मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨 Profile Banner
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨 Profile
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨

@mul_mumbaikar

Followers
6,072
Following
886
Media
4,045
Statuses
22,792

मराठीला मान हेच ध्येय मोडी लिपीचे पुनरूज्जीवन व्हावे भारतास राष्ट्रभाषा नाही Hindi is not National languages of india 𑘕𑘧 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿

Mother Earth
Joined August 2015
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
तरुण मराठी उद्योजक #बोरीवली येथे स्वतःची उत्पादने विकुन स्वावलंबी होऊन स्वतःचा धंदा करतोय कौतुकास्पद सुशिक्षित आणि नम्र #मराठीउद्योजक @VaibhavSatam8
Tweet media one
18
47
408
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
8 months
माना खाली घालून अति /उच्च शिक्षित मुंबईकर जातात ते ठिकाण वांद्रे पूर्व पांढरपेशे ओझ्यचे हमाल भारतात खुप आहे ही चित्रफित काढली परकीय माणसांनी स्वच्छ भारत हा फार्स पुणे बिनकामी ठरला मोदी चा भारत आता विकसीत नवीन इत्यादी काही नाही तर घाण भारत आहे सिद्ध झालय @mybmc लाज नाही तुम्हाला
27
123
407
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
1 year
भारत का बच्चा हे गाण महाराष्ट्रातं का? सण गणपती चा आहे रामाचा नाही
25
47
355
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
5 months
दोन गुजराती एकत्र येऊन जाणिवपूर्वतर अपमान करीत आहेत
Tweet media one
5
55
307
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
मराठी बाबत सतत तक्रारी चा परिणाम सर्वानी पहावा नोंद घ्यावी स्थळ . मुंबई विमानतळ T 2 मराठी तरुणांनी सतत मराठी बाबत ठाम रहावे परीणाम दिसतील राजीकय पुढाऱ्यांना पुढे मागे नोंद घ्यावी लागेत इतक्या तक्रारी करा मराठी शिकण्याच्या सुचना
Tweet media one
6
54
273
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
IITपवई येथे मराठी फलक लागला सुमारे ४ वर्ष लागली तक्रार, इ मेल, दुरध्वनी द्वारे सतत घोषा लावुन मराठी फलक २०१९ मध्ये लागला @iitbombay नी प्रत्येक वेळी मला नकार दिला होता उच्च शिक्षण मंत्रालयाने पत्र पाठवले २०१६ बदल झाला १९ बातमी शिळी झाली म्हणुन @mataonline चा छापण्यास नकार असो
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
17
51
262
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
3 years
मुंबईत कित्येक रस्त्यांना अशी नावे आहेत कोण हा पारेख ? काय केले ह्या पारेखने मुंबई साठी महाराष्ट्रासाठी गुजरात मध्ये किती मराठी संताची ,कवी च्या किंवा लेखकांच्या नावा रस्ते आहेत ? स्थळ मालाड स्था ते स्वाविवेकांनद मार्ग @mybmc @mybmcWardPN शिवाय ( अनधिकृत भित्त पत्रके आहेतच
Tweet media one
19
71
250
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
11 months
कडक #मराठी स्थळ बोरिवली पू मुंबई ६ ६
Tweet media one
2
36
245
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
2 years
स्थळ : मंत्रालया समोर,मुबई हे असे फलक महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत, मुख्य चौकात झळकावेत आज मन आनदी झाले
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
14
44
233
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
1 year
मुंबईत काय चाललय पहावे कोण ह्या थोर गोमती बा ? @mybmc @mybmcWardRC यांचे काम निकष आहेत ? उदयाने चौक रस्त्याच्या नामकरणासाठी मराठी संत कवी समाज सुधारक यांना जणिवपूर्वक डावलले जात आहे ? मराठी अस्मिता जाणिव पूर्वक चिरडली जात ? स्थळ मागाठाणे दुर्वा केंदा जवळ बोरिवली पू
Tweet media one
Tweet media two
25
109
225
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
7 years
आमचे मित्र अमित पाटील, बोरिवली नोकरी करण्याएवजी बेधडकपणे अस्सल मराठमोळ्या पदार्थांचे फिरते उपाहारगृह चालवतात १ कौतुकाची थाप यांना द्याच बोरिवलीत आलात तर पदार्थांचा आस्वाद घ्याच @Marhathi @gsmart007 @MarathiBrain @MarathiRT @mataonline @LoksattaLive #मराठी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
