Prashant M. Bansode Profile Banner
Prashant M. Bansode Profile
Prashant M. Bansode

@PrashantMBanso2

Followers
869
Following
1,041
Media
1,132
Statuses
13,626

INDIA that is BHARAT आम्हांघरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करू।। let's fight together for better tomorrow🤝

Joined February 2021
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
2 months
फक्त निवडणूक जिंकण्यासाठी 'हिंदू' म्हणून एकत्र येण्याचे आवाहन करणा-या संघाच्या मुशीत तयार झालेल्या भाजपसमर्थकांच्या मेंदूत आजही किती जातीय विखार भरलेला आहे... 😡
1
5
24
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
10 months
दोन्ही व्हिडिओ पुर्ण पहा.. सरकारी यंत्रणांना ,अगदी भारतीय सेनेलाही वेठीस धरून एका पक्षाचा प्रचार केला जात आहे..याविरोधात खेड्यापाड्यात.. वाडी-वस्त्यांवर हेच चित्र आहे, तरीही हा पक्ष निवडून येतोय...??? लोकशाहीचा खरा शत्रू संघ-भाजप नाही.. फक्त आणि फक्त EVM आहे हे लक्षात घ्या 🙏
24
310
829
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेतली या लोकांनी!!! महाराष्ट्र कमजोर होतोय... पेढे वाटा😡
Tweet media one
46
249
785
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
28 days
बनवणारे हेच.. विकणारे हेच.. आणि आक्षेप घेणारेही हेच..कधी कळणार आपल्याला..?? 🤦
Tweet media one
38
117
692
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
4 months
ज्याचा जगात गाजावाजा... 'भिमराव" एकच राजा 🔥🔥🔥 🙏जय भिम🙏
10
125
675
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
7 months
आता तरी डोळे उघडा.. आपल्या वाडवडिलांनी या शेठजी-भटजी च्या पक्षाला सत्तेपासून दूर का ठेवले होते याचा पुरावा घ्या...शिवशाही गाडून पेशवाई पुर्नप्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध असणारी भाजप पुन्हा घटकंचुकी खेळवत गळ्यात मडकं आणि कंबरेला खराटा देणार का...???😡
11
169
455
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 month
दांभिकतेचा कळस आहे हा !!! स्वतः महाराष्ट्रात काय करत आहेत याचा सोयिस्कर विसर पडलेला दिसतोय प्रधानप्रचारकांना...🤔 #लाडकी_बहीण
11
93
320
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
@Sonalimumbai1 मराठा तर दुरची गोष्ट परंतु तुम्ही मराठी आहात का यावरही शंका येते तुमची महाराष्ट्रविरोधी भुमिका बघुन...🙏
7
15
294
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
8 months
@meNeeleshNRane तुमच्या भाषेचीच चर्चा आहे सध्या सर्वत्र...👍
5
32
268
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
10 months
काळी टोपी घालून देशद्रोहाचे काळे विचार पेरण्यापेक्षा या निष्पाप बालकाला चांगला 'माणुस' आणि सुजाण भारतीय नागरिक बनवणे देशासाठी अधिक हितावह ठरेल...🙏
Tweet media one
@paakittadnya
पाकीट तज्ञ
10 months
यावर्षी आपल्या मुलांना सांताची टोपी घालून माकड बनवण्यापेक्षा संघाची टोपी घालून रुबाबदार सैनिक बनवा.
Tweet media one
112
97
973
13
50
266
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
@shivanigokhale 😆 तुमच्या वहीनीची काळजी घ्यायला तुमचा हा भाऊ खंबीर आहे ताई... काळजी नसावी.🙏 तसंही तुमच्या वहिनीला बाहेरचं दही खायची सवय नाही ती घरच्या दुधात विरजण घातलेलं दहीच खाते..🙏
20
6
210
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
16 days
@AbhijitKaran25 कॅालेजमध्ये शिकणारी एक मुलगा आणि मुलगी 'रात्री' ११ वाजेच्या सुमारास पुण्याजवळच्या बोपदेव घाटात 'चक्कर मारण्यासाठी' गेले होते..? 🤔 गुन्हेगार तर दोषी असतातच परंतु गुन्हेगारांना आवताण देणा-यांनीही अतिरेक टाळायला हवा..आपला समाज अजून इतका पुढारलेला नाही याचं भान ठेवणं गरजेचं आहे 🙏
9
12
207
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
7 months
@Shekharcoool5 @i_am_old_school हाच प्रकार उद्धवसाहेबांसोबत करण्याचा मानस होता कमळीचा.परंतु उद्धवसाहेबांनी आपला "ठाकरी"बाणा जपत,कमालीचा स्वाभिमान जागवत टोकाचा संघर्ष करण्याची भूमिका घेतली म्हणून त्यांच्यापाठी हे शुक्लकाष्ठ लावले गेले.अर्थात"ठाकरे"यांना पुरुन उरणार यात तिळमात्र शंका नाही 🔥🔥 🚩जय महाराष्ट्र 🚩
3
20
196
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
8 months
@ShelarAshish भाजपमध्ये इतर पक्षांतून येणा-यांमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाशिवाय प्रवेश केलेला एक तरी नेता दाखवा...आणि या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे कोण हे पण सांगा...😉 हे नसेल जमत तर किमान TV9 च्या पत्रकाराच्या प्रश्नाचं उत्तर तरी द्या...
