ameytirodkar Profile Banner
Amey Tirodkar Profile
Amey Tirodkar

@ameytirodkar

Followers
102K
Following
48K
Media
2K
Statuses
60K

Special Correspondent, Frontline. here with my personal views, RTs not endorsement. [email protected]

Mumbai, India
Joined February 2011
Don't wanna be here? Send us removal request.
@ameytirodkar
Amey Tirodkar
22 days
Cash for Jobs scam in Goa. It is spread across the state and the Goan youths have been cheated for the years. Do read my story from Goa.
0
7
29
@ameytirodkar
Amey Tirodkar
3 years
Nawab Malik single handedly fought against the nexus of - NCB officer + private persons/goons + a worker of BJP + some media persons - to bring the truth of dirty practices before all of us. Kudos!.
208
1K
8K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
मी उद्धव ठाकरेंवर असंख्य वेळा तिखट टीका केलीय. वेळ आली तर भविष्यातही तशीच करेन. पण गेल्या पंधरा दिवसात या माणसाने ज्या रीतीने परिस्थिती हाताळली आहे, हे जर असंच त्यांनी कोरोना संपेपर्यंत नीट चालू ठेवलं तर हा माणूस राज्याचा पुढचा सर्वोच्च नेता होईल. मग सत्ता असो नाहीतर नसो!.
299
775
7K
@ameytirodkar
Amey Tirodkar
6 years
Entire nation is giving credit to Indian Air Force Jawans ! . Only 'IT Cell' wants to give it to 'someone else'. You can understand their desperation !.
716
2K
6K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
Right now, I believe @ajaishukla more than Modi government.
114
776
5K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
When UPA was in power, these same news channels used to name PM, Sonia Gandhi and others directly. Now they are using a word 'system'. That's the difference between democracy and otherwise.
63
1K
5K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
Join the dots. News 1. Pawar demanded re investigation into Bhima Koregaon riots. News 2. security of Sharad Pawar withdrawn in Delhi. News 3. NIA without request by state government took over the probe of Bhima Koregaon. This is why BJP was so keen to win Maha!.
112
2K
5K
@ameytirodkar
Amey Tirodkar
2 years
भारत जोडो. 15/11/2022
65
651
5K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
अमोल कोल्हे यांचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचे भाषण ऐका. उत्तम हिंदीत आणि मुद्देसूद बोलणारा, समोरच्या बाजूने सतत व्यत्यय आणला गेला तरी मुद्दा न सोडणारा एक चांगला खासदार महाराष्ट्रातून पाठवला गेलाय याबद्दल आपल्याला आनंद होईल.
115
300
5K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
उद्या 'सामना'ची हेडलाईन ही जगातली पहिली हेडलाईन असेल जी संपादकाने नुसती लिहिली नाही तर घडवली सुद्धा!. @rautsanjay61 👍👍👍. #WA.
81
517
4K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
This is battle between BJP and India. Choose your side. Either you will be with India or with BJP. That's it.
250
1K
4K
@ameytirodkar
Amey Tirodkar
3 years
Nawab Malik has today done something that no other minister in MVA government would have dared to do. He has taken on @Dev_Fadnavis. In this, Fadnavis is clearly on backfoot.
256
666
4K
@ameytirodkar
Amey Tirodkar
6 years
Excellent reply by Riteish to @PiyushGoyal. BJP leaders have crossed all the limits in this election. Most abusive, most inhumane campaign by BJP this time. Very sad.
@Riteishd
Riteish Deshmukh
6 years
Tweet media one
91
961
4K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
This is huge. Congress won power in Nagpur ZP on its own. Snatching the district of Devendra and Gadkari is big. It is also indicative that Congress is making comeback in Vidarbha.
@shendagerahul12
Rahul Shendage🇮🇳
5 years
Nagpur zp (58/58). Cong 31.Ncp 10.Bjp 14.Sena 1.Others 2. Cong snatched away power from bjp in Nagpur on it's own. Nagpur is district represented by @nitin_gadkari and @Dev_Fadnavis. #Maharashtra .@arungiri.@Paragbhandari1.
