Adv. Sayali Sonawane Profile Banner
Adv. Sayali Sonawane Profile
Adv. Sayali Sonawane

@Sayalisonawane8

Followers
6,438
Following
116
Media
328
Statuses
1,002

सरचिटणीस General Secretary of state - महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना | महाराष्ट्र सैनिक | Advocate | #Savage

Mumbai
Joined November 2015
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
4 years
अंतीम वर्षाच्या परिक्षा घ्या, आमची हरकत नाही पण त्या आधी जाहिर करा की एका ही विद्यार्थ्याला कोरोना झाला तर राजभवन मध्ये त्याची सोय करण्यात येईल व स्वत: राज्यपाल व भाजप नेते त्याची काळजी घेतील! हे जमत नसेल तर राजकिय आकस सोडून विद्यार्थ्यांचा विचार करा! @Dev_Fadnavis @AUThackeray
73
248
2K
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
सर्वांच्या आशीर्वादाने स्वतंत्र practice सुरु करत आहे ! आशीर्वाद असु द्या ! 😊🙏
Tweet media one
188
60
2K
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 months
रात्रीचे 8:45 झाले आहेत आणि हा गांजेडी ladies डब्ब्यात फक्त चाढलाच नाहीये तर पालघर वरून ट्रेन वसई पोहचली तोपर्यंत एकटक असा बघत बसलाय. मुंबई सुरक्षित आहे म्हणून आम्ही जगभर मिरवतो आणि आत्ता मला प्रचंड सुरक्षित वाटत आहे.नियमाप्रमाणे डब्ब्यात पोलीस का नाही? @WesternRly @MumbaiPolice
Tweet media one
98
375
2K
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
10 months
आज ज्योत्स्ना साळुंके व तिच्या दोन मैत्रीणी यांची फर्ग्युसन महाविद्यालय मध्ये मेस लावली आहे त्या मुळे ताई आता कधी ही आईला जेवण झाले म्हणून खोटं बोलाव लागणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने ने अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात जबाबदारी घेतली आहे @mnsadhikrut
Tweet media one
137
221
2K
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
4 years
आम्हा मनसैनिकांना ओळख देणारे, अन्याया विरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत देणारे, स्वत: पुरता नाही तर समाजाचा विचार करायला शिकवणारे व प्रश्न सोडवण्यासाठी झगडण्याची ताकद देणारे आमचे साहेब औक्षवंत होवोत ! 🙏🏻😊 #HBDRajThackeray #RajThackeray @RajThackeray @mnsadhikrut
Tweet media one
37
77
2K
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
चर्चगेट वरुन बोरिवली लोकल मध्ये असतांना गुजराती मध्ये Announcement ऐकायला येतेय... @CMOMaharashtra अजुन काय काय बघाव लागणार आहे? @raosahebdanve मुंबई महाराष्ट्रात आहे हे नेहमी कसे विसरतात? 😡😡😡 @RajThackeray @SandeepDadarMNS @mnsadhikrut
155
317
2K
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
उप-जिल्हाध्यक्ष ते सरचिटणीस 🙂 माझ्यावर हा विश्वास दाखवण्याकरता मा. अमित साहेबांचे खुप खुप आभार! हा विश्वास सार्थ ठरवण्याचा व जबाबदारी पुर्ण करण्याचा मी पुर्ण प्रयत्न करेन ! @KirtikumrShinde साहेबांचे सुद्धा मनपूर्वक आभार 🙏 @mnsadhikrut @RajThackeray
Tweet media one
193
88
1K
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
माफिनामा आला...! जो वर आपण आपल्या भाषे विषयी तिखट होत नाहीत तो वर हे लोक सरळ होत नाहीत! @mnsadhikrut @KirtikumrShinde @vaidya_pankaj @avinash_mns
Tweet media one
Tweet media two
70
176
1K
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
I have ordered from @zomato in Mumbai and your delivery partner is demanding me to speak in Hindi... Why can't your delivery partners speak the language of the state in which they are being appointed? @zomato last time your customer care service did the same and now this...