27
80
208
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
3 years
विमानतळावर मराठी ठसा असावा यासाठी सतत स्मरण देण्याने काही सुचना मान्य .केल्या मागील वर्षी मुंबई सोडताना काढलेल चित्र
Tweet media one
6
31
218
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
महाराष्ट्रीय व्यापारी मराठी शासनाचा निषेध करीत आहेत
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
47
37
200
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
5 months
पुर्नविकासाच्या नावाखाली मराठी नोकरदार ,पांढर पेशा मराठी लोकाच्या ४ - ५ मजली इमारती हेरल्या त्यात १ - २ गुजराती घुसवून नंतर पुर्नविकासा_ नंतर १० - १५ मजली इमरतीती जैन ,राजस्थानी गुजराती वसवले आता सोसायटी च्या नियमांत शाकाहार मांसाहार भेद सुरू झाला कोणामुळे ओळखा #भाजपनको
2
68
201
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
7 months
वेळ रात्रीची १० स्थळ . कस्तुरबा मार्ग ३ मिरवणुक .अंत्यत शांती प्रिय जैन धर्मियांची स्थानिक पोलीस अशा मिरवणुकांना १० नं परवानी देतात हे माहित नव्हे जर अशी मिरवणुकी मुसलमांची असती तर ? चित्र वेगळे असते . ? @CPMumbaiPolice
11
57
197
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
1 year
… मराठी हककासाठी आम्ही २०१६ मध्ये प्रयत्न करून प्रतिष्ठीत राजधानी गाडीवर मराठी मानाने आणली सुमारे ९ महिने @drmbct यांचेशी वादविवाद झाले काल ही गाडी बोरिवली स्थानकात पहिली अगस्त-ऑगस्ट नई दिल्ली -नवी दिल्ली एवढा बदल हा मराठीच्या मानाचा प्रश्न होता - आहे
Tweet media one
6
37
199
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
6 years
पाश्चिम रेल्वे स्थळ सफाळे ( विरारच्या पुढील ) हिंदीतच उद्घो���णा मराठी साठी नकार स्वराज्यात स्वभाषा परकी करणारे हे उत्तर भारतीय मराठी नोकऱ्या घालवतात हिदी बोलुन महाराष्ट्रात बेकार व्हा
26
99
191
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
9 months
"देऊळ " शब्दच राम मंदिरामुळे नष्ट झाला ? शिवाय उदबती अगरबती पुजाआर्चा -पुजापाठ भक्ती - आस्था मारुती स्त्रोत्र - हनुमान चालिसा समारंभ - समारोह हिंदी शरण न होता मराठी सकट धर्मिक अस्मिता महत्वाची शिवाय महाराजांनी तर मराठी प्रथम यासाठी महाराष्ट्र धर्म ही संकल्पना आणली
7
44
194
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
3 years
३२ देशांत प्रवास केल्यावर कॅनडात इंग्रजी / फ्रेंचला विरोध नाही इटलीत इटालियनला नसावे हॉलंड मध्ये डच एवजी इंग्रजी असावे जर्मनीत जर्मन नसावे या विचाराची माणसे मला कधीच भेटली नाही पण महाराष्ट्रात मराठी कशाला ग्लोबलचा (❌जमाना ) युग असे गावठी मराठी शेकड्याने भेटले , भांडले
9
47
180
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
5 months
चलो हे ॲप आल ठळक हिंदी जाहिराती मुंबईच्या @myBESTBus च्या थांब्यावर अर्तंगत भागात आल्या नंतर @chaloapp बस पश्चिम उपनगरांत बस सेवा सुरु आहे बेस्ट ला संमातर खाजगी बस कोण्यात्या कायदयात खाली आता ह्या बसच्या जाहिराती मराठयांची जिरायला गुजरातीत सध्या मिदे गुजरात चरणी लीन
Tweet media one
20
70
184
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
1 year
मराठी किती मनाने मोठे असतात पहा . भय्यांच्या गर्दीत ऊसा सिंहासारखा मराठी रिक्षा चालक म्हणज दुग्ध शर्करा योग मन भरून आले #मराठी
Tweet media one
4
24
183
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
मराठी उद्योजक दिसले की चौकशी करून त्यांना हुरुपदयावा हे आमचे मत अनिश शिंदे आलिबागकर कांदिवली पू लोंखंडावाला ये ये मासळी व्यवसाप करतात स्थांनिकांनी यांचेकडे खरेदी करावी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
42
176
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
5 years
Send कर =पाठव माहोल = वातावरण पूजा पाठ. =पूजाआर्चा रेसिपी. =पाककृती भगम भाग =धावपळ जामीन अस्मान= आकाश पाताळ घर खाली आहे. = घर रिकामे आहे. . घरी कोणी नाही मित्राशी बोलताना हे शब्द एकूण निःशब्द झालो अर्धी इंग्रजी बरीच हिंदी सरमिसळी याने मराठी वाट लागली आहे
10
36
163
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