72
897
4K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
मी पुन्हा एकदा सांगतो. कुणाला आवडो न आवडो. ठाकरे आणि पवार ह्या महाराष्ट्रातल्या दोन सर्वोच्च शक्ती आहेत. आणि . त्यांनी जर मनापासून एकमेकांची साथ द्यायचं ठरवलं असेल तर या राज्याचं लोकमानस त्यांनी हाकही न मारता त्यांच्यासोबत उभं राहील.
433
412
4K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
If entire Noida Media dares to follow the way of questioning like Bengaluru journalists, Modi government will collapse in next 36 hours.
261
717
4K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
आज हेही सांगायला हवं की दिल्लीच्या निर्भया बलात्कार वेळी त्या मुलीच्या चितेला भडाग्नी देताना राहुल गांधीच तिथे होता. तिच्या भावाचं पायलट बनण्याचं स्वप्न पूर्ण करायला राहुलने मदत केली. आणि हे सगळं कधी राहुलने सांगितलं नाही. निर्भयाच्या आई आणि भावाने हे सांगितलं. #लक्षातठेवा.
44
618
4K
@ameytirodkar
Amey Tirodkar
3 years
Today's was fourth straight expose of NCB by @nawabmalikncp. Not for a single time, Sameer Wankhede and NCB has given satisfactory answers. The more Wankhede avoid, the more Nawab will dig into NCB's work. This matter has already become a big scandal.
109
838
4K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
महाराष्ट्रावर प्रेम असणाऱ्या लोकांनी काही दिवसांतच सीएम रिलीफ फंडाला १९७ कोटी रुपये उभे करून दिले आहेत. यात अनेक छोटी मुलं आहेत ज्यांनी आपल्या वाढदिवसासाठी मिळू शकणारे पैसे रिलीफ फंडात दिले!.
76
327
4K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
राज्यपाल जितका काळ उद्धव ठाकरेंना आमदारकी देणं लांबवतील तितकी सामान्य माणसांमधली उद्धव यांच्याबद्दलची सहानुभूती वाढत जाईल. जुना मित्रपक्ष इतका सतत त्रास देत असतानाही उद्धव संयमाने राज्य हाताळत आहेत हेच आज चित्र आहे आणि तेच गडद होईल.
122
406
4K
@ameytirodkar
Amey Tirodkar
3 years
आपल्याला कणा आहे हे विसरलेल्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या गर्दीत मूठ घट्ट आवळून त्वेषाने आणि लढाईच्या मजबूत निर्धाराने हवेत हात भिरकावलेला हा ६२ वर्षांचा नवाब मलिक अधिक मोलाचा आहे हे महाराष्ट्राने लक्षात ठेवावं!!
Tweet media one
359
369
4K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
राहुल गांधी सजेशन देणार. मोदी सरकार त्याची थट्टा करणार. बहुतांशी न्यूज चॅनेल्स संभ्रमित करणाऱ्या बातम्या देणार. भक्त जोक बनवून व्हायरल करणार. राहुल यांचं सजेशन योग्य आहे हे सरकारच्या लक्षात येणार. मग हळूच निर्णय घेणार आणि आपणच कसा निर्णय घेतला हे सांगणार. इतकंच सुरुय!.
179
514
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
खेळाडू म्हणून सचिन महान आहे. पण,.माणूस म्हणून छोटा. खूपच छोटा. ह्या ट्विटमुळे त्याने नेमकं काय गमावलं आहे हे कळायला त्याला खूप काळ जाईल.
@sachin_rt
Sachin Tendulkar
4 years
India’s sovereignty cannot be compromised. External forces can be spectators but not participants. Indians know India and should decide for India. Let's remain united as a nation. #IndiaTogether .#IndiaAgainstPropaganda.
614
514
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
ज्यांना सोनू सूद च्या मदतीच्या आडून भाजपचं अण्णा हजारे स्टाईल राजकारण डेव्हलप होत होतं हे समजत नाही त्यांनी जास्त लोड घेऊ नये. त्या राजकारणाला धुमारे फुटण्याआधीच उघडं पाडल्याबद्दल संजय राऊत यांचे आभार यूपी, बिहारच्या विरोधी पक्षांनीसुद्धा मानले पाहिजेत.
