Shalini Thackeray Profile Banner
Shalini Thackeray Profile
Shalini Thackeray

@ThakareShalini

Followers
73,857
Following
221
Media
3,116
Statuses
7,259

सरचिटणीस-महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्याध्यक्षा - महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना निर्माता, सिनेमंत्रा संस्थापक संस्थापिका, कलकी फॉऊंडेशन

Mumbai, India
Joined March 2015
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
अभिनंदन किआन अमित ठाकरे. #amitthackeray
Tweet media one
126
142
5K
@ThakareShalini
Shalini Thackeray
3 years
कैसे हो राज... #MNS
69
406
4K
@ThakareShalini
Shalini Thackeray
3 years
ऑक्सिजन ,व्हेंटिलेटर , रेमडेसिव्हर,सर्वच तर विदेशातून आयात करत आहे मग, "मेक इन इंडिया"मध्ये काय फक्त "भक्तच" तयार केले काय ?
158
495
4K
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
रेल्वे इंजिन भाड्याने द्या म्हणुन उपदेश देणार्‍यांवर धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली आहे.🏹 #शिवसेना #धनुष्यबाण #रेल्वेइंजिन #निष्ठायात्रा #udhavthackrey #AdityaThackeray #adityathakrey
209
276
4K
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
महाबळेश्वरच्या 'त्या' अधिवेशनात जर 'योग्य' माणसाच्या हातात धनुष्य- बाण दिला असता तर आज हा दिवस आलाच नसता. वारसा विचारांचा.... . . #MahabaleshwarAdhiveshan #Adhiveshan #MNS
210
267
3K
@ThakareShalini
Shalini Thackeray
1 year
ही आहे सत्तेची जादू... कट्टर वैरी झाल्या सख्ख्या मैत्रिणी 😂😂😂 . #MaharashtraPolitics #MaharashtraNews @mnsadhikrut
Tweet media one
133
244
3K
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
ज्या दिवशी हे चित्र सत्यात उतरेल त्या दिवसापासून महाराष्ट्राचा उत्कर्ष सुरू होईल. . #RajThackeray #mnsforMaharashtra #MNS
Tweet media one
375
117
3K
@ThakareShalini
Shalini Thackeray
8 months
केवढी प्रचंड कल्प���ाशक्ती असते व्यंग चित्रकारांची.... इथे "व" ला कळून चुकलय... "ध" अर्धवट आहे... अगतिक आहे... लाचार आहे... बेबस है..... आपला आधार नसेल तर तो संपल्यातच जमा आहे... पण त्याला तरी या "ध" ला कुठे टिकवायचा आहे... म्हणून त्याने हात दिलेला नाहीये... पोटाला लटकणारा हा "ध"
Tweet media one
217
443
3K
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
Tweet media one
30
120
3K
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
मातोश्री चा दरारा असा होता की, समोरचा नुसता थरथर कापायचा पण आता मातोश्रीच्या आत राहणारे थरथर कापायला लागले आहेत.....!!! #शोकांतिका #HanumanChalisa #Matoshree
166
244
3K
@ThakareShalini
Shalini Thackeray
1 year
रामनवमी जोरात साजरी करा असं राजसाहेबांनी सांगितले आणि हिंदू देव देवतांची टिंगल करणारे पण आरती करू लागले. बाई सुधारली... #sushmaandhare #RamNavami @mnsadhikrut
Tweet media one
223
183
3K
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
मी कुंकू - टिकली लावते. गेल्या काही वर्षांपासून तर मोठे कुंकू लावते. कारण मला आवडते. पण उद्या जर मला कुणी कुंकू किंवा टिकली लावण्याची सक्ती केली तर मी लावणार नाही! . #SambhajiBhide #टिकली #टिकलीचाआग्रहनकोच
154
135
3K
@ThakareShalini
Shalini Thackeray
4 years
संकटातील संधी...'राजगड' कार्यालयातील आमचा सहकारी तुषार पाटील (9870926629) याने पिठलं - भाकरी,ठेचा व वांग्याचे भरीत असा मराठमोळा मेनू घरपोच देण्याचा व्यवसाय आजपासून सुरू केला आहे. एका मराठी तरुणाच्या या उपक्रमास आपण सर्वांनी पाठिंबा देऊन त्याचे मनोबल वाढवूया. मनःपूर्वक शुभेच्छा!!
