🌝 Profile Banner
🌝 Profile
🌝

@Sandeep73979153

Followers
456
Following
262
Media
1,500
Statuses
8,408
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@Sandeep73979153
🌝
6 months
प्रस्थापित पक्षाच्या समर्थकांनो एक गोष्ट समजून घ्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना माननं वेगळं आणि आंबेडकरवाद हाच पक्षाचा अजेंडा असणं वेगळं...🌱 लक्षात घ्या, जोपर्यंत भारतातील प्रस्थापित पक्ष आंबेडकरवादी राजकरण करणार नाहीत तोपर्यंत भारताची सर्वांगीण प्रगती होणार नाही...🫵 जय भीम!
Tweet media one
4
15
123
@Sandeep73979153
🌝
8 months
जगभरातल्या कॅन्सर Survival patients साठी शरद पवार हे एक inspiration आहेत... ~ @Sujat_Ambedkar #WorldCancerDay
3
98
840
@Sandeep73979153
🌝
7 months
आमचा कांबळे लय हुशार...😍😜
5
121
609
@Sandeep73979153
🌝
11 months
नुसत्या आरक्षणाने कोणत्याही समाजाची प्रगती होत नाही, त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुद्धही स्वीकारावा लागतो...🌱❤️ #आरक्षण
Tweet media one
8
63
541
@Sandeep73979153
🌝
7 months
लढण्याचं बळ आंबेडकर...❣️
Tweet media one
5
35
473
@Sandeep73979153
🌝
7 months
महाराष्ट्रात स्वयंघोषित पुरोगामी पक्ष छत्रपती शाहूंच्या वंशजांना बिनविरोध निवडून आणतील पण आंबेडकरांच्या वंशाजांशी प्रामाणिकपणे साधी आघाडीही करणार नाहीत...😏 वा रे #फुलेशाहूआंबेडकर यांचा उदो उदो करणारा पुरोगामी महाराष्ट्र...😐
Tweet media one
Tweet media two
23
61
429
@Sandeep73979153
🌝
10 months
"मी एकदा बोललो की बोललो, त्यात पुन्हा माघार घेत नाही..." राज्यातल्या चोथा स्तंभाला त्यांची लायकी दाखवताना ॲड. प्रकाश आंबेडकर...🔥🔥🔥 @Prksh_Ambedkar
10
67
355
@Sandeep73979153
🌝
10 months
फ्रिज टीव्ही आणि कूलर सार घरात आलंय ग... कालच्या महार वाड्याच भीमनगर झालंय ग...🌱🌻 महागायक मिलिंद दादा शिंदे ❤️
4
37
342
@Sandeep73979153
🌝
9 months
विदर्भाच्या बोली भाषेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महीला वर्गासाठी केलेलं कार्य एवढ्या सुंदर पद्धतीने भाषणातून मांडलेल आजपर्यंत ऐकलं नव्हतं...❤️ कु.श्रद्धा महाजन हिने खुप सुंदर भाषण केलंय...👌👌 तीच सादरीकरण बघून असं वाटलं की,मुली खरंच मुलांच्या खूप पुढे गेल्यात...🌱😍
11
87
336
आपण नेहमी ऐकतो की बाबासाहेब लहान असताना त्यांना वर्गात बसू दिलं जात नसल्याने ते वर्गाबाहेर बसून शिकायचे.... पण तुम्ही थोडा विचार केला तर तुम्हाला जाणवेल की कट्टर सनातनी ब्राह्मण शिक्षक छोट्या भीमाला वर्गाबाहेर बसून तरी का शिकू देत होते... #ThanksPhuleAmbedkar
Tweet media one
Tweet media two
15
82
318
@Sandeep73979153
🌝
5 months
आमच्या अस्तित्वाच कारण तू...बा भीमा!❤️
Tweet media one
4
35
280
@Sandeep73979153
🌝
11 months
नांदन नांदन होत रमाच नांदन...🌱 भीमाच्या संसारी, जसं टिपूर चांदणं...😊❤️
12
46
277
@Sandeep73979153
🌝
8 months
Congratulations Ambedkarites❤️🌻
Tweet media one
5
16
267
@Sandeep73979153
🌝
5 months
"बाबासाहेबांच्या नातुला आम्ही कसं विसराव, काहीही झालं तरी आमचं मत बाळासाहेबांनाच..."❣️
3
46
276
@Sandeep73979153
🌝
10 months
गायत्री ठाकूर, आदिवासी समुदायातून आलेली एक आंबेडकरवादी मुलगी, जी २०२२ साली मिस हेरिटेज ऑफ इंडिया winner होती. ती आता थायलंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. एक संधी आणि आम्ही जगाच्या शिखरावर पोहोचू. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. @_gayatri05_
