Chaitrali Chandorkar Profile Banner
Chaitrali Chandorkar Profile
Chaitrali Chandorkar

@chaitralicMT

Followers
3,407
Following
974
Media
593
Statuses
5,752

Principal Correspondent @MaharashtraTimes : @mataonline I Area of Work - Environmental and Social Issues I Past @SakalMediaNews I Views Personal

Pune, India
Joined December 2009
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
गणपती हा सगळ्यांचा.. गणेशोत्सवाचा आनंद घेण्याचा मोह आवरणे कठीणच... गणपती बाप्पा मोरया!! #गणेशोत्सव #पुणे #म #मराठी #महाराष्ट्र #महाराष्ट्रटाइम्स
15
118
2K
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
1 year
काय करायचे यांचे! 😡कोणी तरी आवरा रे यांना #रविवारचीगोष्ट स्थळ: पुणे जिल्हा(ठिकाण न सांगणेच बरे, अन्यथा तिथे गर्दी होईल) @SMungantiwar @MPLodha @mataonline @ParagKMT @ShreedharLoniMT Video recd fm credible source #पर्यटकांचासुळसुळाट #monsoon #Tourism #adventure #pune #forest
133
300
1K
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
30 days
अतिउत्साह, वेगळेपणा दाखविण्याची धडपड आणि पाण्याच्या ताकदीकडे केलेले दुर्लक्ष ! अजून काय म्हणायचे .. ? स्थळ : ताम्हिणी अभयारण्य (धबधबा न सांगितलेले बरे) शनिवारी झालेला अपघात Video Source: @PuneForest #Monsoon #tourism #tamhini #tourist #pune #forest #Jungkook #Maharashtra
84
270
1K
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
1 month
Keep it up guys! होऊ द्या गर्दी! गड आहे मोठा अपघातांना नाही तोटा! #socialmedia वर viralझालेले कळसूबाई शिखरवरील गर्दीचेआजचे चित्र! प्रशासनाला जाग कधी येणार, गर्दीचे व्यवस्थापन कधी करणार #maharashtra #nashik #tourist #heritage @mataonline @MataNashik @HelloMTDC Video: @OnkarOak
59
152
655
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
1 year
#सिंहगड परिसरातील मोरदरवाडी येथे बिबट्याने दर्शन दिले! माजी सरपंच दिलीप यादव यांच्या गच्चीवरून मुलांनी टिपलेला हा व्हिडिओ! भल्या पहाटे सिंहगड चढण्यासाठी जाणार्‍या पर्यटकांनी काळजी घ्यावी, एकटे फिरणे टाळावे - @PuneForest चे आवाहन @mataonline #Pune #leopard #forest #wildlife #म
10
88
436
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
1 year
पुरंदर अंजिराचे मूळ अफगाणिस्तानात! मंडईत फळं घेताना विक्रेता पटकन बोलून गेला, ताई अंजीर घ्या, पुरंदरची आहेत. सारखेपेक्षा गोड आहेत! पुरंदरची अंजिंराची बाग गाठली. As usual interestingअंजिराची भन्नाट माहिती मिळाली! 😀 @mataonline @supriya_sule #पुणे #heritage #म #महाराष्ट्र #Pune
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
13
65
429
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
राजगडाचा इतिहासाला गालबोट! पर्यटकांचे चोचले पुरवण्यासाठी स्वराज्याची पहिली राजधानी राजगडाच्या सदरेवर भेळपुरीचे स्टॉल. आज एक उद्या अनेक होण्यास वेळ लागणार नाही @mnsadhikrut @mieknathshinde @Dev_Fadnavis @RajThackeray @ChDadaPatil #महाराष्ट्र #राजकारण #मराठी #heritage #पुणे #मराठी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
38
101
371
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
सावध, ऐका पुढल्या हाका! यंदा जूनमध्ये महिनाभरात ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली! आणि मान्सून परतीच्या सप्टेंबर महिन्यात सरासरी रोज ३५ मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतोय. हवामान बदलाचे संकट आपल्या दारापर्यंत आलय. Video credit : #SocialMedia #Monsoon2022 #म #महाराष्ट्र #पुणे #पाऊस
17
48
280
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
सारसबागेच्या गणपतीला स्वेटर घातला म्हणजे पुण्यात थंडी आहे... 😀 पुण्यात आज, या हंगामातील नीचांकी, ७.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद! Photo : @swapnilshindeMT @Hosalikar_KS @mataonline @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @suneetMT #pune #Winter #weather #cold #म #मराठी
Tweet media one
3
31
253
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
3 years
A 2 month old #leopard cub was rescued after villagers saw it being chased by feral dogs in Papalwadi (Khed taluka,Pune) After medical examination done by @MahaForest nd @WildlifeSOS , the cub was safely reunited with its mother @mataonline @Matapune @AUThackeray @ShreedharLoniMT
Tweet media one
Tweet media two
5
12
156
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
देव यांचं भल करो! हरिहर किल्ल्यावरील रविवारचे हे दृश्य!! 🙆 या गर्दीवर नियंत्रण हवे आहे.. @SahyadriJunnar @kolhe_amol @AjitPawarSpeaks @MarathiAamhi @maha_tourism @supriya_sule #travelling #monsoon #Tourism #hikingadventures #Pune #Maharashtra #म #मराठी Source: #SocialMedia
24
28
154
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
पुण्यातला तीनशे वर्ष जुना सजीव: पर्वतीवरचा देवचाफा पर्वतीवर फेरफटका मारायला गेलात तर या महाशयांना बघायला विसरू नका 😀🌳🍃🌸 @GodboleSandeep @vaidyanurag @mataonline @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @suneetMT #pune #forest #heritage #culture #म #मराठी #महाराष्ट्र