12
26
190
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
@khadaksingh_ भाजपच्या परिवारवादविरोधी लढ्याला अधिक बळ देण्यासाठी लवकरच पार्थ पवारांच्या राजकीय पुनरागमनाची शक्यता आहे...😉 तेव्हा त्यांच्यासाठीही थोडी स्तुतीसुमने शिल्लक राहु द्या..😆
4
1
188
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
8 months
@SunainaHoley @rajeshtope11 @PawarSpeaks @RRPSpeaks PM care Fund चा हिशोबही मागा लगोलग...🙏
3
3
180
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
8 months
अंधभक्तांनी दुर रहावे..🙏
4
56
167
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
8 months
@SunainaHoley @rautsanjay61 @Dev_Fadnavis Who is Dhangekar ? च्या अभुतपुर्व यशानंतर.. Who is Raut ?.... येत्या निवडणुकीत नक्की कळेल, फक्त बॅलेट पेपरवर निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवा 🔥🔥🔥
2
16
145
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
3 months
अतिव राष्ट्रवादाच्या नावाखाली एका विशिष्ट जातीच्या हितसंबंधासाठी झटणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमी सुसंस्कृतपणा, साधनशुचितेच्या गप्पा झोडतो परंतु एक अशिक्षित प्रचारकाला देशाचा पंतप्रधान आणि एक तडीपाराला देशाचा गृहमंत्री नेमून संघाने आपली लायकी जगासमोर मांडलीय...🔥
Tweet media one
2
40
140
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
3 months
स्वतःला वकील म्हणवणाऱ्याचा सेल्फ गोल !! यांच्या अशिलांचं काय होत असेल याची कल्पना न केलेली बरी...🤣🤣
Tweet media one
Tweet media two
9
22
129
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
बेडकीला फुगवून बैल बनवण्यासाठी किती लटपटी चालू आहेत 😉 एकाच मुलावर दोघांनी बाप असल्याचा दावा केलाय 🤔... किती ही लाचारी....😆
Tweet media one
Tweet media two
27
25
121
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
3 months
@Abhishe51645214 एवढं संक्षिप्त, समर्पक आणि अचुक विश्लेषण आजवर वाचनात आलं नाही...🎯 🫡
2
1
123
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
3 months
म्हणजे आता कुरुलकरसारखे संघ स्वयंसेवक आपल्या मातृसंस्थेच्या छत्रछायेखाली उघडपणे देशविघातक कृत्ये करु शकतात...?? 😯
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
3 months
मोठी बातमी ⛔ सरकारी कर्मचाऱ्यांना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात अधिकृतपणे सहभागी होता येणार..! सरकारी कर्मचाऱ्यांना RSS च्या कार्यक्रमात सहभागी होण्यावर बंदी घालणारा आदेश गृह मंत्रालयाने रद्द केला आहे. हे आदेश काँग्रेसने 1966, 1970 आणि 1980मध्ये जारी केले होते.
Tweet media one
18
85
336
4
25
121
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
10 months
राजकीय विरोध असणा-या तरुणांवर अशा प्रकारच्या खोट्या केसेस दाखल करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा फतवा काढला आहे...कोणी ? तर, तडीपारी भोगुनही गृहमंत्री झालेल्या व्यक्तीने... #दांभिकतेचा_कळस
Tweet media one
10
31
113
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
Tweet media one
1
14
109
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
8 months
@gajbhau सुनैना होलेंना गृहमंत्री, गृहमंत्रालय अगदी प्रत्येक पोलिस चौकी आणि पोलिस चौकीतील अटक असणा-या आरोपींबाबत लॉकपमधील घडामोडींचे अपडेट कसे काय मिळतात ?
