𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙 Profile Banner
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙 Profile
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙

@Ashish__300

Followers
818
Following
569
Media
676
Statuses
8,494

Law Aspirant_ ||⚖️ The Ambedkarite_ || Against BJP+CongRSS Ideology_|| Love 45_💙

Location- भक्तांच्या काळजात
Joined September 2021
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
तुझ स्थान हे आमच्यासाठी नेहमी सर्वोच्च राहणार बा भीमा_ अंधारातून प्रकाशाकडे नेणारा महामानव_💙🙌🏻😌
Tweet media one
9
42
392
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
2 months
क्रांती ही झोपडीतच जन्माला येते , महालामध्ये जन्माला येतात ते गरिबांचे रक्त पिणारे ढेकनं...! लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या निर्वाणदिनी विनम्र अभिवादन _🌼
Tweet media one
13
170
1K
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
सुनिये टमाटर कि " चिप " वाली कहानी सु-सुधीर चौधरी कि जुबानी_🙂🙌🏻💯
14
225
906
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
5 months
आज वसंत मोरे साहेबांनी घेतलेला निर्णय अतीशय योग्य होता हे सिद्ध झालं...! #बिनशर्त_पाठिंबा 😂😂
2
47
851
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
2 months
हेच बाकि होतं आता😭🤣😂
Tweet media one
8
99
824
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
जर आज स्मृती इराणी जीवंत असती__ तर... तिने पंतप्रधान मोडीला बांगड्या पाठवल्या असत्या...! . . . . . पन अफसोस...🥺🌼
13
108
798
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
मी अस ऐकलय कि भाजपच्या " अतुल भातखळकर " नावाच्या आमदाराचे मानसिक संतुलन बिघडले आहे म्हणतात...! . . . . . खरच हि बातमी खरी आहे का..?? 🙄😳👆🏻
38
37
576
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
हजारों वर्षांची परंपरा एकाच सहिने मोडून, ईथल्या तमाम जनतेला आपल्या, हक्काची जाणीव करुन देणाऱ्या युगप्रवर्तकाची जयंती येत आहे...! अवघे काही क्षण बाकी..!! 💙😌🙌🏻⚡
Tweet media one
3
54
571
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
कुठ तरी बघितले आहे या व्यक्तीला_🤔🙄 जाणकारांनी प्रकाश फेकावा...??
Tweet media one
92
41
567
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
10 months
आयुष्यात "प्रकाश" फक्त बाबासाहेबांमुळेच आहे _ नाही तर "सूर्य" अगोदर पण उगवतच होता...!! 🌎🙏💙🕊️💫
Tweet media one
3
45
539
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
2 months
वसंत मोरेंनी इतकी महाग गाडी कशी घेतली, कुठुन आला ईतका पैसा, VBA मध्येच असताना इतकी महाग गाडी कशी... असं रान पेटवणारे आमचे काही भिकारचोट "मावा समर्थक" आणि आमचे पाकीट पत्रकार @ashish_jadhao साहेब आता कोणत्या भोकात जावून लपले!! घ्या एका दमाने 100 गाड्या तुमच्या बोकांडी..! 🙂🔥💯
29
56
512
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
7 months
योद्धा जेंव्हा शरण जात नाही _ तेव्हा त्याला फसविण्याचा प्रयत्न केला जातो! 🔥🙌🏻🚩 #जरांगे_पाटिल
Tweet media one
11
54
514
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
सुखाची झोप लागण्यासाठी सुद्धा जगणं प्रामाणिक आणि कष्टाचं असावं लागतं...!! ❤😌💯
Tweet media one
1
29
477
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
भाजपला शिव्या घालणारे Like करा_🤬🔥 . . . . . हे ट्विट फक्त त्या साठीच_✊🏻🤬
0
17
468
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
आता इतक सगळ बोलूनही शिंदेंना कळत का नसेल_😂😂
Tweet media one
4
60
454
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
2 months
मुसळधार पावसात वाहून जायच्या धाकाने स्वयंघोषित OBC योद्धे घरात बसुन आहेत..! आणि @Prksh_Ambedkar हा वाघ एकटा लढतोय तुमच्या साठी, त्यामुळे आता तरि जागे व्हा...! #आरक्षण_बचाओ_यात्रा
