डॉ. विश्वंभर चौधरी Profile Banner
डॉ. विश्वंभर चौधरी Profile
डॉ. विश्वंभर चौधरी

@DrVishwam

Followers
24,149
Following
429
Media
245
Statuses
6,111

Social activist and Environmentalist PhD in Environmental Impact Assessment. RT is not endorsement.

Pune, India
Joined November 2011
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
13 days
शिवछत्रपतींचा प्रतापगडावरचा हा पुतळा 1957 साली पंडीत नेहरूंनी अनावरण केलेला आजही जशास तसा आहे. नेहरूंची नक्कल आणि टिंगल करणं सोपं आहे, नेहरू होणं अवघड.
Tweet media one
172
923
5K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
3 months
लोकांनी मस्ती उतरवली! महाराष्ट्राच्या जनतेनं उखडून फेकलं! महाराष्ट्राच्या जनतेला सलाम !
147
543
4K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
2 months
Tweet media one
219
335
4K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
7 months
उद्या आपली निर्भय बनो सभा सोलापूर येथे आहे. अवश्य या.
Tweet media one
103
560
3K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 month
काल चित्रा वाघ यांनी निर्भय बनो चळवळीला निष्कारण गोवलेलं व्यंगचित्र X वर टाकलं. त्याला 1600+ तर त्यावरच्या माझ्या तिखट comment ला 1800+ लाईक्स आहेत यावरून भाजपा नेत्यांनी जनतेचा मूड लक्षात घ्यावा. नको त्या आगीशी खेळू नये. निर्भय बनो जनतेची चळवळ आहे.
114
451
3K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
5 months
शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची आज सदिच्छा भेट घेतली.
Tweet media one
171
273
3K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
4 months
संविधानतज्ज्ञ उज्वल निकम यांचं अभिनंदन. गेली दहा वर्ष संविधानाची सर्वात जास्त मोडतोड करणाऱ्या पक्षाचे ते उमेदवार झाले आहेत! भाजप की संविधान हा संभ्रम त्यांनी स्वतःपुरता तरी मिटवला आहे.
327
453
3K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
4 months
शेवटी मोदीजींना कोल्हापूरच्या भाषणात महाराष्ट्र ही शाहू, फुले, आंबेडकरांची भूमी आहे असंच म्हणावं लागतं.... सावरकर, हेडगेवार, गोळवलकरांची भूमी आहे असं म्हणता येत नाही. संघ परिवाराचं मुख्य अपयश हेच.
170
552
3K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
6 months
हा एक महत्वाचा टप्पा आहे. आपली कोल्हापूरची सभा ९ मार्च रोजी संध्या. ६ वाजता ऐतिहासिक दसरा चौकात होणार. अभिमानाची बाब म्हणजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे या सभेचे अध्यक्ष असणार आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अवश्य या. 🙏
Tweet media one
59
327
3K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
6 months
भाजपावर मोठी गेम झाली आहे. धार्मिक उन्माद किंवा नकली राष्ट्रवादावर निवडणूक न होता आता ती इलेक्टोरल बाॅन्ड या आर्थिक घोटाळ्यावर होणार आहे. मैदान बदललं आहे. छप्पन इंची पैलवानाला न झेपणारं हे मैदान आहे.
283
486
3K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
6 months
महादेव जानकर बारामतीला गेले की लगेच बोलावून एक जागा देऊन टाकली! एकेका जागेसाठी मरमर करत आहेत आणि म्हणे चार सौ पार! महाराष्ट्रात रासपला घाबरणारे देशात चारशे जागा घेणार आहेत. आतून पूर्णतः घाबरलेले आहेत. उसनं अवसान आणून चार सौ पार वगैरे चाललंय. हुकूमशाही हरणार लोकशाही जिंकणार.
253
424
3K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 year
Good morning friends! I am back to Tweeter after almost 5 years. #निर्भयबनो
407
117
3K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
3 months
Tweet media one
174
367
3K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
5 months
सुधीर मुनगंटीवार यांनी वापरलेली भाषा अतिशय हीन दर्जाची आणि कोणत्याही माणूस म्हणवून घेणाऱ्या माणसाला न शोभणारी आहे. अशी माणसं संसदेत गेली तर संसदेचं अवमूल्यन होईल. मुनगंटीवाराना घरी बसवा. त्यांनाही पराभव स्पष्ट दिसत आहे म्हणून ताल आणि तोल सुटला असावा. त्यांच्या वक्तव्याचा निषेध.
