सुरज आंबेलकर🇮🇳 Profile Banner
सुरज आंबेलकर🇮🇳 Profile
सुरज आंबेलकर🇮🇳

@SAmbelkar

Followers
1,886
Following
601
Media
2,024
Statuses
33,569

।।माझा श्वास मराठी।।माझा ध्यास मराठी || दैवत छत्रपती शिवाजी महाराज. #राजसमर्थक #दुर्गप्रेमी #भटकंती #कोकणी #रत्नागिरी

स्वर्गाहून सुंदर ते आमचं कोकण
Joined July 2018
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
8 months
देवगड हापूस...!!! कोणाला हवा असेल तर नक्की संपर्क करा... #मराठीउद्योजक #मराठीव्यवसायिक #mango #ratnagiri
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
115
58
623
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
6 months
कधी कधी लोकं खरं बोलतात... हे भारी आहे. #सत्य
Tweet media one
16
125
799
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
3 years
हे कोकणातील कोणतं रेल्वे स्टेशन आहे कोण सांगेल का...?? #म #मराठी #कोकण #साभार
Tweet media one
55
21
571
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
3 years
हिंदुहृदयसम्राट श्रीमान राज साहेब ठाकरे... 😍
Tweet media one
15
17
451
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
4 years
निलेश राणेना विधानपरिषदेशी उमेदवारी न मिळाल्या बद्दल मी भाजपचा जाहीर निषेध करतो..... हा कोकणचा अपमान आहे. .. 😂😂😂 @anil010374
21
19
405
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
5 years
राज ठाकरेननी पक्ष सोडल्यावर बाळासाहेबांनी मुलाखती मध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं होत की राज आता परत येणार नाही तो त्याच्या निर्णयावर ठाम असतो, मी ओळखतो त्याला याला म्हणतात आत्मविश्वास. असं शरद पवार अजित पवारांबद्दल सांगू शकत नाहीत. #म
11
57
377
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
11 months
पनवेल - वसई मेमू गाडीत चक्क गुजराती भाषेत उदघोषणा होतात... मराठी सर्वात शेवटी... 😏 गुजराती भाषेचा पनवेल - वसई ह्या प्रवासात काय संबंध...?? ह्यात कुठेचं गुजरातमधील स्टेशन येतं नाही.. मग गुजराती उदघोषणा कोणासाठी...? @Central_Railway @NWRailways @drmbct
21
125
386
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
6 months
मुंबईतील गुजराती व्यापाऱ्यांनी दुकानावर मराठी पाट्या लावण्यास नकार दिला..कोर्टात याचिका दाखल करताना. मुंबईत मराठी माणूस राहिला नाहीय तर मराठी पाठ्या कशाला हव्यात दुकानावर असं एक गुजराती माणूस म्हणतं होता. ह्यांचा हाच माज ह्या निवडणुकीत मुंबईतील मराठी माणसांनी मोडून काढला पाहिजे.
12
95
358
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
3 years
काय आहे कोणी सांगेल का...??
Tweet media one
112
4
346
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
4 years
अमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध नाहीय त्यासाठी महाराष्ट्रातून @ekikaranmarathi समिती सोडून इतर कोण विरोध करताना दिसतं नाहीय. कुठे गेली महाराष्ट्राची भाषिक अस्मिता...???
8
51
342
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
3 years
गौरसमज करून घेऊ नका. मी गुजरातला नाही आलोय मुंबईमध्येच आहे... 😀😀😀 @INCMaharashtra #Maharashtra
Tweet media one
24
45
341
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
3 years
बाकीचे पक्ष -अफजल खान, वाघ नखे, कोतळा, राम, हिंदू, मुस्लिम, आरक्षण जातीवाद राज ठाकरे (मनसे पक्ष) - चांगले रस्ते, रुग्णालय, चांगलं राहणीमान, फेरीवाले मुक्त परिसर, पायाभूत सुविधा, शिक्षण इत्यादी महत्वाच्या गोष्टींवर व्यक्त होतं असतात. आता लोकांनी ठरवायचंय त्यांना काय हवं ते..
