सस्पेंडेड_आदिमानव Profile Banner
सस्पेंडेड_आदिमानव Profile
सस्पेंडेड_आदिमानव

@aadihomo_1

Followers
319
Following
187
Media
56
Statuses
8,206

तुमच्या सगळ्यांचा पूर्वज,पत्रकारितेवर निर्विवाद वर्चस्व असलेला निर्भीड_पत्रकार...रिपोस्ट्स ही माझी मतं नाहीत.

गुहेत
Joined January 2024
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
3 months
आयटी सेल प्रभारी - श्वेता शालिनी आयटी सेल संयोजक - तेजस मालवीय लीगल सेल संयोजक - आशुतोष दुबे महाराष्ट्रात मराठी लोकं मिळत नाही आहेत का तुम्हाला ज्यांना महाराष्ट्रातील राजकीय परिस्तिथीची जाण असेल.निस्वार्थी समर्थक बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत आहेत. ऐका कधीतरी त्यांचं पण.
14
224
941
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
3 months
नमस्कार @shweta_shalini जी तुम्ही वैयक्तिक रित्या पाठवलेल्या नोटीसला या चॅनलने भाजपने नोटीस पाठवली असे दाखवलं जात आहे. आता चॅनेल ला नोटीस पाठवणार का? की फक्त आपल्याच लोकांना नोटीस पाठवणार?
Tweet media one
19
267
936
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
मी कट्टर शरद पवार समर्थक आहे आणि मागच्या 15 दिवसात बारामती मतदार संघात बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे.मी खूप जणांना सांगायचा प्रयत्न करतोय की सुप्रिया ताईंना मत द्या पण कोणीच ऐकायला तयार नाही.सगळे म्हणत आहेत जी कामे केली आहेत ती अजित दादानेच.त्यामुळे या वेळी फक्त अजित दादाच. #बारामती
95
64
528
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
2 months
5 दिवस झाले साहिल जोशी ने अजून ट्विट डिलीट नाही केले.पुढे काही कारवाई होणार आहे का ?नाहीतर नोटीस चा काय उपयोग? @malhar_pandey @BJP4Maharashtra
@malhar_pandey
Malhar Pandey
2 months
भाजपा महाराष्ट्र कडून @BJP4Maharashtra @sahiljoshii (आज तक) यांना त्यांच्या दिल्ली एअरपोर्ट टर्मिनल 1 अपघाताबद्दल फेक ट्विट साठी लीगल नोटीस पाठवली आहे ! इथून पुढे जे जे म्हणून अश्या पद्धतीच्या फेक बातम्या टाकतील त्यांच्या विरोधात लीगल नोटीस आणि कारवाई केली जाईल !!!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
219
403
1K
21
147
406
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
2 months
आम्ही भाजप ला का मत देतो?देवेंद्र फडणवीस( @Dev_Fadnavis ) ना विकासपुरुष का म्हणतो? मी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातून येतो. आमच्याकडे 2014 नंतर झालेले बदल ◆ काँग्रेस च्या काळात होणारे 8-10 तासांचे लोडशेडिंग पुर्णपणे बंद झाले. ◆ तालुक्यातील सर्व रस्ते तुळतुळीत झाले.
10
91
397
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
भाजप समर्थक Vs मावा समर्थक
Tweet media one
12
107
383
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
माझं स्वतःच मत होतं बारामती सुप्रिया सुळे जिंकणार पण आता पवार साहेब गावागावात फिरताना बघून मी बारामती मतदारसंघातल्या एक दोन नाही तर वेगवेगळ्या ठिकाणच्या चक्क 25 मित्रांना कॉल केले तेव्हा समजले सध्याच्या घडीला सुनेत्रा ताईंकडे एक लाखाच्या वर लीड आहे.🔥✌️ #लोकसभा_2024 #बारामती
14
46
294
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
पश्चिम महाराष्ट्रात शंभर टक्के महायुती जिंकणाऱ्या जागा खालीलप्रमाणे🔥 पुणे कोल्हापूर सातारा सांगली मावळ सोलापूर बारामती शिरूर माढा आणि हातकणंगले जिंकण्याचे चान्सेस 70 टक्के आहेत. #लोकसभा_2024
83
25
294
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
मी आधी काँग्रेस समर्थक होतो पण ट्विटर वर आल्यावर मला काँग्रेस चा खरा चेहरा समजला.तेव्हापासून मी कट्टर मोदीभक्त झालो. तसेच माझ्या 8 काँग्रेसी मित्रांना पण मी मोदीभक्त बनवलं. हिंदुत्वासाठी आणि विकासासाठी फक्त मोदीच पाहिजेत. #लोकसभा_2024 #भाजपा
43
58
281
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
4 months
महाराष्ट्र - फेज 4 दोन दिवस सर्व मतदार संघांचा आढावा घेतल्यानंतर 100 टक्के सांगू शकतो की लागणारा निकाल असा असेल. महायुती जिंकणाऱ्या जागा- पुणे, जळगाव, अहमदनगर, बीड, जालना, मावळ, नंदुरबार, रावेर मावा जिंकणाऱ्या जागा - शिर्डी शिरूर- 50 50 संभाजीनगर काही सांगता येत नाही.