179
307
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
मी (लपून छपून) पुन्हा येईन! . 😂😂😂🤣🤣🤣.
136
452
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
आता हे पोस्टर मराठीत आहे. पण ते शेअर करणं गुन्हा असू शकतो. त्यामुळे तुम्ही ते शेअर करू नका. जमेल त्याला सांगा की हे पोस्टर शेअर करू नका.
Tweet media one
86
698
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
रविश कुमार इस देश के विवेक की आवाज हैं। इतिहास जब लिखा जायेगा तब रविश का नाम श्रद्धा और आदर के साथ लिया जायेगा।.
336
333
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
3 years
काँग्रेस में सीएम बदलना मतलब गांधी परिवार की मनमानी हैं .और .भाजप में सीएम बदलने का मतलब हैं मोदी - शाह का मास्टरस्ट्रोक!.
64
339
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
6 years
The difference between journalism and PR !!.
63
880
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
वयाच्या ७९ व्या वर्षी, मुसळधार पाऊस पडतोय, समोर हजारो लोक आपल्याला ऐकायला बिना छत्री बसलेत, हे बघितल्यावर शरद पवार नावाचा हा योद्धा छत्री न घेता, कोसळत्या पावसात भाषण करतोय!. जेव्हा आयुष्यात सगळं संपलं असं वाटेल ना तेव्हा शरद पवार आठवा आणि लढायला उभे रहा! . जिंकलाच समजा!!!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
174
760
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
गुजरातची लोकसंख्या ही ७ कोटींच्या आसपास. पण तिथे लसी दिल्या - ७७ लाख. महाराष्ट्र लोकसंख्या ही १२ कोटी. पण इथे लसी दिल्या ८३ लाख. हा दुजाभाव का? . सरकार नाही आलं म्हणून राज्यातल्या लोकांच्या जीवाशी का खेळता?.
273
471
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
6 years
MOST IMPORTANT MESSAGE FROM RAJ THACKERAY TODAY . THIS ELECTION IS NOT ABOUT PARTY POLITICS. THIS IS MODI-SHAH VERSUS INDIA !!!! . STRAIGHT, STRONG, UNAMBIGUOUS !!.
136
861
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
3 years
Rahul Gandhi was right about land acquisition law. He was right about Rafale. He was perfect about Covid-19. His words comes true about farm laws. Godi Media will not talk about it. But that doesn't matter anymore. A patriotic Indian is realising.
54
803
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
बापाचं वावर विकुन बुलेटची पावर दाखवणारं कारटं .आणि.देशातील विमानतळं विकुन स्वतःसाठी विमान घेणारं चोरटं. दोन्ही एकाच श्रेणीत मोडतात. - डॉ विजय पवार .नागपूर.
122
276
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
3 years
१० वर्षांपूर्वी फडणवीस रोज सकाळी उठले की एक आरोप करायचे. तेव्हा ते अनेकांच्या मते अभ्यासू वगैरे आमदार होते. १० वर्षांनंतर नवाब मलिकांनी दोनच आरोप केलेत तर फडणवीसांना लगेचच जॉर्ड बर्नार्ड शॉ आठवले! . 😂😂🤣🤣.
154
327
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
अत्यंत शांतपणे कुठलाही गाजावाजा न करता उद्धव ठाकरे ज्या चोखपणे राज्याला या संकटाच्या पार्श्वभूमीवर सांभाळत आहेत ते वारंवार कौतुकास्पद आहे.
110
299
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
3 years
Rahul Gandhi has started most important debate of our times. The difference between Hindu and Hindutva. This need to be taken to all corners of India. There is great risk in talking it now. But those who believes in Idea of India must take this debate forward.
66
568
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
आमची आज्जी म्हणायची,. "पोरानो, रिकामं ताट, थाळ्या, भांडी वाजवायची नसतात. घरात अवदसा शिरते, काम-धंदा बुडतो, नोकरी जाते, दुष्काळ पडतो! सत्यानाश होतो!!". पण २२ मार्च २०२० ला आज्जीचं कुणीच ऐकलं नाही. 😢. भोगा आता कर्माची फळं . 😢😢😢 . #WA.
