![Pritam J Mhatre Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1854474737163923465/tidquGHR_x96.jpg)
Pritam J Mhatre
@PritamJMhatre
Followers
682
Following
2K
Statuses
1K
Former Opposition Leader in Panvel Corporation | President J.M.Mhatre Charitable Sanstha | Treasurer @MaharashtraPWP Raigad
Panvel, India
Joined January 2018
स्वरकोकिळा लता मंगेशकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. त्यांचा अमर स्वर सदैव आपल्या हृदयात गुंजत राहील. 🎶🙏🏼 #LataMangeshkar #TributeToLegend #Swarkokila #MelodyQueen #RememberingLataDidi
0
0
0
७६ वा प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस आपल्याला आपल्या संविधानाच्या मूल्यांची आठवण करून देतो आणि देशाच्या प्रगतीसाठी एकजूट होण्याचा संदेश देतो. चला, आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, लोकशाही आणि एकतेचा सन्मान करत देशाच्या विकासासाठी योगदान देऊया. जय हिंद! 🇮🇳 #७६वा_प्रजासत्ताकदिन #RepublicDay #जयहिंद #जयभारत #IndianRepublic #UnityInDiversity #ProudIndian #ConstitutionDay #NationFirst #IndiaAt76
0
0
0
आजच्या बालिका उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आधारस्तंभ आहेत. त्यांना शिक्षण, स्वातंत्र्य आणि समानतेचा हक्क देऊ. 🌸 राष्ट्रीय बालिका दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #राष्ट्रीयबालिकादिन #BalikaDiwas #NariShakti #EmpowerGirls #BetiBachaoBetiPadhao #EqualityForAll
0
0
1
हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या महान क्षणाला वंदन! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला आणि नेतृत्वाला मानाचा मुजरा! 🚩 जय भवानी, जय शिवाजी! #ShivRajyabhishekDin #ChhatrapatiShivajiMaharaj #HindaviSwarajya #MarathaPride #ShivajiMaharaj #RajyabhishekDiwas #GloryOfMarathas #PrideOfIndia
0
0
2
आपला देश आणि देशातील नागरिकांचे सदैव रक्षण करणाऱ्या भारतीय लष्कर सैन्यातील सर्व वीर जवानांना सलाम...!!! भारतीय लष्कर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!! “पराक्रम, शौर्य आणि त्यागाचा प्रतीक - भारतीय लष्कर! जय हिंद! 🇮🇳” #भारतीयलष्करदिवस #IndianArmyDay #जयहिंद #IndianArmy #शौर्य #पराक्रम #देशपहिले #ProudIndian
0
0
0
गेटवेहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली आहे. नीलकमल कंपनीच्या प्रवाशी बोटीच्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. बोटीतील एकूण प्रवाशांपैकी काही लोकांना वाचविण्यात यश आले आहे. काही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांना मृत घोषित केले आहे.यात 3 नौदलाचे जवान असून 10 नागरिक आहेत. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. घडलेली घटना दुःखद आहे मृत्यू पावलेल्या कुटूंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. 2 गंभीर आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल असे समजले आहे. या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी करण्यात यावी अशी आम्ही मागणी करणार आहोत. #elephantaboatcase #mumbai #speedboat #indiannavy
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @IndiannavyMedia
0
0
1
आणि हा जोश......... . . . . #uranelection
#uranpublic
#elctioncampaign
#aapla_sahyadri
#navimumbaielections
#inaelectionobserversos
#electionseason
#timetochange
0
0
1
"चानजे गावातून प्रचंड पाठिंबा, एकतेचा ठोस निर्धार! एकत्र येऊया, विकासाची नवी दिशा दाखवूया." .#UranElections2024
