![Gautam Waghmare Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1761063663262380032/RLrlw-xt_x96.jpg)
Gautam Waghmare
@GautamW42104954
Followers
601
Following
6K
Statuses
6K
Joined January 2023
#परभणी सोमनाथ सूर्यवंशी : टेक्निकल बाबी समजून घेतल्या पाहिजेत. सुप्रीम कोर्टाचे वकील असलेले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे हे मत समजून घ्या... #AllindiaPantherSena
0
0
5
🚨🚨🚨 BIG BREAKING 🚨🚨🚨 कानपूर, उत्तर प्रदेशमध्ये माईनॉरीटी बोर्डच्या सदस्यांसोबत ॲड. प्रकाश आंबेडकर यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. #PrabuddhBharat
#BreakingNews
0
0
2
धनंजय मुंडेंचा रोल दाखवा त्यांचा राजीनामा मागणारा मी पहिला असेल : - ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #VBAForIndia
0
0
1
सुरेश धस यांची भूमिका नकली प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले #SureshDhas #prakashambedkar #VanchitBahujanAghadi #BEED #parbhani
0
5
28
सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की, त्यांनी EVM एकदा चेक करावी. ज्या EVM मतदारसंघात पण वापरलेल्या नाहीत अशा EVM कोर्टाच्या परिसरात मतदान करायला सांगून ते योग्य आले की नाही हे तपासावे. : - ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #JusticeForSomnathSuryawanshi #VBA
0
0
6
कोर्टाने EVM चेक करावी... : - ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #VBAForIndia
0
2
12
नॉन मराठा समाजावर अन्याय झाला, तर सेटल करा आणि देशमुख यांच्यावर अन्याय झाला, तर त्याला न्याय द्या. धस यांची ही भूमिका चुकीची आहे. समाजात द्वेष पसरवणारी आहे. : - ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #JusticeForSomnathSuryawanshi #VBAForIndia
0
14
64
#सोमनाथसूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांवर खुणाचे गुन्हे दाखल करा यासाठी #VBA #परभणी च्या वतीने आयोजित मोर्च्यात त्यांची आई आणि भाऊ ज्यांनी #भाजपची 10लाख रुपयाची मदत, सरकारी नोकरी आणि करोडो रुपयांची पडद्यामागची अमिषं फेटाळली आणि संविधानिक संघर्षाचा मार्ग निवडला.. न्यायासाठी
0
4
37
परभणी आणि बीड प्रकरणी सुरेश धस यांची नकली भूमिका जनतेसमोर आली आहे. नॉन मराठा समाजावर अन्याय झाला, तर सेटल करा आणि मराठा समाजावर अन्याय झाला, तर त्याला न्याय द्या. सुरेश धस यांची ही भूमिका चुकीची आणि समाजात द्वेष पसरवणारी आहे. #justiceforsomnathsuryawanshi
#Beed
0
0
4
बारामती येथे माणुसकीला काळिंबा फासणारी घटना घडलेली आहे बारा वर्षाची मुलगी सलोनी चा मृतदेह तीन दिवसानंतर पाण्यातून बाहेर काढत असताना हा व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे ही घटना निंदणीय आहे बंजारा समाजाच्या मुली आज या आजाद भारतामध्ये सुरक्ष��त नाही #justiceforsaloni
0
0
2