2
56
430
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
हा " फडतूस " म्हणतो उद्धव साहेब भाजप सोबत निवडून आले आणि कॉंग्रेस ,राष्ट्रवादी सोबत मवीआ स्थापन केली त्या वेळेस उद्धव साहेबांची नैतिकता कुठ गेली होती..! अबे झाकण्या तु पहाटे पहाटे जे कांड केल होत, तिथ तुझी नैतिकता कुठ " झ्यक " मारायला गेली होती का वांग्या.. ! 🙂✨
Tweet media one
63
66
411
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
2 months
जात हे वास्तव आहे... गरीबी हि कृत्रिम आहे... गरीबी नष्ट करता येऊ शकते... माञ जात नष्ट करणे हे आपले सर्वांचे काम आहे...! साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे 🌺
Tweet media one
2
65
420
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
मि अकोल्याचाच पन् मि हे रिकामचोट भाषण ऐकायला गेलो नवतो_निव्वळ कल्ला करत होता असे तिथले लोक सांगत होते_ त्यामुळे कानाचे पर्दे फाटण्याची शक्यता जास्त होती, त्यामुळे लोक लवकर आपापल्या घरी परतले _नुसता फेकत होता म्हणे_🤣👽😂🖕🏻 @Dev_Fadnavis
@MumbaiHero3
Being Rapturous
1 year
"उद्धवजी, तुम्हाला कुठे-कुठे आणि कशी कशी आग होतेय, हे आम्हाला चांगले ठाऊक आहे." -देवेंद्र फडणवीस 😁😁😁 एखाद्याच्या इज्जतीच्या लय बेक्कार चिंध्या करणे यालाच म्हणतात.
11
41
197
11
108
379
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
थोडाक्या शब्दात इज्जत काढून टाकली साहेबांनी_😂😂😂🙏🏻
@Aakshay_Bansode
Aakshay Bansode
1 year
Saheb Rocksss ...! 😂😂😂 #LoveJihadIsLie
11
91
521
8
56
377
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
Twitter मागच्या 6 तासां पासून फक्त एकच शब्द सगळीकडे दिसत आहे.... ! . . . . सांगा बर् कोणता_😂😂
54
18
371
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
गुलामीच्या वाळवंटात जन्माला येउन स्वातंत्र्याचा महासागर निर्माण करणारा महामानव_😌💙🙏🏻
3
42
327
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
6 months
अकोला लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना , रॅलीमध्ये आलेली निष्ठावान लोकांची गर्दी, ह्यावेळी चित्र पुर्णपने वंचितमय झालेलं दिसेल _💙🙌🏻😌 #VBAforAkola
5
48
334
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
💙_विश्वरत्न_🙌🏻 भारतरत्न, प्रज्ञासूर्य, क्रांतिसूर्य, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त समस्त भारतीयांना मंगलमय शुभेच्छा_🌼💙🙇🏻‍♂️
Tweet media one
2
25
297
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
हा विडियो भक्तांनी आणि खास करून त्या हिंदुत्ववादी रिकामचोटांनि पाहून घ्यावा..!! 🤣🤣😂
@Anand_Dasa88
Adv Anand Dasa
1 year
अविवाहित राहणं पसंत करीन पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही, नाही, नाही.......😂 लईच भारी बनवलंय राव. ज्याने कोणी बनवल त्याला 🙏
25
174
816
3
49
291
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
10 months
तुमच्या मते South मध्ये BJP निवडून 'न' येण्याचं कारण काय असेल ...?? . . . . . शक्य असेल तर सांगा _ 🤔🥲🖐🏻
167
11
295
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
10 months
नजर जाईल तिथपर्यंत प्रजा_ आणि त्या प्रजेचा एकच राजा..! बहुजनहृदय-सम्राट. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर _💙🖐🏻👑 #संविधान_सन्मान_महासभा
Tweet media one
6
28
298
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
निकाल पूर्णपणे बघून झाल्यानंतर काही भक्त_😰😂👽
6
33
280
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
1000 टक्के सांगू शकतो कि... या वेळेस चांद्रयान -3 यशस्वी होणार म्हंजे होणार..! . . . . . यशस्वी होण्यामागचे कारण काय ते तुम्ही पन् सांगू शकता.. ! 🙂✌🏻💯🚀
23
18
277
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
25 days
ज्या हातांनी आपल्याला जपायला,जगायला शिकवले त्या हाताना कधीच एकट सोडू नका..! 🥺❤️‍🩹🫂
