RameshDsmukh Profile Banner
Ramesh Bhutekar Deshmukh. Profile
Ramesh Bhutekar Deshmukh.

@RameshDsmukh

Followers
705
Following
5K
Statuses
3K

WP,Mun.Engineers' Association, Mumbai. Uni Code (50) Ass. Member Vasant Dada Patil Pratisthan Mumbai Dir. Shalini Sahakari Bank ltd VP UNI Asia-Pacific

Mumbai, Maharashtra ( India)
Joined March 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@RameshDsmukh
Ramesh Bhutekar Deshmukh.
1 day
Wah great !! लय भारी !!
@Kardankal2519
कर्दन काळ
2 days
कॉपी करून पास झालेले आमदार 🤣🤣🤣 अमेरिका मध्ये ऑस्ट्रेलिया आहे बोलतात.
0
2
0
@RameshDsmukh
Ramesh Bhutekar Deshmukh.
1 day
@mybmc Regarding today's BMC SE (M&E) examination, We've received disturbing reports from candidates at private centers, specifically at Thakur College of Engineering, Kandivali (East), Mumbai. Multiple instances of technical issues were reported, with PCs freezing/hanging over 10-15 times. candidates from Room 404 of Thakur Engineering college Kandivali(East) Mumbai reported that the PC froze over 15 times, causing chaos. In light of this, we urge you to: 1. Preserve the CCTV footage from the affected centers. 2. Provide us with the footage for inspection. We therfore demand to investigate the matter thoroughly and ensure fairness in the examination process." @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @iambadasdanve @mataonline @LoksattaLive
20
433
220
@RameshDsmukh
Ramesh Bhutekar Deshmukh.
2 days
विनम्र अभिवादन!!!!💐💐💐💐💐💐
Tweet media one
0
0
4
@RameshDsmukh
Ramesh Bhutekar Deshmukh.
2 days
@mybmc We've received alarming reports from candidates sitting for today's ie 9th Feb 2025 ,BMC SE(M&E) examination, stating that their hall tickets lack the signature of an authorized signatory. This is a grave concern, as it compromises the integrity of the examination and raises the risk of bogus candidates participating. In light of this, we strongly demand that the examination to be stalled immediately and rescheduled at the earliest, opportunity on the TCS iON Digital Platform. This is not an unreasonable request, as we've observed that the MAHAGENCO as well as BMC Clerk examination, also conducted by IBPS, features hall tickets with authorized signatories. To emphasize the severity of this issue, we'd like to highlight that an authorized signatory is mandatory for such examinations. The absence of this signature undermines the legitimacy of the examination process and puts the future of honest and hardworking students at risk. We urge the @mybmc to take immediate action to address this concern and ensure the integrity of the examination process..& to protect the future of deserving students, particularly those from economically disadvantaged backgrounds, who have worked tirelessly to prepare for this examination, often at great personal sacrifice & to conduct detailed enquiry. @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @iambadasdanve @RRPSpeaks @Awhadspeaks @MahaPolice @MumbaiPolice @maha_governor @naredramodi @mataonline @LoksattaLive #BMCJESEIONDIGITAL
Tweet media one
Tweet media two
7
54
38
@RameshDsmukh
Ramesh Bhutekar Deshmukh.
3 days
@mybmc आता हे तर करा नाहीतर येरं माझ्या मागल्या !!! @MumbaiPolice @MahaPolice सहकार्याच्या अपेक्षेत!! @Dev_Fadnavis साहेब पुण्यात मुलं आपल्या भेटी साठी आतूर आहेत कृपया आपण स्वतःहून त्यांना बोलावून विषयाचं गांभीर्य समजून घ्याल अशी अपेक्षा. @mieknathshinde साहेब तुम्ही तर परवा नांदेड ला विद्यार्थ्यांना शब्द दिलाय!!! @AjitPawarSpeaks दादा तुम्हीदेखील करु शकतात!! मनावर घेतलं तरच!!!! @iambadasdanve धन्यवाद!!
Tweet media one
5
44
32
@RameshDsmukh
Ramesh Bhutekar Deshmukh.