143
291
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
All the Non NDA state governments, . Please be clear. You and your states are fighting two battles. One against Covid-19 . And . Second against BJP's huge rumour mongering machinery. If you failed any of these two, you will lose power. Be clear. Thanks.
59
882
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
ये काँग्रेसवाले ट्विटर ट्विटर ही खेलते रहेंगे या फिर जमीन पर कुछ करेंगे भी?.
236
291
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
For second time @Dev_Fadnavis used doctored clip. Earlier doctored video of Rahul Gandhi's speech during assembly elections and now this. Will @narendramodi ask him to delete the tweet and stop rumour mongering?!. Here's fact check story link.
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis
5 years
Equating Jamia University incident with Jallianwala bagh massacre by CM Uddhav ji Thackeray is big big insult to all the martyrs who have sacrificed their life for our Nation. Entire Nation & Maharashtra wants to know if Uddhav ji agrees with these slogans?
179
1K
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
निर्मला सीतारामन म्हणाल्या की राहुल गांधींनी मजुरांची बॅग उचलून चालायला हवं होतं. मी सहमत आहे. राहुल गांधींनी त्या करोडो मजुरांसोबत चालत जावं. व्यापारी आणि व्यापा-यांचे दलाल मजुरांचं दुःख समजून घेऊ शकणार नाही! तिथे 'गांधी'च हवा!. गांधी असण्याचं ते कर्तव्य आहे!!.
180
327
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
मराठी बोलायला येत नाही हा दोष नाही. मी मराठी शिकायचा प्रयत्न करेन अशी नम्रता असावी. पण मुंबईत राहून मराठीत बोलणारच नाही असा उर्मट पवित्रा चालणार नाही. मग तो कुणीही असो.
33
288
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
मुंबई तक आणि एबीपी माझा अश्या दोन्ही मुलाखती पाहिल्या. उर्मिला मातोंडकर यांनी मुंबई ���हर, मुंबई फिल्म इंडस्ट्री आणि महाराष्ट्र यांची बाजू अत्यंत उत्तमपणे मांडली!! . धन्यवाद!!!.
24
152
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
1 month
The world is mourning. Condolence messages are coming from Malaysia to Morocco, from UK to USA, from Toronto to Tokyo. That too after 10 years of his stepping down! . Manmohan Singh, a truly Internationalist!.
14
534
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
महाराष्ट्राने टेस्ट किट्स मागितली. जेमतेम १५ टक्के मिळाली. स्वतः विकत घेऊ का विचारलं तर केंद्राने आम्ही खरेदी करून देतो म्हणाले. महाराष्ट्राने हक्काचे, केंद्राकडे शिल्लक असलेले जीएसटीचे १६६५४ कोटी तात्काळ द्यावे सांगितलं. त्यावर उत्तर नाही. महाराष्ट्राशी असा दुजाभाव का?.
97
618
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत चोरून शपथ घेतली नसती तर त्यांच्याबद्दल समाजात किमान कौतुक शिल्लक राहिलं असतं! . असो!!.
58
264
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
संजय राऊत शिवसेनेतर्फे माध्यमांशी बोलण्यासाठी नियुक्त केलेले अधिकृत व्यक्ती आहेत. आज त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या वादावरून बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेतली. शिवसैनिक कधीही बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. भाजपने खूपच मोठी चूक केली. खूपच मोठी.
156
317
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
'ईडी संसर्गजन्य रोग आहे का?' याची चौकशी करायला गेलेलो 😜😜
Tweet media one
152
83
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
मोदी सरकारने २० मे पर्यंत सगळ्या लसी बुक करून ठेवल्या. आणि राज्य सरकारांना सांगितलं की, करा आता १ मे पासून लसीकरणाला सुरुवात! . हे इतकं महान सरकार देशाला लाभलं आहे!!.