117
478
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
4 months
मित्र मैत्रिणींनो, 18 मे रोजी निर्भय बनोची शेवटची सभा मुंबईत होईल. त्यानंतर सार्वजनिक आयुष्यातून संपूर्ण निवृत्ती घेण्याचा मी विचार करत आहे. तब्येत, व्यवसाय, परिवार यांना पूर्ण वेळ देण्याचा विचार आहे.
429
207
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
7 months
आजच्या सभेला सोलापूरकरांनी दिलेला प्रतिसाद! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे पूर्णवेळ उपस्थित होते. इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते आवर्जून उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
63
265
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 month
@ChitraKWagh @NCPspeaks @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish पक्षी नशीबवान, ते विहार करायला मोकळे असतात. हुकूमशहाच्या पोलादी पिंजर्‍यातल्या, त्यांना पाहिजे तेव्हाच भुंकायला लागणार्‍या श्वान- श्वानींनींचं आयुष्य किती पराधीन असेल ना? बलात्कार केलेल्या माणसावर आधी भुंकायचं आणि नंतर विसरून जायचं हे केवढं पारतंत्र्य? काही अर्थ आहे का?
114
317
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
8 months
२२ला काळाराम मंदिरात जाण्याचा @OfficeofUT यांचा निर्णय मास्टरस्ट्रोक आहे. मोदीशहांचे गुलाम झालेले मराठी भैय्ये उत्तरेत असतांना उद्धवजी तिथं असतील जिथला राम स्वतः बाबासाहेबांनी जनांसाठी खुला केला.या जागेला ऐतिहासिक महत्व आहे. जे महाराष्ट्र धर्मच विसरले त्यांना ते कळणार नाही.
124
371
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
6 months
रामदास कदम यांच्या मुलाची, सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी झालेली नियुक्ती बेकायदा आहे. आयएएस किंवा पर्यावरण क्षेत्रात काम करण्याचा 25 वर्षांचा अनुभव हवा. सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेले निकषही धाब्यावर बसवले आहेत. हा contempt of court आहे.
35
407
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
4 months
सगळा स्वैपाक सरांनी एकट्यांनी केला बरं का...कोणाचीही मदत न घेता...किचनमध्ये येऊ सुद्धा दिलं नाही कोणाला...😍
Tweet media one
515
239
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
6 months
कोणत्या नेत्याला भाजपात जायचं आहे ते जाऊ द्या, आपण नागरिकांनी एकत्र रहायचं. ही निवडणूक मोदी-शहा विरूद्ध संविधानवादी 'आम्ही भारतीय लोक' अशीच झाली पाहिजे. नवे उमेदवार येतील. नवे नेते घडतील. जुने 'मोदीत' निघतील! हा चमत्कार आपण नागरिकच करू शकतो.
210
317
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
4 months
आयपीएलचा कर्णधार बोली लावून येतो. आयपीएल धंदा आहे, क्रिकेट नाही. देशाचा कर्णधार अदानीनं बोली लावून विकत घेतला असेल तर कितीची बोली लागली? आयपीएलचा कर्णधार 20-20च्या पण योग्यतेचा नसतो. 'कसोटीची' वेळ आली की गळपटतो. देशाचं आयपीएल नाही करायचं. चिअर लिडर नकोच.गंभीरपणे खेळणारे लोक हवेत.
Tweet media one
261
316
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
6 months
खोटारडी स्टेट बँक ऑफ इंडिया-पन्नास वरिष्ठ अधिकारी अटकेत घ्या आणि चौकशी करा.सुप्रीम कोर्टानं माहिती द्या सांगितल्यावर यांनी चार महिने लागतील असं सांगितल पण बडगा दाखवताच एकाच दिवसात माहिती दिली त्याअर्थी माहिती तयारच होती आणि एसबीआय खोटं बोलली.संबंधित अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करा.