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
22
141
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखरावर १ जानेवारीमुळे प्रचंड गर्दी झाली ��हे. दहा हजारपेक्षा जास्त पर्यटकांनी हजेरी लावलीआहे @MahaForest @giripremi #rescueteam गर्दी नियंत्रणाचे काम सुरू @mataonline @MataNashik @SMungantiwar @mnsadhikrut @kolhe_amol @AUThackeray #म #महाराष्ट्र
Tweet media one
5
15
130
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
1 year
लोहगडावर आज पर्यटकांनी केलेली ही गर्दी.. आता तुम्हीच सांगा काय करायचे यांचे... 🤐🙈🫣 @mataonline @HelloMTDC @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT #travelling #monsoon #Tourism #adventure #pune #forest #wildlife #pune #maharashtra
40
49
124
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
5 years
पुणे महापालिका, जिवित नदी आणि विविध संस्थांतर्फे मुठाई मुळाई महोत्सवांत राजीव गांधी पुलाजवळ तळीरामांनी फेकलेल्या दारूच्यापासून माशाची आकृती तयार करण्यात आली. #river #pollution #SavePlanet #WasteManagement @PMCPune @mataonline @VaradPathak_MT @supriya_sule @MPVandanaChavan
Tweet media one
Tweet media two
1
21
119
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन संभाव्य अपघात टाळण्यासाठी पुणे जिल्ह्यातील गड, किल्ले, पर्यटनस्थळी गिर्यारोहकांना १७ जुलैपर्यंत बंदी - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 👇🏼 @ParagKMT @ShreedharLoniMT @suneetMT @MahaForest @IfsPatil #पुणे #पर्यटन #किल्ले #म #pune #Tourist #Trending
Tweet media one
Tweet media two
2
31
116
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
1 year
वारजे माळवाडी: न्यू अहिरे गावातील वस्तीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यास @PuneForest आणि @resqct टीमला यश. @punecitypolice च्या पथकाने गर्दीला दूर ठेवल्याने resque operation यशस्वी 🐆 @MahaForest @SMungantiwar @mataonline #Pune #leopard #forest #wildlife #maharashtra #पुणे #म
3
17
105
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 months
पावसाचे पाणी जाणार कुठे? काँक्रिट रस्त्यांचे दुष्परिणाम अभ्यासक वारंवार सांगत असताना @PMCPune ने दुर्लक्ष केले. पाण्याचा निच ऱ्याबाबत पुरेसे नियोजन झाले नाही प्रत्येक वेळी पावसावर खापर फोडून चालणार नाही! आता पाऊस प्रशासनाची परीक्षा घेतो आहे ! @mataonline #pune #flood
Tweet media one
15
21
105
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
4 months
टेकडीफोड करणारा खासदार आम्हाला नको! पर्यावरणाप्रती संवेदनशील खासदाराची पुण्याला गरज : टेकडीप्रेमींनी तयार केला स्वतःचा जाहीरनामा Focus area: #Savehills #groundwaterrecharge #publictransport #Natureconservation #treecover #environment #LokSabha2024 #ElectionCampaign #Pune
Tweet media one
11
33
104
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
4 months
धरण पाणी साठ्याबद्दल सगळेच बोलतात भूजल पातळीबद्दल सोयीस्कररित्या मौन! पुण्यातील भूजलसाठ्याची परिस्थिती चिंताजनक! शहराच्या चौफेर बेसुमार पाणी उपसा सुरू no1 is concerned abt #groundwater recharge! #rainwaterharvesting #ClimateCrisis #GlobalWarming #WaterDay #Pune #GlobalWarming
Tweet media one
10
36
102
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
1 year
एका रविवारची कहाणी: सिंहगड १५ ००० पर्यटक(दिवसभर वाहतूककोंडी) लोहगड ७०००(४ तास पर्यटक गडावर अडकले) राजगड ४५००(बालेकिल्ला चढण्यासाठी मोठीरांग) देवकुंड बंदी असताना २५००पर्यटक प्रशासकीय बंदोबस्त :(वन,पोलिस, पुरातत्त्व) किती असेल? कोणीच वाली नाही का या गर्दीला?😬 #pune #Tourism
Tweet media one
14
29
101
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
4 months
सिमेंटचे रस्ते, उपनगरांच्याही पुढे गेलेलं काँक्रीटच जंगल, घटता भूजलसाठा : पुण्याच्या भूपृष्ठभागावरचे तापमान पोहचले 49⁰ C वर (land surface temperature 🌡️) #pune #rajsthan #Delhi #Kolkata या शहरांच्या तुलनात्मक अभ्यासात पुण्यात सर्वात पुढे Source @CSEINDIA #WorldMeteorologicalDay
Tweet media one
Tweet media two
19
37
98
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
21 days
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील अपघातानंतरचे बचाव कार्य सोपे नसते.निसरड्या वाटांवरून मार्ग काढत, वेळप्रसंगी जोखीम पत्करून पथकातील कार्यकर्ते मदतीला धावतात! सलाम तुमच्या कार्याला!👏🏻 Video: शिवदुर्ग मित्र लोणावळा #rescueteam @mataonline #Maharashtra #Rains #Reels #reelsinstagram #म
5
16
102
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
22 days
रायगडाला जलाभिषेक!!! गड किल्ल्यांवर जाताना काळजी घ्या! वर्षासहल अविस्मरणीय झाली पाहिजे; मात्र स्वसुरक्षेला प्राधान्य आणि निसर्गाचा आदर राखून! 😊 Video courtesy: @OnkarOak @mataonline #Rain #forts #maharashtra #Trending #tourist #nature #flashflood #म #heritage #Raigad
7
19
96
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
1 year