6
8
111
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
7 months
@_prashantkadam @Ramkrishnspeak 2024 मध्ये संघ-भाजपाने EVM च्या जोरावर पुन्हा एकदा बळजोरी केली तर जनतेच्या रोषाला बळी पडावे लागेल हे प्रशासकीय अधिका-यांच्या लक्षात येत आहे..👍
0
3
108
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
8 months
@PrasadVKathe घरच्यांना वेळ देता की नाही...🤔कायम ढाब्यावर जाण्यासाठीची धडपड सुरू असते...😆
5
5
105
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
@shivanigokhale पेशवाई बुडाल्याने 'घटकंचुकी' चा ऑगॅजम अनुभवायची संधी हुकली त्यामुळे हिरमोड झालेल्यांना वैषम्य वाटणे स्वाभाविक आहे... कितीही जोर लावला तरी "डॉ. भिमराव रामजी आंबेडकर" हे नाव काळपटलावरुन पुसणे RSS ला आणखी शंभर वर्षे काड्या करूनही मिटवता येणार नाही.. #लावा_ताकद💪
Tweet media one
6
9
101
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
सन्माननीय @NiteshNRane जी, रासदांडीयासारख्या धार्मिक(?)उत्सवात मुस्लिमांना प्रवेश नाकारण्यात य���वा असं जाहीर आवाहन आपण केलंत..आपण ९६ कुळी मराठा,सदर कार्यक्रमात तुम्हालाही प्रवेश निषिद्ध असावा असं दिसतंय,ज्या धर्मासाठी आपण लढतोय त्यात आपली श्रेणी काय याचं वर्तमान आणि उत्तम उदाहरण🙏
Tweet media one
11
22
102
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
11 months
@shivanigokhale @narendramodi यांचं काय...???या परिवाराचा भाग नव्हत्या का..?? 🤔
Tweet media one
5
7
102
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
@shivanigokhale "उद्धव बाळासाहेब ठाकरें"ची मुलाखत म्हटली की मालकांसहीत अंधभक्तांची दाणादाण!!!😆 का उडत असावी बरं???🤔 🤣🤣🤣
Tweet media one
8
8
100
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
11 months
महाराष्ट्राच्या विधिमंडळात देवेंद्र फडणवीस सारख्या वैचारिकदृष्ट्या उथळ व्यक्तीचा वावर सुरू झाला तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खालावला ही वस्तुस्थिती आहे 🙏
4
12
99
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
3 months
नेमकी हीच बाब मा. श्री. प्रकाश आंबेडकर मांडत होते आणि आजही मांडत आहेत.. सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष या दोहोंनाही शोषितांची फक्त मतं हवी आहेत सत्ताप्राप्तीसाठी... वंचितांना सत्तेत वाटा नाकारण्याची प्रस्थापितांची मुजोरी आजही कायम आहे... 😡😡😡
3
20
101
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
10 months
सत्तेत आल्याबरोबर प्रशासनामध्ये आपल्या विचारांची माणसं पेरण्याची संघाची खोड जुनीच आहे...हे करत असताना सामान्य विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची प्रतारणा किती अमानवीय आहे आणि या प्रक्रियेत होणारा भ्रष्टाचार ह्याचं भानही त्यांना नसावे..???🤔🔥🔥🔥 #तलाठी_भर्ती_रद्द_करा
0
70
98
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
3 years
Tweet media one
2
22
88
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
9 months
@_prashantkadam तिकडे नितिश कुमारला सोबत घेऊन जंगलराज संपवल्याच्या वल्गना करणारे संघ-भाजपवाले महाराष्ट्रात 'पद्धतशीरपणे' जंगलराज सुस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत..!!!🤔
0
6
93
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
मला ब्लॉक करून तोंड लपवणे याच्या पत्रिकेत लिहिले असावे का...???🤔
Tweet media one
17
11
88
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
@shivanigokhale 🤣🤣🤣
Tweet media one
2
5
88
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
27 days
@nastikpakyabhau कै.अक्षता म्हात्रे प्रकरणातील पुजा-यांचा एन्काऊंटर कधी..??