Tweet media one
5
22
278
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
हे कस् वाटल...! 😂😂🤭
Tweet media one
11
28
261
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
स्व���ाज्यरक्षक छत्रपती संभाजी राजेंना त्रिवार मानाचा मुजरा_🧡🙌🏻🙇🏻‍♂️
2
20
256
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
7 months
आज पुन्हा एकदा सांगतोय की मी एका अश्या नेत्याचा कार्यकर्ता आहे की ज्यामधे अंधभक्तीला आणि फेकाफेकीला मुळीच थारा नाही _🙌🏻💙😌 @Prksh_Ambedkar
Tweet media one
9
26
261
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
2 months
"बा भिमा" तुला नाकारणारे पण... स्वतःचे हक्क हक्काने मागतात रे..! 🥺💙🙏🏻
Tweet media one
2
19
256
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
3 months
घ्या आता काय बोलावं..! 🤣🤣🤦🏻‍♂️
14
45
245
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
10 months
आजचे निकाल पाहून एकच म्हणेन... . . . . . . . EVM हटवा देश वाचवा _🙌🏻💯 नाहीतर 2024 ला सुद्धा हेच परिणाम दिसतील...!! #ElectionResults
6
33
245
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
7 months
सत्तेसाठी झगडत असलेल्या भिकारचोट राजकारण्यांना काय माहिती, की मंत्रिपदाला सुद्धा लाथ मारणारा माझा "बाप" काय चीज होता..! 💙🙌🏻🔥
Tweet media one
2
23
230
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
4 months
देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा जगातील पहिला मानव!! 🙌🏻😌🧡 #बुद्धाजयंती
Tweet media one
5
21
227
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
महामानवाची जयंती लवकरच_💙🙏🏻😌
1
16
210
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
10 months
MP मधल्या लोकांच्या अंगावर RSS वाले भाजप वाले मुतले काय नि हागले काय_ त्यांना झ्याटभर सुद्धा फरक पडत नाही... त्यांच्यासाठी त्यांचा धर्म मोठा आणि मोडी बस_🙂🖐🏻
10
24
214
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
काट्याने भरलेल्या भारापेक्षा दुःखाने भरलेल्या भाराचे ओझे अधिक असते...!! 🥺❤🙏🏻
Tweet media one
1
9
206
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
10 months
जिथे भाजप बर्बाद झाल म्हणून समजल होतं, तिथं पण भाजपच दिसतंय...! . . . . . EVM हटवा देश वाचवा _🙂🫰🏻 #ElectionResults
9
31
210
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
7 months
लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसा-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Tweet media one
1
20
200
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
5 months
"बा भिमा" तुझे उपकार आमच्या लाख पिढ्या जरी गेल्या तरी फेडू शकत नाही...! ✨❤️😌🙇🏻‍♂️
Tweet media one
3
21
197
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
10 months
देह जरी गेला तुझा आठवण मात्र कायम राहील_चंदनापरी झिजला "बा भिमा" तो सुगंध आयुष्यभर दरवळत राहिल_ अश्या या ज्ञानसूर्याला कोटी कोटी प्रणाम..!! 🥺🌼🙏🌎
Tweet media one
6
24
194
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
10 months
हे तर होणारच होतं _😂😂🔥
Tweet media one
12
25
198
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
2 months
अण्णा तू स्विकारलेस " बाबासाहेब" नावाच्या आभाळाला... पण कळलाच नाही रे अजूनही " बाबासाहेब " तूझ्या त्या पंखाखालच्या पिल्लांना..! 🥺🙏🏻🌺
Tweet media one
4
31
195
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
5 months
अकोलेकरांनो शेवटची संधी आहे रे पुन्हा असा नेता मिळणार नाही... त्यामुळे जात,धरम, बाजूला सारून मतदान करा आणि आपल्या साहेबांना संसदेत पाठवा..! 🥺🙏🏻💙 #VoteForVBA
3
28
191
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
3 months
सांगायचा उद्देश एकच की भाजप आणि CongRSS या दोघांनाही "दलीत नेतृत्व" नकोय!!
