Madhav Bhandari Profile Banner
Madhav Bhandari Profile
Madhav Bhandari

@Madhavbhandari_

Followers
22,970
Following
218
Media
1,308
Statuses
6,294

Vice President - BJP Maharashtra | Former Chief State Spokeperson- BJP Maharashtra | Director Vilasrao Salunke Adhysan (Rambhau Mhalgi Prabodhini)

Maharashtra, India
Joined September 2016
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
2 months
१९८३ सालातील एक निवांत आठवण हाताला लागली. जागा - चंचल स्मृती, वडाळा, मुंबई. महाराष्ट्र भाजपाचे पहिले कार्यालय व पूर्ण वेळ कार्यकर्त्यांचा मुंबईतील निवारा. माझ्या शेजारी कै. धरमचंद चोरडीया, कै. प्रमोदजींच्या शेजारी राम जोरापूरकर व विवेक घळसासी.
Tweet media one
75
161
2K
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
2 months
मी समाज माध्यमांवर तसा फारसा सक्रिय नसतो, पण आज महाराष्ट्र भारतीय जनता पक्षातील सर्वात जुन्या व अनुभवी कार्यकर्त्यांपैकी एक म्हणून काही गोष्टी मला लिहाव्याशा वाटल्या म्हणून हे लिहित आहे. लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील निकाल हे आपल्या सगळ्यांसाठी अनपेक्षित होते. आपल्या
198
366
2K
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
How the governance matters - Pune - population 40 lakhs, vaccination centers 124 (84 govt and 40 pvt) Mumbai - population 1.24 crores, vaccination centers 106 ( 40 govt and 66 pvt) Total Doses Yesterday - Pune District (94 lakhs) - 73114 Greater Mumbai (1.9 crores) - 25681
36
386
1K
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
पुणे - लोकसंख्या ४० लाख, लसीकरण केंद्रे - १२४ (८४ महापालिका व सरकारी, ४० खाजगी) मुंबई - लोकसंख्या १.२४ कोटी, लसीकरण केंद्रे - १०६ (२८ महापालिका, १२ राज्य सरकार, ६६ खाजगी) पुणे जिल्ह्यातील कालचे एकूण लसीकरण ७३११४ बृहन मुंबई शहराचे कालचे एकूण लसीकरण २५६८१ Governance Matters!
48
289
1K
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारने अखेर ई पास रद्द केला. केंद्र सरकारचे मनःपूर्वक आभार ! #EPass
20
85
922
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
प.बंगाल. मला व्यक्तीश: ज्या उमेदवारा बद्दल उत्सुकता होती त्या, सौ. चंदना बाउरी, वय ३०, स्वतः #मोलकरीण, नवरा गवंडी; दोघांची मालमत्ता, ₹ ६१०००/-, कच्चे घर, ३ बकऱ्या, ३ गायी ! ४००० मतांनी निवडून येत आता #भाजपा आमदार !! मनःपूर्वक अभिनंदन ! #ChandanaBauri
Tweet media one
27
58
814
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
2 months
मी मूळ कोकणातला देवगडचा आहे. आमची जामसंडे (ता.देवगड,जि.सिंधुदुर्ग) येथे मी स्वत: उभी केलेली आंब्यांची लहानशी बाग आहे. बाग अर्थातच हापूसचीच आहे, थोडासा पायरी आहे. पण मला स्वत:ला सर्व प्रकारचे आंबे आवडतात. त्यामुळे कधी आवड म्हणून तर कधी प्रयोग म्हणून आंब्यांच्या वेगवेगळ्या जातींची
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
50
49
772
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
#mahavikasaghadigovernment कसे पद्धतशीर समाजात अफवा पसरवत आहेत बघा... ह्या प्रश्नांची उत्तरे मात्र त्यांना देत येत नाहीत. 1) काल ज्या #Remdesivir सप्लायरला पकडलं त्याला का सोडून द्यावं लागलं? १/५
24
178
656
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
2 years
कुठे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कुठे ब्रिटिश व्हाइसरॉय यांच्या पत्नी च्या पायाशी बसून आपली स्वामीभक्ती सिद्ध करणारे #माफीवीर_नेहरू
Tweet media one
54
124
630
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
2 years
कमळ फुलले..!! डहाणू तालुक्यातील ग्राम पंचायत पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या सर्व भाजपा कार्यकर्त्यांचे, उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.. डहाणू तालुक्यातील जनतेचे आभार🙏
16
58
625
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
परभणी येथील युवा चित्रकार श्री.शिवराज जगताप @Shivraj_Art यांनी माझे Water Colour Portrait काढले...
