Sonali Tanpure Profile
Sonali Tanpure

@TanpureSonali

Followers
17,402
Following
221
Media
361
Statuses
1,175
Explore trending content on Musk Viewer
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 months
कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या... संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती.
118
568
4K
@TanpureSonali
Sonali Tanpure
2 years
माझा मुलगा सोहम पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत चालला आहे. मुलापासून दूर राहणं कठीणच, मात्र त्याच्या भविष्यासाठी हे योग्य असल्याची स्वतःचीच समजूत घालते आहे. खरंच काही goodbye हे खूप वेदनादायी असतात... ऑल द बेस्ट सोहम ❤️ #mixedemotions #mothersonrelation #allthebest @prajaktdada
Tweet media one
255
65
3K
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
Tweet media one
37
334
3K
@TanpureSonali
Sonali Tanpure
1 year
सत्य परेशान हो सकता है , पराजित नहीं...!
24
124
2K
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
I love and admire you not because you’re my husband but because you are what every one should aspire to be. Happy Birthday ❤️
Tweet media one
201
59
2K
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
Wishing you a very Happy Birthday to Hon. @Jayant_R_Patil Mama🙏 @prajaktdada
Tweet media one
Tweet media two
39
36
2K
@TanpureSonali
Sonali Tanpure
7 months
आदरणीय श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे स्वागत करताना प्राजक्तदादांसमवेत आमची मुलगी आरोही. @prajaktdada
11
131
2K
@TanpureSonali
Sonali Tanpure
1 year
प्रतिकूल परिस्थितीतही इतकं खंबीर राहता आलं पाहिजे... आम्ही पवार साहेबांसोबत 🙏🏽
12
135
2K
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
Sparkling moment with Supriya Tai! @supriya_sule
Tweet media one
40
29
2K
@TanpureSonali
Sonali Tanpure
2 years
You Are My Sunshine 🤴
Tweet media one
49
38
2K
@TanpureSonali
Sonali Tanpure
1 year
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. @Prksh_Ambedkar जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
Tweet media one
14
24
1K
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
बाप-लेकीच्या प्रेमाला अंतर माहीतच नसते ❤️ कोरोनावर मात करत बऱ्याच कालावधीनंतर आज प्राजक्त दादा आणि मी राहुरीला परतले. आरोहीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
Tweet media one
Tweet media two
94
20
1K
@TanpureSonali
Sonali Tanpure
7 months
पक्ष गेलं, चिन्ह गेलं ??? या निकालाने स्तब्ध व्हायला झालंय. व्यक्त तरी काय होणार? आता कोर्टात न्यायाची अपेक्षा करूयात. #सत्यमेव_जयते #SharadPawar
17
150
1K
@TanpureSonali
Sonali Tanpure
1 year
सगळं विसरायचं पण आपला बाप नाही विसरायचा 🙌🏽 Respect for your decision 🙏 #SharadPawar #NCP
@kolhe_amol
Dr.Amol Kolhe
1 year
जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं। #मी_साहेबांसोबत @NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline @SaamanaOnline @SarkarnamaNews @thodkyaat
617
971
8K
11
60
1K
@TanpureSonali
Sonali Tanpure
1 year
अमर्याद ऊर्जास्रोत असणारे कुटुंबप्रमुख🔥 #ऊर्जास्रोत #आदरणीय_पवारसाहेब 🙏
23
130
1K
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने दादांची तब्येत आता व्यवस्थित आहे. आभार 🙏 @prajaktdada
Tweet media one
208
28
1K
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 months
त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा. #justicefor_anishashwini
24
118
1K
@TanpureSonali
Sonali Tanpure
2 years
मुलगी अगदी आईवर गेली आहे 😜
@prajaktdada
Prajakt Prasadrao Tanpure
2 years
आज माझी कन्या आरोही हिचा वाढदिवस! दिवसभराचा दौरा आटोपून संध्याकाळी मात्र आरोहीचा वाढदिवस कुटुंबासमवेत व तिच्या मैत्रिणींच्या उपस्थितीत साजरा केला. आरोही वयाच्या मानाने अत्यंत समजूतदार व खूप प्रेमळ आहे. शालेय अभ्यासातही प्रचंड sincere आहे. @mipaltan @IPL
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
68
19
530
118
54
1K
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
आमच्या घरी काम करणाऱ्या संगीता वेताळ यांच्या घरी जाऊन आज चुलीवर जेवण बनवण्याचा प्रयत्न केला. अचानक हे दृश्य पाहणाऱ्या @prajaktdada तनपुरे यांच्यासाठी हा सुखद धक्का होता😊
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
40
42
1K
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 months
मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता.
