Bhaiya Patil Profile Banner
Bhaiya Patil Profile
Bhaiya Patil

@BhaiyaPatil

Followers
15,753
Following
786
Media
1,211
Statuses
11,782

#Maratha #राजमाताजिजाऊ Journalist,Writer,Blogger, Progressive Social Activist

Mumbai
Joined April 2010
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
14 days
भाजपा आमदार नितेश राणे @NiteshNRane तू बोलतोस ना मस्जिद मध्ये घुसून मुस्लिमांना मारून टाकणार... एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मर्द मराठा म्हणून मी त्या मस्जिद च्या दाराशी थांबेल.. तू अगोदर मला मारायचं मगच मस्जिद मध्ये प्रवेश करायचा.. तू नारायण राणेची औलाद असेल तर स्वतः ये मस्जिद
303
316
3K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
1 month
महाराणी ताराराणीसाहेब यांचा हा अश्वारूढ पुतळा शिल्पकार रवींद्र मेस्त्री यांनी 1981 साली बनवला.. हे शिल्प घोड्याच्या दोन पायावर उभे आहे. आज या शिल्पाला 45 वर्ष होत आहेत उन्ह पाणी वारा याचा मूकबला करत हे शिल्प आजही कोल्हापूरची शान वाढवत आहे.
Tweet media one
9
301
3K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
1 year
10 वर्ष मध्यप्रदेशचे CM, काँग्रेसचे महासचिव असलेले दिग्विजय सिंग हे कित्येक वर्षे पंढरपूरला न चुकता वारीला येतात..ना गाड्यांचा ताफा,ना प्रोटोकॉल VIP ट्रीटमेंटची चिंता.पावसामध्ये गळक्या पत्र्याखाली बसून असंख्य वारकाऱ्यांसोबत भक्तीमध्ये तल्लीन होणार खरा भक्त म्हणजे दिग्गीराजा!
Tweet media one
15
140
2K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
4 years
ट्विटर वर छत्रपती संभाजी महाराज यांचा ट्रेंड आज पर्यंत झाला नाही.. येणाऱ्या 14 मे रोजी संभाजी महाराज यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने सर्व शंभूराजे प्रेमींनी एकत्र येऊन संभाजी महाराजांचे कर्तृत्व जगाला समजण्यासाठी ट्रेंड करूयात का?? आपल्या सूचना प्रतिक्रिया जरूर कळवा..
Tweet media one
197
342
2K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
4 years
एका दिवसात जिओ पोर्टच्या एक्कावन्ना लाख रिक्वेस्ट आल्यात.. महाराष्ट्राने हातभार लावला पाहिजे..
34
91
2K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
8 months
जरांगे पाटलांची कालची शेवटची रांजणगाव मधील सभा पहाटे 4 ला संपली, तिथून पुढे एक सरकारी शिष्टमंडळ आलेले त्यांच्याशी चर्चा झाली. सकाळी 2 तास अपुरी झोप झाली असावी. सकाळी 8 वाजल्यापासून रस्त्यावर चालत लोकांकडून सत्कार स्वीकारत आहेत, अनेक गावात भाषणे होत आहेत. एवढा सगळा त्रास असताना
Tweet media one
16
295
2K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
3 years
कॅमेरे आले की बेशुद्ध होण्याची कला फक्त आणि फक्त याच माणसाला जमली...
74
238
2K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
4 years
निर्भीड पत्रकारिता कशी असते हे आमच्या जनरेशनला ज्यांच्याकडून पहायला मिळाले. अशा निर्भिड जिगरबाज पुरोगामी व्यक्तिमत्त्वास जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! @waglenikhil
Tweet media one
82
124
2K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
8 months
पुण्यात समुद्र आला... मराठ्यांचा महासागर आलाय..
5
262
2K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
1 month
महाराष्ट्र भाजपच्या एका खासदाराच्या युटूबर पोराने काही दिवसांपूर्वी मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत रॅश ड्रायव्हिंग करताना आपल्या दुकाती स्पोर्ट्सकारने कर्नाटकमधील एका गाडीला जोरात धडक दिली, या अपघातात या युटूबर युवा नेत्याला तसेच सोबत असणाऱ्या मुलीला चांगलाच मार लागला आहे. खाजगी
59
243
2K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
4 years
लता मंगेशकर आशा भोसले यांनी एक एक रुपयात महाराष्ट्र सरकार कडून हजारो कोटीच्या जमिनी घेऊन त्यावर श्रीमंतांची सेवा करण्यासाठी महागडे हॉस्पिटल उभारले.. एखादा मध्यमवर्गीय या हॉस्पिटलमध्ये गेला तर गरीब होऊन बाहेर येतो. या दोन बया PMcare ला मदत करा म्हणत आहेत.. काय म्हणावं यांना..
72
237
2K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
1 year
लालबाग मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मार खाण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना विनंती.. हा मार म्हणजे देवाचा प्रसादच आहे. खा आशीर्वाद मिळेल..
