@pranaavj
अमानवी, खोट्या चालीरीतीने समाज घडत नाही, बिघडतो. ज्या काही सुधारणा झाल्या त्या धर्माने नाही, तर वैज्ञानीक दृष्टीकोन बाळगल्यानेच.
जीथे मंदीराही प्रकाशासाठी तेलाच्या दिव्या ऐवजी विजेचे दिवे स्वीकारले. तिथे चुकीच्या परंपरांना चिकटून राहणे किती शहाणपणाचे आहे?