3 days
@mybmc "Despite widespread opposition from aspirants across Maharashtra, BMC remains unresponsive. No communication has been received regarding tomorrow's examination at ION Digital Centers, and MEA's correspondence has been ignored. The silence is concerning, and we urge BMC to address these concerns immediately." @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @iambadasdanve @RRPSpeaks @Awhadspeaks
0
14
14
@RameshDsmukh
Ramesh Bhutekar Deshmukh.
3 days
@mybmc "Despite widespread opposition from aspirants across Maharashtra, BMC remains unresponsive. No communication has been received regarding tomorrow's examination at ION Digital Centers, and MEA's correspondence has been ignored. The silence is concerning, and we urge BMC to address these concerns immediately." @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @iambadasdanve @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews @pudharionline
8
89
67
@RameshDsmukh
Ramesh Bhutekar Deshmukh.
3 days
@mybmc मुलांच्या भावनांशी कृपया खेळू नका. IBPS च्या भरवश्यावर राहु नका कारण खरचं ते सतर्क असते तर त्यांनी पेपरफुटी झालेले बदनाम खाजगी सेटंर वगळण्यात आले असते. @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks जर का उद्या च्या परीक्षेत गैरप्रकार झालाच तर त्यास मायबाप सरकार आपण जबाबदार असाल, 288 आमदारांसह मा. एकनाथ शिंदे साहेब यांस पोरांनी नांदेड येथे निवेदन देऊन सविस्तर माहीती दिलीत. ���ोणतीही मागणी नसतांना अगदी ग्रामपंचायत स्तरावर IPBS ने (ION Digital सोडून) 90 केंद्रे निवडली की त्यात 19 केंद्रे ही बदनाम आहेत खरंतर त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलं पाहीजे होतं ?? पण कोण तपासणार?@mybmc च काम होतं फेर तपासणीचं. तुम्हीच अट्टाहास केलाय IBPS साठी!! आणि हो परीक्षेची वेळ रात्री 7 पर्यंत त्यामुळंच रात्रीस खेळ चालणार नाही, कोणास ठाऊक?? 3200 मुलीनं ची सुरक्षेबाबत काय?? चला पोरांनो नाउमेद होऊ नका ! आपल्या मदती साठी आलेल्या मुंबई मनपातील कार्यकारी अभियंता/सहाय्यक अभियंत्यास सहकार्य करा व काही संशयास्पद वाटल्यास लगेच त्यांच्या निदर्शनास आणून द्याल !!! ऑल द बेस्ट ! @iambadasdanve आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातुन आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देऊन मागणी केली त्याबद्दल आभार व धन्यवाद! @RRPSpeaks @Awhadspeaks आपलेही आभार व धन्यवाद!! #BMCJESEIONDigital
Tweet media one
6
73
54
@RameshDsmukh
Ramesh Bhutekar Deshmukh.
3 days
@Dev_Fadnavis ji परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 90 पैकी 25 ते 30 खाजगी सेटंर हे भंगार आहेत. तेथील पीसी व कीबोर्ड हे बाबा आदम च्या जमा��्यातील असल्याचे समजते @mybmc तुमच्या दृष्टिकोनातून सगळं कसं आलबेल आहे, नाही का? आणी हो या परीक्षे साठी आपण सुमारे 250 मनपातील अभियंत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे ते सर्वस्वी चुकीचं असून याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व अभियंत्यांवर होणारा खर्च हा IBPS कडून वसूल करण्यात यावा याची कृपया नोंद घ्यावी. @mieknathshinde साहेब गोरगरीब मुलांना अजून ही आपल्याकडून आशा आहे कि आपण या परीक्षा पुढे ढकलून TCS ION Digital Centers वरच घेण्याचे डॉ भूषण गगराणी साहेबांना निर्देश देण्यात यावेत हि विनंती.@AjitPawarSpeaks दादा या TCS ION Digital Centers साठी परीक्षार्थी कडून प्रत्येकी ₹1000/- असे 1 लाख 14 हजार फॉर्म भरून आले आहेत म्हणजे IBPS कडे 11 कोटी 40 लाख जमा झाले आहेत याउपरही मुंबई महापालिके कडून मिळेल ती अतिरिक्त रक्कम!!!तरी सर्वत्र बोंब! @RRPSpeaks @iambadasdanve @Awhadspeaks
Tweet media one
15
124
80
@RameshDsmukh
Ramesh Bhutekar Deshmukh.