17
128
1K
@TanpureSonali
Sonali Tanpure
1 year
सत्ता, पद, प्रतिष्ठा दुय्यम आहेत. प्राजक्त दादांच्या दृष्टिकोनातून आदर, प्रेम आणि विश्वास ह्या शब्दांना कायम सर्वोच्चस्थान राहील... @prajaktdada @RutaSamant @jitendradehade @Jayant_R_Patil @supriya_sule
18
77
1K
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
कुटुंबातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना जोडून ठेवण्याचे कौशल्य असणारे, घरातील सर्वांच्या अडी-अडचणींना धावून जाणारे, प्रसंगी हळवा पण कणखर स्वभावाचे, आम्हा सर्वांचे लाडके जयंत मामा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐 @Jayant_R_Patil
Tweet media one
52
21
1K
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 months
Happy Anniversary my dear Husband ❤️ @prajaktdada
Tweet media one
111
16
1K
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
बैल पोळ्याचा पारंपरिक सण कुटुंबियांसमवेत साजरा केला! @prajaktdada
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
8
17
1K
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 months
रोहित दादा, संपूर्ण महाराष्ट्र आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी उभे आहेत. आपण काळजी करू नका...
23
108
1K
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
सर, तुमचे हे शब्द आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत. समाजकार्य करत असताना हे शब्द वेळोवेळी आम्हाला प्रेरणा देतील. @ashish_jadhao धन्यवाद🙏
Tweet media one
11
19
1K
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
To join him at 'his working space' is rare but satisfactory ❤️ @prajaktdada
Tweet media one
23
13
1K
@TanpureSonali
Sonali Tanpure
1 year
Living & Loving the peace... #metime #beyourself #peaceofmind
Tweet media one
13
4
1K
@TanpureSonali
Sonali Tanpure
10 months
❤️
Tweet media one
14
8
1K
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
The best thing to hold onto in life is each other ❤ #LoveBond #togetherness #happywe
Tweet media one
94
18
991
@TanpureSonali
Sonali Tanpure
1 year
For this moment and forever, you are my love... Happy Anniversary to us ❤️ @prajaktdada
Tweet media one
71
6
962
@TanpureSonali
Sonali Tanpure
2 years
आपल्या कुटुंबाचा निरोप घेणं खूप अवघड असते. या सर्वांची मोलाची साथ लाभली. धन्यवाद🙏
25
32
899
@TanpureSonali
Sonali Tanpure
2 years
148
28
892
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
Thanks a lot @supriya_sule tai ... ur wishes made my day 😊🙏
@supriya_sule
Supriya Sule
4 years
Wishing Sonali Tanpure ( @TanpureSonali ) Happy Birthday! Have a Healthy Year Ahead! 🎂☺️ #filephoto
Tweet media one
36
52
1K
49
16
886
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
CMO, Relief & rehabilitation ministry will jointly ask UGC for further extensions in 2days. State will set a easiest & home based pattern of exams which will be 'stressfree' for students in such pandemic situation. Govt will do all possible things for the betterment of students.
65
78
870
@TanpureSonali
Sonali Tanpure
5 months
आता भिडणार जरी आलं तुफान नव्या दमान रोखणार आता गाजणार शिवरायांचा मान राखणार... #महाविकास_आघाडी #तुतारी #स्वाभिमान_जनसंवाद_यात्रा
8
50
879
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
And we also celebrate this day as our engagement anniversary 😅 @prajaktdada #EngagementAnniversary #majorthrowback #memoriesoverloaded #MaharashtraDay
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
44
21
859
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 months
Very emotional video. राजकारणाशी संबंधित कुटुंबाचा भाग असल्याने असे क्षण मला हळवं करतात. या राजकीय पार्श्वभूमीत नात्यांची वीण अधिक घट्ट होताना आपण पहतोय. राजकारणात चढ-उतार येत राहतील. मात्र कुटुंबातील प्रेम आणि विश्वास कायम राहावा.