Tweet media one
41
152
2K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
मुख्यमंत्री ठाकरे यांचे निवेदन ऐकून सामान्य शिवसैनिक रडला आणि तिकडे आसाम मध्ये मात्र सेनेचे आमदार हसत आहेत... रडणारे हेच शिवसैनिक त्यांच्या मूळ स्वभावावर आले तर हसणारे हे आमदार आयुष्यभर रडत राहतील हे नक्की..
24
210
2K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
1 month
एक गर्भवती स्त्री सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 12.30 वाजेपर्यंत आपल्या चिमकल्या मुलीवर अत्याचार झालाय तक्रार घ्या म्हणून पोलीस स्टेशनमध्ये थांबलेली.. तिची फिर्याद घेतली जातं नव्हती शाळा प्रशासन भाजपाशी निगडित होते.. त्यामुळं एवढा मोठा अत्याचार होऊन पोलीस चालढकल करत होते. लोकांनी
30
447
2K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 months
फडणवीस साहेबांमुळे महाराष्ट्रातील पोलिसांचे मनोधैर्य खचून गेले आहे. हा पहा याचा बाप DCP आहे म्हणून तो पोलिसांना कशी शिवीगाळ करतोय... हा व्हिडिओ वायरल झाल्याने लोकांना ही पोलिसांची ही झालेली अवस्था बघवत नाही.
140
500
2K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
फडणवीस यांनी महाराष्ट्रात जी टीम देवेंद्र बनवली त्यात प्रत्येक क्षेत्रातील अत्यंत नीच लेव्हलचे लोक घेतले. सदावर्ते,पडळकर,कंबोज, सोमय्या, राणे, कृपाशंकर, लाड, दरेकर, सातपुते, भातखळकर असे अनेक नीच लोक जे वेगवेगळ्या क्षेत्रात नीच काम करायची त्यांना फडणवीस ने एकत्र आणलय..
92
160
2K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
4 years
दोन तीन दिवसांपासून सकाळी उठल्यानंतर शिवीगाळ,दमबाजी,अट्रोसिटीच्या धमक्या, पोलिसी कारवाईच्या धमक्या.. हे पहात ऐकत सकाळ सुरू होत होती.आज आपल्या पोस्ट पाहून सकाळची सुरुवात होतीय..समाजासाठी पुढे येऊन आपण सपोर्ट केला खूप समाधान वाटले. आणि या लढाईत एकटे नाही याचा विश्वास वाटला..धन्यवाद
141
155
2K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
1 month
बदलापूरच्या पालकांनी हे स्टेटस ठेवले आहे.. हे जर खरे असेल तर पुरावे नष्ट करणाऱ्या या भाजपाच्या आपटेला अटक का केली नाही.. पोलीस पालकांना ताटकाळत ठेवत होती कारण त्यांना पुरावे नष्ट करायचे होते का?
Tweet media one
83
476
2K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
एवढा फ्लॉप तर बॉलीवूडचा पिच्चर सुद्धा होत नाही जेव्हढा फ्लॉप बीकेसी वरचा गद्दार मेळावा झालाय..
21
188
2K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
3 years
मुंबई ची एक अभिनेत्री पुण्यात वेश्याव्यवसाय करताना पकडल्या गेलेली. ते फोटो बाहेर आले तर भक्तांना तोंड लपवावे लागेल. तसें भक्त एकदम निर्लज्ज.. त्यांना त्याची लाज वाटणार पण नाही.. त्या गोष्टीचे समर्थन करायला ही भले मोठे मॅसेज पाठवतील..
176
118
2K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
1 year
काल देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दाम सुधांशु त्रिवेदी या भाजपच्या प्रवक्त्याला नागपूर ला बोलावून महाराष्ट्रातील जनतेला एक मॅसेज दिला.. छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेब याची माफी मागितली हे राष्ट्रीय चॅनलवर बोलणाऱ्या सुधांशु त्रिवेदीला आम्ही नागपूर ला आणून सावरकर गौरव यात्रा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
56
311
2K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
पार्टीला गेलेले राहुल लोकांना दिसतात,ट्रोल होतात पण लोकसभेला संगमनेरची सभा संपल्यानंतर तांबेंकडे मुक्कामी असलेले राहुल स्वतःचे मळके कपडे रात्री स्वतः धुतात या साधेपणाचा प्रचारसुद्धा होत नाही.काँग्रेसच्या अपयशाच मोठं कारण-perception building !
46
184
2K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
1 month
पंडित नेहरू, यशवंतराव चव्हाण, मालोजीराजे नाईक निंबाळकर, यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई आणि हजारो कोयना पुत्रांचे जिवंत स्मारक.
7
136
2K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
4 months
महाराष्ट्राच्या राजकारणाचा डान्स बार बनवणाऱ्या नवनीतचा पराभव महाराष्ट्रातील प्रत्येक सुज्ञ माणसाचा सुखवणारा असेल..
