Vikrant Balasaheb Patil Profile Banner
Vikrant Balasaheb Patil Profile
Vikrant Balasaheb Patil

@ivikrantpatil

Followers
22,038
Following
333
Media
5,640
Statuses
12,127

Official Page Of MLC Vikrant Balasaheb Patil Mahamantri BJP Maharashtra Former Dy Mayor-Panvel

Mumbai, India
Joined February 2011
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
शेजारच्या घरात बाळंतपण झाल की हे पेढे वाटायला लागले, अहो आपल काय आहे ते पहा..! तिघ एकत्र येऊन सुध्दा,मंत्री संत्री ठान मांडून बसलेले असूनही, पंढरपूर मध्ये तोंड काळ झालं की राव...😂😜
29
206
1K
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
मायबाप सरकार... वाझेंच्या १०० कोटिंमधून ऑक्सिजन प्लांट तरी उभे करा हो, हवं तर प्रत्येक सिलिंडर वर वाझे चां फोटो छापा...😂
19
196
968
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
विदर्भ दौरा... खामगांव बुलढाणा येथे युवांच भगव वादळ ... बाईक रॅली च्या माध्यमातून भव्य स्वागत..
Tweet media one
14
95
927
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
काय टोपे साहेब, तुम्ही पण आता युवराजांची मजा घ्यायला लागले की काय... हा वीडियो टाकल्यामुळे @thakkar_sameet सारखे तुम्हाला सुद्धा खोट्या आरोपात आत टाकतील.
25
159
879
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
2 years
महाराजांपेक्षा मोठे कोणीच नाही! शरद पवार जी हे आदरणीय नक्कीच आहेत,परंतु त्यांचे स्थान महाराजांच्या वरचे दाखवणे म्हणजे मेणबत्तीला सूर्यापेक्षा मोठे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न वाटतो. महाराज अखंड हिंदुस्थानची अस्मिता आहेत.असला चावटपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही. @RRPSpeaks
91
179
873
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
2 years
One Good News! "मी मामा झालो" 😊
108
18
829
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
1 year
📌 मुंबई - केंद्रीय गृहमंत्री सन्मा श्री. अमित भाई शाह यांचे स्वागत. देशाचे केंद्रीय गृहमंत्री सन्मा श्री. अमितभाई शाह यांचे श्री गणरायाच्या दर्शनासाठी मुंबई मध्ये आले असता विमानतळावरती मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री
Tweet media one
12
61
717
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
वाढदिवसानिमित्त कोकणातील निसर्ग चक्री वादळ आपदा ग्रस्तांना मदत म्हणून खारीचा वाटा उचलत रू१,०१,००० चां धनादेश मा. मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते @Dev_Fadnavis जी यांच्याकडे सुपूर्त केला. सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सन्मा @mipravindarekar जी हे ही उपस्थित होते.
Tweet media one
39
86
658
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
18 days
आज महाराष्ट्र विधानपरिषदेची एक खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. विधानपरिषद आमदार पदी माझे नियुक्ती केल्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचे मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. कुटुंबीय व मित्रपरिवार यांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा तर या बातमीनंतर ओसंडून वाहत आहेत.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
56
84
687
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
2 years
धन्यवाद! @BJP4Maharashtra भारतीय जनता पक्षाने माझ्यावर सोपविलेली महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदाची नवी जबाबदारी मला नवचैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा देणारी आहे. पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दर्शवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन, अशी ग्वाही देतो.
