किरण... Profile Banner
किरण... Profile
किरण...

@Coolkiranj

Followers
20,039
Following
745
Media
9,630
Statuses
149,033

सावलीची आस ना कोवळसे ऊन मी, सूर नाही संगती एक तरीही धून मी, ज्यात डोकावेंन मी ते मनाचे बिंब मी, जो पुरेल जन्म सारा, तो सोबतीचा चंग मी.! #मैत्रीजपणारा #राजसमर्थक

माणुसकीचं कोल्हापूर
Joined September 2009
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@Coolkiranj
किरण...
3 years
वडिलांच स्वप्न... ❤️😍 #गावाकडचं_घर
Tweet media one
Tweet media two
207
90
3K
@Coolkiranj
किरण...
3 years
छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्केच किती अप्रतीम काढलं आहे. या कलाकाराने कमाल केली आहे. 😍❤️🙌🏻🙏🏻 #साभार
49
530
3K
@Coolkiranj
किरण...
3 years
इथून पुढे इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला असणारं आहे असं दिसतय.. आणि ते खूप म्हणजे खूप फायद्याचं पण आहे. मी दोन महि��े होऊन गेले इलेक्ट्रिक स्कूटर वापरतोय.. 1000 KM गाडी फिरवली आहे आणि वीजबिल फक्त महिना 100 रुपयांनी वाढले आहे. पैशांची चांगलीच बचत होत आहे. 👍🏻🙏🏻 #ElectricVehicles
Tweet media one
84
95
2K
@Coolkiranj
किरण...
4 years
आज सगळ्यात जास्त आवडलेला फोटो.. ❤️😍👍🏻🤗 @ImRo45 @ajinkyarahane88 #INDvAUS
Tweet media one
20
117
2K
@Coolkiranj
किरण...
3 years
मित्राने, काय मस्त प्लॅन बनवला आहे.. ❤️😍 #FarmHouse #कोल्हापूर
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
65
97
1K
@Coolkiranj
किरण...
4 years
करिणा दुकाने ? चकिन, वकिरी ? म्हणजे नेमकं काय बंद असणार आहे... पपिरी चचिवड मध्ये? 😂😂😂😂 @saamTVnews कोण बसवलं होतं टायपिंग करायला ? ९० का १८० मारून आला होता.. 😂😂😂
Tweet media one
152
140
1K
@Coolkiranj
किरण...
3 years
हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका.. खतरनाक बोललाय हा भाऊ... 😂😂😂😂 #साभार
53
387
1K
@Coolkiranj
किरण...
5 years
आज छत्रपती शिवाजी महाराजांचा हा ॲनिमेटेड व्हिडिओ पहायला मिळाला.. अंगावर काटा आला... आतापर्यंत पाहिलेला सगळ्यात भारी व्हिडिओ... 😍😍🙏🏻🙏🏻 #जयशिवराय
28
240
1K
@Coolkiranj
किरण...
3 years
Exit Interview: कॉन्फरन्स रूममध्ये, एचआर विभागामधली सर्वात अनुभवी ती आणि कंपनीत आपल्या तंत्रज्ञानाच्या ज्ञानामुळे दबदबा असलेला तो '‘एक्झिट इंटरव्ह्य़ू’' साठी, म्हणजे राजीनामा देऊन कंपनीतून बाहेर पडण्यापूर्वी घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीसाठी समोरासमोर बसले होते. 1/n
76
312
1K
@Coolkiranj
किरण...
4 years
अजून काहीच दिवसातं बाबांच स्वप्न पुर्ण होतयं.. कोरोना आणि लॅाकडाऊन मुळे वेळ लागला पण मनासारखी वास्तू घडली याचं समाधान आहे. 🙏🏻❤️😍 #गावाकडचं_घर
Tweet media one
78
25
1K
@Coolkiranj
किरण...
3 years
फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड च्या घवघवीत यशानंतर @DigpalOfficial घेऊन येतं आहेत.. #शेरशिवराज सिनेमा. प्रतापगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी, अफझल खानाला टराटरा फाडला होता... तो इतिहास अनुभवा २९ एप्रिल २०२२ पासून. ❤️😍💪🏻🙏🏻
Tweet media one
13
143
1K
@Coolkiranj
किरण...