24
19
268
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
MIM चा पाठिंबा घेतल्यामुळे कोल्हापूर शहरातून शाहू महाराजांना विरोध वाढत आहे.ग्रामीण भागाशी शाहू महाराजांचा झिरो संबंध आहे त्यामुळे मंडलिक दोन लाखांच्या लीड ने निवडून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. #लोकसभा_2024 #कोल्हापूर
25
48
251
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
माझ्या बिजनेसमुळे पूर्ण पुणे मतदार संघात माझे महिन्यातून कमीत कमी दोनदा तरी फिरणे होते.नवीन नवीन लोकं भेटत असतात.त्यावरून मी इतकेच सांगू शकतो की धंगेकर येतोय दोन लाख मतांनी पडण्यासासाठी😂 #पुणे_लोकसभा
17
36
258
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
4 months
या नवख्या उद्धव सैनिकांना मी एक सांगू इच्छितो की 1981 ते 2010 असे 29 वर्षे शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे.बाळासाहेब आणि आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उभी केली.तेव्हा tv फोन कमीच त्यामुळे घरोघरी दारोदारी फिरून मराठी माणसाला धीर देऊन शिवसेना
6
44
220
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
4 months
4 जूनसाठी बुकमार्क करून ठेवा. महायुती जिंकणाऱ्या जागा- कोल्हापूर- मंडलिक (45k) बारामती- सुनेत्रताई पवार (60k) माढा- निंबाळकर (25k) सातारा- उदयनराजे (125k) सिंधुदुर्ग रत्नागिरी - राणे (100k) सांगली- संजयका��ा (90k) मावा जिंकणाऱ्या जागा- हातकणंगले -सत्यजित आबा (20k)
91
30
217
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
कितीपण नाटकं कर तू यावेळी निवडून येत नसतो शिरूर मधून
@kolhe_amol
Dr.Amol Kolhe
6 months
सर्वसामान्य असल्याचा फायदा.. अचानक गाडी बिघडली तरी फरक पडत नाही… काम अडत नाही! गडबडीत काका मीटर टाकायला विसरले. उतरताना प्रामाणिकपणे म्हणाले मीटर मी टाकला नाही, भाडे कसं घेऊ? हे सर्वसामान्यांचं प्रेम आणि प्रामाणिकपणा! टीप- भाडे दिले बरं का! #CommonMan #Pune #Farmer #Maharashtra
145
119
2K
8
29
207
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
याच बाप उद्धव ठाकरे तिकडे तीन तीन दिवस अंबानीच्या प्रिवेडिंग मध्ये जेवणावर आडवा हात मारतो आणि पोरं इकडे अंबानीच्या नावाने बोंबलत असतात.अरे चार दिवस पण झाले नाहीत अजून प्रिवेडिंग ला. खाल्लेल्या अन्नाला तरी जागा.
@Shivshakti_707
∆ Vijay Gite- Patil
6 months
अजिबात अक्कल नाही याना , काहीही कायदे आणतील आणि लोक वाहवा करतील, परत 300+ खासदार करतील.. अरे हट गेले ते दिवस, 2014 आणि 2024 मध्ये फरक आहे. रे अदानी अंबानी सालगड्यानो ! दोन तीन टक्के लोकांच्या लहरीवर कायदे केले जाऊ शकत नाही. देशात लोकशाहीची जनस्मृती चालते मनुस्मृती नाही. #CAA
111
38
420
2
57
189
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
मोहिते पाटील माढा मध्ये 1 लाख मतांनी पडतोय.कारण त्याच्याबरोबर ची लोकच त्याला पाडवणार आहेत.लवकरच कळेल🔥✌️ #देवा_भाऊ
3
21
186
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
मी माढा मतदारसंघात राहतो. पूर्ण मतदारसंघात माझे मित्र राहतात.काल सहज निवडणुकीबाबत सगळ्यांकडे चौकशी केली तर सगळे म्हणाले धैर्यशील जिकडे खोबरं तिकडे चांगभलं असा आहे.सगळेच जण म्हणत आहेत की मोहिते पाटील कमीत कमी एक लाख मतांती तरी पडणार. #लोकसभा_2024
19
29
179
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
एकतर तू कोल्हापूर चा नाही आहेस आणि असली फुकटची पवारांची आणि आणि सोनियाची धुणीभांडी करत कोल्हापूर च्या नावावर काहीही खपवू नको.नाहीतर कोल्हापूरकर लै प्रेमळ भाषेत समजवत्यात.
@RajewadicheRaje
आनंद पाटील
6 months
मान गादीला, मत गादीला । कोलतो आम्ही मोदीला ।। - कोल्हापूरकर 😁 @satejp @Dev_Fadnavis
78
117
760
9
34
163
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
4 months
काल कोल्हापूरचा आढावा घेतल्यानंतर लक्षात आले की संजय मंडलिक कोल्हापूरमध्ये 40k ते 50k ने जिंकत आहे.लढत अटीतटीची होती पण मान गादीला मत मोदीला ही टॅगलाईन यशस्वी झाल्याचं कळत आहे. #कोल्हापूर
18
29
153
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
मी स्वतः धंगेकर ला भेटलोय..माणूस म्हणून इतका पण वाईट नाहीये धंगेकर .पण काँग्रेस ने का त्याचं राजकारण संपवलं हे मला पण कळलं नाही.मस्त विधानसभेला थोडं काम केला असता तर कदाचित परत निवडून ही येऊ शकला असता.पण आता तो इकडे लोकसभेला कमीत कमी 2.5 लाख मतांनी पडत आहे. #लोकसभा_2024 #पुणे
14
23
155
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
2 months
धन्यवाद @AdvAshutoshBJP साहिल जोशींनी ही लीगल नोटीस डायफर म्हणून वापरल्यामुळे साहिल जोशींवर मोठी कारवाई होण्याची शक्यता.दुबेजी तुम्ही भाजपा महाराष्ट्र साठी जे अफाट कष्ट घेताय ते बघून डोळ्यात पाणी आले आमच्या.तुमचे आभार कसे मानू समजत नाही आहे मला.