77
211
1K
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
जवळपास एक तास गप्पा रंगल्या आज शिवतिर्थावर ! 😊 #धन्य #साहेब🙏 @RajThackeray @mnsadhikrut @KirtikumrShinde @anilshidore
Tweet media one
19
45
1K
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
Tweet media one
15
30
1K
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
4 years
साम टीव्हीशी बोलताना मनसे नेते संदीप देशपांडेच्या भावनांचा उद्वेग जनतेचा विचार करनार्या प्रत्त्येकाच्या मनात ह्याच भावना आहेत. लोकांचे हाल बघवले जात नाहीयेत,तरी मुख्यमंत्री आपल्या #Strawberry दुनिया मधून बाहेर यायला तयार नाहीत😡 #निर्लज्जप्रशासन @CMOMaharashtra @SandeepDadarMNS
47
198
936
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
मुंबादेवी मनसे विभागाध्यक्ष श्री.केशव मुळे यांची आज सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आर्थर रोड जेल मधून आज त्यांना release करण्यात आले आहे. पहिलीच स्वतंत्र केस जिंकने ती ही पक्षाची याहून आनंदाची बाब दुसरी काय ! @anilshidore @mnsadhikrut @RajThackeray #मनसे_आंदोलन
Tweet media one
100
61
891
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
आता नाही तर कधीच नाही... होवून जाऊद्या ! मा. किशोर शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सज्ज आहोत ! #मनसे #भोंगा @mnsadhikrut @RajThackeray @KirtikumrShinde @anilshidore @MNSAmeyaKhopkar @SandeepDadarMNS
Tweet media one
22
52
758
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
खुप वर्षांनी हा फोटो सापडला... शाळेत असतांना ह्या ना त्या कारणासाठी सतत passport size फोटो लागायचे. तेव्हा एकदा माझ साहेबांच locket हरवल्यामुळे मला पक्षाचा झेंडाच background ला पाहिजे म्हणून photographer कडे हट्ट करुन असे फोटो बनववुन घेतलेले... 😅 #महाराष्ट्र_सैनिक @RajThackeray
Tweet media one
Tweet media two
14
30
751
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
17 वर्षांपुर्वी आजच्या दिवशी जेव्हा साहेबांनी स्वत: ला ह्या महाराष्ट्राला अर्पण केलं तेव्हाच वयाच्या 8व्या वर्षी मी स्वत: ला साहेबांना व ह्या पक्षाला अर्पण केलं ! ह्या नवनिर्माणाच्या यज्ञात वाहुन घेतलेल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना 17व्या वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा!♥️
Tweet media one
7
28
721
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
मला टिका सहन करायला लागली तरी चालेल पण माझे मुलं तिकडे अडकू देणार नाही मी - राज साहेब #साहेब 🙏🙏🙏 @mnsadhikrut @KirtikumrShinde @anilshidore @GajananKaleMNS
9
52
682
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
मनापासुन धन्यवाद @AdiShirodkar9 आमचा पक्ष सोडण्यासाठी... कोणी तरी पक्ष सोडल्यावर साध्या कार्यकर्त्याला ही आनंद होणारे तुम्ही पहिले आहात ! 😅
39
72
693
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
मुंबई मध्ये भैयांची जबाबदारी घेनार्यांची जबाबदारी भैयांनी घेतली नाही? 😱😂 @rautsanjay61 @ShivSena @AUThackeray @uddhavthackeray #Shivsena #Jokersena #funniest_party
33
48
668
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
आता दिवसा ढवळ्या लोकल ने प्रवास करायची भीती वाटते. हे गांजेडी लोक खुशाल महिला डब्ब्यात चढतात आणि आमच्या वर घानेरड्या नजरा टाकतात. पोलिस यंत्रना जेवढ्या लवकर आमचे स्पिकर बंद करायला पोहचते तेवढी चपळता इथे का दाखवत नाही? स्टेशन्स देखील अड्डा झाला आहे. @MumbaiPolice @CPMumbaiPolice
Tweet media one
79
108
574
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
पूरग्रस्त भागात मदत घेऊन जाणार्या 100 ट्रक्स असतील तर त्या पैकी 95 ह्या मनसेच्या आहेत ! काही ही संकट आल की आधी मदतीसाठी राज ठाकरेंची माणसे ऊभी असतात... #mnsinaction @mnsadhikrut
32
65
567
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
विठ्ठलास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 #आमचे_साहेब ❤ @RajThackeray @mnsadhikrut
Tweet media one
12
23
528
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
ज्या मुंबई पोलिसांनी @MumbaiPolice अंडरवर्ल्ड चा नायनाट केला, त्यांना मुंबई च्या नाक्या नाक्या वर,प्रत्त्येक रेल्वे स्टेशन बाहेर गांजा फुकत,हातात ब्लेड घेऊन बसलेल्या नशेडींचा नायनाट करायला जास्त वेळ लागणार नाही! कृपया ह्याची दखल घ्यावी. पोलिस असुन ही unsafe वाटत. @mnsadhikrut
9
47
515
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
This mail is from a law firm having its office in Mumbai. They have set the criteria saying 'Non- Marathi is compulsory' @kslegal if you have problem with hiring Marathi people then you should start thinking of shifting your office to some other state! @mnsadhikrut