3 years
मित्रांनो तुम्ही IT कंपनी मध्ये जॉब करताय तर तुम्ही तुमची सोशल मिडिया अकाउंट सांभाळा. उगाच काही विचीत्र टिका-टिप्पणी टाळा. तुम्हाला जर अमेरिकेत जॉबसाठी किंवा बिझनेस Visit साठी जायचं असेल तर Visa चा फॉर्म भरताना त्या अकाउंट ची माहिती त्याच्या लिंक्स द्याव्या लागतात. #माहितीसाठी
33
147
1K
@Coolkiranj
किरण...
3 years
हे ट्विट डिलिट केले आहे.. ॲडमिन ने चुकून आपल्या पर्सनल हॅंडल ऐवजी झी २४ तासचं हॅंडल वापरलं.. स्विच करायला विसरला.. 😂😂😂 #होऊदेराडा
Tweet media one
52
255
1K
@Coolkiranj
किरण...
1 year
कु. निरवी अनिल मोकासे… संभाजीनगर या दुसरी च्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचं हस्ताक्षर किती सुंदर आहे.. 😍😍❤️❤️ #मराठी VC-साभार
19
95
1K
@Coolkiranj
किरण...
4 years
आमची #विघ्नहर्ता अगरबत्ती कोकणात अशी पॅकिंग होऊन जाते. २०० ग्रॅम चे एक पॅकेट अशी ५ पॅकेट एकत्र करून १ किलो ची एक बॅग तयार करायची. सगळ्या बॅग्सला बाॅक्स मध्ये व्यवस्थित पॅक करून ट्रान्सपोर्ट ला पाठवायची.. मग तिथून ती आज निघणार..😊🙏🏻 #मोरया 🌺
Tweet media one
93
96
1K
@Coolkiranj
किरण...
3 years
घरी येतेय.. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर.. ❤️😍
Tweet media one
128
16
1K
@Coolkiranj
किरण...
2 years
लोककल्याणकारी, रयतेचा राजा.. सगळ्यांना समतेची शिकवण देणारे.. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐 #शाहूमहाराज #शाहूजयंती
Tweet media one
7
90
975
@Coolkiranj
किरण...
3 years
पूर्ण चंद्र आणि रंकाळा ❤️ #माझाक्लिक
Tweet media one
21
48
961
@Coolkiranj
किरण...
4 years
मित्रांनो तुम्ही जर कुठे चांगला जॅाब करतं असालं तर ट्विटरवर व्यक्त होताना वादग्रस्त विधानं करायची टाळा.. तुमची ती विधानं तुमचा जॅाब सुद्धा घालवू शकतात. नको त्या गोष्टीतं बोलणं टाळलं तर स्वत:साठी आणि स्वत:च्या कुटुंबासाठी चांगल असतं. विचार करा. 🙏🏻🙏🏻 #मराठी
36
94
963
@Coolkiranj
किरण...
3 years
माणुसकी आणि समाजसेवा... 🙏🏻🙌🏻🤗 #कोरोना #महाराष्ट्र #साभार
Tweet media one
10
109
930
@Coolkiranj
किरण...
3 years
हॅास्पीटल ने PPE किट चे दिवसाला २ किट (२४०० रू.) प्रमाणे ८ दिवसाचे १९२०० लावलेत. एकच किट घालून हे सगळ्या पेशंट ला तपासणार आणि सगळ्यांना वेगळं बिल लावणार. एकावेळी १० पेशंट जरी पकडले तर १ लाख ९२ हजार रूपये उकळणार आणि ते पण ८ किट च्या खर्चात. पैसे उकळायचा धंदा करून ठेवलाय. 😡😡
27
127
887
@Coolkiranj
किरण...
2 years
घेत्यात का बघं… आयला हे #कोल्हापूर चं दिसतयं… 😂😂😂 #MumbaiIndians #ArjunTendulkar
68
180
891
@Coolkiranj
किरण...
