TUSHAR KHARE 🇮🇳 Profile Banner
TUSHAR KHARE 🇮🇳 Profile
TUSHAR KHARE 🇮🇳

@TUSHARKHARE14

Followers
42,470
Following
505
Media
4,555
Statuses
120,109

माझा श्वास मराठी।। माझा ध्यास मराठी।। एक कडवट राजसमर्थक।। सन्माननीय श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांचा पुरस्कर्ता।

.
Joined June 2015
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
2 years
🎶🎶🎶🎶🎧🎧🎧🎧
6
21
157
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
2 years
नेता, मंत्री, आमदार, खासदार सगळे विकले जातात. विकला जात नाही तो फक्त "कार्यकर्ता"
45
186
3K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
"हत्ती" होता म्हणून प्रकरण स्वस्तात मिटलं."गाय" असती तर एव्हाना दंगल पेटली असती...
117
211
2K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
2 years
केवळ मराठीत शिक्षण घेतलं म्हणून आपल्याच १५० मराठी मुलांना मुंबई महानगरपालिकेने शिक्षकाची नोकरी नाकारली. आणि हे म्हणतायत मुंबईत फक्त शिवसेनाच हवी!
53
276
2K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
3 years
कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे शरदरावांचे नातू रोहित पवार काँग्रेसचे ऋतुराज पाटील आदिती तटकरे , प्रणिती शिंदे , झिशान सिद्दीकी , माने , कोल्हे ....इ. हे फक्त अवॉर्ड शो मध्ये चमकण्यासाठी युवा आहेत का ? युवांचे प्रश्न कोण मांडणार? ते पदवीधरचे आमदार कुठेत? #MPSC बळीस्वप्नीललान्यायद्या
43
440
2K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
1 year
आयुष्याशी केलेला नवा करार...... आपल्या सगळ्यांना आमंत्रण द्यायचं होतं पण काही गोष्टी आयुष्यात आश्चर्यकारक अन् घाईगडबडीने रोमांचक वळणं घेऊन येतात की या क्षणांचे आणि प्रवासाचे आपण केवळ साक्षीदार बनून राहतो. आपण सगळे मला समजून घ्याल हीच अपेक्षा! #स्वागत_समारंभ_सोहळा
588
115
2K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
राजीव खांडेकर: लोक नेमके कोरोनाला कशामुळे घाबरले आहेत? राजसाहेब ठाकरे: तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर सांगतो तुमच्या ह्या सगळ्या टेलिव्हिजनने.. 😂😂😂😂
37
157
2K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
झेंड्यावर "राजमुद्रा" असलेल्या याच मनसे पक्षाच्या कार्यकर्त्याने अग्रीमा जोशुआने महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून जिथे कार्यक्रम झाला तिथे जाऊन मनसे दणका देत माफीनामा लिहून घेतला. बाकी झेंड्यावर "राजमुद्रा" नसलेले सगळे झोपेत आहेत त्यांना गाढ झोपू द्या!!
Tweet media one
Tweet media two
88
260
2K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
1 year
इकडे आजूबाजूला अनेक लोक उपस्थित होते पण ज्येष्ठ शरद पवारांना आधार द्यायला राजसाहेब क्षणाचाही विलंब न करता धावले राजसाहेबांची शस्त्रक्रिया झाली तेव्हा आशाताई त्यांना भेटायला आल्या होत्या.शस्त्रक्रियेनंतर वाकता येत नव्हतं तरीही राजसाहेबांनी वाकून आशीर्वाद घेतले. संस्कार सुटत नसतात
Tweet media one
34
127
2K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
कुठच्याही सर्वोत्तम मॉल मध्ये जा, कुठच्याही मोठ्या हॉटेलमध्ये जा, कुठच्याही उत्तमतोम चित्रपटगृहात जा. मी मराठीतच बोलतो. माझ्या मराठीत बोलण्याने समोरच्या डोळे गरगरतात. तो वरून खालीपर्यंत आपल्याकडे पाहतो. बहुतेकदा आजूबाजूचेही पाहतात पण मी आपल्या मराठी भाषेच्या हट्टावर कायम असतो. ❤️
61
171
2K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
2 years
देवेंद्रजी सत्यजित तांबेना पाठींबा देणार ना?
Tweet media one
Tweet media two
73
161
2K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
अनेकजण दात काढत असतीलही पण राहुल गांधी तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांपैकीचं एक आहेत अशी भावना इथल्या प्रत्येक सर्वसामान्यात निर्माण झालीये...