3
25
187
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
4 months
जीवात जीव आहे तो पर्यंत तुमच्याशी आणि VBA शी एकनिष्ठ राहणार...! बाकि हार-जित याच्याशी आम्हाला काहीही घेणे देने नाही..! 💙🔥🙌🏻🥺
Tweet media one
1
17
181
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
3 months
सरकार हरामखोर आहे बाकी काही नाही..!🤬🤬
2
21
176
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
6 months
घ्यारे, आता बसा बोंबलत वंचितच्या नावानं, आणि हो ते "B टीमच" खापर फोडायला विसरू नका _🙂🥱
Tweet media one
7
17
175
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
10 months
साला काही दिवसांपासून ट्विटर वर Active नव्हतो, आता येऊन बघतो, तर इथ आंडभक्तांची Population बरीच वाढलेली दिसतंय _ 😂😂🖐🏻
5
5
167
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
10 months
दादर मध्ये वंचितच्या सभेचे पोस्टर काढले तर, इथेचं तुमची लायकी कळते भिकारचोट राजकारन्यांनो, तूम्ही कितीही बॅनर्स हटवा पण आम्हाला 'झ्याटभर' सुध्दा फरक पडणार नाही, संविधानाच्या सन्मानार्थ होणारी हि सभा एकदम दणक्यात पार पडेल _🔥💙🙌🏻 @Prksh_Ambedkar
2
32
165
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
8 months
सद्या मला अख्ख्या महाराष्ट्रात विद्यार्थ्याच्या प्रश्नांवर बोलणारा एकच नेता दिसतोय तो म्हंजे आदरणीय प्रकाश आंबेडकर _🔥✊🏻💙
Tweet media one
0
25
166
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
10 months
कोटी कोटी चांदण्यांचा तूच चंद्र होता _ज्ञान प्रकाशाचा "भिमा" तूच सूर्य होता_ 🥺🙏💙🌼
Tweet media one
5
11
157
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
3 months
मावा समर्थकांनी जास्त ज्ञान पेलू नये...! . . . . . . अरे तुमचे 3 + भाजपचे 3 अश्या 6 पक्षांसोबत एकटा भिडलाय हा वाघ.! @Prksh_Ambedkar 🔥😈 👑 #we_will_bounce_back
8
24
159
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
7 months
आज त्या प्रत्येकाला Follow Back देणार, जो साहेबांशी आणि VBA ला एकनिष्ठ आहे! #VBA 🔥
4
8
162
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
15 days
मेहबूब साहेब वंचितमध्ये या... तिथे तुमचा योग्य तो आदर आणि सन्मान केला जाईल..! बाकि वंचित सर्वांना सोबत घेउन चालणारा पक्ष आहे! ❤️😌🙌🏻
5
11
162
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
कुख्यात गुंड अजय ठाकूर याचा " अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर " यांच्या उपस्थितीत भाजप मधे जाहिर प्रवेश_🙂🙏🏻 @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
7
57
157
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
7 months
जेव्हापासून ट्विटरवर आलोय तेव्हापासून कधीही कोणत्याच मविआच्या नेत्यावर वैयक्तिक टिका-टिप्पणी केली नाही,मात्र आता मविआकडून खासकरून मविआच्या समर्थकांकडून वंचितला आणि साहेबांना ज्याप्रकारची वागणूक मिळत आहे ते पाहता आता कट्टर @VBAforIndia समर्थक..! @Prksh_Ambedkar #चुल्यात_गेली_मविआ
Tweet media one
2
24
157
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
13 days
कारण आंबेडकर हा आमच्या काळजाचा विषय आहे..! त्यामुळे इथे No Compromise _🔥❤️
1
19
158
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