Tweet media one
50
159
503
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
नंदुरबार रेल्वे स्टेशन वर reservation form गुजराती मध्ये ? नंदूरबार गुजरात मध्ये कधी गेलं? @CMOMaharashtra @RailMinIndia @Central_Railway @PMOIndia Look into the matter ASAP ! @RajThackeray @anilshidore @KirtikumrShinde
Tweet media one
Tweet media two
23
147
471
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
स्वत: चे गेले तर दु:ख झाल ना @AUThackeray आमचे 6 चोरलेले तेव्हा आमच्या साहेबांना किती वाईट वाटलं असेल हा विचार केलेला का? #कर्माची_फळे
13
48
470
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
#स्वबळावर @mnsadhikrut
Tweet media one
6
28
467
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
4 years
आजच्या आंदोलनात मनसेचा झेंडा घेऊन सहभागी झालेली धुळे जिल्ह्यातील लळींग गावातील चिमुकली सैनिक .. भविष्य उद्याचे ✌🏻 #MNSAgainstInflatedBills @RajThackeray @avinash_mns @mnsadhikrut @anilshidore
Tweet media one
7
16
463
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
आंदोलने होतील, होत रा��तील... महाराष्ट्र सैनिकांना बाहेर काढायला टिम तयार आहे - राज साहेब 😎 @mnsadhikrut @KirtikumrShinde @anilshidore @adv
9
33
462
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
16 वर्षांपुर्वी जेव्हा साहेबांनी स्वत: ला ह्या महाराष्ट्राला अर्पण केलं तेव्हाच वयाच्या 8व्या वर्षी मी स्वत: ला साहेबांना व ह्या पक्षाला अर्पण केलं ! आता शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सैनिक म्हणून मिरवणार आहे अगदी थाटात!शुभेच्छा! #मनसे_वर्धापनदिन @mnsadhikrut
13
29
460
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
आज ह्या संपलेल्या पक्षाच्या सभेत जमलेल्या कार्यकर्त्यांनी फुंकर मारली असती ना एकत्र तर penguins सुद्धा उडायला लागले असते ! #लवंडे #penguin @AUThackeray @ShivSena @supriya_sule @ameytirodkar @mnsadhikrut 🧡
12
31
457
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
Tweet media one
26
43
433
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
4 years
एक आमदार म्हणून हसनार्या सर्वांसाठी... ही आहे मनसेची ताकद! @mnsadhikrut ला प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेची गरज नाही. @ShivSena सत्ता मिळवून काय करताय? बाळासाहेबांच्या नावापुढे हिंदूह्रदयसम्राट हे विशेषण ही लाऊ शकत नाहीत.😅 @akhil1485 व सर्व महाराष्ट्र सैनिकांचे खुप अभिनंदन. #मराठी
Tweet media one
7
57
422
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
4 years
"पुढचा कॉल मला मराठीतुनच यायला हवा" अस खडसावुन सांगितल्यावर @airtelindia ने ते त्वरित ऐकल. आपण आपल्या भाषेवर ठाम राहिलो तर त्यांना आपली भाषा बोलावीच लागते हे पुन्हा एकदा सिद्ध झाल. @reliancejio हेच अपेक्षीत @mnsadhikrut @akhil1485 @KirtikumrShinde @anilshidore #म #मराठी #मनसे
16
65
403
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, मनविसेचे अध्यक्ष श्री. अमितजी ठाकरे यांच्या समवेत आज 'आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी' या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. अनेक पर्यावरणप्रेमींसह श्री. अमितजी ठाकरे यांनी दादर समुद्र किनारा स्वच्छ केला. @mnsadhikrut @SandeepDadarMNS #MNS #म
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
33
399
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
1 year
शर्मिला ठाकरे सक्रिय राजकारणात आल्या तर मला चालेल-राजसाहेब ठाकरे!! आदरणीय वहिनी... आजच्या कार्यक्रमात देखील एवढ्या गर्दीत मी समोरून दिसली तेव्हा तुम्ही नावाने हाक मारून विचारपूस केली... आणखी काय हवं असतं एका कार्यकर्त्याला... 1/2 @mnsadhikrut @KirtikumrShinde
Tweet media one
7
22
392
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
मराठी असुन माझ्यासोबत हिंदी मध्ये बोलत असाल तर ऐकायला येत नाही मला... समोरचा व्यक्ती मराठी आहे हे माहित असतांना देखील मराठी माणुस हिंदी बोलतो ह्याची लाज वाटली पाहिजे ! 😡 #म #मराठी #मनसे
10
36
397
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
आज मला वाढदिवसाच गिफ्ट ठाण्यातून मिळतय्ं वाटतं...! 😅😂😂 शिवबंधन Nylon चं करा हे सांगितल तर ऐकत नाहीत तुम्ही @ShivSena 😂 #Eknath_Shinde #कच्चे_धागे @KirtikumrShinde @akhil1485
41
20
386
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याच स्वप्न उराशी बाळगणार्या व ते सत्यात उतरवण्याची क्षमता असणार्या आमच्या साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! 🧡 साहेब औक्षवंत व्हा ! #राजसाहेब_ठाकरे #HBDRajSaheb @RajThackeray @mnsadhikrut