प्राणवायू देणारी झाडे तोडून ऑक्सिजन पार्क? प्रशासनाचा अजब कारभार! खराडी वडगावशेरीमध्ये ऑक्सिजन पार्कसाठी अडथळा ठरणाऱ्या ५९ वृक्ष तोडण्यास परवानगी मिळावी असा अर्ज वृक्ष प्राधिकरणाकडे समोर आला आहे 🤦 @mataonline @PMCMCO @clean_pune @suneetMT @PrashantAherMT #pune #forest #पुणे #म
Tweet media one
6
33
90
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
1 year
#राजगड किल्ल्यावरील बालेकिल्ला मार्गावर शनिवारी मोठे दगड कोसळले. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुढील काही दिवस राजगडाच्या बालेकिल्ल्यावर पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. @mataonline @ASIGoI @ShreedharLoniMT #Travel #mansoon #Pune #rain #मराठी #Maharashtra #heritage #history
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
28
91
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
23 days
दिवे घाटामध्ये बिबट्याचे दर्शन! सासवड : दिवे घाटात अचानक बिबट्याने रस्ता ओलांडला. वाहनचालक घाबरले. या पूर्वी घाटात असा प्रकार घडला आहे. घाटात पावसाळी पर्यटनास येणाऱ्यांनी दक्षता बाळगावी: वनविभागाने आवाहन Source: #socialmedia @mataonline #pune #Trending #tourism #tourist #म
3
19
84
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
हरवलेलं पिल्लू आईला सापडलं !🐾 शिरोली (जुन्रर) शेतात काम करताना शेतकऱ्याला सापडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला आईकडे सुपूर्त @MahaForest आणि @WildlifeSOS ला यश! @mataonline @ParagKMT @ShreedharLoniMT @SMungantiwar #leopard #Rescue #wildlife #AnimalLovers #Maharashtra #pune #junnar
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
13
87
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
सिंहगडावर पार्किंगपासून बालेकिल्ल्यापर्यंत विखुरलेल्या टपरीधारकांना ४ दिवसात अतिक्रमणे काढण्याच्या @PuneForest च्या सूचना. स्टॉलधारकांचे पठारावर एकाच ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आश्वासन...बैठकीत गावकर्‍यांनी दाखवली सहकार्याची भूमिका @IfsPatil @mataonline #pune #म #मराठी #महाराष्ट्र
Tweet media one
5
15
86
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
Vigilant farmers stop harvesting field to rescue baby #Jungle #cats ! A pair of 20day old babies were found in a sugarcane field(Hivre village, #Junnar ) Successful operation carried outby @WildlifeSOS , @MahaForest kittens were safely reunited with their mother #pune #Maharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
23
82
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
1 year
दुगारवाडी धबधबा #nashik चार दिवसांपूर्वी वाहून गेलेल्या पर्यटकाचा शोध घेताना भोसला adventure foundation व वैनतय गिर्यारोहण संस्थेने रविवारी बुडणार्‍या २ मुलांना वाचवले वाहता दिसणारा प्रवाह प्रत्यक्षात किती खोल असू शकतो 👇 Creditभोसला व वैनतेय डोंगर बचावदल #travelling #Tourism #म
0
16
82
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
परदेशी पाहुण्यांनी आज सकाळी केला #heritagewalk प्रेमात पडावं असंच आहे आमचं पुणं! 😇 @g20org @amitabhk87 @mataonline @ChDadaPatil @Info_Pune #G20Summit #G20Pune #culture #heritage #history #pune #पुणे #म #महाराष्ट्र
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
2
73
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
1 year
पुण्याच्या चोहोबाजूला काही ना काही तरी वैशिष्ट्यपूर्ण गुपित लपलेलंय! एरवी रूक्ष वाटणार्‍या वाघोलीत जगात भारी समजणारे कॅव्हेनझाइट हे खनिज सापडते! Photo credit:Mahammad Makki @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @suneetMT #माझेपुणे #म #मराठी #महाराष्ट्र #heritage #Geology #cavenisite
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
15
71
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
स्थळ : राष्ट्रीय महामार्ग, नवले पूलाजवळ स्वतः बरोबर दुसरयाचा जीव धोक्यात टाकणार्‍या या वाहनचालकावर कारवाई होणार का? @AyushmanNHA @PuneCityTraffic @mataonline @ParagKMT @ShreedharLoniMT #traffic #TrafficAlert #pune #maharashtra #म #मराठी #महाराष्ट्र
8
8
70
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
मांजर समजून पाळलेल्या चुटकीला रोज दूधपोळी दिल्याने ती आजारी पडली. मरणासन्न अवस्थेत @resq_wildlife कडे आलेल्या पिल्लाला मिळालेली वैद्यकीय मदत आणि बुटकीच्या रक्तदानामुळे तिचे प्राण वाचले. चुटकी आता टुणटुणीत असून दिवसभर पिंजऱ्यात फिरत असते @MahaForest @neha_panchamiya @TSatarkar
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
12
66
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
सिंहगडावर पहाटेपासून वन विभागाची अतिक्रमण कारवाई सुरू.. वन विभागाची मोठी टीम सहभागी.. हॉटेल चालकांना चार दिवसांची मुदत देण्यात आली होती. @MahaForest @PuneForest @IfsPatil @ShreedharLoniMT @suneetMT @supriya_sule #महाराष्ट्रटाइम्स #पुणे #महाराष्ट्र
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