Tweet media one
51
160
3K
@ThakareShalini
Shalini Thackeray
4 years
मुंबईची 'आम भाषा' हिंदी नाही, मराठी आहे, हे ह्या सब टीव्हीवाल्यांना मान्य नसेल, तर महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या कानाखाली 'सुविचार' लिहावे लागतील! तेसुद्धा मराठीत! 'कानाखाली काढलेले मराठी सुविचार' ह्यांना बरोबर वाचता येतील!! @sabtv
290
481
2K
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
कधी बाळासाहेब दिसतात, तर भगवी शाल घेऊन फिरतात असे म्हणणाऱ्यांना हा फोटो सर्वकाही सांगून जातो.... फक्त कलानगरच्या सर्किटला दिसत नाही...!!! #RajThackeray
Tweet media one
127
181
2K
@ThakareShalini
Shalini Thackeray
4 years
ठाकरे हा ब्रँड कोण जपतय हे साऱ्या जगाला माहीत आहे.....!!!!
62
237
2K
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
ते लढण्यासाठी उभे होते. हे रडण्यासाठी उभे आहेत. #वारसा_विचारांचा
Tweet media one
202
142
2K
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
ज्या दिवशी मी आणि माझा पक्ष सत्तेसाठी काँग्रेस सोबत जायची वेळ येईल तेव्हा मी माझे दुकान बंद करेन.... स्वर्गीय हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे अखेर पुत्राने भविष्यवाणी सत्यात आणून दाखवली....शिवसेना दुकान अखेरीस तात्पुरते का होईना पण बंदच झाले......
208
179
2K
@ThakareShalini
Shalini Thackeray
4 years
Tweet media one
22
90
2K
@ThakareShalini
Shalini Thackeray
11 months
पक्ष फोडून पक्षाची मालकी ताब्यात घेणारे अनेक एकनाथ शिंदे आणि अजित पवार तयार होतील पण आपल्या मनगटाच्या ताकदीवर स्वतःची स्वतंत्र वाटचाल करणारा एकमेवाद्वितीय 'राज ठाकरे'च! #RajThackeray #RajSahebThackeray @mnsadhikrut
Tweet media one
71
134
2K
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा हा तर एक बहाना आहे,पक्षात किती लोक उरले आहेत ते कदाचित तपासून पाहत आहेत.....!!! आणि म्हणे मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही....... समय समय की बात है.....!!! #आदित्यठाकरे #निष्ठायात्रा #संपलेलापक्ष #शिवसेना
90
114
2K
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Tweet media one
43
44
2K
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
कोई सच्चा बोल रहा है झूठी नस्ले खोल रहा है ‘चालीसा' तो प्रयोग है. इकठ्ठा होने का योग है इतिहास की वाणी बोली है अधर्म की यहाँ एक न चली है. हनुमान पर जब रोक लगी है. रावण की तब लंका जली है।
Tweet media one
66
212
2K
@ThakareShalini
Shalini Thackeray
8 months
ठाण्यात एका महिलेला गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न होतो आणि आरोपी २ दिवसात सुटतो ! चित्राताई वाघ आणि रुपाली चाकणकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्रातील महिला एकदम सुरक्षित आहेत. @ChitraKWagh @ChakankarSpeaks #Thane #Maharashtranews @mnsadhikrut
37
300
2K
@ThakareShalini
Shalini Thackeray
11 months
अंधारे बाई, या पुढे याद राखा. संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डि.जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही. #mns #rajsahebthackeray #sushmaandhare #djdolby #MaharashtraPolitics #maharashtranews @mnsadhikrut
Tweet media one
127
209
2K
@ThakareShalini
Shalini Thackeray
7 months
आज एक वर्तुळ पूर्ण झालं आहे ज्या माणसामुळे शिवसेनेतल्या दिग्गज नेत्यांना बाहेर पडावं लागलेलं आज त्याच माणसाच्या हातातून पक्ष सुटलाय. - सौ.शर्मिलावहिनी राजसाहेब ठाकरे #sharmilathackeray #Rajsahebthackeray #Maharashtrapolitics #MaharashtraNavnirmanSena @mnsadhikrut
Tweet media one
218
168
2K
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
स्वतःच्या पक्षात केमिकल लोच्या कधी झाला, हे कलानगरच्या सर्किटला समजलेच नाही... #सर्किट #कलानगर #केमिकललोच्या #विधानपरिषदनिवडणूक #एकनाथ_शिंदे #शिवसेना
84
103
1K
@ThakareShalini
Shalini Thackeray
4 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांची मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली.. परप्रांतीय मजुरांची नोंदणी करण्याचा राज्यांना आदेश..
