AMARJEET PATIL Profile Banner
AMARJEET PATIL Profile
AMARJEET PATIL

@AMARJEE92361155

Followers
5,404
Following
282
Media
716
Statuses
3,515

B.A.LLB - 1 सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी । देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे ।। - संत तुकाराम महाराज

AMARWANI
Joined September 2021
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
1 year
स्वत:च्या गाड्या जाळणारे मराठे,सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदत करताना मात्र रडरड करतात.यालाच आम्ही खिशाने श्रीमंत आणि डोक्याने दरिद्री मराठे म्हणतो.आज मराठा समाजाला #आरक्षणा पेक्षा #प्रशिक्षणाची जास्त आवश्यक्ता आहे. #पटलं_तर_घ्या
Tweet media one
108
266
3K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
8 months
जरांगे - पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला ओ.बी.सी आरक्षण मिळेल का नाही हे माहिती नाही.परंतु,या आंदोलनामुळे हजारो मराठा तरुण हिंदुत्वाच्या,राम मंदिराच्या मुद्द्यापासून लांब राहिलीत याचा मात्र निश्चित आनंद आहे.
113
213
2K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
2 months
सोशल मिडीयावर वरुन वारीची मोहकता दाखवणार्‍यांनी वारी नंतरचे पंढरपूर अनुभवण्यास यावे.
141
309
2K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
6 months
उद्धव ठाकरेंनी रश्मीताई ठाकरेंची पर्स काही वेळा करता संभाळली तर मोद्रीचे त्यांना ट्रोल करतायत.पण या मोद्रीच्यांना कोण सांगणार पर्स संभाळण्यासाठी आधी बायको असावी लागते.आणि ती संभाळावी लागते.जे ठाकरेंनी करुन दाखवलेले आहे.उद्धव ठाकरे थोडेच तुमच्या शेठ सारखे #रणछोडदास आहेत काय ?
81
149
2K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
5 months
नरेंद्र मोदीची तुलना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांशी केली गेली होती.तेव्हा किती भक्तांनी बोंब मारली होती ? तेव्हा मोदी काय तुमच्या आईचा नवरा होता काय रे भोसडीच्यानो !
Tweet media one
221
223
2K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
7 months
दुपारी उशिरा उठणार्‍या आणि स्मरणशक्ती कमकुवत असणार्‍या लोकांसाठी सप्रेम भेट !
22
278
2K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
3 months
आजच्या काळात जर कुणी विचारले...छत्रपती शिवाजी महाराजांचे लढवय्ये #मावळे कसे होते ? तर अभिमानाने सांगता येईल असे सध्या एकच नाव दिसत आहे...#रविंद्र_धंगेकर #मावळा @DhangekarINC
Tweet media one
85
98
2K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
10 months
इडा पिडा टळू दे... शरद पवार साहेबांच राज्य येऊ दे..! #गोविंद_बाग
Tweet media one
171
132
2K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
6 months
साहेबांची भेट... आणि बरचं काही !
Tweet media one
98
72
2K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
6 months
कोल्हापूर लोकसभेच्या जागेवरुन संघ - भाजपाची पहिली आणि सर्वात मोठी अडचण झाली आहे.शाहू छत्रपतींना अन्य उमेदवारांप्रमाणे इडीची भिती दाखवता येत नाही,ना त्यांच्यावर कुठला दबाव टाकता येतोय. महाविकास आघाडीची एक जागा आजच जिंकली आहे. #वस्तादांने_डाव_टाकायला_सुरवात_केलीय
75
133
2K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
2 years
मैंने क्या कहा था...😂😂😂😂
Tweet media one
29
58
2K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
7 months
बघा मी काय म्हटले होते.वागळेंवर हल्ला करताना चिन्मय,तन्मय,देशपांडे,कुलकर्णी यापैकी कुणा दिसणार नाही ! पोटे ,मानकर,शेरला,घोष,नाईक,देसरडा,मोहोळ सागरे,मानकर आणि पायगुडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.   कमळीला प्रत्येक #कामासाठी बहुजन पोरच लागतात !
79
223
1K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
11 days
शब्बास रे वाघा...!!! पणजोबा प्रबोधनकार ठाकरेंचे नाव राखलेस !!! #नव्या_महाराष्ट्राचा_नवा_नेता
Tweet media one
80
111
2K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
20 days
कमाल शब्दात किमान लायकी काढणे याला म्हणतात..! #साहेब
Tweet media one
199
137
1K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
4 months
फडणवीसला वाटते आख्ख्या जगात तो एकटाच शहाणा आहे !