@AdvAshutoshBJP
ADV. ASHUTOSH J. DUBEY 🇮🇳
2 months
I have issued a legal notice against @sahiljoshii who is the managing director of @aajtak for inaccurate information that has been spread on the X platform. In particular, your statement that "Delhi airport's 'world-class' terminal 1 was inaugurated on 10th March 2024" is
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
284
2K
5K
11
46
152
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
2 months
साहिल जोशींची नोटीस बाजूला ठेऊन भलतंच नोटीस करत आहात तुम्ही @AdvAshutoshBJP
@AdvAshutoshBJP
ADV. ASHUTOSH J. DUBEY 🇮🇳
2 months
Did anyone else notice that Aishwarya and Aradhya arrived alone and not in the picture of the Bachchan family?
Tweet media one
Tweet media two
21
12
105
4
35
138
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
3 months
भारत हरणार आणि आपण मोदींजींना प���वती कधी म्हणणार याची वाट बघत बसलेले सगळे लाळचाटे ,गुलाम.भोसरीच्यानो मॅच जिंकली आहे भारताने मोदींजींच्या पायगुणाने.तुमच् आजच्या दिवसातील दुख समजू शकतो.खूप वाईट अवस्था झाली आहे रे तुमची😂 #INDvsPAK
0
34
129
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
3 months
भाजपचे कार्यकर्ते जरा जपून राहा.भाजपच्या न काम करणाऱ्या लोकांविरोधात बोलाल तर ते लोकं तुम्हालाच लीगल नोटीस पाठवतील. स्वार्थासाठी पक्ष संपवायचा विडा उचललाय त्यांनी.भाजपचे 105 चे 5 करण्यात सगळ्यात मोठा हात यांचाच असेल.
3
37
123
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
1 month
कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची एकही सीट निवडून नाही आली पाहिजे यावेळी.
@lokmat
Lokmat
1 month
संभाजीराजेंना अरेतुरे... जितेंद्र आव्हाडांनी सगळंच काढलं... #Lokmat
16
22
146
8
32
116
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
2 months
◆ डिजिटलायझेशन मुळे आता बँकेमध्ये रांगेत उभे राहून दिवस फुकट घालवावा लागत नाही. ◆ सिलिंडर साठी आज नाही उद्या ,या परवा या,4-5 तास रांगेत उभे राहावे लागत नाही.घरपोच सिलिंडर मिळतो. ◆ गावामध्ये दोन दोन पाणीयोजना आल्या. ◆ सरकारी कागदपत्रे ऑनलाइन मिळू लागली. #भाजप
2
27
111
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
3 months
उत्सुकता चार जूनच्या च्या निकालाची! आमच्या टीम ने केलेल्या सर्व्हे नुसार भारतीय जनता पार्टी देशात 310 (+-20) जागा जिंकत आहे. कमेंट करून तुम्ही पण सांगा तुमचे अंदाज काय आहेत. #लोकसभा_2024
34
18
103
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
4 months
@NCPspeaks जातीवरून तेढ निर्माण करून झाली आता भाषेवरून.इथेच भोगावे लागणार आहे सगळं.
Tweet media one
1
26
102
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
4 months
कालच आमच्या सॅम्पल सर्व्हे आणि स्टॅटिस्टिकल ऍनॅलिसिस टीम मेंबर @theWolvosaga याने महाराष्ट्रातील निकालावर आमचे अंदाज प्रकाशित केले आहेत.तरी काही दोन ते तीन सीट्स इकडे तिकडे होऊ शकतात म्हणून हा रिजल्ट मी एका रेंज मध्ये टाकत आहे. महायुती - 32 ते 36 मावा - 12 ते 15 ऑदर - 0 किंवा 1
21
17
88
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
4 months
काँग्रेस काळात - आठवड्याच्या 7 दिवस रोज 8-10 तास लोडशेडींग. म्हणून वीज बील कमी असायचं. BJP काळात - लोडशेडींग बंद. 24 तास लाईट. म्हणून वीज बील जास्त येतंय. Vote for 🤚
0
26
88
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
@Liberal_India1 मी कोल्हापूर मतदार संघातील आहे शाहू महाराज निवडून येत नसतात.बंटी पाटील म्हणजे कोल्हापूर नाही.बंटी पाटील टॅग लाईन ठरवणार आणि लोकं मतदान करणार असं नाही होणार.
8
17
85
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
4 months
एका बाजूला माझा बाप चोरला,माझा पक्ष चोरला, खंजीर, मावळा, कोथळा लसूण आणि दुसऱ्या बाजुला राज ठाकरेंच्या महाराष्ट्रासाठी मागण्या... वारसदार रक्ताने नाही तर कर्तृत्वाने ठरतो फरक स्पष्ट आहे. #मोदीराज
Tweet media one
0
19
82
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
4 months
मागच्या चार दिवसात मी जवळ जवळ 1100 फर्स्ट टाईम वोटर्स ना मोदींना का मतदान केले पाहिजेत हे समजवून सांगितले आणि त्यावर त्यांच्या इतका छान प्रतिसाद बघता एक पक्के झाले की 90 टक्के फर्स्ट टाईम वोटर्स हे मोदींसोबतच. आम्ही फर्स्ट टाईम वोटर आणि आमचं मत मोदींनाच. #फिर
0
23
84
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
2 months
शरद पवार - तुमच्या देवांचे बाप आम्ही आहोत. पवार समर्थक - शरद पवार आमचे विठ्ठल. राजकारणासाठी महाराष्ट्राच्या लोकांची फसवणूक करून वाट्टेल ती पातळी गाठणारी ही लोकं आहेत.आपली मराठी लोकं इतकी साधीभोळी आहेत की त्यांना फसवण्यात हे लोकं अयशस्वी होणं जरा अवघडंच.