5 years
माझा गावी असलेला अगरबत्ती चा छोटा व्यवसाय.. 🙏🏻
77
67
862
@Coolkiranj
किरण...
4 years
सावधान #सुवर्ण_संधी दिवसातले फक्त दोन तीन तास काम करुन दरमहा पंचवीस ते पन्नास हजार रुपये कमवा.. कोणत्याही डिग्रीची गरज नाही. कंप्युटर, लॅपटॉप, मोबाईल वापरुन डाटा एंट्रीचे काम करा आणि महिना पन्नास हजार रुपयांपर्यंत कमाई करा... अशा जाहिराती बघितल्याच असतील...? नसतील तर बघा...
49
282
852
@Coolkiranj
किरण...
4 years
गावकडचं घर.. थोड्याच दिवसातं असं होणार.. Work In Progress.. 😍❤️
Tweet media one
Tweet media two
51
13
843
@Coolkiranj
किरण...
2 years
करून दाखवलं… पुण्यात आता पाण्यावर चालणाऱ्या गाड्या… 😂😂😂🤦🏻🤦🏻
17
87
844
@Coolkiranj
किरण...
4 years
भारतीय सैन्यात कार्यरत असलेले #पन्हाळा तालुक्यातील मोहरे गावचे जवान महेश जगदाळे यांनी काश्मीर येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले. त्यांच्या या कामगिरी मुळे त्यांचा त्यांच्या युनिट कडून उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल अभिनंदन केले. 💐👏🏻👍🏻🙏🏻 #कोल्हापूर #साभार
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
32
104
829
@Coolkiranj
किरण...
3 years
पहिली स्पार्क गाडी ९-१० वर्ष वापरल्यानंतर.. गाडी बदलायचा विचार केला आणि शेवटी #प्रितेश ला खूप आवडलेली गाडी दिवाळीच्या मुहूर्तावर घरी आली. ❤️😍 Welcome Home #RenaultKiger #Diwali
Tweet media one
Tweet media two
113
13
806
@Coolkiranj
किरण...
2 years
अगदी शिवसेनेत असल्यापासून ते मनसे वाढवण्यापर्यंत राजसाहेबांच्या सोबत नेहमी सावलीसारखे असणारे त्यांचे मित्र... श्री बाळा नांदगावकरजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. अशीच मैत्री आणि सोबत राहू दे. 💐🎂🎉❤️ @BalaNandgaonkar @RajThackeray
Tweet media one
1
43
802
@Coolkiranj
किरण...
2 years
हा #IPL2022 च्या Auction वेळी लई किडे करतं होता... आता कसं वाटतयं.. 😂😂😂
Tweet media one
32
50
795
@Coolkiranj
किरण...
4 years
बाला ओ बाला.. काकू चा हा जबरदस्त डान्स पाहिला का. 👍🏻✌🏻😂😂
28
93
783
@Coolkiranj
किरण...
2 years
कोकण कन्या एक्सप्रेस... जबरदस्त देखावा. ❤️😍🔥
18
88
787
@Coolkiranj
किरण...
4 years
एखादं ट्विट बघितलं की लगेच ते कोट करून किंवा त्याला रिप्लाय करायची इच्छा होते.. थोडं टाईप केल्यानंतर वाटतं.. जाऊदे च्यायला कशाला डोक्याला ताप करून घ्यायचा.. आणि मग परत ते टाईप केलेलं डिलिट करून TL स्क्रोल करतं पुढचे ट्विट बघतं बसतो.. 😊😊 तुमच्या सोबतं पण झालयं का असं ? 😉🤗
99
56
772
@Coolkiranj
किरण...
3 years
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको.. या आयुष्याचा प्रवासात तू नेहमी आनंदी आणि सुखी राहशील याची काळजी मी घेत राहीन. ❤️💐🎂 🎉
Tweet media one
80
13
771
@Coolkiranj
किरण...
3 years
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा..!! 🙏🏻
Tweet media one
9
41
778
@Coolkiranj
किरण...
4 years
शेवटची स्टेप एकदम जबरदस्त आहे.. चुकवू नका. 👍🏻✌🏻😍 #साभार
69
84
764
@Coolkiranj
किरण...
