DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE Profile Banner
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE Profile
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE

@Info_Pune

Followers
52,642
Following
57
Media
8,393
Statuses
20,668

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय पुणे कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल

Pune, India
Joined December 2015
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
मुख्यमंत्री @mieknathshinde आणि सौ. लता शिंदे यांच्या हस्ते #पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली..१/२ #आषाढीएकादशी @MahaDGIPR @CMOMaharashtra
Tweet media one
14
86
2K
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
पुणे, दि. २१- "पुण्यात सोमवारपासून पुन्हा पंधरा दिवस लॉकडाऊन" या TV9 च्या जुन्या बातमीचा व्हिडीओ पुन्हा एकदा कोणीतरी व्हायरल केलाय. सध्या तरी पुण्यात प्रशासनाने असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत
25
154
855
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
#पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मानाचे वारकरी यांना मोफत एसटी पास वितरण तसेच श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार वितरण कार्यक्रम. #आषाढीएकादशी @CMOMaharashtra @MahaDGIPR
5
62
822
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 months
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित. २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा १ हजार ५०० रुपये देण्यात येणार..१/२ @AjitPawarSpeaks
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
14
120
536
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
महाराष्ट्राच्या चित्ररथाला जिंकून देण्याची संधी चला मत नोंदवूया! ✅स्वत:च्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावरून MYGOVPOLL 337011,12 असा संदेश 7738299899 या क्रमांकावर पाठवावा. ✅प्रथमत: … ���िंकवर महाराष्ट्राचा #चित्ररथ निवडून मत नोंदवा.
Tweet media one
8
69
463
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#लॉकडाऊन मुळे अडकलेल्या व्यक्तींसाठी आवाहन… @RajSarag @collectorpune1
Tweet media one
98
123
416
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
1 year
#G20 बैठकीसाठी आलेल्या पाहुण्यांना आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे दर्शन. संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेताना प्रतिनिधींनी घेतला भक्तिरसाचा आनंद..१/२ #G20Pune @MahaDGIPR #वारी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
46
412
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
1 month
हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, पिंपरी चिंचवड, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. #PuneRains
22
98
401
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
1 month
पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांचे आवाहन #PuneRains @MahaDGIPR
7
63
370
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#पुणे चिमुकलीला तिच्या भावना शब्दात व्यक्त करता येत नसल्या तरी तिच्या नजरेत स्पष्टपणे दिसतात ! प्रशासनाचे धन्यवाद व्यक्त करून तुम्ही सर्वजण safe राहा असेच तर कदाचित तिला सांगायचे नसेल ना? आंबेगाव येथील चिमुकली तिच्या मूळ गावी जाताना @collectorpune1 @RajSarag @PMCPune @PuneZp
Tweet media one
8
27
356
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
1 month
🚨🚨 महत्त्वाची सूचना🚨🚨 #खडकवासला धरणातून होणार पाण्याचा विसर्ग वाढवून रात्री ११.०० वा. ९ हजार ४१६ क्यूसेक करण्यात येत आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी-कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग #PuneRains
7
36
360
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#कोटा (राजस्थान) मधून विद्यार्थी एसटीने स्वारगेट बसस्थानक, #पुणे येथे आज पहाटे 12:30 वाजता (शेवटची चौथी बस) पोहोचली. @RajSarag @collectorpune1 एकूण 74 विद्यार्थी आणि 8 ड्रायव्हर यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये COVID -19 संबंधित लक्षणे अथवा आजारी म्हणून कोणीही नाहीत.
