![Mangal Prabhat Lodha Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1849335229988880384/OPnF3hJI_x96.jpg)
Mangal Prabhat Lodha
@MPLodha
Followers
56K
Following
11K
Statuses
16K
Minister of Skill, Employment, Entrepreneurship and Innovation Govt of Maharashtra | MLA, Malabar Hill, Mumbai.
Mumbai, Maharashtra
Joined June 2013
Hon. PM Shri @narendramodi Ji engages with young minds at #ParikshaPeCharcha 2025, inspiring #ExamWarriors with wisdom and motivation! ✨📖 #PPC2025
0
1
2
RT @Dev_Fadnavis: LIVE | Watching Hon PM Narendra Modi Ji’s 'Pariksha Pe Charcha 2025' with students at Dadar, Mumbai 🕚11am | 10-2-2025📍Mu…
0
207
0
RT @narendramodi: Had a wonderful interaction with young students on different aspects of stress-free exams. Do watch Pariksha Pe Charcha.…
0
3K
0
आधुनिक मुंबईचे शिल्पकार, महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांचे अग्रदूत नाना शंकरशेठ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! नाना शंकरशेठ उर्फ जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे हे आधुनिक मुंबईचे शिल्पकार आणि महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांचे अग्रदूत होते. त्यांनी शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, आणि रेल्वे प्रकल्पांसाठी दिलेले योगदान आजही प्रेरणादायक आहे. मुंबई विद्यापीठ, बॉम्बे स्कॉटिश स्कूल आणि पहिली भारतीय रेल्वे या ऐतिहासिक कामांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. त्यांचे शिक्षणाविषयीचा दृष्टिकोन आणि समाजसेवेसाठीचे निःस्वार्थी योगदान हे आजच्या पिढीला प्रेरणा देते. #नाना_जगन्नाथ_शंकरशेठ #Mumbai #Maharashtra #NanaShankarSheth
0
1
2
महाराष्ट्रा��े उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदेजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपली जनसेवा, कणखर निर्णयक्षमता आणि जनहितार्थ कार्य राज्याच्या विकासाला नवी दिशा देत आहे. आपणास उत्तम आरोग्य, आनंदी व सुदीर्घायुष्य लाभो, तसेच भविष्यातील सर्व यशस्वी उपक्रमांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! @mieknathshinde
0
3
9
Had a productive discussion with a German delegation, led by Minister of Science, Research & Arts, Württemberg Govt, Ms. Petra Olschowski, Deputy Mayor of Stuttgart, Ms. @IsabelFezer, and @GermanyinMumbai , Mr. @achimfabig, on accelerating the process of sending skilled students from Maharashtra to various industries in Germany. We also discussed organizing a skills festival in Mumbai, where German skills universities and experts will participate to explore ways to increase the number of skilled workers supplied to Germany from Maharashtra. @GoM_SEEID @MSInSociety @MSSU_Official
0
3
9
RT @BJP4India: Watch LIVE: Celebrations of landslide victory of BJP in Delhi Assembly Elections at BJP headquarters. #दिल्ली_के_दिल_में_मो…
0
1K
0
RT @AmitShah: दिल्ली में भाजपा को मिले ऐतिहासिक जनादेश पर भाजपा मुख्यालय से प्रधानमंत्री श्री @narendramodi जी कार्यकर्ताओं को संबोधित कर र…
0
2K
0
अंत झाला भ्रष्टाचाराचा, अहंकाराचा आणि अराजकतेचा प्रारंभ झाला दिल्लीच्या विकास पर्वाचा ! दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत @BJP4Delhi च्या ऐतिहासिक विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! हा विजय म्हणजे पंतप्रधान आदरणीय @narendramodi जींच्या सक्षम नेतृत्वावर दिल्लीतल्या जनतेने दाखवलेला विश्वास आणि प्रगतीच्या दिशेने दिलेला कौल आहे. या भव��य विजयामागे अथक परिश्रम करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांचे योगदान अमूल्य आहे. यासाठी सर्व जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार! #आ_रही_है_भाजपा 🪷 #दिल्ली_के_दिल_में_मोदी
2
5
9
RT @JPNadda: My heartfelt congratulations to @BJP4Delhi on their landslide victory in the Delhi Assembly Elections. This historic mandate r…
0
900
0
Attended the wedding ceremony of the daughter of Shri S.R. Vishwanath Ji, MLA from Yelahanka, in Bengaluru. Wishing the newlyweds a lifetime of love, happiness, and prosperity. (7 February 2025) @SRVishwanathBJP
0
2
12