Tweet media one
82
65
628
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
चित्रा ताई वाघ @ChitraKWagh यांच्यासोबत महामहीम राज्यपाल भगतसिंग कोष्यारी जी यांची राजभवन येथे भेट घेतली,अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली... @maha_governor
Tweet media one
2
43
617
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
selfie with भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष, तडफदार,आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्व श्री. @Tejasvi_Surya जी... A leader with vision.... @BJYM @BJYM4MH
Tweet media one
Tweet media two
12
49
611
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
11 months
लग्नाचा १३ वा वाढदिवस! तेरा वर्ष कधी कशी निघून गेली हे खरतर समजलच नाही. गेली 22 वर्ष वयाच्या अगदी सोळाव्या वर्षापासून मी समाजकारणात सक्रिय आहे. समाजसेवा आणि देशभक्तीची पवित्र भावना उराशी बाळगून काम करत असताना राज्यभर फार प्रवास करावा लागत असल्याने मला कौटुंबिक आयुष्याला कधीच
Tweet media one
95
42
576
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
दादर येथील @ShivSena भवनासमोर शांततेत आंदोलन करणाऱ्या @BJYM4Mumbai च्या कार्यकर्त्यांवर शिवसैनिकांच्या जमावाकडून झालेल्या भ्याड हल्याचा तीव्र निषेध.हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्यांना त्वरित अटक करून कार्यवाही करण्याची आमची मागणी आहे. कार्यवाही होईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.
47
164
550
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
देशाचे अमृत महोत्सवी वर्ष तरी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात राहवे यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना 75000 पत्र पाठवणार आहे.याची सुरुवात अमरावती शहर येथे आज करण्यात आली. @Dev_Fadnavis @ChDadaPatil @cbawankule @mipravindarekar @ShelarAshish @abpmajhatv @TV9Marathi
36
99
555
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
औंर ये विकेट!!! दीदी तो गई... नंदीग्राम मधून पराभूत...
Tweet media one
12
54
534
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
Happy Birthday My princess Laysha! आज माझी कन्या'लायशा' हीचा वाढदिवस! तिच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि यश प्राप्त होवो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना! सामाजिक आयुष्यात कुटुंबाल��� वेळ देणे शक्य होत नाही,परंतु आज प्रिय लायशाचा वाढदिवस घरी थांबून परिवारासोबतच साजरा करायचा ठरवले
Tweet media one
89
19
530
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
मा. @AUThackeray , मा.मुख्यमंत्री महोदय... आपण महाराष्ट्रात‘VIP कल्चर‘ पुर्नजिवित केल्याबद्दल व आपल्या तोक्ते वादळाला लाजवणाऱ्या‘जनसंपर्काच्या वेगाबद्दल ‘आपले कौतुक करावे तेवढे कमीच.आपल्या काळात महाराष्ट्रातील युवांची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक कोंडी झालेली आहे. (1/3)
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
35
234
526
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
खरं तर कोरोना चे जगाचे नेतृत्व सन्मा राहुल गांधींकडेच द्यायला पाहिजे! ते अख्खी कांग्रेस संपवू शकतात, तर कोरोना काय चीज आहे ! 😂😂😂
10
70
522
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
ताई तुम्हाला खड्ड्यांची आठवण करुन देण्यास काही जुन्या फोटो. महाविकास आघाडी येताच सर्वत्र खड्डेच खड्डे दिसताय. @supriya_sule @NCPspeaks #SelfieWithPotholes
Tweet media one
14
121
517
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
Fly to Delhi... For Bharatiya Janta Yuva Morcha important Meeting...
Tweet media one
16
25
512
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
राज्यसरकार हिनपातळीचे राजकारण करून युवांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत आहे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिवAdv प्रदीप गावडे यांना त्यांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करत आपले मत सोशलमीडियावर व्यक्त केले याकारणाने आज मुंबई पोलिसांनी पुणे येथून अटक केली
16
128
502
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
बाकी काहीच text लिहायची गरज नाही .....😂
Tweet media one
6
65
497
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
ग्रेट भेट with hon @Tejasvi_Surya ji राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा @ Goa on the Launching of CM chashak
Tweet media one
7
29
503
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
. @BJYM4Mumbai च्या कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ला करणाऱ्या त्या मुजोर शिवसैनीकांवर ‘अखेर’ गुन्हे दाखल झाले! विधानपरिषद विरोधीपक्ष नेते @mipravindarekar जी, आमदार @ShelarAshish जी, @bjp4mumbai चे अध्यक्ष @MPLodha जी आपण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीलात!
