अहम् ब्रह्मास्मि 🚩 Profile Banner
अहम् ब्रह्मास्मि 🚩 Profile
अहम् ब्रह्मास्मि 🚩

@That_Pune_Guy

Followers
12,809
Following
325
Media
5,961
Statuses
30,810

ᴅɪɢɪᴛᴀʟ पत्रकार 🗞️ ʙʟᴏɢɢᴇʀ ✍️ ᴇxᴘʟᴏʀᴇʀ 🧗 ꜰᴏᴏᴅɪᴇ🍕 📝बौद्धिक@#भ्रम_म्हणे▪️Follow @yathaarth_facts

Joined February 2020
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 months
Fake Narrative आणि Fake News खोडून काढण्यासाठी आपले WhatsApp Channel नक्की Follow आणि Share करा.🙏🏻 WhatsApp Channel Link 🔗
Tweet media one
6
61
174
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
5 years
Who is handling the state better in #Corona epidemics ?? RT for Likes for Yogi Adityanath 🌷 Udhdhav 🏹
Tweet media one
Tweet media two
600
6K
13K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
1 month
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अभिनय केलेल्या रणदीप हुडाने लालबागच्या राजाचे दर्शन VIP पास न घेता सामान्य नागरिकांच्या रांगेत लागून घेतले. त्यांचा फक्त "अभिनय" करून जर एखाद्या व्यक्तीमध्ये असा फरक पडत असेल तर प्रत्यक्षात #सावरकर कसे असतील?🙏🏻
67
363
3K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
8 months
फडणवीसांना शिव्या आणि टोपेंना टाळी... मराठ्यांनो आतातरी लक्षात घ्या, काकांची खेळी...
Tweet media one
68
498
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
1 year
@elonmusk Wikipedia 👑
Tweet media one
23
39
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
7 months
मुरलीधर मोहोळ पुण्यातून भाजपचे उमेदवार...🌷 धंगेकर आता लावा ताकद, हिम्मत असेल तर लढवा अण्णा विरुद्ध निवडणूक...💪🏻🔥
Tweet media one
Tweet media two
119
189
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
3 months
विशाळगडाला जिहादी भू-माफियांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी हजारो उत्साही हिंदू तरुण जमले आहेत. अनधिकृत बांधकाम हटवून #विशाळगड मुक्त करण्याची समस्त हिंदु समाजाची मागणी...!!
33
456
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 months
हडपसर मध्ये घडलेल्या विटंबनेच्या निषेधार्थ हिंदूंचा विराट मोर्चा निघाला, त्याकडे मराठी मीडियाने पूर्णतः दुर्लक्ष केलं... पण संजय राऊतची सकाळी सकाळी बाईट घ्यायला हेच "पाळीव पत्रकार" मात्र तोंड न धुता हजर असतात...
29
482
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
6 months
उदयन राजेंना भाजपकडून सातारा लोकसभेचे तिकीट जाहीर...!!✌🏻🌷 सातारकरांनो, पुन्हा एकदा सांगतो... परत कुणी पावसात भिजताना दिसलं, तर त्याला छत्री द्या, पण मत नका देऊ..!! 😬
Tweet media one
87
221
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 months
कोल्हापूर करांनो एकदम मस्त खासदार निवडून दिला आहे, जो विचारत आहे "महामार्गाची गरजच काय?" नशीब काँग्रेस सत्तेत नाही आलं, नाहीतर आपल्याला पुन्हा बैलगाड्यांनी फिरायला लागलं असतं...😭
156
441
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 months
नाशिकच्या काळा राम मंदिरात जय भीमच्या घोषणा देऊन काय साध्य झालं? बरं "जय भीम" घोषणा देताना कुणीही कार्यकर्त्यांना अडवलं नाही. कारण बाबासाहेबांना आम्ही ही आपलेच मानतो. कधीतरी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊनही एकदा "जय भीम" घोषणा देऊन बघा, तुमचा हिंदू धर्माबद्दलचा आदर अजून वाढेल..🙏🏻
106
431
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
3 months
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे पॅसेंजर रेल्वेवर मुस्लिम जमावाकडून दगडफेक ⛔ अजूनही वेळ गेलेली नाही, ज्यांनी दगडफेक केली त्यांच्या घरावर बुलडोझर चालवा... परत कुणाची अशी हिम्मत होता कामा नये...!!