1
6
84
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
5 months
@MumbaiHero3 ही फोडाफोडी करूनच नको तेवढी फोडून घेतलीत... आता पुन्हा दोन खासदारांवर येऊनच थांबणार का..??😆
1
6
83
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
@Rumani221 पेशवाईचा काळा इतिहास पुराव्यानिशी बाहेर काढल्यामुळेच गजाभाऊवर दात धरला यांनी... पण चुकीच्या जागी पंगा घेतलाय...जेवढ्या ताकदीने दाबाल तेवढ्याच त्वेषानं उसळणारी स्प्रिंग आहे गजाभाऊ....🔥🔥🔥
2
16
82
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
11 months
जातीयद्वेषातून बाबासाहेबांच्या नावे खडे फोडण्यापेक्षा समाजात आजही प्रचलित असलेल्या जातवास्तवाकडे उघड्या डोळ्यांनी पहा,ज्या धर्माने माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारला त्या अस्पृश्य(sc)समाजाने धर्मांतर केले परंतु आजही धर्मानुसार शुद्र (obc) म्हणवणा-यांची काय स्थिती आहे हे बघावे 🙏
Tweet media one
2
23
76
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
22 days
मुंबई सिनेटच्या निवडणूका बॅलेट पेपरवर झाल्या..भाजप एकही सिट जिंकु शकली नाही !!! 🧐 काय कारण असावे बरें..?? 🤔 #democracy_at_risk
Tweet media one
8
26
73
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
27 days
@SunainaHoley @Dev_Fadnavis आपटेला वाचवण्यासाठी देवाभाऊ यापेक्षा वेगळं अजुन काय करु शकत होते..?? 🤨 दुस-या आपटेलाही 'सेफ' करण्यासाठी स्क्रिप्ट रेडी असेलंच भाऊंची !!! 🤔
0
3
75
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
वादळ नाही 'वावटळ' आहे ही...गुण्यागोविंदाने नांदणा-या महाराष्ट्राच्या समाजजीवनात सुडाची, द्वेषाची धुळ उडवून देणारी..😏
@Kailassuryawan
||स्वतः कैलास सुर्यवंशी||
1 year
महाराष्ट्र राजकारणातील वादळ...
Tweet media one
110
52
533
4
19
73
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
5 months
@paakittadnya कायदा सक्षमच आहे पाकिटमारतज्ञ.. अंमलबजावणी करणारे घटनाबाह्य फडतुस नपुंसक अवलादी बसले आहेत शासन व्यवस्थेत जे पोलिस यंत्रणेपासुन न्यायपालिकेपर्यंतसर्वांना प्रभावित करत आहेत..
5
4
74
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
5 months
अजितदादांनी संसर्ग होऊ नये म्हणून बरीच खबरदारी घेतलेली दिसतेय...🤣🤣
Tweet media one
@paakittadnya
पाकीट तज्ञ
5 months
होय . हे हिंदुत्ववादी सरकार .
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
33
104
1K
5
4
71
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
3 years
@KotwalMeena ये भांड अब किसके पास job apply करके Interview दे रहा है...
1
1
67
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
8 months
असल्या कोडग्या माणसाची महाराष्ट्राचं नेतृत्व करायची लायकी आहे का...???🔥🔥🔥
@GaneshD56174762
Ganesh Meera Bhimrao Dongare
8 months
पाच वर्षाखाली पुण्यात समाज कल्याण आयुक्त कार्यालयासमोर राज्यभरातील मुकबधीर विद्यार्थी आंदोलनाला बसले होते. सांकेतिक भाषेत शिकवणारे शिक्षक हवेत एवढी रास्त मागणी होती त्यांची. त्या असाहाह्य पोरांवर अमानुष लाठीचार्ज करत ते आंदोलन अक्षरशः दडपून टाकलं गेलं.👇
Tweet media one
10
152
698
6
17
69
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
10 months
EVM च्या जोरावर संपूर्ण देश एकाच डावात अधिपत्याखाली घेऊन संपूर्ण देशावर हुकुमशाही थोपण्याची संघ-भाजपाची जय्यत तयारी सुरू झाली आहे... जर ONE NATION ONE ELECTION नुसार निवडणुका व्हायच्या असतील तर त्या बॅलेट पेपरवर व्हाव्यात ही आपली मागणी असायला हवी 🙏 सावध ऐका पुढल्या हाका...😳
Tweet media one
2
38
69
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
@bhiku_07 इथं बी समद्यांच्या वाटंचं एकलाच हाणतोय..😉
Tweet media one
8
2
66
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
@Liberal_India1 @RamachandraTho3 अंधभक्तांना पण शेवटपर्यंत विषय नाही कळाला...😆
Tweet media one
1
9
66
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
8 months
👇हा 'जाज्वल्यपुर्ण' जात्याभिमान बाळगणारे तुम्हीच ना...??? एखादे ट्विट डिलीट केले तरी मनातील कुविचार पुसुन टाकता येत नाहीत.. तुमच्यासारख्यांच्या क्रियांवर जेव्हा प्रतिक्रिया उमटतात तेव्हा व्हिक्टिम कार्ड खेळत रडारड करण्याऐवजी आत्मचिंतन करा..🙏
Tweet media one
Tweet media two
@Real_Hemlata
Hemlata
8 months
धन्यवाद रोहीतजी,3 मिनीटात ब्राह्मण संपवणार्या व्यक्तीला सपोर्ट केल्या बद्दल, मी एक ब्राह्मण मुलगी आपले आभार मानते... एक विनंती आहे.माझ्या बांधवांना संपवण्या आधी प्रथम मला संपवण्यात यावे , तसेही आम्ही प्रतिदिन मरतच असतो ,सोशल मिडीयावर च्या शाब्दिक हल्याने... @RRPSpeaks
44
46
349
5
24
68
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
10 months
नेतृत्वाच्यामागे अंधपणे मार्गक्रमण करत संघ आणि भाजपचे समर्थक नकळतपणे अडाणीचे गुलाम कधी झाले त्यांनाही कळाले नाही...😆
@SunainaHoley
Sunaina Holey ( Modi Ka Parivar )
10 months
जर @gautam_adani ने @OfficeofUT च्या तोंडावर ₹१००० कोटी फेकून मारले तर हा गप्प बसेल. इतका आटापिटा त्याच करता सुरू आहे.. याला गरिबांशी काहीही घेणं देणं नाही..
