Shr!kant DaphaL पाटील Profile Banner
Shr!kant DaphaL पाटील Profile
Shr!kant DaphaL पाटील

@Shrikant_Daphal

Followers
5,763
Following
594
Media
1,106
Statuses
41,157

मी शेतकरी, Engineer, आवड कविता लिहीण्याची..कारण स्वच्छंदी हे मन माझे....! 😍😍😍🥰 #लेक_माझी जिव की प्राण....ती आहे तर मी आहे......! Love you #Tanvi 😘😘😘😘

Pune, India - महाराष्ट्र १२
Joined April 2014
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 years
पोटची मुलगी कणखर झाली पाहिजे, तिच्या मनामध्ये कशाचीही भिती निर्माण झाली नाही पाहिजे, स्वसंरक्षणाचे धडे तीला दिलेच पाहिजेत यावर भाषण देण्यापेक्षा ते अमलात आणणं गरजेचं !! आई जिजाऊंचा कणखर बाणा तिच्या रक्तात भिणलाच पाहिजे. मी स्वतः पासून सुरुवात केलीये तूम्ही ??
Tweet media one
Tweet media two
25
70
594
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 months
तमाम रत्नागिरी - सिंधुदुर्ग मधील #मराठा बांधवांना जाहीर आवाहन!! #जरांगे_पाटील यांना अर्वाच्य भाषेत धमकी देणाऱ्या नारायण राणें ना येत्या लोकसभा निवडणुकीत घरचा रस्ता दाखवायचा म्हणजे दाखवायचाच 🔥 मराठा ही काय चीज आहे हे यांना चीतपट झाल्याशिवाय समजणार नाही!! #मराठायोद्धा #LokSabha
Tweet media one
129
351
2K
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
3 months
बजरंग बाप्पा सोनवणे विजयी झाले आहेत 🔥🔥 धनदांडग्या, मुजोर, गद्दखरांना त्यांची जागा एकाट्या लढणाऱ्या वाघाने दाखवली आहे ❤️✌️ #बिड
11
173
2K
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
1 year
वळसे पाटलांच्या सभेला २०-२५ गाड्या घेऊन जाणारं आमचं गाव आज मात्र फक्त एकच गाडी सभेला घेऊन जात असेल तर वळसे पाटलांना विचार करण्याची हीच तर खरी वेळ आहे!!! #SharadPawar
17
123
1K
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
1 year
Love for this man ❤️❣️ #SharadPawar
35
137
1K
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 months
टिंगरे, हॉस्पिटल मध्ये धाव घेण्याऐवजी पोलिस स्टेशनमध्ये का गेले याचंपण स्पष्टीकरण द्या म्हणलं..
@suniltingre
Sunil Tingre
4 months
कल्याणीनगरमध्ये काल रात्री झालेल्या अपघातात दोघांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. दोन्ही मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण-तरुणीला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून नक्की न्याय मिळेल, असा मला विश्वासही आहे.
672
66
579
6
136
1K
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 years
सुंदर Dp बघताच फिदा होणाऱ्या मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा........... . . . लांबून युरिया सुद्धा "साखरे" सारखीच दिसत असते.....😹😹😂😂😝😝
32
44
886
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 months
प्रिय मराठा बांधवांनो, मराठा समाज अंन #मराठा_आरक्षण ला कायम पाण्यात पहाणाऱ्या या भाजपाच्या तीन बगलबच्च्यांना पाडायचं म्हणजे पाडायचंच 🔥🔥 १) नारायण राणे - सिंधुदुर्ग २) रावसाहेब दानवे - जालना ३) पंकजा मुंडे - बिड मराठ्यांचा झटका यांना दावायचाच 🚩🚩🚩 #LokSabhaElections2024
162
186
902
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
7 months
भाड्यांनो, आमदार, मंत्री जेव्हा पातळी सोडून बोलतात ते तुम्हाला चालतं नव्हं ?? मग जरांगे पाटील खरं ते बोलले तर बाप मेल्यागत ऊर बडवून घ्यायची काय कारण? मराठ्यांना तेव्हाही पंताने दगा दिला अंन आताही पंतच आहेत. #जरांगे_पाटील हे #मराठायोध्दा #मराठाआरक्षण
38
130
792
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
#मनोज_जरांगे_पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काबीज करण्यासाठी निघालेल्या #मराठाक्रांतीमोर्चा मधील तरुणांना जेवण घेऊन येणाऱ्या ८० वर्षांच्या वयोवृद्ध आजी आजोबांनी खारुताई चा वाटा उचलला. आपल्या पुढच्या पिढीच्या लढ्यात साथ देणाऱ्या या आजी आजोबांना मानाचा मुजरा ❤️ #MarathaArakshan
6
160
686
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 years
याचा अनुभव किती ट्विटरकरांनी करवून घेतला आहे ?? मी घेतला आहे अनुभव 😊😊
Tweet media one
60
14
638