5
66
874
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
कामानिमित्त आज मा. @prajaktdada उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अचानकपणे त्यांनी ढोकी येथील माझ्या माहेरी भेट दिली. त्यानिमित्ताने का होईना माझ्या आई-बाबांना जावयाचा पाहुणचार करता आला😄 घरातील सर्व कर्मचारी, गावकरी, आदिवासी बांधव यांनी अतिशय प्रेमाने त्यांचे स्वागत केले.
30
22
852
@TanpureSonali
Sonali Tanpure
2 years
काल अगदी सहज शेअर केलेल्या फोटोवर ज्यांनी प्रेमाने शुभेच्छा दिल्या,भावनिक आधार दिला त्यांचे आभार!ज्यांनी चुकीच्या अर्थाने घेतलं त्यांना सांगू इच्छिते की मी नॉन पॉलिटिकल घरातील आहे. लग्नानंतर राजकारणाशी ओळख झाली तरी त्यापासून दूर राहते.सर्वसामान्य आयुष्य जगते.आम्हालाही भावना आहेत.
@TanpureSonali
Sonali Tanpure
2 years
माझा मुलगा सोहम पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत चालला आहे. मुलापासून दूर राहणं कठीणच, मात्र त्याच्या भविष्यासाठी हे योग्य असल्याची स्वतःचीच समजूत घालते आहे. खरंच काही goodbye हे खूप वेदनादायी असतात... ऑल द बेस्ट सोहम ❤️ #mixedemotions #mothersonrelation #allthebest @prajaktdada
Tweet media one
255
65
3K
38
13
831
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
आज मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिरात गणपतीची मनोभावे पूजा केली. नवीन वर्ष सर्वांसाठीच आरोग्यमय आणि सुख-समृद्धीचे जावो अशी गणेशा चरणी प्रार्थना केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
153
15
815
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
My marriage gave me more than a husband; it gave me a second mom. Happiest birthday to you Aai. You are the best human being I've ever met. I don't have words to express your kind & loving nature. Thanks for all the love & support you've given me. It truly means the world to me.
Tweet media one
33
14
794
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
या लोकशाहीच्या मंदिरात बसून लोकांनाची सेवा करण्याची जी संधी तुम्हाला मिळाली आहे त्याचे सोने कराल हा विश्वास आहे. @prajaktdada
Tweet media one
Tweet media two
54
27
789
@TanpureSonali
Sonali Tanpure
2 years
राजकीय, अराजकीय अशा कुठल्याही क्षेत्रातील तरुणांसाठी अखंड वाहणारा प्रेरणा स्त्रोत म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब...🙏
9
59
778
@TanpureSonali
Sonali Tanpure
1 year
Warm feeling of togetherness❤️ #afterlongtime #timespentwell @prajaktdada
Tweet media one
17
8
768
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
Harshada ji, Wish you a very happy birthday! May you always be the strong, beautiful and poised woman. Keep inspiring us. @HarshadaSwakul
Tweet media one
37
7
732
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
आजचा अविस्मरणीय अनुभव तुमच्या सोबत शेअर करतेय. नक्की वाचा 😊
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
20
14
749
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
Students are sharing their genuine issues regarding final year exams with Hon. @prajaktdada like their own elder brother. Understanding ground reality is important. Thank you Dr. Nilesh Mandelcha for boosting student's moral in this pandemic situation. @supriya_sule @samant_uday
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
24
71
718
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
पती-पत्नीच्या विश्वासाचा धागा दृढ करणाऱ्या आजच्या या वटपौर्णिमेच्या सणानिमित्त सर्व भगिनींना शुभेच्छा! #latepost #वटपौर्णिमा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
145
18
724
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
Please don't get panic, Hon. @samant_uday sir and Hon. @prajaktdada will definitely stand for you all.