109
423
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
3 months
Tweet media one
71
268
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
5 months
😄😄😄 This is Pune. Remember you Godi Media!
34
445
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
3 months
पत्रकारिता रोज तळ गाठत आहे. मोदी म्हणाले गांधी सिनेमा आला म्हणून गांधी जगाला कळले आणि एबीपीचे तीन पत्रकार माना हलवतात! एवढी निर्बुद्ध आणि लाचार पत्रकारिता फक्त हिटलरच्या काळात असावी. @ABPNews @abpmajhatv @rajivkhandekar
100
357
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
7 months
@Dev_Fadnavis तुमच्या पक्षाच्या गुंडांनी आमच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्याचे व्हीडीओ पहा आणि नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्या. @AjitPawarSpeaks तुमच्या पक्षाचे काही गुंडही सामील होते या हल्ल्यात भाजपच्या गुंडांसोबत.
68
469
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 year
सगळ्या क्लिनचिटा मिळवून काल विजयी मुद्रेनं संसदेत परतलेला कुस्तीगीर महिलांवर अत्याचार करणारा भाजप खासदार ब्रिजभूषण. संघ आणि भाजपाचा चाल, चरित्र आणि चेहरा पाहून घ्या. यांना मत देतांना हाताला थरथर सुटली तर तुम्ही स्वतःच त्याला जबाबदार आहात.
Tweet media one
210
306
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
3 months
महाराष्ट्रात भाजपच्या उद्धटपणावर मूळ शिवसेनेच्या उद्धवपणाने विजय मिळवला.
25
179
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 year
मोदींच्या विरोधात टिळक पुतळा, महात्मा फुले मंडई येथील निदर्शनं.
121
249
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 year
भाजपाचे नेते आता सर्वोच्च न्यायालयावर आगपाखड करून न्यायालयाला संविधान शिकवत आहेत. भाजपानं संवैधानिक नैतिकतेवर बोलणं म्हणजे रावणानं इतरांना 'लोकांच्या बायका पळवू नका' असा उपदेश करण्यासारखं आहे. 😀
116
229
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
7 months
हल्ला झाला त्याच सिन्नरमध्ये 36 समविचारी पक्ष आणि संघटनांनी कालची सभा तुफान यशस्वी केली. मैदानाचा कोपरा अन् कोपरा भरवून दाखवला. धन्यवाद साथींनो! तुम्ही करून दाखवलं! संघ, भाजपच्या हल्लेखोरांना जनतेनं दिलेलं हे उत्तर आहे. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
125
261
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
24 days
औरंगजेबानं आग्र्यात शिवाजी महाराजांना अपमानित करण्यासाठी चौथ्या रांगेत बसवलं होतं. पुढचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे.
197
231
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
7 months
लातूरमध्ये काल झालेल्या सभेचे फोटो. गंजगोलाईत लातूरकरांनी तुफान प्रतिसाद दिला. आपल्या टीमनं खूप मेहनत घेतली. भारत जोडोसह सर्वांचे आभार.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
34
208
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
9 months
मी सुखरूप आहे. काळजी करू नका. आज सिन्नरला व्याख्यान सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच स्थानिक भाजपा अध्यक्ष, रा.स्व. संघ, बजरंग दलाचे कार्यकर्ते विनाकारण आक्रमक झाले आणि भाषण बंद करा, रामनवमीला डीजे का वाजवायचा नाही असे प्रश्न ओरडून विचारायला लागले. यापैकी कोणालाही मी ओळखत नाही.
118
198
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 month
देशात केवळ सत्तेच्या हव्यासापोटी किती नीच मनुष्य जमात तयार केली गेली ते कालापासून जास्तच ठळक दिसतंय.
81
191
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
11 months
मोहित कंभोज सरकारचा प्रवक्ता नाही. भाजपाच्या एका कार्यकर्त्याला पोलीस आतली माहिती देत आहेत का? गृहमंत्र्यांऐवजी पोलीस कंभोजना रिपोर्ट करत आहेत का? कंभोज कशाच्या आणि कोणाच्या आधारे अशा धमक्या विरोधी पक्षाला देतात?