सिंहगडावर पार्किंगपासून बालेकिल्ल्यापर्यंत विखुरलेल्या टपरीधारकांना ४ दिवसात अतिक्रमणे काढण्याच्या @PuneForest च्या सूचना. स्टॉलधारकांचे पठारावर एकाच ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आश्वासन...बैठकीत गावकर्‍यांनी दाखवली सहकार्याची भूमिका @IfsPatil @mataonline #pune #म #मराठी #महाराष्ट्र
Tweet media one
5
15
86
6
7
62
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
3 years
A #Happy Reunion : Nirgude Village #Junnar , A pair of 45 days old #Cubs were discovered by #sugarcane #Farmers . The cubs were safely reunited with their mother. Thanks to @WildlifeSOS & @MahaForest @nikhilbangar07 @AUThackeray @SunilLimaye2 @mataonline #wildlife #Maharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
23
63
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
महाराष्ट्रातही होते आफ्रिकन चित्ते! कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी पाळण्यासाठी त्या काळात नैरोबीतून जहाजाने चित्ते आणले होते. @mataonline @MahaForest @InfoDivKolhapur @ChDadaPatil #म #मराठी #महाराष्ट्र #पुणे #pune #forest #wildlife #maharashtra #Cheetahs #nature #Kolhapur
Tweet media one
2
22
57
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
1 year
सात-आठ दशकात देशाच्या कानाकोपऱयात पोहोचलेले गणेश डाळींब असो, की अलीकडेच लोकप्रिय झालेला सरदार पेरू.. विमुक्ता भेंडी किंवा डाएटप्रेमींची गणेश ब्रोकली.!दीडशे वर्षात अनेक उत्पादनक्षम वाण पुण्यातील गणेशखिंड फळ संशोधनाच्या बागेतून नावारुपाला आली आहेत. #pune #forest #heritage #म
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
13
57
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
#Day4 सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात शनिवारी प्रसिद्ध गायक @sidsriram सीड श्रीराम यांनी कर्नाटक शैलीतील संगीताची सुरेल अनुभूती दिली. 🙏👌 @mataonline @ShreedharLoniMT @jodaniMarathi #pune #sawaigandharvamusicfestaval #music #culture #ClassicalMusic
Tweet media one
Tweet media two
0
6
57
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
स्वरयज्ञाची लगबग! ६८ व्या #सवाईगंधर्व भीमसेन महोत्सवाला गुरुवारपासून सुरूवात होते आहे. @AAKSarod @ratanmohan @rattan_mohan @mataonline #music #ClassicalMusic #pune #TrendingNow #sawai #culture #Maharashtra
Tweet media one
2
6
53
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
16 days
सिंहगडावर पाय वाट मार्गावर आतकरवाडी भागात संततधार पावसामुळे रविवारी पहाटे दरड पडली. पर्यटक आणि गिर्यारोहकांनी सिंहगडाच्या पायवाटेने जाणे टाळावे : वनविभागाचे आवाहन @mataonline @MahaForest @satarkindia @5Ndrf #Pune #Rain #Maharashtra #tourism #Accident #forest #westernghat
1
23
53
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत झेनिथ पाठोपाठ देवकुंड आणि सिक्रेट #धबधबा ला जाण्यास बंदी! ५ वर्षात ८ लोकांचा जीव गेला असून २५ पेक्षा जास्त अपघात झालेत. #बेशिस्त पर्यटकांमुळे बंदीची वेळ आली 😖 #Tourism #monsoon #maharashtra #mumbairain #mumbai #pune #म #महाराष्ट्र #Trending
Tweet media one
4
15
52
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
हे पुण्यातच होऊ शकते! वाट चुकून पुण्यात आलेल्या गव्याच्या मृत्यूला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने प्रायश्चित्त सभा आयोजित करण्यात आली आहे 🦬 #म #मराठी #महाराष्ट्र #पुणे #महाराष्ट्रटाइम्स #wildlife #nature #conservation
Tweet media one
2
10
53
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
1 year
महाबळेश्वरमध्ये दुचाकीची धडक बसल्याने जखमी झालेल्या शेकरूला @resqct ने दिले जीवदान. @MahaForest ने वैद्यकीय उपचारासाठी त्याला पुण्यात पाठवले होते. शेकरूला नुकतेच पुन्हा मूळ अधिवासात सोडण्यात आले Thanks to #ForestDepartment @TSatarkar @neha_panchamiya #महाराष्ट्र #म #forest #पुणे
1
9
52
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
वरून काटेरी अन् आतून गोड स्वभावाच्या असलेल्या सगळ्यांना #जागतिक #फणस दिनाच्या शुभेच्छा !🌳 महाराष्ट्राचे लोकप्रिय फळ फणसाला "मायेचा वृक्ष"ही म्हणतात. #Jackfruit is the national fruit of #Bangladesh & d state fruit of d #Indian states of #Kerala & #TamilNadu #nature #म #मराठी
Tweet media one
0
9
49
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
4 months
अशास्त्रीय विकासामुळे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी संवेदनशील खासदार हवा! खासदारांना पर्यावरणाच्या धडे देण्याची गरज! #Environment literacy is utmost important for upcoming MP's #मटाजाहीरनामा #Pune #LokSabha2024 #EnvironmentalJustice @mohol_murlidhar @vasantmore88
Tweet media one
5
17
47
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
मलाच का जास्त डास चावतात? असा प्रश्न पडणार्‍यांनी 👇🦟 नक्की वाचा! @AvinashBhondwe 👌 @mataonline @ShreedharLoniMT @SHRIKRISHNAKMT @mustafaattarMT @marathivichar #म #मराठी #महाराष्ट्र #पुणे #महाराष्ट्रटाइम्स #mosquitoes #Trending #चर्चा
Tweet media one
0
18
46
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