63
121
2K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
1 year
दादा, हे वागणं बरं नव्हं....
71
286
2K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
महाराष्ट्र केंद्राला १०० रूपये देतो तेव्हा त्याला फक्त १३ रूपये निधी म्हणून मिळतात. बिहार १०० रूपये देतो तेव्हा त्याला २१९ रूपये मिळतात. हा अन्याय ७२ वर्ष चालू आहे आणि आपण म्हणतोय भारत एक आहे. महाराष्ट्रावरचा हा अन्याय कधी लक्षात येईल आपल्या? महाराष्ट्राला स्वायत्तता यासाठीच हवी.
55
267
2K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
आजच्या इंडिया- ऑस्ट्रेलिया सामन्यात एक भारतीय युवक आणि ऑस्ट्रेलियन युवतीचं एक प्रपोज दृश्य भयंकर गाजलं. तो मुलगा माझ्यासारखा दिसत होता अस अनेकांना वाटलं. त्यातून माझ्यासोबत सगळेचं मजेशीर व्यक्त झाले पण अनेकांना माझ्याबाबतीत हे अजूनही खरं वाटतयं पण खरंतर तो मी नव्हेच! ❤️
69
33
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
"मनसे दणका" दिल्याशिवाय हा 'धोतरवाला" ऐकणारं नाही वाटतं. 😂😂
67
119
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
2 years
मनसेच्या अविनाश जाधवांच्या दहीहंडी उत्सवात कोकण नगर गोविंदा पथकाने ९ थरांची सलामी देत केली विश्वविक्रमाशी बरो���री..
Tweet media one
10
75
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
3 years
खतरनाक..😂😂😂😂
72
229
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
1 month
जेव्हा तुमचे हात स्वच्छ असतात तेव्हाच तुम्ही लोकांच्या डोळ्यात डोळे घालून स्पष्टपणे बोलू शकता. राजसाहेब ठाकरेंची भेदक नजर हेच सांगतेय. संतापलेल्या #मराठा तरुणांना ते तितक्याच आक्रमकपणे सामोरे जाऊ शकले कारण ते परखड सत्य मांडत आले आहेत ❤️
22
221
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
आयुष्यात मंत्री, संत्री, खासदार, आमदार, नगरसेवक होणं खुप सोपं आहे पण एकनिष्ठ, निरपेक्ष बाळा नांदगावकर होणं खुप अवघड आहे. श्रीकृष्ण सुदामाच्या मैत्रीतल्या ह्या आमच्या श्रीकृष्णाच्या या सुदाम्याला जन्मदिनाच्या मनसे शुभेच्छा. तुम्हांला उदंड आयुष्य लाभो! #HBDBalanandgaonkar
Tweet media one
35
103
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
रिट्विट 🔄 - @narendramodi लाईक ❤️ - @tusharkhare14
Tweet media one
Tweet media two
81
28
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
भारताला टाचणी सुद्धा मिळणार नाही हे अमेरिकेने ठणकावलं.तेव्हा राजीव गांधींनी भटकरांना संगणक निर्मितीचे आदेश दिले विजय भटकरांनी पहिला महासंगणक परम८०० अमेरिकेने दिलेल्या किंमतीच्या अर्ध्या किंमतीत आणि अर्ध्या वेळेत करून दाखवला. ट्रम्पशी हात मिळवण्या इतकं हे सोपं नव्हतं #RajivGandhi
21
224
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
राहुल गांधींना झालेली धक्काबुक्की खोटी असते आणि नड्डावर झालेला हल्ला खरा असतो... 😂😂😂😂
21
63
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
एकवेळ बबड्या आणि गुरुनाथ सुधारतील पण आमच्या राणेंची मुलं? शक्यता कमीच वाटते....
38
72
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
3 years
शरद पवारांची पत्रकार परिषद पाहिली त्यांच्या चेहऱ्यावरची सूज वाढली आहे. त्यामुळे बोलताना मर्यादा येत असल्या तरीही उच्चार स्पष्ट यावेत यासाठीचा त्यांचा प्रयत्न मला कमालीचा अवस्थ करत होता. आजारपणातही या वयात पुढे येऊन त्यांचं लढणं! असं एक मराठी माणूस उदाहरण ठेवतो. हे केवळ कौतुकास्पद
19
101
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
महाराष्ट्रात वाढलेलं "कॅनेडियन बांडगुळ" यूपीच्या "विन डीझेलला" यूपीत सिनेसृष्टी उभी करायला हातभार लावतंय. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या मुळावर उठणाऱ्या या औलादी विसरू नका. यांच्या चित्रपटावर मराठी माणसांनी बहिष्कार घातला पाहिजे..