1 year
जहिरातिची भाषा तुमच्या भाषेचा लायकी ठरवतात तुम्ही ठरा अशी उत्पादने घ्यायची का ? त्याना मराठी ग्राहक नकोत किंवा मुंबईचा चेहरा जास्तीत जास्त हिंदी करणे हा छुपा डाव
Tweet media one
6
57
167
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
8 months
छायाचित्रे तुम्हाला वाटेल की बिहार/ उ प्र असतील नाही स्थळ :आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे येथील शिवाजीनगर रेल्वे स्था आहे जहिरातीत आता पुण्यात मराठी नगण्य करू लागेलत अति हिंदी प्रेमामुळे उंट अरबाच्या गोष्टी प्रमाणे मराठी निर्वासीत होणार @drmpune @Central_Railway
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
13
57
165
@mul_mumbaikar
मूळ मु���बईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
#मुख्यमंत्रीमराठीचवापरणार राज्याच्या मंत्र्यांनी पत्रकार परिषद फक्त मराठीत घ्यावी / सर्व नियम मराठीत सादर करावेत हिंदी वाहिन्यांना भाषातंरांची गरज लागेल त्या नोकऱ्या होतकरू मराठी तरुणांना नोकऱ्या मिळतील एक व्हा वरील हॅशटॅग रविवारी सुरु करू
5
53
162
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
मुंबई उपनगरांतील गावांचा अपभ्रष झाला की केलाय याचे मुख्य कारण परप्रांतीयांचे वर्चस्व असावे याबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेतलेली पाहण्यात आली शिंपोली नाही शिंपवली बोरिवली पश्चिम @myBESTBus चे फार आभार मुंबईचे मराठीपण टिकवण्यात असेच सहकार करावे @MumMetro @MMRDAOfficial
Tweet media one
Tweet media two
10
56
161
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
गुजराती मग ते जैन असो हिदु लोंकांनी नगरसेवकांना हाती धरून मुंबईतील चौकआणि चौक पस्स्पर वाटुन घेतलेत नामकरणाचा माहिती कुठे हीप्रसिध्य होत नाही लोकशाहीत स्थानिकांना डावलुन भाषा संस्कृती नष्ट करण मुंबईत सुरुच आहे हे सर्व माहिती अधिकारात विचारण्याचा मानस आहे @mybmc @mybmcWardRC
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
22
73
159
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
1 year
स्थळ बोरिवली पूर्व नाकावर टिच्चुन गुजराती लोक महाराष्ट्राचा अपमान करतात १०० टकके गुजराती देऊळ जे धर्मदाय आयुक्त यांचे मार्गदर्शना ने चालते पण आता धर्मदाय आयुक्त यांनी पण मराठी टाकली काय? भाषिक तेढ परप्रतिंयच निर्माण करतात @MahaDGIPR @dvkesarkar @mnsadhikrut
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
12
72
161
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
1 year
उत्तम सुचवले बोरिवली कांदीवली मालाड येथ जैन - हिंदू गुजराती व्यापारी चितळे गोकुळ वारणा मुद्याम विकायला ठेवत नाहीत ह्या दुग्ध प्रकल्पानी मुंबईतील बाजार पेठ काबिज करणे महत्वाचआहे महाराष्ट्रातील उत्पादने जणिवपूर्वक दुकान न विकण्याचा फतवा काढला आहे या व्यापारांनी
@mnsreport9
मनसे रिपोर्ट | MNS Report
1 year
दूध खरेदी करताना गुजरात चे "अमूल" , दिल्लीचे "मदर डेअरी" चे घेण्यापेक्षा महाराष्ट्राचे "महानंद" , "गोकुळ" चे दूध खरेदी करा.
80
100
709
7
49
159
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
वाढदिवसाचा पहिला फोन आई कडून येणे म्हणजे दुग्धशर्करा योग आई माझा गुरु आई माझा कल्पतरू
26
4
150
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
मंदिर -देऊळ निर्माणकार्य -बांधकाम नेता - पुढारी अभियान -चळवळ आरक्षण - राखीव जनहीत लोकहित प्रभाग विभाग श्रीमती -सौ श्रीमान - श्रीयुत पती -नवरा पत्नी -बायको किती शब्द नष्ट होताना अजुन पाहयचे ? #मराठीशिकवणी
4
31
156
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
1 year
धर्म घरात ठेवणे की की कामाच्या ठिकाणी सुद्धा ? @AxisBankSupport @AxisBank फोर्ट मुंबईत हे गुजरातीकरण आता आपण झिम्मा फुगडी मंगळागौर लिझीम हारतालिका मराठी सणांसाठी आपण आग्रही राहु
14
45
155
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
6 years
स्टेट बँक बोरिवली मु६६ बहुतेक कर्मचारी अमराठी स्थानिक मराठी खातेदारांना हिंदीच बोला फर्मान त्यांच्या नोकऱ्या व्यवस्थित करता याव्यात म्हणुन हिंदी राष्टभाषा आहे हे यांच ज्ञान मराठी नोकऱ्या घालवणारे , मराठी बाबत आकस ठेवणारे सुनिता मेहता वर सर्वच बाहेरचे आहे म्हणतो @ekikaranmarathi
