Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे Profile
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे

@pramodahire3

Followers
1,172
Following
1,615
Media
193
Statuses
5,014

Advocate

Nashik
Joined March 2014
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
एक काळ होता कार्यकर्त्याला वकील मिळणं अवघड असायचं, आज तब्बल 50 वकील कोर्टात हजर आहेत !!
3
53
551
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
11 months
घोडा अन् गाढवाच्या शर्यतीचे आता करायचे काय? पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती यादी पहाण्याची तसदी घ्यावी.. SC सर्वसाधारण कट ऑफ-170.65 ... व, खुला सर्वसाधारण कट ऑफ-168.84 .. 👇👇👇👇👇 (हे ताजं कालचं आहे...)
Tweet media one
35
154
536
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
10 months
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात काल झालेल्या राड्यात काँग्रेस पैकी कोणीही उपस्थित नव्हते. वंचित बहुजन आघाडीने ABVP च्या कार्यक्रमाला आक्षेप घेऊन कार्यक्रम गुंडाळायला लावला. वंचित बहुजन आघाडीचे हार्दिक अभिनंदन. नाशिक शहर काँग्रेसच्या , युवक काँग्रेसच्या आणि NSUI च्या
8
48
428
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी फोटो मिळत नव्हता मग ते बोलले बौद्ध वस्तीत जा कोणाच्याही घरी मिळेल !!
5
39
382
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
माहितीसाठी... उस्मानाबाद हे‌ नाव ७ वे निजाम नवाब मीर उस्मान अली खान बहादुर यांच्या नावावरून पडले. या निजामांनी आपली १४००० एकर जमीन आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीला दान केली. जी सामान्य गोरगरीबांच्या नावे करण्यात आली. तसेच १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धासाठी नॅशनल डिफेन्स
7
55
356
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
9 months
दोन रुपये किलो गहू, तांदूळच्या लाईनमध्ये तुमचं स्वागत आहे !! 💐💐💐💐💐
24
32
446
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
11 months
"आम्ही हुशार असतानाही लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली आहे" -जरांगे पाटील शेवटी पोटातील ओठावर आलेच. रील्स टाकणारी मुले-मुली आणि हे शेवटी एकच निघाले.
16
46
313
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
9 months
रावण राक्षस होता तर त्याला सीता स्वयंवराचे निमंत्रण दिले कसे.? आणि ब्राम्हण म्हणाल तर त्याची बहीण शूर्पणखा राक्षसीन कशी.? __ सनातनी तुम्हाला मूर्ख बनवत आहेत.
15
39
245
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
11 months
दिल्लीत सुप्रीम कोर्टाच्या समोर पुतळा अनावरण कार्यक्रम एकाही चॅनल ने live नाही दाखवला. चैत्यभूमी साठी त्या वेळचे मुखमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी जागा सुरवातीला नाकारली होती. तेव्हा साक्षात आचार्य अत्रे म्हणाले होते "सूर्य मावळताना तो सूर्य ही क्षणभर ज्यांचं दर्शन घ्यायला थांबेल
4
21
235
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
3 years
बौद्ध तर शिवजयंती दर वर्षी साजरी करतात आता सामाजिक सलोखा जर खरच दाखवायचा असेल तर तो इतर समाजाने भिमजयंती साजरी करावी !
3
14
226
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
11 months
मेरिटधारी लोकानो बघा ही, ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, मुंबई ची आरक्षित प्रवर्गांची मेरिट कट ऑफ लिस्ट उगाच ३५% ,घोडा, गाढव म्हणून गळा काढू नका !!
Tweet media one
15
47
218
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
3 years
'गाव तिथे बुद्ध विहार, विहार तिथे शिवजयंती' हे अभियान राबवण्याऐवजी 'गाव तिथे मराठा समाजाची वस्ती, आणि जिथे मराठा समाजाची वस्ती तिथे बुद्ध-फुले-आंबेडकर जयंती' हे अभियान राबवाव.
1
24
202
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
1 year
आठ दिवस आधी अमेरिकेतील Brandeis university येथे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचुड गेले होते. "हैलो..हैलो..हैलो" अस आजुबाजूच्या थांबलेल्या लोकांना अभिवादन करत ते हात जोडत हाॕल मधे येत होते. तिथ थांबलेल्या एकाने म्हटलं,"जयभीम सर"
6
26
211
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
3 years
ते तुम्हाला टिपू सुलतान, शाहरुख आणि हिजाब मध्ये गुंतवून ठेवतील पण तुम्ही शिक्षण,रोजगार,आणि आरोग्याच्या प्रश्नावर ठाम राहायचं !