27
35
336
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
3 years
Khadakwasla Discharge at 12:25 pm is 3412 Cusecs @MahaDGIPR @InfoDivPune
Tweet media one
Tweet media two
2
100
326
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली #महिलाआयोग_आपल्या_दारी उपक्रमांतर्गत #पुणे जिल्ह्यात १९ ते २१ जुलै दरम्यान आयोजित जनसुनावणीस सुरुवात. महिलांना त्यांच्या जिल्ह्यातच न्याय मिळवून त्वरित दिलासा देण्यासाठी उपक्रम उपयुक्त ठरेल- @ChakankarSpeaks १/२
Tweet media one
2
6
296
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी #तुळशीबाग गणपतीचे दर्शन घेतले. गणेश मंडळाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. @MahaDGIPR
Tweet media one
2
13
284
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केसरीवाडा येथे टिळक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मुख्यमंत्र्यांनी स्व. आमदार मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
2
8
276
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
3 years
अभिनंदन!! प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील ऐतिहासिक राजपथावर झालेल्या संचलनात सहभागी महाराष्ट्राच्या 'जैवविविधता मानके' चित्ररथाला लोकप्रिय निवड श्रेणीचा पुरस्कार
Tweet media one
0
12
269
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
#मंत्रिमंडळनिर्णय महाराष्ट्राला मिळाले #राज्यगीत. 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून २०२३ हे गीत अंगिकारण्यात येत आहे. #म
2
33
260
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
#खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने आज रात्री ११.३० वाजता १ हजार क्यूसेक्स विसर्ग #मुठा नदीपात्रात करण्यात येणार आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. @MahaDGIPR @PMCPune
0
36
247
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
1 month
🔴महत्त्वाची सूचना🔴 दि.२५ जुलै २०२४ #खडकवासला धरणातून होणारा विसर्ग वाढवून पहाटे २.०० वा. २० हजार ६९१ क्यूसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार कमी/जास्त होण्याची शक्यता. नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी-कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग #PuneRains
4
26
248
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
#राष्ट्रीयचित्रपटपुरस्कार #NationalFilmAwards “मी वसंतराव” या मराठी चित्रपटातील शास्त्रीय पार्श्वगायनासाठी @deshpanderahul रजत कमळ पुरस्काराने सन्मानित...अभिनंदन!💐
Tweet media one
2
13
247
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
3 years
जिल्ह्यात वेल्हे तालुक्यातील उंच असलेल्या तोरणा गडावर महावितरणकडून करण्यात आलेल्या विद्युतीकरणाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. वेल्हे, भोर व मुळशी तालुक्यातील वाड्यावस्त्यांच्या विद्युतीकरणासाठी ६ कोटी ५० लाख रुपये देण्याचे केले जाहीर
Tweet media one
2
18
242
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या उपस्थितीत मृदंग ज्ञान शिक्षण संस्था आळंदी आयोजित संत दासोपंत स्वामी आळंदीकर गुरुपूजन सोहळा, संस्थेचा रौप्य महोत्सव सोहळा आणि मृदंग दिंडी महोत्सवाचा समारोप. कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार दिलीप मोहिते पाटील, महेंद्र थोरवे उपस्थित
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
29
189
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
वारकरी संप्रदाय ही मोठी शक्ती असून या संप्रदायाने भजन व किर्तनाच्या माध्यमातून मानवकल्याण आणि विश्वशांतीचा संदेश दिला. मानवाला सद्विचार देणारा #वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचे वैभव आहे- मुख्यमंत्री @mieknathshinde
10
35
183
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
राजे शिवरायांना करुया मुजरा जो बाळा जोजो रे जोजो……’छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या जयघोषात किल्ले शिवनेरी येथे मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा. पर्यटन मंत्री @MPLodha उपस्थित #शिवजन्मोत्सव @MahaDGIPR
4
32
216
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
..हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे, मी जनतेचा सेवक आहे.... #केसरीवाडा येथे नागरिकांची भेट घेताना मुख्यमंत्री @mieknathshinde #पुणे @MahaDGIPR
Tweet media one
27
16
215
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
आला #उन्हाळा, प्रकृती सांभाळा! #Heatwave
Tweet media one
2
30
224
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
एनडीए चौकातील (#चांदणीचौक) रस्ता मोकळा करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम अंतिम टप्प्यात
5
19
219
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
1 month
हवामान विभागाने जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने पिंपरी चिंचवड, पुणे शहर, भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खडकवासला धरण परिसर, खेड, जुन्नर आंबेगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील शाळा २६ जुलै रोजी बंद राहतील-जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश #PuneRains
Tweet media one
7
66
217
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
1 year
आपले राज्यगीत अभिमानाने गाऊया, राज्यगीताचा सन्मान राखुया! #महाराष्ट्रदिन
0
40
200
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
किल्ले #शिवनेरी येथील शिवजन्मोत्सव सोहळ्यासा��ी वाहतूक आणि वाहनतळाची व्यवस्था #शिवजयंती
0
19
194
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#पुणे जिल्हा प्रशासन आपल्या मदतीला #पुणे जिल्ह्यातील लॉकडाऊन मुळे जिल्हात अडकलेल्या परराज्यातील व महाराष्ट्रातील इतर राज्यातील मजुर/विद्यार्थी/यात्रेकरु व इतर Containment zone च्या बाहेर असणारे लोकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास @RajSarag @collectorpune1
17
37
190
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
*वेळेत बदल* *Change in Time* *उद्धव साहेब दुपारी 1.30 वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करतील.* Uddhav Saheb will address the State at 1.30 pm मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज दि. २६/०४/२०२० रोजी दुपारी 1.30 वा. महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करतील.