Tweet media one
124
298
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
2 months
नही नही नही नही!नरेंद्र मोदीजी पुरा हिंदू समाज नही है,बीजेपी पुरा हिंदू समाज नही है, आरएसएस पुरा हिंदू समाज नही है! कालचं आक्रमण भाजपाच्या पायाखालची सतरंजी ओढणारं होतं.हिंदू म्हणजे फक्त मोदी-शहा, भाजप आणि आरएसएस ही अफवाच काल राहूल गांधींनी उखडून फेकून दिली.
108
236
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
6 months
अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी ओरिजनल शिवसेनेकडून जाहीर होण्याची शक्यता दिसतातच ईडीची त्यांच्यावर धाड! तरीही निलाजरे भक्तुले म्हणतील कुठे आहे हुकूमशाही?
71
212
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
6 months
अण्णा त्यांना काय म्हणायचं ते म्हणोत आणि केजरीवालशी माझे इतर मतभेद असोत, अरविंदच्या सचोटी, प्रामाणिकपणाबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. केजरीवाल आणि सिसोदिय् दोघंही हुकूमशाहीचे बळी ठरत आहेत, स्कॅमचे नाही.
188
185
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
3 months
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमास आज पुण्यात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो. आठ खासदार निवडून आले आणि सर्वात जास्त स्ट्राईक रेट राहिला म्हणून राष्ट्रवादीचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
63
98
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
6 months
धाराशिव सभा
20
172
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 year
गडकरी जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र आहेत तर मोदी हवेतून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र!
134
150
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 month
इंडिया आघाडीच्या कोणत्या विजयी खासदाराच्या मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा फडकावला @cbawankule ? आणि तुमचं सरकार झोपलं होतं का? अटक का नाही केली? किती बेजबाबदार आरोप करता? जातीधर्मात भांडण लावून जिंकण्याचे दिवस संपले. लोक जागे आहेत. @OfficeofUT @NCPspeaks @RahulGandhi
53
260
2K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
9 months
मी हिंदू आहे. माझ्या अंगावर चालून आलेल्या गुंडांपेक्षा चांगला हिंदू. माझा हजारो वर्षांची परंपरा आणि उदात्त आशय असलेला प्रगल्भ हिंदू धर्म यांच्या गलिच्छ राजकारणासाठी वापरू द्यायचा नाही हीच वैचारिक लढाई. माझा ज्ञानोबा-तुकोबांच्या वंशजांचा धर्म नथुरामच्या वंशजांना देणार नाही.
95
211
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
3 months
महाराष्ट्रातील विजयासाठी मी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बा ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. 💐 @OfficeofUT @uddhavthackeray @AUThackeray @prithvrj @NANA_PATOLE @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule
68
157
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
5 months
केजरीवाल यांना तिहार तुरूंगात ठेवलं आहे. सीतेला रावणानं कैद केलं. रामायण घडलं. कृष्णाच्या आईवडिलांना कंसानं कैद केलं. भागवत घडलं. दुर्योधनानं पांडवांना लाक्षागृहात कैद केलं. महाभारत घडलं. कैदेचा आणि पाठोपाठ कैद करणारा राक्षस पराभूत होण्याचा खूप जवळचा संबंध आहे भारतीय इतिहासात.
283
184
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
3 months
हा देश गांधी आंबेडकरांचाच राहणार. तुम्ही कितीही धर्मसंसद करायचा प्रयत्न केला तरी आमची संसद सेक्युलर राहणार. सेंगोरचं सोंग कितीही करा, शेवटी संविधानाच्याच पाया पडावं लागणार. काल ते सिद्ध झालं. गोळवलकरांचं 'विचारधन' नाही, या देशाची राज्यघटनाच तुम्हाला जागच्या जागी ठेवणार.
140
215
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 year
मणिपूरच्या बेशरम घटनेचा निषेध करण्यासाठी पुण्यात जंगली महाराज रोडवर समविचारी संघटनांकडून निदर्शनं चालू आहेत. त्यात उपस्थित राहून 'निर्भय बनो'चा पाठिंबा नोंदवला.