90
388
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
2 months
The photo of the year . By @the_hindu's @EmmanualYogini . Congratulations Emma 👏👏👏❤️❤️❤️
Tweet media one
108
524
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
मुंबई हायकोर्टाने उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त आमदार होण्याच्या विरोधात केलेली याचिका फेटाळून लावली आहे. गमावलेल्या सत्तेच्या हव्यासापोटी आंतरराष्ट्रीय महामारीच्या काळात असले राजकीय डावपेच ज्यांना सुचतात त्यांना मंगेश पाडगांवकरांच्या .पद्धतीने सलाम ! सलाम !!.
50
374
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
इस देश के किसान को देशद्रोही कहने से बडा पाप नहीं।.
311
197
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
या देशातल्या प्रत्येक सामान्य माणसाबद्दल गांधींच्या मनात जो ओलावा आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे, काळजी आहे ती निव्वळ आणि निव्वळ अतुलनीय आहे! . सत्ता काय, येत जात असते. गांधींमधलं हळवं माणूसपण त्या तमाम सत्तांपेक्षा मोलाचं आहे, महत्त्वाचं आहे आणि आजच्या या क्रूर काळात गरजेचं आहे!!
Tweet media one
Tweet media two
68
379
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
3 years
RG's speech in LS was one of his best. There are several points that need to be debated aggressively. But, for me the most important thing is his direct comment on 'AA'. Only leader in India today who would say something like this at such highest platform. ONLY.
Tweet media one
40
539
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षनेते बनण्याची घाई झालेली दिसते!! आपण एखाद्या मुद्द्यावरून नव्या सरकारवर टीका केली नाही तर आपलं तेही पद अमितभाई शाह चंद्रकांत पाटील यांना देतील अशी शंका फडणवीसांना आली असावी!!.
121
277
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
मनमोहनसिंग यांच्याबद्दलचं स्टेटमेंट हे देवेंद्र फडणवीस यांच्यात असलेल्या टोकाच्या अहंकाराचं प्रतीक आहे.
98
239
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
निव्वळ शेतकऱ्यांनी नाही तर अदानी आणि अंबानी यांच्या सगळ्या प्रोडक्टचा बहिष्कार तमाम देशाने केला पाहिजे.
384
155
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
आरेला जंगल घोषित केल्यामुळे नाराज झालेली एक लॉबी आहे. या लॉबीने मागच्या काही वर्षांत मुंबईच्या पर्यावरणाला आणि विकासाला विळखा घातला. तो सोडवण्याचं पहिलं पाऊल उद्धव ठाकरेंनी उचललं. यामुळे ही लॉबी येत्या काळात आणखी त्रास देईल. पण, लोकं ठाकरेंच्या निर्णयामुळे खुश आहेत! . अभिनंदन!!.
124
253
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
'जाणता राजा' मुद्द्यावरून शरद पवारांनी आज अवघ्या एका मिनिटाच्या वक्तव्यात भाजपला पुन्हा एकदा राजकीय कोपऱ्यात ढकललं. पवार हे करू शकले त्याचं एकमेव कारण त्यांचं नीट वाचन. इतिहासाचं नेमकं भान येण्यासाठी हे असं वाचन करत राहणं नेत्यांसाठी गरजेचं असतं. आजकाल फारच कमी नेते वाचतात.
71
271
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
This person deserved to be in jail. That's it. This vitriolic won't be stopped by NBA or anyone else.
235
839
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
मी जेव्हा २०१७ ला जलयुक्त शिवार या योजनेवर ताशेरे ओढत होतो तेव्हा भाजपची आयटी सेल माझ्यावर तुटून पडली. आज माझे रिपोर्ट्स बरोबर होते हे सिद्ध झालं!! . आपण स्वतःशी प्रामाणिक राहून चांगल्याला चांगलं आणि वाईटला वाईट म्हटलं की काळ आपल्याला साथ देतो हे आणखी एकदा सिद्ध झालं!.
37
280
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
तुमचं आंदोलन.आमचं मनोरंजन . 😋😋😜😜😂😂🤣🤣.