130
650
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
5 months
करा viral..!! ✌🏻🔥
Tweet media one
51
499
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 months
होऊ दे व्हायरल ✌🏻🚩💪🏻
Tweet media one
31
235
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 months
राम कृष्ण हरी 🙏🏻
Tweet media one
31
328
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
9 months
"जब वी मेट" या नाटकात रामायणाचा विपर्यास केला म्हणून पुणे विद्यापीठात लिबरल पोरांना जाम तुडवलं आहे ABVP ने... ह्या लिबरल नौटंकी वाल्यांनी स्वप्नात पण विचार केला नसेल, हिंदूंच्या भावना दुखावल्या तर इतका मार खायला लागेल म्हणून... #बुरा_हुआ_ब्रो 😭😂
Tweet media one
63
298
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
5 months
Tweet of the day by @BharatologyMeme 🔥
Tweet media one
42
363
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
8 months
कोण बनवतं रे हे असलं?? 🤦🏻😂
Tweet media one
32
305
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
2 months
होऊ द्या व्हायरल ✌🏻🔥🚩
Tweet media one
6
418
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
3 months
होऊ द्या व्हायरल ✌🏻🔥🚩
Tweet media one
17
377
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
6 months
ज्या दहशतवादी कसाबला काँग्रेस नेते हिंदू ठरवून "हिंदू दहशतवादाचा अजेंडा" राबवण्याचा प्रयत्न करत होते, त्या कसाबला फाशीची शिक्षा मिळवून देणारे नामांकित वकील "उज्वल निकम" यांना भाजपकडून उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी..! 🌷✌🏻
Tweet media one
50
242
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
7 months
⛔ ठिकाण : मोहोळ (सोलापूर) हायवेच्या बरोबर मध्यभागी "पीर पठाण बाबा दर्गा"..?? तिथे उरूस, जुलूस सुरू होण्याआधीच तातडीने हे अनधिकृत अतिक्रमण काढून टाकण्यात यावं... #भुमी_जिहाद #Land_Jihad
Tweet media one
129
577
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 months
होऊ दे व्हायरल..!! ✌🏻🔥
Tweet media one
126
379
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
3 months
फ्रान्स मध्ये डाव्या विचारांच्या पक्षाचा विजय झाला तर एवढी अराजकता माजली आहे... ४ जूनला आपण अक्षरशः "वाचलोय" ❤️‍🩹🙌🏻 चुकून मोदी सरकार गेलं असतं तर फ्रान्स सारखी परिस्थिती आपल्या भारतातही झाली असती..!!
68
351
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
2 years
#माज बघायचा असेल तर खांडेकरला पाहा... #नम्रता शिकायची असेल तर शहाजी बाप्पुंना...
50
248
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
22 days
MIM च्या सांगण्यावरून मुंबईत राडा घालणाऱ्या धर्मांधांना महाराष्ट्र पोलिसांचा प्रसाद...💥 असा प्रसाद मावा आघाडी सत्तेत आल्यावर मिळणार नाही, म्हणूनच महाराष्ट्रात "हिंदुत्ववादी सरकार" हवं...
17
260
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
16 days
पुण्यातील थेरगाव येथील 25 वर्षे जुनी "बेकायदेशीर मशीद" जमीनदोस्त ⛔ इथे "आमिया येथील दारुल उलूम जामिया" नावाचा मदरसा चालवला जात होता. धन्यवाद #महायुती_सरकार 🪷🏹⏰
18
250
2K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
1 year
@InternetH0F Legend 😭
Tweet media one
6
26
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
2 years
तुमच्या कुठल्याही शिवसैनिक मित्राचे ट्विटर, फेसबुक बघा... #ज्ञानवापी मध्ये शिवलिंग सापडल्याचा जितका आनंद भक्तांना झालाय, तितका शिवसैनिकांना झालेला दिसणार नाही... हिंदुत्व सोडल्याचा याहून दुसरा पुरावा काय हवा..??
36
182
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
6 months
पक्षापेक्षा धर्म मोठा...!! 🚩🔥 नेहा हिरेमठची लव्ह जिहादमुळे हत्या झाली. तिचे वडील काँग्रेसचे नगरसेवक असूनही जे. पी. नड्डा हिरेमठ कुटुंबीयांना भेटायला गेले. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा हे त्यांना भेटून सांत्वन करणारे पहिले मोठे नेते आहेत.