0
32
186
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
माझा बुद्ध जरी नष्ट करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरी , जेव्हा तुम्हाला जगात कुठे ही तोंड लपवायला जागा नसेन तेव्हा बुद्धच मनःशांती देईल ...!!
Tweet media one
1
20
179
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
3 years
तुम्ही कोणत्या ही पक्षाचे समर्थन करा पण चुकीला चूक म्हणण्याची विवेकबुद्धी जिवंत ठेवा !
0
17
166
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
11 months
शंभर कोटींची फुलं उधळण्यापेक्षा आम्ही शंभर कोटींची पुस्तकं विकत घेतो म्हणून पिढ्यांच्या बरोबरीचा आलेख मांडताना याचाही विचार करा !!
3
23
182
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
आचार्य अत्रे म्हणतात .... !!
Tweet media one
2
36
163
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
1 year
आमचे घर जाळले गेले तेव्हा कुणीच निषेध केला नाही ..! आमचे माणस आडराणी गाठून तोडले गेले ,भर चौकात जाळले गेले तेव्हा कुणीच निषेध केला नाही.आमच्या अस्तित्वावर वार केले गेले तेव्हा कुणीच निषेध केला नाही आमच्या कित्येक पि��्या बरबाद केल्या तेव्हा कुणीच निषेध केला नाही. आमच्या आई ,
5
19
162
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
11 months
रुबाब ❤️
Tweet media one
1
13
164
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
11 months
खरं बोललं की अनेकांना राग येईल!! पण बोललंच पाहिजे। खरंतर एस्सी एसटी सोडून कुणालाच आरक्षणाची गरज नाही। गावकुसाबाहेर राहणारा समाज हाच सामाजिक मागास होता। आजही बहुतांश ठिकाणी तो आहे। ओबीसी आरक्षण रद्द करुन त्या जागा ओपन मधून भरल्या जाव्यात। ओबीसीतील सर्व जाती या सामाजिक मागासलेपण
7
17
159
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
भारतात मागासवर्गीय लोकांवर अत्याचार झाल्यास FIR दाखल करण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो.
2
28
144
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
3 years
आजही देशात दलित व्यक्तीच्या घरी राजकीय नेता जेवला तरी ती बातमी होते.. कुठल्या युगात जगतोय आपण !
2
14
150
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
"मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही" : येवल्यात आज धर्मांतर घोषणेचा ८५ वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा होणार. येवला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतर घोषणेचा वर्धापनदिन प्रत्येक वर्षी भीमसैनिक लाखोंच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा करतात.
4
28
134
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
फंडासाठी ५ टन सोने (ज्याची आजची किंमत ₹१६०० कोटी आहे) दान केले. हे जगाच्या इतिहासातील आजवरचे सर्वात मोठे दान आहे. अनेक इस्पितळे, विद्यापीठ, धरणे, रस्ते त्यांच्या दानातून उभे राहिले. शिवाजी विद्यापीठालाही त्यांची मदत झाली. इतिहास व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व काळा पांढरा रंगात नसतात.
1
8
140
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अ���ड. प्रमोद अहिरे
11 months
कोट्यवधींची पुस्तक विक्री एका दिवसात १०० कोटींची उलाढाल दादरच्या चैत्यभूमीवर काल ( ६ डिसेंबर २०२३) डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी लाखो अनुयायी देशाच्या कानाकोपऱ्यातुन आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोट्यावधी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली काल एका दिवसात 100
3
22
147
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
आंदोलन करणाऱ्या भीम सैनिकांना कसलीच कमी पडणार नाही मग ती मदत आर्थिक असो किंवा न्यायालयीन असो. आंबेडकरी समाज सक्षम आहे!!
1
11
139
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
11 months
प्रेम प्रकरणाच्या रागातुन स्वताच्या मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न आणि तिच्याच मृत्युला आरक्षण भेटत नाही म्हणून आत्महत्या करते असा भासवण्याचा प्रयत्न स्वताच्या लेकराचा जीव घेऊन ही कसली आरक्षणाची लढाई? वरून परत ९९ टक्के, गाढव घोडे गहु तांदूळ सारखे थिल्लर कंटेंटचे रिल्स बनवणार !!