पुण्याची नवीन माहिती पुढे आली की मी प्रत्येक वेळी या शहराच्या नव्याने प्रेमात पडते 😍 आता बघा, एखादा उंदीर शहराचा वारसा ठरू शकतो यावर तुमचा विश्वास बसेल का? पुण्यातील 'कोंढाणा रॅट' जगात दुर्मीळ! 🐀 @mataonline @ShreedharLoniMT @shree_brahmeMT #म #मराठी #महाराष्ट्र #पुणे #nature
Tweet media one
2
11
46
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
1st #G20 Infrastructure Working Group Meeting about to begin in Pune
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
5
45
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
परदेशी पाहुण्यांना पुणेरी उत्पादनांची भूरळ! खादी ग्रामोद्योग, तृणधान्य, बांबू उत्पादनांच्या स्टॉलवर जी-२० परिषदेचे सदस्य रेंगाळले. बाजरीच्या चिप्सला विशेष पसंती 😍 #G20Summit #G20India #pune #maharashtra @mataonline @g20org @amitabhk87 #म #महाराष्ट्र #पुणे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
6
43
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
1 year
प्रशासनाने ठरवले तर गर्दीचे नियोजन शक्य! Look @ d problem & solution👇 #lohgad गेल्या रविवारी झालेली गर्दी आणि काल नियोजनामुळे दिसलेले चित्र! इतरत्र अनुकरण झाले पाहिजे! @mataonline @MPLodha @mieknathshinde @puneruralpolice @ASIGoI #पर्यटकांचासुळसुळाट #pune #forest #महाराष्ट्र
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
9
42
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
बिबट्या राहतोय तुमच्याच जवळ, तुमच्या नकळत! माणसांची वर्दळ ओसरली की ही मंडळी सक्रीय होतात. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे नेमकं काय आहे ते लक्षात येईल 🐾 Location: #Junnar Video Credit : #socialmedia #leopard #pune #maharashtra #wildlife #म #महाराष्ट्र @SahyadriJunnar @kolhe_amol
5
14
44
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
दसऱ्याच्या शुभेच्छा जरूर द्या..पण सोनं म्हणून आपण आपट्याचं पान देतोय की कांचनचे याकडेही लक्ष द्या ! 😀 गणेशपत्रीच्या जुडीत्ये परदेशी वनस्पतींची भेसळ होतच असते अलीकडे सोन्याच्या पानातही भेसळ सुरू झाली आहे 🍀 #म #मराठी #पुणे #महाराष्ट्र #महाराष्ट्रटाइम्स #नवरात्र #दसरा #दसरामेळावा
Tweet media one
7
13
42
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 months
शहरातील ३०७ लहान मोठे जलस्रोत बुजवल्याची माहिती अभ्यासातून उघड. रामनदी आंबील लोढा नांदोशी, भैरोबा नाल्यासह वेगवेगळ्या भागात १९९१मध्ये असलेल्या जलस्रोतांची संख्या १४७१वरून ११६४वर आलीआहे(२५% घट). परिणामी पावसाचे वाट मिळेलत्या मार्गाने उताराच्या दिशेने वाहते आहे. #पुणेगेलेपाण्यात
Tweet media one
Tweet media two
5
13
40
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
1 month
सिंहगडाच्या रोप वे ला पावसाळ्यानंतरचा मुहूर्त! घाट रस्त्यातील वाहतूक कोंडी रोप वेमुळे कमी होणार :प्रशासनाचा दावा V/S सिंहगडावरची गर्दी अजून वाढणार! गडाच्या कॅरींग कपासिटीचा विचार कधी होणार?: दुर्गप्रेमींचा सवाल #pune #tourism #maharashtra #forest #wildlife #fort #म @mataonline
Tweet media one
8
8
40
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
1 year
#माझेपुणे कोल्हापूरचे फिक्के पेढ���, चांदवडचे औषधी पेढे, सातारचे कंदी तर मागून आलेल्या कुंथलगिरीच्य(धाराशिव) रवाळच्या पेढ्यांनी बघताबघता पुण्यातही चाहते निर्माण केले आहेत @mataonline @GadakhShankarao #पुणे #foodie #महाराष्ट्र #खाऊगल्ली #streetfood #म #उस्मानाबाद #Trending
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
8
40
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
ट्रेकिंग करताना अतिसाहसामुळे होणारे अपघात वाढले आहेतच, शिवाय आपण मधमाशांच्या हल्ल्यांचे नवीन संकट ओढावून घेतलय दोन महिन्यात २०० पर्यटकांवर हल्ला, पळताना दरीत कोसळल्याने दोघांचा मृत्यू @mataonline #Tourism #travelling #maharashtra #forest #wildlife #pune #ट्रेकिंग #Trending #पुणे
Tweet media one
1
14
41
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
10 months
#Pune सातच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पडलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. शहरात दोन तासात प्रमुख ठिकाणी पडलेला पाऊस Shivajinagar: 26 mm Khadakwasla: 39 khadaki 37 katraj Ambegaon 21 Kothrud 36 Source: @IMDWeather and Aashay Measurements @mataonline #rain #म
Tweet media one
1
5
41
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
4 years
जरा वेगळी बातमी. पुण्यात ११०वर्ष जुने हे ऐतिहसिक संदर्भ असलेले हे दुकान आहे. पण कधीच कोणी या दुकानात स्वेच्छेने जात नाही. @Matapune @chaitanya_MT @PrasadPawarMT @ParagKMT @ShreedharLoniMT @MTjitendra @suneetMT @VaradPathak_MT @prasadpanseMT #म #मराठी #पुणे #लॉकडाऊन #कोविड19 #Pune
Tweet media one
0
11
41
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
वडाच्या झाडावर केबल वायरमध्ये अडकलेल्ल्या बिबट्याची सुखरूप सुटका. #पुणे जिल्ह्यात ओतरू भागातील गावात बुधवारी पहाटे हा प्रकार घडला Thanks to @MahaForest @WildlifeSOS & गावकरी !🐾 @SMungantiwar @mataonline @moefcc #म #महाराष्ट्र #leopard #wildlifephotography #forest #environment
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