Tweet media one
16
22
574
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
#MPSC च्या कारभाराला कंटाळून #swapnillonkar या गुणवंत विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात भाजपाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना ३१ जुलै पर्यंत MPSC ची सर्व रिक्त जागा भरणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी केली होती. १/२
35
186
558
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
2 months
I am not very much active on social media. But today, as one of the most experienced workers of Maharashtra BJP, I want to share a few thoughts. The results of the Lok Sabha elections in Maharashtra differed from what we strived for. Understandably, there is a feeling of
11
73
515
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
गोव्यामध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकीसाठी @Dev_Fadnavis यांची प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा !
Tweet media one
5
22
479
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
डहाणूकर कॉलनी, कोथरूड येथे महाराष्ट्र बचाव आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध केला. #MaharashtraBachao
Tweet media one
65
109
449
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
श्री. गणेश भालेराव यांनी अत्यंत सुरेख पद्धतीने महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मांडणी केली आहे. #PradipGavade #sharjeelusmani
Tweet media one
4
75
432
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 months
काल दिनांक २ एप्रिल २०२४ रोजी माझ्या आई श्रीमती शालिनीताई भांडारी यांचे दुःखद निधन झाले. भावपूर्ण श्रद्धांजली !
Tweet media one
216
31
418
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या निवासस्थानाबाहेर १०० पोलिसांनी वेढा दिला आहे.या मविआ सरकारच्या कार्यकाळात मुंबईत आतंकवादी उजळ माथ्याने फिरतात, परंतु या सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी पोलीस बळ वापरले जाते. महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे का ?
14
57
344
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
आज पुणे शहरातील बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलच्या लसीकरण केंद्रावर जाऊन #SerumInstitute निर्मित #Covisheild ही #COVID19 ची प्रतिबंधात्मक लस घेतली. यावेळी ज्युपिटर हॉस्पिटल चे सुपरिटेन्डन्ट डॉ. विकास पाटील, पुणे मनपाचे डॉ. गणेश ढमाळे उपस्थित होते.
Tweet media one
6
38
344
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
10 months
संपूर्ण देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना पाठिंबा देवून देशात मजबूत सरकार स्थापनेची भूमिका घेतलेली असताना उद्धवराव मात्र अनेक पक्षांचे सरकार हवे, केंद्रात मजबूत सरकार नको अशी काही तरी वायफळ बडबड करत आहेत. १/२
42
42
317
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
1 year
औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केल्याच्या विरोधात AIMIM ने साखळी उपोषण आंदोलन सुरू केल्याची माहिती विविध वृत्त वाहिन्यांद्वारे मिळाली. या आंदोलना वेळी हिंदू द्वेशी, क्रूर मुघल बादशाह औरंगजेबाचे फोटो देखील अभिमानाने झळकवण्यात आले. १/४ @BJP4Maharashtra
Tweet media one
20
34
289
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध तातडीने उठवावेत, ई पास पूर्णपणे बंद करावा यासह अन्य मागण्यांसाठी @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks यांना सविस्तर निवेदन पाठविले आहे. @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
105
276
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
1 year
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते @Awhadspeaks यांच्याकडून वारंवार औरंगजेब, अफजलखान यांचे उदात्तीकरण करण्यात येत आहे. ज्यांनी येथील हिंदू नागरिकांवर अतोनात अत्याचार केले, मंदीर तोडली, लुटली, महिलांवर अत्याचार केले अशा जुलमी शासकांचे उदात्तीकरण @NCPspeaks सतत करत आहे. १/२
3
37
267
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
!! कॉरंटाईन झालाय राजा, व्हेंटिलेटरवर ठेवलीय प्रजा !! "महाराष्ट्र बचाव आंदोलन" दिनांक : २२ मे २०२०, सकाळी ११ वाजता स्थळ : आपले स्वतःचे घर #MaharashtraBachao #Covid19 #BJP
Tweet media one
43
64
260
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
स्व. प्रमोदजी महाजन यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! आठवणीतील एक क्षण शेअर करतो... #PramodMahajan
Tweet media one
9
13
262
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
स्व. प्रमोदजींसोबतचा आठवणीतील एक क्षण आपल्याशी शेअर करतोय. यावेळी सोबत धरमचंद चोरडीया, राम जोरापूरकर, विवेक घळसासी. हा फोटो १९८० साली "चंचलस्मृती" या भाजप कार्यालयाच्या टेरेस वर घेतलेला आहे. स्व. प्रमोदजी महाजन यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! #PramodMahajan @BJP4Maharashtra
Tweet media one
6
18
256
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
रेल्वे तिकिटे विकत नसताना मजूरांकडून पैसे कोण घेत आहे? गृहमंत्री @AnilDeshmukhNCP जनतेची शंका दूर करा #UddhavMustAnswer
Tweet media one
21
97
245
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
5 years
"रॉबर्ट वाड्रा" यांच्या सुरू असलेल्या चौकशीतून बाहेर येणाऱ्या भ्रष्ट बाबींपासून सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष दूर करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष @RahulGandhi हे राफेल बद्दल निराधार आरोप करत आहेत. परंतु त्यांचा हा डाव यशस्वी होणार नाही. राष्ट्राची संपत्ती लुटणाऱ्यांना माफी मिळणार नाही.