Tweet media one
19
93
498
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
18 days
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या आमदार पदाची जबाबदारी आज स्वीकारली. माझ्यावरील या विश्वासाबद्दल भारतीय जनता पार्टी सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनःपूर्वक आभार. 🙏🏼 @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @cbawankule
59
67
519
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
2 years
४० रेडे गुवाहाटी ला पाठवले आहेत! (गावठी चाणक्य संजय राऊत) अरे या ४० रेड्यांच्या मतावर तर एक गाढव राज्यसभेत गेलं आहे! 😂 असेल हिम्मत तर द्या राजीनामा आणि लढून दाखवा परत! @rautsanjay61 @UdhavThackeray @AUThackeray @Dev_Fadnavis @abpmajhatv @TV9Marathi @News18lokmat
21
78
492
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
ठाकरे सरकारकडून घोषित करण्यात आलेला दिवाळीचा भरमसाठ बोनस : महापालिका कर्मचारी - ₹20000 बेस्ट कर्मचारी - ₹20000 आरोग्य कर्मचारी (female) - ₹5800 एसटी कर्मचारी - ₹2500 मुंबई पोलिस - ₹750 ठाकरे सरकारची उल्लेखनीय प्राथमिकता!
33
98
478
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
Tweet media one
6
46
483
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
Family Time... भाऊबीज with प्रिय sis... आणि पाडवा with प्रिय Wife...
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
11
485
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
राष्ट्रवादी कांग्रेस युवक अध्यक्ष मोहसिन शेख बलत्काराचा आरोप असून कोर्टाने आदेश दिल्या नंतर सुद्धा बाहेर आहे. सर्जिल उस्मानी, भंडारा अग्नि कांड, नासिक रुग्णालय येथील गुन्हेगार सोडून सोशल मिडिया कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करने योग्य आहे का @Dwalsepatil @Dev_Fadnavis @ChDadaPatil
5
101
478
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
महाराष्ट्राच्या मा.ग्रामविकास मंत्री तथा भारतीय जनता युवा मोर्चाच्या माजी प्रदेश अध्यक्षा सन्मा पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... ताई आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना. @Pankajamunde @pmo_munde @BJYMinMH
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
40
46
473
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
कुठे आहेत महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हाथ जरी लावला तर माझ्याशी गाठ आहे म्हणणाऱ्या खासदार @supriya_sule ? @NCPspeaks @PawarSpeaks @Dwalsepatil @Dev_Fadnavis @ChDadaPatil @ChitraKWagh
Tweet media one
18
86
469
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
2 years
नागपूर,जळगाव,गोंडवाना विद्यापीठांणी विद्यार्थ्यांच्या परीक्षा offline MCQ पद्धतीने घेतल्या;परंतु आता अमरावती व पुणे विद्यापीठ मात्र पूर्णपणे offline(discriptive)परीक्षा घेणार आहे.महाराष्ट्रात एकसमान परीक्षा पद्धती असणे गरजेचे आहे.सर्वांचीच परीक्षा offline MCQ पद्धतीने घ्यावी!
30
183
459
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
मुंबईत कांग्रेस अध्यक्ष @BhaiJagtap1 पोलीस दलातील कॉन्स्टेबलला धक्का देवून जाण्यास सांगतात ! कांग्रेस चा गुंडा राज मुख्यमंत्री @OfficeofUT खपवून घेणार का ? @Dwalsepatil @PawarSpeaks
24
133
455
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
ही ह्यांची हरामखोरीची मानसिकता- जिथे आदराची गरज नाही तिथे प्रचंड आदर आणि ज्यांचा प्रचंड आदर केला पाहिजे त्या आपल्या महाराजांचा एकेरी उल्लेख! धिक्कार असो... छ.शिवाजी महाराज यांना फक्त मतांसाठी हवेत, बाकी यांच्या मनात काय आहे याचे हे उदाहरण.... शिवसेना अजून किती लाचारी पत्करणार?