Tweet media one
30
107
1K
@ThakareShalini
Shalini Thackeray
8 months
फक्त स्वतः ला मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून जनतेचा कौल नाकारणारे आज लोकशाहीच्या नावाने गळा काढत आहेत. कर्माची फळे, अजून काय. @mnsadhikrut
71
178
1K
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
परफेक्ट.. ही २ मिनिटांची क्लिप अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेला विचार करायला भाग पाडेल !! . . #Maharashtra #maharashtranews
82
295
1K
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
आज खऱ्या अर्थाने 'बाळासाहेबांचा सामान्य शिवसैनिक हा मुख्यमंत्री झाला' अभिनंदन @mieknathshinde - एकनाथ संभाजी शिंदे #एकनाथ_शिंदे #मुख्यमंत्री #UddhavThackarey #MNSAdhikrut
20
65
1K
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
बंडखोर आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग या चिमण्यानो परत फिरा रे....अशी आर्त हाक घालायची..... पक्ष सोडून गेलेल्यांच्या परतण्याचा विचार सुद्धा न करणारे एकमेव शिवतीर्थावरील एकच ठाकरे..राजसाहेब ठाकरे .....!!!! #गद्दार #आदित्यठाकरे #शिवतीर्थ #याचिमण्यांनो
65
63
1K
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
राज साहेबांनी संजय राऊत यांना एकट्यात बोलण्याची सवय लावावी असा सल्ला दिला होता, आज तो सल्ला कदाचित राऊताना जेलमध्ये उपयोगी येईलच....!!! #ईडी #संजयराऊत #एकट्यातबोलणे
119
63
1K
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
जुलै महिन्यात केलेली भविष्यवाणी आता खरी होताना दिसत आहे...... उद्याच्या वर्तमानपत्रात जाहिरात आली तर आश्चर्य वाटून घेऊ नका......धनुष्यबाण डोहाळे जेवणसाठी भाड्याने देणे आहे...!!!!