@Sundarspeak57
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻
2 months
आज दिल्ली मध्ये माझ्या विठ्ठला ची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. #साहेब ❤️
Tweet media one
187
111
2K
2
25
77
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
2 months
दिवसरात्र काम करणाऱ्या या तिघांना मते देताना लोकं विचार करत आहेत पण आठ दिवस लंडन ला निवांत फिरायला जाणाऱ्या, अंबानीच्या प्रिवेडिंग, लग्नात दिवसरात्र घालवणाऱ्या ubt ना पसंत करण्याचा विचार करत आहेत. महाराष्ट्रामध्ये कामापेक्षा इमोशन्स ला जास्त किंमत मिळत आहे हे दुर्दैवी आहे.
Tweet media one
Tweet media two
4
25
78
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
4 months
कालचं माझ्या च्या वेस्ट बंगाल च्या 12 मित्रांबरोबर बोलणे झाले.ते लोकसभेच्या वेगवेगळ्या 7 मतदार संघांमधून येतात.ते म्हणत होते की जी मोदी लाट 2014 ला उर्वरित भारतामध्ये होती ती सेम आत्ता WB मध्ये आहे.WB 30 प्लस जात आहे असे सगळे म्हणत आहेत.इंडिआघाडी साठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
11
19
72
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
कोल्हापूर बद्दल शाहू महाराजांचे व्हिजन ऐकून मी खूपच प्रभावित झालो आहे.त्यामुळे मी मोदींसाठी संजय मंडलिक ला मतदान करत आहे. #फिर_एक_बार_मोदी_सरकार
1
21
73
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
म्हंटल एकदा सोलापूर मतदार संघात चौकशी तर करून बघू म्हणून मतदार संघातल्या चार मित्रांना फोन लावले तर त्यांचं म्हणणं होतं की प्रणिती शिंदे ही मोठ्या बापाची पोरगी आहे आणि राम सातपुते आपला माणूस आहे.स्वतःच्या जीवावर राजकारणात आलेला. इथला प्रत्येक जण म्हणत आहे मोदीशिवाय पर्याय नाही.
2
23
72
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
पूर्ण चंदगड, राधानगरी, आणि कागल मतदार संघ संजय मंडलिकांनाबरोबर बाकी ठिकाणी 50-50 टक्के होणार.कोल्हापूरची सीट महायुती कमीत कमी दीड लाखाच्या लीड ने जिंकत आहे. #लोकसभा_2024 #कोल्हापूर
4
19
69
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
सत्तर वर्षात काँग्रेस ने वाट लावून टाकली देशाची.एकदम तळागाळापर्यंत लोकांना भ्रष्टाचाराची सवय लावून ठेवली होती.इकडे तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार कार्यालयात कामासाठी लांबून लोकं यायची.त्यांच्या गावात एक दोनच बसेस असायच्या. कागदपत्रे काढायला तर त्यांच्याकडून पैसे घ्यायचे.नसतील तर
2
20
61
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
4 months
मी फर्स्ट टाईम वोटर आणि माझं मत भारताच्या विकासपुरुषाला.सर्व फर्स्ट टाईम वोटर मोदींसोबत. #मान_गादीला_मत_मोदीला
Tweet media one
1
25
65
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
या माणसाने काहीच नाही केलं आहे कोल्हापूर साठी.कोल्हापूर ची लोकं भोळी असल्यामुळे नुसतं भावनिक करून आमचं ठरलंय तुमचं ठरलंय असल्या फालतू गोष्टी करून मते मिळवायची.
@o_patil__
Prasad Patil
5 months
कोल्हापूर चे राजकारण सतेज पाटील यांनी कोल्हापूर साठी काय केल. कोल्हापूर हे एक पुरोगामी शहर आहे असं दाखवण्यात येत. सतत कोल्हापूर चा उल्लेख पुरोगामी करण्यात येतो परंतु वास्तविक पाहता हे खरं नाही. कोल्हापूर ची जनता साधी भोळी आहे. व्यक्ती प्रेमी आहे असं दिसून येत.
21
58
303
5
19
61
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
परवाच आम्ही मित्र मित्र गणपतीपुळे,मालवण, देवगड, कुडाळ, सावंतवाडी अशी ट्रिप करून आलो.प्रत्येक ठिकाणी सहज मत विचारलं लोकांचं लोकसभेबद्दल तर 95 टक्के लोकं म्हणाले उमेदवार कोणीही असुदे यंदा ही मत मोदीलाच.
@abpmajhatv
ABP माझा
5 months
#LokSabhaElections2024 मोठी बातमी! महायुतीचा तिढा सुटला? रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपच्या पारड्यात, नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात #NarayanRane #BJP #ratnagiri #sindhudurg
25
7
139
1
11
64
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
कोणाचंही न ऐकता तुम्ही एकदा स्वतःच्या मनाला विचारा की पुन्हा एकदा मोदींसारख्या विकासपुरुषाच्या हातात देश द्यायचा की राहुल गांधीसारख्या टुकार माणसाच्या हातात देश द्यायचा. आम्ही ठरवलंय यावेळीही माझे व माझ्या घरच्यांचे मत मोदीलाच. #लोकसभा_2024 #bjp
3
19
65
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
@SachinP_1801 कशाला खोटं बोलतोय तुला चपलेने तुडवणारा मीच होतो.. आपण दोघे शरद पवारांचा प्रचार करत होतो आणि मतदान करा सांगितलं म्हणून नाही तर साहेबांनी पोट हलकं केलं ते सगळ्यांना दाखवून साहेबांनी डाव टाकला डाव टाकला सांगत गावभर हिंडत होतास म्हणून हाणला होता तुला
6
6
60
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
आत्ताचे महाविकास आघाडी चे उमेदवार शाहूमहाराज यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी केलेली पाच कामे सांगा.त्यांना एकदा विचारा की त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड,गडहिंग्लज, आजरा,भुदरगड, कागल हे तालुके कधी बघितले आहेत का? या तालुक्यांच्या विकासासाठी काही प्रयत्न केले आहेत का?