4 years
१. एडिटेड फोटो... २. मी #प्रितेश ला घेऊन एडिट केलेला फोटो. 😍❤️🙏🏻
Tweet media one
Tweet media two
50
37
760
@Coolkiranj
किरण...
3 years
वर्षभर Insta, Youtube, FB सोडून अभ्यास केला असता तर ऑनलाईन Exam घ्या म्हणून धुडगूस घालायची वेळ आली नसती.
15
47
762
@Coolkiranj
किरण...
2 years
कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा... 20 वर्षाच्या कस्तुरी सावेकर हिने जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखरावर भारताचा तिरंगा फडकावला. कस्तुरीचे खूप खूप अभिनंदन 💐💐 #कोल्हापूर
Tweet media one
7
62
767
@Coolkiranj
किरण...
4 years
या गाण्याने एक काळ गाजवला होता... आणि अजुनही किती पण गाणी आलीत तरी याचं महत्व आहे तेवढचं रहाणार.. ❤️❤️😍😍😍 #पहलानशा #90slove
33
89
751
@Coolkiranj
किरण...
2 years
पक्षाचा त्याचं घरटं तयार करण्यापासून ते पिल्ल उडून जाण्यापर्यंतचा प्रवास… आवडलेला एक अप्रतिम व्हिडिओ. ❤️😍
17
120
757
@Coolkiranj
किरण...
4 years
ही चुल मस्त आहे.. 😍❤️ एकाच वेळी या चुलीवर ५-६ जेवणाचे प्रकार करू शकतोय. कुठं मिळेल कोणी सांगू शकतयं काय ? #चुल
Tweet media one
20
54
730
@Coolkiranj
किरण...
3 years
IT वाल्यांना बरोबर कळेल.. 😂😂😂 #Pushpamemes
Tweet media one
36
48
716
@Coolkiranj
किरण...
3 years
काल #पावनखिंड बघितला. अतिशय जबरदस्त असा सिनेमा झाला आहे. काही सिन वेळी अंगावर काटा आलेला आणि डोळ्यात पाणी होत.. सिनेमागृह छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी दुमदुमून गेले होते. सगळ्यांनी नक्की पहा. @DigpalOfficial 👍🏻🙏🏻 *मोठे निर्माते #मराठी चित्रपट निर्मिती मध्ये उतरले पाहीजेत.
Tweet media one
7
70
715
@Coolkiranj
किरण...
4 years
शेतकरी आंदोलनाबद्दल हेमंत ढोमे यांचे विचार नक्की वाचा. त्यांचे कुटुंब अजूनही शेती करतयं.. त्यांना शेतकऱ्यांचे हाल बघवतं नाहीत आणि त्यांचा या शेतकऱ्यांना नेहमीच पाठींबा असणार आहे. @hemantdhome21 भावा ❤️🤗🙏🏻 #FarmersProtest
Tweet media one
5
80
706
@Coolkiranj
किरण...
3 years
हे आसन साधंसुध नाही.. याचं खुर्चीवर कसलीही तक्रार न करतां बसुन ST कर्मचारी तुम्हाला तुमच्या गावी, रात्री-बेरात्री सुरक्षित पोहचवत असतो. त्याला लांब पल्ल्याच्या गाड्या चालवताना किती त्रास होत असेल याचा विचार पण आपण करू शकतं नाही. 🙏🏻🙏🏻 #बसकर्मचाऱ्यांनान्यायद्या
Tweet media one
6
148
703
@Coolkiranj
किरण...
2 years
आणि जवळपास ३ वर्षानंतर पुन्हा भेट झाली… ❤️ @meSonalee 😍 खूप धावपळ, लोकांची गर्दी असून सुद्धा आपल्या व्यक्तींना वेळ देणे तुम्हाला छान जमते. आता कोल्हापूर ला लवकर या… निवांत भेट घेता येईल. 🙏🏻❤️ #SonaleeKulkarni
Tweet media one
22
26
700
@Coolkiranj
किरण...
2 years
पत्रकार आणि समर्थक... 😂😂😂
Tweet media one
9
27
690
@Coolkiranj
किरण...