104
100
562
1
15
66
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
10 months
वर्णाश्रम-जातव्यवस्थेचे समर्थन आणि पुरस्कार करणा-या तथाकथित उच्चवर्णीयांची मानसिकता आज किती मुजोर होऊन व्यक्त होत आहे पहा,निम्न जातीची कुंचबणा तर सोडा हे लोक आपल्या पत्नीशी कसा पाशवी व्यवहार करतात हे जाणून घेण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे.हिंदुराष्ट्राची कामना करणा-यांना शुभेच्छा.
2
21
69
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
या गुजरात्याची चलाखी बघा... 'कृषी उत्पन्न बाजार समिती' ऐवजी 'कृषी बाजार उत्पन्न समिती (मुंबई), असा उल्लेख केला आहे.. यात पण काही काळबेरं असण्याची शक्यता नाकारता येत नाही 🤔
1
1
67
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
2 months
@Shivshakti_707 इतरांना बाजारु म्हणत हिणवणारा देवाशिष स्वतः मात्र खोटा इतिहास रेटण्याचा आपला वंशपरंपरागत धंदा इमानेइतबारे करत आहे.. त्यातही नारायण सुर्याजीपंत कुलकर्णी (ठोसर) आणि कृष्णा भास्कर कुलकर्णीचा फक्त कुलकर्णी असल्याने बचाव करणे यापलीकडे त्याची बौद्धिक कुवत नाही..😆
1
6
68
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
राजकीय सोयीसाठी आरक्षण द्यायचे आणि कोर्टात आपल्याच माणसांकरवी खोडा घालायचा हा संघ-भाजपाचा खेळ मानी मराठ्यांना केव्हा कळणार?दगडावर डोके फोडून घेण्यापेक्षा जातीनिहाय जनगणणेचा आग्रह धरुन लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वांसाठी आरक्षण(प्रतिनिधित्व)हा लढा उभारावा सर्व तुमच्या सोबत राहतील.
Tweet media one
11
12
63
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
8 months
या बातमीखालील कमेंट्स एकदा वाचून पहा... संघ-भाजपाच्या पिलावळीची छत्रपती घराण्याविरोधातील वंशपरंपरागत खदखद आजही कायम आहे हे लक्षात येईल...😡
@abpmajhatv
ABP माझा
8 months
Sambhajiraje Chhatrapati : शाहू महाराजांचे वय विचारता, मग मोदींचे किती? ते पैलवान आहेत; संभाजीराजेंनी जाग्यावर कोल्हापुरी कंडका पाडला! #kolhapur @YuvrajSambhaji @satejp
44
139
2K
2
19
64
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
2 months
@BhauGangOffice आंदोलनकर्त्यांच्या जामीनाकरीता उल्हासनगर न्यायालयात खटला लढण्याकरता वकिलांची मोठी टिम तयार करण्यात आली आहे. सरकारी दडपशाही विरोधात कायदेतज्ज्ञ मैदानात सज्ज 🔥 संपर्क : ॲड. कल्पेश माने ९५४५१३२३१२ ॲड. जय गायकवाड ७२७६१०४८८२ ॲड. भुजंग मोरे ९११२६९६६५६ 👍
1
13
63
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
2 years
@ashish_jadhao कसब्यात जाळ न् धुर संगटच...😉
Tweet media one
0
3
63
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
निवडणुक जिंकण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून निवडणूकीपुर्वी काही घातपात घडवून आणण्याची शक्यता आहे हा विरोधी पक्षांचा होरा खरा ठरतो की काय....???🤔
Tweet media one
5
24
62
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
2 years
@Profdilipmandal @KraantiKumar केजरीवाल के 'आप' को इतनी कम समय में राष्ट्रीय स्तर की पार्टी बनाने के पिछे RSS रणनीतीही यही हैं की भाजपा सत्ता में और आम आदमी पार्टी विपक्ष में बने रहे।
1
12
61
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
ह्या असल्या पगारी चाकरांनी तर देवाभौच्या इज्जतीचे कपडे फाडायला घेतलेत!!! अरे तुमचे कार्यकर्ते तुमची बाजू लाऊन धरणारंच ना...राज्याच्या गावखेड्यातुन समर्थन असल्याचा खोटा डांगोरा काय पिटता..😆
Tweet media one
Tweet media two
@PrakashGade13
Prakash Gade
1 year
' @Dev_Fadnavis ji, यांचं कर्तृत्व जातीपातीच्या पलीकडचं आहे. राज्याच्या गावखेड्यातून देवेंद्रजी यांच्या समर्थनार्थ मॅसेज येत आहेत. मराठा समाजासाठी, देवेंद्रजी यांनी आजपर्यंत केलेलं कार्य, हे प्रस्थापित मराठा नेत्यांना आरसा दाखवणार आहे.