Tweet media one
105
108
1K
@ThakareShalini
Shalini Thackeray
1 year
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काय झालं बघा. @mnsadhikrut
Tweet media one
198
96
1K
@ThakareShalini
Shalini Thackeray
5 years
डॉ.प्रियांका रेड्डी यांच्यावर सामुहिक बलात्कार करून जिवंत जाळण्यात आले... दरवेळेस मेणबत्तीच पेटवायची का ? देशात #शरिया कायदा लागू झाला पाहिजे,असे राजसाहेब ठाकरे कोपर्डी घटनेनंतर बोलले होते.बलात्काऱ्यांचे हात पाय जागेवर कलम केले पाहिजेत ! @mnsadhikrut
48
188
1K
@ThakareShalini
Shalini Thackeray
4 months
ज्याच्या कडे आमदार - खासदारांची संख्या जास्त त्याचाच पाठींबा खरा, असं असेल तर ज्याच्या कडे आमदार-खासदार जास्त त्याचीच शिवसेना खरी हे ही मान्य करा... नकली शिवसेनेची नकली प्रवक्ता... @mnsadhikrut
95
109
1K
@ThakareShalini
Shalini Thackeray
4 months
मनसेला 'धनुष्य बाण' चिन्हावर लढायला सांगणार्‍यावर दुसर्‍या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला आहे. इकडून तिकडून पाला पाचोळ्या सारखा उडत आलेला
212
106
1K
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
Shameful… सोनू निगम सारख्या जगप्रसिद्ध कलाकाराला उद्धव ठाकरे गटाच्या एका आमदाराने मारहाण केली. @Dev_fadnavis @mieknathshinde आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी. #SonuNigam
Tweet media one
84
93
1K
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
#MNSEffect मुंबई लोकलमधील प्रवाशांनीसुद्धा प्रवासादरम्यान केलं हनुमान चालीसाचं पठण,मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे आता सामान्य जनतेला देखील हनुमान चालीसा म्हटल्याने तुरुंगात टाकणार का ? अस किती जणांना तुरुंगात टाकणार? #HanumanChalisa #MumbaiLocal #RajThackeray #MNS #RajSahebThackeray
18
116
1K
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
"एकनाथ" महाराज की जय....!!! मला सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला पाहायचा आहे,या स्वतःच्या वाक्याचा विसर पडलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज "एकनाथ" महाराज नक्कीच आठवले असतील. दीपाली ताई आपण आता स्वत:च्या पक्षाच्या तब्येतीची काळजी घ्या #एकनाथ_शिंदे #विधानपरिषदनिवडणूक
26
79
1K
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
सर्व वारकरी संप्रदायाने श्री, विठ्ठला चरणी शपथ घेऊन ठाकरे सेनेला या पुढे मतदान करणार नाही असा निश्चय केलेला आहे. 👍 जय श्री राम कृष्ण हरी 🙏🙏🙏 #SushmaAndhare #varkari #varkarisampraday
75
116
1K
@ThakareShalini
Shalini Thackeray
4 years
Well done @akhil1485
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
25
42
1K
@ThakareShalini
Shalini Thackeray
11 months
वाढदिवसाची सुरुवात सन्मा. राजसाहेब यांच्या आशीर्वादाने.... #rajsahebthackeray #MaharashtraNavnirmanSena #shalinithackeray #MNS @mnsadhikrut @RajThackeray
Tweet media one
49
36
1K
@ThakareShalini
Shalini Thackeray
1 year
बाळ किआन यास पहिल्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा व अनेक आशिर्वाद! . . #KiaanThackeray #AmitThackeray #RajThackeray #maharashtranavnirmansena #mns @mnsadhikrut
Tweet media one
22
25
1K
@ThakareShalini
Shalini Thackeray
3 years
खंडण्या गोळा करायला जशी सरकारी यंत्रणा कामाला लावली... तशीच औषधं..ऑक्सीजन..बेडसाठी कामाला लावली असती तर आज महाराष्ट्राचे असे हाल झाले नसते.