3 years
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर बायकोसाठी @pureevindia ची #ePluto7G इलेक्ट्रिक स्कूटर आली दारी. 🙌🏻🙏🏻😍❤️ पेट्रोलच्या वाढत्या किमतीच्या कटकटी पासून आता थोडी तरी सुटका होईल च्यामारी..😉😉😉
Tweet media one
48
10
692
@Coolkiranj
किरण...
3 years
जपान मधील सैन्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा गड़कोट किल्ले #पन्हाळा या किल्ल्याची स्थापत्य शास्त्र किती उत्कृष्ट आहे याची माहिती घेताना. 🙏🏻🙏🏻 आपण आपले गडकोट खरचं चांगल्या पद्धतीने सांभाळतो?? 🤔🤔#साभार #कोल्हापूर
4
107
685
@Coolkiranj
किरण...
4 years
दादा लईच हुशार... शुभेच्छा देताना स्वत:च्या हातात स्टेअरिंग असलेला फोटो टाकलाय.. 😂😂😂
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
Best wishes to the Hon. CM of Maharashtra, ShivSena Party President & Maha Vikas Aghadi Leader, Shri. Uddhav Thackeray ji. Wish you a healthy & long life! @OfficeofUT @CMOMaharashtra
Tweet media one
605
690
12K
25
37
686
@Coolkiranj
किरण...
3 years
११ वर्ष सोबतीची, प्रेमाची, सहवासाची, एकमेकांना जपण्याची... लग्नाच्या ११ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको... 🥳🎂💐❤️😘 #HappyAnniversary
Tweet media one
155
11
686
@Coolkiranj
किरण...
2 years
ते Management आणि September चं स्पेलिंग चुकलयं ते तेवढं बरोबर करून घ्या आणि पुन्हा फोटो टाका… 🙏🏻🙏🏻😉
@KiritSomaiya
Kirit Somaiya
2 years
नील सोमय्या 17/9/2016 रोजी पीएचडी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. 2017/2018 मध्ये सिडनहॅम इन्स्टिट्यूट (कॉलेज) ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रथम वर्ष पीएचडीसाठी प्रवेश मिळाला 17/8/2022 रोजी मुंबई विद्यापीठात प्रबंध सादर केला 30/9/2022 रोजी ओरल परीक्षा (Viva) दिली 30/9/2022 रोजी पीएचडी
Tweet media one
190
50
507
54
97
683
@Coolkiranj
किरण...
3 years
सोया चिली... 😂😂😂😂 #OkSorry
Tweet media one
47
30
668
@Coolkiranj
किरण...
4 years
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात असलेला हा #लोहगड म्हणजे शत्रू ला सहजासहजी जिंकतां न येणारा असा किल्ला.. याच किल्ल्यावर सूरतेहून लुटलेला खजाना नेताजी पालकर यांनी आणून ठेवला होता. आज हा अप्रतिम असा फोटो पहायला मिळाला. 😍❤️🙏🏻 फोटो-साभार
Tweet media one
12
72
674
@Coolkiranj
किरण...
2 years
मित्रांनो तब्बेतीकडे दुर्लक्ष करू नका... जसं जसं वय वाढतं जातं तसे काही आजार पण शरीरात यायला सूरवात होते. #KK च्या Left Coronary Artery मध्ये 80% Blockage होते.. तो Acidity असेल म्हणून Acidity च्या गोळ्या घेत होता. आपण वेळोवेळी शरीराची तपासणी करून घ्यायला पाहिजे. 🙏🏻🙏🏻
13
68
668
@Coolkiranj
किरण...
2 years
रंकाळा वॉकर्स कोल्हापूर... 🙂🙂
Tweet media one
16
56
666
@Coolkiranj
किरण...
3 years
आपल्याकडे MPSC/UPSC च भूत डोक्यावर किती असायला पाहिजे याचा विचार प्रत्येकानं करायला हवा... आमच्या घरी कामवाल्या मावशी येतात.. त्यांच्या मुलगीच लग्न झालं आहे आणि ती पण दुसऱ्यांच्या घरी काम करायला जाते.. तिला १ वर्षाची मुलगी आहे.. तिचा नवरा काय करतो विचारल्यावर.. 1/3
41
67
662
@Coolkiranj
किरण...