22
261
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
7 months
भाऊ तोरसेकर यांच्या कार्यक्रमाला इतकी तुफान गर्दी झाली की, प्रेक्षकांना अक्षरशः स्टेजवर जाऊन बसावे लागले... नाहीतर डाव्या विचारांच्या सभांना पैसे देऊन माणसे भाड्याने आणावी लागतात, तरीही सभागृह भरत नाही...😭😂
Tweet media one
Tweet media two
54
267
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
6 months
370 कलम रद्द करण्यावर मतदान झालं, तेव्हा आम आदमी पार्टी सारख्या विरोधी पक्षाने ही भाजपच्या बाजूने मतदान केलं. पण सुप्रिया सुळे यांच्यासह शरद पवारांच्या राष्ट्रवादीने संसदेतून सभात्याग केला. त्यामुळे मतदान अशाच खासदाराला करा, जो राष्ट्रीय धोरणे ठरवताना संसदेतून पळ काढणार नाही.
Tweet media one
32
363
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
7 months
अरे "आनंदाश्रू" म्हणतात त्याला... 😭😂
Tweet media one
151
184
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
1 year
उद्धव ठाकरेंची सोबत होती, तेव्हा संजय राऊतचं तोंड दिसायचं...🤒 देवेंद्र फडणवीसांची साथ लाभली, तर थेट इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक...🌟🤞 #संगत महत्त्वाची म्हणतात ते उगाच नाही...
Tweet media one
27
171
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
3 months
होऊ दे व्हायरल ✌🏻🔥
Tweet media one
11
494
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
3 months
चंदन वंदन गड, सातारा ⛔ एकेकाळी भगव्या ध्वजांनी नटलेला हा किल्ला आज हिरव्या अतिक्रमणाने झाकला गेला आहे. महाराजांचा इतिहास, महाराजांच्याच राज्यात पुसण्याचं काम सुरू आहे...!!
37
591
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
7 months
सोलापुरात राम सातपुते (भाजप)🌷 विरुद्ध प्रणिती शिंदे (काँग्रेस)✋🏻 ▪️जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ▪️लोकशाही विरुद्ध घराणेशाही ▪️गरीब विरुद्ध श्रीमंत अशा अनेक आघाड्यांवर ही लढत रंगणार..! आणि #भाजप च ही जागा जिंकणार...!!
Tweet media one
Tweet media two
207
240
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 years
You can clearly see who is doing politics here? 🤷🏻‍♂️ Sonu Sood Sanjay Raut
Tweet media one
Tweet media two
17
291
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
5 months
कोल्हापूर मधील वडणगे गावातील महादेव मंदिराशेजारील जागा ‘वक्फ बोर्डा’ने बळकावल्याच्या निषेधार्थ गाव बंद ⛔ वक्फ बोर्डाची दादागिरी तुमच्या आमच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे, आतातरी डोळे उघडा...
Tweet media one
92
482
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 months
शरद पवार जिथे जिथे पायी वारीत सहभागी होतील, तिथे तिथे भाजपने अशा प्रकारचे पोस्टर लावण्यास हरकत नाही... काय म्हणता पब्लिक? 🤔
Tweet media one
121
311
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
1 year
@stats_feed Ancient Indian Innovations 🇮🇳🔥
Tweet media one
10
216
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 months
होऊ दे व्हायरल ✌🏻🔥
Tweet media one
20
434
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 months
होऊ दे व्हायरल ✌🏻🔥
Tweet media one
41
476
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
8 months
गुजराती मुकेश अंबानींच्या मुलाच्या लग्नाला स्वतः गुजरातला जाणार, तिथे गोडधोड खाणार... आणि महाराष्ट्रात कुणी अंबानींचं कौतुक केलं तर उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते त्यांना "महाराष्ट्र द्रोही" म्हणणार... hypocrisy की भी सीमा होती है... 🤨
39
308
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 months
दुबई मध्ये रस्त्यावर नमाज अदा केली तर तिथे 1000 दिरहम म्हणजे जवळपास 23,000 रू. दंड आहे. फाजील लाड फक्त भारतात पुरवले जातात...!!