187
102
1K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
7 months
संघ - भाजपाच्या पिलावळीला समस्त लोकशाहीवाद्यांचा जाहीर इशारा... #सत्यशोधक
23
300
1K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
22 days
पैगंबरांचे लग्न ७ व्या शतकातील आहे, त्यानंतर १२०० वर्षांनी १९ व्या शतकात नानासाहेब पेशवा आपल्या सहायकाला ऑफिषियल पत्रे लिहून दर आठवड्याला दोन तरी ७-८ वर्षाच्या मुली पाठवाव्यात असे सांगत होता. त्यानंतर ६० वर्षांनी म्हणजे २० व्या शतकात ४० वर्षाचे न्यायमूर्ती महादेव गोविंद १/१
Tweet media one
135
198
1K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
8 months
सत्यमेव जयते #मी_महात्मा_फुलेंचा_अनुयायी_मी_सत्यशोधक
Tweet media one
62
210
1K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
6 months
पंतांना आणि त्यांच्या दोन गुलामांना नाक मुठित धरुन साहेबांचे नाव पत्रिकेत टाकावेच लागले म्हणे ! अरेरे... #पाॅवर_हाऊस
Tweet media one
77
90
1K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
15 days
भारत २०१४ साली स्वतंत्र झाला ! :- कंगना राणावत महाराष्ट्रात जातीवाद १९९९ पासून सुरु झाला ! :- जेन्टस् कंगना राणावत 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
66
125
1K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
7 months
छत्रपती शिवराय हेच रामदास स्वामींचे गुरु ! #निश्चयाचा_महामेरु
Tweet media one
84
104
1K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
2 months
मुलाखत अशी द्या की,अख्ख्या ब्राम्हणी गोटात जाळ निघाला पाहीजे. सलाम...इंद्रजित सावंत ! @IndrajitSawant8
60
90
1K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
7 months
यांना पण #औरंगजेब म्हणायचे का ?
115
186
1K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
8 months
भिडे गुरुजीच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमध्ये सहभागी असणार्‍या बिनडोक बहुजन समाजाच्या पोरांनी खालील पुस्तक वाचून शहाणे व्हावे. अजून ही वेळ गेलेली नाही.
Tweet media one
47
229
1K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
11 months
नेपाळी लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कायद्यात तरतुद नाही. #सलाम_शाबजी
Tweet media one
30
103
1K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
1 year
...काही म्हणा ! टिळकांच्या पिलावळीमुळे माझे फाॅलोवर्स खतरनाकरित्या वाढत आहेत. मी व्यक्तीश: तुमचा आभारी आहे.नकट्यानो...!!!
84
71
1K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
7 months
लोकांना वाटतयं फांद्या कापतायत,पण ते मुळावरच घाव घालतात ! शरद पवार हायत ते.... #बारामती
36
80
1K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
6 months
साईबाबांनी मोदींना बसवलं आहे. :- सुरेश वाडकर ते ठिक आहे, पण उद्या साईबाबांनाच मोदींनी बसवलं आहे.असे म्हणू नका म्हणजे मिळवले ! #विश्वगुरू
42
100
1K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
1 year
आम्ही जे बोलतो,ते करुनच दाखवतो... राजा एकच...शिवछत्रपती !!!
Tweet media one
38
94
1K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
19 days
बदलापुर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कपाळावर लाल टिळा लावलेला आहे.असा टिळा खास करुन #रामदासी_बैठकीला जाणारे लोकं लावतात.आरोपी अक्षय शिंदे हा सुद्धा रामदासी बैठकीचा सदस्य असू शकतो ?
Tweet media one
255
202
1K
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
10 months
#सत्यशोधक येत आहे...
Tweet media one
15
131
994
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
4 months
शेवटी #गांधी_टोपी घालावी लागलीच ! इस गांधी से कैसे पिच्छा छुडावोगे शेठ ?
