तुम्ही दिवसरात्र फुले-शाहू-आंबेडकर नावाने नाचत असताना, बोध गयेत महाबोधी विहाराच्या अगदी समोर 'पाखंडमतवाद्यांनी' स्वताचे 'स्थळ' बांधले, पूर्णपणे महाबोधी विहार त्यांच्या ताब्यात जायला जास्त वेळ लागणार नाही.
तुम्ही मात्र आपला पुरोगामी,बहुजन, वंचित, दलित, डावा-उजवा तमाशा चालू ठेवा