5
25
186
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली.
4
11
179
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी कुटुंबियांसोबत श्री क्षेत्र #भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली...१/२
2
15
187
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
3 years
#पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 14 मार्चपर्यंत बंद राहणार- #जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख @collectorpune1 @RajSarag @InfoRaigad @InfoDivPune
Tweet media one
9
34
186
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
1 month
🚨 महत्त्वाची सूचना 🚨 #मुळशी धरणातून सायंकाळी ५ वाजता ५ ते ७ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये. नागरिकांनी खबरदारी घ्यावी-बसवराज मुन्नोळी, मुळशी धरण प्रमुख #Punerain
0
25
185
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
1 year
#शासन_आपल्या_दारी कार्यक्रमांतर्गत आयोजित #पंडितदीनदयालउपाध्याय महारोजगार मेळाव्यात १ हजार २९ उमेदवारांची नोंदणी. ६३९ उमेदवारांची निवड. मुख्यमंत्री @mieknathshinde , उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis आणि उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या हस्ते ३ उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान.
Tweet media one
Tweet media two
554
16
154
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
1 month
🚨 महत्त्वाची सूचना 🚨 #मुळशी धरणातून दुपारी २ वाजता २ हजार ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येणार आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये. नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत-बसवराज मुन्नोळी, मुळशी धरण प्रमुख #Punerain
0
22
183
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#पुणे जिल्ह्यामध्ये आणि बाहेरील जिल्ह्यातून येण्यासाठी एकच सर्वसाधारण संमतीपत्र पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या स्वाक्षरीने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व पोलिस आयुक्तालय आणि सर्व पोलीस अधीक्षक यांचे कार्यालयाकडे ईमेलद्वारे पाठविण्यात आले आहे. @RajSarag
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
19
44
178
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
पुणे येथे १६ आणि १७ जानेवारी रोजी होणाऱ्या #G20 बैठकीसाठी शहर सज्ज. #G20India #G20InPune @MahaDGIPR @PIBMumbai
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
23
175
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#महाराष्ट्र दिन हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन #मुंबई संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हुतात्मा चौक येथील त्यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण @RajSarag
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
20
177
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
दुसऱ्याचे दु:ख आपले मानून जगणारे खूप कमी असतात.आमदार लक्ष्मण जगताप हे त्यापैकी एक होते, अशा शब्दात मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी श्रद्धांजली वाहिली.