Tweet media one
174
84
936
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
3 months
मी नाशिकला अनेक वेळा गेलो आहे.परंतु,मला तेथिल काळाराम मंदिरात कधी जावे वाटले नाही.भविष्यात ही कधी जाण्याचा प्रश्नच नाही.ज्या मंदिरात प्रवेशासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना संघर्ष करावा लागला अशा मंदिराची पायरी ही उभ्या आयुष्यात चढण्याची माझी इच्छा ही नाही. #ब्रिगेडी
139
83
927
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
6 months
काॅंग्रेस पक्षाची वाटचाल मुस्लिम लीगच्या दिशेने असल्याचे टिव्ट करुन आपली नसलेली अक्कल पाजळणार्‍या @BhatkhalkarA या आमदाराने खालील फोटोमध्ये आरएसएसचे आणि भाजपाचे वंदणीय असणारे श्यामाप्रसाद मुखर्जी बंगालादेशाच्या सरकारमध्ये मुस्लिम लीग बरोबर वित्तमंत्री कसे काय होते ? हे सांगावे.
Tweet media one
31
181
919
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
9 months
नरेंद्र मोदींचा असला अपमान आम्ही सहन करणार नाही. #जाहीर_निषेध
Tweet media one
43
109
887
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
2 years
सिकंदर शेखला जाणिवपुर्वक बाद करण्यात आले.आज कुस्तीगीर परिषद आणि आयोजक किती बोगस आहेत हे सिद्ध झाले.पंच तर धरुन हाणायच्या लायकीचे होते.सिकंदर शेखवर अन्याय झाला आहे. जाहिर निषेध @mohol_murlidhar
Tweet media one
16
76
879
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
13 days
सिंधुदुर्ग पुतळा घटनेवर भिडे गुरुजी काही बोलला का ? भिडेच्या नादी लागेलेल्या धारकरर्‍यांनो...सुधरा ! अजून वेळ गेलेली नाही !!! हा शिवछत्रपतींचा अनुयायी नसून #पेशवाईचा समर्थक आहे. #नीच_संघोटा
Tweet media one
61
159
897
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
6 months
देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल मै है ?
Tweet media one
27
135
884
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
1 year
भाजपाला मतदान न करण्याची शपथ घेतानाचे अनेक विडीओ येत आहेत.खरे तर हा प्रकार हस्यास्पद आहे.जे मराठे घरातील धार्मिक कार्यातील ब्राम्हण बंद करु शकत नाहीत.ते भाजपाला मतदान न करण्याची शपथ पाळतील का ? मराठ्यांनो राग आला तरी चालेल पण आत्मचिंतन करा !!! #भट_मुक्त_व्हा_तरच_भय_मुक्त_व्हाल
30
144
882
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
10 months
आता तरी #राष्ट्रीय_पनौती म्हणून घोषित करायला कुणाची हरकत नसावी.
37
93
846
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
8 months
छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत शिखर शिंगणापुरचा शंभु महादेव आहे. काल्पनिक राम नाही..!!! #हर_हर_महादेव
114
86
840
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
6 months
सुंदरने तो ओला ड्राइवर असल्याचे अभिमानाने सांगितले.येथे चहा न विकलेले शेठ देश विकून निर्लज्यासारखे उजळ माथ्याने वावरत आहेत. #ना_लाज_ना_शरम
48
68
841
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
6 months
योगेश सावंत वर गुन्हा दाखल केलाय,परंतु भक्तांना खरे दुख विडीओ शेअर केल्याचे नाही.तर लोकं आता आपल्या फसवणुकीला भिख घालत नाहीत.आपल्याला भित नाहीत.हे संघ-भाजपाच्या पिलावळीचे खरे दुख आहे. अंधेरा कायम रहेवाल्यांचा...अजेंडा उघडा पडलाय ! #we_support_yogesh_sawant
30
136
826
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
7 months
फुकनीच्यानो...ऐका तुतारी !
42
104
834
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
5 months
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी,"राममंदिरात सितामातेची मुर्ती का नाही ?" येवढे विचारले तर भक्तांना "मोदी बरोबर जोशादाबेन का नाही ?" असे विचारले असल्यासारखा राग आला ! #भक्तांचे_आब्बाजान
141
96
830
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
6 months
दारु घोटाळा केला म्हणून जर अरविंद केजरीवाल यांना अटक होत असेल तर गुजरातमध्ये करोडो रुपयेचे ड्रग्ज सापडतात त्याबद्दल कुणाला अटक करायला पाहीजे ?