4
17
133
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
11 months
संविधानाने आरक्षणाची निर्मिती केली आहे उद्या सविधान दिन आहे आरक्षणाचे डोहाळे लागलेले सविधान दिन साजर करतील का ?
12
14
134
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
भगतसिंग म्हणायचे, देवावर विश्वास असणाऱ्या तरुणांच्या हाती देश कधीही सुरक्षीत राहणार नाही.आपण तर आपला देश कट्टर धर्मांध म्हाताऱ्याच्या हातात दिलाय!
0
22
132
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
3 years
एकट्या क्यूबाच्या स्वतःच्या संशोधनातून आलेल्या पाच लसी आहेत, आणि रोज उठून मेरीटच्या उलट्या करणाऱ्या लोकांकडे दोन लसी आहेत त्याही दुसऱ्या देशातल्या विद्यापीठाशी करारातून आलेल्या....!!!
1
16
124
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
3 years
भीमा तुझ्या भारतात जात आहे आणि तिच तुझ्या चळवळींचा घात आहे असे प्रगल्भ विचार मांडणारे वामनदादा कर्डक यांना विनम्र अभिवादन..!!
2
8
129
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
3 years
कुठलाही धर्म चार भींतींच्या आत असावा, बाहेर फक्त देश !!
1
5
132
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
परंतु ध्रुवीकरणाचे राजकारण समाजावर दूरगामी दुष्परिणाम करत असते एवढं मात्र नक्की! #उस्मानाबाद #osmanabad
1
6
128
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
3 years
पोरांनो तुमचा हिंदुस्थानी भाऊ सातवी नापास आहे !
3
8
128
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
11 months
दोन रुपये तांदूळ आणि दोन रुपये गव्हासाठी नव्हता पाहिजे आम्हाला वर्ल्डकप.. घोड्याच्या शर्यतीत गाढवं पुढे चाललीत म्हणून आम्हाला वर्ल्डकप जिंकायचा होता..😥🏃
@sudhirchaudhary
Sudhir Chaudhary
11 months
अगर क्रिकेट में भी आरक्षण होता तो ?
3K
2K
12K
5
8
125
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
1 year
मराठे मागासवर्गीय आहेत सांगण्यासाठी जो अहवाल कोर्टात दिला त्यात एक मुद्दा अजबच होता. "मराठा समाज खूप अंधश्रद्धा मानतो,देवभोळा आहे वगैरे" (थोडक्यात तर्क बुद्धी नसलेला) हे मागास असलेले लक्षण आहे. म्हणून त्यांना मागास ठरवावे व आरक्षण द्यावे,असाही एक मुद्दा कोर्टात मांडला
5
16
128
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
11 months
आरक्षण नसल्याने आत्‍महत्‍या करतेय... मुलीकडून वडील विनोद पाटीलनेच लिहून घेतली सुसाइड नोट, प्रकरण प्रेमाचे... मुलीला मारून आरक्षणासाठी आत्‍महत्‍या केल्याचे भासवायचे होते? छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मूळ बातमी -
5
41
124
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
"शिवाजी महाराजांचे वंशज शूद्र असल्यामुळे त्यांना वेदांचा अधिकार नाही, त्यांचे सर्व धार्मिक विधी पुराणोक्त रितीनेच झाले पाहिजेत" अशी ठाम भूमिका घेणाऱ्या टिळकांनी शिवाजी महाराजांची समाधी बांधली असे नेता जाहीरपणे बोलतो आणि शिवभक्त त्यावर टाळ्या वाजवतात.
4
24
117
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
3 years
या देशातून एकवेळ इंग्रज लोक जाऊ शकतील परंतु सर्व गरीब जनतेला नागवून तिचे रक्त शोषण करणारा जळवांसारखा जो धनिक भांडवलवाला वर्ग आहे तो या देशातून जाणारा नाही. ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर
0
15
123
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
3 years
मंदिरात येणाऱ्या महारांना चांगलं कुटा !!