3
13
166
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#कोटा येथून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या 73 बसेस तिथे पोहचल्या आणि विद्यार्थ्यांनी आनंदाने, मोकळेपणाने भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार , परिवहन मंत्री अनिल परब यांचे आभार मानले @RajSarag
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
21
172
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात शासकीय ध्वजारोहण #पुणे महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६० वर्ष पूर्ण झाले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण @collectorpune1 @RajSarag
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
21
171
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
3 years
ई कॉशेस मोबीलिटी इलेक्ट्रीक व्हेईकल नवीन प्रकल्पाचे पर्यावरण मंत्री @AUThackeray यांच्या हस्ते भूमिपूजन. उद्योग मंत्री @Subhash_Desai यांनीही दिली प्रकल्पाला भेट...१/३
Tweet media one
Tweet media two
2
13
170
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते #पुणे मेट्रो रेल्वे प्र��ल्पाच्या वनाझ ते गरवारे महाविद्यालय स्थानक आणि पिंपरी-चिंचवड मनपा ते फुगेवाडी स्थानक मार्गिकेचे गरवारे महाविद्यालय स्थानक येथे उदघाटन. मेट्रो प्रदर्शनाला दिली भेट...१/२ @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
17
168
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन. कार्यक्रमाला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार @shelkesunilanna , @RRPSpeaks , माजी मंत्री मदन बाफना, कृष्णराव भेगडे, गणेश खांडगे, शंकरराव शेळके आदी उपस्थित
6
18
170
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
पुणे- राजस्थान मधून कोटा येथे असलेले पुण्यातील विद्यार्थी एसटीने आज पहाटे स्वारगेट बसस्थानक येथे सुखरूप पोहोचले. पुण्यात पोहोचल्यावर एकूण 74 विद्यार्थी आणि 8 ड्रायव्हर यांची पुणे महानगरपालिकेच्या तीन पथकांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. @RajSarag @collectorpune1
11
23
165
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
#G20 प्रतिनिधींनी शनिवार वाड्याला भेट दिली. या वास्तूची भव्यता पाहून पाहुणे स्तिमित झाले. #शनिवारवाडा अत्यंत सुंदर आणि आकर्षक असल्याची प्रतिक्रीया त्यांनी नोंदविली. अशा ऐतिहास स्थळांना भेट देण्याची संधी दिल्याबद्दल प्रतिनिधींनी प्रशासनाला धन्यवाद दिले...१/२ @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
10
165
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
1 year
#कसबापेठ आणि #चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सकाळी ७ वाजता सुरूवात…ज्येष्ठांचा आदर्श समोर ठेवूया!....मतदान करूया देशासाठी! @CEO_Maharashtra
0
9
163
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#लॉकडाऊनमुळे पुणे जिल्ह्यात अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी राज्य शासनाने धोरण निश्चित केले आहे-( पुणे जिलाधिकारी नवल किशोर राम की अपील) @RajSarag @collectorpune1 @Info_Satara
12
35
159
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
1 month
🔴महत्त्वाची सूचना🔴 दि.२५ जुलै २०२४ #खडकवासला धरणातून होणारा विसर्ग वाढवून सकाळी ६.०० वा. ४० हजार क्यूसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार कमी/जास्त होण्याची शक्यता. नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी-कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग #PuneRains
5
33
157
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#Pune - Naval Kishore Ram, Collector, Pune has allowed all real estate under construction projects to be resumed outside containment zones in the district and city limits. @collectorpune1 @RajSarag @PMCPune @pcmcindiagovin @puneruralpolice @PuneCityPolice
22
34
154
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#मुंबई, #पुणे वगळता इतर भागात एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी मुंबई - मुंबई, पुणे वगळता इतर भागात ��ीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल (स्टॅंड अलोन) दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. @RajSarag @collectorpune1 यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण देताना राज्य शासनाने स्पष्ट
4
37
153
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
*जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांना श्रध्दांजली* *जिल्हा प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकारी हरपला* #पुणे, दि. 07 : पुण्याचे विद्यमान अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे आज सकाळी पुणे येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र
Tweet media one
22
26
152
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
1 year
#पुणे हे स्वीडनमधील उद्योजकांचे 'सेकंड होम' आहे. स्वीडन इंडिया ज्युबिली सेलेब्रेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वीडन आणि महाराष्ट्रात औद्योगिक भागीदारी अधिक दृढ होऊन या क्षेत्रातील नव्या पर्वाची सुरूवात होईल- पुणे येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis ...१/३
