Dr. Sujay Vikhe Patil Profile Banner
Dr. Sujay Vikhe Patil Profile
Dr. Sujay Vikhe Patil

@drsujayvikhe

Followers
27,255
Following
44
Media
2,395
Statuses
41,241

Neurosurgeon, Chief Executive Officer - Dr. Vithalrao Vikhe Patil Foundation.

Ahmednagar
Joined September 2014
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@drsujayvikhe
Dr. Sujay Vikhe Patil
3 days
शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच देवी मातेच्या चरणी प्रार्थना! घटस्थापना आणि नवरात्रीच्या मंगलपर्वाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
1
5
28
@drsujayvikhe
Dr. Sujay Vikhe Patil
4 days
आपल्या अद्भूत कार्यक्षमता, दक्षता आणि राजनैतिक कौशल्याने देशाला बिकट परिस्थितीतून पुढे नेणारे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान, भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Tweet media one
0
1
20
@drsujayvikhe
Dr. Sujay Vikhe Patil
4 days
ज्यांनी सामाजिक सुधारणा, जात व्यवस्थेविरुद्ध लढा आणि स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन दिले असे थोर स्वातंत्र्यसैनिक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Tweet media one
0
2
22
@drsujayvikhe
Dr. Sujay Vikhe Patil
5 days
वृद्धजन हाच खरा संस्कारांचा ठेवा. ज्येष्ठ नागरिक दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
1
0
7
@drsujayvikhe
Dr. Sujay Vikhe Patil
8 days
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महिला सशक्तीकरण अभियान.
0
5
16
@drsujayvikhe
Dr. Sujay Vikhe Patil
9 days
आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित करणारे थोर क्रांतिकारक शहीद भगत सिंह यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Tweet media one
0
3
12
@drsujayvikhe
Dr. Sujay Vikhe Patil
19 days
सशक्त भारताचे कणखर नेतृत्व, सृजनशील नेतृत्व, देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Tweet media one
0
3
10
@drsujayvikhe
Dr. Sujay Vikhe Patil
19 days
निरोप देतो देवा आता आजा असावी चुकले आमचे काही देवा क्षमा असावी.. अनंत चतुर्दशी निमित्त सर्वांना मंगलदायी शुभेच्छा !
Tweet media one
0
2
11
@drsujayvikhe
Dr. Sujay Vikhe Patil
20 days
ईद-ए-मिलाद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
0
1
12
@drsujayvikhe
Dr. Sujay Vikhe Patil
22 days
मोदी सरकारचा मोठा निर्णय! अंदमान-निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे 'श्री विजयपुरम' असे नामकरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आपल्या स्वातंत्र्य लढ्यात अंदमान निकोबारचे योगदान दर्शविणारे नाव दिल्याबद्दल मोदी सरकारचे कौतुक करावे तितके कमीच!
1
7
35
@drsujayvikhe
Dr. Sujay Vikhe Patil
23 days
आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधीचा आणि महाविकास आघाडीचा खरा चेहरा हा जनतेसमोर आला आहे. आरक्षण रद्द करून संविधानावर गदा आणू पाहणाऱ्या या विकृत मानसिकतेचा जाहीर निषेध! #Aarakshan_Virodhi_Congress
3
8
39