Tweet media one
19
140
454
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
आरोग्यसेवक परीक्षांमध्ये राज्यसरकारने पुन्हा एकदा घोळ केला आहे.पेपर वेळेवर पोहोचलेच नाहीत,हॉल तिकीट नाही,वर्गात विद्यार्थ्यांचे नंबरच नव्हते,पेपर सिलपॅक नव्हते अश्या अनेकतक्रारी आहेत.सातत्याने तीचचूक करून विद्यार्थ्यांच जगण मुश्कीलकरणाऱ्या राजेश टोपे यांनी त्वरित राजीनामा द्यावा
26
152
446
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
भंगारवाले @nawabmalikncp यांनी परत भंगार विकायची तयारी सरू करावी @Dev_Fadnavis काही आता त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. #DevendraKaDhamaka
8
73
428
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
Heartiest Greetings to Honourable Member Of Parliament Shri @Tejasvi_Surya Ji for being appointed as a National President of @BJYM . My best wishesh are with you. I am sure that in your able leadership, Yuva Morcha will achieve new height of success.
Tweet media one
38
98
427
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
2 years
माझ्या वैयक्तिक जीवनात, सामाजिक व राजकीय जीवनात प्रत्येक वळणावर माझ्या सोबत खंबीरपणे उभे राहून मला साथ देणारी माझी धर्मपत्नी सौ. मोहिनी विक्रांत पाटील तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Tweet media one
68
33
411
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
विधानसभा विरोधी पक्ष नेते सन्माननीय देवेंद्र जी फडणवीस साहेब यांची सागर या सरकारी निवासस्थानी भेट घेतली...या प्रसंगी विविध संघटनात्मक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.
Tweet media one
4
29
417
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
अखेर शर्जिल उस्मानी वर FIR दाखल... हिंदूच्या भावना भडकवणारे वक्तव्य करणाऱ्या शर्जिल उस्मानी याच्या विरोधात पुणे येथे 153A अनुसार FIR दाखल करण्यात आली आहे.सतत पाठपुरावा करून ही FIR दाखल करून घेतल्याने भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रयत्नांना यश आले आहे यासाठी युवा मोर्चा चे प्रदेश
8
82
402
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
सन्मा @ShreeBharatiya जी यांची निवासस्थानी भेट घेतली यावेळी त्यांचे मार्गदर्शन लाभले! एक मात्र नक्की, तुम्ही अन्याय करून जितका आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न कराल, तितक्याच ताकतीने आम्ही पुन्हा Bounce Back होऊन समोर येऊ! @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar @ChitraKWagh
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
9
52
404
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
2 years
मोठ्या मनाचा माणूस... देवेंद्र जी फडणवीस @Dev_Fadnavis
Tweet media one
Tweet media two
7
36
398
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
माझ्या भाजयुमो सहकाऱ्यांनी भाजपा आपदा कोश साठी केलेली मदत सन्मा.देवेंद्र जी फडणवीस साहेब यांच्या कडे सुपूर्त करताना चे काही क्षण... @BJP4Maharashtra
Tweet media one
9
41
397
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
2 years
रोजच्या व्यस्त दिनक्रमातून थोडासा Family Time...
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
13
373
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
आरोग्य सेवक भरती गट ड परीक्षेचा पेपर पुन्हा एकदा फुटल्याचा प्रकार समोर आला आहे,विद्यार्थ्यांच्या तश्या तक्रारी समोर आल्या आहेत.एकच विषयात पाच वेळा भोंगळ कारभार,त्याच चुका हे सरकारच्या विद्यार्थ्यानंप्रतीच्या असंवेदशीलतेचे प्रतीक आहे.
16
147
380
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
राहुल गांधी यांना देश का नेता म्हणलेल बैलांना ही आवडलं नाही बहुतेक 😂😂😂 @RahulGandhi
12
59
374
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
Trailor छान होता @NiteshNRane जी... गरजेचा होता आजच्या दिवशी...