12
145
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
3 years
ते युपीत लय विकास होतं आहे तर मुंबईत ट्रेन भरून लोक काय राज ठाकरेचे भाषण ऐकायला येत आहेत का??
41
80
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती राजकारणात सर्वात हलकट आहे.. हे माझ्या परिचयाच्या भाजपातील लोकांचे मत आहे. तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांच्या मुलाखतीमुळे फडणवीस यांची महाराष्ट्रात अण्णाजी पंत यांचा अवतार असणारी प्रतिमा बनली.. फडणवीस हे कपट कारस्थान करून अत्यंत चुकीच्या गोष्टी करतात
118
197
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
4 months
मुरलीधर मोहोळ यांची पुण्यात खूप हवा असते माझे अनेक मित्र त्यांचे समर्थक आहेत..काल सकाळी रवींद्र धंगेकर यांनी त्यांना खांद्यावर घेऊन गरागरा फिरवून शेणात आपटले. धंगेकर च्या त्या ट्विट मुळे मोहोळ एकदम बिळात लपले त्यांचे समर्थक तर पाताळमध्ये लपलेत.. मोहोळला नागडा केला धंगेकरने.
13
158
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
4 years
हा माणूस कामातून बोलतो ... अजितदादा पवार यांनी आज सारथी कार्यालयाला भेट देऊन सारथीच्या कामकाजाबाबत बैठक घेतली. 👍👍 @AjitPawarSpeaks
Tweet media one
10
82
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
हिंदू संस्कृती मध्येही असे जाहीर प्रेम व्यक्त करने गैर नाही.. यावरून ट्रोल करने चुकीचे आहे. MLA सुर्वे cm सोबत असून आणि मॅडम ही एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करत असतील तर यात गैर काय आहे.
55
112
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
24 days
मध्यरात्री नागपुरात एका भरधाव ऑडी कारने चार फोरव्हीलर अन दोन दुचाक्या उडवल्या, याची बातमी कुठेच नाही. कारण उडवणारा हा एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचा मुलगा होता. त्या भागातील CCTV पण हटवण्यात आले. रात्रीत सगळे चक्र फिरले. मद्यधुंद अवस्थेतील त्या मुलाला लपवून गुन्हा हा ड्रायव्हर अन
Tweet media one
50
442
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
3 years
न्यायव्यवस्थेला श्रीमंता घरची रखेल अशी उपमा कवी नामदेव ढसाळ यांनी दिल्यावर दुःख वाटले होते. पण जीवनात न्यायव्यवस्थेशी संबंध आला तेव्हा समजले की कवीने वास्तव मांडलेले..
15
120
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
1 month
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या जयदीप आपटे या शिल्पकाराने अवघ्या 2 महिन्यात हा छत्रपती शिवरायांचा 35 फुटी पुतळा उभारला.. हा पुतळा पाहिल्यावर तो छत्रपती शिवरायांचा वाटायचा नाही अत्यंत निकृष्ट काम होते त्यावर इतिहासकार इंद्रजीत सावंत व कोल्हापूरच्या युवराय संभाजी छत्रपती
Tweet media one
71
309
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
4 years
क्रांती घडवण्यासाठी कुठे जायची गरज नाही.. घरातील ही कृती सुद्धा क्रांतिकारक आहे..अभिनंदन व अनुकरणीय..
Tweet media one
46
102
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
9 months
लढणार आणि मिळवणार... लाख मराठा मुंबईवर धडकणार.. #मराठाआरक्षण #manojjarangepatil
13
172
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला खुर्चीवरून ज्या आमदारांनी काढले त्या आमदारांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐 उद्धव साहेब आपण खूप चांगले काम केले इतिहास आपली नोंद ठेवेल..
5
126
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
जी कंपनी @CMOMaharashtra हे ट्विटर हॅन्डल सांभाळते, ज्यासाठी तिला कोट्यावधी रुपये दिले जातात. तीच कंपनी मुंबई महानगरपालिकेत भाजपच्या प्रचाराचे काम करत आहे. बेस्ट बसवरचे भाजप होर्डिंग तसेच इतर भाजप प्रचार साहित्य हीच कंपनी करत आहे. ठाकरे सरकारचे पैसे घेऊन भाजपचा प्रचार करत आहेत.
57
124
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
3 years
सत्याचा विजय झाला... समीर दाऊद याला NCB मधून हटवले. जीवनात फक्त झालझोल करून एक माणूस किती समोर जातो हे पण यातून दिसून आले. बाकी भक्तांचे दाजी आता त्यांच्या मूळ विभागात जात आहेत. नवाबभाई च्या लढाई मुळे हे शक्य झाले. त्यांनी फर्जीवाडा उघड करून खोट्या हिरोचा बुरखा फाडला.
38
84
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
8 months
वाशीत मराठ्यांचा महासागर ..
