5 महिन्यांच्या गरदोरपणात गँगरेप, डोळ्यासमोर तीन वर्षांच्या मुलीसह 7 जणांची हत्या, 22 वर्ष लढणाऱ्या बिल्किस बानो यांच्या जागी तुमच्या घरातील कोण असते तर अशी वक्तव्य केले असती का आशिष शेलार?
लाज वाटू देत
@ShelarAshish
#बलात्कार_समर्थक_आशिष_शेलार
बाळासाहेब गेले, मुंबईत मराठी संपली, आता मराठी-मराठी करू नका अस गुजराती बोलायला लागले... काय अवस्था आहे बघा आपली आपल्याच मुंबईत ...😡😡
अरे मराठी माणसा आता तरी जागा हो नाहीतर मुंबई गुजु घेतील आणि तुलाही परप्रांतीयांची चाकरी करावी लागेल.
48 तास उलटून गेलेत असीम सरोदे यांनी आरोप
करून.. 40 पैकी एकाही आमदाराने असीम सरोदे
यांच्यावर #अब्रुनुकसानीचा दावा ठोकला #नाही.!येतंय का काही लक्षात.❓
जनता सुज्ञान होवो ही इच्छा 🙏🙏
ज्या धावपट्टी मुळे मोठे झालो त्याचे ऋण म्हणून काल रोहित शर्माने त्या धावपट्टी वरील माती खाल्ली.
पण मातोश्रीमुळे जे मोठे झाले त्यांनी गुवाहटीला जाऊन माती खाल्ली.
#फरक_ऋण_फेडण्याचा
40 गद्दार
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोडच्या विरोधात सगळे पुरावे जर फडणवीस यांच्याकडे होते तर आज अडीच वर्षे सत्तेत येऊन झाली,,, एकतर राठोडांवर कारवाई करावी किंवा पूजा चव्हाण प्रकरणाचे #राजकारण करून मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांच्या आम्ही अवलादी आहोत हे जाहीर करावं...
गळक्या राममंदिरा पासून , गळक्या रेल्वे स्टेशन पर्यंत, साहेबांचा अमृत काल मधील गळका विकास !!!
कोट्यावधी रुपये खर्च करून नुकतेच आधुनिकीकरण केलेले चाळीसगावचे रेल्वे स्टेशन... 🙄🤔🤭
पाच वर्षाखाली पुण्यात समाज कल्याण आयुक्त कार्यालयासमोर राज्यभरातील मुकबधीर विद्यार्थी आंदोलनाला बसले होते. सांकेतिक भाषेत शिकवणारे शिक्षक हवेत एवढी रास्त मागणी होती त्यांची. त्या असाहाह्य पोरांवर अमानुष लाठीचार्ज करत ते आंदोलन अक्षरशः दडपून टाकलं गेलं.👇
''कोणाचं हिंदुत्व खरं हे समजून घ्यावे लागेल पण जो विश्वासघात करतो तो कधी हिंदुत्ववादी नसतो. जो विश्वासघात पचवतो, तो खरा हिंदू असतो'', असंही शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले आहे.
#मातोश्री
#उद्धवठाकरे
#शंकराचार्यअविमुक्तेश्वरानंद
हा दिवस आठवलना का आज पण मन सुन्न होत
म्हणून गदारांना क्षमा नाही...
गद्दाराऺनो तुम्ही विसरलात आम्ही नाही...😡
योग्य वेळी योग्य जागा नक्कीच दाखवणारच..🙏
@OfficeofUT
@ShivSenaUBT_
@ShivsenaUBTComm
ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांचे कालचं पुण्यातील भाषण ऐकल्यावर मी खात्रीने सांगतो भक्त सुद्धा भाजप आणि भाजपच्या मित्र पक्षांच्या उमेदवारांना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करणार नाही....
मिंधे सरकारची
#फसवी लाडकी बहीन योजना...
मतदार याद्यामधील महिलांचे नाव घ्या आणि 'लाडली बहीण योजनेसाठी कागदपत्र जमा करण्याचं नाटक करा असं सांगताना..
शिंदे गटाचे नेते :- अर्जुन खोतकर
ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांचे कालचं पुण्यातील भाषण ऐकल्यावर मी खात्रीने सांगतो भक्त सुद्धा भाजप आणि भाजपच्या मित्र पक्षांच्या उमेदवारांना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करणार नाही....
लाचारी पत्करुन भीक मागण्यापेक्षा स्वाभिमिनाने कॅलेंडर विकून जगण्यासाठी ह्या व्यक्ती धडपड करत असतात.पण काही लोक चार पैसे कमी होतात म्हणून माॅलमध्दे खरेदी करतात.अशा खरेदीला बगल देऊन अशा स्वाभिमानी लोकांकडून खरेदी सहकार्य करा...