Tweet media one
28
240
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
7 months
रवींद्र धंगेकर आमदारकीला आलाय फक्त 11 हजार मतांनी निवडून... आणि पुण्यात भाजपने मागच्या दोन्ही लोकसभा 3 लाखांच्या फरकाने जिंकल्या आहेत... अरे कसा येईल धंगेकर? भाजपने उमेदवारी पैलवानाला दिलीय...🌷✌🏻
Tweet media one
37
124
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
7 months
सोलापूरच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज मधील धक्कादायक प्रकार ⛔ वर्ग सुरू असताना मुस्लिम विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे नमाज अदा केली. प्रशासनाने धर्माचा असा बाजार मांडणाऱ्या विद्यार्थ्यांवर तातडीने कारवाई करावी..!!
84
668
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
5 months
"मुंबई गुजरातला नेण्याचा डाव आहे" असा आरोप करत करत, मुंबई कधी कराचीला पोहोचली कळलंच नाही..😥
39
456
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
9 months
शाळकरी मुले "जय श्रीराम"च्या घोषणा देत होते म्हणून कोल्हापुरच्या दसरा चौकात शाळेच्या बसवर दगडफेक करण्यात आली... तुम्ही पाच पाच वेळा भोंगे लावायचे पण हिंदूंच्या मुलांनी घोषणा दिलेल्या ही सहन होत नाही..? एक लक्षात ठेवा तुम्ही जेवढा त्रास देणार, हिंदू तितकाच कट्टर बनत जाणार...!!
Tweet media one
48
352
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
6 months
बाळासाहेब ठाकरे ऑपरेशनपूर्वी माझ्याशी बोलले होते. त्यांची माझ्यावर खूप माया होती. भाजप आज मोठा पक्ष असूनही शिवसेनेचा मुख्यमंत्री केला, हीच बाळासाहेबांना माझी श्रद्धांजली... - पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांनी शिवसेनेसाठी काय केलं??
31
244
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
1 year
लालबागच्या राजाच्या पायावर राजमुद्रा ठेवली म्हणून संभाजी राजेंच्या भावना दुखावल्या... इतकी वर्ष झाली छत्रपती शिवरायांची भवानी तलवार, वाघ नख त्या टोपीकर इंग्रजांकडे आहेत तेव्हा भावना नाही दुखावल्या? (1/1)
Tweet media one
Tweet media two
108
186
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 years
Difference between "Being Literate" and "Being Civilised". #RIPHumanity 😑
Tweet media one
Tweet media two
38
311
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
8 months
सावरकरांनी गांधींना दिलेलं प्रत्युत्तर ऐकाच, अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही...🔥 एकदम जबरदस्त ट्रेलर 🎥 @RandeepHooda
22
335
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
6 months
पंतप्रधान नरेंद्र मोदींची आजची पुण्यातील सभा 🌷 सभेची गर्दी पाहून आज एक "भटकती आत्मा" अजिबातच झोपणार नाही..!! 😬😂
25
211
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
7 months
पुण्यातून काँग्रेसचा चेहरा रवींद्र धंगेकर ✋🏻 कितीपण लावा ताकद धंगेकर.. पुण्याची पसंद, मोहोळ मुरलीधर...💪🏻🌷
Tweet media one
Tweet media two
100
122
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 years
स्वतःला कोरोना होऊ नये म्हणून अगदी स्वतःच्या खाजगी ड्रायव्हरला ही गाडीत बसू न देणारे कुठे... आणि थेट कोरोना क्वारंटाईन लोकांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेणारे देवेंद्र फडणवीस कुठे...??