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
हि जमलेली गर्दी कामधंदा नसलेल्यांची नाही तर ती कामधंदा सोडून #जरांगे_पाटील यांना साथ देण्यासाठी एकवटलेली आहे. स्थळ : चंदननगर 🔥🔥 आत्ता फक्त पुणे शहरापर्यंत आलोत मुंबई आल्यावर घाम फुटेल घाम !! बघतायना छगनराव @ChhaganCBhujbal #मराठाआरक्षण #OBC मधूनचमराठाआरक्षण #marathaprotest
6
137
630
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
बारा बारा तास वाट पहाणाऱ्या मराठा समाजबांधवांना भेटल्याशिवाय #मनोज_जरांगे_पाटील पुढे जात नाहीत. हा पठ्ठ्या रात्र रात्रभर जागतोय !! तुळजाभवानी आई तुझ्या या लेकराला लढायचं बळ दे, छत्रपतींचा हा मावळा थकला नाही पाहिजे हे आईच्या चरणी साकडं 🚩🚩❣️ #MarathaReservation #marathaprotest
7
128
583
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
#मनोज_जरांगे_पाटील आपलं शिक्रापूर नगरीत स्वागत!! रांजणगाव गणपती ते शिक्रापूर यायला तब्बल आठ तास लागलेत हे तुमच्यावरचं सकल मराठा समाजाचे प्रेम आहे. ❤️ #मराठायोध्दा #मराठा_क्रांती_मोर्चा #मराठाआरक्षण #MarathaKunbi_Reservation
1
120
568
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
3 months
निलेश लंके तर निवडून येणारच होते पण बजरंग बप्पांची थोडी धास्ती वाटत होती पण हे दोघेही निवडून आले अंन आनंद द्विगुणित झाला पण .. शशिकांत भाऊंचा पराजय मात्र जिव्हारी लागलाय 💔💔 #अहमदनगर #बीड #सातारा
5
46
553
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 months
ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे...! कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली..! - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
@abpmajhatv
ABP माझा
4 months
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसमोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
131
57
245
1
127
532
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
#मनोज_जरांगे_पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई ला निघालेल्या #मराठाक्रांतीमोर्चा बांधवासाठी आज रात्री रांजणगाव गणपती मध्ये भोजनासाठी चपात्या आणि शेंगदाण्याची चटणी बनवण्याचे कार्य सकल मराठा समाज तळेगाव ढमढेरे च्यावतीने युद्धपातळीवर सुरू आहे #MarathaKunbi_Reservation #Maratha 💪💪
3
105
528
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
#मनोज_जरांगे_पाटील आणि सकल #मराठा समाजाच्या रात्रीच्या मुक्कामाची आणि पाटलांच्या सभेची जय्यत तयारी #खराडी_बायपास_चंदननगर येथे पुर्ण झालेली आहे. पहाटेचे तीन वाजले तरी हरकत नाही आम्ही पुणेकर तुमचे स्वागत तर करुच पण तुमची काळजी पण घेऊ. ❣️ #MarathaKunbi_Reservation #marathaprotest
2
97
509
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
#जरांगे_पाटील : "कसं आरक्षण देत नाही तेच बघू, आणि तुम्हाला शब्द देतो मी शेवटचा मला गोळ्या जरी घातल्याना जातीसाठी मी मरायला तयार आहे पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतायचं नाही" #वडगावशेरी #मराठाआरक्षण #MarathaKunbi_Reservation #OBC मधूनचमराठाआरक्षण #marathaprotest
3
105
509
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
मराठा मुलींसह मुलांचे KG(किंडर गार्डन) ते PG(पोस्ट ग्रॅज्यूएशन) शिक्षण मोफत करा. सरकारने केवळ मुलींना मोफत देण्याचा निर्णय घेतला. मुलांचाही निर्णय आज संध्याकाळपर्यंत काढा. मनोज जरांगे पाटील यांची मागणी. आपल्या मागण्याविषयी अतिशय सतर्क #जरांगे_पाटील #Maratha_Reservation
4
96
493
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 years
आपल्या मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या कंगणा राणावत ची एकही फिल्म मी इथून पुढे पहाणार नाही. RT if you are agree #आमचीमुंबई
10
128
475
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 years
तसं नव्हं ताई !! मोदीजीं ऐवजी सोनू सूद देशाचा पंतप्रधान असता तर लाॅकडाऊन सुरू होण्यापूर्वी लाखो कामगार आपापल्या घरी पोहचले असते. 👍
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
उध्दव ठाकरे ऐवजी सोनू सूद महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असता तर बरे झाले असते.