93
181
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
3 months
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच पुण्यात सदिच्छा भेट घेतली. येत्या 4 तारखेपासून ते उपोषण करत आहेत. उपोषण करतांना पाणी वर्ज्य करू नये असा सल्ला आम्ही त्यांना दिला. त्यामुळे किडनीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
92
123
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 year
त्या नीच भिडे बद्दल तुम्ही आपापली भूमिका स्पष्ट करा @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
288
198
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
8 months
नार्वेकरांच्या मतदारसंघात निर्भय बनोच्या तीन सभा घ्यायच्या आहेत. त्याही आचारसंहिता सुरू झाल्यावर. @OfficeofUT @PawarSpeaks @prithvrj @NANA_PATOLE @AshokChavanINC @Jayant_R_Patil @supriya_sule @AUThackeray
57
155
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
3 months
Tweet media one
56
166
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 month
बांग्लादेशात इस्काॅनचं मंदीर तोडल्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. तिथल्या हिंदूंवर अत्याचार होत असतील तर भारत सरकारनं त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि प्रत्यक्ष कारवाई केली पाहिजे. कोणत्याही देशातल्या अल्पसंख्यांकांवर अत्याचार होता कामा नयेत.
89
148
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
6 months
शिंदे, दादांची गरज भाजपला शिवसेना, राष्ट्रवादी फोडण्यासाठी होती. ते काम झालं आहे. जो पक्ष 'शतप्रतिशत भाजपा' हा नारा गेली दहा वर्ष देत आहे तो आपल्या वाढीसाठी मदत करेल असं शिंदे-दादांना का वाटतं? भाजपाला मित्रपक्ष नसतो, असतात ते ईडीचे शरणार्थी!
29
210
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 year
नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखविण्याचे निषेध आंदोलन. मणिपुर हिंसाचार प्रकरणी तसेच केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात. १ ऑगस्ट रोजी सकाळी बरोबर ८.३० वा. स्थळ : हुतात्मा बाबु गेनु चौक ( लो. टिळक पुतळा ) मंडई. निर्भय बनो चळवळीचा पाठिंबा. सर्वांनी कृपया सहभागी व्हावे.
110
149
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
7 months
कालच्या चिपळूण सभेला मिळालेला प्रतिसाद. अभिनंदन टीम निर्भय बनो, चिपळूण!
23
131
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
5 months
वंचित सोबतचा जागा वाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवावा अशी विनंती करणारी पत्रं आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) आणि शिवसेना (उबाठा) पक्षांना लिहीली आहेत. भाजपाला हरवायचं असेल तर एकजूट आवश्यक आहे, लवकरात लवकर निर्णय व्हावा.
Tweet media one
Tweet media two
226
177
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
6 months
विश्वगुरूच्या नावावर अजून एक विक्रम! बिनडोक भक्तुले यावरही काहीतरी लाॅजिक शोधून काढतीलच.
Tweet media one
74
298
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 year
मोदी विरोधी निदर्शन, टिळक पुतळा, म. फुले मंडई, पुणे.
155
195
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 year
No caption needed.
Tweet media one
64
128
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 year
इरशाळवाडीत मदतकार्य थांबलं आहे. २७ मृतदेह काढले असून ५७ जण अजून बेपत्ता आहेत. तिकडे दोन वर्षापूर्वी गाडल्या गेलेल्या तळीये गावातील लोकांना अजूनही घर मिळालेली नसून ते कंटेनरमध्ये रहात आहेत. या परिस्थितीची आपल्याला लाज वाटली पाहिजे. @mieknathshinde @Dev_Fadnavis @samant_uday
125
218
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
3 months
Mandate 2024
Tweet media one
43
165
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
8 months
सरकारची बदनामी केली तर खटले दाखल करू असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात! सरकार ही खाजगी संस्था आहे की खाजगी साखर कारखाना? एक मंत्र्याची सरकार बाबत ही अशी समज असेल तर अवघड आहे. नागरिकशास्त्राचे क्लास करावेत मंत्रीमंडळानं. त्याची खूप गरज आहे.