Tweet media one
62
190
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 years
भाजपला धक्का....🙊🙊🙊 नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी रो रो प्रोजेक्टमुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे "लाँच सफर" करुन मांडवामार्गे अलिबाग येथे पोचले व लवकर घरीही परतले... नशीब हा प्रोजेक्ट लवकर पुर्ण झाला नाहीतर तो ही स्थगित झाला असता...🤦🏻‍♂️
Tweet media one
Tweet media two
30
239
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
15 days
गणेशोत्सवाचा अर्थ यांनाच कळला..!! ❤️‍🩹 गणेशोत्सवात "तामडी चामडी" गाणी लावण्यापेक्षा लोकांचं "प्रबोधन" करणं कधीही उत्तमच... छत्रपती शिवाजी नगर मित्र मंडळ यांचा "लव्ह जिहाद" वरचा जिवंत देखावा 🔥
17
325
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
6 months
हुबळी येथे नेहाच्या हत्येविरोधात ABVP कार्यकर्ते BVB कॅम्पससमोर निदर्शने करत आहेत. तिचे वडील निरंजन हिरेमठ काँग्रेसचे नगरसेवक असूनही काँग्रेस गप्प बसली, पण ABVP ने लढा उभारला. कारण प्रत्येक बहिणीसाठी लढण्याचे संस्कार फक्त संघातच होतात. #JusticeForNeha
33
286
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
7 months
आचारसंहितेच्या नावाखाली कुणी मंदिर आणि घरावरचे भगवे झेंडे काढत असतील तर त्यांना थांबवा... #भगवा झेंडा हा कुठल्या पक्षाची मक्तेदारी नाही, आणि जेव्हा निवडणूक आयोग अस्तित्वात ही नव्हता तेव्हा पासून हा #भगवा आमच्या घरावर आणि मंदिरांवर आहे...!! जय श्री राम 🚩
24
318
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 years
केंद्र सरकार बरखास्त करा. - संजय राऊत स्वतःच पोरगं नापास झालं, म्हणून शाळाच नसते बंद करायची राऊत साहेब...🤦🏻‍♂️😂
30
161
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
6 months
"सीमेच्या पलीकडे असल्याने आपल्याला कोणी हात लावू शकत नाही" या गैरसमजात कुठल्याही दहशतवाद्यां��ी राहू नये. - परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सिधी बात, नो बकवास..! फैसला ऑन द स्पॉट..!! 💣 🔥
12
269
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 months
होऊ द्या व्हायरल ✌🏻🔥
Tweet media one
16
318
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
6 months
एकदा का मी जिंकले की, वक्फ बोर्डाने ताब्यात घेतलेल्या जमिनीवर पुन्हा हक्क सांगेन...!!✌🏻 - भाजप उमेदवार माधवी लथा 🌷🔥
15
185
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
7 months
पुण्यातील महा विकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर फक्त "आठवी पास" आहेत..! शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या सुसंस्कृत पुण्याचा खासदार "आठवी पास" तर नक्कीच नसावा..!! 🤦🏻
Tweet media one
450
239
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
2 months
पुणेकर जागे आहात ना? 👀
Tweet media one
99
425
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 months
आहे का काँग्रेस मध्ये एवढी हिम्मत?? 🤔
Tweet media one
39
222
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
5 months
▪️पत्रकार - जरांगे पाटलांना बीडमधून उमेदवारी देणार का? ▪️शरद पवार - इतकी वेळ आली का आमच्यावर? शरद पवार असतील मोठे नेते, पण जरांगे पाटलांचा त्यांनी असा अपमान नव्हता करायला पाहिजे...
31
347
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
6 months
मंदिरात अशी रचना केली आहे की, दरवर्षी #रामनवमी ला प्रभु श्रीरामांचा दुपारी 12 वाजता सूर्याच्या किरणांनी #SuryaTilak होईल. हे वैज्ञानिक आणि धार्मिक वैभव परत मिळवण्यासाठी ज्यांनी 496 वर्षात बलिदान दिले त्या सर्व वीरांना विनम्र प्रणाम..!! जय श्री राम 🙏🚩
13
180
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
2 years
★ आपल्या मुलीला कधी दूध पाजलं नाही, तिला संजय राऊतांचा पुळका आलाय - वैजनाथ वाघमारे (अंधारे बाईंचे विभक्त पती) ★ पहिल्याच बॉल वर वाघमारेंनी घेतली सुषमा अंधारेंची विकेट..!!
Tweet media one
40
150
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
2 years
एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शेकडो बॅनर लागलेले तुम्ही पाहिले... उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ लागलेले किती बॅनर तुम्हाला दिसले..?? लोकांची पसंती बाहुबलीचं आहे, पण "भल्लालदेव" चुकुन राजा झालाय...
10
127
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
6 months
हे तुमची "संपत्ती" घ्यायला जागरूक आहेत.. तुम्ही तुमची "संपत्ती" वाचवायला जागरूक आहात का?