63
123
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
5 years
मतं मतांतरे होत असतात. काही मुद्द्यांवर विरोधही होत असेल पण या वयात शरीर साथ देत नसताना, महाराष्ट्र पादाक्रांत करून फिनिक्स भरारी घेण्याचं असलं धाडस फक्त महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला मराठी योद्धाचं करू शकतो. हृदयात 'सलत' राहणारा हा फोटो माझ्या आयुष्यभर लक्षात राहिलं.
Tweet media one
26
224
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
४० पैशात स्वतःच इमान विकून सतत महाराष्ट्र विरोधी भूमिका घेत दिवस रात्र राबराब राबणाऱ्या इथल्या प्रत्येक भाजपायी कामगाराला कामगार दिनाच्या असंख्य शुभेच्छा... #महाराष्ट्रदिन #कामगारदिन
69
147
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
धोनीच्या निवृत्तीच्या दिवशी मी माझी निवृत्ती जाहीर केली तर मी झाकोळून जाईल हा स्वार्थही मनात शिवला नसेल का? तरीही बेधडकपणे आजच निवृत्ती जाहीर केली ह्या रैनाने! अजून कशी असावी मैत्री..?
13
97
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
3 years
दोन-दोन हजार प्रेतं जर महाराष्ट्राच्या नद्यांत सापडली असती तर क्षणाचाही विलंब न करता महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट लादली गेली असती...
29
127
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
3 years
"श्वास सुटला असेलही पण डोक्यावरचा पदर मात्र सुटला नसेल..." #respect 🙏
4
90
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
अमिरेकेतल्या निवडणूक मतमोजणीवर नाराज डोनाल्ड ट्रंम्प घेणार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट.. 😂😂
42
85
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
"योद्धा जेव्हा शरण येत नाही, तेव्हा तो बदनाम केला जातो" असे स्टेटस, ट्विट, पोस्ट केव्हा सुरू करायच्या?
52
61
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
5 years
जगातली सर्वात त्रासदायक आणि वेदनादायी गोष्ट म्हणजे . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . १०५ आमदार घेऊन विरोधी पक्षनेता बनणे. 😂😂😂😂
66
88
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
1 year
एका फालतू स्टेटसवरून एक शहर बंद होतं परंतु राज्याचे हक्काचे उद्योगधंदे बाहेर जात असताना एकही शहर बंद होत नाही औरंग्या समर्थकांच्या नांग्या ठेचल्याच पाहिजेत पण आपले प्राधान्यक्रम आपण ठरवायला हवेत. ध्रुवीकरण होऊन आपल्या हातून राज्याचं नुकसान आणि कोणाच्या मतांची झोळी भरली जाऊ नये.
37
190
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
फटाके फोडतील, दिवे लावतील ,एकत्र येऊन घोषणा देतील पण शेजारीचं एखादा कोरोनाग्रस्त पेशंट सापडला की दरवाजा लावून घरात लपून बसतील.. 😂😂😂😂
45
153
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
हिंदू म्हंटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर अनेक व्यक्ती उभ्या राहतील पण भारताच्या कोपऱ्यात कुठेही जा आणि सांगा मी मराठी आहे,महाराष्ट्रीयन आहे तेव्हा लोक म्हणतील म्हणजेच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतले आहात. हीच आपली ओळख आहे. ती ठरवूनही कोणी पुसू शकत नाही. #शिवराज्याभिषेक
23
187
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
3 months
पाकिस्तानच्या कोणत्या वस्तू आपल्या महाराष्ट्रात विकल्या जात होत्या? मनसेने केलाय भांडाफोड.. आणि हिंदुत्वाचे ठेकेदार #बकरी_ईद विरोधात ट्विट ट्विट खेळत आहेत.. @ketannaikmns धन्यवाद #मनसे_दणका
22
225
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
5 years
आज आयुष्यात प्रथमच सांगलीत जायचा योग आला. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आज तिथे पोहचलो आणि दहा पंधरा मिनिटातच हा स्थानिक चिमुरडा माझ्यासोबत जोडला गेला. तो आज प्रत्येक कामात माझ्यासोबत होता. मी निघताना त्याचे डोळे पाणावले. काही माणसं आयुष्यात फार कमी काळ येतात आणि कायमची आपली होतात. 😍
Tweet media one
62
135
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
3 years
राजसाहेब आधीच म्हणालेत नरेंद्र मोदी हे देशाचे नाही तर "गुजरातचे पंतप्रधान" आहेत...