37
256
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
8 months
ताशेरे ओढायचे पण निकाल त्यांच्याच बाजूनं द्यायचा ही 'सर्वोच्च' परंपरा लक्षात घेता उद्धवजींनी वेळ वाया घालवू नये. आता फैसला जनताच करेल. जनता मालक आणि नोकर दोघांनाही धडा शिकवणार आहे.
61
176
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
9 months
भ्रष्टाचारात देशात पहिला क्रमांक पटकाविल्यानंतर महाराष्ट्रानं दंगलीत पण पहिला क्रमांक पटकावला आहे म्हणे. सर्व संबंधितांचं अभिनंदन. महाराष्ट्र धर्म असाच वाढवा. ... है तो मुमकीन है!
71
163
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
6 months
पत्रिकेत नाव टाकलं नाही तर भाजप नेत्यांनी खुन्नस काढत ईडी लावली असती, ज्येष्ठ पवारांनी जेवणाचं निमंत्रण दिलं! त्यानंतर लाज वाटून पत्रिकेत नाव टाकावं लागलं. खुनशीला प्रेमानं जिंकणं हाच महाराष्ट्र धर्म!
59
114
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 year
अंबानीनं 'जिओ बुक' बाजारात आणलं रे आणलं की लगेच परदेशातून लॅपटाॅपची आयात बंद करण्यात आली आणि टोमॅटोचा तुटवडा झाला म्हणून दर वाढले की लगेच नेपाळमधून टोमॅटो आयातीला परवानगी देण्यात आली! इनकी नियत को पहचानो यारो!
81
147
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
8 months
अरे! गुजरात एवढा राम भक्त असूनही अर्धा दिवसंच सुट्टी दिलीय? याचा अर्थ एवढाच की शिंदे-फडणवीस-अजितदादा ही त्रिमूर्ती 'स्वामीपेक्षाही स्वामीनिष्ठ' आहे!😁😁
Tweet media one
122
195
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 year
गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांच्यासह डाॅ. कुमार सप्तर्षी, अन्वर राजन, विश्वंभर चौधरी, मेधा पुरव, प्रशांत कोठाडिया, संकेत मुनोत आणि जांबुवंत मनोहर अशा सर्वांनी आज ॲड. असीम सरोदे यांच्या मार्फत डेक्कन पोलीस ठाण्यात मनोहर ऊर्फ संभाजी भिडे विरुद्ध तक्रार अर्ज दिला.
84
146
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
2 months
विविध राज्यांत विधानसभेच्या 13 जागांच्या मध्यावधी निवडणुकीत भाजपाला फक्त 2 तर इंडिया आघाडीला 11 जागा मिळाल्या. बद्रीनाथमधील भाजपाचा पराभव हा मूळ हिंदू जागा होऊन भाजपाच्या नकली हिंदुत्वाला नाकारत असल्याचा दुसरा सणसणीत पुरावा आहे. पहिला पुरावा अयोध्या अथवा फैजाबाद. हर हर महादेव.
37
130
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
9 months
रेल्वे स्टेशन्सवर ८०० जास्त सेल्फीपाॅईंट बनणार आणि त्याचा प्रत्येकी खर्च रू. ६ लाख असणार. सेल्फी कोणासोबत असणार हे स��ंगायला नको. आपल्या करातून ४८ कोटी रूपये एका व्यक्तीच्या किळसवाण्या आत्मप्रौढीसाठी किंवा अतिरेकी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी चुराडा होणार आहेत.
51
232
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
13 days
कमी वेळेत प्रसिद्धी लाटण्याच्या हव्यासापोटी पुतळा प्रकरण घडले. प्रत्येक राष्ट्रपुरूप आपल�� खाजगी जायदाद आहेत आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सातबारा आपल्याच नावावर झाला पाहिजे ही घाई.राष्ट्रपरूषांचा एकही आदर्श घ्यायचा नाही पण त्यांचा फायदा घेण्याची एकही संधी सोडायची नाही हे धोरण आहे.
