@PTI_News
@girirajsinghbjp
Why do the BJP ministers always attack a person, why can't they address the issue and clarify in detail..are they more afraid of getting exposed while addressing the real issues..such idiot's..
@arvindgunasekar
She is another, "Chief of Institution" loyal to her ideology like
#SEBI
chair 'Mad'Buch
#IITDelhi
got notice to pay GST on research funds... Lala Ramdev's 'so called' Patanjali research got exemption from
#GST
Guj
@theirbest
... enjoy Amritkaal
@gajanangaikwad
पुस्तकं जर Internet वर सर्वांसाठी उपलब्ध असतील तर...लिंकही पोस्टीत चला.... सर्वदूर पोहोचतील....वाचणारे/वाचून समजून घेणारे खुप आहेत... काही अजूनही digitally कमी साक्षर आहेत...त्यांनाही पुस्तकं थेट उपलब्ध होतील...असं वाटतं... बाकी पाठिंबा कायमचाच आहे 💚
@grafidon
पिछले साल के शुरु में जब इनका कच्चाचिठ्ठा निकाला गया तबसे आज तक न ही मुकदमा किया और एक न ही उसकी चर्चा की गयी. सेबी कहता हैं की नोटीस भेजी थी मगर हिंडेनबर्ग ने जबाब नहीं दिया. अगर नोटीसें दी गयी हैं, तो उसको जनता को दिखानी चाहीए.
@shrikantbangale
पहिल्यांदा कृषी विद्यापीठं आणि कृषी विभाग पेरणी आणि उत्पादकता यांचा दर हेक्टरी मांडणी करतात, ती साफ चुकीची आहे. ती बदलून गुंठ्यांत वा फारतर एकरी अशी मांडणी सगळ्याच आदेश/निर्देश/आणि सल्ल्यात करत नाही, तोपर्यंत शेतक-यांचा संभ्रम कायम राहणार...👍
@amitmalviya
Does the congress statement have named BJP, if not then why are you so much worried.
#SEBIChairperson
has a job to protect investors interests. Talk about people's interest rather than blaming the opposition.
@suchetadalal
Seriously a middle class house is just a medical bill away to be ruined these days, but the Finance Ministry doesn't care... very sad situation in the country 😔
@VBAforIndia
शुभेच्छा 🙏..मराठा कुणब्यांना आणि इतर उच्च वर्गातील उमेदवार वंचित बहूजन आघाडीने उभे करू नयेत. ही कळकळीची विनंती... अजिबात उच्च वर्गातील उमेदवार उभे करू नका...🙏
@PTI_News
Banking expert please tell Gov. of India to sue hindenberg...last year when hindenberg came with a report on Adani enterprises, Adani enterprises publicly said they are going to sue the Hindenberg..केस कीया क्या चाचाजी..जरा इसपर अपना ज्ञान दे लोगोंको
@Hawda_bridge
"मी तुला बुद्धीमान म्हणतो" अन् तु मला "बुद्धीमान म्हण" मग आपल्या आपल्या मल्टी नॅशनल कंपन्यांतील नौक-या संभाळून घेऊन..संघाच काम करत राहू--हा जातीयवादी अजेंडा घेऊन..संघी बामणं स्वराज्य स्थापनेपासूनच कार्यरत आहेत.. अर्थव्यवस्था वैगरे लई लांबच्या गोष्टी 😊
@Marathi_Rash
नावं घ्यायला सांगितली जातात....ती घेतली जातात.. श्याम मानव आणि देशमुखांच्या आक्रमक पवित्र्यामुळे बॅकफूटवर गेलेले आता परत फ्रंटफुट वर खेळायला येतील. पण महाराष्ट्राचा कॉमन सेन्स अजून मेला नसल्याचं लोकसभा निवडणुकीत जनतेने दाखवून दिलं.. आताही तसंच होणार...
@shrikantbangale
महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रत्येक गाव खेड्यातील ही सोप्पी गोष्ट आहे, "सर्वेक्षणाची" लांबी रूंदी वाढवा, भांडवलशाही जगातील कष्टकरी मेंदूला झिंगत ठेवणं, यातच भांडवलशाहीचं यश लपलंय,. तामिळनाडू/बिहार आणि अनेक राज्यांत विषार�� दारूचे बळी कष्टकरीच असतात. स्वतःला प्रश्न विचारा..का?
@BadeVilas
अजिबात नाही...राजकारणाची व्याख्या काय? संसदीय लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षानं काय भुमिका बजावावी, असं तुम्हाला वाटतं? विरोधी पक्ष विरोधच करतात काय? व्यवस्था जर सामान्य माणसाला दाद देत नसेल, तर विरोधी पक्ष शांत कसा बसेल?
@MANJULtoons
भाजपा के सारे आंदोलन, जो इनका दावा हैं की इन्होंने किये हैं...वह जन आंदोलन नहीं थे...जो किये हैं, वह किसी एक विरोधी राज्यसरकार/राजकीय विरोधी पक्ष को घेरने के लिये किये गये हैं..2014 के बाद जन आंदोलन दबाने का ही काम किया हैं..यही सत्य हैं...
@anilshidore
amplification of brain drain...सोडा ओ.. भारतातल्या सगळ्या हुशार मुलांना, जर इथल्या व्यवस्थेने संधी दिल्या असत्या तर चित्र वेगळंच असतं.... आकर्षण सिद्धांत आहे हा,..
@Hawda_bridge
कर्ज काढून मार्केट मध्ये पैसे लावणे... म्हणजे बेसिक्स मध्ये गडबड आहे....नवशिक्यांसाठि थ्रेड उत्तम आहे पण अर्थसाक्षरता असणारे पण कमी नाहीत सभोवताली...
@Phogat_Vinesh
You are a hero for many. You have worked hard and you won... The Olympic Medal is of course a dream of every athlete..but that's not the only thing.. you are an inspiration for many..👍👍👍🇮🇳
@Shivshakti_707
शब्द छल करणं, हेच तर गमक आहे भावड्या...त्यात हे नाटकं/सिनेमावाले आघाडीवर असतात.. जनसंज्ञापनांची साधनं बदलतात...ती सर्वात पहील्यांदा ब्राह्मण आणि त्यांचे बगलबच्चे ओळखतात आणि वापरतात...
@gajabhauX
मध्ययुगीन काळात स्वराज्य स्थापना आणि विस्तार करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या सगळ्या कृती भ्रजपाचे लोकं सद्यकालीन भाषा प्रयोग करून मुल्यमापन करतात.. इतिहासात सर्वात जास्त विकृती या भ्रजपाच्या पुर्वाश्रमीच्या बोरूबहाद्दरांनीच केलेल्या आहेत..
@mausamii2u
Journalists are not meant to set the narrative of the persons in power...if the opposition doesn't raise questions about public concern in parliament then who?....I think you are from a journo community in India, the syntax u used is a biased one while questioning.
@Shivshakti_707
राहुल गांधी जेव्हा पासून देव आणि धर्म याबाबतीत थेट संसदेत बोलले, तेव्हापासून आपला अजेंडा त्यांनी पळविला तर आपली दुकानदारी बंद होईल..या भितीतून अधूनमधून आजोबा बोलत असतात..😂