22
82
143
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
6 months
सुधीर फडके यांचे सोज्वळ "गीत रामपण" अजिबात वाजले नाही : अख्या दिवसात हिडीस हिंदी गाण्याने सण बरबटला #RamNavami रामरक्षा म्हणणारे सोज्वळ मराठी मराठी भाषा, संस्कृतीची उच्च अभिरूच हिंदी प्रदेशाला अनाकलनीय
5
33
154
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
2 years
महावीर जयंतीच्या शुभेच्छा देताना विचार करावा १ मांसाहारी - शाहाकारी भेदभाव करणारे जैन २ मांसाहारी व्यक्तीला मारझोड करणारे शांती प्रिय जैन ३ धंद्यात एकाधिकारशाही ( Monopoly) करणारे जैन ४ पर्युषण काळात मांसाहाराची दुकाने मासळी बंद करणारे जैन
10
35
150
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
11 months
अर्थकारणात मराठी नगण्य करणे हा योगयोग नाही हे जणिवपूर्वक केलेले "कटकारस्थान "आहे चित्र पहा राज्याची मुळ भाषा तळाला का ? इंग्रजी ठळक आहे तेवढी मराठी करावी लवकरात लवकर @RBIsays @RBI @ICICIBank_Care @ICICIBank स्थळ बोरिवली पू- मुं ६ ६ शाखा
Tweet media one
7
70
152
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
2 years
स्थळ: बोरिवली सुखाडी एस टी बस स्थानकाबाहेर असे उत्तर भारतीय व्हावेत मराठी येते यास अभिनंदन केल्यावर याने उत्तर दिले - उतर भारतीय आहे आणि मुंबई भाजी भाकरी देते याची जाण आम्हांला
Tweet media one
1
22
149
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
7 months
मुंबईकर जो मराठी बोलतोआई मुंबादेवीला आई मानतो तो आगरी कोळी वाडवळ चौ/५कळशी भंडारी जो बोंबील सुकट बागड्याच कालवण खातो जो गौरीआईला काळजीचा नैवेदय देतो गणपतीची आरती खणखणीत गातो नारळी पोर्णिमेल नारळ आपटीया खेळखेळतो मुंबईला ओरबाडायला आलेले वाळवंटी लोक तुम्ही
@PiyushGoyal
Piyush Goyal
7 months
एक मुंबईकर होने के नाते मुंबई में रहूंगा और सेवा करूंगा।
151
398
3K
5
43
147
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
7 months
१०० टकके हिंदीत शिवजंयती यांना महाराजांच्या भाषेचा मान ठेवता येत नसेल तर का करावी यांनी शिवजयंती ? उद्या बिरहा हिंदी कवी संमेलन भोजजपुरी रंगारंग पण होतील महाराजांच्या जयंती निमित्याने सुकर वाडी एस्टी बस स्था बोरिवली पू मुं ६ दं
9
38
147
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
1 year
सर्वात भष्ट्र @mybmcWardRC मोडकी रिक्षा रात्री दुकान होते परप्रांतियांना सर्व करायला मुभा तक्रार ४ थ्यादा @mybmc @MTPHereToHelp
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
1 year
परप्रांतियांची नवीन कल्पना एकनतिल अडगळ दुकानासमारील रिक्षा त ठेवायची आणि पुढील जास्त जागा व्यापायची @mybmcWardRC आणि @MTPHereToHelp दोन्ही ना लाच दिली की कामे सोपी होतात स्थळ कस्तुरबा मार्ग ३ तक्रारी क्र ३ @mybmc
11
49
97
5
59
146
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
11 months
अर्थकारणात मराठी नाही ? @CIBIL_Official चला मराठी आग्रही - आक्रमक होऊ हे मराठीत हवेच @hemantathalye_ @Marathi___ @ChuckDeo @RamnathkarK
Tweet media one
3
57
145
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
3 years
श्रीमंत महाराष्ट्र समस्त देशास पोसतोय प्रत्येक मराठी नागरीक देशास सरासरी कर रु ३२ हजार देतो उप्र बिहा चा नागरी क देशास सरासरी . ६ हजार कर देतो महाराष्ट्र १०० रु दिल्यावर परत मिळतात रु १५ उप्र चा नागरीक जेव्हा १०० रु देतो त्याला परत मिळतात २०० बिहारी कर देतो १०० पण मिळवतो ४००
6
73
138
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
1 year
पुण्याचे मसाले उद्योजक मराठीद्रोही आहेत आणि हिंदीचे तळवे का चाटतात मुंबईत सुहाना - आम्हांस खुप पूर्वी प्रतिबंधित केले @RambandhuMasale दोन्ही कंपन्यांचा जन्मा आधीची बेडकर मसाल्यात मराठी जहिररातीत अस्सलपणा टिकवुन आहे मराठी नाकारणारी उत्पादने टाळावित
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
5
47
142
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