4 days
@mieknathshinde साहेब अजून वेळ आहे.काल आपण नांदेड मध्ये शब्द दिलाय असं मुलं/मुली सांगताहेत. @mybmc उगाच विषाची परीक्षा करू नका. तमाम महाराष्ट्रातील मुलं/मुली पोटतिडकीने सांगताहेत 9 फेब्रुवारी ची परीक्षा मार्च महिन्यात घ्या काही फरक पडणार नाही. पण जर का काही गैरप्रकार झालाच तर IBPS सह संबधित अतिरिक्त आयुक्त जबाबदार असतील.आम्ही प्रामाणिक पणे विद्यार्थ्यांच्या भावना शासन/ मनपा प्रशासन यांच्या पर्यंत पोहण्याचा प्रयत्न केला.
@RameshDsmukh
Ramesh Bhutekar Deshmukh.
4 days
@mybmc रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) सरळसेवा भरती परीक्षे साठी सुमारे 3200 महिला उमेदवारांना सुद्धा लांबची remote Centers देण्यात आली आहेत असे समजते @Dev_Fadnavis जी ₹1000/- भरून जिथे साधं टॉयलेट नाही! महिला सुरक्षेबाबत काय???? याची सर्वस्वी जबाबदारी मुंबई महानगर पालिका प्रशासन, IBPS व @MahaPolice यांची असेल @mieknathshinde साहेब 20% मुल मुलीनां 250 km कमीत कमी प्रवासासाठी शनिवारी रात्री मुक्कामाला यावं लागेल. परीक्षा रविवारीच संध्याकाळी 4 ते 7 म्हणजेच रविवार मुक्काम! सोबत आईवडील किंवा भाऊ असं कमीत कमी ₹6000/- खर्च??? साहेब मुलीनी आज नांदेड मध्ये आपणास सविस्तर माहीती दिलीत त्यामुळं आपणा सर्वांना कळ��ळीची विनंती खाजगी बदनाम केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी TCS ION Digital Centers वरच परीक्षा घ्यावी अन्यथा गोरगरीब पोरं खचून जातील म्हणून @mybmc अजून वेळ आहे!उगाच अट्टहास करू नका! खाजगी केंद्रांवर आत काय होईल कोणालाच समजणारच नाही! पोलीसांनाही कारण ते केंद्रां बाहेर असतात! म्हणून मायबापा हो TCS ION Digital Centers घ्या! तमाम गोरगरिबांच्या लेकरांन साठी @iambadasdanve जी आपण आज स्वतः आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिलं त्याबद्दल आभार व धन्यवाद! @RRPSpeaks @Awhadspeaks आपलेही आभार!! सहकार्याच्या अपेक्षेत!!!
Tweet media one
39
452
254
@RameshDsmukh
Ramesh Bhutekar Deshmukh.
4 days
@mieknathshinde साहेब अजून वेळ आहे.काल आपण नांदेड मध्ये शब्द दिलाय असं मुलं/मुली सांगताहेत. @mybmc उगाच विषाची परीक्षा करू नका. तमाम महाराष्ट्रातील मुलं/मुली पोटतिडकीने सांगताहेत 9 फेब्रुवारी ची परीक्षा मार्च महिन्यात घ्या काही फरक पडणार नाही. पण जर का काही गैरप्रकार झालाच तर IBPS सह संबधित अतिरिक्त आयुक्त जबाबदार असतील.आम्ही प्रामाणिक पणे विद्यार्थ्यांच्या भावना शासन/ मनपा प्रशासन यांच्या पर्यंत पोहण्याचा प्रयत्न केला.
@RameshDsmukh
Ramesh Bhutekar Deshmukh.