विद्ये विना मती गेली, मति विना नीती गेली, नीति विना गती गेली, गति विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले... अज्ञानाला दूर सारण्यासाठी शिक्षणाचा मार्ग दाखवून बहुजन आणि स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली. संपूर्ण आयुष्य बहुजनांच्या उद्धारासाठी समर्पित
Tweet media one
1
8
152
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
3 months
कुत्रे भुंकल्याने सिंहाचा दरारा कमी होत नसतो...! केंद्र सरकार तुमचं, राज्य सरकार तुमचं! इतकंच नव्हे तर विरोधी पक्ष सुद्धा तुमचाच.! अरे करा काय वाकडं करता येईल ते.! @Prksh_Ambedkar हा वाघ एकटाच बास्स..! 🖕🏻👿🔥🫵🏻
Tweet media one
5
21
151
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
वस्तू विकायच्या असतील तर् OLX वर जा, सन्मान विकायचा असेल RSS मधे जा, आणि..... देश विकायचा असेल तर् BJP मधे जा..!! टिप- भक्तांनी जास्त मनावर घेऊ नये_👆🏻💯
2
23
144
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
10 months
आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्क वरती ' निळ ' वादळ उसळणार _🔥💙 #संविधान_सन्मान_महासभा @Prksh_Ambedkar
Tweet media one
2
10
138
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
6 months
एक वेळस बेलेट पेपरवर निवडणुका घ्या, कमळ काय कमळाचा दांडा पण शिल्लक राहणार नाही_🔥🤟🏻💯 @Prksh_Ambedkar
0
14
141
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
4 months
अकोल्यामधील मुस्लिम समाज हा साहेबांना बेईमान झाला हे मी छातीठोकपणे सांगू शकतो..!!
21
11
140
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
हरामखोर म्हणायचे आम्ही हिंदुत्वासाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्या सोबत राहायला तयार नाही म्हणून आम्ही सत्तेतून बाहेर पडलो, आणि गद्दारी केली..!! आणि आता म्हणत आहेत् कि अजित पवार आमच्या सोबत आले तर् आम्ही त्यांचे स्वागतच करू..! वारे भडव्यांनो हेच का तुमच हिंदुत्व..?? 👿🤬💥
1
20
135
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
5 months
बस काही तास शिल्लक, माझ्या बापाच्या आगमनाला....! 💙🙇🏻‍♂️😌 #भीम_जयंती
Tweet media one
3
8
139
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
याला म्हणतात पत्रकारिता_👽🔥✊🏻
0
24
133
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
10 months
राजस्थान मधे भाजपने हे विसरता कामा नये_ गॅस सिलेंडर - 450₹ तसही तूम्ही 2014 पासून जनतेची किती मारत आले , हे सर्वांना माहीत आहे _ 😌🖐🏻💯 @BJP4India
Tweet media one
4
16
134
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
5 months
शेवटी स्वाभिमानी बाना प्रत्येकाकडे नसतो...! अभिमान आहे मला माझ्या नेत्याचा! @Prksh_Ambedkar 💙🙌🏻😌
Tweet media one
3
18
133
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
5 months
बस इथच फाटून हातात आली मावा आघाडी वाल्यांची तसेच भाजपची..! 🙂🔥💯💙
@drsushrutz
Sushrut Sawant
5 months
मी बाळासाहेब आंबेडकरांना खूप मानतो , मी त्यांचा शब्द कधीच नाही डावलत. कारण ते आमच्या पाठीशी पहिल्या दिवसा पासून आहेत. समाज आंबेडकर साहेबांना या निवडणुकीत कोणताही धोका किंवा दगाफटका होऊ देणार नाही. - मनोज जरांगे पाटील ( चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादनानंतर )
2
96
604
1
16
133
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
10 months
नारायण राणेला कमीत कमी 56 जन्म घ्यावे लागतील, त्यावेळेस कधी झाले तर शक्य होईल, बाळासाहेबांना अटक करणे... आपली लायकी किती आणि आपण बोलता किती राणे.....