44
34
712
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
You are a beautiful wife, an incredible mom, and a loving grandmother. But these cannot be compared to the fantastic mother-in-law that you are. Happy birthday Aai❤️
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
37
10
713
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #Vasubaras #Diwali2020
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
14
15
698
@TanpureSonali
Sonali Tanpure
1 year
आपण हा व्हिडिओ नक्की पहावा, आपला गै��समज दूर होईल
@jogalshailaja
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)
1 year
अगदी खरं आहे …
Tweet media one
122
107
1K
14
89
692
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
Pleasure to meet Deputy Chief Minister Hon. Ajit Dada Pawar today. Hon. @prajaktdada submitted the annual work report to him. @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @supriya_sule @NCPspeaks
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
20
685
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
UGC guidelines regarding conducting an exam are 'guidleines', they are not obligatory. Maharashtra government will study the guidelines and take decision in best interest of the students. @samant_uday @supriya_sule @prajaktdada
33
143
668
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
Humble request to all- instead of making 'April Fool' on 1st April, plant a tree and make 'April Cool'. This lovely gesture of yours may help making this Earth cool! एक झाड लावून 'एप्रिल कुल' साजरा करूयात. #AprilCoolChallenge @prajaktdada @supriya_sule @AnaspureM @SayajiShinde
Tweet media one
Tweet media two
31
36
659
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
Happy Birthday Arun Kaka! (Shri. Arun Saheb Tanpure my father-in-law) @prajaktdada @Jayant_R_Patil
Tweet media one
21
9
655
@TanpureSonali
Sonali Tanpure
2 years
आज पवना धरणावरील जलविद्युत केंद्रास मुलांसह भेट दिली. येथील ड्रिंकिंग वॉटर प्रकल्पाची देखील माहिती घेतली. पुस्तकात शिकण्यापेक्षा प्रत्यक्षात जलविद्युत केंद्रास भेट देऊन प्रक्रिया समजून घेण्यात मुलांना मजा आली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
23
31
658
@TanpureSonali
Sonali Tanpure
2 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी जलसंपदा मंत्री मा. जयंत पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 मामा, आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ह्याच सदिच्छा! @Jayant_R_Patil @prajaktdada
Tweet media one
23
8
627
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
Attended wedding of Hon. Balasaheb Thorat's daughter Dr. Jayashree. I Wish them happy married life ahead. @supriya_sule @SharayuD_ @Ankita_H_Patil @JayaThorat4
Tweet media one
6
19
599
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
Wish you many many happy returns of the day @supriya_sule Tai💐 Your commitment and devotion over the years towards people is remarkable. Your energy is contagious and pushes everyone to try to be a better person. Thanks for being a gentle and kind mentor.
Tweet media one
Tweet media two
26
17
587
@TanpureSonali
Sonali Tanpure
1 year
आज बऱ्याच दिवसानंतर मुंबईतील सिद्धीविनायक गणपती मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. येथे भेट देऊन नेहमीच एक मानसिक समाधान मिळते. Thank you very much @sunilgirincp
Tweet media one
13
9
590
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
मुंबईतील गोकुळदास तेजपाल रुग्णालय येथील महिला कर्मचाऱ्यांकरिता @NCPspeaks पक्षाचे नीतीन कदम यांनी हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला होता.त्यास खा. @supriya_sule यांच्यासमवेत उपस्थित राहिले. कोरोना काळात दोन हात करणाऱ्या या सेवा आरोग्य रक्षक ताईंचे त्याद्वारे आभार मानले. @prajaktdada
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
19
584
@TanpureSonali
Sonali Tanpure
2 years
आज सर्व कुटुंबासमवेत लक्ष्मीपूजन केले. #HappyDiwali @prajaktdada
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
11
5
587
@TanpureSonali
Sonali Tanpure
1 year
With you by my side, I know that anything is possible. You are my strength and my inspiration... Warm birthday wishes to you Prajakt❤️ @prajaktdada
Tweet media one
58
10
585
@TanpureSonali
Sonali Tanpure
1 year
दिवसांमागून दिवस निघून जातात पण हे क्षण जेव्हा जेव्हा आठवतात तेव्हा तेव्हा मनाला आनंद देऊन जातात. आज आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना @SakshnaSalgar यांनी मला हा फोटो पाठवला. एका क्षणात असंख्य आठवणी मनात घर करून गेल्या. #Thankyou #Anniversaryjoy
Tweet media one
76
12
590
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
Aarohi, You are such a positive, emotional and curious replica of mine. You are a truly cherished daughter who will forever remain a little girl in our hearts. On your birthday, we wish you eternal bliss in life. Love from Mom & Dad ❤️
Tweet media one
64
5
555
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
विद्युत सहाय्यक भरतीसाठी अनेक विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत याची प्राजक्त दादा आणि मला पूर्ण जाणीव आहे. तुम्ह��� करत असलेले फोन कॉल्स, प्रत्येक चांगले-वाईट मेसेजेस आम्ही साहनभूतीने वाचतो आणि तुमच्या यातनांनी प्रत्येकवेळी हळहळतो.