6
9
121
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
1 year
इतिहासात आजपर्यत फुकट मधे मान सन्मान मिळवण्याची सवय सवर्ण जातींना पडली होती 'आम्ही वरच्या जातीचे' म्हणून आम्हाला मान सन्मान द्या आता यांना फुकट मधे मान सन्मान देणे अस्पृश्य समाजाने बंद केले. फुकट मधे आधीसारखा सन्मान भेटत नाहीय म्हणून सवर्ण जाती फस्ट्रेशन मधे गेलेत त्यामुळे ते
5
15
122
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
3 years
कट्टर असून पण OBC चं सर्टिफिकेट जोडून, फ्रिशिप चा फॉर्म भरून आरक्षणाने देश बुडाला म्हणून भाऊ आरोळ्या ठोकत आहे !
1
11
110
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
3 years
छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर रांगोळी काढणारे सहा डिसेंबरला विजय दिवस साजरे करणारे आणि गांधी हत्येनंतर पेढे वाटणारी जमात आज मेल्यां नंतर वैर संपते म्हणून अक्कल पाजळत आहे !
2
10
112
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
3 years
" 'सत्यमेव जयते' हे तत्त्व पोकळ आहे. सत्याचा जय होण्यास आपण आपली चळवळ कायम ठेवली पाहिजे." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर (माणगाव, 21 मार्च 1920)
2
12
110
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
गाईचा फोटो लावून आज कोणीही Happy Mother Day नाही बोलले का ?
6
10
107
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
'हो,बाबरी उध्वस्थ होण्यात माझा सहभाग होता, आणि त्यासाठी कोणतीही शिक्षा भोगायला मी तयार आहे..', असं निधड्या छातीने कोर्टात उभं राहून सांगणारा एकही रामभक्त माईचा लाल आख्ख्या संघ -भाजप-विहिंप-बजरंग दल-आखाडा परिषदमध्ये गेल्या २८ वर्षांत निघाला नाही !
5
21
100
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
5 years
अरबपति सचिन तेंडुलकरने फरारीवरचा टॕक्स माफ करुन घेतला आणी गरीब हिमा दासने गोल्ड मैडल्सचे पैसे पुरग्रस्तांना दिले #घंट्याचा_देव
3
26
101
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
1 year
आम्ही विना आरक्षण पदवीधर प्रिये तू तांदळाला आरक्षण म्हणारी अर्धवट बुद्धीची अडाणी बये !!
0
9
114
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
छगन भुजबळ माळी असून जितेंद्र आव्हाड वंजारी असून आणि झिरवळ आदिवासी असू पण चांगल काम करतात पण जयंत पाटील मराठा असून पण चांगल काम का करत नसतील बर !!
1
10
110
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
3 years
हे तुमच मस्त आहे चांगली नोकरी लागली की, बाबासाहेब यांना विसरायचं आणि काही अंगलोट आलं की आंबेडकरवादी म्हणायचं !
@RamdasAthawale
Dr.Ramdas Athawale
3 years
20
60
410
11
11
99
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
"घटना तयार करताना डाॅ.आंबेडकरांसाठी विशिष्ट प्रकारची खुर्ची तयार करुन घेण्यात आली होती. कारण त्यांना बेंबीच्या खाली ओटीपोटावर एक फोड आला होता. त्यांना मधुमेहाचा आजार असल्यामुळे जखम लवकर भरून निघत नसे. म्हणून त्यांना बसण्यासाठी विशिष्ट प्रकारची खुर्ची तयार करण्यात आली होती.
1
15
93
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
जगातील पहिले वैज्ञानिक "तथागत बुद्ध"
0
11
94
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
10 months
पहिली गोष्ट बार्टीचा आणि भीमा कोरेगावचा दुर दुर संबंध नाही. अशात बार्टी तिथे भंडारा कशाला घालवते हा प्रश्न पडतो. प्रत्येक वेळी बार्टी तिथे नाक खुपसत राहते. दरवर्षी विद्यार्थी अनुदानाचा लाखो रुपयाचा पैसा भीमा कोरेगावच्या सोहळ्यावर खर्च होत राहतो. बार्टीवाल्यांना बार्टीचा फुल फॉर्म
5
20
102
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
11 months
सध्या देशातील सुप्रीम कोर्टात टोटल 34 जज आहेत,एकही मराठा जज नाही.पण SC जज आहे.(सुप्रीमकोर्टात आरक्षण नाही)घोडा गाढव गहू सातपिढ्या
@iambhaskar_bg
ʙʟᴜᴇ ʙʀᴀᴠᴇꜱᴛᴏʀᴍ
11 months
फक्त आरक्षण असून फायदा नसतो भाऊ, योग्य शिक्षण, योग्य ज्ञान असावं लागतं, त्याचा योग्य उपयोग करून योग्य मार्ग निवडावा लागतो. तेव्हा होते बुद्धिवान लोकांची प्रगती. इकडे तुम्ही बसलात अंधश्रध्दा वर PHD करून अंधभक्त बनून नारे देत आणि बोंबा आरक्षण च्या नावाने. ऐसा कैसा चलेगा BRO 🤷‍♂️
1
15
107
2
12
103
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
तू भ्रष्टवादी,तू कास्टवादी तू दीड दमडिचा राष्ट्रवादी..