100
234
3K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
CM जर कुठल्याच सभागृहाचे सदस्य नसतील तर त्यांना CM होता येत नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले का?. म्हणाले असतील तर त्यांनी एकदा मोदींशी याबद्दल चर्चा करावी. मोदी जेव्हा पहिल्यांदा सीएम झाले तेव्हा ते कुठलेही सदस्य नव्हते. सीएम झाल्यानंतर राजकोटमधून पोटनिवडणुकीतून निवडून आले!. 😁.
78
330
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
फेकते रहो! देखते रहो!!.
166
290
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
कुशाग्र बुद्धी पण अहंभाव नाही,.जगभर सन्मान पण म्हणून बढाईखोरी केली नाही,.पद होतं तेव्हा उन्मत्तपणा केला नाही, .प्रचंड कष्ट, संघर्ष केला पण म्हणून त्याचं राजकीय भांडवल केलं नाही,. भारतीय सभ्यता आणि सुसंस्कृतपणा यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ मनमोहनसिंग . #HappyBirthdayDrMMSingh
Tweet media one
30
320
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
उद्धव ठाकरे अत्यंत तळमळीने बोलत आहेत. लोकांना आवाहन करत आहेत. स्थिती हाताबाहेर जाऊ शकते याची जाणीव संयमशील शब्दांत करून देत आहेत.
37
108
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
6 years
No Channel will discuss intelligence failure of government in Maharashtra naxal attack. They have been asked by Modi Govt to not discuss it. Clear order from 'TOP'.
69
910
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
6 years
😂😂😂😂😂 Rahul exposing Modi and Deepak in just one sentence!!.
@bainjal
Swati Chaturvedi
6 years
This is very cool @RahulGandhi
37
567
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
खरी गरज मुंडे, तावडे, खडसे, बावनकुळे आणि शिंदे या मंडळींनी 'महाराष्ट्र भाजपा बचाव' आंदोलन करायची आहे!. 😋😋😂😂🤣🤣.
61
197
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
Uddhav Thackeray compares Jamia Milia police atrocities to Jalianwala. Says, "India will be the country of largest youth. By 2022. It is youth bomb and don't try to explode that.".
48
604
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
3 years
ज्ञानदेवाला लाडाने दाऊद म्हणण्याइतका महाराष्ट्र पुरोगामी होता! . कुठे नेवून ठेवलाय हा महाराष्ट्र माझा?! . 🤣🤣😂😂😜😜🙊🙊. #अजब_नावाची_गजब_कहाणी.
52
215
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
आनंद महिंद्रा टाईप लोकांना कंठ तेव्हाच फुटतो जेव्हा सत्ता अति लोकशाहीवादी असते. एरव्ही या असल्यांच्या तोंडून 'ब्र' निघत नाही!.
425
142
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
3 years
This manipulation is exposing Twitter India's credibility yet another time.
@SVW790
Shivaani Wadettiwar 🇮🇳
3 years
When #HappyBdayModiji has only 228K tweets and #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस & #NationalUnemploymentDay has more than 400k tweets each then how are they not trending at number 1 place? . Looks like @TwitterIndia‘s BDay Gift to Modiji.
Tweet media one
95
635
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
3 years
पक्ष फुटलेला .साधनांची कमतरता.तब्बेत साथ देत नव्हती .माध्यमांनी जणू राजकीय मृत्यूलेखच लिहायला सुरुवात केलेली . आणि . या वातावरणात ईडीचा घाव सरकार घालू बघत होतं. या स्थितीतून पवारांनी सत्ता खेचून आणलीय!. एका वीतभर नोटिशीला घाबरून झेंडा नाही बदलला त्यांनी!!. लढा, लोकं सोबत येतील!.
248
282
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 months
भालचंद्र नेमाडे .रंगनाथ पठारे .हरी नरके .आणि .पृथ्वीराज चव्हाण . या चौघांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रचंड बौद्धिक मेहनत घेतली. आज प्रा. नरके नाहीत. त्यांना श्रध्दांजली. आणि सर्व मराठी भाषिकांचे अभिनंदन. आजि सोनियाचा दिनु! . ❤️🎊🎉.
68
369
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
तुमचं संजय राऊत यांच्याशी भांडण आहे. पण त्यांच्या पत्नीला ह्या भांडणात ओढायची काय गरज? . @rautsanjay61.