35
403
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 years
मुंबईकर बेजबाबदार वागतात. - मुंबई महापौर किशोरी पेडणेकर उगाच का एवढी वर्ष "शिवसेना" मुंबईत निवडून येतेय...!! 😂
13
143
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
7 months
सातारा मतदार संघातून "उदयनराजे" भाजपकडून लढणार..! 🌷💪🏻 छत्रपतींच्या वंशजांचा पराभव व्हावा म्हणून शरद पवारांनी पावसात भिजून प्रचार केला, त्याचा बदला "लाखांचं लीड" घेऊन नक्कीच घेतला जाणार...!! ✌🏻🔥
Tweet media one
20
143
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
10 months
आजूबाजूला काय घडतंय यावर नीट लक्ष ठेवा..🚨 महाराष्ट्रातील एका गावाला अतिरेक्यांनी स्वतंत्र घोषित केलं होतं, नाव ठेवलं "अल् शाम" 🏴‍☠️ भारताला सीरियासारखे इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे काम इसिसने याच गावातून सुरू केले. या लोकांनी ठाणे जिल्ह्यातील "पडघा" गावाची निवड केली होती. (1/4)
Tweet media one
43
334
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
7 months
एकाच दिवसात "पीर पठाण" गायब ⛔ यासाठीच सत्तेत हवं हिंदुत्ववादी सरकार 🚩 जय श्रीराम 🚩✌🏻
Tweet media one
Tweet media two
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
7 months
⛔ ठिकाण : मोहोळ (सोलापूर) हायवेच्या बरोबर मध्यभागी "पीर पठाण बाबा दर्गा"..?? तिथे उरूस, जुलूस सुरू होण्याआधीच तातडीने हे अनधिकृत अतिक्रमण काढून टाकण्यात यावं... #भुमी_जिहाद #Land_Jihad
Tweet media one
129
577
2K
39
219
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
7 months
हिंदु आता जागा होतोय..!! 🔥 बंगलोर मध्ये काल मोबाईल शॉप मध्ये "हनुमान चालीसा" लावली, म्हणून काही "माथेफिरू शांतीदुतांनी" त्या दुकानदाराला मारहाण केली होती. त्या दुकानदाराच्या पाठीशी उभं राहण्यासाठी जमलेलं "भगवं वादळ" बघा..!! ✌🏻🚩
12
201
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
3 months
होऊ द्या व्हायरल ✌🏻🔥
Tweet media one
29
307
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 years
#राम_मंदिर बांधल्याने कोरोना जाणार नाही, पण मंदिर पाहून #कोरोना जाम तडफडेल..😂
Tweet media one
22
152
989
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
2 years
टायगर राजा सिंग यांना ओळखत नाही असा क्वचितच एखादा हिंदू भारतात आढळेल इतका या नावाचा दरारा. मात्र पैगंबरांवर आक्षेपार्ह टीका केली म्हणून त्यांना भाजपने निलंबित केलं. टायगर राजा सिंग यांच्याबद्दल माहिती घ्या आणि मग तुम्हीच ठरवा भाजपने केलेली निलंबनाची कारवाई योग्य का अयोग्य?(1/4)
Tweet media one
13
121
990
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
7 months
आता निवडणुका जवळ आल्यावर ते मंदिरांमध्ये जातील, तिथे पूजा अर्चा करतील... पण मतदान करताना शरद पवारांच्या "साल्यांनो मी तुमच्या देवांचाही बाप आहे" या वाक्याचा विसर पडू देऊ नका...
62
503
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
3 months
होऊ दे व्हायरल ✌🏻🔥
Tweet media one
14
297
999
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
2 years
आजचा फडणवीसांचा रुद्रावतार पाहून मनातून एकच आवाज येतोय.. मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा #भगवा फिक्स...!! 🌷💪🔥
60
87
972
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
3 months
अडवाणींनी सुरू केलेल्या राम मंदिर चळवळीला आम्ही अयोध्येत पराभूत केलं. - राहुल गांधी मान्य आहे तुम्हाला भाजपच्या काही गोष्टी पटत नसतील पण म्हणून मग अशा लोकांना तुम्हाला सत्तेत आणायचं आहे का? 😥
35
355
1K
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
2 years
राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल तब्बल 16 वर्ष अध्यक्ष राहिला म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यांची हकालपट्टी केली. इगो दुखावलेल्या प्रफुल्ल पटेल ने FIFA ला पत्र लिहून भारतीय फुटबॉल महासंघ रद्द करण्याची मागणी केली. प्रफुल्ल पटेल FIFA Council चा सदस्य असल्याने त्याची मागणी मान्य केली गेली.