2
21
57
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
आमच्या स्टॅटिस्टिकल टीम ने महाराष्ट्र लोकसभेचा केलेला सर्व्हे. 1) Population नुसार योग्य sample size. 2) Random sampling मधल्या simple random sampling आणि clustered sampling या unbiased टेकनिक्स वापरल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेचा कौल पुन्हा एकदा मोदींच्या बाजूने. #लोकसभा_2024
Tweet media one
10
18
60
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
भारताच्या विकासासाठी राजसाहेब ठाकरेंचा नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा🔥🚩
Tweet media one
0
14
59
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
4 months
वंवशाने नाही पण विचारांनी आपल्या बाळासाहेबांना ,आपल्या शिवसेनेला,आपल्या धनुष्यबाणाला पुढे घेऊन जाणारा कोणीतरी आहे हे बघून बरं वाटतं.
1
5
60
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
4 months
रुजवण्याच काम आम्ही केलं.हिंदुत्व म्हणजेच शिवसेना असं समीकरण रुजवलं. पण या उद्धव ने काँग्रेस सोबत जाऊन शिवसेना अक्षरशः धुळीस मिळवली. हा माणूस पूर्णपणे बाळासाहेबांच्या उलट विचारांचा बनला.हिंदुत्वाच्या वेगळ्याच व्याख्या बनवू लागला.सेनेचा विचारधारा नसलेला पक्ष अशी ओळख बनवली.
1
10
60
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
1 month
अध्यात्मिक लोकांची पोरं ऑलिम्पिक मेडल घेऊन आली आणि इथे पुरोगामी लोकं बसलेत लँडयांच्या गोट्या चोळत.
@lokmat
Lokmat
1 month
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा ही भारतीय क्रीडाप्रेमींसाठी आनंददायी ठरताना दिसत आहे. कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे याने भारताला आणखी एक पदक मिळवून दिले. आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये २९ वर्षीय स्वप्नीलने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. अशी कामगिरी करणारा तो
Tweet media one
0
7
30
1
14
57
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
4 months
हे सगळं बघून माझ्यासारख्या असंख्य जुन्या शिवसैनिकांना काय वेदना झाल्या हे शब्दात व्यक्त नाही करू शकत.आजही आम्ही जुने सहकारी भेटलो की ते दिवस आठवून कंठ दाटून येतो.सर्व जण बोलतात खरंच शिंदेंनी केलं ते योग्यच केलं.
1
8
55
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
1 month
इंडियन सायन्स काँग्रेस 🤦😂😂😂 येड्या ते इंडियन रोड काँग्रेस असतंय.कोल्हापूर नांव लावून इथे कोल्हापूर ची अब्रू घालवू नकोस.
@salunkhemandap
साळुंखे मंडप डेकोरेटर्स (कोल्हापूर)
1 month
इंडियन सायन्स काँग्रेसच्या नॉर्मनुसार इथल्या पुलांचं बांधकाम झालेले नाही. ही चूक "गडकरींच्या" निदर्शनास आणून दिली असून पाण्याचा निचरा होण्यासाठी त्यांनी अतिरिक्त १३ डक्ट बांधण्याचं आश्वासन दिलं आहे. तुझी गप तिकडं पुण्यातच शिलग!
9
41
417
3
21
55
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
माझ्या सातारच्या मित्रांनी फोन करुन मला सांगितल की पवार साहेबांनी राजेंची कॉलर उडवायची नक्कल केली ते कित्येक जेष्ठ व्यक्तींना आवडले नाही कारण ते फक्त राजेंना शोभते म्हणून. यावेळी फसणार नाही पावसाळी सभेला मान अन् मत फक्त अन् फक्त गादीला #लोकसभा_2024 #सातारा
1
18
55
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
जातीवाद करणाऱ्या पवारांच्या पक्षाला ला पुरोगामी कोल्हापूरात स्थान असेल पण सांस्कृतिक कोल्हापूरात अजिबात नाही.इथे महायुतीचाच उमेदवार विजयी होईल. #लोकसभा_2024
2
17
53
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
3 months
महाराष्ट्र भाजप ला आता विरोधकांनी जे काही खोटे नरेटिव्ह सेट केलेत ते खोडावे लागतील. 1) महाराष्ट्रातील प्रोजेक्ट भाजपने गुजरातला पळवले. 2)भाजपने कंपन्या विकल्या 3)भाजप शेतकरी विरोधी आहे 4)सरकार अदानी अंबानी साठी आहे 5)भाजपने ने विकास नाही केला फक्त हिंदू मुस्लिम केलं
1
20
50
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
सध्या काँग्रेसकडे कोणतेही व्हिजन नाही आहे.फक्त जातीनिहाय सर्व्हे करून यांना भारत जातीजातींमध्ये फोडायचा आहे.बाकी यांना देशाची सुरक्षा, डेव्हलपमेंट चं काहीच पडलेलं नाही आहे. त्यामुळे आपण यावेळी ही मोदींना निवडून आणणे हेच आपले सामाजिक कार्य समजावे.
2
18
50
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
7 months
@RahulAsks मावा ने टायरात घातलं तरी abp मधील कोणताही पत्रकार सर्वांसमोर तुमच्या बाजूने एक शब्द बोलला नव्हता तो राग अजूनही आमच्या मनात होता.. तुमच्या उत्कृष्ट वार्तांकनामुळे तुम्ही आमच्या मनामनात भिनले आहात. खूप खूप धन्यवाद abp वाल्यांना त्यांची जागा दाखवल्याबद्दल
2
5
47
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
2 months
@saurabhkoratkar अशी कित्येक लोकं आहेत जे चांगला जॉब,व्यवसाय करून पैसा कमावून जिथे आवडतं तिथे रांग लावून जेवणारे, क्रिकेट बघून त्यावर चर्चा करणारे,आयुष्य एन्जॉय करण्यासाठी फिरायला जाणारे आणि एकचं आयुष्य आहे असं समजून जीव��ात सगळ्याचा आनंद घेणारे. आयुष्यात तू असा काय तीर मारलास हे सगळं न करून?