402
101
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
य गोष्टींचे ऑडिट झालेच पाहिजे. * जलयुक्त शिवार .* मागेल त्याला शेततळे .* विहिरी .* कर्जमाफी .* पोर्टल द्वारे झालेली नोकरभरती . @OfficeofUT यांनी निर्भीडपणे या विषयाची सत्यता लोकांसमोर आणावी. प्रचार वस्तुस्थिती मधला फरक लोकांना समजलाच पाहिजे!.
100
398
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
शिवसेनेला पण आता समजत असेल की काय वृत्तीच्या लोकांना इतकी वर्षं सांभाळलं!.
88
181
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
आम्हाला सत्ता दिली तर धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू. आम्हाला सत्ता दिली तर मराठा आरक्षण देऊ. आम्हाला सत्ता दिली तर ओबीसी आरक्षण देऊ. याचा अर्थ काय? . तुमच्या प्रश्नांशी आम्हाला देणं घेणं नाही. फक्त सत्तेशी आहे. आम्हाला सत्ता दिली तरच ते सोडवू!!.
126
314
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
आज देशाचं खूप मोठं नुकसान झालं. आणि माझं मित्र म्हणून. गेल्या १२ वर्षांची आमची मैत्री. दिवसाच्या २४ तासांतली अशी कोणतीही वेळ शिल्लक राहिलेली नसेल ज्यावेळी ह्यांचा फोन आला नाही किंवा मी त्यांना केला नाही. असंख्य असंख्य आठवणी. मित्रा, ही काय जायची वेळ आहे?
Tweet media one
60
128
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
राहुल गांधींची आजची पत्रकार परिषद ही विरोधी पक्षातल्या जबाबदार नेत्याने कसं वागावं याचा आदर्श वस्तुपाठ आहे. महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांना जरा राहुल गांधींकडून शिका असं म्हटलेलं आवडणार नाही. पण मी काय म्हणतो, . तुम्ही तरी स्वतःचे उच्च स्टँडर्ड सिद्ध करा ना?!.
78
297
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
9 months
पुण्याच्या अपघात दुर्घटनेत पोलीस, आमदार, कोर्ट या सगळ्यांच्या विरोधात जाऊन रस्त्यावर उतरून ज्या रीतीने रवींद धंगेकर संघर्ष करत आहेत ते बघून त्यांच्याबद्दलचा आदर वाढला. मला निवडणुकीत काय होईल माहिती नाही, पण पुणेकरांनी हा माणूस जपला पाहिजे.
37
305
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री असते तर काय झालं असतं हा प्रश्न मराठी माध्यमांमधल्या काहींना सतत पडतोय. पण खरंतर या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी त्यांनी कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांचा दौरा करावा. मग प्रश्नाचं उत्तर पण मिळेल आणि तिथली लोकं तुमचं शाही कौतुक पण करतील.
141
293
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
आजचं सर्वोत्तम भाषण @Jayant_R_Patil यांचं! . या भाषणात टीका आहे पण ती बोचरी नाही, राजकारण आहे पण ते विखारी नाही आणि कौतुक आहे अन तेही हातचं राखून नाही!! . अव्वल दर्जाचं, जयंतरावांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं असं हे भाषण! नक्की ऐका!! .
56
295
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
एका बाजूला रात्री अडीच वाजता शेतकरी संप फोडणारे राज्यकर्ते. आणि . दुसऱ्या बाजूला, परीक्षार्थीना तात्काळ दिलासा देऊन, आपली झाली चूक कबूल करून ती चोवीस तासांत सांगून सुधारणारे राज्यकर्ते. तुलना तर होणारच!.
86
267
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. आणि . माननीय चंद्रकांतजी पाटील साहेब . यांच्याच हातात महाराष्ट्र भाजपची सूत्रं राहिली पाहिजेत. तरच भाजपला जुने दिवस दिसू शकतील. धन्यवाद!.