Tweet media one
Tweet media two
4
11
155
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 months
प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्गमीत केले आहेत...१/२ #Punerains @airnews_mumbai
4
20
154
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
देहू येथे आयोजित जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लोहगाव विमानतळ येथे आगमन. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी केले स्वागत. @MahaDGIPR
Tweet media one
1
16
152
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
मुंबई आणि पुणे मंडळात बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक राज्यात एकाच दिवशी ३५० कोरोना बाधीतांना घरी सोडले आरोग्ययंत्रणेच्या प्रयत्नांना यश; नातेवाईकांना दिलासा- आरोग्यमंत्री राजेश टोपे @RajSarag @collectorpune1 मुंबई, दि. ५: कोरोनाचे रुग्ण वाढत असताना काल दिवसभरात राज्यातील
1
20
150
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#पुणे पोलीस #कोरोना विरोधातील लढ्यात घरच्यांपासून दुरावले.. पोलीस व आरोग्य सेवेतील व्यक्तींचा त्याग लक्षात घेऊन सर्वसामान्यांनी सामाजिक अंतर व इतर निर्देशांचे पालन करुन शासनाला मदत करावी #FightAgainstCoronavirus #Awarenessofcoronavirus @MahaDGIPR @PuneCityPolice @RajSarag @pmc
Tweet media one
Tweet media two
5
32
147
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
3 years
महसूलमंत्री @bb_thorat यांच्या हस्ते पुणे विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या महसूल विभागाशी संबंधित शासन निर्णय पुस्तिका व उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तयार केलेल्या भूसंपादन विषयक पुस्तिकेचे करण्यात आले प्रकाशन. @MahaDGIPR @maharevenue
Tweet media one
1
13
151
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी महात्मा फुले #मंडई येथील अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची आरती केली. यावेळी मंडळाच्यावतीने त्यांचा सत्कार केला. @MahaDGIPR
8
15
148
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
3 years
कल्पनेला पंख फुटण्याचे तरुणांचे वय असते, या पंखांमध्ये भरारी मारण्याचे बळ इनोव्हेशन सेंटरसारख्या संस्था निर्माण करतात. हे जगातील उत्तम केंद्र ठरावे. जगातील अशा उत्तम सुविधा महाराष्ट्रात उभ्या करणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे @MahaDGIPR @CMOMaharashtra
Tweet media one
0
11
145
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
3 months
#पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) व पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर (ओक वुड) मॅरियट सूट- ब्लॅक या दोन्ही हॉटेल व परमिट रूम तसेच पब बंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश. @MahaDGIPR #Pune
Tweet media one
37
29
149
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#नांदेड चे ३८ मजूर पुण्याहून रवाना -जिल्हाधिकारी नवल किशोर राम @collectorpune1 @RajSarag @InfoNanded #पुणे, दि.८: लॉकडाऊन काळात अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील ३८ मजूरांना सर्व प्रक्रिया पूर्ण करुन 3 वाहनांमधून पुण्यातून स्वगृही पाठविण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Tweet media one
Tweet media two
9
22
147
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
3 years
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती मार्फत उभारण्यात आलेल्या इन्क्युबेशन व इनोव्हेशन सेंटर आणि विज्ञान संशोधन केंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन...1/2 @MahaDGIPR @CMOMaharashtra
Tweet media one
Tweet media two
1
10
145
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#पुणे #कोरो��ाच्या अनुषंगाने केन्द्रीय चमूने जाणून घेतली पुणे विभागाची माहिती▪️कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये,यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा.▪️सर्व विभागाने समन्‍वयाने काम करावे.▪️धान्याचे वितरण सुव्यवस्थितपणे व्हावे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
24
141
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी #कोथरुड येथील श्री साई मित्र मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, खासदार @MPShrirangBarne , माजी महापौर @mohol_murlidhar आदी उपस्थित. मंडळाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
Tweet media one
1
17
142
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#भारतीय सैन्यदलाकडून पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा सत्कार @collectorpune1 @RajSarag #कोरोना_योद्ध्यांना भारतीय सैन्यदलाची मानवंदना #कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, कर्नल शर्मा, आर. एस. पाटीयाल आदींसह शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0
18
139
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
3 years