27
65
244
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
6 years
मी लिहीलेला आर्थिक आरक्षणावरील लेख आपण आजच्या @LoksattaLive अंकात प्रसिध्द केला आहे.परंतु लेख प्रसिध्द करताना मी दिलेले शीर्षक मला न विचारता बदललेले आहे. @girishkuber कृपया आपण आपल्या वेब आवृत्तीमध्ये तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना द्याव्यात.माझा
Tweet media one
19
119
236
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
राज्यात अघोषित आणीबाणीची परिस्थिती विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट. पत्रकारांसोबत सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न! #MahaEmergency
24
72
237
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
1 year
महाराष्ट्राच्या विकासासाठी दिवसरात्र झटणारे कार्यक्षम नेतृत्व... आदरणीय @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
6
5
240
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
राज्यात @BJP4Maharashtra च्या कार्यकर्त्यांच्या मदतीने आत्तापर्यंतचे सेवाकार्य सुमारे ५.५ लाख गरजूंना कम्युनिटी किचन मार्फत भोजन देण्याचे काम ५००० कार्यकर्त्यांनी रक्तदान केले मुंबई,पुणे महानगरात गरजूंना होम डिलव्हरी मार्फत कार्यकर्त्यांची सक्रीय मदत #BJPForSeva #FeedTheNeedy
13
51
245
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
2 years
आयुष्याचा क्षण न् क्षण आणि शरीराचा कण न् क्षण देशासाठी समर्पित करणारे राष्ट्रप्रेमी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज स्मृतिदिन ! #vinayakdamodarsavarkar #Savarkar १/६
Tweet media one
5
33
226
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
रोज एकाच विषयावर पत्रकार परिषद घेऊन सवंग लोकप्रियतेसाठी देवेंद्रजींसारख्या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांवर, अधिकाऱ्यांवर आरोप करून मूळ विषयांवरील लक्ष हलविण्याचा प्रयत्न नवाब मलिक करत आहेत. १/२ @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
10
25
221
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
५) @DrShingnespeaks ह्यांचा OSD त्या सप्लायरला फोन करून धमक्या का देत होता ? तुम्ही स्वतः किंवा राज्य सरकार ह्या कंपन्यांशी चर्चा का करत नाही ? वरील प्रश्नांची उत्तरे जे अफवा पसरवीत आहेत त्यांनी द्यावे. ५/५ #MahaVikasAghadi #Covid19Maharashtra #Remdesivir4Maharashtra
6
56
225
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! #Swatantryaveer #Savarkar #savarkarjayanti
Tweet media one
5
21
223
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
कालच परिवहन मंत्री @advanilparab यांनी लॉकडाऊन मुळे अडकलेल्या नागरिक, कामगार, वि���्यार्थ्यांना घरी जाता यावे म्हणून मोफत बस सेवेची घोषणा केली होती. आज प्रशासनाने वेगळीच माहीत दिली. आपत्तीकाळात मंत्री व प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव राज्याला परवडणार नाही #UddhavMustAnswer
@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR
4 years
एसटीची मोफत बस प्रवास सुविधा फक्त 'या' दोन परिस्थितीच लागू राहणार!👇
Tweet media one
134
214
1K
10
68
210
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
इंधनकिमती : कोणाचा वाटा किती❓ आज दि. ३ ऑगस्ट २०२१ - दैनिक लोकसत्ता मधील माझा लेख... #PetrolDieselPrice
Tweet media one
5
53
221
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
मेट्रो - २ए व मेट्रो - ७ ची ची यशस्वी चाचणी झाली... २०१४ पासून देवेंद्रजीनी घेतलेल्या मेहनतीचे परिणाम दिसू लागलेत... मुंबई अधिक वेगवान होणार... धन्यवाद... #MetroManDevendraFadnavis #MumbaiMetroTrials
Tweet media one
10
33
227
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिनांक २२ मार्च रोजी #JantaCurfew पळण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देऊया! #IndiaFightsCorona
3
39
222
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
#MPSC वर चार सदस्य नेमणे हा इतका गहन विषय आहे का की त्यांवर महिनोंनमहिने कारवाई होत नाही ? की काही ‘वेगळ्या अडचणी’ आहेत ? @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @ChDadaPatil @mipravindarekar @abpmajhatv @TV9Marathi @News18lokmat @zee24taasnews @MPSCstudsRight
Tweet media one
9
62
214
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
लोकनेते, संघर्षयोद्धा, स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !
Tweet media one
7
20
212
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
सांगली, कोल्हापूर ला निर्माण झालेला पुराचा धोका टाळण्यासाठी अलमाटी धरणातून पाणी सोडावे याकरता भाजपा प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील व आमचे नेते मा. देवेंद्रजी फडणवीस कर्नाटक मुख्यमंत्र्यांशी बोलत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना लवकर यश येईल अशी आशा आहे.
8
33
210
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
1 month
49 years ago, on June 25th, Indira Gandhi declared the Emergency. 49 years later, the emergency still lives through her deselection of the constitution, when she changed more than 60 articles. - A long thread on the TRUTH of emergency that continues to haunt us today
Tweet media one
7
92
211
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
३) जो दमणचा सप्लायर असून महाराष्ट्राला ५० हजार #Remdesivir द्यायला तयार आहे त्याला ११ पोलीस पाठवून उचलून का आणलं? तो महाराष्ट्राला मदत करत आहे तर अतिरेक्यासारखी वागणुक देताना लाज वाटली नाही? ३/५
5
41
194
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
ठाकरे सरकार ने गोंधळलेल्या मानसिकतेतुन लवकर बाहेर यावे... ( #mpscexam बाबत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना...)
9
23
197
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
२) विरोधी पक्षनेते @mipravindarekar दमणला जाऊन #remdesivirinjection arrange करत आहेत तर मुख्यमंत्री घरी का लपले आहेत? २/५
2
41
190
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
1 year
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शिष्टाईला यश... सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटला... @Dev_Fadnavis
Tweet media one
11
19
180
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
2 years
राजकीय वैफल्यातून भाजपा नेत्यांविरोधात वातावरण दूषित करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाचे प्रयत्न सुरू आहेत. सत्ता गेल्याच्या वैफल्यातुनच आदरणीय चंद्रकांतदादांवर शाईफेक करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध ! @BJP4Maharashtra
90
23
183
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
४) सगळ्या परवानग्या दमण आणि महाराष्ट्र शासनाकडून सप्लायरने खास महाराष्ट्रासाठी #remdesivirinjection arragement करण्यासाठी घेतल्या. मग अटक का ? ४/५
3
45
182
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा.डॉ. @DrBharatippawar यांची केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा ! पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
6
8
183
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
2 years
@Dev_Fadnavis ⁩ वाढदिवसानिमित्त हार्दीक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏
Tweet media one
2
10
173
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
1 year
२३ जून १९७८ महाराष्ट्राचे ' थोर ' नेते शरदराव पवार याच दिवशी ४६ आमदार घेवून काँग्रेस च्या सरकार मधून बाहेर पडून मुख्यमंत्री झाले. राजकीय ' गद्दारीची ' खरी ओळख महाराष्ट्राला त्या दिवशी झाली. त्यामुळे २३ जून, गद्दार दिवस म्हणून साजरा करायला काय हरकत आहे. #GaddarDiwas #गद्दारदिवस
Tweet media one
11
69
171
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
विद्यार्थ्यांच्या करिअर च्या दृष्टीने अतिशय योग्य निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे... निर्णयाचे स्वागत ! #finalyearexams
0
27
154
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान लोकनेते मा. गोपीनाथ मुंडे साहेब यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! #gopinathmundejayanti
Tweet media one
4
15
158
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
5 years
मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ज्या ४ जागांवर विजयी झाली होती त्या ४ जागा देखील यंदा राखणे कठीण असल्याचे लक्षात आल्यामुळे स्वतः शरद पवार @PawarSpeaks यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
10
43
153
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !! #ShivRajyabhishek
Tweet media one
3
19
156
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
काल माझे नवीन पुस्तक "अयोध्या" चा प्रकाशन सोहळा राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विरोधी पक्षनेते @mipravindarekar मुंबई भाजप चे अध्यक्ष @MPLodha , @ShelarAshish आदींची प्रमुख उपस्थिती होती. #Ayodhya
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
20
152
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
5 years
Exercised my voting right at my hometown in Konkan, Jamsande , Taluka- Deogad District - Sindhudurg Come out and vote in large numbers #VoteForMaharashtra #VoteKarMaharashtra #BigWinForBJP
Tweet media one
10
25
151
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते @MeNarayanRane यांच्यावर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईचा निषेध ! जनआशीर्वाद यात्रेला मिळणार प्रतिसाद पाहून महाविकास आघाडी सरकार डगमगले...