Tweet media one
Tweet media two
7
39
259
@Sandeep73979153
🌝
7 months
२-३ जागा घ्या आणि तयारीला लागा...एवढं हलक्यात #VBA ला कोणीही घेऊ नये प्रकाश आंबेडकर यांची भूमिका आहे...🫵 @ashish_jadhao
4
40
265
@Sandeep73979153
🌝
11 months
भारत देश स्वतंत्र झाला, तरी हैद्राबाद संस्थान भारतात विलीन होण्यास तयार नव्हते, तेव्हा भारताची एक राष्ट्र म्हणून अखंडता टिकवण्यासाठी हैदराबाद बळाचा वापर करून सामील करून घेण्याचं ठरलं... परंतू जेव्हा प्रत्यक्षात १२ सप्टेंबर १९४८ साली हैद्राबादवर attack करायची वेळ आली तेव्हा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
38
250
बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, "राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दिवाळीसारखी साजरी करा..." असा उदात्त अंत:करणाचा कर्तृत्वाचा राजा #राजर्षी_शाहू_महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन🌱🌾🌻 #शाहू_महाराज
Tweet media one
5
37
250
@Sandeep73979153
🌝
6 months
#INDIA की धरोहर गांधी-आंबेडकर...❤️
Tweet media one
3
16
219
@Sandeep73979153
🌝
9 months
पराक्रमी शूरवीर महारांच्या शौर्याची साक्ष देणारा विजयस्तंभ! ❤️ #भिमाकोरेगाव
Tweet media one
2
25
216
@Sandeep73979153
🌝
5 months
नया साल,नया खासदार Only बाळासाहेब आंबेडकर...❣️✌️
1
37
216
@Sandeep73979153
🌝
10 months
बा भीमा... आज आमचे जे काही आहे, ते सर्व तुझेच आहे... हे जगणे आणि मरणे, हे शब्द आणि ही जीभ, हे सुख आणि दुःख, हे स्वप्न आणि वास्तव, ही भूक आणि तहान... सर्व पुण्याई तुझीच आहे! सर्व पुण्याई तुझीच आहे!!
2
42
213
@Sandeep73979153
🌝
6 months
हो हे खरं आहे 👇
Tweet media one
5
42
204
शेक्सपिअर म्हणाला होता नावात काय आहे? त्याला म्हणावं अर बावळ्या नावात "जात" असते! त्या जातीवरून तुझा दर्जा ठरतो. तुझ्याकडं कितीही ज्ञान असुदे,कला असुदे तुला तुझ्या जातीवरूनच judge केलं जाणार. हेच भीषण वास्तव आहे भारतात! पुन्हा विचारू नको नावात काय आहे म्हणून!🫵 #गौतमी_पाटील
Tweet media one
6
29
196
आमच्या कित्येक पिढ्या तुझ्यावर असच प्रेम करतात आणि करत राहतील... बा भीमा 💙 #भीमजयंती2023 #ThanksPhuleAmbedkar
Tweet media one
0
21
201
@Sandeep73979153
🌝
5 months
आम्ही काँग्रेसला हे पहिल्यापासून सांगत होतो की शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे दोघं मिळून काँग्रेसला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत... आणि आज आपण बघतोय की, काँग्रेसचे नेते त्यांच्या हायकमांड जवळ जाऊन हेच सांगत आहेत की आपल्याला पाहिजे त्या जागा मिळाल्या नाहीत... ~प्रकाश आंबेडकर
2
38
197
@Sandeep73979153
🌝
5 months
नांदण नांदण होत रमाच नांदण, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदणं ❣️ आज फुलवा खामकर यांचा स्टार प्रवाह वरील मी होणार सुपरस्टार जोडी no.1 कार्यक्रमातील dance... #BhimJayanti 🔥
2
35
193
@Sandeep73979153
🌝
11 months
गौतम बुद्धांचा, बुद्धांचा संदेश सांगू चला रे...🌱❤️ @Divyashinde_61
1
12
193
तमाम भारतीयांना मनुवादाच्या मानसिक गुलामीतून स्वातंत्र्य देणारे महापुरुष...🩵❣️ भारतीयांचा #स्वातंत्र्य_दिन चिरायू होवो!