4
11
130
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
3 months
हे माञ आमच्या काही हरिभाऊ लोकांना कळणारे नाही..!😭😭😭
4
17
127
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
7 months
सध्या मला तरी वाटते की राज्यातील सर्वात भक्कम आणि भाजपाला खुलेआम भिडणारा एकमेव पक्ष_ तो म्हंजे.... . . . . . . " वंचित बहुजन आघाडी " @VBAforIndia
3
11
130
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
8 months
साहेबांचा साधेपणा_🥹❤️🕊️ @Prksh_Ambedkar
1
17
125
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
हा व्यंगचित्र खुप काही सांगून जाते...?? 😔💯⚡ तुम्ही फक्त चुप रहा..! #PulwamaAttack
Tweet media one
1
23
121
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
सुखी होण्यासाठी काय लागतं,"माणुसकी" आणि हीच माणुसकी सुंदरतेपेक्षाही मोठी असते...!! ❤😌🙏🏻
Tweet media one
1
12
118
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
9 months
घ्यारे भक्तांनो तुमच्या मोती सरकारचा रथ, अकोल्यात पण लायकी दाखवण्यात आली योग्यरीत्या _🙂🖐🏻
4
26
120
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
तो पुन्हा येतोय संसदेत... . . . . . . . भाजप आणि विश्वगुरूंच्या छाताडावर बसायला..! 😂😂🔥🙌🏻 #RAGA
0
15
116
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
9 months
समंदर जैसा रुतबा है हमारा_ नदिया खुद मिलने आती..! @Prksh_Ambedkar 🖤🔥
0
8
119
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
2 months
वंचित बहुजन आघाडीकडून वीर शहीद प्रवीण जंजाळ यांच्या परिवाराला दीड लाखाची मदत..! #VBAForIndia
Tweet media one
1
21
118
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
2 months
OBC समाजासाठी बाळासाहेब नेहमी धाऊन आलेत पण OBC समाज हा कधीच बाळासाहेबांना सत्तेत बसवणार नाही हेही तितकच खरं.. तो जाणार मावा आघाडी आणि भिकारचोट भाजपच्या मागेच..! #रिॲलिटी 🥺💯🫵🏻
9
12
115
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
काल मराठी मीडिया चॅनल्स चे आणखी चाटूकारीतीचे उदाहरण समोर आले...! हे भडवे मीडिया वाले ज्या वेळेस महाराष्ट्रातील इतर कोणत्याही नेत्यांच्या सभा असतात त्या वेळी हरामखोर त्या सभांना सकाळपासून उपस्थित असतात आणि आपल्या चॅलेन्स वर दाखवतात....त्यात विशेष करून हे शिंदे, फडणवीसांच्या
1
15
112
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
7 months
खुर्च्या एकदम गच्च भरलेल्या आहेत गद्दार गटांनी एकदा नजर टाकून या, रिकामी खुर्ची दिसतय का कुठं ते...! 💙✊🏻🔥 #VBA #सत्ता_परिवर्तन_महासभा
Tweet media one
Tweet media two
1
12
113
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
3 months
बरोबर हाय की भावाच🥲💯 #लाडकी_बहीण_योजना
0
11
112
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