Tweet media one
76
104
462
4
18
62
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
@PrasadVKathe पत्रकार म्हणून "लेखणी" हे आपले शस्त्र असणे अपेक्षित आहे, परंतु ते आपल्याकडे उरलं नाही हे जाहीररीत्या कबुल करीत आहात!!!!🤔
3
5
63
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
@shivanigokhale दसरा मेळाव्याआधीच एवढा धसका घेतलाय आक्का.. फक्त वाघनख्यांचा..??😆हा वाघाचा बछडा पंजा मारुन कमळीची जागा दाखवून देईल एवढं नक्की..🙏
Tweet media one
5
11
63
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
9 months
लोकांमध्ये EVM विरोधात असंतोष वाढू नये म्हणून निवडणूक आयोगाची नवी शक्कल!!! मोदीजी म्हणत होते की शिक्षित आणि प्रगत राष्ट्रांमध्येही EVM वापरले जात नाही मग आपल्या देशातच निवडणूक आयोग EVM साठी एवढे आग्रही का ? @VBAforIndia @OfficeofUT @INCIndia
2
26
60
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
@shivanigokhale आपला 'सात्विक'(?)संताप विलक्षणीय आहे..
Tweet media one
4
4
60
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
4 months
@MumbaiHero3 तुझ्या संघाने, संघधार्जिण्या मोदी-शहा आणि टरबुज्याने गरज सरल्यानंतर मुंडेप्रणित बहुजन राजकारण संपवलंय हे लक्षात आलंय महाराष्ट्राच्या जनतेला..
1
0
61
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
3 months
@gajabhauX "फेक नॅरेटिव्ह" ची आवई उठवून बचाव करता-करता आता अकाऊंटस् पण फेक आहेत ही भाबडी समजूत पसरवत खचलेल्या अंधभक्तांना उभारी द्यायचं काम सुरू आहे फेकेंद्र फसणवीसचं !!! 🤣🤣 #बुडत्याचा_पाय_खोलात
2
3
61
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
11 months
बागेश्वर बाबाच्या सिद्धीने लवकरच फरार गुंडाचा शोध लावला जाईल!!!😆 गृहमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश लाभो 🙏 #राधे_राधे (Sarcasm only)
Tweet media one
Tweet media two
5
16
60
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 month
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात संविधानसुसंगत निकाल देणे म्हणजे,संघाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर भाजपाला हाताशी धरून सत्ता हस्तगत करण्यासाठी ज्या काही असंवैधानिक मार्गांचा अवलंब केला ते चव्हाट्यावर मांडणे..आणि हे कपट उघडं पाडुन भविष्यात या कुरीतीला पायबंद++
5
14
60
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
10 months
EVM चा खेळ जनतेच्या लक्षातही आला नव्हता तेव्हा भाजपने EVM विरोधात रान पेटवुन EVM मुळे लोकशाही कशी धोक्यात येत आहे हे सांगत सत्ता संपादन केली..आणि आज सामान्य जनता आपला मताधिकार संपुष्टात येत आहे या तळमळीतून EVM वर शंका उपस्थित करत असताना भाजप एक शब्द ऐकून घ्यायला तयार नाही..??🤔
4
26
59
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
2 years
@Profdilipmandal यही सच्चाई है....