Tweet media one
0
29
203
@Sandeep73979153
🌝
10 months
विकास दिव्यकिर्ती सर मध्यप्रदेशातील महू येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जगभरात असलेली आणि त्यांनी अनुभवलेली महती सांगताना...🌱❣️
1
35
187
@Sandeep73979153
🌝
5 months
Happy Birthday बाबा ❣️
Tweet media one
2
8
186
@Sandeep73979153
🌝
4 months
पुण्याच्या मुस्लिम बांधवांनी मत देताना विचार करावा तुमच्या अडचणीच्या काळात #VBA आणि वसंत तात्या मोरेंनी कायम तुमची साथ दिली आहे. तुमच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी या निवडणुकीत त्यांना भरघोस मतांनी विजयी करा.🙏 @Sujat_Ambedkar @imtiyaznadaf10 @vasantmore88
0
40
184
@Sandeep73979153
🌝
8 months
हमारे संविधान को लिखणे वाला, एक विद्वान था! धरी जिसने इस लोकतंत्र की नींव, वो महार भी महान था! फर्क इंसान करता है, फर्क नायक लाता है! कठीनाईयोंको जो मुस्कुरते हराता है, वही नायक "भीमराव" कहलाता है! #मूकनायक ❤️
Tweet media one
Tweet media two
0
53
190
@Sandeep73979153
🌝
6 months
#VBA चे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर यांचा #MVA आघाडीबाबत राज्यातल्या नेत्यांवर विश्वास का नाही? याचं उत्तर 👇 @ashish_jadhao
5
50
186
@Sandeep73979153
🌝
6 months
किती पुढारी भाराभर, त्यांनी भरली आपली घर... स्वाभिमानी एकच नर हो, माझा प्रकाश आंबेडकर...❣️✊ @Prksh_Ambedkar
4
27
176
@Sandeep73979153
🌝
5 months
प्रस्थापित मनुवादी विचारांना चारीमुंड्या चीत केल्यावरचा गुरू-शिष्याचा रुबाब...😎💥🔥 #ThanksPhuleAmbedkar ❣️
Tweet media one
Tweet media two
4
38
174
@Sandeep73979153
🌝
6 months
माझ्या भिमाराया वानी, सांगा पुढारी होईल का...❤️ मिलिंद दादा शिंदे यांच्या आवाजात हे गाणं आणि त्याला जोडीला असलेलं संगीत बाबासाहेबांबद्दल आपलेपणाची सर्वोच्च अनुभूती देतं...🌱❣️ जय भीम ✊
2
36
160
@Sandeep73979153
🌝
8 months
मनुवादी व्यवस्था के खिलाप जो सीना ताने डट के खडा रहे ओ "आंबेडकर" है!❤️🔥🔥
Tweet media one
6
21
150
@Sandeep73979153
🌝
9 months
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला...❤️ या स्वरचा स्वर खूपच सुंदर आहे...😍👌
2
21
149
बाबासाहेब अंबेडकर की तस्वीर को लाइक करते ही लाइक वाले निशान पर X बन रहा है। एक बार ट्राई करके देखिए। #BrandedFeatures
Tweet media one
0
6
149
@Sandeep73979153
🌝
5 months
शांत,सुंदर, समृद्ध माझा बुद्ध...🌱❣️
Tweet media one
1
19
149
@Sandeep73979153
🌝
6 months
दिली भीमाने समतेची ललकारी, भरून ती चवदार ओंजळ क्रांतिकारी...❣️ #चवदार_तळे
Tweet media one
3
13
147
@Sandeep73979153
🌝
4 months
पुणेकरांनी खऱ्या अर्थानं दाखवून दिलंय, पुण्याची पसंत,मोरे वसंत...❣️ @vasantmore88
4
13
146
@Sandeep73979153
🌝
8 months
मूकनायक 🙏
Tweet media one
0
16
146
@Sandeep73979153
🌝
4 months
शिवसेना नेते @AUThackeray आणि @VBAforIndia चे कार्यकर्ते यांच्यातील आपुलकीचा संवाद...❣️✌️ #ShivsenaUBT #VBAforIndia