@NiteshNRane
Nitesh Rane
3 years
शिव प्रसाद काय असतो .. ते संजय राऊतांनी..आमदार वैभव नाईकना विचारावा.. पोटभर दिला आज आमच्या कार्यकर्त्यांनी.. पाहिजे असेल तर पार्सल घेऊन येतो सामना ऑफिस मधे .. टेस्ट आवडेल नक्की!! @rautsanjay61
173
452
3K
9
56
368
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 months
"आयुष्यातील अविस्मरणीय 20 मिनिटे"... 'भाग्य' म्हणजे नक्की काय असतं? याचा प्रत्यय मला काल खूप जवळून आला. देशाचे गृह आणि सहकार मंत्री, चाणाक्ष रणनीतिकार, राजकारणातील चाणक्य सन्माननीय अमितभाई शाह यांच्याशी अगदी थेट संवाद साधण्याचा योग आला. @AmitShah #BJP4IND #BJPMaharashtra
Tweet media one
9
24
381
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
The centre is working on a war footing to manage things on all ends. Each citizen and their well being is our foremost priority and the same should also be for the MVA. Do not stoop anymore low. You have done the worst politicising covid and leaving public on their own.
@PTI_News
Press Trust of India
4 years
Empty tankers to start journey from Maharashtra on Monday to pick up oxygen from Vizag, Jamshedpur, Rourkela, Bokaro: Railways
12
149
910
0
105
355
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
Selfie With hon @BabitaPhogat ji at @BJYM national executive meeting at delhi ... प्रसिद्ध भारतीय महिला कुस्तीपटू gold 🪙 medalist बबिता कुमारी फोगाट यांच्याशी भाजपा युवा मोर्चा राष्ट्रीय कार्यकारणी दिल्ली येथे भेट झाली,त्याप्रसंगी चे काही क्षण...
Tweet media one
6
27
365
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे - ठाकरे कुणी स्वबळावर सत्ता आणू म्हटलं तर लोकं जोड्यानं मारतील - ठाकरे अहो, @OfficeofUT साहेब, आखीर केहेना क्या चाहते हो???😂😂😂 @uddhavthackeray @Dev_Fadnavis @ChDadaPatil @cbawankule @mipravindarekar @ChitraKWagh @BJP4Maharashtra
Tweet media one
Tweet media two
16
84
374
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
कार्यक्षम धडाडीचे विरोधी पक्ष नेते मा. देवेंद्र जी फडणवीस यांचा "सामना" न करता पळ काढणाऱ्या वाघांनी दीड दिवसाचे अधिवेशन घोषित केले.
4
47
368
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट १३वे वंशज,राज्यसभा खासदार, छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. @Chh_Udayanraje
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
18
373
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल @RamVSatpute जी आपले मनःपुर्वक अभिनंदन ...
14
27
365
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
1 year
निर्धार महाविजयाचा... भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश 'मह���विजय २०२४ - मावळ लोकसभा व त्याअंतर्गत विधानसभा क्षेत्र समन्वयक' पदी माझी नियुक्ती भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे नेतृत्वात करण्यात आली. पक्षाने पुनश्च माझ्या वरती विश्वास ठेऊन अत्यंत
Tweet media one
Tweet media two
47
48
351
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
भाजप युवा मोर्चाचे @BJYM राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्याजी आपणास वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!! #TejaswiSurya @Tejasvi_Surya
Tweet media one
Tweet media two
7
20
357
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय सरचिटणीस रोहितजी चहल यांची सहकाऱ्यांसह दिल्ली येथे भेट घेतली @rohit_chahal
Tweet media one
3
32
340
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
सन्मा देवेंद्र जी फडणवीस यांचा तौकते चक्रीवादळ नुकसान ग्रस्त भाग पाहणी कोकण दौरा... अलिबाग जिल्हा रायगड, येथील पाहणी करतानाचे काही क्षण...