19
180
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
4 months
निर्भय बनो लोकसभा पर्वातील शेवटची आणि एकूणात ७५वी सभा परवा कांदिवलीत झाली. लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई एका वर्षापासून सुरू केलो.तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. ही निवडणूक मोदी-शहा विरूद्ध आम्ही भारतीय लोक अशीच झाली. भारतीय लोक जिंकणार यात कोणतीही शंका नाही. सर्वांचे आभार. 🙏
140
152
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 year
हुकूमशहाचा पुतळा लवासात होणार आहे. जगातला सगळ्यात मोठा. सरदार पटेलांच्या पुतळ्यापेक्षाही मोठा. या आजाराला megalomania असं म्हणतात. हिंदीत त्याला 'महत्वोन्माद' असा शब्द आहे. मराठीत 'श्रेष्ठत्वभ्रम' असा शब्द आहे तर गुजरातीत त्याला મેગાલોમેનિયા असाच शब्द आढळला.
125
140
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
27 days
घर घर तिरंगा ते सांगत आहेत ज्यांनी स्वतःच्या मुख्यालयावर तब्बल 55 वर्षे तिरंगा फडकवला नाही. 2002 साली आंदोलक युवकांनी त्यांना तो फडकवायला लावला.आपल्याकडे तिरंगा 1942 पासून आहे.तिरंगा आपल्या मनातला कृतज्ञता भाव आहे,प्रदर्शनी वस्तू नाही.तिरंगा फक्त तीन दिवस काय,365 दिवस वंदनीय आहे.
Tweet media one
50
184
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
7 months
ज्या सिन्नरमध्ये आपल्या विचारांवर हल्ला झाला त्या सिन्नरमध्ये आपली सभा ३ फेब्रुवारी रोजी होईल. अवश्य या.
Tweet media one
47
157
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
25 days
😁😁😁
Tweet media one
45
182
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
4 months
एक्स(ट्वीटर) वर उदा. साहिल(Modi ka parivar)अशी किंवा सनातनी अमूक अशा नावांनी असंख्य फेक अकाऊंट्स आहेत. केंद्रात सत्ताबदल झाला की नव्या सरकारनं एक्स,फेसबुक,अशा सर्व सोशल मिडीयावर आधार कार्ड लिंक करण्याची सक्ती करणारा कायदा आणायला हवा. तरच फेक नालायकांना आयुष्यातून उठवता येईल.
201
145
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
6 months
आज वरळी, मुंबई. अवश्य या.
Tweet media one
49
149
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
9 months
वाह वाह ईडी!
Tweet media one
66
149
998
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 year
NaMo has proved to be the weakest PM of India. Could not arrest Brijbhushan, Could not take resignation of Manipur CM. Pathetic situation!
109
146
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
8 months
Tweet media one
49
118
1K
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 year
टिळकांनी 'केसरी' सुरू केलं. ते माध्यमस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. इंग्रजांच्या दडपशाहीविरोधात वर्तमानपत्राचा वापर केला. त्यांच्या नावाचा पुरस्कार अशा व्यक्तीला ज्यांनी स्वतंत्र पत्रकारिता संपवली!.टिळक परिवार दडपशाही करणार्‍याला हा पुरस्कार देऊन टिळकांचा मोठा अपमान करत आहे.
124
166
981
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 year
कुनोत नववा चित्ता गेला. सदोष प्राणीवधाचा गुन्हा कोणावर दाखल करायला हवा? कोणाच्या हावरट प्रसिद्धीचे हे बळी?
75
114
979
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
1 year
तिरंग्याला सतत घरघर लावणारे हर घर तिरंगा म्हणतात तेव्हा गंमत वाटते. रा.स्व. संघानं नागपूर मुख्यालयावर पहिल्यांदा तिरंगा कधी फडकावला? संघाचं योगदान काय भारतीय स्वातंत्र्यलढ्यात? संघाचा स्वतःचा ध्वज तिरंगा का नाही, भगवा का आहे? संघ स्वतःचा झेंडा म्हणून तिरंगा स्वीकारणार का?
130
137
924
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
4 months
मातृदिन फेसबुक आल्यापासून कळला. आई जन्मतःच मिळाली.