6 years
आठ वर्ष प्रेमाची.. आठ वर्ष सोबतीची.. आठ वर्ष सहवासाची.. आठ वर्ष आधाराची.. अशीच खंबीर साथ आयुष्यभर राहु दे.. Happy Anniversary बायको.. 💐🎉🎊😘😘
Tweet media one
93
31
650
@Coolkiranj
किरण...
4 years
परांडा जि.उस्मानाबाद मधील एका जोडप्याचे #शेतकरी वेशभुषेमधील प्रि-वेडिंग फोटोशूट. चला यामुळे का होईन आजकालची काही मुलं-मुली शेतीकडे बघायला लागतील. कल्पना आवडली. 😍❤️ #साभार
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
19
48
659
@Coolkiranj
किरण...
3 years
पोराचं नावं असं शाळेतल्या फळ्यावर दिसलं की अभिमान वाटतो. ❤️😍🙏🏻 #4thStandardResult
Tweet media one
70
14
657
@Coolkiranj
किरण...
3 years
नीट रहायचं गपचुप... तू बी नीट रहाय... कुठलं असेल हे?? 😂😂😂😂 #साभार
50
86
652
@Coolkiranj
किरण...
4 years
आज #कारगिल_विजय_दिवस. मला अभिमान आहे माझ्या आण्णांचा आणि त्या सर्व सैनिक बांधवांचा ज्यांच्या पराक्रमामुळे आपण हा दिवस साजरा करत आहोत. #जयजवान #भारतमाताकीजय #जयहिंद 🇮🇳🇮🇳 #KargilVijayDiwas2020
@Coolkiranj
किरण...
7 years
#कारगिल विजय दिवस..मला खुप अभिमान आहे माझ्या बाबांचा.. कारगिल युद्धात त्यांना आॅन.कॅप्टन ही पदवी मिळाली व युद्धानंतर ते निवृत्त झाले. 🙏🏻🇮🇳🇮🇳
Tweet media one
81
149
604
22
39
652
@Coolkiranj
किरण...
2 years
सहजच.. ❤️
Tweet media one
39
16
650
@Coolkiranj
किरण...
3 years
साधारण आठ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी विनावाहक विनाथांबा अशी सांगली-कोल्हापूर बससेवा सुरू होती. बरोबर सकाळी आठ वाजताची बस मी पकडली. नवरात्र आणि त्यात शुक्रवार असल्यामुळे बसला बर्‍यापैकी गर्दी होती. माझ्या शेजारी 65 ते 70 वर्षाची वृद्ध महिला बसली होती. ⬇️ #साभार
30
113
649
@Coolkiranj
किरण...
2 years
आज मातीला सूर्य लाभला शिव सुंदर केशरी... आज आमचा राजा बसला तख्त #मराठी वरी..!! छत्रपती शिवाजी महाराज की जय... #शिवराज्याभिषेक🙏🏻🚩
Tweet media one
3
73
645
@Coolkiranj
किरण...
3 years
छत्रपती शिवाजी महाराज... ❤️🙏🏻 चिन्मय दादा 👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻
18
88
635
@Coolkiranj
किरण...
3 years
सुप्रिया ताई यांनी 29 तारखेला कोरोना positive आहेत असे ट्विट केले. आमदार निलेश लंके यांनी आज म्हणजे 31 तारखेला ट्विट केले की ताईंची काल भेट घेतली म्हणजे 30 तारखेला. 29 तारखेला कोरोना +Ve असणाऱ्या ताई, 30 तारखेला आमदार लंके आणि सहकाऱ्यांना कशा काय भेटल्या ?? चालतंय व्हय ? 🤔🤔
Tweet media one
Tweet media two
42
130
620
@Coolkiranj
किरण...
3 years
हे लय भारी वाटलं... आवडलं ❤️😍🔥 #शिवछत्रपती_महाराज #RRRCelebrationAnthem
Tweet media one
2
37
635
@Coolkiranj
किरण...