#NaviMumbaiElections #MaharashtraAssemblyElections2024
#UranPolitics
#VoteUran
#NaviMumbaiVotes #MaharashtraElections2024
#UranNaviMumbaiElections #NaviMumbai
#UranCity
#RaigadDistrict
0
0
1
"जासई येथील प्रचार यात्रेस मिळालेला तुमचा पाठिंबा खूप मौल्यवान आहे. खूप खूप आभार. 🗓️ मतदानाची तारीख: 20 नोव्हेंबर, बुधवार 🕰️ वेळ: सकाळी 7 ते सायंकाळी 6 🔔 आपली निशाणी - शिट्टी प्रचंड संख्येने मतदान करा आणि योग्य नेतृत्वाची निवड करा! 🙏" .#UranElections2024
#NaviMumbaiElections #MaharashtraAssemblyElections2024
#UranPolitics
#VoteUran
#NaviMumbaiVotes #MaharashtraElections2024
#UranNaviMumbaiElections #NaviMumbai
#UranCity
#RaigadDistrict
0
0
1
चिरनेर-माकडडोरा कातकरीवाडी येथील लोकांचा प्रितमदादांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश #UranElections2024
#MaharashtraElections2025
0
0
1
कोपर गाव येथे प्रचार जल्लोष… धन्यवाद कोपरकर! विजय आपलाच असेल. 📅 *मतदान दिनांक: २० नोव्हेंबर, बुधवार* 🕕 *सकाळी ६ ते संध्याकाळी ७ पर्यंत*. . #UranElections2024
#NaviMumbaiElections #MaharashtraAssemblyElections2024
#UranPolitics
#VoteUran
#NaviMumbaiVotes #MaharashtraElections2024
#UranNaviMumbaiElections #NaviMumbai
#UranCity
#RaigadDistrict
0
0
3
"पनवेलच्या वर्धमान स्थानिकवासी जैन श्रवाक समाज संघाच्या एकत्रित सभेत सहभागी होऊन समाजाच्या अमूल्य परंपरेचा साक्षात्कार झाला. जैन समाजाने नेहमीच संयम, अहिंसा आणि सहिष्णुतेचे आदर्श जगाला दाखवले आहेत. त्यांचा समर्पित सेवा भाव आणि देशाच्या प्रगतीतील योगदान अपूर्व आहे. अनेक पिढ्यांनी जपलेल्या संस्कृतीचे संरक्षण करून समाज बांधणीतील आपले कार्य सुरूच ठेवले आहे. अशी एकजूट आणि सकारात्मक उर्जा समाजात कायम राहो, हीच शुभेच्छा!" . #UranElections2024
#NaviMumbaiElections #MaharashtraAssemblyElections2024
#UranPolitics
#VoteUran
#NaviMumbaiVotes #MaharashtraElections2024
#UranNaviMumbaiElections #NaviMumbai
#UranCity
#RaigadDistrict
0
0
1
"रिस भटवाडी आणि उरण परिसरातील प्रत्येक कुटुंबाशी संवाद साधत, त्यांच्या प्रश्नांना जाणून घेत आहोत. तुमच्या सहभागानेच आपल्या भागाचा विकास शक्य आहे. चला, एकत्र येऊन आपल्या हक्काचा योग्य उपयोग करूया आणि उज्वल भविष्यासाठी मतदान करूया!" मतदान दिनांक 20 नोव्हेंबर बुधवार सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत.
0
0
3
उलवे कॉलनी दौरा विठ्ठल मंदिर (सेक्टर १६) :- सकाळी १०:०० साई मंदिर (सेक्टर १७) :- सकाळी १०:३० अंबे माता मंदिर (सेक्टर ०९) :- सकाळी ११:०० सेक्टर ०८ :- दुपारी ११.३० उन्नती बिल्डिंग (सेक्टर १९ए) :- दुपारी १२:०० सेक्टर २० :- दुपारी १२:३० सेक्टर ०५ :- दुपारी ०१:०० शिव संघर्ष प्रतिष्ठान कार्यालय (सेक्टर ०५) :- दुपारी ०१:३० मानस सुधान टॉवर (सेक्टर ०५) :- ०२:०० "आपल्या भागाच्या उज्ज्वल भविष्याची दिशा ठरवण्यासाठी आणि विकासाच्या मार्गावर एकत्र येण्यासाठी, मोठ्या संख्येन��� सहभागी व्हा. हा दौरा आहे आपल्या बांधवांसोबत संवाद साधण्याचा, त्यांच्या विचारांना समजून घेण्याचा आणि आपल्या क्षेत्रासाठी सर्वांगीण प्रगतीची दिशा निश्चित करण्याचा. चला, एकत्र येऊ आणि आपल्या विकासात हातभार लावूया !".
0
0
3
जनतेने ठरवलंय - शिट्टी समोरील बटन दाबायचंय उरणमध्ये संपूर्ण बदल घडवायचंय. #UranElections2024
#NaviMumbaiElections #MaharashtraAssemblyElections2024
#UranPolitics
#VoteUran
#NaviMumbaiVotes #MaharashtraElections2024
#UranNaviMumbaiElections #NaviMumbai
#UranCity
#RaigadDistrict
0
0
3