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
5
43
359
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
I have spoken to the concerned! म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? पोलिसांशी बोलून तुम्ही धमकावले आहे का त्यांना,तक्रार घेऊ नये म्हणून? सत्तेचा इतका माज?पोलिस तुमच्या खिशात असल्यासारखी भाषा आहे तुमची! जनता पाहत आहे!ते हिशेब मागतीलच!त्यांना धमकवता येणार नाही तुम्हाला! @Dev_Fadnavis
14
118
345
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
माझे स्नेही भाजपा युवा मोर्चा चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष श्री अनुराग जी ठाकूर यांना नव्याने केंद्रीय सूचना व माहिती प्रसारण तथा क्रीडा कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन @ianuragthakur
Tweet media one
5
31
352
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
खंडणीखोर गृहमंत्री राजीनामा द्या या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा चे भाजपा प्रदेश कार्यालय येथे उग्र आंदोलन,पोलिसांनी केली अटक... @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar @cbawankule @Tejasvi_Surya @BJP4Maharashtra @BJYM4MH
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
11
73
348
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
आज दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यालयात @BJYM चे नवनियुक्त प्रखर राष्ट्रीय अध्यक्ष सन्मा. @Tejasvi_Surya जी यांनी पूर्व झुंजरू राष्ट्रीय अध्यक्षा @poonam_mahajan जी यांच्या उपस्थितीत ही नवीन जबाबदारी स्वीकारली... या क्षणांचा साक्षीदार होता आले हे माझे भाग्यच समजतो...
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
15
61
344
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्ष नेते, एक अभ्यासू व्यक्तिमत्व सन्मा देवेंद्र जी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.... आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना... @Dev_Fadnavis @Devendra_Office @ChDadaPatil
Tweet media one
33
35
340
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
तुमच्या सारखे पत्रकार राहिले तर देशा सोबत, जनता सुद्धा बरबाद होईल.
@waglenikhil
nikhil wagle
3 years
महामारी के बाद सरकार के खिलाफ राष्ट्रव्यापी आंदोलन होना चाहिए. ये रहेंगे तो देश बरबाद होगा.
93
104
873
19
56
327
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
2 years
Happy birthday to my lil sweet princess 'Laysha'... ❤️
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
52
12
336
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
तानाशाहीचा अजून एक नमुना! भाजपाच्या आमदारांनी ओबीसी आरक्षणाबाबत सरकार करीत असलेल्या मनमानी कारभारावर आवाज उठविला म्हणून या सरकारने थेट निलंबनाची कारवाई केली..!
Tweet media one
3
59
332
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
2 years
जितेंद्र आव्हाड त्वरित माफी मागा;अन्यथा भाजपा युवा मोर्चा राज्यभर औरंगझेब धार्जिण्या आव्हाड यांचे पुतळे जाळून निषेध आंदोलन करणार... @Awhadspeaks (1/4)
22
70
315
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
धन्यवाद मोदिजी..!
Tweet media one
9
31
310
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
युवा वॉरियर्स उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभर प्रवास करून १८ते२५च्या तरुणाईला जोडण्याचा यशस्वी प्रयत्न @ianupmore यांच्या नेतृत्वात @BJYM4MH करीत आहे.युवा वॉरियर्सचा कार्य अहवाल महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते सन्मा @Dev_Fadnavis साहेब यांना आज सुपूर्त केला @BJYM @BJP4Maharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
76
295
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
'ज्यामुळे कोरोना आटोक्यात येईल' अश्या किमान 4 गोष्टी तरी महाराष्ट्र सरकारला शिकवा ना @PawarSpeaks साहेब! किमान एकमेकांमध्ये समन्वय तर ठेवायला शिकवा! बाकी राममंदिर विषय मोदीजीं वर सोडून द्या,ते सांभाळून घेतील! जय श्री राम... @Dev_Fadnavis @ChDadaPatil @poonam_mahajan @BJP4India
Tweet media one
28
67
307
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
Some colourful moments with Family... Happy Holi (धुलीवंदनच्या शुभेच्छा)
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
13
13
305
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
BJYM Effect....