Tweet media one
11
42
378
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
ही खाकी पहाटे 5 ला भोंगे होवुन शांतता भंग होतांना फिकी कशी पडते? मशिदींमध्ये जाऊन त्यांच्या चादरी वर असा पाय देवून दाखवाच... @JalgaonPolice @MahaPolice हे काय सुरु आहे तुमच्या राज्यात @CMOMaharashtra बाळासाहेबांच्या आत्म्यास शांती लाभो ! #निषेध @TV9Marathi @abpmajhatv
Tweet media one
46
75
376
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
4 years
तुमच्या दारावरची टकटक... #कामगार_विधेयक #दुरदृष्टी #RajThackeray
7
57
367
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
Law & order चा प्रश्न काल कोणी निर्माण केला हे सगळ्यांनी बघितलय्ं... रस्त्यावर राडे केले, पोलिसांना शिविगाळ केली तरी ही @SardesaiVarun वर काही कारवाई होणार आहे की नाही? की सत्तेत आहेत तर त्यांना सगळं माफ @MumbaiPolice ?
16
44
372
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
धन्यवाद
18
7
372
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
अखेरीस खुनाचे आरोप झालेला आमदार @SanjayDRathods ला कोणाच्या आशिर्वादाने व कशी क्लिनचिट मिळाली हे स्वत: मा.मू.(सध्याचे) ह्यांनीच स्पष्ट केल्याबद्दल आभार... एका मुलीच्या खुनाचा आरोप असलेल्याला सांभाळून घेतल म्हणे...! @OfficeofUT @CMOMaharashtra @mnsadhikrut @akhil1485
Tweet media one
7
75
353
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
Cutest thing on the internet today 🧡🧡🧡🧡 @lokmat @Riteishd #AmitSaheb #Most_stylish_politician 💫
0
33
337
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
एकच वादा आमचा राजू दादा !! @rajupatilmanase 🧡
4
34
327
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
4 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागण्या मान्य! अंतीम वर्षांच्या परिक्षा रद्द व मागील सर्व सत्रांचे गुण calculate करुन निकाल काढण्यात येणार असल्याच मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहिर केल आहे. धन्यवाद @RajThackeray @CMOMaharashtra #FinalYearExamsCancelled @mnsadhikrut
0
32
327
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
आज मा. अमितसाहेबांच्या उपस्थिती मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या राज्य कार्यकारणी (core committee)ची बैठक पार पडली. बैठकीत संघटन बांधणी बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले असून लवकरच मा. अमितसाहेब महाराष्ट्र दौरा करणार आहेत त्या बाबत चर्चा करण्यात आली. @mnsadhikrut
Tweet media one
Tweet media two
4
22
321
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
8 months
18 वर्ष एकनिष्ठे ची.... समाधानाची, संयमाची आणि स्वाभिमानाची .... १८ व्या वर्धापन दिनाच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना लाख लाख शुभेच्छा ❤️
Tweet media one
3
14
323
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
Why cactus? Because giving cactus plant symbolize endurance,persistence and toughness.Gifting this Moon cactus to our leader to tell he is resilient fighter who do not give up in tough situations. Happiest Birthday to this tough at the same time kind hearted leader. @mnsadhikrut
Tweet media one
5
9
318
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
4 years
मनसे हा पक्ष शहरांपुरता मर्यादित नाही हे आजच्या निकालावरुन सिद्ध झाले. मनसे चे उमेदवार मोठ्या प्रमाणावर निवडून आले.कित्त्येक ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला. येणार्या काळात देखील मनसेने ग्रामीण भागावर लक्ष दिल्यास पक्ष राज्यात मोठी मुसंडी नक्कीच मारेल. @mnsadhikrut #मनसे
10
40
313
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
शिवसेना (उद्धव गट) आणि बिग्रेडी एकत्र येताय म्हणे? 😂😂😂 Perfect combination !! @OfficeofUT दर 2 वर्षांनी रक्त बदलतय तुमचं ! 😂 सगळ्यांसोबत match करुन आता universal doner झालात तुम्ही 😂
28
35
308
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
5 years
गुराख्याच्या मुलाला मजल दर मजल चालतांना दुखतं, खुपतं, संकट येतात, गुडघी फुटतात, रक्तभंबाळ होतो पण त्याच्या चालीचा डौल अजिबात कमी होत नाही...तो गुराख्याचा मुलगा म्हणजे राज ठाकरे. 🙌 #RajThackeray #TheRealHero @mnsadhikrut @mnsmoresachin @anilshidore @avinash_mns @SandeepDadarMNS
2
27
310
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
जळगाव जिल्ह्यातून मनविसे संवाद दौर्यावेळी मनविसे मध्ये काम करू इच्छिणार्या विद्यार्थिनींंशी संवाद साधतांना...
