![मराठीचिये नगरी Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1560252646346276864/8dyj5o8K.jpg)
मराठीचिये नगरी
@MarathiRT
Followers
91K
Following
47K
Media
14K
Statuses
214K
तारांमध्ये बारा राशी सप्तवारामध्ये रविससी यादिमिचेआं भासांमध्ये.. मराठिया.. #मराठी #मराठीदिन #महाराष्ट्रदिन #MahaCovid #MahaPlasma #महाराज्य आणि बरंच काही..
Maharashtra, India
Joined January 2013
खूप खूप आभार सर. आपली साथ आणि आशीर्वाद असेच राहुद्या. माय मराठीच्या सेवेकामी आपण सर्वांनी कटिबद्ध राहून महाराष्ट्राचा, मराठी मातीचा आणि मराठी भाषेचा झेंडा सदैव फडकत ठेवू. 🙏🏻🚩🇮🇳.
@MarathiRT धन्यवाद @MarathiRT परिवार !.आपण मराठी भाषेसाठी करत असलेले काम प्रशंसनीय आहे!.शुभेच्छा !.
40
65
621
धन्यवाद 🙏. मराठी भाषेच्या प्रसाराच्या या उद्देशाने सुरू झालेला हा परिवार आज ५० हजार मित्रमंडळींचा झाला आहे. ट्विटरसोबत आंतरजालावर सर्वत्र मराठीचा वापर वाढावा या उद्देशाने आपण सर्वांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होताना, आज सर्वजण मराठीत व्यक्त होऊ शकतात याचा आनंद आहे. #MarathiRT50K
168
113
903
आज ९ जुलै १८७५ रोजी एका वडाच्या झाडाखाली मुंबई शेअर बाजाराची सुरुवात झाली होती. #BSE #शेअरमार्केट #मुंबई
5
113
865
#Me_at20 या हॅशटॅगच्या ट्रेंडमध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या या मुद्रेसमोर सर्व छायाचित्रे कुर्निसात करतात. 😊 . असा स्वॅग पुढील 500 वर्षे होणे नाही. जय करवीर!!. राजे मुजर��� !!🙏
7
85
848
फोटो ऑफ द डे | शिवाजी महाराजांची प्रशंसा करणारे अमेरिकेच्या नॅशनल अनिलिन अँड केमिकल कंपनीचे हे दुर्मिळ जाहिरात प्रिंट. #shivajimaharaj #vintage #rare #print #newyork
11
173
717
अप्रिय @SonyTV आणि @SrBachchan.महाराजांच्या भूमीत बसून त्यांच्याबाबत केला जाणारा दुजाभाव हा कधीच स्वीकारला जाणार नाही. जाहीर निषेध !
37
246
633
आज जागतिक महासागर दिन. सागराच्या लाटा कितीही भक्कम असल्या तरी आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदी भेदू शकत नाहीत.आपल्या राजांनी बांधकामच इतकं मजबुत केलंय ज्याचं समुद्र पण काही वाकडं करू शकत नाही. ❤️🙏.#Shivaji_Maharaj
6
91
625
मुंबई शेअर बाजार सुरू होऊन आज १४६ वर्षे पूर्ण झाली. ९ जुलै १८७५ रोजी एका वडाच्या झाडाखाली शेअर बाजाराची सुरुवात झाली होती. #BSE #शेअरमार्केट #मुंबई
4
71
570
'स्टेफी आधी आवडू लागली की टेनिस', हे सांगू न शकणारी एक पिढी अजूनही तिच्या प्रेमात आहे. जर्मन, परिपूर्णता, कमालीची एकाग्रता आणि सातत्याच्या बळावर नवरातिलोवा व सेलेसला टक्कर देत २२ ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या स्टेफी ग्राफचा आज वाढदिवस. #HappyBirthday #SteffiGraf
14
43
562
आज जागतिक साडी दिवस. स्त्रियांचं सौंदर्य खुलावणाऱ्या या ६ वार आणि ९ वार पेहरावाचा दिवस 😍.भारतीय पेहरावांपैकी सर्वात सुंदर पेहराव. तसा हा पेहराव बहुतांशी भारतातच वापरात आहे, तरी देखील आपली प्रत्येक गोष्ट जागतिक असते. त्यामुळे आज #WorldSareeDay #जागतिकसाडीदिवस आहे. शुभेच्छा 😍😍
15
50
534