Tweet media one
47
346
980
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 years
एक ही मारा, लेकीन सॉलिड मारा...🙌 "वचन कसं पाळायचं" हे आम्ही बिहारमध्ये दाखवलंय आणि "शब्दच दिला नसेल" तर तडजोड न करणे महाराष्ट्रात दाखवलंय. - देवेंद्रजी फडणवीस 🌷
2
116
972
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
5 months
मला खरे गांधी "स्वातंत्र्यवीर सावरकर" हा चित्रपट बघून कळाले...!! Gandhi vs Savarkar 🔥
34
194
982
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
1 year
एकनाथ शिंदेंनी डेअरिंग केली नसती, तर कदाचित आज महाराष्ट्रातही #केरला_स्टोरी वर बंदी असती...
Tweet media one
34
146
970
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 months
आठवड्याभरापूर्वी मनोज जरांगे आणि MIM चे मा. खासदार इम्तियाज जलील यांची भेट झाली होती... आणि आज मनोज जरांगे "मुस्लिमांना ओबीसी मधून आरक्षण द्या" अशी मागणी करत आहेत...
48
354
970
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
6 months
दुनिया हिला देंगे हम..!! 😬😂
Tweet media one
18
184
961
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
5 months
पुणे अपघात प्रकरण राष्ट्रीय स्तरावर पोहोचलं, आठवडाभर त्यावर चर्चा चालू आहे. कारण महाराष्ट्रात भाजप सत्तेत आहे. दुसरीकडे कर्नाटकात भर रस्त्यात गँग वॉर चालू आहे, खून पडत आहेत पण मीडियावर जास्त चर्चा नाही. कारण कर्नाटकात काँग्रेस सत्तेत आहे.
77
398
960
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 years
Sonu Sood sent How much thousands of Sanjay Raut migrants home. did?
Tweet media one
Tweet media two
54
195
906
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
7 months
Original Book 📖🚩
Tweet media one
18
146
948
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
25 days
नंदुरबार, धुळे आणि जालन्यात धर्मांधांचा कहर ⛔ ▪️हिंदूंच्या घरांवर आणि वाहनांवर दगडफेक ▪️छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना ▪️नंदुरबार पोलिसांसमोर पॅलेस्टिनी झेंडे नाचवले. सध्यातरी "बुलडोझर पॅटर्न" हाच एक उपाय...
53
383
977
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
6 months
प्रणिती शिंदे आणि राम सातपुते सोलापुरमध्ये रॅलीत अचानक समोरासमोर आले. राम सातपुतेंनी घोषणा दिली "जो हिंदु हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा" तसं प्रणिती शिंदे यांचं तोंडच पडलं. कट्टर हिंदू फक्त #भाजप मध्येच असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं..!!✌🏻🌷
43
214
947
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
6 months
भाजप उमेदवार माधवी लता यांना मिठी मारली म्हणून सैदाबादच्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक उमादेवी निलंबित ⛔ शोभा यात्रेनंतर भाजपचे टायगर राजासिंग विरुद्ध 3 तर माधवी लता यांच्या विरोधात 1 गुन्हा दाखल. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, पण तरीही मोदी हुकूमशाह?
48
239
947
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
1 year
नशीब जरांगे सारखी लोकं महाराजांच्या सैन्यात नव्हती, नाहीतर अझान सुरू होताच लढाई बंद केली असती.😂
Tweet media one
154
184
935
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
4 months
होऊ दे व्हायरल..!! ✌🏻🔥 Ft. @thatPunekar
Tweet media one
9
346
940
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
2 years
🗨️ सकाळी 8 वाजताचा भोंगा बंद झाला. - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 🗨️ शिवसेनेचा भोंगा कधीही बंद होणार नाही - संजय राऊतचा भाऊ सुनिल राऊत संजय राऊत "भोंगा" 📢 आहे, यावर दोघांचं एकमत...😂😂😂
11
80
928
@That_Pune_Guy
अहम् ब्रह्मास्मि 🚩
3 years
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इंदौर येथे ४५ एकर जागेत उभारले ६००० बेड आणि ४ ऑक्सीजन प्लांटने परिपूर्ण.... भारतातील सर्वात मोठे कोविड केयर सेंटर 💉 "माँ अहिल्या कोविड केयर सेंटर" 🙏😊
Tweet media one
13
253
915