अस्सल मराठी बाणा दर्शवणारे असे जास्तीत जास्त चौक मुंबईत व्हावेत यासाठी मराठी बाबत कडवडपणा वाढवु
Tweet media one
4
38
134
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
2 years
सर्व मराठी मित्रानो मुंबई कडे येणाऱ्या - जाणाऱ्या विमानान हिंदी वापरले जाते @lufthansa @lufthansaNews यांना मराठी साठी आग्रह धरा हिंदी नको महाराष्ट्रात मराठी नोकऱ्या मराठी भाषेमुळे वाढणार आहे हे लक्षात ठेवा
Tweet media one
5
34
139
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
#मराठीउद्योजक श्रीकांत महाजन पटटे ,टोप्या उन्हाचे चश्मे पैशाची पाकिटे अशा रोज वापरच्या वस्तुचे दुकान स्थळ. : मुख्य कस्तुरबा मार्ग बोरिवती पू मुं ६ ६ आर्वजुन मराठी व्यसाईकांकडुन आम्ही वस्तु घेतो त्यांची जहिरात करतो तेवढाच त्यांना हातभार शिवाप परप्रांतियांना पैस न देणे हे तत्व
Tweet media one
2
36
137
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
6 months
चाळीत १ खोली घ्यायची नंतर हळुहळु पुढे मागे खोल्या घ्यायच्या त्या खोल्याचे जैन देरासर मशिदीला खेटुन आहे पहा लवकर भव्या देऊळ होणार कि नाही धर्म दाय आयुक्त यांचा काय जैन देवासर हिंदू देवळे यांना लाऊ नाही ? गुज रातीचा विटाळ सर्वत्र
Tweet media one
6
50
137
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
#मराठीउदयोजक मालाड प येथे हे मराठमोळे उपहारगृह पाहिले सर्वाना शुभेच्छा देऊन विर्दभ महाराष्ट्रासोबत असावा की नसावा ह्या वर मत विचारले असता महाराष्ट्र आणि विर्दभ यांची नाळ तोडण अशक्य असे उतर मिळाले मराठी उदयोजकांना मदत करावी आपल्या समाजाचं आर्थिक आरोग्य सशक्त करावे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
26
133
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
5 years
हॉलीवुडच्या चित्रपटात मराठी मी मनु नव्हे आपण राणी लक्ष्मीबाईशी बोलत आहात हिंदी निर्मात्याने इथे मराठी नाकारली असती मराठी इतिहास जगभर पोहचतोय याचा आनंद आहे
2
24
127
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
3 years
दसऱ्याला -दसहरा धनत्रयोदशीला धनतेरस प्रजासत्ताक दिवस -गणतंत्र दिवस असं हिदीकरण करून हिंदुवादी लोक मुळ मराठी नाव नष्ट करून काय साधतात ?
6
22
136
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
5 months
कोण भय्या येतो महाराष्ट्राचा शेतजमीनीचा ७ / श १ २ काढुन देतों ✅ ७ /१ २ दाखला बनवतो ?❌ महाराष्
Tweet media one
11
58
134
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
1 year
परप्रांतीय दक्षिण वा उत्तर भारतीय धजावतात कसे मुंबई त खंडोबा ,एकवीरा विरोबा ज्योतिबा ही देवळे मुंबईत नाहीत हिंदुत्व हे मराठीनांसाठी मृगजळच
Tweet media one
2
30
135
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
7 months
मुंबईत स्थानकांच्या नावाचा बदल होऊ घातला आहे हिंदी अधिकारी कसा नीच पणा करतात पहा उत्तर भारतात वाराणसीत " ण " आहे महाराष्ट्रा हिंदी बोबडी होते आणि मराठी ण = न कसा होतो @WesternRly @CMOMaharashtra @RailMinIndia
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
67
135
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
3 years
२ फलक २ न पक्ष दोन्ही पक्षांच्या मानसिकता धोरणांचे प्रतिबिंब - फलक जो मराठी मतदार मुंबईकर यांना फाट्यावर मारणारा,मराठीच्या मुळावर उठलेला -फलक जो कवि कुसुमाग्रजांचा,मराठी गौरव दिवसाची आठवण देणारा मराठी रयतेच्या भावना अभिरूची जपणारा येत्या निवडणुकीत हे फलक डोळ्यासमोर ठेउन मत द्या
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
43
129
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
5 years
मराठी जाहिरातील हिंदी घुसघोरी ची उदाहरणे आर्युवेदीक तत्व ? तत्व शब्द मराठी principle या अर्थाने वापरतात हळदीच तत्व की हळदीचे गुणधर्म ? इलायची -वेलची अद्रक _ आले अधिक मात्रा - जास्त प्रमाणात अशा हिंदी आक्रमणाची मराठी प्रेमानी नोंद घ्यावी
2
29
129
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
3 years
हिंदीच उर्दु , वेड इतके मराठी वादी म्हणवणाऱ्या पक्षाची मुळ तत्वे त्यांचे पुढारी मोडीत काढतात ? कारण काय?