20
132
953
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
10
76
933
@ThakareShalini
Shalini Thackeray
5 years
संघर्ष यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला... #मनसे_महामोर्चा 🚩 @mnsadhikrut
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
17
52
913
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
Konkani Hearted Girl Youtuber Video On LADIES washroom On Highway And Toll naka. . . #mnsmaharashtra #MNS
25
110
924
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
दोनच सभा आणि पवार साहेब नास्तिकचे आस्तिक झाले, उद्धवजी सेक्युलरचे परत हिंदुत्ववादी झाले, सुप्रिया सुळे वडिलांचे मंदिरातले फोटो टाकायला लागल्या आणि आदित्य ठाकरेंना अयोध्या आठवली तरीही म्हणे राज ठाकरेंना आम्ही गांभिर्याने घेत नाही! #RajsahebThackeray #MNSAdhikrut #Hindutva #MNS
13
107
901
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
अमितजी 'बाबा' झाले! राजसाहेब 'आजोबा' झाले!! #पुत्ररत्न #RajThackeray #AmitThackeray
39
36
889
@ThakareShalini
Shalini Thackeray
1 year
Tweet media one
3
19
863
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 months
राजसाहेब सगळे निर्णय उघडपणे घेतात. बंद खोलीत, महाराष्ट्र��च्या जनतेपासून लपवून मुख्यमंत्री पदासाठी लाचारी करत नाहीत. उघडपणे 'बिनशर्त' पाठींबा द्यायला जिगर लागते आणि ती फक्त आता एकाच 'ठाकरे ' मध्ये आहे आणि ते म्हणजे राज ठाकरे!! @mnsadhikrut @RajThackeray #mnsadhikrut #rajsaheb
198
92
852
@ThakareShalini
Shalini Thackeray
3 years
मनसे अध्यक्ष श्री.राजसाहेब ठाकरे यांची वाढदिवसाच्या निमित्ताने सदिच्छा भेट घेऊन शुभाशिर्वाद घेतले....!!!
Tweet media one
Tweet media two
36
32
850
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
अंधारात तिर मारणाऱ्या नवं शिवसैनिकांमुळे माजी महापौर व कांदे बाई यांचे वांदे झाल्याची चर्चा शिल्लक सेनेत सुरू आहे..महाप्रबोधन यात्रेत बोलावले नाही म्हणून त्यांनी प्रमुखांकडे तक्रार करूनही उपयोग झाला नाही. मूळ सैनिक यांच्यावर अन्याय करून उपऱ्याना संधी ही नवीन शिल्लक सेना..अजब आहे.
119
66
834
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
मनसेच्या शिवाजी पार्कमधील दिपोस्तव कार्यक्रमामुळे मात्र आगामी काळात काही राजकीय पक्षांचे भवितव्य अंधारात जाणार,हे मात्र नक्की आहे.....!!!!! अभी तो सिर्फ ये झांकी है,पिक्चर अभी बाकी है....!!! #HappyDiwali #ShivajiParkDipotsav #शुभ_दीपावली #महाराष्ट्रनवनिर्माणसेना #दीपोत्सव2022
155
30
833
@ThakareShalini
Shalini Thackeray
1 year
शिवतीर्थ सज्ज झालंय महाराष्ट्र सैनिकांच्या स्वागतासाठी... धर्माभिमानी राज गर्जना ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने या! गुढी पाडवा मेळावा, शिवतीर्थ, सायंकाळी ५ वा. @mnsadhikrut . #gudipadwa #gudipadwaspecial #rajsahebthackeray #mnsformaharashtra
Tweet media one
Tweet media two
10
35
831
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
चांदीवली मध्ये मशिदीसमोर हनुमान चालीसा हा फक्त ट्रेलर आहे ,भोंगे बंद नाही झाले तर संपूर्ण महाराष्ट्रात पिक्चर रिलीज होईल!! #RajThackeray #MNSAdhikrut
28
78
823
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
जसे बाळासाहेबांचे वीडियो बनवून सभेची गर्दी वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न करता तसाच बाळासाहेबांच्या भोंगाची भूमिका पण प्रत्यक्षात उतरवा.....कळू दे की जनतेला एकदाचे तुमचे कडवे हिंदुत्व......! @mnsadhikrut @RajThackeray #HanumanChalisa #RajThackeray
27
61
820
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