4
16
141
@Sandeep73979153
🌝
5 months
आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांच्या मुर्त्यांची विटंबना बघितल्या. कारण त्यांचे विचार समाजाने स्वीकारले आता त्याच धर्तीवर नव्यानं महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार जसं जसा मोठ्या प्रमाणात होतोय तस काही विशिष्ट नीच वृत्ती त्यांना नाकारण्यासाठी त्यांची विटंबना करत आहेत.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
26
138
@Sandeep73979153
🌝
11 months
आवाहन 🔥🔥 #VBAForIndia
1
26
138
@Sandeep73979153
🌝
5 months
जात-धर्म-पंथ यापलीकडे जाऊन वंचित बहुजन आघाडीने समाजात विश्वास कमावलाय... त्यामुळच लोकं स्वतःहून नोट ही देतात अन् वोट ही देतात...❣️ येणारा काळ हा वंचीतांचाच आहे.✌️💪 #VBAForIndia @Sujat_Ambedkar
Tweet media one
0
25
135
@Sandeep73979153
🌝
10 months
आचार्य अत्रे हे डॉ.बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी भाषणात म्हणतात की, आज त्यांचा प्राण त्यांच्या कुडीतून बाहेर पडून सात कोटींच्या शरीरात घुसला आहे. त्यांचे चारित्र्य,निर्भयपणा व दूसरे गुण अंगी बाणवून आपण त्यांचे काम पुर्ण केले पाहिजे हीच त्यांना खरी आदरांजली होईल! जय भीम ✊
2
16
132
@Sandeep73979153
🌝
8 months
#तलाठी_परीक्षा_रद्द_करा अशी मागणी असली तरी ज्या मुलांनी खरंच प्रामाणिकपणे ४-५ वर्ष झटून अभ्यास केलाय त्या मुलांची प्रातिनिधिक भावना ही लक्षात घेतल्या जाव्यात. आणि सर्वांना योग्य राहील अशी मागणी करण्यात यावी. @gajbhau @Mpsc_Andolan @ShivsenaUBTComm @INCMaharashtra @VBAforIndia
20
64
125
@Sandeep73979153
🌝
10 months
करून करनी, दिपवली धरणी हो हो हो...💪👑 भयाण रात होती तेव्हा...❣️ अंधेऱ्या वस्तीत भीमान लावलाय दिवा...!!!🌱😍❤️
0
14
130
@Sandeep73979153
🌝
6 months
मतही देणार, नोट ही देणार 🔥🔥 सर्वसामान्य शेतकरी #VBA च्या पाठीशी 👇
1
21
127
@Sandeep73979153
🌝
5 months
बा भीमा... आज आमचे जे काही आहे, ते सर्व तुझेच आहे...❣️ #ThanksPhuleAmbedkar
1
18
126
@Sandeep73979153
🌝
6 months
कुठं विरोध नाही!की कुठं अडवणूक नाही!सगळं कसं अगदी शांतपणे सगळ्यांना मान्य झालं! हेच जर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं असतं तर आतापर्यंत जातीवादी महाराष्ट्र विरोधासाठी पेटून उठला असता. महाराष्ट्रात सर्व महापुरुषांना जी समाजमान्यता आहे,तेवढी बाबासाहेब आंबेडकर यांना नाही.😡
Tweet media one
12
32
123
@Sandeep73979153
🌝
5 months
अकोलेकरांनो #प्रेशर_कुकर या चिन्हावर बटण दाबून या जगाची शान असलेले #आंबेडकर निवडून आणा...🙏
2
21
121
@Sandeep73979153
🌝
7 months
साऱ्या जगामदी कुठबी जाय, माझ्या भीमाचा दरारा हाय...❤️✊ @Divyashinde_61
0
11
124
@Sandeep73979153
🌝
7 months
पळपुटा भुरटा काँग्रेस समर्थक @Liberal_India1 अपेक्षेप्रमाणे ब्लॉक करून पळून गेला... प्रतीक पाटील डरो मत... 🤣🤣🤣 @RahulGandhi ऐसे लोगो से बच के रहो!