7
49
336
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
3 years
आज कोकणात रिमझिम पाऊस पडत होता तेव्हा मोराने फुलवलेला पिसारा... 😍😍😍 #मोर #कोकण #म @TUSHARKHARE14
Tweet media one
7
26
327
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
कोकण दौऱ्यावर असलेल्या श्री. अमितसाहेब ठाकरे ह्यांनी आज दापोलीमध्ये वाकवली येतं भेट दिली... #AmitThackeray #कोकण
3
16
304
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
11 months
अरे हा घरदार विकून आंदोलन करतं होता ना...? मी महाडला प्रत्यक्ष बघितलं गाड्यांचा ताफा एवढा आहे की हा कोणी खासदार किंवा मंत्री आहे असं वाटतं... एवढ्या गाड्या एवढा खर्च नक्की करतंय कोण??
@mumbaitak
Mumbai Tak
1 year
मनोज जरांगे पाटलांवर 50 JCBतून पुष्पवृष्टी; अहमदनगरच्या शेवगावात दणक्यात स्वागत! #ManojJarange #Shewgaon #MTShorts
84
21
328
65
39
302
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
3 years
दुकानावर मराठी पाट्या हव्या म्हणून निर्णय घेतला पण @myBESTBus मध्ये हिंदीत जाहिराती का.....? @mybmc मध्ये सत्ता असलेल्या @ShivSena ची हीच का मराठी अस्मिता..??
Tweet media one
5
63
268
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
3 years
मनसेच्या समुद्रकिनारे स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले अपंग व्यक्ती खूप काही सांगून जातात... असो सरकारने आपलं काम केलं असतं तर आज ह्यांना इथे यावं लागलं नसतं..... #अभिमानास्पद #MahaBeachCleanUp
Tweet media one
4
39
257
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
"तुम्ही भाड्याने आणलेली लोकं आहात" ही रत्नागिरी पोलिसांची भाषा..😡 लक्षात ठेवा ही भाड्याने आणलेली लोकं नाहीत ही स्थानिक लोकं आहेत... @Vinayakrauts समोर तरुणी आपली व्यथा मांडताना.. @AjitPawarSpeaks #saynotorefinary #No_To_Barsu_Refinery
10
100
261
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
8 months
कोकणी रानमाणुस प्रसाद गावडे विचारतोय, कोकणाच्या निसर्ग व संस्कृती रक्षणासाठी येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणी माणसाची राजकीय भूमिका काय असावी...? विचार करा... ठरवा.. कारण कोकणाचे भविष्य तुमच्या मतदानावर ,तुमच्या राजकीय भूमिकेवर अवलंबून आहे. #कोकण
2
58
242
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
3 years
आपल्या मंत्रालयात लता मंगेशकर , आशा भोसले , भीमसेन ह्यांची गाणी का वाजत नाहीत...? - राज ठाकरे #RajThackeray #अभिजातमराठी
5
22
237
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
5 years
देशात सर्वात जास्त साक्षर असणार केरळा राज्यात भाजपाला एक हि सीट जिंकता अली नाही या वेळेला सुद्धा. आणि आपण कधी या गोष्टीचा विचार करणार आहोत. @TUSHARKHARE14
15
36
221
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
1 year
Drop a picture of temple from ur gallery...❤️ #कोकण
Tweet media one
@Coolkiranj
किरण...