83
99
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
3 years
यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांकडून एक धडा घ्यावा. उमेदवार आपल्या आवडीचा असो नसो, जर का पक्षाचा आदेश आला तर कितीही कोणीही टीका केली तरी काम निष्ठेने पक्षाचंच करायच���.
86
241
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
3 years
दोन चार डबे रुळावरुन घसरले तर परत उचलून ठेवता येतात. इथे तर इंजिनानेच ट्रॅक सोडलाय. प्रवाशांना शुभेच्छा!.
128
156
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
आज हे शब्द लिहून ठेवा! . हा महाराष्ट्र आहे! . ह्या लसीवरून कोंडी करण्याच्या हिणकस राजकारणाला पुरून उरेल!!.
155
240
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
3 years
संजय राऊत यांनी चार दिवसांखाली एक प्रश्न विचारला. अमित शहांच्या मुलाबद्दल. परिणाम काय? पुढच्या सहा तासांत त्यांच्या कुटुंबियांवर ईडीच्या धाडी पडल्या! . देशातली बाकी सगळ्या वस्तूंची किंमत वाढते आहे. फक्त ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सवाले कधी नव्हे इतके स्वस्त झालेत!! 😂.
132
270
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
प्रॉब्लेम 'पायलट' असल्यामुळे झाला. 'आपले पॅसेंजर' बसलेत की नाही हे विमानात मागे वळून बघता येत नाही! गेहलोत 'वडाप'चे ड्रायव्हर निघाले. एक एक पॅसेंजर पकडून आणून जीपमध्ये बसवला.
Tweet media one
50
139
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
राफेल घोटाळ्याचे डिटेल्स आता बाहेर येऊ लागलेत. फ्रेंच मीडिया पण म्हणायला लागलाय की राफेल च्या व्यवहारात घोटाळा झालाय. @RahulGandhi बरोबरच होते. कुंपणानेच शेत खाल्लंय!.
117
336
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
देवेंद्र फडणवीसांनी खूप अभ्यास केला असेलही पण आरे मधून कांजूरमार्गला एकही अधिकचा रुपया खर्च न करता मेट्रो कारशेड नेण्याचा फॉर्म्युला त्यांना काही सापडला नाही!.
78
204
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
Anil Deshmukh addressed press conference on 15th Feb from the lawns of hospital where he got discharge on the same day. He addressed it and went straight for home quarantine. Everyone knows it well. BJP by making this issue big harming their own case.
115
348
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
Outside Mumbai ED office.
Tweet media one
40
194
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
पुणे शहरात बंदला चांगला प्रतिसाद. #BharatBandh
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
155
198
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
4 years
BJP has completely lost the plot in SSR case. It was on wrong side from the start. But their leaders wouldn't have imagined that this day will arrive so soon!.
25
288
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
महाराष्ट्र भाजपा केविलवाणी झालेली आहे. फ्री काश्मीर आणि इंडिपेंडंट काश्मीर यातला फरक पण समजत नाहीये या पक्षाला. सत्ता गेल्यावर दुःखी झालेले लोक बघितले होते. सैरभैर होऊन भैसाटल्यासारखे करणारे पहिल्यांदाच बघतोय. 😂😂😋😋🤣🤣.
109
308
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
ज्यांचं राज्यावर प्रेम असतं ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसे जमा करतात. ज्यांचं आपल्या पक्षावरच प्रेम असतं ते करत नाहीत. संकटाच्या वेळीही ज्यांना आपल्या पक्षाचं मार्केटिंग सुचतं त्यांनी कितीही सांगितलं की राष्ट्र प्रथम तरीही त्यांचा खरा अजेंडा 'पक्ष प्रथम' हाच असतो!.
176
333
2K
@ameytirodkar
Amey Tirodkar
5 years
आज देवेंद्रजींची पत्रकार परिषद पाहिली. सध्याच्या कठीण आर्थिक स्थितीबद्दलचा त्यांचा अभ्यास अजोड आहे. त्यांच्या या ज्ञानाचा वापर देशासाठी झाला पाहिजे. मोदीजींनी देशाचं येतं बजेट मांडण्यासाठी देवेंद्रजींना संधी दिली पाहिजे.
150
186
2K