RAJ THACKERAY EFFECT IN PARIS.....In Paris, as Muslims pray on roads, blocking streets, they are met with equally loud singing of the French National Anthem by French citizens... #rajsahebthackeray #Hindutva #mnsadhikrut #MNSforMaharashtra
45
142
809
@ThakareShalini
Shalini Thackeray
3 years
मनसे अध्यक्ष सन्माननीय श्री.राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #mns #RajSahebThackeray #HappyBirthday
Tweet media one
24
33
819
@ThakareShalini
Shalini Thackeray
3 years
आम्ही तुला वाचवू शकलो नाही आम्हाला माफ कर.आज या राज्यात अश्या प्रकारची घटना घडते,याची आम्हाला लाज वाटते आहे.पण आम्ही शांत बसणार नाही, तुझ्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शासन होईपर्यंत आम्ही आमचा लढा चालू ठेवू. #sakinaka #NirbhayaCase #Nirbhaya @mnsadhikrut @CMOMaharashtra
20
67
814
@ThakareShalini
Shalini Thackeray
4 years
Tweet media one
24
105
805
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #MothersDay
Tweet media one
6
36
803
@ThakareShalini
Shalini Thackeray
3 years
Tweet media one
27
38
791
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
महाराष्ट्राच्या राजकारणात पहिलीच अशी निवडणूक असेल की प्रत्यक्षात ती झालीच नाही पण एका पक्षाला आपले नाव आणि चिन्ह गमवायची वेळ आली....... वक्त आदमी को क्या क्या दिखाता है.....!!!! #शिल्लकसेना #शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे #मशाल #अंधेरीपोटनिवडणुक
145
57
790
@ThakareShalini
Shalini Thackeray
3 years
सरकार स्थापन होऊन २ वर्षांनी महिला आयोगाचा अध्यक्ष नेमण्याला मुहूर्त मिळाला ही बाब आनंदाची आहे. पण मेळावे घेणे आणि चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देणे यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय..? #mnsadhikrut
23
99
763
@ThakareShalini
Shalini Thackeray
3 years
Tweet media one
6
76
778
@ThakareShalini
Shalini Thackeray
5 years
मुंबई : कल्याण ग्रामीणचे मनसेचे नवनिर्वाचित आमदार राजू पाटील यांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची निवडणूक जिंकल्यानंतर आज भेट घेतली. यावेळी सौ. शर्मिला वहिनी यांनी त्यांचे औक्षण केले. यासोबतच मनसे चे सर्व उमेदवार सुद्धा उपस्थित होते.
13
44
757
@ThakareShalini
Shalini Thackeray
4 years
Tweet media one
30
46
757
@ThakareShalini
Shalini Thackeray
4 years
Tweet media one
10
16
756
@ThakareShalini
Shalini Thackeray
5 years
संघर्ष यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला... #मनसे_महामोर्चा 🚩 @mnsadhikrut
14
53
745
@ThakareShalini
Shalini Thackeray
4 years
#साहेब
Tweet media one
10
14
750
@ThakareShalini
Shalini Thackeray
3 years
आजचा सगळ्यात सुंदर फोटो...! महाराष्ट्राची उद्याची पिढी कानात सांगत आहे, साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही च आहेत उद्याच्या भविष्याचे शिल्पकार...! येणारा काळ हा मनसेचाच असणार..!
Tweet media one
23
57
752
@ThakareShalini
Shalini Thackeray
3 years
त्या राकेश मोर्याचं काय करायचं ते मी बघतो तो पुन्हा तुमच्या इंडस्ट्रीत दिसणार नाही - राज ठाकरे #justiceforrajusapte #mcksforyou #राजसाहेबांच्यादरबारातन्यायमिळतोच
8
84
748
@ThakareShalini
Shalini Thackeray
5 years
आजवर विवेक ओबेराय असंच आपलं नाव लावणा-या विवेकने 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमासाठी आपलं मूळचं विवेक आनंद ओबेराय असं नाव लावायला सुरुवात केली. कालच्या टिवटिवाटामुळे या नावातला 'विवेक' गळाला आणि उरला तो महिलांच्या अपमानात 'आनंद' मानणारा एक सुमार दर्जाचा अभिनेता आणि बिनदर्जाचा माणूस!