3
20
152
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
महाराष्ट्राचे माजी मंत्री व भाजप नेते @ShelarAshish जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
5
4
148
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
हे सुखकर्ता, दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता श्रीगणेशा सर्वांना उत्तम स्वास्थ्य व चांगले आरोग्य लाभू दे अणि हे महामाराचे संकट दूर होऊ दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना !! गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !! #GaneshChaturthi #GaneshFestival
Tweet media one
6
23
148
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
स्वा. सावरकरांनी रत्नागिरीत स्थापन केलेल्या पतितपावन मंदिरात दरवर्षी माघी गणेश जयंती उत्सव साजरा केला जातो. ह्या वर्षी योगायोगाने गणेश जयंतीच्या दिवशी मी रत्नागिरीत होतो. त्या संधीचा लाभ घेऊन मी पतितपावन मंदिरातील उत्सवात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. #savarkar
Tweet media one
2
17
144
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
2 years
जी बातमी वाचण्यासाठी मी गेली अनेक वर्षे वाट पहात होतो ती आज वाचायला मिळाली. मी गुजरात सरकारचे अभिनंदन करतो. ह्या महिलेने देशाचे संविधान, कायदा, सभ्यता आणि माणुसकी हे सगळे धुडकावून लावले आहे. तिच्यावर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहीजे
Tweet media one
0
21
140
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
माझ्या स्वतः च्या अधिकृत फेसबुक पेज वरून आज दि.१२ जुलै २०२० रोजी सायंकाळी ८.३० वाजता Facebook Live च्या माध्यमातून संवाद साधणार आहे. विषय : सोनिया गांधी आणि परिवाराच्या आर्थिक उलाढालींची चौकशी
5
25
133
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
#AatmaNirbharEconomy - पीपीई मॉडेलद्वारे 6 विमानतळ विकसित केले जातील - केंद्रशासित प्रदेशात वीज वितरणाचे खाजगीकरण, वीज वितरण कंपन्यांना जादा अधिकार PM @narendramodi व FM @nsitharaman यांचे मनःपूर्वक आभार !
11
27
133
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
1 year
कसब्यातील हिंदू मतदारांनो एकत्र व्हा, आपली हिंदू एकतेची शक्ती मतदानातून दाखवा... पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना हरविण्यासाठी दुबई, सौदीतून लोक आणा... एवढेच काय तर जे मतदार आज जिवंत नाहीत त्यांना देखील मतदान करण्यासाठी आणा अशी वल्गना हे जनाब करत आहे. १/२ #Kasba #KasbaByElection
7
19
133
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
भारतवर्ष के लोकप्रिय पत्रकार, रोहित सरदाना जी के दुःखद निधन का समाचार पिडादायक है। मै ईश्वर से प्रार्थना करता हूँ की इस दुःख को सहने की क्षमता उनके परिवार को दे । रोहित सरदाना जी को भावपूर्ण श्रद्धांजली... #RIPRohitSardana
2
15
132
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
भारताच्या वॅक्सिन मैत्री मुळे मिळते आहे जगाची साथ...