6
16
90
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
11 months
दुसरं कोणी ही नाही शेवटी माणूसच माणसाच्या कामी आला.
Tweet media one
0
6
101
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
चोरांना भीती पोलीसांची तशी गावं गुंडांना भीती अट्रोसिटी कायद्याची..!!
0
10
94
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
3 years
भारताचा हिंदुधर्म नेहमीसाठी "हिंदुधर्म" होता हे मत मला मान्य नाही, हिंदुधर्म तर सर्वात शेवटी, विचारांची उत्क्रांती होत असताना उदयास आला, वैदिक धर्माचे रुपांतर "ब्राह्मण" धर्मामध्ये झाले, ब्राह्मण धर्माचे रुपांतर "हिंदू" धर्मामध्ये झाले...! - डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
1
14
86
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
हिंदुत्वाच्या जोरजोरात गप्पा मारणारे, कालपासून कायद्याचा बारकाईने अभ्यास करत आहेत!!
1
2
99
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
मटन आज सातशे रुपये किलो झाले आहे याला आरक्षण जबाबदार आहे. #SayLikeGhoda
2
6
96
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
3 years
बारावीला ९७% मिळवून ही मेडीकलला ॲडमिशन मिळत नाही भामटे फक्त १२ वी चे मार्क्स सांगतात, पण मेडीकल ला जाण्यासाठी NEET ला किती स्कोर होता हे मात्र कधीच सांगत नाहीत !
3
8
95
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
बुद्ध म्हणतात अत्त ! दीप ! भव ! स्वयंप्रकाशित व्हा,चिकित्सक व्हा..! आणि आम्ही बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो.
1
9
96
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
3 years
तुम्ही शुरवीरांची संतान आहात हि गोष्ट काल्पनिक न्हवे, तर भीमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथे कोरलेली आहेत. तो पुरावा आहे कि तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात. -डॉ. बाबासाहेब आंबेडकर. (महाड येथील भाषण, 25.12.1927)
0
14
93
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
आपल्या समाजाचे तगडे वकील कोर्टात ह्यांच्या अब्रूची लक्तरे काढतील,राजकीय दबावापोटी लावलेली अधिकची कलमे टिकणारी नाहीत,पोलीस प्रशासनाची होणारी नाचक्की हे सगळं लक्षात आल्यावर मीडिया मार्फत ही माफीची नाटकं लावली !!
1
16
90
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
एका मुलीचा बाप होण्याचा आनंद काही वेगळा असतो आणि तो आनंद दर वर्षी वाढत जाणे म्हणजे तिचा वाढदिवस मुलगी म्हणजे दुसरी आई असते जिज्ञासा बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐🎂🎂
Tweet media one
9
0
96
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
तुम्हाला विचार पडला असेल किरीट सध्या काय करतोय,तो सध्या द्रौपदी मुर्मु म्हणण्याची प्रॅक्टीस करतोय !!
5
4
94
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
स्वतःला "फायर" समजणारे भलेभले रती-महारथी कायद्यासमोर "कायर" बनून उभा असतात हे एव्हाना नवनीत राणाला चांगलेच समजले असेल.
0
8
91
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
11 months
Fees चा मुद्दा योग्यच आहे. कुणीही असो शिक्षण हे परवडणारेच पाहिजे. Fees structure हे OBC किंवा SC यांनी बनवलेले नाही. ते शासनाने बनवलेले आहे. त्यामुळे त्यासाठी OBC किंवा SC चा राग करण्यापेक्षा किंवा प्रतिनिधित्व संकल्पनेला हरताळ फासण्यापेक्षा या अव्वाच्या सव्वा Fees कमी
4
13
92
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
3 years
जगातील कोणताच वैचारिक झंझावात आपल्या धम्माला जमीनदोस्त करू शकणार नाही. - डॉ.बाबासाहेब आंबेडकर ❤
0
12
81
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
विचारांचं खरं सोनं तर दीक्षाभूमीवर लुटलं गेलं विक्रमी पुस्तकविक्री!!