171
106
832
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
20 days
चिपळूणकर म्हणाले,"फुलेंच्या भाषेत व्याकरण नाही." महात्मा फुले म्हणाले,"भाषा आधी का व्याकरण आधी ?" चिपळूणकर,"भाषा आधी मग व्याकरण !" महात्मा फुले,"मग...मी भाषा निर्माण केलेली आहे.तुम्ही त्याचे व्याकरण निर्माण करा आणि जगा !" #बाप_तो_बाप_रहेगा
Tweet media one
31
131
839
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
22 days
कुणाच्या ही लग्नांचा विषय वाढवू नका भक्तांनो...! नाही तर वि.का.राजवाडे लिखीत #भारतीय_विवाहसंस्थेचा_इतिहास मधील उतारे येथे टाकेन !
Tweet media one
76
90
833
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
1 year
विजय गिते-पाटील प्रमाणे माझे अकौंट पण सस्पेंड करण्याचा काही शेंदाड शेंबडे प्रयत्न करु शकतात.असे केल्यास माझ्या १५ एकर ऊसामधील गुंठा(झाट)भर ऊस सुद्धा जळणार नाही.आणि एक अकौंट बंद झाले तर मी नवीन अकौंट काढून... मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन...🤣🤣🤣
24
47
812
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
1 year
मराठ्यांनो ! शाहू छत्रपतींचा आदेश पाळा... "बहुजन समाजाने ब्राम्हणांकडून पूजा करविणे,लग्न लावणे,त्यांच्या हातून धर्मकृत्य करणे बंद करावे.धर्मग्रंथ व भाकडकथा,दंतकथा,पुराणे ऐकणे बंद करावे,नाहीतर ब्राम्हणांच्या श्रेष्ठपणाच्या कथा आमच्या लोकांच्या कानावर येत राहतील. १/१
Tweet media one
6
153
813
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
6 months
सावरकर चित्रपट फ्लाॅप झाल्याच्या आनंदा निमित्त आज सर्वांना फाॅलोबॅक मिळणार...चला पटापट रिक्वेस्ट पाठवा.
200
57
820
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
11 months
२०२४ चे सामाजिक - राजकीय संदर्भ बदलण्याची ताकद असणारा चित्रपट ! महाराष्ट्रातील सुमारे एक कोटी लोकांनी पहावा यासाठी रिटिव्ट करा. #सत्यशोधक
8
350
809
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
2 years
महापुरुषांची अस्मिता जपण्याच्या बाबतीत मला महाराष्ट्रापेक्षा तमिळनाडू अधिक सरस वाटतो.तेथिल विधानसभेत राज्यपालांनी लिखित भाषणातील पेरियार आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख टाळला म्हणून मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी जागेवरच राज्यपालांना खडे बोल सुनावले,आमदारांनी वेल मध्ये १/१
Tweet media one
6
106
794
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
13 days
ज्याला बायको संभाळता आली नाही.त्या #कोडग्या कडून आपण देश संभाळण्याची अपेक्षा करतोय ! आपणच खरे #मोद्रीचे आहोत !
75
60
809
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
22 days
पैगंबरांबद्दल बोलणार्‍या तथाकथित महाराजाला नानासाहेब पेशव्याला लहान लहान मुली कशासाठी लागायच्या याचा इतिहास माहिती नाही.त्यामुळेच त्याला इतर धर्मियांच्या डोळ्यातील कुसळ दिसतयं आपल्या धर्मातील मुसळं दिसत नाही. #बिनडोक_बुवा
150
95
808
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
7 months
#शिवाजी_कोण_होता ? हे नाव ऐकेरी आहे असा अपप्रचार करणार्‍यासाठी...
5
166
792
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
3 months
बारामती लोकसभा मतदार संघातून प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल... #खासदार_सुप्रियाताई_सुळे यांचे हार्दिक अभिनंदन...!!! हार्दिक अभिनंदन...!!! आपला अमरजित पाटील. संचालक,दि.पंढरपूर मर्चंटस् को-ऑप बॅंक,पंढरपूर. संस्थापक,कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठान,पंढरपूर. @supriya_sule
Tweet media one
7
50
787
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
17 days
घरात नोकर ठेवला म्हणून जसे नोकर घर मालक होत नसतो.अगदी तसेच पेशव्यांचे आहे.
@MumbaiHero3
Being Rapturous
17 days
शिवाजीराजेंनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रुपांतर बाजीराव पेशवेंनी केले,हा इतिहास कधीही बदलणार नाही.पेशवे हे मराठा साम्राज्याचे पंतप्रधान आणि सेनापती होते. Pic-1- शिवराजेंचे हिंदवी स्वराज्य Pic -2- पेशवे बाजीराव यांनी निर्माण केलेले मराठा साम्राज्य.