33
82
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
ऑस्ट्रेलियातले उसळते चेंडू स्वतः जखमी असूनही अंगावर झेलणाऱ्या चेतेश्वर पुजाराचा यथोचित सन्मान करणं प्रत्येक संघाला जमलं असतं पण त्यांनी ते केलं नाही! महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई संघाला आणि व्यवस्थापनाला मात्र ते जमलं ..! कौतुकास्पद..
28
63
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
5 years
आमच्याकडे बहुमत नाही आणि बहुमत मिळविण्यासाठी आम्हांला आमच्या तत्वांशी तडजोड करायची नाही आणि म्हणूनच मी थेट राष्ट्रपतींकडे राजीनामा द्यायला चाललोय असं संसदेत ठासून सांगणारे वाजपेयी एकमेव अद्वितीय. #तत्व
25
163
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
ते चिनवाले आहेत दिल्लीच्या कॉलेजातील मुलं मुली थोडीच आहेत कॉलेजात घुसून घुसून मारून मारून बाहेर काढायला...
141
99
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
मुंबई पोलिसांना नावे ठेवणाऱ्यांनो पाहिली ना तुमच्या यूपी पोलिसांची लायकी..? एबीपीच्या पत्रकारांनी त्यांना दिवसभर अक्षरशः नागडं केलंय. चोखा अजून त्यांच्या लाचारीचे लॉलीपॉप आणि त्यांच्यासारखेच तुम्हीही लॉलीपॉप चोखून गप्प बसा... नॉटी साले...
26
160
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
ही धक्काबुक्की फक्त राहुल गांधींशी झालेली नाही तर ही धक्काबुक्की या देशातल्या त्या प्रत्येक माणसासोबत झालीये जो यांच्या जुलमी राजवटीविरुद्ध शड्डू ठोकून लढायला उभा आहे. तुम्ही आमच्याविरुद्ध, उभे राहिलात तर असेच तुडवले जाल हा लाख मोलाचा संदेश यांनी दिलाय. मतदान करताना हे विसरू नका.
22
144
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
राजसाहेब ठाकरेंवर तुम्ही प्रेम करू शकता. तुम्ही त्यांचा तितकाच द्वेषही करू शकता पण तुम्ही ठरवून सुद्धा त्यांचं अस्तित्व नाकारू शकत नाही. #HBDRajThackeray
16
87
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
2 years
महाराष्ट्रहित प्रथम! राजसाहेब ठाकरेंचा "सल्ला" आणि "उपाययोजना" त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेऊन तात्काळ थेट लाईव्ह डेमो दाखवून दिलेला "प्रतिसाद" महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक हे चित्र विसरले होते. जे आज राजसाहेब आणि एकनाथ शिंदेंनी पुनर्जीवित केलं. ❤️
Tweet media one
63
95
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
✍️ विरोधी 'कडवा' असावा 'भडवा' तर दलाल पण असतो.. #अराजकीय
24
111
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
एका परदेशी बाईला देशातल्या मजुरांचं दुःख दिसलं पण देशाच्या पंतप्रधानाला ते दुःख दिसलं नाही.
26
98
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
3 years
नांदेड तलवारी काढून पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला ठेचून काढा. कोरोना नियमावली ही सर्वधर्मीयांना सारखीच आहे. हे कारवाई करून ठासून सांगा. मतांसाठी घरंगळत जाऊ नका. हे लाड तिकडे पंजाब मध्ये ख���वून घेत असतील. महाराष्ट्रात हे चालणार नाही. हे खपवून घेऊ नका.
27
132
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
2 years
एकनाथ शिंदे माझा कट्ट्यावर काय जबरदस्त बोलले. सीसी रोड, बीसी रोड, एसी रोड, युटीडब्ल्यूटी, बोगदे, एमएमआरडीए, पालिकाक्षेत्र, टेंडर सिस्टम, रस्ता गुणवत्ता, नियमावली, जमीन अधिग्रहण, रस्त्यांची लांबी, रुंदी, वेग, थांबे, प्रवेश याबाबत अफाट बोलले. मी "टोमण्यांच्या" पलीकडलं जग अनुभवलं...