1 year
Drop a picture of temple from ur gallery...❤️ #कोकण
Tweet media one
14
5
115
3
8
228
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
11 months
प्रत्येक ग्रामपंचायतीने अशा प्रकारचा ठराव करणे गरजेचं आहे... परप्रांतीय लोकांना हाकलून देणे गरजेचं आहे... 👍🏻
Tweet media one
12
44
230
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
5 years
माझा एक मित्र आणि त्याचा परिवार खूप वर्ष गुजरात मध्ये राहतात . आता मध्येच त्याला भाड्याने रूमची गरज होती तर एका गुजराती बिल्डरकडे विचारलं तर बोलला "मी मराठी माणसांना रूम देत नाही". #असो, आणि आमची मराठी माणसं स्वतःची सर्व जमीन जागा परप्रांतीय लोकांच्या घशात घालत आहेत. #म #मराठी
5
47
213
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
3 years
ऑरेंज कॅप मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडकडे ✌🏻✌🏻🥳🥳 मनापासून आनंद झाला... ❤😍 @TUSHARKHARE14
2
10
220
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
4 years
कोकणचा हापूस, इतर राज्यातला 😂😂😂 @TUSHARKHARE14
Tweet media one
4
17
218
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
3 years
ओले काजूगर पाहिजेअसतील कोणाला तर संपर्क करा. 🙏🏻
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
47
198
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
धर्मवीर सिनेमामधील संवाद म्युट करावा लागला... OTT वर आल्यावर तो काढून, दुसरा संवाद घालावा लागला.. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच वाक्य बदलायला लावलं म्हणजे किती दबाव असेल बघा. इथूनच तर नाराजी सुरू झाली नसेल ना? 🤔 #EknathShinde #NotReachable
4
27
201
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
3 years
देवगड हापूस कोणाला हवा असेल तर वेदांत हापूस आंबा सर्व्हिस ह्यांना नक्कीच संपर्क करू शकता...
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
31
198
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार राजू दादा पाटील ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..... 💐 @rajupatilmanase @mnsadhikrut @mnsreport9
Tweet media one
0
8
199
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
सुपला शॉट..!! एकच वादा आपला सूर्या दादा.... ❤ मराठी समालोचन जबरदस्त... ❣️ @KUNALDATE5
2
29
196
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
4 years
नेहमी प्रमाणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटलं दादा सकाळी उठून समाज काम करायला चाललेत पण टीव्ही लावून बघतात तर दादांनी लग्नच करून टाकलं होत ...... 😂😂😂 #म
6
11
195
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
1 year
मा.राजसाहेब यांनी कोकणी माणसाने जमिनी वीकू नये यासाठी प्रचार करणे व विविध उपक्रम घेणे आवश्यक आहे असे कळकळीने सांगितले. मी कोकणी माणसाच्या मागे ठामपणे उभा आहे. गणपती विसर्जनाच्या नंतर मी स्वतः बारसुत येतो व स्थानिकांशी संवाद साधतो असे आश्वासन त्यांनी दिले.
Tweet media one
2
34
193
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
4 years
आहे का मुंबई समर्थकांकडे उत्तर.. #म #मराठी @mipaltan
Tweet media one
17
25
184
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
@mnsreport9 हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची आहे. ❤
2
17
176
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
5 years
आज आमच्या इकडच्या कल्याण ग्रामीण मनसे अधिकृत उमेदवार @rajupatilmanase यांनी आज स्टेशनला मोठी स्क्रीन लावून राज साहेबांचं भाषण दाखवलं. असच प्रत्येक उमेदवाराने आपल्या विभागात दाखवलं तर जोरदार प्रचार होईल... #म #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक @mnsadhikrut @rajbhakt16 @TUSHARKHARE14
2
30
175
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
4 years
ड्रीम 11 मध्ये 1 -2 लाख जिंकलेला कोण आहे का इथे? #dream11 @TUSHARKHARE14
48
7
172
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
5 years
देशाला आता एका सक्षम प्रधानमंत्रीची गरज आहे असं मला तरी वाटतंय.... @anil010374 @Am_here_DURGA @TUSHARKHARE14 @ashaysant तुम्हाला काय वाटतंय...??
18
22
167
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
९ थर , जय जवान गोविंदा पथक ठाणे.. #मनसे #गोविंदा
Tweet media one
1
4
170
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
5 years
प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे. आपल्या राज्यात आपण मराठी मध्येच बोललं पाहिजे. जे परप्रांतीय महाराष्ट्रात येतात त्यांनी मराठी शिकली पाहिजे. #मराठी #म #मराठीभाषादिन
3
57
169
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
धर्मवीर चित्रपटामध्ये राज साहेब आणि आनंद दिघे साहेबांच्या भेटी दरम्यान दिघे साहेबांच्या तोंडी एक वाक्य होतं. "हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची." चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा हा सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरलं झाला. ह्या सीनमूळे पक्ष प्रमुख शिंदेंवर नाराज झाले आहेत..