7
39
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
4 years
कुणीही यावं जंगलात वाट्टेल तसं फिरावं... यापुढे चालणार नाही.. वन विभागाचा निर्णय @MahaForest @TamhiniGhat @ShreedharLoniMT @suneetMT @PrasadPawarMT @gopalgMT @MTjitendra @eco_mee @AUThackeray @KoreDharmendra @kolhe_amol @IfsPatil @SunilLimaye2 @MarathiBOT @MarathiRT @mataonline
Tweet media one
3
13
38
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
4 months
#NetZero चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केवळ वाहतूक व्यवस्था सक्षम करून चालणार नाही. शहरातील #treecover वाढविणेही महत्त्वाचे आहे #Carbonsequestration is equally important. Need to focus on shrinking #treecover in Pune @mataonline #ForestsDay #GlobalWarming #ClimateCrisis #climate
Tweet media one
4
12
37
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
#Maharashtra Otur range : Lost leopard cub reunited with mother after 5 days. roughly 2 months old cub was spotted in a sugarcane field @WildlifeSOS & @MahaForest rescued & #reunited d #leopard cub with its mother #pune #wildlife #nature #Trending #forest #TwitterNatureCommunity
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
7
39
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
1 year
आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे आयोजित भक्ती उत्सवात श्री श्री रविशंकर यांचा महासत्संग आणि सामूहिक अर्थवशीर्ष पठण विक्रमासाठी झालेली गर्दी स्थळ अर्थातच कोथरूड @ArtofLiving @Dev_Fadnavis @mataonline #pune #artofliving #म #मराठी #महाराष्ट्र #महाराष्ट्रटाइम्स #culture #heritage
Tweet media one
Tweet media two
2
7
36
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
आनंद कुठेही दडलेला असू शकतो! आनंदाचा आस्वाद घेता आला पाहिजे... 😀
Tweet media one
1
2
38
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
सावध ऐका पुढल्या हाका! तापमानातील बदलांमुळे पुण्याची #AirQuality ढासळते हे कारण किती दिवस सांगणार? प्रदूषणाच्या स्रोतांवर कामझाले पाहिजे!अन्यथा दिल्लीतले प्रदूषणाचे चित्र पुण्यात दिसायला वेळ लागणार नाही @ParagKMT @ShreedharLoniMT @suneetMT @PrashantAherMT #मराठी #महाराष्ट्र #पुणे
Tweet media one
Tweet media two
4
7
35
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
पुण्यातील वारसा स्थळांच्या यादीत सिटी चर्च चे नाव आवर्जून घेतले जाते! सैनिकांची प्रार्थनास्थळाची गरज ओळखून पेशव्यांनी पोर्तुगीज अधिकार्‍यांना चर्चसाठी सढळ हाताने जागा दिली होती @mataonline @ShreedharLoniMT @suneetMT @peshwapooja @vaidyanurag #culture #heritage #history #pune #म
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
12
34
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
3 years
डोळ्यासमोर डोंगरांची कत्तल सुरु आहे, पण प्रशासनाला काहीच गांभीर्य नाही. पुरावे आहेत, दुर्घटनांचे अनुभव आहेत, डोंगरांसाठी कळकळीने बोलणारे लोक आहेत, कायदा आहे पण महापालिका काहीच देणेघेणे नाही. @MPVandanaChavan @ShreedharLoniMT @PMCPune @mohol_murlidhar @PrashantAherMT @suneetMT
4
8
33
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
1 month
वर्षाविहार धोकादायक वळणावर कडेलोट होण्यापूर्वीच गर्दीला आवरा!! जिल्हाधिकारीसाहेब अतिउत्साही पर्यटकांना आवरा! संवेदनशील पर��यटन स्थळांसाठी कॅरिंग कपॅसिटीनुसार हवा प्रवेश @CollectorPune @HelloMTDC @MataNashik @mataonline #pune #महाराष्ट्र #tourism #heritage #forts #tourist
Tweet media one
Tweet media two
3
11
33
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
29 days
पुणे: भिमाशंकर वन्यजीव अभयारण्य क्षेत्रातील धबधबे आजपासून ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार @mataonline @PuneForest #pune #tourism #tourist #nature #wildlife #forest #socialmedia #reelasvideo #Reels #instatravel #accident
Tweet media one
1
8
35
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
तापमानाचा पारा घसरला.. पुण्यात आज सकाळी ८.३० पर्यंत ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद..🐕‍🦺 🧣🧤🥼 स्वेटर तर घातलाच पाहिजे! @IMDWeather @mataonline @Hosalikar_KS #pune #Winter #weather #पुणे #महाराष्ट्रटाइम्स #महाराष्ट्र #coldweather
Tweet media one
0
3
34
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
1 year
आणि आई (गोंडस) पिल्लाला घेऊन गेली! #pune तेजेवाडी गावात शेतात सापडलेला बछडा आणि बिबट आईची पुनर्भेट यशस्वी. ऊसाची तोडणी करताना गावकऱ्यांना पिल्लू सापडले Thanks to @MahaForest & @wildlifesos @SMungantiwar @mataonline #wildlifephotography #forest #Leopard #wildlife #Maharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
9
33
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
5 months
एकीकडे टेकड्यांना शहरांची फुफ्फुसे म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करायचे 😬 उपद्रवी लोकांमुळे #असुरक्षित झालेल्या टेकड्यांना कसे वाचवायचे? @AjitPawarSpeaks @Medha_kulkarni @ChDadaPatil @MahaForest @CPPuneCity #forest #Pune #crime #wildlife