55
91
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
इतका खोटारडा पंतप्रधान आजवर देशाने कधीच पाहिला नव्हता....
36
99
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
मुंबईच्या गिरगावात जवळपास १७० वर्ष जुने विठ्ठल रुक्मिणी मंदिर एका बिल्डरने ताबा घेऊन बळकावून कुलूपबंद करून ठेवले होते. तेव्हा राजसाहेबांनी ह्या प्रकरणात लक्ष घालून हे मंदिर भाविकांसाठी खुले केले. हिंदुत्व फक्त बोलून नाही तर कृतीतून दिसतं 🙏 #आषाढीएकादशी #माझाविठ्ठल
Tweet media one
14
82
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
5 months
कोरोना काळात उद्धव ठाकरेंची शस्त्रक्रिया झाली. तेव्हा राजसाहेबांनी केलेले फोन मातोश्रीवर उचलले गेले नाहीत हा फोटो राजसाहेबांची शस्त्रक्रिया झाली तेव्हा उपमु पदभार घेऊन फडणवीस भेटायला आले होते पण मातोश्रीवरून ना फोन,ना भेट ना विचारपूस अन् हे म्हणतात नाती राजकारणापलीकडली असतात
Tweet media one
73
84
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
ज्यांनी ज्यांनी एकदाही पब्जी गेम खेळली नाही त्यांनी हे ट्विट रिट्विट करा...
67
1K
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
5 years
आपलेच मराठी खासदार मराठीला डावलून जिथे इंग्रजी / हिंदी मध्ये खासदारकीची शपथ घेत होते तिथे औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी आज मराठीतून शपथ घेऊन त्या सर्वांना एक नवा धडा शिकवला असं म्हणणं वावगं ठरणार नाही.. 👌
38
156
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
2 years
गुजराती आणि राजस्थानी लोकांनी जाऊन त्यांची राज्ये श्रीमंत करावीत. आमचा महाराष्ट्र घडवायला मराठी माणसं समर्थ आहेत. मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून आमच्या हुतात्म्यांनी एकीकडे रक्त सांडलं आणि "आम्ही" त्या काळी ६० कोटी रुपये गुजरातला देऊन मुंबई महाराष्ट्रातच ठेवली आहे @BSKoshyari
34
170
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
2 years
साल १९९१ राजसाहेब ठाकरे (वय २३) जालना दौरा! सोबत शिवसेनेचे अर्जुन खोतकर. जिथे बाळासाहेब पोहोचू शकत नव्हते. तिथे राजसाहेब पोहचत होते. शिवसेना वाढवत होते. मोठी करत होते. उद्धवजी तेव्हा तुम्ही कुठे होतात?
Tweet media one
29
116
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
मोडून पडलं ऑफिस तरी मोडला नाही कणा... कंटेंट पाठवून मला भाजपवाल्यांनो फक्त लढ म्हणा...
44
87
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
केंद्रीय गृहमंत्र्यानी लक्षात घ्यावं. ही वेळ "चीनला" उत्तर देण्याची आहे "राहुल गांधींना" नाही.
15
98
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
✍️ 'पुतळ्यांच्या' मागे धावणारा हा देश चांगल्या 'इस्पितळांच्या' मागे धावला असता तर आजच्या परिस्थितीवर अजून जोमाने मात करू शकला असता.
30
120
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
बाईंमध्ये धमक आहे...❤️ #PriyankaGandhi
13
58
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
आमच्या पिढीने अनुभवलेला सुवर्णकाळ म्हणजे रविवारची संध्याकाळ आणि दूरदर्शनवर ४ वाजता लागणारा मराठी चित्रपट. घराघरात त्यावेळी एकच वाक्य ऐकू येई "लक्ष्या आहे का?" जसा सचिन आउट झाल्यावर टीव्ही बंद व्हायचे असाच समकालीन लक्ष्या चित्रपटात नसला की रविवारी त्यावेळी टीव्ही बंद असायचे!
18
78
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
5 years
जगातले सर्वात टॉपचे १० मूर्ख शोधून काढले तर त्यात पहिले पाच मोदी भक्त असतील आणि दुसरे पाच सुद्धा मोदीभक्तचं असतील. विरोध मेट्रोला नाही रे मूर्खांनो.विरोध कारशेडला आहे आणि कारशेडसाठी चालवलेल्या झाडांच्या कत्तलीला आहे. बाकी मेट्रो तुमच्या घरावरून घेऊन जा आमचा विरोध नक्कीच नसेल.