0
12
92
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
3 years
'झुंड' ने भल्या भल्यांच्या झुंजी लावल्या !
0
5
84
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
दरम्यान... काही भाजपाई लांडगे कोर्ट परिसरात आले होते... वाघांचा जत्था बघून पळून गेले, पुन्हा १४ तारखेला कळप घेऊन येऊ शकतात... गाफील राहू नका...!!
0
8
84
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
3 years
गंगेत माणसांच्या डेड बॉडीज वाहाताय यात काय भावना दुखण्यासारखं काय गाई असत्या तर देश पेटला असता !
Tweet media one
3
12
86
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
इतरांचे आरक्षण काढून टाका म्हणणाऱ्या राजेना स्वतःच्या राजेपदाच्या आरक्षणाचा मोह सुटता सूटेना.
2
5
82
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
काँग्रेस सोबत आमचे वैचारिक मतभेद आहे पण एका महिलेला अशी वागणूक उत्तर प्रदेश पोलिसांनी आता लाज सोडली आहे. @myogiadityanath
Tweet media one
2
10
79
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
या देशात महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाईं फुले यांनी सर्व समाजातील मुला-मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा करण्याचे सोडून, नको त्याव्यक्तीच्या नावाने शिक्षक दिन साजरा केला जातोय यापेक्षा आणखी दुर्दैव काय असणार...?
3
7
85
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
हे महाराष्ट्राचे नाहीतर फक्त एका राजकीय पक्षाचे गृहमंत्री आहे. #Hitler_AnilDeshmukh #DalitLivesMatter
2
21
76
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
माझ्याकड़े बेकायदेशीर हुंडा द्यायला पैसे आहे पण शिक्षणाला पैसे नाही.
3
8
76
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
माझी सर्व मित्रांना विनंती आहे की तुम्ही मिळालेल्या स्कॉलरशिप मध्ये गाडी,बंगला,बाईक, फोरव्हिलर,नवीन व्यवसाय टाकून आणि लग्न करून सेटल होऊन जा.
3
6
80
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
10 months
पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस भवनाला टाळे लावून शहर काँग्रेस मेल्याचे जाहीर करावे.
0
14
87
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
'औरंगाबाद' हे 'संभाजीनगर' केवळ शिंदे मुळे शक्य झाले आहे म्हणून 'गुवाहाटी' चं नामांतर 'शिंदे नगर' झालंच पाहिजे !!
3
1
84
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
हे हिंदुत्ववादी एकमेकांच्या मुळावर उठलेत शेवटी सत्ता महत्त्वाची हिंदूंच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक हिताचे यात काहीच नाही म्हणूनच बाबासाहेब यांचे मी प्रथमत भारतीय व अंतिमत!!
1
4
83
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
जरा वादग्रस्तच वाटेल पण खैरलांजीच्या आरोपींची मिरवणूक काढायची मानसिकता बाळगणाऱ्यांना बिलकीस बानोवर गळे काढायचा कितपत नैतिक अधिकार आहे ?
0
11
80
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
ती शुद्राना म्हणाली बौद्धांना ना��ी बौद्धांनी प्रतिक्रिया देऊ नये ते शुद्र हिंदू बघतील.
1
4
71
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
बरं ते शुक्ला च्या जागी कांबळे, अहिरे,पगारे, गायकवाड वगैरे असते तर.. अशी दयाबुद्धी दाखवली असती का ?
1
6
73
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
प्रकाश आंबेडकर,उदयन भोसले हे दोघेही एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहे आणि लोकशाहीत प्रत्येकाला टिका करण्याचा अधिकार आहे पण ती टिका मुद्देसुत असली पहिजेल आणि ह्या राजकिय चिखलफेकीत कुठेही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओढ़ता कामा नये.
1
10
75
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
टीम मोठी आहे... हे एकट्या दुकट्याचे काम नाही.यात प्रत्येकाचा रोल वेगवेगळा आहे.सर्वच जोश मध्ये आहेत.परंतुसर्वांनाच युक्तिवाद करता येणे शक्य नाही.त्यासाठी काही नियोजन आखलेले आहे
3
7
80
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
5 years
माझा मुलगा #धम्मरक्षित ह्याचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त त्याला मंगलमय सदिच्छा..!!
