बरं झालं covid काळात राज्याची जवाबदारी मविआ कडे होती.
नाहीतर राज्यातला ऑक्सिजन गुजरात ला गेला असता आणि मंत्री महोदयांनी जनतेला सांगितलं असतं, " मोदीजी राज्याला यापेक्षा मोठा सिलेंडर देणार आहेत."
#VedantaFoxconn
#TataAirbus
@Dev_Fadnavis
आज मुंबईमध्ये आल्यानंतर एका टॅक्सी मध्ये मी प्रवास करत होते. तेव्हा ते टॅक्सी ड्रायव्हर मामा मला म्हटले ,"मॅडम तुमचा आवाज सक्षणाताई सलगर यांच्यासारखा आहे??
तुम्ही त्यांना ओळखता का??
मी काही बोलले नाही ;परंतु मी म्हटलं तुम्ही कस काय त्या मुलीला ओळखता? मला ते सांगत होते ,"अहो
झारखंडचे CM हेमंत सोरेन यांच्या पत्नी यांनी आज शिवाजी पार्कमध्ये अत्यंत शानदार असं भाषण करत भारतामध्ये मोदींची दमदाटी चालणार नाही असा इशारा दिला.
त्यांचेअभिनंदन केलं .यावेळी त्यांनी अत्यंत प्रेमाने माझी स्वतःचे नाव विचारले व माझा नंबर सुद्धा घेतला.
@supriya_sule
@HemantSorenJMM
आज राज���याचे ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष सन्माननीय
@Jayant_R_Patil
साहेब यांनी मला नवीन गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन केले.
Thank you so much for your valuable wishes Sir
महाराष्ट्राचा बुलंद आवाज सामनावीर रोखठोक भूमिका मांडणारे खासदार सन्माननीय संजय राऊत साहेबांची भेट घेतली .
यावेळी साहेबांनी त्यांच्या सुरुवातीच्या पत्रकारीतीच्या काळातील काही अनुभव सुद्धा आमच्या समवेत शेअर केले. आम्हाला एक महाराष्ट्रीयन म्हणून अभिमान आहे.
@rautsanjay61
saheb 🙏
हेच योग्य ठरेल ;जनतेलाच ठरवू दिले पाहिजे की सत्तेत कोणाला ठेवायचं आहे. पक्षाशी गद्दारी करणाऱ्याला जनता निश्चित घरी बसवेल.
मतदार राजा योग्य लोकांना विधानभवनात पाठवेल.
आदरणीय सुप्रिया ताई तुम्ही खूप मोठ्या मनाच्या उत्तुंग नेतृत्व आहात .तुम्ही सर्वांच्या समोर रोहित दादा असतील मेहबूब भाई असतील या सर्वांच्या समोर ममतादीदींना माझी ओळख करून देताना ,"आमच्या महाराष्ट्राची राज्याची युवती प्रदेशाध्यक्ष जी शेतकरी कुटुंबातून आले आहे आणि उच्चशिक्षित आहे
हे भविष्य माझ्या हाती मी प्रचंड आशावादी..
इस्लामपूर येथील आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या परिवार संवाद सभेमध्ये मनोगत व्यक्त केले.
@Jayant_R_Patil
@supriya_sule
महासंसदरत्न म्हणून तब्बल नऊ वेळा गौरव प्राप्त केलेल्या लढाऊ नेत्या सुप्रियाताई सुळे यांचा आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुण्यामध्ये उपस्थित होते.
जनसामान्यात रमणाऱ्या सुप्रियाताई सुळे यांनी स्वतः रस्त्यावर बसून जनतेसमवेत ज्येष्ठ नेत्यांची भाषणे ऐकली .
@supriya_sule
मायबाप जनताच येणाऱ्या निवडणुकीमध्ये गद्दारांना सांगेल की पक्ष हा आदरणीय शरद पवार साहेबांचा होता आणि चिन्ह सुद्धा शरदचंद्रजी पवार साहेब यांचेच होते!
जनता की अदालत!!!!!
@PawarSpeaks
saheb
@supriya_sule
Tai
दडपशाही, हुकूमशाहीच्या राज्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या विचारांचे स्वराज्य परत आणण्यासाठी रणशिंग तुतारीने फुंकूया आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीत गाजवूया...!
@supriya_sule
Tai 🙏
सन्माननीय अजित दादा आपणास वाढदिवसाच्या अनंत व अनेक शुभेच्छा. आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो.
दादा, आज आमचे वैचारिक मतभेद जरूर आहेत आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत.
राजकीय व सामाजिक जीवनामध्ये कधीही कुणाशीही वैयक्तिक कटुता ठेवण्याचं कारण नाही. आम्हाला आपल्याबद्दल वैयक्तिक
माझ्या आयुष्यातील अत्यंत अनमोल असा क्षण हा म्हणावा लागेल ...
आदरणीय पवार साहेबांनी मला आवर्जून हाक मारली आणि "सक्षणा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची मूर्ती तुला माझ्याकडून भेट आणि भरभरून आशीर्वाद दिले ."!
Respected
@PawarSpeaks
SAHEB 🙏
आमच्या ज्येष्ठ भगिनी तथा महिलांच्या नेत्या सन्माननीय वैशालीताई मोठे यांना वाढदिवसानिमित्त आनंद व अनेक शुभेच्छा... आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो ही प्रांजळ प्रार्थना..🙏
संवेदनशील मनाचा महायोद्धा आदरणीय पवार साहेब...
दिनांक 16 ऑगस्ट रोजी एक अठरा वर्षाची मुलगी जी दुर्दैवाने अपंग आहे .
जिचा एक हात अपघातामध्ये गेला आहे. या जिद्दी व मेहनती मुलीला आदरणीय पवार साहेबांना भेटायचं म्हणून ती दिवसभर औरंगाबाद मध्ये होती.
परंतु काही कारणामुळे तिची भेट होत
आमदार होणं, खासदार होणं, मंत्री होणं ,खूप सारा पैसा कमावने हा माझ्या आयुष्याचा उद्देशच नाही .. मला आयुष्यभर अंत:करणापासून आशीर्वाद देणारी लोक कमवायचे आहेत.
गर्दीतून एखादी ज्येष्ठ सज्जन व्यक्ती आशीर्वाद देते," तुला खूप मोठं झालेलं पाहायचे आहे". असेच एक काका ठाण्यामध्ये भेटले.