20
98
713
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वाढता जनाधार पाहता सर्व बाजूंनी राजसाहेबांची, पक्षाची कोंडी करायचा प्रयत्न होणार पण राजसाहेबांचं एक वाक्य लक्षात ठेवा... "समोरच्याला जे हवंय ते नाही द्यायचं आपल्याला जे हवंय तेच आपण करायचं!" चक्रव्यूह भेदणारा रणधुरंधर आपल्याकडे आहे ! #राजठाकरे
19
70
716
@ThakareShalini
Shalini Thackeray
3 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त माझे पती श्री. जितेंद्र ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष माननीय राज साहेबांची व पक्षाचे युवा नेते अमित राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेऊन आम्ही दोघांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
19
719
@ThakareShalini
Shalini Thackeray
3 years
नाद करण्यासाठी अगोदर स्वतःची हिंदुत्वाची भूमिका ठाम असावी लागते, पण सत्ता मिळाल्यानंतर हिंदुत्वाची भूमिका बद्दलणाऱ्याची घंटा तर निवडणूकीत जनताच वाजवल्याशिवाय राहणार नाही...!!! #नादकरापणआमचाकुठं #मुंबईमहापौर #किशोरीपेडणेकर
36
78
685
@ThakareShalini
Shalini Thackeray
3 years
कोरोना काळात सोनू सूद नावाच्या एका महान 'मसीहा'चा जन्म झाला होता, पण कोकणच्या पूरपरिस्थितीत मात्र हे महात्मे गायब आहेत. मुंबईत राहून, इथे नाव आणि पैसा कमावून यांची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का..? #KonkanFlood #SonuSood #WhereIsMashiha @SonuSood @mnsadhikrut
Tweet media one
42
90
707
@ThakareShalini
Shalini Thackeray
3 years
भैय्याला दिली ओसरी भैय्या हातपाय पसरी...!!!! आजपर्यंत मुंबईने सगळ्यांना सामावून घेतले आहे म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की इथल्या भूमीपुत्रांच्या अधिकारांवर आणि हक्कांवर गदा आणाल.हिम्मतच कशी होते महाराष्ट्र मध्ये उत्तर भारतीयांची आरक्षण मागण्याची.....!!!! याद राखा..गाठ मनसेशी आहे.
30
110
703
@ThakareShalini
Shalini Thackeray
5 years
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
19
67
693
@ThakareShalini
Shalini Thackeray
3 years
'मंत्री वाचवा, पुरावे जिरवा'ह्या मोहिमेतून बाहेर पडून अखेर मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड याना राजीनामा द्यायला अखेर भाग पाडले. महाविकास आघाडीच्या भ्रष्ट राजवटीतली पहिली शिकार यानिमित्ताने झाली! निष्पाप मुलीच्या जीवाशी खेळ करणारा वनमंत्री अखेर वनवासात गेला याचा निश्चितच आनंद आहे.
14
62
686
@ThakareShalini
Shalini Thackeray
4 years
36
63
677
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
म्हटले होते ना.... संभाजी महाराजांचा पुतळा स्टेज वर बसावतील पण नामांतराची घोषणा मात्र करणारच नाही..... #बेगडीहिंदुत्व #सत्तेसाठीलाचार @mnsadhikrut @RajThackeray
17
57
670
@ThakareShalini
Shalini Thackeray
11 months
पंकजा मुंडेंना मराठी म्हणुन घर नाकारल्याचा अनुभव आला असल्याचे त्यांनी विडिओ मधून सांगितले. पंकजा ताई, तुम्ही सुद्धा जर मनसेला आवाज दिला असता तुम्हालाही आम्ही न्याय मिळवून दिला असता. #pankajamunde #marathinews #Maharashtra @mnsadhikrut
29
74
681
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
45
120
672
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