Tweet media one
23
2
70
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
देशपांडे महिला पोलिसाला खाली पाडून पळून जातात पण कार्यवाही होत नाही त्याजागी जर कोणी SC, ओबीसी, आदिवासी असता तर खाली पाडू पाडू मारला असता आणि कमीत कमी एखादं वर्ष जेलमध्ये सडवला असता पण देशपांडे आहेत म्हणुन त्यांना सर्व माफ आहे...
@Liberal_India1
Pratik S Patil
2 years
फुटपाथवर उभा राहून चिथावणी देणारा संदीप देशपांडे पळून गेला. तिकडे कार्यकर्ते जेलात जाऊन जामीनासाठी वाट असतील पण त्यांचे नेतेच पळून जात आहे. 😅
15
106
808
1
19
76
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या विवेक राहाडेची suicide note बनावट, कुणी रचला हा डाव ?
1
7
70
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
पाचव्या अनुसुचीनुसार ग्रामसभेच्या परवानगी शिवाय कुठलाही सरकारी अधिकारी आदिवासी गावांमध्ये प्रवेश करू शकत नाही. अट्रोसिटीशिवाय आदिवासींना हे एक्स्ट्रा संरक्षण आहे.म्हणूनच संविधान लागू होऊन सत्तर वर्ष झाली पण पाचवी अनुसुची अजूनही लागू नाही. पण सरकार ने सगळे कायदे सगळे नियम न
1
17
67
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
11 months
या देशावर मुस्लिम राज्यकर्त्यांनी जवळपास साडेसहाशे वर्ष व ख्रिश्चनांनी दीडशे वर्ष राज्य केले. त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळून राज्यघटनेचा अंमल सुरू झाला. या कोणत्याही काळात हिंदू धर्म संकटात नव्हता. मुस्लिम, ख्रिश्चन राज्यकर्त्यांच्या काळात अनेक महत्त्वाच्या पदांवर हिंदू लोक
1
13
76
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
3 years
" प्रथम स्वत:ची सन्मार्गावर स्थापना करावी. मग दुस-याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वत:ला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये." - तथागत बुद्ध
1
7
67
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
प्रत्येक उद्धवस्त राष्ट्रा मागे एक धर्मांध, अडाणचोट, महामूर्ख नेता असतो!
3
4
76
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
11 months
रिडल्स आंदोलन वेळी हुतात्मा स्मारक शुद्धीकरण करणारे भुजबळ आणि भुजबळ गावात आले म्हणून गोमूत्र शिंपडणारे तथाकथित मराठे यांच्या मानसिकतेत तसूभरही फरक नाही!
3
6
77
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
आरक्षणाचा हेतु नोकऱ्या आणि गरीबी दूर होते नाही आरक्षणाचा मुख्य हेतु सामाजिक विषमता दूर करणे आणि आर्थिक निकषावर आरक्षण हे संविधान विरोधी आहे आज नीता अंबानी कर्जबाजारी झाली त्यामुळे सर्व संपत्ति आणि दागदागीने विकावे लागले मग आर्थिक निकषावर त्यांना पण आरक्षण द्यावे का ?
3
15
69
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
अट्रोसिटी कायद्याची भीती फक्त एका विशिष्ट जातीलाच का वाटते हा कायदा भारतातील 1300 जातीसाठी बनवला आहे.जसे चोराला भीती पोलिसांची आणि यांना भीती अट्रोसिटी कायद्याची.
@abhiautade
अभिजीत शरयु विलास औताडे
4 years
भारतात बलात्कार झाला तर कोर्टाला ठोस पुरावा द्यावा लागतो पण अट्रॉसिटीत फक्त तोंड उघडून सांगितल तरी तोच पुरावा धरला जातो 🤔 #सहजंच
21
75
468
5
17
66
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
4 years
जेंव्हा श्रीमंत गरीबाचे शोषण करतो, त्याला बिजनेस म्हणतात. जेंव्हा त्याच शोषणाविरुध्द गरीब लढतो, त्याला हिंसा म्हणतात. - मार्क ट्वेन
0
12
71
@pramodahire3
Adv.Pramod Ahire अॅड. प्रमोद अहिरे
2 years
तिकडे तेलंगाणा आपल्या विधानभवनाला बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच नाव देतं आणि महाराष्ट्रात नाव काढलं तरी मराठवाडा पेटवला जातो !!
0
10
73