Tweet media one
18
33
924
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
5 months
बेरोजगारी, शेतीमालाचे सतत पडणारे भाव, शेतकरी आत्महत्त्या, महागाई, इलेक्टोरल बाॅन्डपासून नोटाबंदीपर्यंत झालेला उच्चस्तरीय भ्रष्टाचार हे मुद्दे लक्षात घेतले तर भाजप महाराष्ट्रात दोन अंकी संख्या सुद्धा गाठू शकणार नाही. आता लोकांनीच निवडणूक हातात घेतली आहे. भाजप वि. आम्ही भारतीय लोक.
128
185
924
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
11 months
जरांगे पाटलांनी उपोषण सुरू ठेवलं तरी पाणी प्यावं. पाणी न पिण्याने शरीरावर तत्काल अनिष्ट परिणाम होऊ शकतात तसेच दीर्घकालीन अनिष्ट परिणाम पण होऊ शकतात. जीव महत्वाचा आहे.
12
99
899
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
9 months
तुमच्या मुलीबाळींची किंमत शून्य आहे. बलात्काराचे आरोप असलेला त्यांचं करियर बरबाद करू शकतो आणि मदांध सत्ताधारी त्याला कितीदाही पाठीशी घालू शकतात. एक बलात्काराचा आरोपी सर्वोत्तम महिला खेळाडूला भारी ठरतो. काय प्रवास चाललाय या देशाचा!
Tweet media one
87
178
890
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
7 months
उद्या म्हणजे 6 फेब्रुवारी रोजी आपल्या दोन सभा आहेत. एक डहाणूत आणि दुसरी पालघरला. तपशील फोटोमध्ये दिलेले आहेत. अवश्य या!
Tweet media one
Tweet media two
52
106
882
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
7 months
आजची आपली निर्भय बनो सभा लातूर येथे. वेळ: सायंकाळी 5 वाजता स्थळ: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, गंजगोलाई, लातूर अवश्य या! 😊
35
96
875
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
11 months
काल हेरंब कुलकर्णी यांची @supriya_sule ताईंनी व्यक्तिशः भेट घेऊन विचारपूस केली. @OfficeofUT उद्धवजींनी आस्थेनं विचारपूस केली, @bb_thorat यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेन (उबाठा) अशा सगळ्या विरोधी पक्षांनी हा मुद्दा लावून धरला त्यासाठी सगळ्यांचे हार्दिक आभार. निर्भय बनो
9
90
858
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
9 months
भक्तुले एक नंबरचे चालू असतात. पवार क्रिकेट मैदानात आले की 'त्यांचा क्रिकेटचा काय संबंध' असं विचारतात पण चंद्रकांतदादा सवाईच्या व्यासपीठावर दिसले की 'त्यांचा आणि शास्त्रीय संगीताचा काय संबंध' असा प्रश्न विचारत नाहीत! जणू काही सवाई गंधर्व हे दादांचे गंडाबद्ध शिष्य होते!
76
92
820
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
4 months
महाराष्ट्र भाजपाचा प्रवास ठाकरेंशिवाय होऊ शकत नाही हे सिद्ध झालं. आधी बाळासाहेब ठाकरे, मग उद्धव ठाकरे, आता राज ठाकरे.
60
76
812
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
14 days
लोकांनी मोदींना लोकशाहीचा धडा नाही,पुस्तकंच दिलं!गेल्या 10 वर्षात एकाही संघटनेशी मोदी शहांनी चर्चा वगैरे करुन निर्णय घेतल्याची बातमी नव्हती.आज मात्र कर्मचाऱ्यांशी मोदींनी चर्चा केली. हुकूमशाहीला भारतीय जनता पुरून उरली.ज्यांना फक्त आदेश देण्याची सवय ते चक्क चर्चा करत आहेत. अहाहा!
23
105
821
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
8 months
Tweet media one
29
118
791
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
11 months
हेरंब कुलकर्णी या आपल्या निर्भय बनो चळवळीतील साथीवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा निषेध. मारणारे आणि त्यांचे मालक यांचा शोध लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @SpAhmednagar
24
121
784
@DrVishwam
डॉ. विश्वंभर चौधरी
10 months
या उदंड प्रतिसादाबद्दल अकोलेकरांचे मनःपूर्वक आभार!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
32
84
777