Tweet media one
2
18
309
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
पुणे विद्यापिठाने परीक्षांबाबतीत जो काही भोंगळ कारभार सुरु आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे. परिक्षांचा pattern आणि वेळापत्रक लवकरात लवकर जाहिर करुन प्रश्नसंच उपलब्ध करुन द्यावेत अन्यथा मनविसे आहेच...! @CMOMaharashtra @samant_uday @mnsadhikrut
17
105
301
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
साक्री येथे संवाद बैठकी दरम्यान अचानक लाईट गेली,मात्र मोबाईलच्या flash light मध्ये संवाद सुरुच राहिला...! मा. राजसाहेबांच स्वप्न साकारण्यासाठी व मा.अमित साहेबांचे हात बळकट करण्यासाठी मनविसे टिम परिस्थिती काही असली तरी थांबणार नाहिये. @akhil1485 @PachangeSandeep @mnsadhikrut
Tweet media one
5
20
295
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
उत्तर महाराष्ट्र, अहमदनगर (अंबिकानगर),ठाणे ग्रामीण, पालघर, नवी मुंबई येथील ज्या ही तरुण- तरुणींना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत काम करायची इच्छा असेल त्यांनी सम्पर्क करावा... @akhil1485 @mnsadhikrut #मनविसे
Tweet media one
5
21
291
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
आरे वर नजर टाकली तर आम्ही का रे करणारच ! मा.अमित साहेबांनी भुमिका मांडल्याप्रमाणे मनसेचा मैट्रो कारशेड आरे जंगलात करायला कठोर विरोध! राज साहेबांनी सांगितल्या प्रमाणे नशीबाने संधी मिळाली आहे @CMOMaharashtra कर्तुत्व सिद्ध करा, उगाच डिवचण्याचा प्रयत्न करू नका...! @mnsadhikrut
Tweet media one
3
30
291
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
आज पालघर जिल्ह्यातील साकोरा येथील विद्यार्थिनींसाठी असलेल्या आश्रम शाळेस भेट देवून, विद्यार्थिनींशी संवाद साधून तेथील समस्या जाणुन घेतल्या. -Adv. सायली सोनवणे सरचिटणीस, मनविसे @mnsadhikrut @anilshidore @KirtikumrShinde
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
28
288
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
Banner लावनार्या बिनडोक शिवसैनिकांना मा. राजसाहेबांना मुस्लिम बांधवांनी घातलेली टोपी आणि शाल दिसली मात्र कपाळावरचं हिंदुत्व दिसलं नाही?राजसाहेबांच हिंदुत्व सर्व मुस्लिम विरोधी नाहीच आहे. त्यांच हिंदुत्व बिनडोक शिवसैनिकांना कळणार नाही. खालील फोटोवर काय बोलाल? @ShivSena #मनसे
Tweet media one
12
38
286
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
"तेरे रास्तेपे मै तो आँख मूँदके चला..." #राजसाहेब #अमितपर्व @RajThackeray @mnsadhikrut @KirtikumrShinde @anilshidore
Tweet media one
4
13
288
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
राज साहेबांच्या विचारांनी प्रेरित होवून साक्री येथे युवतींनी आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश केला... ग्रामीण,आदिवासी भागातून तरुणींनी पक्ष प्रवेश करणे म्हणजे मनसे तळागळात पोहचली आहे याचीच निशाणी. येत्या काळात ही मनसे साठी बदलाची नांदी ठरणार आहे. @mnsadhikrut
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
11
29
291
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
76व्या स्वातंत्र्य दिनाच्या खुप खुप शुभेच्छा #75YearsofIndependence
Tweet media one
1
8
284
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
1 year
सामान्य कार्यकर्त्यांना ओळख देणारा आमचा नेता !! ❤️ #AmitSahebThackeray #MNS #mnvs @mnsadhikrut @mnsRepost @MNSNewsLiv
1
19
284
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
4 years