16
241
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
28 दिवसांनी राहुल यांचा जमीन कालावधी संपेल..तोवर काँग्रेस व स्वतः राहुल देशभरात कसं रान पेटवतात आणि लोकांना लोकशाहीच्या हत्येची जाणीव करून देतात यावर बरंच काही अवलंबून आहे..जर राहुल जेल मध्ये गेले तर 24 पर्यंत जवळपास सर्व प्रमुख विरोधी नेते जेल मध्ये जातील..पुढचे 28 दिवस
22
133
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
1 month
सदरील शाळेचे संचालक भाजपचे नेते आहेत, शाळेची बदनामी करू नका म्हणून पत्रकारांना बातम्या लावू नका यासाठी यांनी धमकावले आहे.
Tweet media one
24
382
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
3 years
अजून एका गुजरात्याने 28 बँकांना 22,842 कोटींचा चुना लावला आहे.
57
113
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
शिवसेनेने निवडणूक आयोगाला दिलेले चिन्ह आणि नाव हे निवडणूक आयोगाने लीक केले.. त्यांनी स्वतः माहिती पुरवली की शिवसेना कोणती चिन्ह मागत आहे. पण शिंदे गटाने कोणती नावे आणि चिन्ह मागितली याची माहिती गुप्त ठेवली.. निवडणूक आयोग हा किती बायस वागतो हे पाहून काय बोलावे?
15
166
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
भगतसिंगाना फाशी दिली तो दिवस होता २३ मार्च १९३१ ! योगायोगानं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै यशवंतराव चव्हाण हे उत्सुकतेपोटी सावरकरांना भेटण्यासाठी पायी चालत रत्नागिरीला गेले होते. चव्हाण सावरकरांना भेटले तेव्हा सावरकर पत्त्यानं खेळत होते. दोघात बोलणंही चाललं होतं. तोंच
96
194
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 months
फडणवीसांनी ठोकून काढा म्हटल्यापासून जनाधार नसलेले भाजपचे नेते मनोज जरांगेपाटील यांच्यावर तुटून पडले आहेत. शिंदेंचे नेते बोलत नाहीत, दादांचे बोलत नाहीत पण भाजपच्या नेत्यांना फार माज आलेला दिसतोय. भाजपच्या नेत्यांमध्ये एवढीच खुमखुमी अन धमक असेल तर मराठवाड्यातील कुठल्याही भाजपच्या
96
174
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
4 years
ऍट्रॉसिटीच्या गैरवापराचा बळी दिपाली चव्हाण या ठरल्या आहेत.. हा मुद्दा विसरून चालणार नाही. तिच्या पत्रात स्पष्ट उल्लेख आहे. की तिच्यावर खोटी ऍट्रॉसिटी दाखल करण्यात आली होती.. आरोपी शिवकुमार नेहमीच ऍट्रॉसिटी च्या धमक्या देत असायचा..
Tweet media one
29
237
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
1 month
उज्ज्वल निकम हा सगळ्यात भपकेबाज वकील आहे, सरकारने आतापर्यंत अनेक केसेसमध्ये त्याची सरकारी वकील म्हणून नेमणूक केली. त्यातील 95% केसमध्ये निकम हरले आहेत. सात वर्षांपूर्वी सिंहगड कॉलेजची विद्यार्थ्यांनी श्रुती डुंबरे आणि सार्थक वाकचौरे यांचा लोणावळ्यात दुहेरी खून झाला. मोठ्या
26
252
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
1 year
हे का लपवले.. किती वाईट आहे. खारघर मध्ये अक्षरशः इतक्या वाईट पद्धतीने सर्व झाले आणि काय म्हणाव सांगा..
38
369
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
हे चित्र आहे सिरगाव ता. गंगापूर येथील. या चिमुकलीला रोज अशा पद्धतीने शाळेत जावे लागते. येथील आमदार प्रशांत बंब BJP हे तीन टर्म पासून निवडून येत आहेत. विकासकामे करण्यापेक्षा महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून छपाई करणाऱ्यावर त्यांचे जास्त लक्ष असते.त्यांचा RTI कुठंही पडतो.
39
300
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
9 months
मनोज जरांगे यांच्या पदयात्रेतील लोकांना जेवू घातले म्हणून कोळगावच्या लोकांना पोलिसांनी नोटिसा देऊन चौकशीला बोलावले आहे, जेवू घातले म्हणून ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एवढ्या कद्रू मनाचे झाले आहेत ? कि गृह विभागामार्फत हि दडपशाही सुरु आहे, सरकारने कितीही दडपले तरी मराठे तुमच्या
31
223
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
8 months
मुंबई दौरा दरम्यान मराठा समाजातील बांधवांचा गाड्यांना टोल नाका वसुलीत एक दिवस ही सूट देत नाही हे बघित्यानंतर गावातील ४ मावळ्यांनी पुणे नगर रस्त्यांवरील टोल नाका बंद पाडला. मर्द मराठा भडकला..