82
42
548
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या परिक्षेबाबत स्पष्टता यावी यासाठी दु. ३ वा. मुंबई येथे पत्रकार परिषद होणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण सर्व वृत्त वाहिन्यांवर व राज्यमंत्री मा. @prajaktdada यांच्या फेसबुक पेजवर केले जाईल. @meudaysamant @supriya_sule
9
62
540
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
In your life my infinite dreams live❤️ My Forever Valentine! @prajaktdada
Tweet media one
Tweet media two
11
11
542
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
भंडारदरा येथील एका आदिवासी वस्ती असलेल्या पाड्याला भेट दिली. समाधान गिरे या तरुणाने मोठ्या आग्रहाने घरी नेले. या प्रेमळ माणसांच्या आदरातिथ्याने खरंच भारावून गेले. गिरे कुटुंबियांचे आभार🙏
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
15
14
537
@TanpureSonali
Sonali Tanpure
2 years
It was pleasure meeting with @Prksh_Ambedkar Sir yesterday in a family function 🙂 @prajaktdada
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
21
537
@TanpureSonali
Sonali Tanpure
9 months
Finally reunited with my amazing son after so long! We love you, my son. #Home sweet home #India 🏡🇮🇳" @prajaktdada
Tweet media one
Tweet media two
7
2
515
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
Hon. @prajaktdada represented Government of Maharashtra at Climate and Biodiversity week at World Expo in Dubai. He participated in the discussion over the renewable energy and Maharashtra's policies towards it. #Expo2020 #ProudMoment #RenewableEnergy #MaharashtraGovernment
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
40
42
499
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी मा. @prajaktdada यांच्यावर टाकलेल्या विश्वासाचा हा अविस्मरणीय दिवस! #वर्षपूर्ती #संकल्पपूर्ती @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @supriya_sule @Jayant_R_Patil
7
27
498
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
सोशल मीडियावर हा व्हिडीओ माझ्या पाहण्यात आला आणि गेल्या दीड वर्षांपासून विद्युत सहाय्यक भरतीसाठीची सुरू असलेली मा. @prajaktdada यांची धडपड नजरेसमोर उभी राहिली. तुम्ही सर्वांनी दादांवर ठेवलेला विश्वास आणि संयमामुळेच हे शक्य झाले आहे. आता लोकसेवेसाठी तत्पर रहावे. शुभेच्छा!