Tweet media one
7
60
302
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
सहकारी अमित यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.तुला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.... @AmitSukre
Tweet media one
13
13
300
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
आज माझ्या मातोश्रींचे लसिकरण झाले. यावेळी त्यांच्या सोबत होतो. आजुनही ४५ वर्षांवरील ज्यांचे लसिकरण झालेले नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावे ही विनंती! #vaccinated #modigovernment
Tweet media one
2
23
302
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
वाचाळवीर आ.अमोल मिटकरी यांनी आपली क्षमता ओळखून वागावे,आपल्यापेक्षा जास्त उंचीच्या नेत्यांवर बोलताना जीभ सांभाळावी.खरतर अमोल मिटकरी यांचे मानसिक संतुलन तपासण्याची गरज आहे त्यासाठी युवा मोर्चा अकोल्यात मोफत कॅम्प लावण्यास तयार आहे @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews @MiLOKMAT
7
66
301
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
2 years
भाजपा 'प्रदेश सरचिटणीस' पदी फेरनिवड..! राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी घोषणा मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात संपन्न झाली झाली. १/३
Tweet media one
59
48
282
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजीनदर सिंग तीवाना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.त्यांना उदंड आयुष्य आणि यश कीर्ती लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना. @TajinderTiwana
Tweet media one
Tweet media two
10
13
291
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
आमचे नेते,केंद्रीय मंत्री,प्रेरणास्थान,राजकीय विशेषज्ञ तसेच भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नितीनजी गडकरी यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..!! @nitin_gadkari @OfficeOfNG
3
14
289
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
भाजप नेते माजी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्या प्रयत्नाने ब्रुक फार्मा कडून येणारी रेमडेसिविर महाराष्ट्र सरकारला मिळणार होते मात्र मंत्री @DrShingnespeaks यांनी स्वतः घाणेरडे राजकारण झाल्याची कबुली दिली. संपूर्ण महाराष्ट्राला कळाले आहे की @nawabmalikncp हे खोटारडे मंत्री आहेत!
6
108
291
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र येथील पूर ग्रस्तांना @BJYM4MH च्या माध्यमातून जमा केलेली मदत सामग्री कराड येथे विधानसभा विरोधीपक्ष नेते @Dev_Fadnavis साहेब व विधान परिषद विरोधी पक्षनेते @mipravindarekar साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरग्रस्त भागांकडे रवाना करण्यात आली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
36
287
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
देशद्रोही मुंबई बॉम्ब ब्लास्ट मधील आरोपीच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करणाऱ्या देशद्रोही नवाब मलिक यांच्या निषेधार्थ मंत्रालयाबाहेर भाजपा युवा मोर्चा ने मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन तीव्र आंदोलन केले.अशा गुन्हेगारांच्या हस्तकांनी राजीनामा द्यावा. निषेध !!!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
63
288
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
हिंसाचार, गँग रेप,खून... ममता बॅनर्जी हीच का तुमची नैतिकता? प.बंगाल जळत आहे,रक्त सांडत आहे... आता स्वतः ला पुरोगामी म्हणवून घेणारे महाराष्ट्रातील संधीसाधू नेते यावर प्रतिक्रिया का देत नाहीत?निषेध का करत नाहीत? की यांचा या हिंसाचाराला मुकपाठिंबा आहे? @Dev_Fadnavis @ChDadaPatil
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
13
58
289
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
2 years
भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्मा चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्यासह महाराष्ट्राचे फायर ब्रँड नेते नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख सन्मा राजसाहेब ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेण्याचा योग आला.त्यांच्याशी संवाद साधण्याचे भाग्य लाभले. @cbawankule @RajThackeray
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
22
290
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
आज मराठवाडा दौरा दरम्यान नगर येथे भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री. महेश तवले यांच्यासोबत पंढरीज मिसळ चा आनंद घेत युवा मोर्चा संघटन बांधणी संदर्भात चर्चा केली. @BJYM @BJYMinMH
Tweet media one
Tweet media two
8
17
287
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
2 years
ज्येष्ठ निरुपणकार प.पू.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना उद्या देशाचे गृहमंत्री सन्मा अमित भाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार आहे.आज सन्मा अमित शाह जी यांचे मुंबई विमानतळ येथे आगमन झाले त्या प्रसंगी उपस्थित राहून स्वागत करण्याचे भाग्य प्राप्त झाले.