9
176
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
4 months
पुण्यात धंगेकर यांच्याविरोधात संतापाची लाट गर्भश्रीमंत लोक,भ्रष्ट अधिकारी, आणि भाजपाच्या भक्तात उसळली आहे.. कारण एवढा पैसा असूनही आता गुन्हे लपवता येत नाही.. न्यायाधीश पुरावे पोलीस विकत घेता येत नाहीयेत.. एवढे पैसे कमवले कशाला? ज्याने पोलीस विकत घेता येत नाहीत..
14
171
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
मराठा आरक्षण उडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत.. त्यांचा चेला सदावर्ते यांनीच आरक्षण उडवण्यासाठी फडणवीस यांचे ऐकून याचिका दाखल केलेली.या गोष्टी खऱ्या आहेत आज फडणवीस यांच्या मागे सदावर्ते उभे होते लगेच त्यांनी परब साहेबांवर टीका टिप्पणी केली..यातून मराठा समाज बोध घेईल.
Tweet media one
Tweet media two
21
202
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
4 years
संजीव भट्ट आयपीएस अधिकारी...मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात सत्याची बाजू घेऊन आपलं कर्तव्य बजावलं..मोदी प्रधानमंत्री झाले.. तब्बल तीस वर्षांपूर्वी ची केस ओपन करून संजीव भट्ट ला जन्मठेपची शिक्षा दिली..आज ही हा माणूस तुरुंगात आहे..सत्तेचा गैरवापर हा असतो..
Tweet media one
16
234
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
फडतूस अर्णब व लाजशरम विकली अशी कंगना यांच्या सारख्या फडतूस लोकांसाठी कोर्ट मध्यरात्री उघडून सुनावणी घ्यायचे.. आज महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या विषयावर कोर्टाने अडीच महिने टाईमपास केला आहे. जे कोर्ट फडतूस लोकांसाठी अर्ध्यारात्री उघडायचे ते कोर्ट आज अडीच महिने वेळ देऊ शकत नाही.
14
158
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
मनसेचे काही नेते जे नगरसेवकपदाच्या निवडणुकीत पण डिपॉजिट जप्त होऊन चौथ्या पाचव्या स्थानी राहिलेले आहेत.. पण मीडिया आणि ट्विटरवर आभाळ असे काय हेपलतात कि जसे काय त्यांचे मुख्यमंत्रीपद एक दोन आमदारामुळे हुकले आहे.
30
66
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
सदावर्ते म्हणजे भविष्यातील bjp sponsered दलीत - मराठा दंगलीचा time bomb आहे.हा time bomb वेळीच निकामी करा आणि महाराष्ट्र दंगलीपासून वाचवा..
15
106
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
एकाच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे हे दोन आमदार.. डॉ गणपतराव देशमुख आज हयात नाहीत पण वयाच्या 92 व्या वर्षी नागपूर अधिवेशनासाठी त्यांनी एसटीने प्रवास केलेला. तर जळगावला जाण्यासाठी शहाजीबापू पाटील प्राव्हेट जेटने गेले त्यात त्यांनी पिठलं खाल्लं याच मीडियाला कौतुक..
Tweet media one
Tweet media two
26
180
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
8 months
मराठ्यांच हे वादळ पुणे जिल्ह्यात दाखल झाले आहे.. #मराठाआरक्षण
5
194
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधीचा शोध तसेच शिवसमाधीची डागडुजी ही महात्मा फुलेंनी केली..बाळ टिळकांनी नाही.. हा साधा इतिहास माहीत नसणारा अकलेचा कांदा झेंड्यात महाराजांची राजमुद्रा वापरतोय..
17
170
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
8 months
वाशीची ही भव्य सभा घेऊन मनोजदादा जरांगे पाटील लवकरच मुंबई मध्ये दाखल होणार आहेत.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
168
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
8 months
हा व्हिडीओ नीट ऐका, जो अध्यादेशाचा मसुदा आमदार बच्चू कडू यांनी दिनांक 15 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या हातात आणून दिला होता. या मसुद्यातील शब्द न शब्द मनोज जरांगे यांनी वाचून पाहिला आहे. हे सर्वत्र लाईव्ह टेलिकास्ट झालेले आहे. तरीही वाशीला आंदोलन
81
185
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
8 months
हा संघर्ष सोपा नाही... मराठ्यांनी निर्धार केलाय.. मराठ्यांची अशी छावणी मुंबई ला पडेल तेव्हा राज्याकर्त्यांना सर्व काही आठवेल...
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
216
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
भाजपचा नेता उच्च न्यायालयात गेला की त्याला उच्च न्यायालय दिलासा देतेच... आता उच्च न्यायालयात केस लढायचं नाटकच नको.. भाजपचा नेता आला की त्याला गेटवरच क्लीन चिट देऊन टाकायची एक खिडकी योजना सुरु केली पाहिजे.. भाजपाचे पण काम सोपे होईल आणि उच्च न्यायालयाचा वेळ पण वाचेल..