Tweet media one
10
25
129
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
7 months
… आपल्या मराठी बाई वर गुन्हा दाखल सरकार गुजरती जैनाचे झाले मराठी महाराष्ट्रात निर्वासीत झाले ? बोरिवलीत अनेक क्विंटल धान्य रोग पसरविणाऱ्या कबुतरांवर ओतले जाते ३५ तक्रारी केल्या @mybmcWardRC @mybmchealth तक्रारीला केराची टोपली कस्तुरबा माग ३ मुं ६६
4
50
129
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
3 years
प्रतिक्रिया द्याव्यात
Tweet media one
58
13
130
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
1 year
नविन वीजेवर चालणारी डबल डेकर बस आणिबाणीच्या वेळी काय फोडणे ही महिती मराठीत का नाही ? गाड्या तयार करणारी कंपनी आणि @myBESTBus च्या व्यस्थापनला मराठी नाही कळले नाही ?की तक्रार येई पर्यंत हिंदी चालु द्याची नियपणा थांबवा मराठी टाळु नका
Tweet media one
3
44
134
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
3 years
पालघरला हिंदु सांधुना मारले ह्या वर किंचाळणारे हिंदी पत्रकार त्यांच्या प्रदेशात नद्यांत प्रेत सोडतात ह्या विषया वर दातखिळ बसलल्या सारखे गप्प आहेत महाराष्ट्रात खुट्ट झाल तर राष्ट्रीय चिंतनाचा विषय पण बिमारू राज्ये नेहमी माणुसकीस लाज आणतात त्यावर गप्प
5
37
127
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
5 months
वांद्रे -वरळी पुलावर कधी मराठी झळकलेली पहिली आहे? @mybmc @mybmcRoads
6
36
128
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
#महाराष्ट्रातमराठीच अशा जहिताती आनंद देतात
Tweet media one
2
17
126
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
शोभाताईंचा आर्त स्वर नक्की ह्रदय पिळवटुन टाकणारा आहे त्यांना प्रत्यक्ष भेटलोय त्यांच पुस्तक विकत घेतलय मराठी तरुणांस कळकळीची विंनती की दुकांनात मॉल सिनेगृहात टॅक्सीत सर्वत्र मराठी साठी आग्रही आक्रमक व्हा परप्रांतियांनी हा माऊली धडा शिकतात तर आपण का नाही #महाराष्ट्रातमराठीच
7
44
118
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 months
जाऊ तिथ घाण करू आम्ही गुजाती जय गरी गुजरात Of course Gujrati eat Gutakha and Paan And spit randomly અમે ગુજરાતી જ્યાં જસુ . ત્યા પાન અને ગુટખા ખાઈને થુંકશું ઇંગ્લેંડ માં ગુજરાતી ભાષામાં બોર્ડ આવી ગયા અવે ઈંગ્લેન્ડ તો આપદુજ છે જય ગારવી ગુજરાત.
9
38
125
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
मुंबई नावास विरोध जुलै १९९४ मधील बातमी , अमराठी स्वतःस कॉस्मोपॉलिटिन म्हणारे देशी इंग्रज मुंबई या मूळ नावाबाबत कायम आकस आज २०२० मध्ये तेच आई मुंबादेवी शप्पथ अमराठी परप्रांतीय  कधीच मुंबईकर होणार नाहीत यांना धडा शिकवावा लागेल
Tweet media one
7
42
124
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
3 years
महाराजांची विटंबना मुसलामांनी केली असती तर ? हिंदु कानडी भाषेसाठी कडवट आहेत हिंदी स्वराज्य स्थापन करणाऱ्या महाराजाचा अपमान केला कानडी अस्मितेसाठी धर्मा एवजी भाषेसाठी कडव ८ व्हा एकाही हिंदू उत्तर भारतीय महाराष्ट्राच्या पाठीशी नाही मराठी आपला आत्मा असावा
3
18
121
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
आनंदाची बातमी : मराठीच्या बाबतीत नेहमी निराशाजनक बातम्यांच्या गर्दीत मला ही बातमी माझ्या अनुसरांकाना देण्यात फार आंनद होत आहे काही निवडक भाषांत "आपली मराठी " आहे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
34
122
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
5 years
चौथी भाषा ठळकपणे सर्वत्र दिमाखाने दिसते बोरिवली हे गुजराती दाखवण्यासाठी ह्या फलकांना आता आव्हान देण्याची वेळ आलीय @JansevaBank @RBI
Tweet media one
16
51
114
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
6 months
माझी मोरी माका मुतया चोरी मालवणी म्हण शेट्टी किं��ा भाजप ख��ी ठरवत आहे आमचे राज्य आमची भाषा कायद्या पात्रीतली तर वाद? बेळगाव मध्ये शेट्टीचे राज्यबंधु कन्नड वापरली नाही तर गुरा सारख बडवतात मराठी नाकारणत्या खासदाराना त्याची जागा दिलेल @PiyushGoyal ना मत नाही
Tweet media one
6
34
122
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
1 year
२७ % भुभागावर (उत्तर भारत ) ५० % लोकसंख्या आणि ७३ % भुभागावर ५० टकके लोकसख्या महाराष्ट्रा ची लोकसंख्या वाढतेय उतर भारतामुळे भाषा टिकणे महत्वाच ठरणार आहे
Tweet media one
1
36
118
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
2 years
अत्यंत चुक जैन धर्मिय ही नाटके करून त्याच्या धर्मिक भावना लादत आहे महापालीका एखादया धर्माला झुकते माप देऊन लोंकाच्या वैयक्तिक खाण्याच्या सवई वर अंकुश आणणे चुक
Tweet media one
10
38
114
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
6 months
एखाद्या परिसरात इमारत झाली की झाली एकत्रीत पैसे टाकु गुंतवून तिथे जैन समाज ची लोक दु कान टाकतात औषधाच्या दुकानत जैन बंधु चे आमरस विकण्याचे उद्योग नेटवर्किंग एवढ की दूसऱ्या समाजाचा सर्व पैसा जैनांन कडेच यावा पुढे जाऊ न मांसाही अंड विकणे यावर बंदी आणयची
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
15
39
114
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
2 years
महाराष्ट्रात १०० टकके मराठी कोणीच नाही का ?
