bolbhidu Profile Banner
BOL BHIDU Profile
BOL BHIDU

@bolbhidu

Followers
30K
Following
61
Statuses
14K

गल्ली ते दिल्ली, प्रत्येक गोष्टीतली इत्यंभूत आणि अस्सल माहिती.

Pune, India
Joined February 2018
Don't wanna be here? Send us removal request.
@bolbhidu
BOL BHIDU
7 months
मंडळ आपलं आभारी आहे. #बोल_भिडू
Tweet media one
19
7
217
@bolbhidu
BOL BHIDU
18 hours
शेती क्षेत्राचे प्रश्न ते सह्याद्री फार्मचं काम, सह्याद्री फार्मचे चेअरमन विलास शिंदे यांची संपूर्ण मुलाखत बोल भिडूच्या युट्यूब चॅनेलवर.
Tweet media one
0
0
11
@bolbhidu
BOL BHIDU
19 hours
मणिपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतर साधारण दोन वर्षांनी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Tweet media one
1
1
99
@bolbhidu
BOL BHIDU
21 hours
सह्याद्री फार्मचे चेअरमन विलास शिंदे यांची संपूर्ण मुलाखत आज रात्री ७.३० वाजता बोल भिडूच्या युट्यूब चॅनेलवर.
Tweet media one
0
0
2
@bolbhidu
BOL BHIDU
2 days
दिल्ली विधानसभेत भाजपच्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदासाठी जायंटकिलर ठरलेल्या परवेश वर्मा यांच्या नावाची चर्चा.
Tweet media one
0
0
13
@bolbhidu
BOL BHIDU
2 days
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर, आपच्या अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांचा पराभव.
Tweet media one
0
1
4
@bolbhidu
BOL BHIDU
2 days
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा जंगपूरा विधानसभेतून 600 मतांनी पराभव झाला आहे.
Tweet media one
0
0
36
@bolbhidu
BOL BHIDU
2 days
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल आप पिछाडीवर.
Tweet media one
0
0
0
@bolbhidu
BOL BHIDU
2 days
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे.
Tweet media one
0
2
71
@bolbhidu
BOL BHIDU
2 days
दिल्ली विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे.
Tweet media one
1
0
45
@bolbhidu
BOL BHIDU
2 days
सुरुवातीच्या कलांमध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आघाडीवर आहे.
Tweet media one
0
0
16
@bolbhidu
BOL BHIDU
4 days
वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दोषी ठरवत करुणा मुंडे यांना पोटगी म्हणून दरमहा २ लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
Tweet media one
1
18
398
@bolbhidu
BOL BHIDU
4 days
क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं वयाच्या 74 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
Tweet media one
10
15
219
@bolbhidu
BOL BHIDU
5 days
एक्झिट पोल्समध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजप बाजी मारेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. #DelhiElection2025
Tweet media one
3
4
37
@bolbhidu
BOL BHIDU
8 days
मैदानात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर पुण्याचा मल्ल पृथ्वीराज मोहोळनं यंदाची महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली आहे. #MaharashtraKesari
Tweet media one
0
1
172
@bolbhidu
BOL BHIDU
8 days
साऊथ आफ्रिकेला 9 विकेट्सने हरवत टीम इंडियाने अंडर-19 टी20 वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे.
Tweet media one
1
6
259
@bolbhidu
BOL BHIDU
9 days
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी घोषित केलेली २०२५-२०२६ साठी नविन करप्रणाली अशी असणार आहे.
Tweet media one
0
0
52
@bolbhidu
BOL BHIDU
9 days
केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घोषित केला आहे.
Tweet media one
2
8
259
@bolbhidu
BOL BHIDU
9 days
कारण या क्षेत्रात यायला डिग्री लागत नाही... आदित्य सरपोतदार आणि सई ताम्हणकर यांच्या गप्पा, संपूर्ण व्हिडीओ बोल भिडूच्या युट्यूब चॅनेलवर @SaieTamhankar @AdityaSarpotdar
0
0
1
@bolbhidu
BOL BHIDU
10 days
मल्याळममधले सगळेच सिनेमे भारी नसतात, पण.. आदित्य सरपोतदार आणि सई ताम्हणकर यांच्या गप्पा, संपूर्ण व्हिडीओ बोल भिडूच्या युट्युब चॅनेलवर
0
0
0
@bolbhidu
BOL BHIDU
10 days
The Secret of the Shiledars सिरिजच्या निमित्ताने दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या दिलखुलास गप्पा बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलवर
Tweet media one
1
0
28