3
4
43
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
महाराष्ट्रामध्ये मुरलीधर मोहोळ, स्मिता वाघ आणि पियुष गोयल या तीन सीट्स सर्वात जास्त लीड ने जिंकणार.तुम्हाला काय वाटतं या तिघांपैकी सर्वात जास्त लीड कोणाला मिळेल? #लोकसभा_2024
6
7
42
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
घंगेकर जास्त माजू नको.आम्ही पुणेकर तुला 3 लाख मतांनी पाडणार.चार जून ला तोंड दाखवायला जागा राहणार नाही.
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
5 months
महागाई,बेरोजगारी याच्यावर बोला शेठ .. मंगळसुत्राचं पावित्र्य आणि महत्व जेव्हा जपायचं होतं तेव्हा तर तुम्ही जपलं नाही.. आता बाता करताय मंगळसुत्राच्या
124
268
2K
0
11
42
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
भ्रष्टाचारासारखी कीड देशाला लावणाऱ्या, देशाचा पैसा लुबाडून खाणाऱ्या आणि विदेशी लोकांचे तळवे चाटणाऱ्या काँग्रेस ला निवडून द्यायचं की आपल्या एका कट्टर हिंदू ज्याने विकास केला,राममंदिर,370 सारखे विषय मार्गी लावले त्याला निवडून द्यायचं हे तुमचं तुम्हालाच ठरवायचं आहे #लोकसभा_2024
0
18
39
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
1 month
@waglenikhil सत्य परिस्थिती लिहिली की रिप्लाय हाइड करतो काय रे वागळे @abhinaybadhan
Tweet media one
1
7
40
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
3 months
Bjp चे पदाधिकारी नुसते नेत्यांबरोबर फोटो काढण्यात व्यस्थ असतात.कधी खोट्या पोस्ट काउन्टर नाही करणार,केल्या तर 2 दिवस लेट करणार.भाजप आपले सोशल मीडिया पदाधिकारी बदलणार आहे की नाही आता?4 महिन्यावर विधानसभा आल्या आहेत.अश्याने जिंकणार आहात का विधानसभा?
1
19
38
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
जे सर्व पुरोगामी पत्रकार आणि मावा वाले संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस ला वोट द्या म्हणून बोंबलत आहेत त्यांना एक सांगायचं आहे की या तुमच्या काँग्रेस नेच संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभूत केलं आहे.इथे प्रत्येक जाती धर्मातील माणूस
1
10
37
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
4 months
@RRPSpeaks शिव फुले आंबेडकर म्हणतो तू पण त्या काँग्रेस ने आंबेडकरांना निवडणुकीत दोनदा पराभव केले आहे हे माहीत आहे का तुला?जन्माला तरी अलेलास का तू तेव्हा रोहित.असं इतिहास माहीत करायच्या आधी मोठं मोठं बोलत जाऊ नको
1
6
33
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
@thatPunekar हो मी साहेबांचा समर्थक असलो तरी सत्य परिस्थिती मान्य करतो.
4
0
33
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
4 months
कोरोना मध्ये मोदीजींनी फुकट आणि जलद गतीने लसीकरण केले म्हणून हा देश लवकर संकटातून बाहेर पडला.पुन्हा एकदा मोदीजींना निवडून देऊन देश एका सुशिक्षित माणसाच्या हाती द्यायची वेळ आली आहे.सर्वांनी वोट करताना NDA च्या प्रत्येक उमेदवारामध्ये मोदींना बघून वोट करा आणि भरपूर मतांनी विजयी करा.
0
20
35
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
@SwapnilSpeaks93 खरं तर सायबचा आणि हिंजवडी आयटी पार्क चा काडीचा पण संबंध नाय😂😂😂😂
2
1
32
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
शुक्रवार,शनिवार आणि रविवार तीन दिवस आम्ही पूर्ण पुणे मतदार संघाचा सर्व्हे करत आहोत.आज आम्ही 3000 लोकांची मते जाणून घेतली.त्यापैकी 2200 जण म्हणाले की मुरलीधर आण्णा निवडून येणार.उरलेल्या 800 जणांनी धंगेकर,मोरे वसंत आणि नोटा ला पसंती दर्शविली.लवकरच पूर्ण सर्व्हे प्रसारित करु. #पुणे
2
16
31
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
2 months
आता काही लोकं मूग गिळून गप्प बसलेत.पैसे घेतल्यावर कोणत्या तोंडून विरोध करणार?
@nareshmhaske
Naresh Mhaske
2 months
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले #छत्रपती_शिवाजी_महाराज व #छत्रपती_संभाजी_महाराज आपल्यासमोर अक्षरशः जिवंत उभे करणारे माझे मित्र म्हणजेच मा. खा. अमोल कोल्हे. खरंतर, राजकारणापूर्वीपासून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करताना व अशाच काही #संस्कृती कार्यक्रमांचं संयोजन करण्यापासूनची आमची
Tweet media one
123
20
1K
2
11
33
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
मला असली पन्नास पायपुसणी हवी होती कुठे ऑर्डर करू शकतो?
