mssanghatna Profile Banner
महाराष्ट्र संरक्षण संघटना Profile
महाराष्ट्र संरक्षण संघटना

@mssanghatna

Followers
2K
Following
2K
Statuses
902

महाराष्ट्र संरक्षण संघटना ही मराठीच्या अस्तित्वाची लढाई लढत आहे लढाई सुरू झाली आहे, गरज आहे मराठी भाषिक म्हणून एकवटण्याची. आपली एकजूट हेच आपले अस्तित्व!!

Joined January 2020
Don't wanna be here? Send us removal request.
@mssanghatna
महाराष्ट्र संरक्षण संघटना
21 days
RT @mul_mumbaikar: Peninsula India महत्वाची माहिती भारताच्या प्रगतिचा अभिभाज्य भाग महाराष्ट्र आणि दक्षिण भारत ही राज्ये फक्त भारताला प्रग…
0
8
0
@mssanghatna
महाराष्ट्र संरक्षण संघटना
26 days
RT @Ashish36503801: ह्या विनंती अर्जावर गांभीर्याने विचार करून महाराष्ट्र पोलीस विभाग ह्यांनी कारवाई करावी. @DGPMaharashtra @CMOMaharashtra
0
6
0
@mssanghatna
महाराष्ट्र संरक्षण संघटना
2 months
भारत हे संघराज्य आहे,यात देश तोडण्याची भाषा येथेच कुठून? प्रत्येक संघ राज्याची स्वतःची एक अस्मिता आहे स्वतःची एक भाषा आहे,स्वतःची एक ओळख आहे हे जाणीवपूर्वक बोलल्यावर देश तोडला हे बोलणे योग्य आहे का? @CMOMaharashtra @rajuparulekar @RajThackeray @AjitPawarSpeaks @anilshidore
@mangeshspa
मंगेश 🚩🇮🇳🕉️
2 months
खलिस्तानी व मराठी अस्मितेच्या नावावर बोंबा मारणारे हँडल हे एकाच पठडीतील आहेत. यांच्या आंदोलनाचा अजेंडा हा देश विरोध आहे. खलिस्तानी आतंकवादी आहेत तर मराठी अस्मितेवाले अर्बन नक्षली! या दोघांमागे डिप इस्टेट आहे. मराठीच्या नावावर अराजकता पसरवणारे अशे बरेच हँडल आहेत. ज्याची माहिती मी concern authorities ला मेल केली. त्यात मुख्यमंत्री, पंतप्रधान ते राष्ट्रपती सुद्धा आहेत. मराठी बोला, वापरा हे ठीक आहे पण त्याआड हा देश नाही, हे राष्ट्र नाही हा अजेंडा पसरवून अराजकता माजवणे चुकीचे आहे. परवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला की सोशल मिडीयावर पोस्ट करणाऱ्या हँडलची माहिती आता पोलीसांकडून लपणार नाही. त्यामुळे यांचा सुद्धा माग लागेलच व हे रॅकेट उध्वस्त होईल यात शंकाच नाही. #मंगेश
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
7
23
@mssanghatna
महाराष्ट्र संरक्षण संघटना
2 months
वारंवार तक्रारी करून सुद्धा रेल्वे मराठी भाषा का विचारात घेत नाही? मराठी न बोलणाऱ्या चालकावर/कर्मच��ऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई का केली जात नाही आहे? रेल्वेने या विषयाकडे लक्ष द्यावे अन्यथा मराठी जनतेने रेल्वेला धारेवर धरले तर त्याला सर्वस्वी जबाबदार रेल्वे प्रशासन असेल
@ketanvedak7
केतन वेदक
2 months
दि. ११/१२/२०२४ सकाळी ०८:१४ च्या ठाणे-पनवेल लोकलमध्ये चालकाकडून पुन्हा #हिंदीभाषिकदहशतवाद पसरविण्यात आला. #अभिजातमराठी का नाही @AshwiniVaishnaw ? #मराठी भाषिकांना स्वायत्त महाराष्ट्र द्या. @Central_Railway @RailMinIndia @RailwaySeva #म #मराठी @mssanghatna
0
5
21
@mssanghatna
महाराष्ट्र संरक्षण संघटना
2 months
RT @Ashish36503801: जर ह्याची संपूर्ण कल्पना आपणास होती. किंवा ठोस कागदो पत्री पुरावे आपल्याकडे नव्हतेच तर ही गु…