Tweet media one
5
9
34
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
3 months
घराच्या गॅलरीत, अंगणात येणारे पक्षी, जंगलातल्या वन्यप्राण्यांना खायला देतानाचे व्हिडिओ, रिल्स #socialmedia वर प्रसिद्ध करणाऱ्यांवर वनविभागाकडून वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाईला सुरुवात @mataonline @MahaForest #wildlife #nature #pune #Forests #environnement #birding
Tweet media one
3
15
33
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
किल्ले वाडे मंदिरांचा अभिमान फक्त भाषणात नको, संवर्धनाची कृतीहवी #मटाजाहीरनामा @mohol_murlidhar @supriya_sule @PHF2018 @MarathiBrain @MarathiRT @MPVandanaChavan @mataonline @ShreedharLoniMT @suneetMT @PrasadPawarMT #heritage #Pune #culture #Politics #Politicaltalks #Election2022
Tweet media one
2
5
33
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
#Pune : Cubs & Mama #leopard Happy reunion Two days back 2 cubs were spotted in a sugarcane field near Talegaon Dhamdhere , @maharashtra Thanks to local people, @MahaForest & @WildlifeSOS . This is a 3rd case in one month. #nature #forest #conservation #environment #wildlife
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
3
32
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
4 months
बिबट्याची पिल्ले विसावली आईच्या कुशीत! सातारा : आईपासून विलग झालेल्या पिल्लांची पुनर्भेट घडवून देण्यात @MahaForest @resqct ला यश Successful reunion of #leopard cubs 🐆 #wildlife #forest #satara #planet @mataonline @ParagKMT @SMungantiwar @vijaypTOI #sundayvibes
3
2
34
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, रात्रीअपरात्री संकटात सापडलेल्या पर्यटकांच्या मदतीला जाणाऱ्या #पुणे जिल्ह्यातील बचाव पथकातील गिर्यारोहकांना मिळणार अधिकृत ओळखपत्र @SahyadriJunnar @PuneForest @Info_Pune @mataonline @HelloMTDC @collectorpune1 @gopalgMT #maharashtra #pune #म #मराठी
Tweet media one
2
4
32
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
बिबट्याच्या पिल्लाचे रक्तदान! Successful attempt! Emergency Blood Transfusion done for #Leopard cub @resq_wildlife She is is suffering frm severe infections dueto her previous captive conditions. Currently cub is under observation @NehaPanchamia @AUThackeray @MahaForest @ben_ifs
2
4
32
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
Beat d heat! #Pune : Rajiv Gandhi #zoo is doing everything to ensure d animals don't suffer during the sweltering summer Cooler, sprinklers, foggers are in place at zoo !! Photo : @swapnilshindeMT @mataonline #Heatwave #wildlife #nature #Trending #forest #wildlifephotography
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
4
30
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
Don't be cruel, don't be evil, Save #elephants because they are an important link in our food chain! जमिनीवरील सर्वांत मोठा, शक्तिमान, बुद्धिमान, समुहप्रिय प्राण्याचा आज हक्काचा दिवस ! #WorldElephantDay2022 #हत्तीदिन #म #मराठी #महाराष्ट्र @moefcc @MahaForest @TwitterRetweets
Tweet media one
0
7
32
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
ट्रेकिंगला विरोध नाही, पण आज कोणीही साहसी मोहिमांचे आयोजन करतय!अनुभव नाही, प्रशिक्षित लोक बरोबर नाहीत, प्रथमोपचार पेटी घेतली की झालं!अपघात झाला की स्थानिक लोकं जातातच मदतीला! सह्याद्रीच्या डोंगररांगांचा बाजार मांडलाय हौशी संस्थांनी! नियंत्रण नाही कोणावरच! @AUThackeray #म #मराठी
Tweet media one
2
12
30
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
3 years
काय करायचं या गर्दीला!!सगळ्याच ठिकाणी आपण किती अतिरेक करणार! किती लोकांचे बळी गेल्यावर प्रशासन साहसी खेळांची नियमावली लागू करणार? @PrasadPawarMT @Matapune @mataonline @MahaForest @MataNashik @VetalTekdi @PrasadPawarMT @AUThackeray @TamhiniGhat @HashTagMarathi @HashTMarathi #गडकोट
Tweet media one
Tweet media two
2
18
29
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
#JustTransition is an upcoming concept on which we as #journalists r going to write stories. Was fortunate enough to participate as a panelists for session called "Just Transition Dialogues: Media's Perspective" conducted by @Jtrc_iitkanpur @ps_iitk @jayashreenandi @ronakdgajjar
Tweet media one
0
3
31
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
20 days
झाडे लावा झाडे जगवा.. आवाहन करणारी पालिका पालापाचोळा नेण्यास मात्र टाळाटाळ करते. नागरिकांनी पाचोळा जाळला की मात्र सोसायटीला नोटीस येते करायचे काय पुणेकरांनी? साठवलेला पालापाचोळा टाकायचा कुठे? @mataonline @PMCPune #pune #civicissue #EnvironmentalJustice #TreeClub #PoliticsHub #म
Tweet media one
2
9
31
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
4 years