Tweet media one
5
19
134
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
5 years
Congratulations to Honourable Finance Minister @nsitharaman ji for becoming prominent and influential women leader in the world @nsitharamanoffc Nirmala Sitharaman beats Queen Elizabeth, Ivanka Trump in Forbes’ powerful women list
8
26
128
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
महाराष्ट्राला विकासाची नवी दिशा देणारे, भाजपाचे कुशल नेते, माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा.श्री. @Dev_Fadnavis यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #HBDDevendraFadnavis
Tweet media one
6
8
132
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
या ऐतिहासिक दिनाला २५ वर्षे पूर्ण... भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी जी दि. १६ मे १९९६ रोजी पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान झाले होते. या ऐतिहासिक दिनी अटलजींना विनम्र अभिवादन ! #AtalBihariVajpayeeJi
Tweet media one
3
18
135
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
थोड्याच वेळात "अयोध्या" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विरोधी पक्षनेते मा. श्री. @Dev_Fadnavis यांच्या शुभहस्ते तसेच मा. @MPLodha , मा. @ChDadaPatil , मा. @mipravindarekar , मा. @ShelarAshish यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.... #Ayodhya
Tweet media one
4
5
126
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
2 years
सत्यमेव जयते !
6
4
127
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
आज दि. ३१ जुलै असून देखील MPSC च्या रिक्त जागा भरण्यात आलेल्या नाहीत. वेळकाढूपणा बंद करा, तातडीने निर्णय घ्या, विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होऊ देऊ नका... २/२ #MPSC बळीस्वप्नीललान्यायद्या
4
48
128
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
आमचे नेते, प्रेरणास्थान, विकासाचा झंझावात आदरणीय @nitin_gadkari जी यांना वाढदिवसाच्या अनेक���नेक उत्तम शुभेच्छा !
Tweet media one
4
11
119
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
पंढरपूर येथील '' श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना '' अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भाजपच्या सरकारने १२५ कोटी रुपयांचे कर्ज दिले गेले होते. तरीही कारखाना कर्जातून बाहेर येऊ शकला नाही. १/४
Tweet media one
2
22
121
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ! #GuruPurnima2020
Tweet media one
11
14
120
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी युनायटेड अरब अमिराती (UAE) ने भारतासाठी पाठवले ६ क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर... @narendramodi जींच्या परराष्ट्रनीतीचा राष्ट्राला होत आहे मोठा फायदा... #Covid19India #OxygenConcentrators
Tweet media one
12
15
123
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
महाराष्ट्राचे माजी अर्थ, नियोजन व वनमंत्री मा.श्री.आ. @SMungantiwar यांना वाढदिवसाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा.!!
Tweet media one
8
11
119
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
मदत नव्हेच फक्त ''फोटोसेशन''... रत्नागिरीतील पोसरे गावात पूरग्रस्तांना शासकीय मदत देण्यासाठी पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते चेक देण्यात आले, या मदतीचे फोटोसेशन केल्यानंतर लगेच पूरग्रस्तांना दिलेले मदतीचे चेक वापस घेण्यात आले आहे. १/२ #konkanfloods
Tweet media one
Tweet media two
1
27
124
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक, शौर्यधुरंधर, धर्मवीर, शिवपुत्र, छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा 🚩 #Swarajyaveer_Sambhajiraje
Tweet media one
3
39
117
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
2 years
वचनपूर्ति…अभिनंदन देवेंद्रजी! सत्तेची सुत्रे माझ्या हाती द्या, मी तीन महिन्यात OBC आरक्षण देईन अन्यथा राजकारणातून सन्यास घेईन - उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis #OBCReservation @BJP4Maharashtra @ChDadaPatil
0
5
118
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
सिंधुदुर्गातील ७० पैकी ५७ ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या असून शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेकडे यापूर्वी असलेल्या तोडवली-बावशी, कुपवड़े, चिंदर, चुनवरे कोलगाव सेनेकड़ून हिसकावून घेतल्या आहेत. @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @MeNarayanRane
3
15
115
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
पुणे शहराचे लोकप्रिय व कार्यक्षम महापौर @mohol_murlidhar यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा !💐
2
7
118
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
भारतातील विविध भागात त्या त्या स्थानिक प्रथांनुसार साजरा केला जाणारा हा नवरात्र उत्सव पुढचे नऊ दिवस पावित्र्याचे व आनंदाचे वातावरण निर्माण करेल. नवरात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! #Navratri2020
Tweet media one
11
14
111
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
5 years
कॅग च्या अहवालामुळे परत एकदा काँग्रेसचा खोटारडेपणा उघडकीस आला. युपीएच्या कार्यकाळापेक्षा एनडीएच्या कार्यकाळातील राफेल करार २.८६% स्वस्त असल्याचे कॅग च्या अहवालामुळे सिद्ध होते. राफेल प्रकरणी सुप्रीम कोर्टानंतर कॅग च्या अहवालामुळे पुन्हा एकदा @RahulGandhi तोंडघशी पडले आहे.