Tweet media one
Tweet media two
104
196
857
115
94
793
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
11 months
अरे...!!! #शरद_पवार नावाचा काका माझा असता,तर मी आनंदाने जेल मध्ये जायला तयार झालो असतो.लाचारा सारखा भाजपाचे पाय चाटायला गेलो नसतो.#शरद_पवार नावासाठी शेकडो-हजारो सत्तेला लाख वेळा लाथाडले असते. @PawarSpeaks @Awhadspeaks
15
79
784
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
1 year
बाई माणूस आहात म्हणून तुम्हाला सोसल या भाषेत बोलतोय.नाही तर तुम्हाला आम्हाला पाटीलांची हौस सोसायची नाही.आणि भाषा ही सोसायची नाही.जावा चार घरं पीठ मागून या...
@shivanigokhale
SHIVANI GOKHALE 🚩
1 year
बघा मी लिहिलं नाही तरी #तिर्रीदुर्रीएक्का गटाचा one of the छक्का धावत आलाच की नाही ट्विट कोट करायला , याला म्हणतात कबूलीजबाब
45
37
344
57
76
760
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
8 months
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते.हे गोविंदगिरी सारख्या भामट्याने लोकांना सांगण्याची आवश्यक्ता नाही. #ऐसै_कैसे_झाले_भोंदू
71
87
767
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
6 months
रामदासाचा विषय निघतो.तेव्हा तेव्हा RW वाले सातारा घराण्यातील दाखले देतात.परंतु,सातारा गादी म्हणजे थेट वंशज नाहीत.त्या ठिकाणी ही अनेकवेळा दत्तकविधान झालेली आहेत.त्यामुळे त्यांच्या पैकी कोणी रामदासांना मानत असेल तर त्याचा अर्थ रामदास छत्रपती शिवरायांचे गुरु होते असा होत नाही.
Tweet media one
93
88
749
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
10 months
#सत्यशोधक चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे तर सनातन्यांच्या पार्श्वभागाला ळजाळ लागला आहे.खरी मजा तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावर येणार आहे... आला छत्रपतींचा मेळा...भटांनो पळा पळा !
Tweet media one
61
120
736
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
6 months
सत्यमेव जयते! माननीय न्यायालयाकडून योगेश सावंत याला पोलीस कस्टडी मिळावी यासाठी करण्यात आलेला सरकारी पक्षाचा युक्तिवाद फेटाळला.
Tweet media one
17
71
745
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
1 month
प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराष्ट्र शासन अफजलखान वधाचे शिल्प उभारत आहे.परंतु,सदर शिल्प उभारताना,त्यामध्ये अफजलखानाचा वकिल शिवद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णीच्या छत्रपती शिवरायांनी केलेल्या वधाचे ही शिल्प उभारले जावे.अशी शिवप्रेमींची मागणी आहे. शासनाने अर्धवट इतिहास लोकांवर थोपवू नये
Tweet media one
137
151
738
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
7 months
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या,प्रतिसरकार चळवळीतील रणरागिणी,ब.मो.पुरंदरेच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारा विरोधात लढणार्‍या लढवय्या,महाराष्ट्र भूषणच्या उपेक्षीत मानकरी... #क्रांतिवीरांगणा_हौसाक्का_पाटील यांच्या ९८ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!! जय क्रांती...!!!
Tweet media one
6
75
734
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
1 year
अभिजीत बिचकुले मध्ये जी हिंम्मत आहे.तेवढी सुद्धा अजित पवारांमध्ये नाही. #भिडे_पुढे_घालीन_लोटांगण
11
54
723
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
7 months
महाराष्ट्राचे खरे #शिवशाहीर...राजेंद्र कांबळे खुडूसकर
2
133
718
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
15 days
राज ठाकरेंनी किमान आजोबांचे लिखान तरी वाचावे ! "इसवी सनाच्या ७-८ व्या शतकात भिक्षुकशाहीचे उद्धारक आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला. त्यांनीं शुद्धी करून संघटनांत सामील करून घेतलेल्या सिथियनांच्या उर्फ रजपुतांच्या पाठबळानें बौद्धांच्या भयंकर कत्तली करविल्या. त्यांच्या विहारांची
Tweet media one
38
129
721
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
3 months
जोशादाबेन ह्याच्याशी लग्न केले म्हणून याला जगात ओळख मिळाली नाही तर हा कायम भक्तांच्या आईचा नवरा म्हणूनच याची ओळख होती ! #जय_जोशादा
195
57
715
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
1 year
भिडे - एकबोटे कुठे दिसले तर कळवावे.