Tweet media one
9
19
115
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
5 years
अस्सल मराठी फलक बोरिवली पूर्व
Tweet media one
4
16
114
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
मराठी एकीचे बळ भाषेचा अपमान केला अंगावर आला त्याला शिंगावर घेतला आशावादी व्हा Arrogant typical Hindi attitude& Mentally Lived & Settled in Maharashtra Still hate Marathi Hate turn to apology That also in Marathi Because Marathi youths unity Be optimistic @Naren_Reddy23
Tweet media one
Tweet media two
9
23
109
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
5 years
शाकाहारी मांसाहारी हा भेदभाव करणाऱ्या जैन गुजराती हिंदुंना माहित नसावे मुंबई परिसरात पाठारेप्रभु,ckp, आगरी, कोळी, भंडारी पाचकळी समाजात गौरीस मांसाहारी नैवेद देण्याची प्रथा आहे तळलेला संरगा , काळजी, कोलबी तांदळाची भाकरी इ दिवा ही तांदळाच्या पिठाचा असतो अशा प्रथा हे लोक नष्ट करणार
2
21
109
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
हिंदी मागणी वाढवी यासाठी महाराष्ट्राचा वापर होतोय कारण मराठी रयतेची क्रय शक्ती (spending power) जास्तआहे मराठी तरुण जागे झाले तर हिंदी वापर रोडावेल मराठीच्या कुबड्या वर हिदी बांडगुळ वाढतेय तरी व्यसायात मराठी वाढी साठी सर्व शकती पणांस लावली पहिजे हिंदी,,,,❌ फक्त मराठी ✅
2
22
111
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
स्थानिक नोकरया हा जगभर कळीचा मुद्दा आहे अगदी प्रगत देशात ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात "उत्तर भारतीय " नोकरया पटकावतात हे सिद्ध करण्यासाठी साठी कोंकण रेल्वेत माहीत अधिकाराखाली सर्व स्थानक व्य्वासाथापकाची यादी मागितली असता माहिती दिली नाही १ले अपील टाकले आहे
Tweet media one
6
44
108
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
मराठी हक्कासाठी अशा एकी ठेऊ कागद आता पुरावे म्हणुन ठेऊ एक तर राज्यात यायचे वर आई मराठी विरोधी इतका पराकोटीचाकी त० पायाची आग मस्तकात जाईल
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
9
33
108
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
7 months
भारतात मातृभाषा मराठी असेले इंग्रजी जाणणारे " " दुसऱ्या " क्रमांकावर आपण प्रथम येऊ का ? तरुणांनी आवर्जुन हिंदी टाळावी हिंग्लिश सारखे औरस मिश्रण तर नकोच इंग्रजी वरील मराठी लोकांच्या प्रभुत्वाचा पाहु बरे वाटली कृपया हिंद टाळा
7
34
111
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
6 years
मुंबई उपनगरातील गावांची मराठी नावे परप्रांतीयांनी मोडतोड करून हवी तशी प्रचारात आणली बेस्ट बसेसच्या फलकांवर मुळ जुनी नावे यां यावीत या साठी प्रयत्न केला त्याबाबत लवकर बदल दिसुन येईल कळावे लोभ असावा
Tweet media one
Tweet media two
8
34
104
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
11 months
दक्षिणेचे नीच यांना महाराष्ट्राला हिंदी केलय @Malabartweets @JewellersKalyan यांनी दक्षिणेत हिंदी वापरून दाखवावे
Tweet media one
6
40
108
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
6 years
दिखावा _ देखावा गरमागरम = गरमगरम -उन उन अमेरीकी- अमेरीकन पुजापाठ = पुजाआर्चा औकात=लायकी तमाम -समस्त आमनेसामने _ समोरासमोर जिम्मे दारी _ जबाबदारी चाय- चहा संविधान = घटना आयकर _ प्राप्तिकर शब्दप्रदुषण थांबवु मराठी जपु #मराठीशिकवणी
5
47
102
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
नाव पांडे य स्थळ. : सुकर वाडी बसस्था जवळ मुंबईत आलो धन्य झालो असे म्हणाला मुबईकर माझे दैवत म्हणुन असा फलक केला अशा उत्तर भारतीयांना :आपण महाराष्ट्राशी नाळ जोडणारे म्हणु शकतो जे उपकरांची जाण ठेवतात
Tweet media one
0
16
105
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
2 years
येळ्ळूरला कर्नाटकी पोलीसानी घरांत घुसुन मराठी तरुणांना रक्तबंबाळ केले होते आता निवडणुकी साठी खाजपच पुढारी मताचा जोगवा मागत आहेत तो पण कानडीत कधी कानडी पुढारी मराठी - भाषणा टव्ट करत नाही पण यांनी अस्मिता का विकलीय ? चित्रफीत नककी पहा #बेळगावमहाराष्ट्राचे
Tweet media one
1
44
105
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
1 year
शीव -( sion ) ते वांद्रे रिक्षा प्रवास चालक म्हणतो हिंदीतच बोला .. वांद्रे येथे आल्यावर मराठी येत नाही वदवुन घेतले मग भाडे टेकवले करून पहा असे