3 years
गाडी रुळावर येणे.. 🙂😉 #मराठी #वाक्यप्रचार
Tweet media one
24
43
627
@Coolkiranj
किरण...
5 years
!! राजा रयतेचा वाली त्याने इतिहास घडविला..!! लावण्या पाटील, वय 5 वर्षे #कोल्हापुर सोनोग्राफी साठी आली होती, थोडी घाबरलेली. सोनोग्राफी आधी हिंमत बांधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच गाण म्हणून दाखवलं. अशा पालकांच खरच कौतुक करायला पाहीजे. #महाराज सदैव प्रेरणा देत राहतील. 🚩🚩🙏🏻
24
136
592
@Coolkiranj
किरण...
7 years
#कारगिल विजय दिवस..मला खुप अभिमान आहे माझ्या बाबांचा.. कारगिल युद्धात त्यांना आॅन.कॅप्टन ही पदवी मिळाली व युद्धानंतर ते निवृत्त झाले. 🙏🏻🇮🇳🇮🇳
Tweet media one
81
149
604
@Coolkiranj
किरण...
3 years
बसल्या बसल्या असचं काहीतरी सुचतं असतं.. 😂😂😂 #MarathiPuns #कोल्हापूर #मटण
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
23
50
602
@Coolkiranj
किरण...
1 year
आमच्या पप्पांनी लई मला हाणला.. 😂😂😂 #iPhone15ProMax
16
71
612
@Coolkiranj
किरण...
4 years
थोड्या प्रवासानंतर दिसणार हे नयनरम्य दृश्य... 😍❤️ #माझाक्लिक #कोल्हापूर
Tweet media one
20
42
587
@Coolkiranj
किरण...
3 years
हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर कर्ज घेताना बँकेत #मराठी मध्ये सही केलीत तर तुमच्याकडून बँक ५०० रुपये जादा घेते. यावर आवाज उठवला पाहिजे. मराठी सही आहे म्हणून त्यांना जास्त पैसे का द्यायचे? @marathiekikaran @mnsadhikrut यात लक्ष घालावे. 🙏🏻🙏🏻
Tweet media one
21
189
591
@Coolkiranj
किरण...
3 years
हे कोल्हापूर आहे.. ❤️🤗
Tweet media one
14
29
586
@Coolkiranj
किरण...
4 years
हे #कोल्हापूर आहे.. इथं असचं असतं... #MI Fans आणि कट्टर #CSK विरोधक.. 💪🏻😜 #IPL2020
Tweet media one
14
32
587
@Coolkiranj
किरण...
4 years
आपल्या मराठमोळ्या शेतकऱ्याचा देशी जुगाड.. 👍🏻👏🏻 #मराठी #शेतकरी
21
111
586
@Coolkiranj
किरण...
5 years
आता प्रत्येक आठवड्याला सुट्टी असली की गावी असतो. स्वतः चा व्यवसाय असला की शनिवार रविवार कसे जातात ते पण कळतं नाही. किती पण वेळ काम केलं तरी ते कमीच वाटतं... लवकरच अगरबत्ती चा एक नवीन ब्रँड येतोय तुमच्या भक्ती ला अजुन जास्त सुगंधित करण्यासाठी. 🙏🏻🙏🏻 #मराठी
Tweet media one
96
80
563
@Coolkiranj
किरण...
4 years
१ लिटर पेट्रोल ची किंमत... ( In Rs.) गुजरात- ८०.९८ उत्तर प्रदेश- ८३.५१ गोवा- ८०. ६१ महाराष्ट्र- ९२.७६ आता एवढा फरक कशामुळे पडतोय ते कोणी सांगेल का ? आणि त्याच्यावर उपाय काय करायला हवा ? #PetrolDieselPriceHike #PetrolPrice
37
70
576
@Coolkiranj
किरण...
4 years
दिशा पटानी... आज से तुम्हारा नाम है रिया चक्रवर्ती.. 😂😂😂
45
22
564
@Coolkiranj
किरण...
4 years
उत्तर मिळेल का ? #COVID19
Tweet media one
22
73
552
@Coolkiranj
किरण...
2 years
ताजा क्लिक #माझाक्लिक #राजवाडा #कोल्हापूर ❤️😍
Tweet media one
3
21
567
@Coolkiranj
किरण...