Tweet media one
Tweet media two
18
16
122
@Sandeep73979153
🌝
10 months
प्रा.ॲड.सुरेश माने.... संविधान काय दिलंय बऱ्याच जणांना अजूनही कळलं नाही! OBC ना फुलेच लवकर कळले नाहीत तर संविधान अन् बाबासाहेब कुठून कळणार? आज आरक्षण मागणारे मराठे एकवेळ संविधानाच नाव घेतील, पण ते देणारे बाबासाहेबांचं नाव ते घेत नाहीत. आंबेडकरी जनतेने पहिले स्वतःच घर उभाराव!
4
25
124
@Sandeep73979153
🌝
6 months
आज शिवसेना उबाठा गटाकडून पै.चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे... यामुळे काँग्रेस पक्षाकडून लोकसभेसाठी उत्सुक असणारे तशी तयारी मागील काही वर्षांपासून करणारे @patilvishalvp आज खऱ्या अर्थानं उमेदवारी पासून वंचित झाले आहेत...
Tweet media one
Tweet media two
2
10
118
@Sandeep73979153
🌝
7 months
लाखोंची जनता, अन् तिचा एकच नेता...❣️
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
13
118
@Sandeep73979153
🌝
7 months
@Rumani221 यावर पण टाका RTI 👇
Tweet media one
1
14
118
@Sandeep73979153
🌝
9 months
पण तरीही आजही मला वाटतं कि, बाळासाहेबांनी संरक्षक सोबत ठेवले पाहिजे... लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे... ही म्हण खरी आहे ती बाळासाहेबांना लागू होते... @Prksh_Ambedkar
@GautamW42104954
Gautam Waghmare
9 months
Balasaheb Ambedkar यांच्या सुरक्षेबाबत Anjali Ambedkar यांनी केलेला खुलासा. #VanchitBahujanAghadi #prakashambedkar
1
19
75
3
12
114
@Sandeep73979153
🌝
7 months
प्रकाश आंबेडकर हा न्यायाच्या बाजूने आहे...❣️ #आरक्षण
0
21
116
@Sandeep73979153
🌝
8 months
कठीनाईयोंसे लढने का हौसला है आंबेडकर...❤️
Tweet media one
0
8
114
@Sandeep73979153
🌝
10 months
असा कितीतरी देवळात बुद्ध पुजला जात असेल...
@aiparisangh
DOMA PARISANGH
10 months
यही फ्राड चल‌ रहा है।
47
382
1K
1
23
113
@Sandeep73979153
🌝
8 months
१८९८ साल, ते किती हो भाग्यवान... रमाबाईचा जन्म झाला वाटा साखरपान...❣️
Tweet media one
4
6
113
@Sandeep73979153
🌝
7 months
बघत राहील दुनिया सारी समाज असा घडवा...❤️💙 #मराठाआरक्षण पाठींबा 💥
0
10
110
@Sandeep73979153
🌝
8 months
LEADER 🔥🔥
1
6
112
@Sandeep73979153
🌝
7 months
सध्या SS आणि NCP फुटलेला आहे, काँग्रेसची ही काही वेगळी परीस्थिती नाही. सगळ्यांना ह्या निवडणुकीत एकमेकांची गरज आहे,VBA ला ही त्यांची गरज आहे. त्यामुळं सगळ्यांनी एकमेकांचा सन्मान राखून जागावाटपाबाबत समझोता करावा जेणेकरून महाराष्ट्राचं भल होईल. @INCIndia @NCPspeaks @ShivSenaUBT_
1
15
111
@Sandeep73979153
🌝
5 months
भीम जयंतीच्या सर्वांना मंगलमय सदिच्छा!🌱🌻 जय भीम नमो ब��द्धाय ❤️🎉 #BhimJayanti2024
Tweet media one
4
7
107
@Sandeep73979153
🌝
8 months
जे कोणी हरामखोर दलाल प्रस्थापित पक्षांकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून सुपारी घेऊन VBA वर baseless टीका करत असतील अशा दलालांना नुसतं troll करू नका तर ठोकून काढा...🫵 @Prksh_Ambedkar यांचे जाहीर आवाहन🔥🔥🔥
1
19
105
@Sandeep73979153
🌝
7 months
@BeingVidhya महात्मा फुले जी भी अपने ब्राम्हण स्कूल फ्रेंड की शादी मे गये, जब लोगोंको पता चला तो उनके साथ बहुत बुरा व्यवहार हुआ! जिस जगाह तुम्हे तुम्हारी जाती की वजह, महीला होने की वजह भेदभाव होता हो, तुम्हारे स्वाभीमान को ठेस पहूचाती हो अगर ऐसी जगह अगर स्वर्ग भी हो तो, उसको देखो भी मत!
