![रायगड पोलीस-Raigad Police Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1555072707414622209/U9BlW_yN_x96.jpg)
रायगड पोलीस-Raigad Police
@RaigadPolice
Followers
10K
Following
449
Statuses
3K
रायगड पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८८५०२००६०० ०२२-४५१६१६३५ ७४४७७११११० ७०५७६७२२२७
Alibag,Raigad
Joined January 2016
#रस्ता_सुरक्षा_अभियान_2025 रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत सुप्रसिद्ध अभिनेता श्री देवदत्त नागे यांचे नागरिकांना सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन..! #RaigadPolice
0
0
1
RT @InfoRaigad: #प्रजासत्ताकदिन प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील सागरी बेटांवरील ध्वजारोहण
0
1
0
असामान्य व सर्वोत्कृष्ट गुन्हे तपासाच्या कामगिरीबद्दल रायगडचे अपर पोलीस अधीक्षक, श्री.अभिजित शिवथरे यांना केंद्रीय गृहमंत्री पदक-2023 जाहीर झाले असून त्यांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून @iAditiTatkare मा.मंत्री,महिला व बालविकास,महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
0
1
6
#प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड येथे पोलीस अधीक्षक मा.श्री.सोमनाथ घार्गे (भा.पो.से.) यांच्या हस्ते #ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. #RepublicDay2025
0
1
4
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ हे जीवन ना तरि व्यर्थ,भाग्यसूर्य तळपत राहो,विश्वात शोभुनी राहो. #बलसागर_भारत होवो..! एक देश, एक स्वप्न, एक ओळख, #आम्ही_भारतीय रायगड पोलीस दलातर्फे सर्व भारतीयांना #प्रजासत्ताक_दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....! #RepublicDay2025 #RaigadPolice
1
2
3
#रस्ता_सुरक्षा_अभियान_2025 सुरक्षा नियमांचे पालन करा..! कृपया, #स्टंटबाजी करून किंवा अतिवेगात वाहने चालवुन जीव धोक्यात घालू नका.. #roadsafety #RaigadPolice
0
2
2
#रस्ता_सुरक्षा_अभियान_2025 सुरक्षा नियमांचे पालन करा..! कृपया, मद्य प्राशन करून वाहन चालवू नका.. #roadsafety #RaigadPolice
0
0
1
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी, चोह��कडे शिंपावे, सुखाचे मंगल क्षण, आपणांस लाभावे...! रायगड पोलीस परिवारा तर्फे आपणास व आपल्या परिवारास #मकर_संक्रांतीच्या_हार्दिक_शुभेच्छा....! #RaigadPolice #MakarSankranti
0
0
3
#रस्ता_सुरक्षा_अभियान_2025 सुरक्षा नियमांचे पालन, हेच आहे सुरक्षित जीवनाचे खरे कारण..! #सुरक्षा_प्रथम #RaigadPolice
0
0
1
#रस्ता_सुरक्षा_अभियान_2025 निमित्त कोलाड पोलीस स्टेशन अंतर्गत आंबेवाडी नाका येथे वाहन चालकांचे नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.. #roadsafety #RaigadPolice
0
2
4
ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्य ज्योती, याच माऊली ज्यांनी घडवले श्री शिवछत्रपती..! स्वराज्य जननी #राजमाता_जिजाऊ यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #जिजाऊ_जयंती #राजमाता_जिजाऊ_जयंती #RaigadPolice
0
0
1
#रस्ता_सुरक्षा_अभियान_2025 अलिबाग बस स्टॅन्ड व संजीवनी हाॅस्पीटल JSW डोलवी येथे बस चालक व ट्रक चालक यांचे #नेत्र_तपासणी #शिबीर आयोजित करण्यात आले. चालकांना वाहतुक नियमांबाबत तसेच अपघात होऊ नये यासाठी गाडी चालविताना काय दक्षता घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. #RaigadPolice
0
0
2
#रेंझिंग_डे सप्ताह निमित्त रसायनी पोलीस स्टेशन हद्दीतील मोहपाडा बाजारपेठ येथे #व्यसनमुक्ती बाबत #पथनाट्य सादर करण्यात आले. #RaisingDay #RaigadPolice
0
0
0
#रेंझिंग_डे सप्ताह निमित्त वडखळ पोलीस स्टेशन हद्दीतील गडब येथील शाळेत विध्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित करून विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले तसेच विध्यार्थ्यांना बाल संरक्षण कायदे, वाहतूकीचे नियम, गुड टच-बॅड टच बाबत माहिती दिली. #RaisingDay #RaigadPolice
0
0
1
#रेंझिंग_डे सप्ताह निमित्त खोपोली पोलीस ठाणे हद्दीत ज्येष्ठ नागरिक सभागृह शास्त्रीनगर येथे भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांना पोलीस खात्याबद्दल माहिती देऊन, रस्ता सुरक्षितता, डायल 112, सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन केलेले आहे. #RaisingDay #RaigadPolice
0
0
2