2 years
काल रात्री मित्रांसोबत बाहेर जेवलो.. बायकोने चपात्या करून ठेवल्या होत्या.. त्यांचा आज सकाळी मस्त असा चिवडा बनवला.. जबरदस्त चव लागते. 😋😋😋 कोणी कोणी खाल्ला आहे??
Tweet media one
83
7
557
@Coolkiranj
किरण...
7 years
आज गावी जुने अल्बम पहाताना हा फोटो मिळाला. माझ्या बाबांनी १९९५ मध्ये काश्मीर मध्ये असताना #गणपती बाप्पांची स्थापना केली होती. #ArmyGanesha 🌺
Tweet media one
24
82
557
@Coolkiranj
किरण...
4 years
चला ५ महिन्यानंतर पुन्हा #अगरबत्ती च्या कामाला सुरवात करतोय.. आज दोन्ही मशीन स्वच्छ करून, व्यवस्थित ॲाईलिंग करायची आहेत.. एकदा सेटिंग व्यवस्थित झाली की उद्यापासून कामाला पहिल्यासारखी पुन्हा सुरवात होईल. #मोरया #WorkModeOn 🙏🏻😊
Tweet media one
Tweet media two
38
22
557
@Coolkiranj
किरण...
2 years
राजसाहेब आणि आनंद दिघे जी.. सिनेमा आणि खऱ्या आयुष्यातली हॉस्पिटल मधील भेट. ❤️🙏🏻 #धर्मवीर
Tweet media one
Tweet media two
6
49
552
@Coolkiranj
किरण...
3 years
मित्रांनो #पावनखिंड हा आजपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आला असेल तर तो नक्की जाऊन पहा. 🙏🏻 #छत्रपति_शिवाजी_महाराज #मराठी #सिनेमा
Tweet media one
9
64
552
@Coolkiranj
किरण...
3 years
2022 च्या आयपीएल Auction वेळी: 😉🔥 #MI #IPL2022 #Ruturaj
Tweet media one
19
20
546
@Coolkiranj
किरण...
4 years
माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाच्या व्यक्तीचा म्हणजेच... सुख असो की दुःख नेहमीच माझ्या सोबत रहाणारी माझी बायको #शितल चा आज वाढदिवस.Thank U So Much for everything बायको. 🎂🎉🎊 ❤️
Tweet media one
99
9
542
@Coolkiranj
किरण...
3 years
माझ्या गाडीत असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती.. 🙏🏻❤️ #राजे #माझाक्लिक
Tweet media one
12
15
546
@Coolkiranj
किरण...
3 years
गावी जाऊन आले की मनाला एक वेगळंच समाधान वाटतं. ❤️🙌🏻😍 #गावाकडचंघर
Tweet media one
15
6
542
@Coolkiranj
किरण...
2 years
मुंबई येतोय असं समजल्यावर आवर्जून घरी येऊनच जा म्हणणाऱ्या या मित्राला भेटून मस्त वाटलं. @iamShantanu_D यावेळी जेवायला थांबता आले नाही पण पुढच्या वेळी नक्की. तोपर्यंत तू कोल्हापूर ला येऊन जा. 👍🏻🤗❤️
Tweet media one
9
9
546
@Coolkiranj
किरण...
4 years
खेड्यातल्या युवकांचा सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी केलेला एकदम जबरदस्त जुगाड.. 👍🏻 #Innovation #आवडलेलं #कोरोना
13
84
533
@Coolkiranj
किरण...
4 years
मित्रांनो, या उपवास सोडायला.. 😋😋😍 #संकष्टीचतुर्थी
Tweet media one
33
7
541
@Coolkiranj
किरण...
3 years
महाराष्ट्रातल्या सगळ्या न्युज चॅनेल्सना एक कळकळीचे नम्र आवाहन. बघा पडतेय का ? 🙏🏻🙏🏻 @abpmajhatv @zee24taasnews @bbcnewsmarathi @saamTVnews #MahaCovid #CovidHelp #COVID19 #साभार
Tweet media one
25
173
534