Tweet media one
5
13
105
#VBA चा SRA आणि गायरान जमीनींसाठी #मुंबई #महामोर्चा दिसत नाही का तुम्हाला की बघायचाच नाही असं ठरवलंय तुम्ही पत्रकारांनी?? @abpmajhatv @TV9Marathi @LokshahiMarathi @ibnlokmattv1 @zee24taasnews @SakalMediaNews @bolbhidu @LoksattaLive @MaxMaharashtra @PrabuddhBharat2 @VBAforIndia
Tweet media one
Tweet media two
1
21
108
आमच्या आजच्या स्वाभिमानी बाण्याला तुमच्या त्यागाच कोंदण आहे... #ThanksPhuleAmbedkar 🙏
Tweet media one
1
20
109
@Sandeep73979153
🌝
5 months
संपूर्ण आशिया खंडाच्या इतिहासातील एकमेव महान बौद्ध चक्रवर्ती सम्राट अशोक यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन 🌱❣️ #SamratAshokaJayanti
Tweet media one
Tweet media two
3
20
103
@Sandeep73979153
🌝
10 months
बॅरिस्टर साहेब ❤️
Tweet media one
1
8
104
आणि ही शिक्षणाची गंगा मुक्ता साळवेपासून ते छोट्या भिमापर्यंत पोहोचली... आणि हजारो पिढ्यांच्या ज्ञानाची भूक भीमरावांच्या रुपात जगाने पाहिली अनुभवली... भीमराव ज्ञानसूर्य झाले... हजारो पिढ्यांचा अज्ञानाचा अंधकार मिटवणारे प्रज्ञासूर्य जगाने पाहीला...
0
12
104
@Sandeep73979153
🌝
11 months
भीम नावाचा, नावाचा तो साहेब आमचा दाता...❤️🔥
5
24
104
@Sandeep73979153
🌝
10 months
खोपी कुपी सोडून साऱ्या माळ्या लोळवणाऱ्या...!! मी वादळवारा, मी वादळवारा...😍❤️ #भिमगीत
1
14
104
@Sandeep73979153
🌝
11 months
संपूर्ण जगभरात विस्तृतपणे पसरलेल�� ज्ञान मिळवण्याच्या बाबतीत जगात बाबासाहेबांच्या तोडीचा विद्यार्थी झालेला नाही...🌱🌻❤️ #७_नोव्हेंबर #विद्यार्थी_दिन
Tweet media one
0
15
106
@Sandeep73979153
🌝
10 months
PCMC च्या लिपिक पदासाठी Open 168 cut-off असेल आणि sc चा सर्वसाधारण candidate 168 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवत असेल तो खुल्या गटातून पद मिळवण्यास पात्र होतो... अनुसुचित जातीचा सर्वसाधारण cut off खुला सर्वसाधारण cut-off पेक्षा जास्त कसा काय लावला गेलाय? @pcmcindiagovin
Tweet media one
8
38
100
@Sandeep73979153
🌝
6 months
आमचा मार्गदाता ❤️✨
Tweet media one
0
8
100
Tweet media one
2
6
100
@Sandeep73979153
🌝
7 months
भिमसूर्याची माता भिमाई यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन 🌱🌻
Tweet media one
5
10
101
@Sandeep73979153
🌝
6 months
हा कर्णकर्कश भोंगा उध्वस्त गटाला पूर्ण गाळात घालणार असं दिसतंय...