804
78
483
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
माझ्याबत जितकं शक्य आहे तितकी मदत करणं हे तर माझं कर्तव्यच आहे. आपण एक उत्तम वकील व्हावं आणि लोकांच्या न्याय हक्कांसाठी लढावं याच प्राजक्तदादा आणि माझ्याकडून शुभेच्छा💐 @GaneshVarpe_
Tweet media one
22
17
488
@TanpureSonali
Sonali Tanpure
10 months
आजारी पती, पदरी सात मुले, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या या ताईंची आणि तिच्या लेकरांची दिवाळी आनंदी जावी यासाठी छोटासा प्रयत्न केला. यापुढील तिची वाटचाल देखील बिकट आहे. तिच्या या प्रवासात शक्य असेल तितकी कायमस्वरुपी साथ देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
24
21
483
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
आई - not a word, but a feeling @prajaktdada
Tweet media one
Tweet media two
5
5
477
@TanpureSonali
Sonali Tanpure
2 years
1000 problems 1 solution MOM ❤
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
16
28
471
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
Flowers don’t worry about how they’re going to bloom. They just open up and turn toward the light and that makes them beautiful. I hope daughters of India will remain fearless while blooming.🌹🌻💖
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
14
472
@TanpureSonali
Sonali Tanpure
1 year
Dear @supriya_sule Tai, Wishing you a very happy birthday and best wishes for an exciting and fun-filled year ahead. You are an aspirational, inspirational 😊
Tweet media one
20
6
476
@TanpureSonali
Sonali Tanpure
2 years
23
37
471
@TanpureSonali
Sonali Tanpure
2 years
Tweet media one
15
7
463
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
A lie can travel half way around the world while the truth is putting on its shoes. Our students understand the truth. Well said my friend... @prajaktdada @samant_uday @AUThackeray @Jayant_R_Patil @supriya_sule
18
39
464
@TanpureSonali
Sonali Tanpure
2 years
तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐
Tweet media one
45
15
463
@TanpureSonali
Sonali Tanpure
2 years
With My Brother Raaj Deshmukh n My Sister Deepika 💕
Tweet media one
14
10
465
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
Glimpse of the precious moments spent with our extended family 🤗 @prajaktdada @RRPSpeaks @iAditiTatkare @vishwajeetkadam
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
13
12
451
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
आज बैलपोळ्याच्या निमित्ताने अंगणात आलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बैलांची पूजा केली. परंपरेने सुरू असलेली ही प्रथा आम्हाला खरंच खूप आनंद देते. सर्वाना बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा💐
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
12
8
442
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
आमची राहुरी म्हणजे कुलस्वामिनी तुळजाभवानी आईचं माहेर. दरवर्षी नवरात्रीच्या आधी राहुरी येथून आईची पालखी निघते आणि नवरात्रीच्या दिवशी ती तुळजापूरला पोहोचते. पालखीची सहकुटुंब पुजा केली. महाराष्ट्राच्या जनतेला सुखी ठेव असं नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आईला साकडं घातलं. @prajaktdada
Tweet media one
Tweet media two
7
12
440
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
Love Forever ❤ @prajaktdada
Tweet media one
Tweet media two
16
3
427
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
आमच्या घरातील कर्मचारी संगीता धनवटे यांच्या आई कलाबाई यांच्यावर यशस्वीरीत्या कॅन्सरची शस्त्रक्रिया झाली.नगरमधील भिंगार येथील पंडित हॉस्पिटलमधील डॉ.हृषीकेश व डॉ.अशोक पंडित यांचे आभार. धनवटे कुटुंबियांनी खंबीरपणे संकटावर मात केली. तुमच्या सुख-दुःखात तनपुरे कुटुंबीय नेहमी सोबत असेल.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
11
16
424
@TanpureSonali
Sonali Tanpure
2 months
Tweet media one
18
2
433
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
In the air of benign affability!
Tweet media one
Tweet media two
1
5
410
@TanpureSonali
Sonali Tanpure
3 years
आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने राहुरीच्या घरी परंपरेनुसार परिसरातील सुवासिनी हळदी कुंकू घेऊन आल्या होत्या. त्यांचे मनोभावे स्वागत केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
9
8
412
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
Today on an auspicious occasion of Bhaubeej Hon. @Jayant_R_Patil Mama visited our place. I also celebrated padava in a traditional way and greeted my husband Hon. @prajaktdada . Love to be in family always 😊 #Diwali #BhaubeejSpecial #DiwaliPadava
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
10
414
@TanpureSonali
Sonali Tanpure
4 years
आज राहुरी शहरातील देवरे-देशमुख, आढाव-देठे, सावंत-हारदे तसेच येळे-तमनर या कुटुंबियांच्या आनंदात सहभागी होता आले. मा. @prajaktdada यांच्या अनुपस्थितीत माझा मुलगा सोहम आणि मी या लग्नसोहळ्यांस उपस्थित राहिले. सर्वांनी आदरपूर्वक आमचे स्वागत केले त्यासाठी आभार🙏
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
10
407
@TanpureSonali
Sonali Tanpure
2 years
या कलाकाराच्या क्रिएटिव्हिटीला मानायला हवं😅
18
39
392