1
8
167
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
4 years
आज एका मैत्रिणीने हा फोटो पाठवला बोलली फेसबुकला तुझी पोस्ट व्हायरल होतेय.🙏 #म #मराठी @TUSHARKHARE14
Tweet media one
8
14
160
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
4 years
यशस्वी कर्णधार ऑस्ट्रेलियामध्ये कधीच जिंकला नाहीय.. #धोनी #INDvsAUSTest
2
4
162
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
5 years
१. फडणवीसांनी पश्चिमबंगाल मध्ये मोर्चा काढला फलक बंगाली भाषेत २. महाराष्ट्रात मोर्चा काढला फलक हिंदी भाषेत भाजप मराठी भाषेचा किती द्वेष करतो त्याच अजून एक उदाहरण #म #मराठी
Tweet media one
Tweet media two
3
42
155
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
3 years
मी स्वित्झर्लंडला गेलो होतो तेव्हा तिकडच्या गोष्टी बघितल्या. प्रत्येकाकडे गाडी होती, रस्त्यावर कोणी भिकारी नव्हते, सर्व चांगलं होत ते बघून मला प्रश्न पडला कि इथला विरोधी पक्ष कोणत्या मुद्यावर भांडत असेल. -राजसाहेब ठाकरे #RajThackeray #राजठाकरे
3
9
160
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
4 years
आईच्या ममतेचा आणि बापाच्या क्षमतेचा अंदाज कधीच लागत नाही... #वाचलेलं
2
24
155
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
6 months
उद्धव ठाकरे इतके वेळा #modi समोर एकत्र मंचावर आले. किंबहुना सत्तेत सुद्धा सहभागी होते पण कधी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या. महाराजांची स्मारक जपा असं कधीच बोलले नाहीत... एकंदरीत राज साहेबांच्या आजच्या मागण्या ह्या खरंच वाखान्याजोगे आहेत.... ❤ @mnsreport9 #modiraj #rajsaheb
Tweet media one
5
37
158
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
3 years
गेल्या महिन्यात 'मुंबई ते गुजरात'असा प्रवास करत होतो.सकाळी ६ ची ट्रेन होती. बाहेर थोडीफार थंडी सुद्धा होती. अंधेरी स्थानकावर दोन गुजराती व्यक्ती माझ्या बाजूच्या सीटवर येऊन बसल्या.पुढे जशी ट्रेन चालू झाली तसं त्यांचं गुजराती भाषेत संभाषण सुरु झालं.
15
12
155
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
3 years
कोकणं रेल्वे ही आता खासगी कंपनी चालवणार आहे..कोकण रेल्वे मार्गावरील 69 स्थानक ही आता खासगी कंपनीच्या हातात जाणार आहेत.गाड्यांचे दर ठरवण्याचे सुद्धा त्यांना अधिकार असतील त्यामुळे तिकीट सुद्धा महाग होऊ शकत.#असो ह्याला कोण विरोध करताना दिसतं नाहीय... 🤔 @TUSHARKHARE14 #कोकणं_रेल्वे
8
25
155
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
5 years
नारायण राणे... शिवसेनेत होते ... सत्ता गेली ... काँग्रेसमध्ये गेले ... सत्ता गेली ... आता भाजपा ....... असो ......आपल्याला काय😂 करायचय बाबा.... आपलं गप बसल्यालं बरं ..... 😜😊😊 #WhatsApp #म #राजकारण
2
15
147
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
अमित ठाकरे... ❤ #AmitThackeray
7
14
149
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
प्रवीण तरडेनी माझा कट्टा कार्यक्रमात सांगितलेला एक प्रसंग. "माझ्या बायकोला तिच्या घरची लोकं नावं ठेवायची. काय पोरगं निवडलंय. काय ते करतंय. आई वडिलांच्या घरी राहतोय. त्यांनी मला खूप हर्ट झालं. त्यानंतर मी वडिलांच घर नाकारून १०× १० च्या घरात राहायचो. तेव्हा बायकोला शब्द दिला होता.
