![Deepak Kedar Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1595421224079101952/e-4Mj_HZ_x96.jpg)
Deepak Kedar
@deepakkedardk
Followers
22K
Following
2K
Statuses
11K
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना National President of All India Panther Sena
Mumbai, Maharashtra, India
Joined August 2014
उशिरा का होईना सगळे पिस्तूले उचलले पाहिजेत तरच परिवर्तन होईल. बीड शहराला असल्या छटाक पावशेर लोकांनी गुन्हेगारीचा अड्डा बनवला. दहशत पसरवायची, लोकांना भयभीय करायचं हे चालणार. निवडणुकीच्या दिवशी लोकशाहीला काबीज करायला निघालेल्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत तरच निवडणुका पारदर्शक होतील. अन्यथा पिस्तूल दाखवून मारहाण करून जशी परळीत लोकशाही कैद केली तशीच अवस्था देशभर होईल.
0
3
36
राहुल सोलापूरकरवर युएपीए ऍक्ट अंतर्गत कार्यवाही करा. राज्यात उद्रेक आहे याला अटक करा! #AllindiaPantherSena
5
14
147
मातंग समाजाचं कुटुंब न्यायासाठी थेरगाव ते मुंबई चालत निघालय... राज्यात मातंग राहतो तो ही माणूस आहे. नॅशनल हायवेने जीव धोक्यात घालून महिला मुली लहान लेकरं निघालेत. पोलीसांनी तात्काळ धाव घेऊन कुटुंबाला वाचवावे त्यांचं प्रकरण गांभीर्याने हाताळले पाहिजे. ऑल इंडिया पँथर सेना राज्य सरकारला मागणी करत आहे की तात्काळ कुटुंबाला न्याय द्या! @CMOMaharashtra
2
53
219
पुणे ते मंत्रालय निघालेल्या मातंग दलित महिलांची तक्रार पोलिसांनी घेतली नाही. पाणी नाकारल्याचा त्यांनी आरोप केला आहे. जातीवाचक शिवीगाळ झाल्याचा आरोप केलेला आहे. अनेक महिने पोलीस स्टेशन तक्रार घेत नाही म्हणून नॅशनल हायवेनि हे कुटुंब चालत पार पनवेल पर्यंत पोहोचलं आहे. सर्वात आधी ऑल इंडिया पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची दखल घेतली, समजून घेतलं, उपाशीपोटी निघालेल्या कुटुंबाची जेवण मुक्कामाची व्यवस्था केली आणि हा प्रकार समोर आला आहे. राज्य सरकार, अनुसूचित जाती आयोग, महिला आयोग यांनी दखल घेऊन या मातंग दलित कुटुंबाला न्याय द्यावा. तात्काळ त्यांना पोलिसांनी सन्मानाने गाडीत बसवून त्यांची तक्रार घेऊन त्यांना न्याय दिला पाहिजे, सुरक्षा दिली पाहिजे. पुणेहुन मुंबई जाण्याची वेळ का आली? संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. @CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@ChakankarSpeaks
@abpmajhatv
@TV9Marathi
@News18lokmat
#AllindiaPantherSena
19
153
590
आम्ही सगळे ट्रॅप मध्ये आहोत, मुख्य मुद्दे पद्धतशिरपणे संपवल��� जात आहेत. आपल्या हातून हे कार्य व्यवस्था करते याचं कसलंही भान आपल्याला राहत नाही. महत्वाच्या मुद्द्यापासून लक्ष विचलित केले गेले आणि सगळेजण बळी पडले. ते टकलू हैवान सारख्या ���माजकंटकाचा नोव्हेंबर चा व्हिडीओ आज बाहेर काढतात आणि आपल्या मुख्य मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधारी लोक सुद्धा सोलापूरकर विरोधातील आंदोलनात पाठवतात. जे सत्तेत आहेत ते आंदोलन कसे काय करतात त्यांनी तर थेट गुन्हा दाखल करून अटक करण्याची भूमिका घ्यावी. पण यामागे हे प्रमुख मुद्दे संपवायचे आहेत. हेच वास्तव आहे! #AllindiaPantherSena
4
29
171
रोहिथ वे्मुला या क्रांतीकारकाची हत्या कशी विसरता येईल. राधिकाआई लढत आहे, आता न्याय न्याय करत असते. 9 वर्ष झालं तिला न्याय मिळाला नाही उलट 2024 मध्ये केस क्लोजर रिपोर्ट पोलिसांनी कोर्टात मांडला. आज सोमनाथ सूर्यवंशीची आई सुद्धा न्याय मागत आहे. राधिकाआई वे्मुला देशभर फिरली, बौद्ध धम्माची दिक्षा सुद्धा घेतली. शेकडो मोर्चे आंदोलनात ती स्वतः होती. अशाच आंदोलनात मी या आईला भेटलो होतो. बेभान होऊन आम्ही लढलो पण आजही न्याय नाही. रेवंत रेड्डी मुख्यमंत्री तेलंगणा यांनी न्याय देण्यासाठी भूमिका घेऊ असं आश्वासन दिलं होत आता त्याच काय झालं? प्रत्येकवेळी आई लेकासाठी न्याय मागत भटकंती करत असते. शेवटी पदरी निराशा, न्यायावाचून जशा भोतमांगे मेला... #AllindiaPantherSena
3
12
98
सहज काय मज्जाक मध्ये सुद्धा वाल्मिक कराडला सोडा म्हणू नका. दोन्ही प्रकरणात न्याय मिळालेला नाही, संतोष देशमुख - सोमनाथ सूर्यवंशी यांच्यातील न्यायात भेदभाव करू नका. ते दोन्ही कुटुंब ऐकमेकांच्या हातात हात घालून, गळ्यात पडून, रडत रडत न्याय मागताना मी छत्रपती सांभाजीनगरच्या मंचावर बघितलं. भांडणाऱ्या नेत्यांनो तिकडं काहीही करा परंतु पीडित कुटुंबांना तरी एकत्र राहु दया!
