Mahad671Kevel Profile Banner
KEVAL MAHADIK Profile
KEVAL MAHADIK

@Mahad671Kevel

Followers
468
Following
464
Statuses
422

अध्यक्ष : पत्रकार मित्र असोसिएशन मुख्य संपादक : कोकण संध्या संपादक : रायगडचा भूमिपुत्र अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य पत्रकार मित्र असोसिएशन

PANVEL NAVI MUMBAI
Joined August 2023
Don't wanna be here? Send us removal request.
@Mahad671Kevel
KEVAL MAHADIK
6 days
RT @KashinathAdv: लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार यांना जर लेडीस डान्स बार चालक अशी मारहाण करत असतील तर अवैधरित्या लेडीजबार चालवणाऱ्या अशा माज…
0
6
0
@Mahad671Kevel
KEVAL MAHADIK
6 days
माजलेल्या बारचालक व मालक अण्णांना चोप देण्याची वेळ आली आहे. @Dev_Fadnavis @mieknathshinde @Humanrigts1807 @narendramodi @AmitShah @Navimumpolice @DGPMaharashtra @milindbharambe @ivikrantpatil @ithakurprashant @CollectorRaigad @RaigadPolice
4
6
8
@Mahad671Kevel
KEVAL MAHADIK
10 days
एक वर्षांपासून रेशनिंग कार्ड नाही, एकनाथ शिंदे गटाचे पनवेल तालुका प्रमुख भरत जाधव व दलाल अनिल यांनी घेतले रेशनकार्ड काढून देण्यासाठी पैसे, अद्याप रेशनकार्ड न मिळाल्याने चिमुकल्याचे ऑपरेशन रखडले. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @ivikrantpatil @ithakurprashant @KashinathAdv @Humanrigts1807 @narendramodi @AmitShah @CollectorRaigad @rautsanjay61 @uddhavthackeray @PawarSpeaks @Awhadspeaks @VijayWadettiwar @NANA_PATOLE @ChhaganCBhujbal @pareshthakur00 @PritamJMhatre @cbawankule @Navimumpolice @milindbharambe @bjp_panvel
0
2
2
@Mahad671Kevel
KEVAL MAHADIK
14 days
कारवाई केल्याच्या रागातून महिला वाहतूक पोलिसाची बदनामी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, दोषींवर कारवाई करणार नो पार्किंगच्या ठिकाणी अनधिकृतरित्या वाहन लावले असता वाहतूक पोलिसांच्या टोइंग गाडीने ते उचलून नेले. त्याचा राग आल्याने संतप्त झालेल्या श्रेयस जाधव नामक युवकाने व्हिडिओ काढत सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यामुळे या महिला वाहतूक पोलिसाची बदनामी झाली असून याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. नंदिनी जमादार या पनवेल शहर वाहतूक पोलीस म्हणून आपलं कर्तव्य नेहमी प्रमाणे बजावत होत्या. नो पार्किंग असलेल्या ठिकाणी लावलेली वाहने सहकाऱ्यांच्या मदतीने टोइंग वाहनात त्यांनी टाकली आणि पनवेल शहर पोलीस ठाण्यात आणली. कायद्यानुसार सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन करत आपले कर्तव्य बजावत होत्या. मात्र "माझेच वाहन का जमा केले" याचा राग आल्याने श्रेयस नामक युवकाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात धिंगाणा घातला. त्याचा जाब विचारण्यास आलेल्या नंदिनी जबाबदार यांनाही धमकावत त्यांचा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी ही दिली. त्यानंतर काही रिकामटेकडे आणि श्रेयसच्या संगतीतील लोकांनी हा व्हिडिओ व्हायरल केला. त्यात काही लोकांनी कोणतीही बाजू जाणून न घेता वाइट कमेंट करायला सुरुवात केली. या प्रकारामुळे संबंधित महिला वाहतूक पोलीस आणि पोलीस खात्याची बदनामी होत आहे. पनवेल शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमीच उद्भवतो. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक पोलीस कार्यरत असतात नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करणे अपेक्षित असतं. मात्र भावनेच्या भरात काही तरुण पिढी पोलिसांची नाहक बदनामी करते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी या प्रकाराची दखल घेत कोणतेही कोणत्याही व्हिडिओची शहानिशा केल्याशिवाय वाईट कमेंट करू नये. अन्यथा माहिती व तंत्रज्ञान अधिनियम अन्वये कारवाई केली जाईल असे आवाहन महिला वाहतूक पोलीस नंदिनी जमादार यांनी केले आहे. @Dev_Fadnavis @DGPMaharashtra @Navimumpolice @AjitPawarSpeaks @mieknathshinde @ithakurprashant @ivikrantpatil @pareshthakur00 @milindbharambe @MTPHereToHelp
0
0
1
@Mahad671Kevel
KEVAL MAHADIK
18 days
रायगडचा भूमिपुत्र अंक 🙏 देशाचे नुकसान करणारी डिझेल तस्करी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रोखणार का? @narendramodi @rajnathsingh @AmitShah @IAjitDoval_IND @IMohanRSS @NiteshNRane @Dev_Fadnavis @cbawankule @mieknathshinde @DGPMaharashtra @Navimumpolice @CollectorRaigad @RaigadPolice @SunilTatkare @iAditiTatkare @IndiannavyMedia @HomeMinistr2024 @ChhaganCBhujbal @RajThackeray @uddhavthackeray @rautsanjay61
Tweet media one
0
2
2
@Mahad671Kevel
KEVAL MAHADIK
21 days
@chileyog @Navimumpolice @mnsadhikrut गांजा विकणाऱ्यांना चोप द्या
1
0
1
@Mahad671Kevel
KEVAL MAHADIK
22 days
पनवेल महापालिका आयुक्त व वॉर्ड ऑफिसर आमच्या खिशात ! हॉटेलमालकाचे अतिक्रमीत जागेवर पक्के बांधकाम रायगडचा भूमिपुत्र / प्रतिनिधी पनवेल महानगर पालिका हददीत अतिक्रमण निर्मुलन मोहिम सुरु असल्याचे महापालिकेतर्फे दाखविले जाते. दररोज प्रसारमाध्यमांमध्ये तसे वृत्तही प्रसिध्द केले जात आहे. रस्त्याचे रुंदीकरण करताना त���यात येणारी घरे, दुकाने आणि इतर अतिक्रमणे काढली जात असल्याचे दिसत असले तरी शहरातील टपाल नाका परिसरात आदित्य श्रीराम बिल्डींगसमोर एका दुकानदाराने अतिक्रमण करीत नुकतेच बांधकाम केले आहे. या दुकानाचे पक्के बांधकाम पाहता अतिक्रमण निर्मुलन पथकाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे सर्वांनाच दिसते आहे. अतिक्रमण केलेल्या घरे, दुकानांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करत औपचारिकतेचे सोपस्कार महापालिकेचे अतिक्रमण निर्मुलन पथक पार पाडते. शहरातील वाढते अतिक्रमण पाहता वाहतुक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. टपाल नाका परिसरात आधीच रस्त्यांची रुंदी कमी त्यात व्यावसायिकांनी अर्ध्या भागावर ताबा मिळवला. काही ठिकाणी वाहने उभी असतात. शिवाय जवळच बाजारपेठ असल्याने या ठिकाणी नेहमीच ये - जा करणा-यांची वर्दळ असते. त्यात लहानशा रस्त्यातून आणि वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना सर्वांच्याच नाकीनउ येतात. परिणामी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कारवाईचे यथेच्छ धिंडवडे तुडवले जातात. याप्रकरणी आयुक्त मंगेश चितळे यांनी त्वरित दखल घेउन कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @PanvelCorp @ithakurprashant @ivikrantpatil @cbawankule @ChhaganCBhujbal @RajThackeray
Tweet media one
Tweet media two
0
1
2