Tweet media one
14
12
98
ज्या बिहारमध्ये गौतम बु��्धांचा जन्म झाला... तिथंच बौद्ध धम्माच अस्तिस्त्व नगण्य म्हणजे फक्त ०.०८५% टक्के असावं... बघून खेद वाटला.😐 प्रगतीचा उन्नतीचा मार्ग दाखवणारा बौध्द धम्म तेथील जनतेने नाकारल्यामुळेच बिहार देशातील दरिद्री राज्यात क्रमांक १ला असावं... #CasteCensus #बिहार
Tweet media one
9
12
97
@Sandeep73979153
🌝
6 months
आंबेडकर 🔥🔥🔥
0
5
99
आज ३१ मार्च १९९० "भारतरत्न" या पुरस्काराची उंची वाढवणारा दिवस...💙🌻 "भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर"👑 #ThanksPhuleAmbedkar
Tweet media one
Tweet media two
0
22
99
@Sandeep73979153
🌝
7 months
असच एक भावनीक आवाहन @uddhavthackeray @kharge @RahulGandhi @PawarSpeaks यांनाही करावे... स्वतःचे पक्ष वाढवण्याच्या भुमिकेपलीकडे जाऊन देशाचं संविधान लोकशाही वाचवण्यासाठी ते @Prksh_Ambedkar यांना सन्मानजनक जागा देऊन MVA त सामावून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील,अशी अपेक्षा करतो.🙏
@Awhadspeaks
Dr.Jitendra Awhad
7 months
मा. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर (राष्ट्रीय अध्यक्ष,वंचित बहुजन आघाडी) आपणांस सविनय जयभीम ! मी शिव, फुले, शाहू , आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार- प्रसार व्हावा आणि जनमाणसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम, आपुलकी, माया निर्माण व्हावी, यासाठी मी कायम
289
306
2K
1
24
91
@Sandeep73979153
🌝
6 months
♥️♥️❤️
2
6
97
@Sandeep73979153
🌝
6 months
अंधेऱ्या वस्तीत, भीमान क्रांतीचा लावलाय दिवा!❤️🌻 #ThanksPhuleAmbedkar
Tweet media one
0
17
98
कालचा दुबळा आज रुबाबात राहायला लागलाय फक्त तुमच्यामुळे... #ThanksPhuleAmbedkar 🙏
Tweet media one
Tweet media two
0
20
98
@Sandeep73979153
🌝
6 months
स्वतःच्या संस्थाने अबाधित राहावी यासाठी झुकणाऱ्या राजापेक्षा, आम्हाला स्वतःचा स्वाभिमान जपणारा #आंबेडकर जास्त प्रिय आहे...❣️
Tweet media one
1
13
96
@Sandeep73979153
🌝
6 months
#INDIA आघाडी सभेतील सुंदर क्षण, खरगे-गांधी-आंबेडकर! ❤️❤️
0
12
96
@Sandeep73979153
🌝
5 months
जुगलबंदी 😍❣️
1
10
96
@Sandeep73979153
🌝
10 months
चाहे कूछ भी हो जाए, तूमको पढना ही है!!🔥🔥
0
18
94
@Sandeep73979153
🌝
11 months
आज #कंत्राटी_नोकरभरती विरोधात #भीम_आर्मी च्या कार्यकर्त्याने #सोलापूर चे पालकमंत्री #चंद्रकांत_पाटील यांच्यावर शाई फेकली आणि घोषणा दिल्या. परंतू तो युवक घोषणा देऊ नये म्हणुन पोलिसाने त्याचे तोंड दाबून ठेवले. आपण निवडून देतोय त्यांचा संविधानिक मार्गाने निषेध केला तर बिघडल कुठं?
Tweet media one
Tweet media two
2
26
96
@Sandeep73979153
🌝
11 months
आरक्षणाच्या नावानं बोबलनाऱ्यांनो, कधीतरी ७० वर्षात #SC समुदायाच्या विकास योजनांसाठी मंजूर झालेला निधी आणि प्रत्यक्ष खर्च झालेला निधी याचं गणित करा. म्हणजे कळेल की,इथल्या सरकारांनी तो निधी कधीही पूर्ण क्षमतेने खर्च केलेला नाही, अशाने समाज प्रगती कसा करणार? पाच वर्षाचे आकडे बघा.
Tweet media one
1
33
93
@Sandeep73979153
🌝
7 months
आमचं ऊर्जास्थान चैत्यभूमी ❤️🙏
Tweet media one
3
3
91
@Sandeep73979153
🌝
9 months
मतदान न करणाऱ्या तरुणांनी लक्षात घ्यावी की, येत्या पाच वर्षात तुमचा विकास होईल की अधोगती होईल हे तुमच्या एका वोटवर अवलंबून असतं... ~ @Divyashinde_61
3
11
92