Tweet media one
0
13
51
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
18 days
मनुस्मृतीप्रमाणे नियमन सुरू आहे की काय,हा विचार करायला भाग पाडणारी परिस्थिती आहे.. सध्या !!! 🤨
Tweet media one
Tweet media two
0
15
58
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
6 months
लहानपणी सरडा पकडून मगरीचं पिल्लू पकडल्याचा ढिंढोरा पिटला तेंव्हाच घरच्यांनी कान पिळले असते तर खोटं बोलायची सवय सुटली असती...😡
2
21
58
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
3 months
@AjaatShatrruu तुमच्या वैचारिक पुर्वजांनीही प्रत्यक्ष शाहू महाराजांबद्दल अशाचप्रकारे असत्यकथन करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या हयातभर, सुधरा आता तरी.. btw म्लेंच्छ म्हणजे परकीय आक्रमक मग आर्यही आले त्यात...🎯
1
4
57
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
10 months
संसदीय लोकशाहीवरील आजवरचा सर्वात मोठा घाला आहे हा!!! यावर विरोधी पक्षातील सर्व खासदारांनी सामुदायिकरित्या एकाचवेळी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा.. या कृतीतून सर्वसामान्य भारतीय जनता आणि आंतरराष्ट्रीय समुदायापुढे भारतीय लोकशाहीची वर्तमान विपन्नावस्था ठसठशीतपणे मांडता येईल🔥🔥
@AUThackeray
Aaditya Thackeray
10 months
ह्या हिवाळी अधिवेशनात आजपर्यंत विरोधी पक्षांच्या ९२ खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले आहे. उरलेल्यांचे निलंबन किती दिवसात करण्याचा इरादा आहे? अजूनही आपण लोकशाहीत असल्याचा आव का आणतो आहोत? १३ डिसेंबर २०२३ रोजी संसदेत झालेल्या सुरक्षेच्या उल्लंघनावर त्यांनी सरकारकडून
13
299
1K
2
20
55
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
@VishramParab2 ज्ञानोबा-तुकोबा यांच्याहुन मनु श्रेष्ठ आहे असे ज्ञान पाजळणा-या तथाकथित भोंदू गुरुजीचा आजन्म निषेध...
0
5
53
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
@Dabbu_1010 आरक्षण आणि गरीबी उन्मुलन या दोन भिन्न विषयांत गल्लत होत आहे!!!राज्यकर्त्यांनी याविषयी ठाम भूमिका घेऊन जनतेला यथोचित आश्वस्त करणे अपेक्षित आहे..परंतु या शासनाचा उद्देश अराजकता निर्माण करणे एवढाच असल्याचे खेदपुर्वक नमुद करावेसे वाटते 🙏
4
7
55
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
@Kailassuryawan संघाच्या 69 क्रिडाप्रकारात अनुभव घेतलात का..??😉😆
7
7
54
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
3 months
संघ-भाजपाने अशा चोरट्या-भुरट्या उप-यांना पद, प्रतिष्ठा देऊन मराठी माणसावर उडायला मोकळं सोडलंय का..?? 😡
@DhanubhauX
धनुभाऊ 𝕏
3 months
@mohitbharatiya_ Once a Bank Chor always a Bank Chor
Tweet media one
9
48
349
1
21
53
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
@PrasadVKathe नियतीने आज कुठल्या धाब्यावर सोय केली असावी, ओळखा पाहू..?😆
0
4
53
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
6 months
@AjaatShatrruu स्वतःच्या सोयीनुसार इतिहास मांडणा-यांवर आता विश्वास उरला नाही कोणाचा पंत...😆
2
1
52
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
10 months
@gajbhau This is the truth....🔥
Tweet media one
0
9
51
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
"रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लाऊ नये" असा आदेश देणाऱ्या माझ्या राजाच्या भुमीत, आज संवैधानिक तरतुदी पायदळी तुडवत बेकायदेशीररित्या स्थापन केलेल्या सरकारचे मंत्री आणि त्यांचे कुटुंबीय कसे मुजोर झालेत... #दलित_आदिवासीविरोधी_भाजप
Tweet media one
0
24
51
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
7 months
@Shekharcoool5 @DeepakS67136073 स्पेक्ट्रम वाटपातील लाभार्थी 'भारती एअरटेल' पण आहे यात...🧐
1
6
53
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
5 months
@gajabhauX मी ही सुरवातीपासून सांगतोय महाराष्ट्रात भाजपप्रणीत आघाडी सिंगल डिजीटवर आटोपणार..