0
2
0
@mssanghatna
महाराष्ट्र संरक्षण संघटना
2 months
Pls correct ur sentence @KapilSharmaK9 "Hindi is not our National language" You are insulting the 22 official language of the union state of India by speaking Hindi as the national language, you need to apologize and you have to apologize. #TheGreatIndianKapilShow @mssanghatna
7
52
128
@mssanghatna
महाराष्ट्र संरक्षण संघटना
2 months
@mybmc नक्की करतेय काय? तक्रारीचा पाठपुरावा सामान्य माणसाने फक्त करायचा,पण त्यावर कडक कारवाई करण्याचे धाडस महानगरपालिका का नाही करत आहे. नक्की कोणाचा अभय आहे या लोकांना! प्रशासन एवढे हतबल झाले आहे का? #परप्रांतीय_हटवा @MumbaiPolice @CPMumbaiPolice @DGPMaharashtra @Dev_Fadnavis
@memumbaikar2018
महाराष्ट्रातमराठीचहवी(हिंदी लादणे बंद करा🚫)
2 months
तक्रार:- ९ तक्रार क्रमांक :-०७२२९९९७४८ संपूर्ण रस्ता अनधिकृत परप्रांतीय विक्रेत्याने बळकवला आहे, महानगरपालिकाचा राखीव भूखंड देखील अनधिकृत मच्छी विक्रेता ने बळकवला आहे (छायाचित्र पहा ), महापालिकेचा भूखंड यांच्या मालकीचे आहेत का? कि अधिकाऱ्याना काही मलिदा मिळतो, महानगरपालिकेने लावलेला पत्रा मोडून काढला आणि भूखंड स्वतः च सामान ठेवायला वापरतो, अजून पोलीस आणि महानगरपालिका किती हफ्ते खाणार? अनधिकृत मच्छीविक्री, अनधिकृत विक्रेत्याची गुंडगिरी चालू आहे, परिस्थिती हाताबाहेर गेलीय, सामान्य माणसाला सरळ दमदाटी चालू आहे,, लवकरच कायदा-सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार, पोलीस आणि महानगरपालिका दोघंही जबाबदार या गुंडगिरी ला @CPMumbaiPolice @MumbaiPolice डेंगू-मलेरिया झाला जबाबदार कोण?कारवाई करणार नसाल तर आम्हांला कायदा हातात घ्यावा लागेल, विडिओ बघा,परप्रांतीय गुंडगिरी स्थळ:स्वस्तिक पार्क मुख्यद्वार,गावं रस्ता,भांडुप पश्चिम. @mybmchealth
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
3
5
@mssanghatna
महाराष्ट्र संरक्षण संघटना
2 months
महानगरपालिकेने रोज कारवाई करावी, रोज त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करावी,ज्या दिवशी दंडाची रक्कम वसूल केले जाणार नाहीत त्या दिवशी महानगरपालिकेने स्वतः त्याची कारणे द्यावीत. गुन्हा करण्यासाठी दंडाची रक्कम घेतली जाते की गुन्हा परत करू नये यासाठी दंड घेतले जाते उत्तर द्या
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
2 months
कबुदरांना दाणे घालणे या वर तक्रार केली महापालिकेची कारवाई = कारवाई पूर्वी केलेल्या पावत्या दाखलेला फोटो सध्याची परिस्थिती पहा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
4
16
@mssanghatna
महाराष्ट्र संरक्षण संघटना
2 months
बीजेपी आली आता मारवाडी बोलायचं हे बोलायचे हिम्मत होतेच कशी? या विकृत वृत्तीच्या माणसांना महाराष्ट्रातून बेदखल केले पाहिजे. @MPLodha निवडून येण्यापूर्वी ताई माई अक्का करता आणि निवडून आल्यानंतर आपले रंग दाखवला सुरुवात करता हे योग्य आहे का? या विकृत माणसाला कोणते शासन कराल?