2
14
149
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
3 years
कोकणातील हिरवंगार वातावरणावर जळणाऱ्या लोकांसाठी पुन्हा एकदा... #कोकणं ❤
Tweet media one
8
9
150
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
धर्मवीर ❤
2
11
148
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
1 year
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा #कोकण ❣️
2
44
149
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
ह्या आजींचा आक्रोश सरकारला दिसेल का? सरकार जबरदस्ती करत असेल तर ह्या आजी इथे मरायला तयार आहेत पण रिफायनरी नकोय आम्हाला.... @bsdrvs @abpmajhatv @explorekonkan @jogalshailaja @ashish_jadhao @CMOMaharashtra
5
57
149
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील.. एकजुटीची मशाल घेऊनि पेटवतील सारे रान.... #SayNoToRefinery @bsdrvs
5
72
146
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
हातावर पोट असणारा आमचा कोकणातील गरीब शेतकरी जिवाच्या आकांताने ओरडून सांगतोय रिफायनरी नकोय.. तरी सरकार पोलीसांचा वापर करून सामान्य शेतकऱ्यांना दमदाटी करून हुकूमशाही करत आहे... @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Awhadspeaks @Dev_Fadnavis @abpmajhatv @rautsanjay61 @ashish_jadhao
8
52
140
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
1 year
चिपळूण मधील बहादूर शेख नाक्यावरील हा उडाण पूल आहे.हा उडाण पूल निकृष्ट दर्जाचे कामं केल्यामुळे पडला आहे..कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करतं असून तो लोकांच्या जीवाशी खेळतं आहे. कंत्राटदार व संबंधित कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. #chiplun #चिपळूण @avinash_mns
5
45
143
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
5 years
मार्चमध्ये मी बँक ऑफ इंडिया मध्ये खात खोलण्यासाठी गेलो होतो. हिंद भाषेत फॉर्म होता म्हणून खात खोलण्यास नकार दिला होता.. मराठी भाषेत फॉर्म नाहीत का ? असं विचारलं असता उर्मट उत्तर देण्यात आली होती. आपलं सरकार वर जाऊन ह्या संबंधीत तक्रार केली होती त्याच आज उत्तर आलं.. #मराठी #म
Tweet media one
6
28
140
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
रचनेला दूरदृष्टी आणि सौंदर्याची जोड असेल तर ती गोष्ट लोकांना आकर्षित करते.. मनसेच्यावतीने दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाला जी विद्युत रोषणाई करण्यात आलीय ती खरंच नेत्रदीप आणि आकर्षित करणारी आहे.. आज तिथे गेल्यावर आपला मराठी सण खूप मोठ्या जल्लोषात साजरा होतो असं वाटलं..
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
15
137
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
"मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन" हा शब्द देवनागरी व इंग्रजीत वाचता,बोलता,लिहिता न येणाऱ्या मुंबईच्या माजी महापौरांना दिवाळीत पण राजसाहेब व मनसेचे नाव घेतल्याशिवाय फराळ गोड वाटत नाही आहे." मनसे नेते - @GajananKaleMNS
2
22
138
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
4 years
काँग्रेस काळात पेट्रोलच्या किंमती वाढल्यावर ट्विटरवर गप्पा मारणारे बच्चन आता काहीच का बोलत नाहीत...? @SrBachchan @anil010374
14
8
132
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
'हृदयात राम आणि हाताला काम' असे म्हणणाऱ्यांनी मराठीत शिकलेल्या १५० शिक्षकांना नोकरीपासून वंचित ठेवलं आहे.....