4 days
@mybmc रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) सरळसेवा भरती परीक्षे साठी सुमारे 3200 महिला उमेदवारांना सुद्धा लांबची remote Centers देण्यात आली आहेत असे समजते @Dev_Fadnavis जी ₹1000/- भरून जिथे साधं ट��यलेट नाही! महिला सुरक्षेबाबत काय???? याची सर्वस्वी जबाबदारी मुंबई महानगर पालिका प्रशासन, IBPS व @MahaPolice यांची असेल @mieknathshinde साहेब 20% मुल मुलीनां 250 km कमीत कमी प्रवासासाठी शनिवारी रात्री मुक्कामाला यावं लागेल. परीक्षा रविवारीच संध्याकाळी 4 ते 7 म्हणजेच रविवार मुक्काम! सोबत आईवडील किंवा भाऊ असं कमीत कमी ₹6000/- खर्च??? साहेब मुलीनी आज नांदेड मध्ये आपणास सविस्तर माहीती दिलीत त्यामुळं आपणा सर्वांना कळकळीची विनंती खाजगी बदनाम केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी TCS ION Digital Centers वरच परीक्षा घ्यावी अन्यथा गोरगरीब पोरं खचून जातील म्हणून @mybmc अजून वेळ आहे!उगाच अट्टहास करू नका! खाजगी केंद्रांवर आत काय होईल कोणालाच समजणारच नाही! पोलीसांनाही कारण ते केंद्रां बाहेर असतात! म्हणून मायबापा हो TCS ION Digital Centers घ्या! तमाम गोरगरिबांच्या लेकरांन साठी @iambadasdanve जी आपण आज स्वतः आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिलं त्याबद्दल आभार व धन्यवाद! @RRPSpeaks @Awhadspeaks आपलेही आभार!! सहकार्याच्या अपेक्षेत!!!
Tweet media one
0
7
6
@RameshDsmukh
Ramesh Bhutekar Deshmukh.
4 days
@mybmc रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) सरळसेवा भरती परीक्षे साठी सुमारे 3200 महिला उमेदवारांना सुद्धा लांबची remote Centers देण्यात आली आहेत असे समजते @Dev_Fadnavis जी ₹1000/- भरून जिथे साधं टॉयलेट नाही! महिला सुरक्षेबाबत काय???? याची सर्वस्वी जबाबदारी मुंबई महानगर पालिका प्रशासन, IBPS व @MahaPolice यांची असेल @mieknathshinde साहेब 20% मुल मुलीनां 250 km कमीत कमी प्रवासासाठी शनिवारी रात्री मुक्कामाला यावं लागेल. परीक्षा रविवारीच संध्याकाळी 4 ते 7 म्हणजेच रविवार मुक्काम! सोबत आईवडील किंवा भाऊ असं कमीत कमी ₹6000/- खर्च??? साहेब मुलीनी आज नांदेड मध्ये आपणास सविस्तर माहीती दिलीत त्यामुळं आपणा सर्वांना कळकळीची विनंती खाजगी बदनाम केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी TCS ION Digital Centers वरच परीक्षा घ्यावी अन्यथा गोरगरीब पोरं खचून जातील म्हणून @mybmc अजून वेळ आहे!उगाच अट्टहास करू नका! खाजगी केंद्रांवर आत काय होईल कोणालाच समजणारच नाही! पोलीसांनाही कारण ते केंद्रां बाहेर असतात! म्हणून मायबापा हो TCS ION Digital Centers घ्या! तमाम गोरगरिबांच्या लेकरांन साठी @iambadasdanve जी आपण आज स्वतः आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिलं त्याबद्दल आभार व धन्यवाद! @RRPSpeaks @Awhadspeaks आपलेही आभार!! सहकार्याच्या अपेक्षेत!!!
Tweet media one
47
605
352
@RameshDsmukh
Ramesh Bhutekar Deshmukh.
4 days
आज मुंबई मनपा मुख्यालयात आयुक्त डॉ भूषण गगराणी साहेब यांची भेट घेतली व 9 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार्‍या कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता सरळसेवा भरती परीक्षा TCS ION Digital Centers वरच घेण्यासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते मा.अंबादास जी दानवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आग्रही मागणी करण्यात आली. सोबत मा. नगरसेवक सचिन पडवळ!
Tweet media one
37
381
272
@RameshDsmukh
Ramesh Bhutekar Deshmukh.