13
37
270
तानाजी सावंत यांच्या मुलाला काही तासात विदेशातून पुणे पोलीसांनी शोधून काढलं. त्यांच्या तत्परतेला सलाम करतो. हीच तत्परता पोलीसांनी अपहरण झालेल्या संतोष देशमुखला शोधण्यासाठी लावली असती तर देशमुख वाचला असता. तपास सुद्धा वीआयपी झालंय. विदेशातून पोरगा शोधला पण 25 किलोमीटर अंतरात संतोष देशमुख शोधता आला नाही?
5
82
478
#वरणगाव येते रमाई जयंतीच्या मिरवणुकी��र मनुवादी प्रवृत्तीने दगडफेक केली होती. आज येते भेट देईल येतोय अशी काल पोस्ट टाकताच रात्री उशिरा सर्व आरोपी अटक करण्यात आले. रमाई ची जिथे जयंती थांबवण्यात आली, तिथूनच जयघोष करत फोटो घेऊन मुख्य चौका पर्यंत आलोत. या दगदफेकीत चार महिला जखमी झाल्या तर एका तरुणाच्या डोक्यात जोरात मार लागला आहे. रमाईची मूर्तिसुद्धा तुटलेली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे, कर्मठ हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहे. त्याच्यावर हिंदू मुस्लिम दंगलीचे दोन गुन्हे आहेत, पोक्सो, विनयभंग, मारामारी, ऍट्रॉसिटी ऍक्ट चे गुन्हे आहेत. 🛑 अशा सराईत पार्शवभूमी असलेल्या गुन्हेगारावर तात्काळ मोक्का लावण्याची मागणी करत आहोत. 🛑 या घटनेमागे कुणी राजकीय मास्टरमाईंड आहे का? याची चौकशी करावी. 🛑 अमृतसर, परभणी, वरणगाव पुतळे टार्गेट करण्याचे हे देशव्यापी षडयंत्र आहे का? दंगली घडवण्याचे कुणाचे मनसुभे आहेत? याची चौकशी करावी. 🛑 त्याच्या मोबाईलचे व्हिडिआर सिडिआर काढावेत. आधुनिकपने चौकशी करावी. 🛑 पोलीसांना या दगदफेकीत मार लागला आहे त्यांची सुद्धा वेगळी तक्रार घ्यावी. 🛑 भाजपाचे आमदार राखीव मतदार संघातून yयेतात ते अद्याप भेटायला सुद्धा आले नाहीत. त्याला विसर पडलाय ते महामानवाच्या संविधानामुळे मंत्री आमदार झालेत. सावकारेनी तात्काळ भेट द्यावी. 🛑 गृहमंत्री तातडीने कार्यवाही करा अन्यथा राज्यभर आंदोलन होतील. कुणीही धमकी देऊ नये, घरात घुसून मारण्याची धमकी देऊ नये, पोलीसांनी सर्वाना सुरक्षा द्यावी. आम्ही 1972 चा पँथर पून्हा जिवंत केलाय. यापूढे महापुरुषांचा अवमान खपवून घेणार अशी भूमिका यावेळी मांडली. @CMOMaharashtra
#AllindiaPantherSena
2
35
202
40 दिवस 400 किलोमीटर लॉंगमार्च चालत होता, जितेंद्र आव्हाड का सामील झाले नाहीत? सुरेश धसचे बेजबाबदार, तारतम्य न बाळगून केलेलं विधान नींदनीय आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन बदनाम करू नये, सुप्रियाताई सुळेनी संसदेत परभणीचा मुद्दा मांडावा. #AllindiaPantherSena
8
26
225