4
31
139
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
5 years
मनसेचा एकमेव आमदार निवडून आला आहे.आणि @rajupatilmanase यांनी आपल्या वचननामा मध्ये दिलेल्या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करायला सुरवात सुद्धा केली आहे. दिवा येथे नवीन विद्युत रोहित्र(ट्रान्सफॉर्मर)मिळण्यासाठी पत्रव्यवहार केला.महावितरण कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. #महावितरण
Tweet media one
Tweet media two
0
26
133
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
3 years
कोकणचं गाव 😍 #म #सहज
Tweet media one
2
11
130
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
मराठी भाषा आणि मराठी माणसांसाठी १०० हुन अधिक खटले अंगावर घेणारा महाराष्ट्रातील एकमेव राजकीय नेता म्हणजे "राज साहेब ठाकरे" वाढदिवसाच्या शुभेच्छा.... 💐💐
Tweet media one
1
12
128
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
5 years
सर्व मराठी मावळ्यांचे मनापासून अभिनंदन आपण तानाजी मराठी ही मोहीम हाती घेतली आणि यशस्वी सुद्धा करून दाखली. जर तानाजी हिंदी मध्येच आला असता तर बघणार नव्हतोच पण आता मराठी मध्ये येतो तर नक्कीच बघणार. #म #TanajiTheUnsungWarrior @ajaydevgn @ekikaranmarathi @hemant_athalye
2
21
126
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
4 years
भाजपचे काही मोठे नेते, आमदार, खासदार अर्णबसाठी आपल्या जीवाचं रान करतायत ते बघून असं वाटतंय हा त्यांच्या घराचा पाळीव कुत्रा होता की काय... @anil010374
2
10
125
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
4 years
जिथे मराठी भाषा दिसणार नाही तिथे मराठीची मागणी करा. स्वतःच्या राज्यात अजिबात परकीय बनू नका. मातृभाषेचा अभिमान बाळगा. #म #मराठी
Tweet media one
Tweet media two
3
33
128
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
काही मंत्री म्हणतात आंदोलकांनी वणवा पेटवला आम्ही अश्रूनळकांड्या फोडल्या नाहीत... कदाचित हा ऑलिम्पिकचा सराव करत होता... 😂
13
77
131
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
आधी संभाजीनगरच्या लोकांना १० दिवसांनी पाणी यायचं. आम्ही ते कमी कमी करत आता ४ -५ दिवसांवर आणलं... अरे ज्याची लाज वाटली पाहिजे ते अभिमानाने काय मिरवतोस.... #हास्यजत्रा
2
13
126
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
6 years
शिवाजी महाराजांचा वेष करून कोणा फालतू माणसांना मुजरा करता. प्रकाश गजभिये लायकी तरी आहे का तुमची शिवाजी महाराज बनायची.महाराजांनी कादि कुणा पुढे लाचार पणे झुकले नाहीत.नेहमीच ताठ मानेन जगलेत हे लक्षात ठेवा.निवडणूकासाठी आणि मता साठी महाराजांना बदनाम करू नका भिकारी कुठले .#म
Tweet media one
13
42
118
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
4 years
आधीचे शिक्षण मंत्री चांगले नाहीत म्हणून लोक शिव्या घालत होते पण आताचे सुद्धा अर्धवट शिकलेले शिक्षणमंत्री मराठी शाळा बंद करण्याच्या मागे लागलेत.. राज्यातील 4690 सरकारी शाळा बंद होणार आहेत यात सर्वात जास्त शाळा या शिक्षणमंत्र्यांच्या रत्नागिरीतील बंद होणार आहेत. #म
6
29
123
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
3 years
घरातून समोर दिसणारं निसर्गरम्य वातावरण ❤😍 #कोकण
Tweet media one
7
5
121
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
3 years
परिवहन मंत्री हे खातं मागील सहा वर्षे शिवसेनेजवळ आहे... परिवहन मंडळ नफ्यात यावं म्हणून सेनाच्या परिवहन मंत्र्यांनी काय-काय उपाय योजना केल्या समजतील का...? #बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या
7
34
123
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
दापोलीतील चार महान लोकांना भारतरत्न भेटलाय हे दापोलीत राहणाऱ्या लोकांना सुद्धा माहिती नाहीय... आज राजसाहेब जेव्हा बोलले तेव्हा अनेकांना लोकांना माहिती पडलं.... #राजठाकरे