जगभरात सेवा पुरवतांना तिथल्या लोकल भाषेत पुरवनार्या #एअरटेल ला महाराष्ट्रात मराठी मध्ये सेवा देण्याची गरज वाटत नाही? का?कोणामुळे? मराठीचा आग्रह आपण धरत नाहीत तो पर्यंत मराठी मुलांना रोजगार देण्याची,आपल्या भाषेत सेवा पुरवण्याची यांना गरज भासणार नाही... #म #मराठी #मनसे @mnsadhikrut
15
61
283
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
4 years
मनसे च्या वीजबील आंदोलना संदर्भात अदानी ग्रुप च्या CEO पाठोपाठ 'आरे' चे शिष्टमंडळ 'आरे वाचवल्या बद्दल' आभार मानण्यासाठी कृष्णकुंज वर राज ठाकरेंच्या भेटीला...! सत्तेवर कोणीही असो कामे तर 'कृष्णकुंज' वरचं होतात 😎 @mnsadhikrut @SandeepDadarMNS @GajananKaleMNS
3
46
274
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
Tweet media one
10
48
274
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे 'मनसे'चा !! आज सकाळी मरीन ड्राइव्ह येथे happy street अनुभवण्यास गेली असता आपल्या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरता आला नाही... 😅😅 ✌️ @mnsadhikrut @MNSAmeyaKhopkar @abhijitpanse
2
42
272
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
"मी म्हणतोय ना? मग नामांतर करायची काय गरज?" बोलणार्यांना आत्ता नामांतर करण्याची गरज का वाटली असावी? 😂 असो, ह्या उशिरा सुचलेल्या शहानपणाबद्दल अभिनंदन @OfficeofUT @CMOMaharashtra @ShivSena @mnsadhikrut @KirtikumrShinde
3
29
268
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
4 years
सामान्य नागरिक असो की नेते संकट आल्यावर सगळ्यांना @RajThackeray च आठवतात... #महाराष्ट्र #मराठी #RajThackeray
8
31
268
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
स्वत:ची internal भांडणे विसरुन? @Rupalispeak ताई, वाईट वेळेत आमचे 6 पळवुन घेवुन गेले हे विसराव म्हणताय का? आणि तुम्ही काय बोलताय भावासाठी या आणि हे आणि ते... ह्याच internal गोष्टींमुळे पक्ष सोडला अशा बोंबा मारता ना तुम्ही? मग तुम्ही ही विसरायच होत की... #कर्माची_फळे
3
27
264
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
पालघर येथे दौर्यावर असतांना विक्रमगड येथील आदिवासी ज्यू. कॉलेजमध्ये मा. राजसाहेबांच्या वाढदिवसानिमीत्त पुस्तके वाटप केली तसेच पक्षकार्यात सहभागी होण्याबाबत विद्यार्थिनींशी संवाद साधला. @mnsadhikrut @KirtikumrShinde @anilshidore
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
28
264
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
आमच्या अहिराणी मध्ये एक म्हण आहे... "घरना पोरं उघडा, नी याहीणले नेसाडा लुगडा" पक्षप्रमुख व त्यांच्या चाणक्य (😜 )यांनी हेच केल... स्वत: च्या लोकांकडे लक्ष दिलं नाही आणि 'इतरांची' जी हुजुरी करत राहिले राजकिय स्वार्थासाठी... मग ही वेळ येणार होतीच ! 😅 @ShivSena @KirtikumrShinde
13
17
263
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
मा. @AjitPawarSpeaks तुम्ही आधी जो मास्क वापरताय तो बदला बघू...! मास्क लाऊन देखील 2दा झाला की तुम्हाला कोरोना...😐 जशी तुम्हाला आमच्या साहेबांची काळजी आहे तशी आम्हाला देखील तुमची काळजी आहे. @mnsadhikrut @KirtikumrShinde @anilshidore @SandeepDadarMNS
5
22
264
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
उभ रहायला जागा नसलेल्या ट्रेन मध्ये ह्या अशाच बसलेल्या असतात अगदी पाय पसरवून... एक तर सरळ दरवाज्यात आहे... @Central_Railway @rpfwr1 @RailwaySeva अस असेल तर का लोकं ट्रेन मधून पडनार नाहीत ? यांच काही करता येनार नाही का? सिट्स सोडुन खाली कुठे ही बसन्यावर बंदी आणली जाऊ शकत नाही का?