134
36
425
17
59
456
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 months
कडूच्या तुमचा बाप दोन दिवसांपूर्वी राज्यात आला होता तेव्हा अरबी समुद्रात २४डिसेंबर१६ ला गडव्याने पाणी ओतून #शिवस्मारक चे भुमी पूजन केले होते त्याबद्दल शेठला जाब विचारला ? रांडच्या ८० कोटींचा घोटाळा करणारा तुला चालतो पण अठरापगड जातीला सोबत घेणाऱ्या शिवरायांचा मावळा चालत नाही का ?
Tweet media one
@Amolk1985
अमोल मालन मारुती कडू-देशमुख
5 months
जरांगे पाटील, तुम्हाला काय माती खायची आहे ती खा पण अशा प्रकारच्या गोष्टींसाठी छत्रपती शिवरायांचे चित्र वापरु नका.
Tweet media one
276
244
1K
58
90
464
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 months
चाकण च्या सभेला शिवसेनेचा वाघ आलाय 🔥🔥 डॉ अमोल कोल्हे यांच्या सभेला चाकण बाजर समिती तुडुंब भरलीये.. गर्दी हेच सांगतीये यंदा खेड विधानसभा मतदारसंघ कोल्हेंना लिड देणार म्हणजे देणार ❤️🚩🚩 #LokSabhaElection2024 @AUThackeray
7
29
392
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
मुंबई च्या दिशेने बिनधास्तपणे निघालेल्या मराठ्यांचे भगवे वादळ रात्री २ वाजता शिरूर तालुक्यातील कारेगाव नगरीत पोहोचले. #मनोज_जरांगे_पाटील यांचे सहर्ष स्वागत कारेगाव मधील जनतेने केले. मिडीया वाल्यांनो बघतायना !! #मराठा #MarathaKunbi_Reservation #MarathaArakshan
2
99
389
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
आमचा ढाण्या वाघ लाखोंची फौज घेऊन मुंबई काबीज करायला निघालाय ते फक्त आमच्या मुलांच्या भविष्यासाठी.. तिरप्या सदावर्ते च्या बापाला एकच सांगणे आहे पाठीमागे राहून नडू नकोस समोर ये हि जात मराठ्यांची आहे आम्ही पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना ही माफ करतो.. #MarathaReservation #जरांगे_पाटील
2
91
390
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
बाजारबुणग्या सरकारने प्रशासनाच्या आडून परवानगी देवो अथवा ना देवो.. शिष्टमंडळ पाठवून मराठ्यांची दिशाभूल केली तरी हे मराठे मुंबई वर स्वार होणार म्हणजे होणारच...🚩🚩 #मनोज_जरांगे_पाटील बांधतील ते तोरण, ते म्हणतील ते धोरण!!! ❤️ #OBC मधूनचमराठाआरक्षण #MarathaReservation
3
115
390
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
स्थळ : औंध, पुणे #जरांगे_पाटील : मराठ्यांची एकजुट बघून आमच्यातलं रक्त सळसळलं पाहिजे इतक्या ताकदीनं मोर्चात सहभागी झाले पाहिजेत बघा, मुंबई च्या गल्ली अंन गल्लीत फक्त मराठा अंन मराठाच दिसला पाहिजे. ❤️ #MarathaReservation #MarathaKunbi_Reservation
2
92
386
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 years
#शेतकरी व्यथा कुणाला कळणार नाहीच !! हि शेती फुलवण्यासाठी एकरी खर्च ८५००० रुपये आला आहे, २० टनांपर्यंत वजन भरेल एवढा माल व्यापारी २ ते ३ रु किलो भावाने मागतोय, या बंधूंनी पैसे व्याजी घेऊन खर्च केलाय. किमान खर्च निघेल का हा प्रश्न आहे. हवे असतील तर संपर्क करा या नंबर वर ७७४३८०७९७१
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
17
79
372
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 months
इंदापूरात हर्षवर्धन पाटलांनी भविष्याची जुळणी डोळ्यांसमोर ठेवून तुतारी चं आतून काम केलं आहे. 🔥🔥 #बारामती_लोकसभा #LokSabhaElection2024
5
28
379
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
2 years
माझ्या जिवलग मित्राचा दोन एकराचा टोमॅटो प्लाॅट आता तोडणीला सुरू होतोय.उन्हाची तमा न बाळगता अंन आमच्या परिसरात बिबट्याचा वावर असुनही रात्रीअपरात्री न घाबरता त्या सोन्या सारख्या प्लाॅटला पोटच्या लेकरांसारखं जपलं म्हणून त्याच्या टोमॅटोलो १६० रुपयांचे भाव मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@abpmajhatv