0
14
120
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
3 years
मनसेच्या चांगल्या कामाच्या आपण बातम्या दाखवणार नाहीत ; पण मनसेला बदनाम करायचं असेल तर पुढे असता... ही बातमी किती चॅनेल आणि पत्रकारांनी दाखवली...? @abpmajhatv @TV9Marathi @saamTVnews @ibnlokmattv1 @MaxMaharashtra @RahulAsks @PrasannJOSHI @Marathi_Rash
@Sainathbabar7
साईनाथ बाबर Sainath Babar
3 years
पुणे शहरी गरीबांसाठी मोफत डायलिसेस सेंटर
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
16
80
1K
1
18
121
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
१६ ऑक्टोबर पासून T२० क्रिकेट विश्वचषक सुरू होतोय आणि याही स्पर्धेचं प्रसारण स्टार स्पोर्ट्स द्वारे केलं जाणार असून यातुन देखील मराठी भाषेत समालोचन वगळण्यात आले असून तेलगू,तामिल,बंगाली आणि गुजराती या भाषांमध्ये या विश्वचषकाचे समालोचन होणार आहे.. @StarSportsIndia
3
29
118
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
7 months
आंबा, मिरची, आणि मिक्स लोणचं मिळेल... #मराठीउद्योजक #लोणचं
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
13
39
117
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
1 year
आझाद मौदान उभं राहायला जागा नाहीय..... रिफायनरीला विरोध नाही असं सांगणाऱ्या खोट्या राजकारणी लोकांनी हे वादळ बघावं.... #No_To_Barsu_Refinery @aviuv @abpmajhatv @satyajitchavan3 @bsdrvs
Tweet media one
2
52
121
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
जेव्हा लाचार सैनिक बेरोजगारीवरून राज ठाकरेंवर टीका करतात तेव्हा मी 👇👇👇👇👇
Tweet media one
1
28
116
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
5 years
आज एका मित्राला नोकरीसाठी एका कंपनीचा पत्ता दिला होता आणि ऐरोलीला त्याला नोकरी भेटली.. एखाद्याच्या आनंदात आपला सहभाग असणे याचा सुद्धा वेगळाच आनंद असतो... पुढील वाटचालीस शुभेच्छा भावा... 💐💐💐 #म
3
8
118
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
कोकणं दौऱ्यावर असलेल्या म. न. वि. सेना अध्यक्ष अमितसाहेब ठाकरे ह्यांनी काल अणसुरे (राजापूर ) इथे भेट दिली... #AmitThackeray #कोकणं
Tweet media one
0
12
114
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
4 years
फसवणूकसाठी येणारे कॉल हे हिंदी भाषेत असतात. जर तुम्ही मराठी भाषेवर ठाम राहून हिंदी येत नाही, मराठीत बोला सांगितलं की आपली फसवणूक नक्कीच थांबेल. #म #मराठी #निरीक्षण
3
25
115
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
4 years
मराठी समालोचन बघायला खूप मज्जा येतेय रे...😍😍😍 आपल्या भाषेत जी गोडी आहे ती इतर भाषेत अजिबात नाहीय....😍😍😍 सर्वांनी आवर्जून बघा रे 🙏 @TUSHARKHARE14 @hemant_athalye #marathi
2
12
119
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
बारसूत पोलिसांची हुकूमशाही! आंदोलकांना बेदम मारहाण... पोलीस जनतेचे रक्षक आहेत की भक्षक? @waglenikhil @indiejmag @bbcnewsmarathi @abpmajhatv @zee24taasnews @lokmat @MaxMaharashtra @mumbaitak @LokshahiMarathi @LoksattaLive @mataonline #No_To_Barsu_Refinery #SayNoToRefinery
10
77
116
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
5 years
जर उमेदवार महाराष्ट्रात काम करणार असेल तर त्याला मराठी भाषा ही आलीच पाहिजे हिंदी आणि महाराष्ट्राचा काहीच संबंध नाही. आज पर्यंत आम्ही खुप ऐकलं मला मराठी येत नाही असं आता बस झालं आत मराठी येत नसेल तर चालते व्हा. आम्हाला आमच्या भाषेतच परीक्षा हवीय. @LICIndiaForever
5
30
109
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
1 year
एवढच ध्यानात ठेवा..सत्तेचा अमरपट्टा घेवुनच जन्म नाही घेतला तुम्ही...सत्ता येते सत्ता जाते त्यामुळे हा माज जनता उतरवले..