18
125
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
3 years
लवकरच मी मंत्रालयातील DGIPR विभागातील घोटाळे उघडकीस आणनार आहे, RSS च्या लोकांना हे सरकार कसे कोट्यवधी रुपयांचे कामे देते अन ते लोकं या पैशातून सरकार विरोधी कामे करतात. हे पूराव्यानिशी माझ्या ट्विटर वर मांडेल .
37
115
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
3 years
आज अमरावतीमध्ये भाजपने ज्या गाड्या दुकाने हॉस्पीटल फोडली ते सर्व हिंदूंची होती. भाजपाला दंगल भडकावून राजकारण करण्यात जास्त रस आहे. आजच्या तोडफोडीचा खर्च या आंदोलन करणाऱ्यांकडून तात्काळ वसुल करावा. त्यांच्या संपत्तीवर टाच आणल्याशिवाय त्यांना अक्कल नाही येणार..
18
134
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
4 years
खासदार @YuvrajSambhaji यांना आम्ही डोक्यावर घेतले त्यांचा उदो उदो केला त्यांनी आमच्या चळवळीला वाऱ्यावर सोडले नंतर भाजपचे खासदार झाले दुःख नाही वाटलं व्यक्तिगत प्रगती केली ठीक आहे.. पण आज शाहू महाराज यांना फडणवीस हे कार्यकर्ते म्हणतात व त्यांचे वंशज गप्प राहतात याचे दुःख वाटते..
33
134
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
3 years
समीर वानखेडेचा नोव्हेंबर महिना हा नोकरीतील शेवटचा महिना आहे... येणारे वर्ष तुरुंगात जाणार आहे. काय मज्जा करायची ती या महिन्यात करून घ्या..
10
58
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
3 years
ऑफलाईन आंदोलनाला येऊ शकतात गर्दी करू शकतात तर परीक्षेला का नाही येऊ शकत?? ऑनलाईन परीक्षा कशाला हवी??
18
79
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
4 months
बीड मध्ये कशापद्धतीने वंजारी बहुल गावात जातीयवाद सुरु आहे.. महाराष्ट्रातील इतर सर्वांनी नोंद घ्यावी.. मराठ्यांच्या दुकानातून खरेदी केली तर 5 हजार दंड.. मराठा कीर्तनकार बोलवायचा नाही.. राज्यात सर्वत्र वंजारी समाजाचा हा बहिष्कार सुरु आहे.. उघड माईकवर असा तर गुप्त प्रचार कसा??
205
320
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
आम्ही सावरकर हा हे बोर्ड लावून जशीजशी यात्रा भाजप करत आहे. तसें महाराष्ट्रातील जनता जागी होत आहे. लोक विचारत आहेत शिवाजी महाराज यांची बदनामी भाजपाईने केली तेव्हा यात्रा काढली नाही.. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांची बदनामी केली गेली तेव्हाही यात्रा काढली नाही. कर्मवीर भाऊराव
29
140
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
विरोधात बातमी दिली म्हणून आज एका पत्रकाराला शिंदे फडणवीस यांच्या जवळच्या नेत्याने स्वतःच्या गाडीने चिरडून मारले. जवळ जवळ अर्धा किलोमीटर फरफटत चिरडले.. महाराष्ट्रातील सर्व पत्रकार शांत आहेत.. मृत पत्रकाराच्या लहान लेकराचा तळतळाट तुमची लेखणी त्याच्यासाठी नाही चालली तर लागेल. पहाच.
22
172
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
3 years
समीर दाऊद ला इतक्या वर्षात पहिल्यांदा चैतभूमी आठवली ती नवाबभाई मुळे.. नाही तर नमाज आणि पूजा याच्यापुढे गाडी काय धकत नव्हती.. जय भीम
16
66
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
9 months
मराठे मुंबईत घुसणार... हादरा दिल्लीत दिसणार #मराठाआरक्षण
5
162
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
1 year
माणूस शब्दाला पक्का.. पराभव झाल्यावर मिशा काढील म्हटलेला.. आज मिशा काढल्या.. गद्दार आमदार म्हणून जो नावलौकिक कमवला तो राखला.. गद्दाराची नागर संत्या भंगार..
Tweet media one
19
79
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
3 years
बमो पुरंदरे यांनी काही लोकांना हाताशी धरून एक छत्रपती शिवरायांचा किल्लाच स्वतःच्या खाजगी मालकीचा करून घेतला आहे. खंडाळा तालुक्यातील तो किल्ला आहे. तेथील प्रांताना मॅनेज करून हा डाव साधलाय. याबद्दलचे कागदपत्रे 2 दिवसांनी मी ट्विटरवर पोस्ट करतोय. किल्ला कोणाच्या मालकीचा होईल का?
46
118
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
भास्करराव जाधव सारखा सच्चा प्रामाणिक पाठीमागे वार न करणाऱ्या मराठ्याला.. भास्कररावांच्या आई वडिलांच्या बद्दल अत्यंत हीन भाषेत लिहिणारा..परप्रांतीय भाजपाई जो बायका सप्लाय करायचा त्या माणसाने बोलाव लिहावं आणि लोकांनी शांत राहावं पटत नाहीय..