शाहू महाराजांनी कोल्हापूर मिरज रेल्वे मार्ग कोल्हापूर संस्थान चे खर्चाने तयार केला. 3 मे 1888 रोजी पायाभरणी आणि 20 एप्रिल 1891 रोजी रेल्वे वाहतूक शुभारंभ झाला. @MahaDGIPR #लोकराजाशाहू #सामाजिकन्यायदिन
Tweet media one
0
22
143
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
3 years
#माझा_सिंहगड_माझा_अभिमान कार्यक्रमाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ #किल्ले_सिंहगड परिसराचा पुरातन वारसाला शोभेल आणि पर्यावरणाला अनुरुप असा विकास करण्यात येईल आणि विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks (१/५)
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
7
141
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी वेगवेगळया प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार बारामती येथील प्रशासनाकडून करण्यात येणा-या उपाययोजना या इतर भागाकरीता अनुकरणीय असल्याने हा "बारामती पॅटर्न" राज्यभर मार्गदर्शक ठरेल-जिल्हाधिकारी नवल किशोर राम
5
29
138
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#पुणे -विस्थापित, कामगार,यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती यांना ज्या जिल्हयात जाणार तेथील जिल्हाधिकारी यांची परवानगी व वैद्यकीय तपासणीनंतरच पास मिळणार -जिल्हाधिकारी नवल किशोर राम @collectorpune1 @RajSarag
42
42
141
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
पावसामुळे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले असून पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहरातील ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. दुरुस्ती करताना रस्त्यांवर मजबूत थर देण्यात येईल-जिल्हा नियोजन समितीच्या बैकीत पालकमंत्री @ChDadaPatil
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
39
16
139
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये 10 मे ते 17 मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ची कडक अंमलबजावणी - उपमुख्‍यमंत्री पवार #पुणे, दिनांक 8- पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी 10 मे ते 17 मे पर्यंत कन्‍टेन्मेंट झोनमध्‍ये ‘लॉकडाऊन’ची (टाळेबंदी) कडक अंमलबजावणी करण्‍याच्‍या
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
21
142
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
1 month
हवामान विभागाने जिल्ह्यातील काही भागात रेड अलर्ट दिल्याने पिंपरी चिंचवड, पुणे शहर, भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खडकवासला धरण परिसर, खेड, जुन्नर आंबेगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील शाळा २५ जुलै रोजी बंद राहतील-जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Tweet media one
7
41
143
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
3 years
पर्यावरण मंत्री @AUThackeray यांनी पिंपरी येथील टाटा मोटर्स या कंपनीस भेट देवून इलेक्ट्रिक वाहन प्रकियेची माहिती जाणून घेतली. पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर उपस्थित. ..१/२ @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
13
141
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
गुजरात येथे झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत #महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकविल्याबद्दल राज्याला प्राप्त झालेला चषक क्रीडामंत्री @girishdmahajan आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष @AjitPawarSpeaks यांनी मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्याकडे सुर्पूद केला.
Tweet media one
3
8
141
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
3 years
देशातील #चित्रपट निर्मितीचे मुख्य केंद्र मुंबई आणि #सांस्कृतिक_केंद्र महाराष्ट्र राहील,त्यासाठी कलाकारांना आवश्यक सर्व सुविधा शासन उपलब्ध करून देईल. #कोल्हापूर आणि #मुंबई येथील चित्रनगरीत उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न-उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks (१/२)
Tweet media one
Tweet media two
3
9
133
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
#G20 प्रतिनिधींसमोर मराठी लोकसंस्कृतीचा सहज सुंदर आविष्कार. पाहुण्यांनी ढोल-लेझीमच्या तालावर धरला ठेका. #G20InPune @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
15
133
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
3 years
पुणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे पुजन.जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित . @MahaDGIPR
Tweet media one
1
13
130
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
प्रिय ग्राहक, आता आपली वीज नसल्याबाबतची तक्रार आपल्या नोंदणीकृत मोबाईल वरून ०२२-४१०७८५०० या नंबर वर मिस कॉल देऊन करू शकता. तसेच NOPOWER <ग्राहक क्र> हा संदेश ९९३०३९९३०३ वर पाठवून करू शकता.#महावितरण
4
39
126
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी @nanagpatekar यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेतले. @MahaDGIPR @NaamFoundation
3
10
127
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
3 years
उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या हस्ते पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील पोलीस महासंचालक पदक विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सन्मान पदक प्रदान करुन गौरव करण्यात आला. @MahaDGIPR @DGPMaharashtra @maharashtra_hmo @puneruralpolice @Dwalsepatil
Tweet media one
2
12
125
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#पुणे #कोव्हीड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने पारीत केलेले आदेश, निर्देश, SOP इत्यादींचे प्रभावी अंमलबजावणीबाबत. @RajSarag @InfoDivPune @collectorpune1 @PMCPune @pcmcindiagovin
Tweet media one
5
30
127
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
3 years
कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या विचारात घेऊन पुणे शहरातील निर्बंध शिथिल-उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks ■ पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला, तरच निर्णय लागू होईल ■ सोमवारपासून परवानगी देण्याआधी राज्य सरकारने ठरवून दिलेल्या निकषाचाही विचार केला जाणार @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
20
125
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#लॉकडाऊन मुळे आपण #नागपूर येथे अडकून आहात आणि आपल्याला नागपूर येथून परत जायचे आहे. आपल्याला आपल्या स्वगृही जिल्ह्यात परत जाण्याकरिता दिलेल्या फॉर्म मध्ये आपली माहिती अचूक भरा. @RajSarag जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर (Due to lockdown you are stuck in Nagpur and you want to go back
6
23
125
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
#मुंबई आणि #पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रांतून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा या क्षेत्रातील शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा @RajSarag @collectorpune1 1️⃣ पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नाशिक, अमरावती, सोलापूर नागपूर आदी)
20
29
126
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
6 months
कुपवाडा येथील भारत- पाक नियंत्रण रेषेजवळ #शिवजयंती सोहळा साजरा. हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांना जवांनाकडून अभिवादन. मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्याकडून भारतीय लष्कराच्या जवानांचे अभिनंदन #छत्रपतीशिवाजीमहाराजजयंती @MahaDGIPR
3
20
127
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
3 years
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय #बारामती येथील सिटी स्कॅन सुविधेचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना व्हावा आणि रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यात याव्यात-उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
8
126
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी श्रीमंत #दगडूशेठगणपती चे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. @MahaDGIPR
Tweet media one
4
13
121
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
कर्तव्य बजावताना ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडल्यास पोलिसांच्या कुटुंबाला 50 लाखांचे सानुग्रह अनुदान-उपमुख्यमंत्री अजित पवार #मुंबई-राज्यातील पोलिस दल ‘#कोरोना’विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा @RajSarag @gsfunde1985
Tweet media one
1
17
121
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आंबेगाव येथे साकारत असलेल्या #शिवसृष्टी चा पहिला टप्पा 'सरकारवाडा' चे केंद्रीय गृहमंत्री @AmitShah यांच्या हस्ते लोकार्पण. कार्यक्रमाला मुख्यमंत्री @mieknathshinde , उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis उपस्थित. @MahaDGIPR
8
17
117
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
4 years
*PUNE Rural* 30.6.2020. 9.00 pm *Rural DHO* Today's positives *88* *Haveli 36* ( Kirkatwadi 3,Urulikanchan1, Sortapwadi 1,Kunjeerwadi 1, Gujar Nimbalkar wadi
3
17
121
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
10 months
उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या उपस्थितीत विद्या प्रतिष्ठानच्या #स्वामीचिंचोली येथील अनंतराव पवार इंग्रजी माध्यम शाळेच्या नवीन वास्तूच्या उद्घाटन व नामकरण. ज्येष्ठ खासदार @PawarSpeaks , खासदार @supriya_sule , आमदार @bharanemamaNCP आदी उपस्थित...१/२
Tweet media one
5
9
119
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
2 years
मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेची क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली. क्रीडा मंत्री @GirishMahajan , महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष @AjitPawarSpeaks उपस्थित.
3
11
120
@Info_Pune
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
1 month
🚨 महत्त्वाची सूचना 🚨 #मुळशी धरणातून सुरू असलेला ७ हजार ८६० क्यूसेक पाण्याचा विसर्ग वाढवून १० हजार ७०० क्यूसेक करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांनी खबरदारी बाळगावी-बसवराज मुन्नोळी, मुळशी धरण प्रमुख #Punerain
0
9
121