47
207
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
5 years
संत तुकारामांची गाथा वाचल्यानंतर लंडन मधला नोबेल पुरस्कार विजेता लेखक म्हणतो "जगातला सर्वात मोठा साहित्यिक शेक्सपिअर आहे मात्र, असे दहा शेक्सपिअर ओवाळून टाकावेत इतके प्रतिभावंत संत तुकाराम आहेत" फक्त आपण मराठी माणसं तुकारामांचे मार्केटिंग करण्यात कमी पडलो- @harinarke
16
152
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे शरदरावांचे नातू रोहित पवार काँग्रेसचे ऋतुराज पाटील आदिती तटकरे , प्रणिती शिंदे , झिशान सिद्दीकी , माने , कोल्हे ....इ. हे फक्त अवॉर्ड शो मध्ये चमकण्यासाठी युवा आहेत का ? वर्षभर अभ्यास करून ऐनवेळी रद्द होणाऱ्या #mpsc च्या मुलांसाठी हे युवा बोलतील का ?
33
215
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
दहावीत मला ३७ टक्के होते, मला बोलावलं तरी मी विद्यार्थ्यांच्या सत्काराला जात नाही, बोर्डात येणाऱ्या मुलांचा सत्कार ३७ टक्केवाला करतोय ही आपली "लोकशाही" - राजसाहेब ठाकरे
Tweet media one
12
75
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
5 years
त्याला पप्पू म्हणा नाहीतर ट्युबलाईट म्हणा पण तो किमान पत्रकार परिषदेला, पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरा जातो आणि दुसरीकडे ज्ञानामृत पिऊन जन्माला आलेले ५६ इंच छातीवाले गेली पाच वर्षे पत्रकार परिषदेपासून फक्त पळ काढत आहेत. आता विचार करा खरी ट्युबलाईट कोण 😂😂😂😂
35
156
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
एक तीळ सात जणांनी मिळून खाल्ल्यांच्या तूफान यशानंतर "एक व्हेंटिलेटर ७००० लोकांनी दाखवला ही नवी ओळ लवकरच प्रचलित होणार ! " 😂😂😂😂
31
87
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
स्वतःच्या बायकोसाठीही कोणी इतकं करत नाही तितकं राम कदम अर्णब गोस्वामीसाठी करत आहेत... 😂😂
44
59
996
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
2 years
आज पुण्यात राजसाहेब ठाकरेंची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. साहेबांना भेटून नवी ऊर्जा मिळतेच शिवाय अंगी दहा हत्तीचं बळ येतं. साहेब, तुमचं प्रेम, पाठिंबा आणि आशीर्वाद असेच पाठीशी असुद्यात! 🙏 ❤️ @RajThackeray #पुणे
Tweet media one
Tweet media two
77
88
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
खालील पैकी मविआ मधला कार्यक्षम मंत्री कोणता? ( थोडक्यात स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे ) लाईक रिट्विट
Tweet media one
Tweet media two
61
166
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
5 months
राजसाहेबांच्या भाषणावर माझी आजची प्रतिक्रिया... #मनसे_पाडवामेळावा
164
127
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
आम्ही जीव तोडून सोशल मीडियावर राजू परुळेकरांना विरोध करतो आणि देवेंद्र फडणवीस तुम्ही मात्र त्यांना मुलाखती देत फिरता असं म्हणत भाजप कार्यकर्ते सध्या विधवा विलाप करत आहेत.😂😂 हे तेच कार्यकर्ते आहेत ज्यांनी महाराष्ट्रातलं वैचारिक सुसंस्कृत राजकारण संपविण्याचा विडा उचलला आहे.