@bhiku_007
भिकु म्हात्रे
5 months
नमस्कार मित्रांनो...आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने नवीन उपक्रम हाती घेतला आहे निवडणुक प्रचारासाठीचे T-Shirts आपण उपलब्ध करून देत आहोत...खालील प्रमाणे बरेच डिझाईन आपल्याकडे उपलब्ध आहे तरी (BULK)ऑर्डर साठी DM करा. याव्यतीरिक्त अजुन काही डिझाईन बनवून हवे असतील तर ते देखील मिळतील.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
40
111
471
1
14
33
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
7 months
Tweet media one
@abpmajhatv
ABP माझा
7 months
पिट्या भाईंनी समोर आणला राज्याला हादरवणारा व्हिडीओ... पुणे पोलिसांनी एकीकडे देशातील सगळ्यात मोठ्या ड्रग्स रॅकेटचा खुलासा केला आहे तर दुसरीकडे महाविद्यालयीत विद्यार्थी या ड्रग्सच्या नशेत टुल्ल दिसत आहे. #Pune #Crime #vetaltekdi
Tweet media one
43
97
443
1
11
31
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
2 months
कलियुग म्हणजे काय? पेड ट्विट करणारे लोकं भाजप समर्थकांना नैतिकतेचे धडे देत आहेत.
3
9
32
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
युरोपला असलेल्या माझ्या 15 इंडियन मित्रांनी तिकीट बुक केली आहेत फक्त मोदींना वोट करण्यासाठी. जे जे नागरिक बाहेर देशात गेलेत कामासाठी ते ते प्रत्येक जण म्हणत आहेत मोदींमुळे आम्हाला खूप किंमत मिळते इकडे.भारताचा खूप दबदबा निर्माण केला आहे जगात. #फिर_एक_बार_मोदी_सरकार
1
14
30
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
@mohasinspeaks स्वातंत्र्यसैनिक म्हणून जेल मध्ये गेला होता का
1
0
30
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
तेव्हा वसंत दादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या माणसाच्या पक्षाच्या नेत्यानेच यावेळी त्यांच्या नातवाच्या पाठीत खंजीर खुपसला.अरे कुठे फेडणार एवढी पापं तुम्ही. #सांगली_काँग्रेस
0
15
28
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
एवढे इमानदार आहेत तर कधी रणजित मोहिते आमदारकीवर लाथ मारणार आहेत?
@SwapnilSpeaks93
Swapnil Taware
5 months
घरात एकजूट कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अकलूजचं मोहिते पाटील कुटुंबीय! नाहीतर स्वार्थासाठी आपलं इमान विकून लाचार होणारे खूपजण पाहिलेत. मी आहे काळजी करू नका: रणजितदादा मोहिते पाटील! #माढा
5
60
778
1
14
30
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
4 months
मी भारावून गेलो लोकांचे हे मोदींवरचे प्रेम बघून.खरंच मोदी आहे तर देश आहे.उद्या सर्वांनी आवर्जून मतदान करा पुन्हा एकदा मोदींना निवडून आणण्यासाठी. #अब_की_बार_400_पार #फिर
Tweet media one
2
14
27
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
सांगली काँग्रेस ची जागा ubt लढवणार असेल तर मग आमचं मत भाजपलाच.हक्काच्या जागेसाठी आम्ही कदापिही ही तडजोड करणार नाही.
@rautsanjay61
Sanjay Raut
6 months
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे.. *मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे. इतर 16 उमेदवार
Tweet media one
615
675
5K
0
11
28
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
उद्धव गटाचे कितीही खासदार निवडून येउदेत आपल्याला काही प्रॉब्लेम नाही कारण शेवटी त्यांना मूळ शिवसेनेतच यायचंय😀
1
8
25
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
2 months
@9nathban पूर्ण उघडा करा याला खूपच माजलाय
1
1
26
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
गुलाम ,लाळचाटे ज्याप्रकारे राम सातपुतेंचे घर,गाडी,लग्न कधी झाले कसे झाले काढत आहेत त्यावरून स्पष्ट दिसतंय की मोठ्या प्रमाणात सोलापूरकरांचा पाठिंबा राम सातपुते यांना मिळत आहे.सोलापूरकर प्रणिती शिंदें ना जवळून ओळखत असल्यामुळे राम सातपुतेंसाठी ही सीट जिंकणे काहीच अवघड नाही.
1
8
26
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
3 months
रियालिटी नुसार महाराष्ट्रामध्ये भाजप 22 जागा जिंकत पण याच्या एक्सएल नुसार उद्धव ठाकरे भाजप पेक्षा जास्त जागा जिंकून महाराष्ट्रातला एक नंबर चा पक्ष बनणार आहे आणि डायरेक्ट लंडन मधूनच पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे.
@gajabhauX
गजाभाऊ
3 months
मी पहिल्या दिवशीपासून माझ्या एक्सेल मध्ये काही गोष्टी मांडल्या होत्या त्याच गोष्टींवर मी आज थाम आहे. महाविकास आघाडी 35 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रामध्ये जिंकणार शिवसेना उद्धव ठाकरे महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष असेल. भाजप दोन अंकी नंबर घेण्यासाठी स्ट्रगल करेल काँग्रेसचा
167
254
2K
0
8
25
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
हे शरद पवार चं पिल्लू लवकरचं कायमचं घरात बसवणार पुण्याची जनता.