गव्यानंतर पुण्यात भर वस्तीत हरणाचा कळप.. नागरिकांनी हरणांना काही खायला देऊ नये.. वन विभागाचे आवाहन @mataonline @ParagKMT @ShreedharLoniMT @VetalTekdi @eco_mee @savehillsmaha @SunilLimaye2 @HillsPune @MahaForest @PrasadPawarMT @asmitacMT #Pune #wildlife #ManAnimalConflict
Tweet media one
Tweet media two
3
11
29
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
पुरातत्व विभाग काय काम करतो? असा प्रश्न पडणार्‍यांनी आवर्जून बघावे असे छायाचित्रप्रदर्शन #WorldHeritage weekनिमित्त यशवंतराव चव्हाण कलादालनात भरविण्यात आलय -#सातारा #सांगली #कोल्हापूर #सोलापूर #पुणे #restorationprojects -जेजुरी प्रस्तावित जीर्णोध्दाराची drawings आवर्जून बघावीत
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
4
28
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
3 years
A pair of 45-day-old #leopard cubs were found in a sugarcane field in Ozar village #Junnar , #Pune #Maharashtra . The cubs were successfully reunited with their mother by @WildlifeSOS & @MahaForest @AUThackeray @IfsPatil @ParagKMT @SunilLimaye2 @ShreedharLoniMT @Matapune #wildlife
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
3
27
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
5 years
भारताची ग्रेटा अशी ओळख मिळालेल्या आठ वर्षांच्या लिसीप्रियाने जागतिक हवामान बदल परिषदेत सगळ्यांचे लक्ष वेधले. कोण आहे ही लिसीप्रिया? @mataonline @PashokMT @ParagKMT @moefcc @LicypriyaK #climatechange #youth #GlobalWarming #COP25 #earth @GretaThunberg #pollution #म #मराठी
Tweet media one
1
12
28
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
1 year
बुरशी पाहून नाक मुरडणारे असंख्य लोक मशरूम मात्र चवीने खातात! पश्चिमघाटातील प्रदेशनिष्ठ बुरशींबरोबरच १००-१५०वर्षात हिमाचल प्रदेशापासून ते ब्रिटनच्या रानावनातील दुर्मिळ बुरशींनी पुण्यात बस्तान बसवलय #पुणे जिल्ह्यात २५०पेक्षाजास्त बुरशीच्या प्रजाती आढळतात #महाराष्ट्र @mataonline #म
Tweet media one
Tweet media two
1
9
27
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
4 years
#पुणे तिथे काय उणे! जिला पाहून आपण नाक मुरडतो त्या बुरशीच्या संशोधनात केले करिअर @KiranRandive @shree_brahmeMT @ShreedharLoniMT @Matapune @mataonline @MTjitendra @suneetMT @MahaForest @IUCN @moefcc #म @HashTagMarathi @HashTMarathi @MarathiRT @MarathiBOT #मराठीकट्टा #Pune
Tweet media one
1
8
26
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
1 year
वेगवेगळ्या योजना जाहीर करायच्या,साजेसे कार्यक्रमही करायचे, आणि सहा महिन्यात योजना पुन्हा कागदावर! सिंहगडावर गेल्यावर्षी अनेक चांगले उपक्रम सुरू झाले पण कामातील सातत्याअभावी सगळे अपयशी ठरले! @MahaForest @mieknathshinde @SMungantiwar @mataonline #पुणे #म #महाराष्ट्र #पर्यटन #Pune
Tweet media one
0
9
26
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
महाराष्ट्राचे राज्य पुष्प : ताम्हण, तामण (एप्रिल अखेरीस फुलांचा हंगाम सुरू होतो) State Flower of #Maharashtra - Jarul , Common name: Pride of #India #TreasuresOfMaharashtra @MahaForest @HillsPune @mataonline @HelloMTDC @TheWesternGhat @PuneForest @marathivichar #nature #म
Tweet media one
2
8
26
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 months
#Socialmedia वर #viral झालेला हा आजचा सांदण व्हॅलीचा व्ह���डिओ! काय करायचं या गर्दीचं. 🙆🏻‍♀️पावसाळा अजून सुरूही झालेला नाही. @MahaForest @HelloMTDC @DGPMaharashtra पर्यटकांचे नियोजन लावणार का? #tourism #maharashtra #nashik #pune #tourist @mataonline @MataNashik
8
11
25
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
जबाबदार कोण? :दीड वर्षांपासून कुत्र्यांच्या नसबंदीची प्रक्रिया रखडली आहे. वर्षभरात कुत्र्यांची संख्या ५० हजाराने वाढली #Straydogs population: roughly 4 lakh, Sterilization done(1sept 21 to 31Jan22): 107 dogs @vasantmore88 @Matapune @suneetMT @PMCPune @sushmadate @Manekagandhibjp
Tweet media one
1
4
25
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
Yay!!! On the way to @IITKanpur ! Happy to be a part of interesting discussion. I am sure it will give us a new approach to work on #energy transition. Thank you @Jtrc_iitkanpur ! @ChatterjeeBadri @tweetsvirat @ParagKMT @suneetMT #ClimateCrisis #EnergyCrisis #EnergyEfficiency
@Jtrc_iitkanpur
Just Transition Research Centre (IIT Kanpur)
2 years
Respected panelists for session 4 of our upcoming workshop - "Just Transition Dialogues: Media's Perspective". @jayashreenandi @animabal @chaitralicMT @ronakdgajjar @BhaskerTripathi @sibi123 @apqr @ps_iitk #EnergyTransition #JustTransition
Tweet media one
0
9
34
6
4
26
@chaitralicMT
Chaitrali Chandorkar
2 years
#positivevibes भोर वनक्षेत्राला #conservationreserve चा दर्जा. राज्य वन्यजीव मंडळांच्या बैठकीत राज्यात तीन नवीन अभयारण्ये आणि बारा conservation reserves जाहीर @MahaForest @AUThackeray #pune #forest #wildlife #maharashtra #म #मराठी
Tweet media one
0
6
25