41
97
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
9 months
नगर जॅम बघावं तिकडं फक्त मराठा✌️🚩 चलो मुंबई - ✌️🚩
4
174
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
हा लोगो महाराष्ट्रात बहुसंख्ये लोकांच्या सोशल मीडिया आणि प्रोफाइल डीपीला आहे.. अनेकांना हा लोगो कोणते लोक वापरतात असा प्रश्न पडला आहे. त्यांच्यासाठी हा लोगो उद्धव ठाकरे यांनी बनवून घेतला आहे आणि शिवसैनिक ते वापरत आहेत.. ही जी मोठी संख्या हा डीपी लावणारी दिसते ती ठाकरे सेना आहे..
Tweet media one
9
68
697
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
3 years
राज ठाकरे यांनी कुत्र्यावर जेवढे प्रेम केले त्यांच्या 5 टक्के जरी प्रेम कार्यकर्त्यावर केले असते तर आज पक्षाची अवस्था अशी बिकट झाली नसती..
33
46
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
1 year
भक्तांडांचे दाजी आणि बहीण... अजमेर दर्गा मध्ये
Tweet media one
32
120
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
आता सर्व ठिकाणी बातम्या सुरु आहेत की वर्षावर बैठकीत अब्दुल सत्तारने शिंदे यांचे खाजगी सचिव खतगावकर यांची आई बहीण काढली.. या शिवीगाळ मुळे शिंदे नाराज झाले.. आणि सत्तार निघून गेले. बैठक बोलावली सेना चिन्हा बद्दल आणि मध्ये भांडणे निधीवरून... गद्दारांना सेना संपल्याचे दुःख नाहीच..
5
100
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
4 years
अनेकांनी शब्द दिले पण शब्द दिला आणि पाळला तो अजित दादांनी... दुपारी बैठक झाली आता जीआर आला.. व्याजासाहित रक्कम संस्थेला देऊन टाकली... धन्यवाद दादा @AjitPawarSpeaks
Tweet media one
17
123
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
सर्वोच्च न्यायालयात खंडपीठाच्या न्यायाधीशांनी महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाच्या परंपरेचे कौतुक केले तसेच मधल्या काळात आलेल्या राज्यपालांनी हा सुसंस्कृतपणा धाब्यावर बसवून जे कृत्ये केली.. त्याबद्दल राज्यपाल यांच्या वकिलांचे अंडरविअर सोडून सगळे कपडे काढले असेच म्हणावे लागेल..
18
88
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
8 months
आजाद मैदानात विना अडथळा काम सुरु. उद्या सकाळी 10.00 वा. मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते ध्वजा वंदन होईल..
2
150
1K
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
3 years
परळी व बीड च्या मराठ्यांनी कधी गोपीनाथराव मुंडे ना आपल्या पासून वेगळे समजले नाही कारण ते मराठा समाजाला धरून चालायचे.. प्रीतमताई चा मराठा द्वेष पंकजाताई ना परळीत मिळालेल्या पराभवामुळे असेल बहुतेक.. प्रीतमताई असाच मराठा द्वेष कायम ठेवा.. पाहुयात तुम्ही किती पुढे जातात ते ..
26
106
990
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
3 years
समीर वानखेडेची आई ही मुस्लिम समाजातील एका प्रतिष्ठित व्यक्तिची मानसकन्या.. ज्ञानेदेव वानखेडे याने त्या प्रतिष्ठित व्यक्तीला खूश करण्यासाठी.संपूर्ण मुंबईतील मुस्लिम समाजासमोर मुस्लिम धर्म स्वीकारला. मुस्लिम धर्म स्वीकारून इस्लाम पद्धतीने लग्नही केले.या गोष्टीचा व्हिडिओ येणार आहे.
55
123
979
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
भाजपचा 4 वेळा प्रधानमंत्री झाला..सलग दोन वेळा एकहाती सत्ता..अनेक राज्यात सत्ता.. पण अजूनही गोळवलकर-सावरकरच्या नावानं मतं मागायची हिम्मत होत नाही.. त्यामुळे न चुकता दरवर्षी 2 ऑक्टोबरला राजघाटावर नाक घासून पाया पडावेच लागते ! गांधी एक शाश्वत सत्य !!
9
145
998
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
पवारांच्यावर हल्ला करण्यासाठी ST कर्मचाऱ्यांना एका BJPच्या नेत्याच्या मुंबईजवळील फार्म हाऊसवर ट्रेनिंग देण्यात आले. 8 कर्मचाऱ्यांना ह्यूमनबॉम्ब म्हणून तयार केले होते हे कर्मचारी अनेक महिन्यापासून कोणाकडे होते? शरद पवार मेल्याशिवाय न्याय मिळणार नाही हे त्यांच्या मनात कोणी बिंबवले?