4 months
Le - तात्या
Tweet media one
@aJinKyA3356
Ajinkya.🏹🚩
4 months
😂😂
Tweet media one
83
210
2K
6
16
112
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
7 months
नाना पाटेकर हा माणूस इतक्या लवकर पलटी मारेल वाटलं नव्हत😂 कालपर्यंत म्हणत होता देशाला मोडींशिवाय पर्याय नाही, आणि काल म्हणाला शेतकऱ्यांनो सत्ता परिवर्तन तुमच्याच हातात आहे, हे सरकार शेतकर्यांचे नाहीये... वारे नाना_🤦🏻‍♂️🙄
4
10
111
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
6 months
चला काही हरकत नाही, MVA ने VBA सोबत जो वेळखाऊपणा केला, त्याचे हे परिणाम निघाले...! बसा बोंबलत आता वंचितच्या नावाने! आमचं ठरलंय 💙🔥🙌🏻 #VBA #लढेंगे_ओर_जितेंगे_भी
7
19
107
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
5 months
तुझ्या कामाचे 12 तासाचे 8 तास करणारा आंबेडकर... तुला प्रसूतीसाठी भरपगारी रजा देणारा आंबेडकर... तुझे भविष्य सुरक्षीत असावे, म्हणुन तुला पेन्शन आणि PF Facilitys देणारा आंबेडकर... तू कीतीही द्वेष कर "आंबेडकर" नावाचा, तुझ्या जीवनाचा पाया हा "आंबेडकरच"आहे..! #कामगार_दीन 🔥😌💙🙌🏻
1
36
112
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
3 months
भोसड्यात गेली ती काँग्रेस आणि ती इंडीया आघाडी आम्हाला झ्याट घेणं देणं नाही तुमच... उरली सुरली सहानुभूति सरली तुमच्या बद्दलची... फक्त निवडणुकीपूर्ते बाबासाहेबांचा वापर केलाय तुम्ही चुत्यांनो..! 🫵🏻😡😡
8
9
109
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
10 months
साला EVM चा विषय काय काढला,अख्खी आंडभक्तांची टोळ मागे लागली भिकारचोट साले _😂😂🔥 हे तुमची लायकी 🙌🏻
11
5
109
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
3 months
अरे तर पहिलेच कशाला झ्यक मारली... दीक्षाभूमीचे सगळे सौंदर्य बर्बाद करून टाकले तूम्ही MC नो _😢🤬😭 #SAVE_ दीक्षाभूमी
1
6
109
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
3 months
साले हे एकामेकांच्याच XYZ टीम होऊन बसलेत आणि वंचितला नावे ठेवतात मादर***द...
3
16
107
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा..!! EID MUBARAK_💙🤲🏻💚
1
13
101
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
1 year
बाकी काही असो विट्ठल कांगणे नावाच्या मास्तरणे भक्तांची अक्षरशः वाट लावून टाकली काल_ 😂😂🔥✊🏻
1
6
100
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
4 months
उद्या निकाल काहीही येवो... . . . . . . पण बांगड्या मात्र वंचितच्याच नावाने फुटतील, ही पांढऱ्या दगडावरची काळी रेष आहे! #LSResults2024 🔥🤣🙌🏻🙂
5
10
106
@Ashish__300
𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡💙
10 months
अंधभक्तांनो गर्दी तर बघाच पण बाळासाहेबांच भाषण सुद्धा अवघ्या काही क्षनात सुरु होतंय ते सुद्धा बघा_🔥🖐🏻💙 @Prksh_Ambedkar
Tweet media one
0
9
103