कोणाचे हिंदुत्व खरे कोणाचे खोटे हे सिद्ध करताकरता शिवसेना आता नक्की कोणाची खरी आणि. कोणाची खोटी हे सिद्ध करण्याची तुमच्यावर वेळ आली आहे..... सबका हिसाब होता है....!!! #एकनाथ_शिंदे #शिवसेना @CMOMaharashtra @AUThackeray
24
49
658
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
Tweet media one
0
18
668
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना आज कणकवली येथे राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भेट दिली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
24
664
@ThakareShalini
Shalini Thackeray
5 years
पाकिस्तानी-बांग्लादेशी घुसखोरांना हाकलवून लावणं जर आपलं कर्तव्य असेल, तर प्रत्येक पुरुषाच्या मनातल्या- महिलांचं दमन करू इच्छिणाऱ्या- विकृत हिंसक वृत्तीला हाकलवून लावणं आपलं परमकर्तव्य असायला हवं. अन्यथा, पुन्हा पुन्हा #हिंगणघाट सारख्या दुर्दैवी घटना घडतच राहतील. #NoMeansNo
13
49
650
@ThakareShalini
Shalini Thackeray
7 months
मा. श्री. नरेंद्रजी मोदी जगभरातील कोटी कोटी हिंदूंचे स्वप्न असलेले अयोध्येतील श्री राम मंदिर आपल्या कार्यकाळात पूर्ण होत आहे याबद्दल सर्वप्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन ! @narendramodi #RamMandir #RamMandirAyodhya #RamMandirPranPratishtha #AyodhyaRamTemple
Tweet media one
Tweet media two
20
85
660
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
कारण दादूला पण माहिती आहे की, हिंदुत्वाची खरी जबाबदारी त्याच्यावर नाहीतर माननीय राजसाहेब यांच्यावर धर्मवीर आनंद दिघे साहेब यानी सोपविली होती.सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच पाय काढता घेतला.....!!! सच हमेशा कडवा होता है.......!!!! मानो या न मानो....!!!!
Tweet media one
22
64
666
@ThakareShalini
Shalini Thackeray
1 month
मुंबईकरांनो चला कामाला लागा, खड्डे चुकवत, चिखल तुडवत, लोकल ट्रेन मध्ये चेंगरून कामावर जा. पैसे कमावून टॅक्स भरायचा आहे. मुंबई महाराष्ट्राने टॅक्स नाही भरला तर इतर राज्यांची भर कशी होणार? पैसे कमवा आणि टॅक्स भरा. सुख सोयींची अपेक्षा ठेऊ नका! @mnsadhikrut #UnionBudget24
107
98
670
@ThakareShalini
Shalini Thackeray
2 years
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
7
31
649
@ThakareShalini
Shalini Thackeray
5 years
मनसेच्या दणक्याला घाबरून हिंदूंचा अपमान करणारे वक्तव्य एमआयएमचे नेते वारीस पठाण ह्यांनी मागे घेतले! अशा नौटंकीबाजांना वठणीवर आणण्यासाठी महाराष्ट्रात माननीय राजसाहेब ठाकरे ह्यांची दहशत हवीच!! अन्यथा ह्यांची थोबाडं वटवट करतच राहतील. @mnsadhikrut @LoksattaLive @abpmajhatv
Tweet media one
26
57
631
@ThakareShalini
Shalini Thackeray
1 year
उज्जैन येथील महाकालेश्वर महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा एक नवी ऊर्जा, नवा उत्साह प्राप्त झाला. जय महाकाल !! . . #MahakaleshwarTemple #Ujjain #SpiritualJourney #LordShiva
Tweet media one
7
13
638
@ThakareShalini
Shalini Thackeray
1 year
जे काही स्वतःच अस्तित्व निर्माण केल, ते स्वतःच्या जीवावरच केल आहे! @mnsadhikrut #RajSahebThackeray
21
64
639
@ThakareShalini
Shalini Thackeray
8 months
सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊन कोणाशीही हातमिळवणी करणारे नेते एकीकडे आणि जनतेच्या प्रश्नावर स्वतः रस्त्यावर उतरणारा आमचा नेता एकीकडे.... @mnsadhikrut @RajThackeray #mnsformaharashtra #maharashtranavnirmansena
7
62
640