5 days
@mybmc जर काही गैरप्रकार झालाच तर @Dev_Fadnavis साहेब यांस फक्त मुंबई मनपा प्रशासकच यांनाच जबाबदार धरण्यात यावेत. मुंबईत पवई त TCS ION Digital Centers ची क्षमतेनुसार 2500 परीक्षार्थी एका वेळेस परीक्षा देऊ शकतात पण एकालाही हे सेटंर नाही. ION Digital Centers च्या नावावर ₹1000/- फी घेतली मग खाजगी केंद्रांवर परीक्षा घेण्याचा अट्टाहास कोणासाठी??? @mieknathshinde गरीबांची पोरं टाहो फोडून दमलं पण @mybmc सगळं हलक्यात घेतलं ! "लोकशाहीत जर एखाद्या व्य��स्थे बद्दल जर संशय निर्माण होत असेल तर ती व्यवस्था तात्काळ बदलून टाकली पाहीजे" भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर. @narendramodi आपल्याकडून न्याय मिळेल असे महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब बेरोजगार युवक अभियंत्यास मोठी आशा आहे.@maha_governor आपण थोडं लक्ष घालून शासनास सदर बाबतीत निर्देश देण्याची कृपा करावी. @iambadasdanve @RRPSpeaks @Awhadspeaks @AUThackeray आपल्या सहकार्य च्या अपेक्षेत!
Tweet media one
23
187
111
@RameshDsmukh
Ramesh Bhutekar Deshmukh.
6 days
@mybmc अजून किती अंत पाहणार आहात तमाम महाराष्ट्रातील गरीबांनच्या लेकरांचा??एव्हढा अट्टाहास कशासाठी?संशय बळावातोय @Dev_Fadnavis देवा भाऊ खरंतर ही परीक्षा 3 वर्षांपासून प्रलंबित आहे मग मुलं म्हनतात दोन तीन महीने गेले तरी चालेल पण IBPS ने ION Digital वर परीक्षा घेण्यात येणार म्हणून ₹1000/- फी घेतली पण याउलट खाजगी बदनाम केंद्रांवर परीक्षा घेण्याचा घाट घातलाय अतिशय गंभीर बाब असून तात्काळ कारवाई करण्यात यावी. कहर म्हणजे 40% मुलाना मनमानी पणे हाॅल टिकीट वाटपा केले. @mieknathshinde साहेब आपलेच खाते आहे कृपया आपण तात्काळ मुंबई मनपा आयुक्तांना परीक्षा ION Digital Centers वरच घ्यावी असे सक्त निर्देश देण्यात यावेत ही कळकळीची विनंती. @AjitPawarSpeaks तुम्हीच काही तरी करा.IBPS ला मुलांनी 11.40 Cr फी साठी भरले आहेत. मनमानी पणे हाॅल टिकीट वाटप केले मुंबई च्या परीक्षार्थी ला जळगाव, संभाजीनगर च्या ला अकोल्य��त इत्यादीं. महा घोटाळा डोळ्यासमोर!! जबाबदारी मनपा आयुक्त प्रशासनाची!!! @DGPMaharashtra @AUThackeray @RRPSpeaks @iambadasdanve @Awhadspeaks आपण सर्वच मनापासून प्रयत्न करीत आहात पण मुंबई मनपा प्रशासन कानाडोळा करीत आहेत.धन्यवाद!
Tweet media one
105
672
379
@RameshDsmukh
Ramesh Bhutekar Deshmukh.
6 days
आज आझाद मुंबई येथील मैदानावर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेंतर्गत लागलेल्या युवक युवतींचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मागण्यांबाबत मा.मंत्रि मंगलप्रभात लोढा यांची भेट घेटली.यावेळी मा. खासदार हरिभाऊ राठोड तथा आमदार शिरीष नाईक नंदुरबार उपस्थित होते. 💐💐 @mieknathshinde साहेब ही मुलं आपल्या कडे मोठ्या आशेनं पाहत आहेत त्यामुळं आपण स्वत:जातीने लक्ष घालून प्रश्ननाची सोडवणूक करण्यात यावी ही विनंती.
Tweet media one
Tweet media two
2
3
10