Tweet media one
0
28
115
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
4 years
आताच रेल्वे स्थानकावर सूचना ऐकली कि, कर्नाटक सरकारने रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांना सुद्धा 72 तासापूर्वीच कोरोना टेस्ट सर्टिफिकेट दाखवायचं.... मग महाराष्ट्र राज्य म्हणजे काय धर्मशाळा आहे का? महाराष्ट्र कधी घालणार बाहेरून येणाऱ्या लोकांना निर्बंध..??? @CMOMaharashtra
4
38
113
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
भाजपचे काही अंधभक्त नेहमी प्रमाणे आपल्या घुडघ्यात असलेल्या अक्कलेचं प्रदर्शन घडवत आहेत.. पाठीवर बॅग घेऊन आंदोलन करणारे आंदोलक म्हणे बाहेरून आणलेले आहेत... आमच्या लोकांना आंदोलन करताना पोलीस किती त्रास देत आहेत ह्याची आम्हाला कल्पना आहे.. 👇🏻
Tweet media one
Tweet media two
5
44
113
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
कर्णधार नेहमी सक्षम असावा लागतो... ह्याचं उत्तम उदाहरणं म्हणजे सविता रावं काय गोल वाचवलेत...खरंच अप्रतिम...! ह्या विजयाचं सर्व श्रेय सविताला जातं... ❤ भारतीय महिलांना हॉकीमध्ये कांस्यपदक.👌🏻 #CommonwealthGames2022 @kreedajagat
2
6
113
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
तुम्ही पोलिसांना हाताशी धरून किती दडपशाही केली तरी आम्ही आमची जमीन सोडणार नाही... जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची..... @bsdrvs @CMOMaharashtra #No_To_Barsu_Refinery
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
32
113
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष आणि मनसे प्रवक्ते @GajananKaleMNS साहेब ह्यांनी पाठवलेला दिवाळी अंक आज भेटला... माझ्यासाठी खरंच ही अविस्मरणीय अशी भेट आहे... धन्यवाद @GajananKaleMNS साहेब....🙏🏻❤
Tweet media one
4
5
113
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
आपल्याच राज्यात मराठीसाठी आंदोलन करावं लागतं ही गोष्ट "लाजयस्पद" आहे.. असो मनसेच्या इशाऱ्या नंतर खो -खो खेळाचं समालोचन आता मराठीत होणार आहे... आता आपण सर्व क्रीडारसिक नेहमी प्रमाणे मराठीत बघून प्रतिसाद देऊ.. खासकरून @MNSAmeyaKhopkar @ketannaikmns तुम्हांला मनसे धन्यवाद...!
Tweet media one
Tweet media two
0
18
108
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
5 years
ज्या परप्रांतीय लोकांना आणि महाराष्ट्रातील भाजप समर्थकांना वाटाय कि #मविआ सरकार कोरोना सारख्या आजारावर काहीच करत नाहीय त्यांनी मोहन जोशी या स्पेनवरून आलेल्या माणसाने @abpmajhatv ला दिलेल्या मुलाखतीत काय सांगितलं ते या थ्रेडमध्ये नीट वाचा .. #CoronaInMaharashtra #म #मराठी
6
21
103
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
2 years
स्थानिक जनतेचा रिफायनरीला विरोध नाहीय असं धडधडीत खोटं बोलणाऱ्या @MLARajanSalvi ह्यांना आसमान दाखवणारा हा आमच्या संघटनेचा विजय आहे... सरपंचसह सर्व उमेदवार विजयी.... @bsdrvs @lokmat @jogalshailaja @TV9Marathi @abpmajhatv @saamTVnews @ibnlokmattv1
1
40
110
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
5 years
काल जे मोदींकडून अपेक्षित होत तेच आज राज साहेब बोलले.. #दूरदृष्टी #म @TUSHARKHARE14
0
17
108
@SAmbelkar
सुरज आंबेलकर🇮🇳
4 years
17 ऑगस्ट 1666... औरंजेबाच्या हातावर तुरी... आग्र्याहून सुटका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतला एक अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग आहे. प्रत्येक युद्ध तलवारीच्या धारेवर जिंकायचं नसत काही युद्ध ही बुद्धीच्या जोरावर ही जिंकता येतात.. #म #मराठी #शिवराय_असे_शक्तीदाता
Tweet media one
0
18
108