1
51
116
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
या गंभीर विषयावर राज्य सरकारने जनतेला उत्तर दिले पाहिजे #UddhavMustAnswer
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis
4 years
सायन हॉस्पिटल मधली घटना अत्यंत गंभीर आहे. प्रेतांच्या बाजूला रुग्णांना उपचार घ्यावे लागावे ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुंबईकरांचा कोणीच वाली नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने तात्काळ लक्ष घालावे व अशी घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. #CoronaInMumbai
452
1K
6K
10
32
111
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांना बहुमताने विजयी केल्याबद्दल मतदारांचे मनःपूर्वक आभार ! #SamadhanAutade #Pandharpur #Mangalvedha #CorrectKaryakram #BJP4Development @BJP4Maharashtra
Tweet media one
4
14
109
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
2 years
पेट्रोल प्रतिलिटर ९.५० रुपये तर डिझेल ७ रुपये लिटर स्वस्त मिळणार... केंद्र सरकारकडून इंधनावरच्या अबकारी करात मोठी कपात... राज्यातील #MVA सरकारने देखील कर कपात करून जनतेला दिलासा द्यावा... #PetrolDieselPrice
5
13
102
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
1 year
सस्नेह निमंत्रण! Modi @20 या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा देशाचे गृहमंत्री @AmitShah जी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी, प्रदेशाध्यक्ष @cbawankule जी व पुण्याचे पालकमंत्री @ChDadaPatil दादा उपस्थित राहणार आहेत. १/२ @BJP4Maharashtra
Tweet media one
3
8
107
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी विरोधी पक्षनेते मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची तर उपाध्यक्षपदी मा. श्री. विनयजी सहस्रबुद्धे, चिटणीसपदी भाईजी गिरकर यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. @rmponweb @Dev_Fadnavis @vinay1011
3
4
105
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
पुणे शहराचे महापौर @mohol_murlidhar यांची भारतीय महापौर परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन ! व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!
Tweet media one
2
2
107
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
काँग्रेस पक्षाचे नेते, राज्यसभा खासदार राजीवजी सातव यांचे निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो ! #RIP #RajivSatav
2
6
108
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
३१ जुलै ही तारीख जाऊन आता ४७ दिवस झालेत तरी देखील #MPSC च्या रिक्त जागा भरल्या गेलेल्या नाही. #MVA सरकार या संदर्भाने चकार शब्द देखील काढायला तयार नाहीये.
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
#MPSC च्या कारभाराला कंटाळून #swapnillonkar या गुणवंत विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात भाजपाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना ३१ जुलै पर्यंत MPSC ची सर्व रिक्त जागा भरणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी केली होती. १/२
35
186
558
10
54
108
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
बालीश आरोप बंद करा, कोरोनाच्या संकटाकडे लक्ष द्या... भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचा नवाब मलिक यांना इशारा... @BJP4Maharashtra
Tweet media one
2
14
103
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
2 years
कोणी कुठे उपचार घ्यावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण स्वतः खर्च करण्याची ताकद असताना कर देणाऱ्या सामान्य जनतेकडून येणारा पैसा स्वतःसाठी वापरायचा की नाही याचा विचार झालाच पाहिजे ! @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @rajeshtope11
Tweet media one
7
24
104
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
4 years
नक्की नियंत्रणात काय ?
Tweet media one
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 years
कोरोना रूग्ण : महाराष्ट्र - १५००० + मुंबई - १०००० + ४० टक्के महाराष्ट्र रेड झोन मध्ये नक्की “नियंत्रणात” काय ? कोरोनाची स्थिती का आमदारकी ?
183
428
1K
7
41
101
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
3 years
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 'Global Leaders' च्या क्रमवारीत ६६% Approval रेटिंग मिळवून पंतप्रधान @narendramodi जी सर्वप्रथम...
Tweet media one
5
20
107
@Madhavbhandari_
Madhav Bhandari
1 year
Tweet media one
6
5
106