2
42
125
@mssanghatna
महाराष्ट्र संरक्षण संघटना
2 months
हे कोणते शहाणपण आहे, गुन्हा करा,दंड भरा आणि संपूर्ण दिवस गुन्हा करण्यासाठी सज्ज व्हा. असे असेल तर रोज त्यांना दंडाची पावती दाखवायला सांगा.बघूया महानगरपालिका त्यांना किती शासन करते की कारवाई करण्याचे नाटक करते. गुन्हेगाराला धाकच राहिला नाही आहे. @mybmcWardRC @mul_mumbaikar
Tweet media one
0
6
33
@mssanghatna
महाराष्ट्र संरक्षण संघटना
2 months
दादर रेल्वेस्थानका जवळील केशवसुत जवळील हे दृश्य आहे.महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयाची येथे सूचना लावलेली आहे. ती या तर काढून तरी टाकावी किंवा त्याची अंमलबजावणी तरी करावी #फेरीवाला_मुक्त_रस्ता_झालाच_पाहिजे @mybmc @mybmcWardGN @CPMumbaiPolice @MumbaiPolice @bmcmumbai @mmvksamiti
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
7
53
123
@mssanghatna
महाराष्ट्र संरक्षण संघटना
3 months
वेळीच सुधरा अन्यथा आंदोलन केले जाईल ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वे स्थानकांची चुकीचे नावे का उच्चारली जातात? ऐरोलीला ऐरावली, रबाळेला रबाडा असे का संबोधले जात आहे.कित्येक रेल्वे स्थानकावर हीच परिस्थिती आहे @RailwaySeva @RailMinIndia @railcomplaint #Railcomplaint #PassengerPower
6
24
49
@mssanghatna
महाराष्ट्र संरक्षण संघटना
3 months
@drmbct @WesternRly मराठी भाषेचा एवढा द्वेष का आहे रेल्वेला.चर्चगेट रेल्वे स्थानकावर एकही जाहिरात मराठी भाषेत नाही आहे. राजभाषा अधिनियम तोडणाऱ्या आस्थापनेवरील कोणती कारवाई कराल #महाराष्ट्रात_मराठीच_पाहिजे @CMOMaharashtra @mnsadhikrut @Dev_Fadnavis @ShivSenaUBT_ @suktabombil
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
4
7
@mssanghatna
महाराष्ट्र संरक्षण संघटना
3 months
RT @memumbaikar2018: अंधेरी पूर्व इथे शांतपणे सह्याची मोहीम चालवणाऱ्या मराठी लोकांना परप्रांतीय लोक येऊन शिवीगाळ करतात?मराठी लोकांनी हलक्या…
0
17
0
@mssanghatna
महाराष्ट्र संरक्षण संघटना
3 months
अंधेरी पूर्व रेल्वे स्थानकाजवळ अनाधिकृतपणे गॅस सिलेंडर हाताळणाऱ्या तसेच अनधिकृतपणे धंदा करणाऱ्या या धंदेवाल्यांवरती रेल्वे प्रशासन कोणत्या प्रकारे कार्य करते याचे दंडशुल्का सहित पुरावे देणे ठिकाण:-अंधेरी पूर्व हल्दीराम जवळील हे चित्र आहे @drmbct @rpfwr1 @RailwaySeva @WesternRly
Tweet media one
Tweet media two
6
25
46
@mssanghatna
महाराष्ट्र संरक्षण संघटना
3 months
@ManojBChavan5 @mnsadhikrut एवढाच व्यापारांचा पुलका आला असेल तर तुम्ही स्वतःच्या राज्यात जाऊन का नाही व्यापार केला. महाराष्ट्रातील वातावरण पोषक आहे म्हणून इथं आलात टिकून राहिलात आणि आता संघटित होऊन दादागिरीची भाषा करताय. महाराष्ट्राचे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत कधीही निघून जाऊ शकता. जय महाराष्ट्र
0
10
33
@mssanghatna
महाराष्ट्र संरक्षण संघटना
3 months
@MILLIONSUNIL यावर कोणती कार्यवाही करणार?उत्तर भारतीय शब्द वापरून महाराष्ट्रात आतंकवादी लोकांना उमेदवारी देण्याचे जे काही षडयंत्र चालू आहे ते स्वतःच्या राज्यात जाऊन केलात तर राज्याची प्रगती तरी होईल. महाराष्ट्रातील ७०% हून अधिक महसूल कोणत्या राज्याच्या विकासासाठी होतो हे सांगावे?
Tweet media one
0
2
3
@mssanghatna
महाराष्ट्र संरक्षण संघटना
3 months
@drmbct @WesternRly @CMOMaharashtra @TV9Marathi जर जनतेच्या पैशाचे चीज तुम्हाला करता येत नसेल तर उद्या सामान्य जनता ज्यावेळी या रेल्वेतून प्रवास करेल आणि तुम्ही त्यांना शासन कराल तर संपूर्ण महाराष्ट्रात वातानुकूलित लोकल मधून मोफत प्रवास करा अशी जाहिरात संघटनेकडून करण्यात येईल ही बाब सदैव लक्षात असावी
0
1
5
@mssanghatna
महाराष्ट्र संरक्षण संघटना
7 months
आपल्याकडे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली तर कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्या जातात. पण, बिअर पिणाऱ्यांची संख्या कमी झाली तर त्याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली जाते. यावरून लक्षात येतं की सरकारच्या priorities काय आहेत @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RajThackeray
Tweet media one
4
13
42