1
23
117
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
6 years
मुंबई नावातच आई आहे मुंबईची आई मुंबादेवी आम्ही मुळ मुंबईकर मुंबई ह्या नावासाठी आम्ही हळवे Bombayअजिबात सहन करणार नाही #मराठी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
10
30
97
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
7 months
शांतीप्रिय समाज कबुतरांना एवढे धान्य टाकतात की रात्री रोग पसरविण्याऱ्या उंदरासाठी मेजवाजी उंदरांचा सुळसुळाट कारण ��ेकायदा कबुतरांना भरवणे सुर क्ररीरीना कचरापेटी ह्या समाजाचा माज एवढा की उघडपणे बोलतात आम्ही सर्व व्यवस्था केलीय @mybmchealth कस्तुरबा मार्ग ३ बोरिवली पूर्व
10
46
105
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
2 years
दांडा - ढुंगण व्यवसापाठीवर आणणारी प्रथम स्त्री महाराष्ट्राची आहे याची लाज वाटते ह्यांना दहिसरकर घरी बसवतील याची खात्री आहे
0
23
100
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
@Pankaj2192 @SaurabhBGurav ह्या भय्याचा मराठी लिहुन देऊन मराठी त घोषणा द्यायला लावली बोरिवली मुंबई
16
21
98
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
1 year
राष्ट्र राष्ट्रप्रथम सनातनी अंखड भारत मोदी परत भारतमाता वरील शब्द असलेली 🇮🇳 🕉️⛳ ही चिन्हे मराठी विरुद्ध गरळ ओकतात मराठी अस्मिता महाराष्ट्र हित याचे विरुद्ध असतात हे आमचे निरीक्षण
9
26
100
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
3 years
#JusticeForRajuSapte बिहारी नटा साठी मराठी लोंकोजी अश्र ढाळले आणि विषय अनेक महिजे जिंवत ठेवला मराठी माणसाच्या आत्महत्येस उत्तर भारतीय जबाबदार असेल तर आपण घ्या पुढे उत्तर भारतियांशी कसे वागावे ही ठरवायची वेळ आलीय
2
30
100
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
जगातील साधारण १ % आपण मराठी आहोत जगात १० क्रंमाकाची लोकसंख्या मराठी रयतेची आह त्याच हकका अधिकृत भाषेला सरकार टाळून हिंदी प्रचार / प्रसाराने लहान करण्याचा प्रयत्न करतेय हक्का ने १ मराठीच वापरा २ मराठीचा आग्रह धरा ३ मराठी साठी अडुन बसा
Tweet media one
2
32
98
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
मराठी व्यवसाईकांना वाईट ठरवणे आणि गुजराती व्यवसाईकांना पसंती देणे हे घातक काम गुजराती समाज नियोजनपूर्वक नेहमी करतात कारण मराठी व्यवसाईक उध्वस्त करणे मराठी मित्रांनी याची नोद घ्यावी @whpjewellers =
Tweet media one
7
31
97
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
1 year
कोण ही नही आम्हां मराठी मुंबईकरासाठी लोकशिक्षण परभाषेत ? हीने उतर भारत सुधरावा प्रथम
@mybmcwardKW
Ward KW BMC
1 year
सुप्रसिद्ध अभिनेत्री कुनिका लाल यांनी डेंगी टाळण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. या उपाययोजनांचे पालन करा आणि डेंगी टाळा. Well-known actress Kunika Lal appealed citizens how to avoid Dengue. Follow these Measures and avoid Dengue. @mybmc @Kunickaa
55
3
22
3
22
101
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
3 years
बेळगावात सत्ता बदलाबरोबर मराठी नष्ट करणे हा एक कलमी कार्यक्रम सुरु झाला #बेळगावमहाराष्ट्राचे
Tweet media one
5
43
100
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
5 years
हिंदीविरूध्द राग वाढतोय का ? खालील फीत बंगाली प्रेमांची आहे हिंदी चा शिरकाव अहिंदी राज्यात आजारी अर्थव्यवस्था असलेले हिंदी लोढे स्थिरावण्यासाठी लोंढा स्थिरावला की त्यांची भाषा त्यांचे पुढारी ( कृपाशंकर, निरूपम,) हिंदी विरोध कायम ठेऊ राज्य सुराज्य करू
3
32
93
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
4 years
वांद्रे मुंबईचा अविभाज्य भाग ह्या मराठी नसावी ? अशा कलेची परवानी देतला जाणीवपूर्वक मराठी टाळुन नेहमी मुंबईचा मराठीपणा नकारला जातो ? @mybmc मराठीस प्राधान्य मिळालेच पाहिजे पुढील स्थानक ? ✅ अगला स्टेशन ❌❌❌
6
31
98
@mul_mumbaikar
मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨
11 months
मुंबई तीलल सर्व कडवड मराठी लोकां नी आवर्जुन " हिंदी फलकांची छायाचित्रे टाकुन देवनागरी बाबत गल्लत होते अनेक फलक हिंदी आहे ते नष्ट व्हावेत माजलेल्या दुकानदारांवर कारवाई व्हावी यासाठी कार्यरत व्हावे जय महाराष्ट्र
1
24
99