Tweet media one
24
137
698
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
5 months
समाजकंटकांमध्ये आज ही राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुलेंचा समोरुन सामना करण्याची हिंम्मत नाही.हेच सिद्ध करणारे चित्र ! #जाहीर_निषेध
Tweet media one
48
104
703
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
1 year
भिडेचे पुर्ण नाव भिडे हे नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत.भिडेचे वडिल जमिनदाराकडे कामाला होते,त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते.त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने भिडेच्या आईलाच पळवून घरी आणलेलं. :- एम.के.गांधी
39
66
699
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
6 months
कसे का असेना ४० पैश्यावर राबणार्‍या भक्तांना #कुत्रे म्हणायला नाही पाहीजे होते. #जाहीर_दिनेष 😂😂😂
Tweet media one
14
80
694
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
11 months
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपाने शिवप्रेमींच्या भावनेशी खेळू नये.काही ही झाले तरी यंदा जनता #टरबुजला मतदान करणार नाही.
Tweet media one
6
117
696
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
5 months
आमचा कुठलाही वैचारिक गोंधळ नाही ! कुठल्याही प्रकारचा वैचारिक वारसा आणि वैचारिक भुमिका नसणे म्हणजे काय असते.असेल तर फक्त सत्तेची भुक असणे म्हणजे काय तर आज अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी आणि बारामतीच्या महायुत्याच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दाखवून दिलेले आहे. १/१
Tweet media one
52
55
682
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
11 days
अरे थेरड्या जोश्या...महात्मा फुलेंना #महात्मा हि उपाधी मुंबई मध्ये कोळीवाड्यामध्ये जनतेच्या वतीने देण्यात आली आणि महात्मा गांधीजींना #महात्मा ही उपाधी रविंद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम दिली. आता तु सांग माफीवीराला #स्वातंत्र्यवीर ही उपाधी कोणी दिली ? आलं मोठं शहाणं...संघी शेंबडं
@aniruddha3365
Aniruddha Joshi
12 days
@AMARJEE92361155 अरे चोम्या मग महात्मा गाँधी आणि महात्मा फुले हे documented दाखव बर
7
11
139
59
77
691
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
11 days
राणे पुत्राने केलेल्या पोलीस अपमानावर राज ठाकरे काही बोलणार आहेत का ? नाही ते पोलीसांना फ्रि हॅड काय देणार होते...म्हणून विचारले ! का यात पण काही साटलोट आहे काय ? #जवाब_दो
40
81
697
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
3 months
हरवले आहेत ! *मोदी का परिवार* असे नावापुढे लिहीलेले भक्त हरवलेले आहेत.कुणाला अढळून आल्यास कळवावे.त्यांची माय व्ह्याली आहे ! मोदी का परिवारवाल्या भक्तांनी माघारी यावे.त्यांची ठासायला लोकं वाटत पाहत आहेत.
55
60
686
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
12 days
राजकारण करु नका ! फक्त...मस्तपैकी पातेलभर तुप आणि वीस पुरणपोळ्या खा ! #ग्याज्ञचोदे
47
51
685
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
5 months
खेडेकर यांनी पवार साहेबांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे ब्राम्हणी छावणीत पोटशुळ उठला आहे.याबाबत कंपूने एक बाब लक्षात ठेवावी... शिवाजी महाराज आमचेच आहेत... तसेच,खेडेकर आणि पवार साहेब ही आमचेच आहेत. ज्या औलादींनी छत्रपतींच्या राज्याभिषेकाला विरोध केला त्यांच्या मताला कोलतो आम्ही !
186
70
679
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
10 months
नाद केला पण पुरा केला...#सिकंदर
3
25
674
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
1 year
लालबागचा राजा नवसाला पावतो हाच मोठ्ठा जोक आहे.जर लालबागचा राजा येवढाच जर जागृत आहे तर त्याच्या रक्षणाला पोलीस कशाला पाहीजेत ? जो देव नवसाला पावतो,लाच देणग्यांना भुलतो.तो देव नसून चोर आहे.असे संत गाडगेबाबा म्हणाले होते.तेच खरे ! भिखारदास लोकांची भिकार मानसिकता !