Tweet media one
28
47
260
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
4 years
तुमच्या सरकारी सुरक्षा या सुरक्षा कवच समोर खूप छोट्या आहेत... आणि हो,ही सुरक्षा अभेद्य आहे...💪 @mnsadhikrut @KirtikumrShinde @anilshidore @CMOMaharashtra
4
31
262
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
अंधेरी पोटनिवणुकीच्या बाबतीत मा. राजसाहेबांनी जे केलं ते ह्या सत्तेसाठी लाचार लोकांना कधीच कळू शकतं नाही. कारण ते फक्त वारसाहक्काने तिथे बसले आहेत. पण विचारांचा वारसा राजसाहेबच पुढे नेताय हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. #मोठ्या_मनाचा_राजा @mnsadhikrut @RajThackeray
Tweet media one
7
17
256
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
10 months
जोत्सना सोळंके हीचा काही संपर्क मिळाला तर कृपया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपर्यंत पोहचवा.... @bbcnewsmarathi
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
10 months
'आईचा फोन आला तर जेवले म्हणून सांगते', दुष्काळामुळे पोटाला चिमटा घेऊन राहताहेत हे विद्यार्थी @prachee_ps @mieknathshinde @dhananjay_munde
Tweet media one
18
125
684
13
47
259
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
"भारत - पाकिस्तान मॅच ची जशी उत्सुकता असते तशीच उत्स्तुकता राजसाहेब यांच्या भाषणाची असते" मला बायकोला दवाखान्यात न्यायचं आहे म्हणून सभेला आता येणार नाही, मात्र मोबाईल वर नक्की बघेन" हे त्यांचे शब्द ऐकून ऊर अभिमानाने भरून आला! #नेता_सर्वसामान्यांचा #पाडवा_मेळावा #राजसाहेब
1
36
249
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
मनसे पुणे विद्यापीठाचे माजी अध्यक्ष आनंद बापट यांनी परिक्षा विभागाचे संचालक श्री.काकडे यांना परिक्षा pattern व प्रश्नसंच जाहिर करण्याबाबत निवेदन दिले आहे. तरी उद्या विद्यार्थ्यांना प्रश्नसंच दिला जाईल. @mnsadhikrut @GajananKaleMNS @akhil1485
Tweet media one
15
36
253
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
8 months
आज वर कधी ही अशी दरोडेखोर स्टाईल न केलेली मी आज मात्र पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी भर उन्हात 75 कि.मी. बाईक वर जायचं म्हंटल्यावर दरोडेखोर झालीच. 😅😅 #मनसे_पक्षप्रवेश #म @mnsadhikrut @RajThackeray @anilshidore @KirtikumrShinde
Tweet media one
7
10
239
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
शिवसेना फुटण्याच श्रेय हे उद्धव ठाकरेंचचं ! -मा. राजसाहेब ठाकरे
Tweet media one
5
15
237
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
तुम्ही जरा शांती घ्या @dhananjay_munde एवढा ताण घेऊ नका, झेपत नाही तुम्हाला... नाहीतर 16वा heart attack यायचा... आम्हाला काळजी आहे तुमची... जरा आपल्या 3 legitimate आणि 2 illegitimate अपत्यांचा विचार करा ! @NCPspeaks @akhil1485 @mnsadhikrut #मनसे
6
20
234
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
कोणाला संपलेला पक्ष म्हणत होते @AUThackeray @supriya_sule @NCPspeaks @ShivSena @AjitPawarSpeaks 😂 @mnsadhikrut सगळ्यांना पुरून उरणार ! #मनसे #भोंगा
Tweet media one
11
23
226
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ‘महासंपर्क अभियान' आज अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर येथे. मनविसे अध्यक्ष अमितजी ठाकरे हे प्रत्येक विद्यार्थी तरूण-तरूणींशी थेट संवाद साधणार.. चला मग भेटूया ! #MNVS #AmitThackeray #संवाद_दौरा
Tweet media one
3
13
233
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
सत्ता उपभोगण्यासाठी विचार बाजुला ठेवले तर काय परिणाम होतात, आपण बघत आहोतच! ह्यातून मराठी माणसाला आतातरी कळाव की राज ठाकरे हेच बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत व ज्यांना गादी दिली त्यांनी 'ढेकणं' करुन ठेवली गादीमध्ये. येणार्या निवडनुकींमध्ये सत्तेसाठी लाचारांना योग्य जागा दाखवा.