138
130
999
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचा कुचार्य तुषार भोसले हा वारी सुरु करा म्हणून खूप बोंबा मारत होता.यावेळी महाविकास आघाडीने वारी सुरु केली तर हा कुचार्य वारीत चालत नाही कि वारीत सहभागी होत नाही.. हे मनुवादी लोक समानतेच्या वारीत कधीच नसतात. फक्त वारकऱ्यांना भडकवण्यासाठी हे वारकरी बनलेले.
13
125
983
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
3 months
पंकजाताई यांनी आज ज्या ट्विट केल्या त्यामुळे बीड मधील ज्या मराठा बहुल गावातून पंकजाताई ना लीड भेटली होती त्या मराठ्यांना स्वतःच्या कृतीचा पश्चाताप करायला संधी प्राप्त झाली. पंकजाताई या मराठा विरोधी आहेत.. आणि शेवटपर्यंत त्या मराठ्यांच्या विरोधात राहतील..
37
142
992
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
5 months
गुजराती मारवाडी लोकांनी 2 ते 4 कोटी चे फ्लॅट घेऊन आपला टॉवर बनवला म्हणून त्याच्या जवळचा दीडशे वर्ष जुना कोळी बांधवांचा मच्ची बाजार बंद करणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी आज मत करा.. तुमची परंपरा संस्कृती जपा..
1
161
986
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
8 months
मनोजदादा जरांगे पाटील यांचा जो लढा होता तो प्रामाणिक होता.त्यांच्या मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याच्या भावना प्रामाणिकच होत्या. परंतु वाशी मधूनच आंदोलनाची सांगता करणे व मुंबईला न येणे यामुळे मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. जरांगेपाटील यांना आजाद मैदानात यायचेच होते. मागण्या मान्य
47
137
986
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
4 years
राम मंदिराचे भूमिपूजनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील 6 वर्षांपूर्वी केलेल्या एका भूमीपूजनाची आठवण झाली... मोदींनी 6 वर्षांपूर्वी शिवस्मारकाचे भूमिपूजन केले होते.. आज त्या स्मारकाचा कुठे थांगपत्ता नाही..
Tweet media one
31
122
972
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
दुबई मध्ये कांदा 110 रुपये किलो आहे. भारतातून त्यांना कांदा मिळत नाहीय.. भारत सरकारने भारतातील शेतकऱ्यांना भिकारी बनवण्यासाठी व त्यांनी मोदीने 3 महिन्याला 2 हजार पाठविल्यावर नाचावे यासाठी कांदा निर्यात बंद करून कांद्याचे दर पाडले आहेत.. शेतकऱ्यांना योग्य भाव नाही द्यायचे हा
37
121
974
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
1 year
लोकमत ने हा व्हिडिओ डिलीट केल्याने वारकऱ्यांना फडणवीस ने दिलेला प्रसाद झाकल्या जाणार आहे का?
13
263
964
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
8 months
करंजी घाट ( नगर जिल्हा) मराठ्यांचा लोंढा मुंबईच्या दिशेने...
5
161
953
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
1 month
अफजलखानाच्या वधावेळी छ. शिवाजी महाराजांवर खानाचा दगाबाज वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याने शस्त्राने वार केला. महाराजांनी तो शिताफीने चुकवला. तरीही कपाळावर ओझरती जखम झाली, असे सांगितले जाते. आपण ब्राह्मण असल्याने महाराज ब्रह्महत्येचे पातक माथ्यावर न घेता आपणास सोडून देतील, असा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
42
231
958
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
2 years
आनंद दिघे मंत्रालयात शाबीरभाई शेख यांच्या कॅबिन मध्ये बसायचे तेव्हा त्यांची मंत्रालयात काळजी घेणारे त्यांचे सहकारी मला शुक्रवारी भेटले.मी त्यांना विचारले कोणत्या सेनेच्या पाठीशी? त्यांनी सांगितले आम्ही तर उद्धव ठाकरेसोबतच आहोत.दिघेनी ज्यांना सरकारी नोकरी दिली ते लोक ठाकरेनिष्ठ
8
115
929
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
8 months
रात्रीच्य आठ वाजता असणारी सभा जेव्हा पहाटे 4 ला सुरु होते, आठ आठ तास लोकं जागची हालत नाहीत, माता माउली सुद्धा बोचऱ्या थंडीत मनोज दादा जरांगे यांची वाट पाहत बसतात, आज पहाटे खराडीला सभा झाली, लगेच थोड्या वेळाने आजच्या दिवसाची सुरवात होईल..
2
186
946
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
4 months
मराठा बहुल गावात पंकजाताई ला चांगले मतदान झाले पण वंजारी बहुल गावात सोनवणे शून्य ते अत्यंत कमी मतदान... एवढा जातीयवाद करून सुद्धा हे लोक किती वाईट वागत आहेत..
Tweet media one
29
149
940