Tweet media one
49
115
663
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
5 months
प्रविणदादा गायकवाड माढा लोकसभेचे उमेदवार म्हणून निवडणुक लढणार असतील तर संपुर्ण महाराष्ट्रातील #संभाजी_ब्रिगेड प्रचारासाठी माढ्याच्या मैदानात उतरेल ! देश की ब्रिगेड ! संभाजी ब्रिगेड !! :- अमरजित पाटील. पुर्व प्रदेश कार्याध्यक्ष,संभाजी ब्रिगेड,महाराष्ट्र. @PawarSpeaks
Tweet media one
70
32
653
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
11 months
जे काही केलयं ते सगळं आधीच्या सरकारनचं केलयं,आमच्या घरचा #पाळणा ही आधीच्या सरकारमुळेच हलला आहे. :- फडण२० #नागपूरचा_शिखंडी
54
68
647
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
6 months
लाॅबीमध्ये राडा झाला यात आम्हाला इंटरेस्ट नाही. फायटिंगमध्ये जिंकले कोण ? तेवढचं सांगा...
12
39
641
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
6 months
आमचं हे मला संभाळू शकलं नाही.पर्स काय संभाळणार ? पळपुट हाय... :- जोशादा
35
62
644
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
1 year
बापाचा फोटो असा वापरतो का भाड्या...
@rajababu0904
राजा बाबू
1 year
@AMARJEE92361155 हे भ्रष्टवादी पिल्लवळ म्हातारी झाली तरी अक्कल नाही आली
Tweet media one
10
4
35
42
33
639
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
3 months
महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी आज श्री विठ्ठल दर्शला पंढरपूरला आलेले आहेत.शनिवार असल्यामुळे मंदिर परिसरात आधीच प्रचंड गर्दी असताना,हे महाशय आपल्या सरकारी वाहनांच्या ताफ्यासह तेथे दाखल झालेले आहेत. मुळामध्ये मंदिर परिसरात चार चाकी वाहने सोडण्यावर मर्यादा आहे.तरी या नोकरशहांची १/१
Tweet media one
25
86
646
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
1 year
देवेंद्र फडणवीसांचे करायचे काय ? खाली मुंडी वर पाय ! हे ठिक आहे.परंतु,फडणवीसांना साथ देणार्‍या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे काय करायचे ?
24
86
633
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
1 year
माझी चित्रकला
Tweet media one
19
77
635
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
4 months
@Core_punekar तुझी आई पण गेली साहेबांबरोबर... सकाळच्याच गाडीने.
43
49
637
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
1 year
माफीनामा नको राजीनामा पाहीजे ! #फडणवीस_राजीनामा_द्या
17
94
624
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
6 months
प्रति,
Tweet media one
28
84
621
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
8 months
तुम्ही कुणी ही असा हो शेठ... येथे झुकावेच लागते !!!
Tweet media one
19
43
617
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
1 year
मराठ्यांनी किमान येवढे करावे. १) सर्वांत प्रथम स्वत:शी प्रामाणिक रहावे. २) ज्ञानवंतींची कदर करावी.त्यांचे ऐकावे. ३) स्वत: ही ज्ञानवंत व्हावे. ४) स्वत:चे सर्व धार्मिक विधी स्वत: करावेत. ५) संघ - भाजपामध्ये सख्खा भाऊ जरी असला तरी त्याला मतदान करु नये. ६) राजकारणात सक्रीय भाग घ्यावा
22
108
609
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
8 months
महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाने एकत्रित पहावा असा सत्यशोधक चित्रपट उद्या प्रदर्शित होतोय. आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन आवर्जून पहावा. ❤️🙏🏻 Satyashodhak
Tweet media one
46
91
607
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
6 months
लहरी राजा... आंधळी प्रजा... अधांतरी दरबार...
Tweet media one
26
95
606
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
11 months
आला छत्रपतींचा मेळा,भटांनो..! पळा पळा... #सत्यशोधक येत आहे...
11
166
599
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
10 months
नामदेवराव जाधवांने ते स्वत: राजमाता जिजाऊंचे वंशज असल्याचे अस्सल ऐतिहासिक कागदोपत्री सिद्ध केल्यास मी त्यांना एक लाख रुपयेचे बक्षिस देण्याचे जाहीर करित आहे. @Namdevraojadhav बोला आहे का तयारी ? स्विकारता का चॅलेज ?
19
64
595