2
1
53
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
3 years
कोई माने या ना माने.. धर्म की सच्चाई यहीं हैं।
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
20
41
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
2 years
@Profdilipmandal आण्णा आंदोलन का product है यह... Mr. M.K.Gandhi से भी धुर्त...अपनी सारी धुर्तता मनुवादी व्यवस्था कायम करने हेतु कार्यान्वित कर रहा है।
Tweet media one
Tweet media two
0
6
50
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
5 months
या ताईला (की दादाला ?) फक्त शिवराळ भाषेत असंबद्ध बडबड करता येते.. तर्कपुर्ण प्रश्नाला मुद्देसूद उत्तर द्यायची वेळ आली की पळ काढायची दुसरी वेळ आहे ही...🤣🤣
Tweet media one
Tweet media two
@prajakttagore77
प्राजक्ता गोरे (Prajaktta Gore) मोदी का परिवार
5 months
@PrashantMBanso2 🤣🤣 हुजऱ्या वाक रे आणि लाळ चाट रे =वांझ विचार ना तुमचे
2
1
1
8
7
50
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
9 months
@WriterDeepak हा खेळ खुप पुर्वीपासून रचला गेला...वकील म्हणून शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास नार्वेकरला होता..म्हणूनण भाजपमध्ये एवढे इच्छुक आणि अनुभवी असताना नार्वेकरसारख्या आयात आमदाराला थेट विधानसभा अध्यक्ष बनवलं गेलं 🤔
0
2
50
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
8 months
संघाच्या फॅक्टरीत तयार केले गेलेले बलात्का-यांना पाठीशी घालणारे रोबोट्स, परधर्मीय स्त्रीलाही सन्मानाने वागवणा-या आमच्या छत्रपतींच्या सावलीतही टिकु शकत नाहीत..🙏
@paakittadnya
पाकीट तज्ञ
8 months
मान फक्त शिवाजी महाराजांना आणि मत पण फक्त मोदींनाच.
Tweet media one
37
108
943
2
11
48
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
7 months
भाषावार प्रांतरचनेवेळी मुंबई गुजरातमध्ये नेण्यात अपयशी ठरलेल्या गुजरात्यांनी नेहमीच मुंबई ही केंद्रशासित प्रदेश असावी म्हणून आटापिटा केला,यातही ते यशस्वी होऊ शकले नाहीत.सध्या मुंबईत गुजरात्यांची अरेरावी पहाता २०२४ नंतर मुंबई महाराष्ट्राची राजधानी असेल का..?? 🚩जय महाराष्ट्र🚩🔥🔥
Tweet media one
Tweet media two
@VeerArjey
Veer BaBa 🙏
7 months
यावेळी मतदान करण्यापूर्वी मुंबईकर हे लक्षात ठेवा. मराठी उमेदवारांना मतदान करा 🔥🔥 संयुक्त महाराष्ट्र चळवळ 🔥 ❗️
Tweet media one
31
173
759
0
21
49
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
7 months
@Manoj93Rane ज्या व्यक्तीने कॅंसरला हरवलं त्याला आणि त्याच्या वैचारिक उंचीला नेस्तनाबूत करण्याचा खेळ तुमच्या मातृसंस्थेलाही अजुन जमला नाही.. तुमच्यासारखे तर त्यांच्या खिजगणतीतही नाहीत गुलाबराव !!! 😆
2
4
47
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
10 months
विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी कोणत्याही थराला जाणा-या राज्यकर्त्यांच्या या "अमृतकाळात" आपलं करिअर पणाला लाऊन सत्य मांडण्याला एक वेगळीच धमक लागते!!! तेजस्वीनीने उपस्थित केलेल्या, "हुकुमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास ?" या प्रश्नाच्या उत्तरात भारतीय लोकशाहीचे भवितव्य दडलंय!
Tweet media one
3
17
48
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
1 year
@AjaatShatrruu @Dev_Fadnavis प्रकाश आंबेडकरांचा सर्वधर्मसमभाव रुजवण्याचा प्रयत्न हा फार पूर्वीपासून सुरू आहे..आपल्यासारख्यांना आज,हिणवण्याच्या उद्देशाने का होईना त्या प्रयत्नपुर्तींची ची दखल घ्यावी लागतेय यातच त्यांच यश दडलंय...🙏
1
3
49
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
8 months
@hoil_sagal_thik @gajbhau ती पेशवाई पुन्हा हिंदुराष्ट्राच्या गोंडस नावाखाली पुर्नस्थापित करण्यासाठी संघ-भाजपा सध्या जे काही षडयंत्र रचत आहे त्यातून उद्भवणारे परिणाम बहुजनांनी इतिहासात कशा प्रकारे भोगलेत ते मांडण्याचा रास्त प्रयत्न गजाभाऊ करत आहेत.. प्रबोधन होत आहे, काळजी नसावी 🙏
1
0
46
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
10 months
@gajbhau @KalpeshSJ मनुस्मृतीत उल्लेख केले गेलेले तथाकथित 'शुद्र' म्हणजेच आजचे 'OBC'.... दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आजही ब-याच OBC बांधवांना माहीत नाही, ते शुद्र म्हणजे अस्पृश्य/दलित असे समजतात🙏
4
5
47
@PrashantMBanso2
Prashant M. Bansode
3 months
"मैदानात उतरा आणि ठोकून काढा" असा आदेश देणारे ��ेनापती स्वतः मात्र ऐनवेळी कात्रजच्या घाटातून कल्टी मारतात हे सामान्य कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे...😆 #महाराष्ट्रधर्म_जपा
Tweet media one
0
8
49