29
66
987
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
7 months
मनमोहन सिंग पंतप्रधानपदावर असताना त्यांचं महत्व कधी कळालं नाही पण आता कळतयं असं मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि आर. आर. पाटील महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना त्यांचंही महत्त्व तेव्हा कळालं नाही पण आता कळतयं असं मानणाराही मोठा वर्ग आहे... #निरीक्षण
25
101
1K
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
6 months
एका जागेसाठी पवार साहेब ३० वर्षे शत्रूत्व असलेल्या आपल्या राजकीय शत्रूच्या घरी मनधरणी करायला जातात हा "वस्तादाने टाकलेला डाव असतो" पण दिल्लीवरून आमंत्रण आल्यावर आमंत्रणानुसार राजसाहेब ठाकरे दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतात ह्याला मविआवाले लाचारी म्हणतात. "लॉजिकची आत्महत्या"
73
158
996
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
फॉलोवर्स वाढले म्हणजे "ज्ञान" वाढतं असं काहीच नसतं. हे मी स्वतःलाच बोलतोय. कृपया भक्तांनी याचा संबंध थेट मोदींशी जोडू नये. ही नम्र विनंती...🙏
44
48
992
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 months
आय रिपीट अगेन 🤚 व्यासपीठ कोणतंही असो हा माणूस फक्त महाराष्ट्रहित आणि महाराष्ट्र प्रेम ह्याबाबतच बोलतो... ❤️ #राजसाहेब
Tweet media one
121
108
990
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
मी: दिव्यांवर हसलो ते: आरोग्यसेवकांचं खच्चीकरण करू नका मी: टाळ्या थाळ्यांवर हसलो ते: आरोग्यसेवकांचं खच्चीकरण करू नका मी: हॉस्पिटल पुष्पवृष्टीवर हसलो. ते: आरोग्यसेवकांचं खच्चीकरण करू नका. आज पहा ते आंदोलन करून आरोग्यसेवकांचं मनोबल किती वाढवत आहेत 👌👌 #महाराष्ट्रद्रोहीBJP
16
247
979
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
टाळ्या, थाळ्या, दिवे, मेणबत्त्या पेटवून देशात कोरोना विरुद्ध महायुद्ध चालू आहे हे तुम्ही दाखवून दिलं - नरेंद्र मोदी 😂😂😂😂 #मंकी_बात
82
67
959
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
मोदी लेह मध्ये गेले यात मज्जा नाही पण तिथेही जाताना कॅमेरे घेऊन गेले यात मज्जा आहे...
101
63
965
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
9 months
पंतप्रधानांना, केंद्रातील मंत्र्यांना खुश करण्यासाठी आपली मायबोली मराठी भाषा डावलून हिंदीतून भाषण करणाऱ्या सर्वपक्षीय मराठी नेत्यांनी हे नक्की पहा! आणि दिल्लीतल्या नेत्यांपुढे हिंदीत भाषणं ठोकून जी लाळघोटेगिरी करताय ना? ती कमी करा. मराठीत बोला मराठीत व्यक्त व्हा!
@Liberal_India1
Pratik S Patil
9 months
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे अस्सल मराठीत भाषण ♥️
27
284
2K
14
139
989
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
महाराष्ट्र हा साधू संतांचा देश आहे. सेवा हा त्याचा पिंड आहे. आजही सेवेचे उत्तम उदाहरण पहायचं असेल तर शेगावच्या गजानन महाराज मंदिराला नक्की भेट द्या. जय गजानन.
22
55
961
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
2 years
साल १९७८ शिवसेनेचं निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन त्याच्या प्रतिकृतीची पूजा करताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे...
Tweet media one
5
61
947
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
2 years
"जय गुजरात" घोषणा देणारे हे गृहस्थ कोण आहेत? जर आपल्या ओळखीचे असतील तर आम्हांला जरूर कळवा...
106
263
948
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
9 months
बऱ्याच वर्षांनी अशी दृश्य पहायला मिळाली....
