मनसे रिपोर्ट | MNS Report Profile Banner
मनसे रिपोर्ट | MNS Report Profile
मनसे रिपोर्ट | MNS Report

@mnsreport9

Followers
20,330
Following
58
Media
7,328
Statuses
74,229

मनसे विश्वातील सर्व कामे,उपक्रम, पक्षांतर्गत घडामोडी आपल्याला @mnsreport9 च्या टाईम लाईन वर पहायला मिळतील. Follow English Version - @MNSReportEng

Mumbai, India
Joined November 2019
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@mnsreport9
मनसे रिपोर्ट | MNS Report
2 years
मुंबई मनपा मधून शिवसेना पायउतार व्हायला "पाडवा मेळाव्यापासून" खरी सुरवात झाली.
44
70
1K
@mnsreport9
मनसे रिपोर्ट | MNS Report
2 years
ठाण्यात शिवसेनेचा एकच नगरसेवक शिल्लक,मनसेला हसणाऱ्यांनो आता कसं वाटतंय..?
30
64
1K
@mnsreport9
मनसे रिपोर्ट | MNS Report
1 year
उद्धव ठाकरे गटाचे निष्ठावंत सैनिक सचिन अहिर- राष्ट्रवादी मधून अंधारे - राष्ट्रवादी मधून भास्कर जाधव - राष्ट्रवादी मधून आदित्य सरपोतदार - मनसे मधून तुम्हाला अजून कोण माहिती आहेत का..?
189
78
772
@mnsreport9
मनसे रिपोर्ट | MNS Report
2 years
राजसाहेब ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक...👌👌🚩🚩🚂
8
35
734
@mnsreport9
मनसे रिपोर्ट | MNS Report
9 months
दूध खरेदी करताना गुजरात चे "अमूल" , दिल्लीचे "मदर डेअरी" चे घेण्यापेक्षा महाराष्ट्राचे "महानंद" , "गोकुळ" चे दूध खरेदी करा.
80
101
719
@mnsreport9
मनसे रिपोर्ट | MNS Report
2 years
उद्या तयार रहा...सन्माननीय राजसाहेबांची पुणे येथे "पत्रकार परिषद" आहे. वेळ - दुपारी १२.०० वाजता #म #मराठी
23
54
700
@mnsreport9
मनसे रिपोर्ट | MNS Report
2 years
बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तुटताना कोणाला आनंद होतोय असे नाही...पण श्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मागच्या काही वर्षात महाराष्ट्र सैनिक,मनसे पक्ष आणि राजसाहेब ह्यांना जो त्रास दिला आहे,त्यावरून महाराष्ट्र सैनिक व्यक्त होत आहेत,हे लक्षात घेतलं पाहिजे. @RajThackeray
63
73
608
@mnsreport9
मनसे रिपोर्ट | MNS Report
2 years
नाराज असलेल्या सर्व बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत स्वागत आहे. #म #मराठी
14
33
595
@mnsreport9
मनसे रिपोर्ट | MNS Report
2 years
महाराष्ट्रात असे कोणते प्रकल्प आहेत,जे तुम्हाला वाटतात की लवकरात लवकर पूर्ण व्हावेत...? उदा:- मुंबई गोवा महामार्ग (कोकण)
186
24
566
@mnsreport9
मनसे रिपोर्ट | MNS Report
2 years
तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही..! तुम्ही म्हणजे मुंबई नाही..! तुम्ही म्हणजे मराठी नाही..! तुम्ही म्हणजे शिवसेना नाही..! हे स्पष्ट होतंय..! #म #मराठी
20
35
570
@mnsreport9
मनसे रिपोर्ट | MNS Report
2 years
हे प्रत्येकाने ऐकायलाच हवे.... आवर्जून..!
8
89
548
@mnsreport9
मनसे रिपोर्ट | MNS Report
2 years
@ashish_jadhao प्रवक्ते बनण्याच्या नादात "पत्रकारिता" नागडी होतेय भाऊ...
26
53
492
@mnsreport9
मनसे रिपोर्ट | MNS Report
2 years
आज लोकल ने प्रवास करताना बाजुला बसलेले गृहस्थ आपल्या #MNSReport च्या पोस्ट /ग्राफिक्स बारकाईने वाचत होते...भारी वाटलं..❤️😍
7
17
484
@mnsreport9
मनसे रिपोर्ट | MNS Report
2 years
मुंबई बाहेर फेकला गेलेला मराठी माणूस अश्या राजकीय पुढाऱ्यांवर होत असलेली कारवाई पाहून मनात कुठेतरी सुखावला असेल का..?आम्हाला फक्त मतदानाला वापरून मुंबई बाहेर फेकणाऱ्यांना हे शासनच होतंय असाच विचार येत असेल का..?
22
49
447
@mnsreport9
मनसे रिपोर्ट | MNS Report
2 years
जबरदस्त, जबरदस्त ,जबरदस्त....👌👌 #thane #RajThackeray
5
25
447
@mnsreport9
मनसे रिपोर्ट | MNS Report
2 years
बाळासाहेब- जमलेल्या माझ्या हिंदूनो राजसाहेब - जमलेल्या माझ्या हिंदू/मराठी उद्धव साहेब - आदरणीय पवार साहेब
17
49
431