Tweet media one
3
32
278
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष @JPNadda यांच्या नेतृत्वात नियुक्त झालेल्या नवीन कार्यकारिणीत राष्ट्रीय सचिव पदी निवड झाल्या बद्दल श्री @Pankajamunde जी यांचे अभिनंदन तथा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्��ा @BJP4India
Tweet media one
12
30
289
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
असले भ्याड हल्ले करणारी शिवसेना स्व.बाळासाहेब ठाकरेंची असूच शकत नाही.ही तर हायब्रीड कॉकटेल शिवसेना आहे. मर्दांगी दाखवायची असेल तर थोडी पूर्वकल्पना देऊन हल्ले करावेत म्हणजे कोण किती पाण्यात आहे हे आपल्याला दाखवता येईल असेहल्ले म्हणजे पाणी कुठेतरी मुरत आहे @abpmajhatv @TV9Marathi
@KiritSomaiya
Kirit Somaiya
3 years
Gundas of Shivsena Assaulted My Car, Thrown 3 Big Stone on My Car, which Heat Window/GlassScreen where I am Seating Convoy had Police Vehicle also. Incident happened 12.30pm when My Car was Passing through MP Bhavna Gavli ₹100 Crore SCAM, Balaji Particles Board Karkhana, Washim
Tweet media one
Tweet media two
531
3K
9K
15
63
272
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
4 years
😳 अरे बापरे!हे मायबाप सरकार की खंडणीखोर सरकार माझे सरकार माझे वसुलीदार... महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा गौप्यस्फोट म्हणावा लागेल... एका पोलीस अधिकाऱ्यासमोर दरमहा 100 कोटी वसुलीचं लक्ष्य, तर अख्ख्या राज्य सरकारसमोरील दरमहा वसुली लक्ष्य किती? @Dev_Fadnavis @ChDadaPatil
Tweet media one
13
57
282
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
दुरावा कोरोनाचा की राजकीय अस्तित्वाचा ?
Tweet media one
3
35
274
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
विषयाच्या खोलात जावून, सखोल माहिती घेवून सोक्ष मोक्ष लावण्याची कला अवगत असलेले भाजपाचे कणखर युवा नेत्रृत्व @NiteshNRane जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपल्या सर्व आकांक्षा पुर्ण करण्याची ताकत आपणास मिळत राहो, आपल्याला आरोग्यसंपन्न असे दिर्घायुष्य लाभो ही आई जगदंबेचरणी प्रार्थना.
Tweet media one
7
25
274
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
2 years
आता सगळ्यांचं ठरलय;कसब्यात कमळच!
4
23
272
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
नमस्कार , चार वर्षापूर्वी जनतेने विश्वासाने त्यांच्या सेवेची जबाबदारी माझ्यावर सोपविली. त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता, मी ती अत्यंत लीलया पार पाडीत आहे. जनतेची ही साथ, हा विश्वास आणि हे आशीर्वाद असेच सदैव सोबत राहूदेत. धन्यवाद...!🙏🏽 @Dev_Fadnavis @ChDadaPatil
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
14
28
275
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
#दि_बा_पाटील_आंतरराष्ट्रीय_विमानतळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व.लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव द्यावे यासाठी सिडको घेराव जनआंदोलन... दि.बा.पाटील यांचे नाव देई पर्यंत हा संघर्ष सुरूच राहील... @Dev_Fadnavis @ChDadaPatil @cbawankule @mipravindarekar
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
45
263
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
"सशक्त महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व!" ज्यांचे मार्गदर्शन, महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मा. मुख्यमंत्री, विरोधकांची बोलती बंद करणारे खंबीर विरोधीपक्ष नेते, मा. देवेंद्र फडणवीस साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या दीर्घायुरोग्यसाठी आई जगदंबेचरणी प्रार्थना.
Tweet media one
17
33
275
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
जालन्यातील भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी याला झालेल्या अमानूष मारहाणीचा जाब विचारण्यासाठी व निषेध नोंदविण्यासाठी आज जिल्हाधिकारी जालना यांची भेट घेतली.
Tweet media one
3
34
272
@ivikrantpatil
Vikrant Balasaheb Patil
3 years
माझ्या जनसेवा कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष सन्मा चंद्रकांत दादा पाटील आवर्जून उपस्थित राहिले हे माझे भाग्य आहे. माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांसाठी दादांनी दिलेलं हे प्रेम आणि अनमोल क्षण हे अविस्मरणीय आहेत. @ChDadaPatil
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
21
266