0
21
228
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
एवढ सगळ झाल तेव्हा नाही मात्र आज तो दिवा नुसता फडफडला नसणार तर बॉर्न अँड बॉटम मुंबई असणार्या एकदिवसीय नर्स ताईंनी तो विझवलाच असणारे...😅 बाळासाहेब be like : ....अब्रू माझी जातं होती ! 🤣 @KishoriPednekar @ShivSena @mnsadhikrut @KirtikumrShinde @anilshidore
6
17
225
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
मा.अमित साहेबांचे उत्तर महाराष्ट्रातील/खान्देशातील पहिल्या जिल्ह्यातील ठिक -ठिकाणचे स्वागत व जल्लोष बघुन खुप समाधान वाटले. खासकरुन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मालेगाव खुप खुप अभिनंदन 🧡 @mnsadhikrut @KirtikumrShinde @MalegaonMns
0
13
223
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
4 years
नाशिक महानगर पालिके कडून विसर्जनासाठी करण्यात आलेली व्यवस्था👇 'दत्तक बापाच' काम जोरदार! 😡 व्हिडिओ साभार : @ajinkyagite #GaneshVisarjan #विटंबना #नाशिक @NashikCorp @Dev_Fadnavis 😡 @mnsadhikrut
46
115
220
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
बरं ह्यांना ह्यांच संपलेल हिन्दुत्व सिद्ध करायला सभा वगैरे घ्यावी लागते आणि ह्यांचे penguin सेनेचे नेते @AUThackeray आम्हाला म्हणतात संपलेला पक्ष 🤣 त्या दिवसापासुन अजुन ही सुखाची झोप लागली नाहिये ह्यांना 😂 @mnsadhikrut
6
20
218
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
त्या @deepalisayed ताईंच्या चारोळ्या ऐकुन आठवले दर्जेदार कवी वाटू लागले आहेत... @ShivSena आवरा...! @RajThackeray @mnsadhikrut @KirtikumrShinde @akhil1485
10
22
214
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
4 years
पुढची पिढी योग्य दिशेला आहे हे नक्की...! #माझा_आवडता_नेता @RajThackeray @mnsadhikrut
Tweet media one
4
11
215
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
2 years
ग्रामीण भागात स्वस्त दरात sanitary napkins देण्यात यावे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी मेनी केल्या बद्दल सरकारचे आभार मात्र इतर योजनांप्रमाणे हे देखील केवळ कागदावर व नव्याचे 9 दिवस न राहता अंमलात देखील आणावे ही अपेक्षा ! @ThakareShalini @mnsadhikrut @KirtikumrShinde
3
21
211
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
4 years
जेव्हा सत्ताधारी पक्ष फक्त इशारे देत असतो तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम फत्ते करुन ही येते... मराठी माणसासाठी व मराठी अस्मिता जपण्यासाठी फक्त 'मनसेच' #म #मराठी #महाराष्ट्र #मनसे @SandeepDadarMNS @mnsadhikrut
Tweet media one
Tweet media two
5
24
207
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
तुमच्या ऑफ़र ला @vasantmore88 तात्यांनी कस अ‍ॅपटल @OfficeofUT 🤣
Tweet media one
2
14
205
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
जेव्हा non political लोकांकडुन अशा प्रकारचे मेसेजेस येतात तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो! #आमचे_राजसाहेब 🙏 @RajThackeray @mnsadhikrut @anilshidore @akhil1485 @avinash_mns
Tweet media one
4
26
208
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
4 years
"आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजुने आहोत, 'त्यांनी' किती ही प्रयत्न केला तरी आम्ही निर्णय विद्यार्थ्यांच्या बाजुनेच घेऊ" हे सगळी वाक्य 'जुमला' घोषित करायची का आता @meudaysamant साहेब? विद्यार्थ्यांचा मानसिक छळ थांबवा 🙏 @CMOMaharashtra @mnsadhikrut @mnsmoresachin @SandeepDadarMNS
9
60
204
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
मिळेल सर्वांना, गर्दी नको ! @rautsanjay61 @ShivSena @NCPspeaks @Awhadspeaks
Tweet media one
13
19
206
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
विद्यार्थी सेना ही स्त्रोत असते लम्बी रेस चे कार्यकर्ते, पुढे नेते घडवणारी. ह्या साठी charismatic चं नेता हवा. आणि ते अमित साहेब आहेत! इतर नावं सुचवनार्यांनी लक्षात घ्यावं की विषय महाराष्ट्राच्या अध्यक्षाचा चाललायं... विभागाचा नाही किंवा शहराचा नाही ! @RajThackeray @mnsadhikrut
7
28
210
@Sayalisonawane8
Adv. Sayali Sonawane
3 years
ओळखीचे डॉक्टर्स असल्यास वयोगट न बघता लसीकरण होवु शकते @rajeshtope11 ? दुसरीकडे वयोवृद्ध लोक दिवस दिवस भर लाईन मध्ये उभे राहुन ही त्यांना लस मिळत नाहिये, अशा वशिलेबाज डॉक्टर्स वर काही कारवाई करणार आहात की नाही? @CMOMaharashtra @AUThackeray @SpDhule
13
24
204