Tweet media one
Tweet media two
27
75
976
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
2 years
मनसे नेते राज ठाकरेंनी मला पत्र लिहिलं. ते खुप सुंदर पत्र होतं. खरंतर मी ही त्यांना पत्र लिहूनच उत्तर देणार होतो पण त्यांच्या इतके सुंदर शब्द मला सुचले नाहीत. मी त्यांची लवकरच भेट घेणार असून त्यांच्या प्रकृतीमुळे ती भेट पुढे ढकलली आहे- देवेंद्र फडणवीस
6
80
947
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
9 months
संघाचे नाव मुंबई इंडियन्स मालक गुजराती कर्णधार गुजराती समर्थक #मराठी आणि अंतिम अकरा मध्ये शून्य खेळाडू मराठी
51
109
965
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
2 years
"जाताना रडायचं नसतं" स्व��ः कमावलेलं, स्वतःच्या हक्काचं, स्वतःच्या वाट्याचं इतरांना असं हसतमुखाने आणि मोठ्या धीरोदात्तपणे सोपवून मोकळं व्हायचं असतं. हे राजसाहेबांनी आम्हांला खुप आधी शिकवलं आहे.... #MaharashtraPoliticalCrisis
13
211
960
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
3 years
पुण्याची गोड, मुंबईची टपोरी, उत्तर महाराष्ट्राची तिखट, पश्चिम महाराष्ट्राची रांगडी, कोकणातली मधाळ, विदर्भाची खुमासदार आणि मराठवाड्याची ठसकेबाज हा आपल्या मराठी भाषेला लाभलेला "साज" आहे आणि तो अभिमानाने सर्वत्र मिरवायला हवा. त्यात भेदाभेद नको. ❤️ #मराठीभाषादिन
8
120
942
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
2 years
जयदेव ठाकरेंचे पाय ओढले, स्मिता ठाकरेंचे पंख कापले, राजसाहेब ठाकरेंना कमकुवत करण्याचे प्रयत्न केले, मोठ्या भावाचा मुलगा निहार ठाकरेंना सुरुवात होण्याआधीच दूर केलं, वेळप्रसंगी बाळासाहेबांवरही दबाव आणला खुप चांगली भासणारी व्यक्ती अशी वागू शकते?
62
96
930
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
5 years
राज ठाकरे अजित पवारांना काही वर्षांपूर्वी म्हणाले होते. "काकांनी डोक्यावरचा हात काढला तर साधा पानपट्टीवाला तरी विचारेल का तुला?" आज योगायोगाने तीच वेळ आलीये अजितदादांना पाठींबा देणारे सगळे आमदार परतले.आता दादांकडे एकचं आमदार उरलेत ते पूर्वश्रमी संघर्षकाळात पानटपरी धारक होते. #योग
23
116
932
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
2 years
योग्यवेळी लहान भावाचा "हात" पकडला असता तर असे रोज उठून सगळ्या गावाचे "पाय" पकडण्याची वेळ आली नसती....
13
74
927
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
Home Quarantine वर असलेल्या तरुणावर & कुटुंबावर सोसायटीने बहिष्कार घालण्याचा प्रयत्न केला. या परिस्थितीत या मराठी कुटुंबाच्या पाठीशी रहावं म्हणून आज मी @tusharkhare14 @GauVartak या सोसायटीत जाऊन कुटुंबाला धीर दिला. लोकांना धीर द्या खच्चीकरण करू नका. #पिंपरी #coronavirus #मनसे
Tweet media one
88
147
934
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
3 years
राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला- राजसाहेब ठाकरे
36
61
906
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
✍️ विरोधी 'कडवा' असावा 'भडवा' तर दलाल पण असतो.. #अराजकीय #rpt
11
51
914
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
दक्षिणेकडे जर अमेझॉनने त्यांच्या मातृभाषेला डावललं असता ना? तिकडचे सगळे पक्ष मतभेद विसरून एकमेकांसोबत उभे राहिले असते आणि अमेझॉनला दणका दिला असता पण आमची मराठी ना शरद पवारांची आहे, ना उद्धव ठाकरेंची आहे ना काँग्रेसची आहे. ती तर फक्त राज ठाकरेंची आहे. #मनसे दणका देणारचं 👍
14
116
918
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
शरद पवारांचं फेसबुक लाईव्ह एका चॅनेलवर पाहिलं. सुप्रिया सुळे लोकांचे प्रश्न वाचून दाखवायच्या आणि प्रश्न संपताच शरद पवारांचं उत्तर चटकन तयार असायचं. शेती, सहकार, कर्ज, औद्योगिक, कामगार , अर्थ, शिक्षण, वैद्यकीय, व्यवसाय अगदी कुठलाही प्रश्न द्या उत्तर तयार. मराठी माणूस 👌
15
85
910
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
3 years
अंबानीच्या घराबाहेर स्फोटकं ठेवणारे चटकन सापडतात पण पुलवामा हल्ल्यात स्फोटकं कुठून आली हे आजवर कळत नाहीये...
18
81
904
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
7 months
"पुतण्या" राजसाहेब ठाकरेंसारखा असावा "शत्रू" तर अजितदादांसारखाही असतो.....
18
122
926
@TUSHARKHARE14
TUSHAR KHARE 🇮🇳
4 years
१०५ असूनही काहींना समाधानी होता येत नाही. आम्ही "एकच" असूनही समाधानी आहोत, सुखी आहोत कारण आम्ही "एक" आहोत. ❤️
38
66
895