@mataonline
Maharashtra Times
6 months
त्यांच्याकडे पैलवान असेल तर माझ्यासोबत वस्ताद, धंगेकरांनी मोहोळ यांना डिवचलं #RavindraDhangekar #SharadPawar #MurlidharMohol #LokSabhaElection2024
39
51
787
0
7
24
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
तिकडे काँग्रेस ने विशाल पाटील ला अपक्ष उभं केलंय ubt च्या उमेदवार च्या विरोधात आणि ubt आघाडीधर्म पाळतोय.आत्ता बाळासाहेब असते तर...पहिला त्यांनी आघाडी केलीच नसती आणि चुकून जरी केली असती आणि अशी परिस्थिती झाली असती तर पेकाटात लात घातली असती आघाडीच्या. #लोकसभा
1
12
24
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
आश्रय देणारे हे काँग्रेसवाले.तुम्ही पण खावा आम्ही पण खातो देश आणि सामान्य जनता गेली खड्ड्यात अशी यांची विचारसरणी.भाजपच्या काळात भ्रष्टाचार पूर्णपणे कमी झालेला नसला तरी यातील बऱ्याच गोष्टी ऑनलाइन झाल्यात आणि अजून खूप गोष्टी सुधरत आहेत.त्यामुळे माझे मत भाजपलाच. #लोकसभा_2024
0
5
21
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
3 months
@gajabhauX 50 वर्षे राजकारण केल्यानंतर 2019 ला काय अवस्था होती एकदा बघून घे रे
Tweet media one
1
2
22
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
त्यांना उद्या या परवा म्हणून फेऱ्या मारायला लावायच्या.त्यांचा दिवस फुकट तो वेगळाच.तिथून रडके चेहरे घेऊन माघारी फिरणारे लोकं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेत.तलाठी कार्यालय असो,तहसीलदार कार्यलाय असो,गॅस सिलिंडर असो,रेशन दुकान असो की पोलीस डिपार्टमेंट असो.प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचाराला
1
5
20
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
@Anurag_RC कोल्हापूरच्या लोकांना हे दत्तक घेतले मान्य नाहीत.त्यामुळे त्यांचा कोल्हापूरवासीयांबरोबर संवाद खूपच कमी आहे.
1
2
20
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
4 months
श्रीमंतांची पोरं वाटेल तो धिंगाणा घालून,निष्पाप लोकांचे जीव घेऊन पण खूप पैसे असल्याने जेल मध्ये जाणार नसतील,त्यांच्यावर काही कठोर कारवाई होणार नसेल तर सामान्य लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडत जाईल.आणि जेव्हा हा विश्वास पूर्णपणे उडेल तेव्हा सगळीकडेच गुन्ह्यांचे प्रमाण वाढेल.
0
9
19
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
1 month
हा बघा ubt समर्थक आपल्या देशाला चोर म्हणत आहे. हे लोकं इतके नीच झालेत की एका विशिष्ठ समुदायाची मते मिळाल्यापासून आता आपल्या देशाला आणि धर्माला पण नावे ठेऊ लागलेत. हळू हळू हे भाजपला विरोध करता करता देशाला उघड उघड शिव्या घालायला कमी करणार नाहीत.
Tweet media one
@GaneshBorhadeP1
Ganesh Borhade Patil
1 month
@Jhrishillb चोर चोरालाच मदत मागतो.🤣
6
0
0
0
12
18
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
2 months
Le लीगल ��ेल हेड to chat gpt Write legal notice to Balgude for defamation of DF
@Mahadev_Balgude
Mahadev Balgude
2 months
जनहितार्थ जारी..
Tweet media one
71
181
1K
0
9
18
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
5 months
एक आठवी शिकलेला माणूस पुण्याला उमेदवार म्हणून देऊन मावा ने विद्येच्या माहेरघराचा अपमान केला आहे.पुण्याचा खासदार शिकलेला,सुसंस्कृत असावा शिवीगाळ करणारा नसावा.आम्ही पुणेकर या मावा च्या उमेदवाराला कमीत कमी 2.5 लाख मतांनी पाडणार आहोत. #पुणे #लोकसभा_2024
0
6
18
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
उबाठा गटाने सांगलीतील घराणेशाही मोडून जर चंद्रहार पाटील सारख्या तरुण तडफदार उमेदवाराला संधी दिली असेल तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याने एकदिलाने चंद्रहारला निवडून आणले पाहिजे.विशाल नव्हे तर चंद्रहारच सांगलीचा तारणहार.तुम्ही गद्दारी केली तर एक पण सीट नाही येणार एवढं लक्षात ठेवा
0
10
16
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
2 months
@IMeghaChavan @Dev_Fadnavis हो बॉर्डर वर असल्यामुळे या तालुक्याकडे कोण लक्ष देत नव्हते.
0
2
18
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
6 months
माजी मुख्यमंत्र्यांची पोरगी vs ऊसतोड कामगाराचा मुलगा🔥 सोलापूरच्या लोकांना चांगलंच माहीत आहे कोणाला निवडून द्यायचं.लिहून ठेवा ही सीट राम सातपुते कमीत कमी लाखाच्या लीड ने जिंकणार. #BJP #लोकसभा_2024
@LoksattaLive
LoksattaLive
6 months
आपली लढत माजी मुख्यमंत्र्याची कन्या विरुद्ध ऊसतोड कामगाराचा मुलगा अशी होणार- राम सातपुते < येथे वाचा सविस्तर वृत्त #LokSabhaElections2024 #India #Maharashtra #Politics #Solapur #RamSatpute #PranitiShinde #Congress #BJP
Tweet media one
21
14
90
0
6
15
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
4 months
या दिलेल्या रेंज च्या बाहेर सीट्स जाणार नाहीत ही आमच्या टीम ची गॅरंटी आहे.मला माहित आहे महायुती आणि मावा च्या लोकांना हे पटणार नाही पण 4 जून साठी ते हे ट्विट बुकमार्क करून ठेऊ शकतात.
2
5
14
@aadihomo_1
सस्पेंडेड_आदिमानव
2 months
नेहरू पंतप्रधान झाले मग इंदिरा गांधी झाली मग राजीव गांधी झाले आता हा राहुल गांधी स्वप्न बघत आहे यानंतर राहुल ने लग्न केलं तर त्याची पोरं किवा प्रियांका ची पोरं लाईन लावतील पंतप्रधान व्हायला. आणि आपल्या देशातले हे गुलाम,लाळचाटे कायम जयजयकार करत राहतील यांच्या येणाऱ्या पिढ्यांचा.
0
5
16