ABP माझा
2 years
Tomato Rate : टोमॅटोचे दर महाराष्ट्रात 80 रुपयांवर, दोन आठवड्यात भाव दुप्पट
16
2
28
12
35
364
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पा���ील
8 months
मराठे मुंबई मध्ये घुसणार अंन हादरे दिल्लीला बसणार!! मुख्यमंत्री गवत उपटत आहेत... एका उपमुख्यमंत्र्याला हे सगळं फालतू वाटतंय.. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याला #मराठाआरक्षण ची गरज नाही.. तुम्ही कितीबी नडा आम्ही फक्त लढणार आणि आमचा हक्क घेणार... #MarathaReservation #OBC मधूनचमराठाआरक्षण
Tweet media one
Tweet media two
4
87
360
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 years
शिवसेना+काँग्रेस+राष्ट्रवादी हा फाॅर्म्युला कदापी शक्य नाही कारण... . . . . . . . . . . . . . केंद्रातलं अवजड मंत्रीपद हातचं जाईल ना भाऊ 😹😹
18
24
341
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
छत्रपती शिवरायांचे विचार मानतो म्हणून माझ्यात बळ येतं, जो पर्यंत जीव आहे म्हणजे धडावर मुंडकं जरी नसलं अंन हात जरी नसले तरी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार म्हणजे लढणार!! - #जरांगे_पाटील पाटील आम्ही मराठे प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत असू.🚩🚩 #maratha_Reservation #OBC मधूनचमराठाआरक्षण
7
73
350
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 years
त्या किनारपट्टीवरचे स्वच्छतेचे धडे पहाण्यापेक्षा #शेतकरी बंधुंच्या बांधावर जाऊन त्यांच्या पाठीवर धीर देणाऱ्या हातांचे चित्र मनाला दिलासा देऊन गेल्याशिवाय रहाणार नाहीत !! साहेब किनारे स्वच्छ तर करूच पण त्या आधी जगाच्या पोशिंद्याला धीर द्यायची गरज आहे. हाच फरक महत्त्वाचा !!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
68
334
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
3 years
बरोब्बर १०६ टरबूज भरतायत... हवं तर मोजून बघा.. 😂😂
Tweet media one
17
10
331
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
2 years
देहुच्या कार्यक्रमामध्ये फडणवीसांच्या भाषणानंतर अजित दादांचे भाषण होणे हा प्रोटोकॉल होता पण संयोजकाने (?) फडणवीसांनंतर मोदींना भाषणासाठी विनंती केली..पण त्याच क्षणी मोदींनी दादांकडे बोट करत आयोजकांना खुणावलेही होते खरे पण दादांनी नकार देत महाराष्ट्राची गरिमा राखली हे १००% खरं..
Tweet media one
9
26
333
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 years
देवेंद्र फडणवीस यांच्या हातांमध्ये सत्ता नसतानाही त्यांनी राज्यामध्ये #coronavirus विरोधात चांगले काम केल्यामुळे कोरोना आटोक्यात आला. हे पाहून चायना मध्ये त्यांची प्रचंड मागणी सुरू झाली आहे. त्यासाठी ते #ChinaNeedsDevendra हा ट्रेंड करू लागलेत. 😹😹😂😂
13
45
329
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
6 years
पाटलांच्या पोरांनी पैलवानकी गाजवली आहेच पण आता आमच्या #लेकी पण कमी नाहीत😎 मर्दानकीच्या या रांगड्या कुस्तीच्या खेळात बाजी मारून कुटूंबाच नाव मोठं केलं. पै.श्रद्धा (भाची), पै.श्वेता (पुतणी) यांनी तालुकास्तरीय कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. #कुस्ती
Tweet media one
38
67
317
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 years
राहुल गांधींच्या #रेप_इन_इंडिया म्हणण्याने व्यथित होऊन आगपाखड करणारे. १) देवेंद्र फडणवीस २) आशिष शेलार ३) चंद्रकांत पाटील #UnnaoCase मधील बलात्कारी नराधम BJP MLA Kuldeep Singh Sengar बाबत चकार शब्द काढणार नाहीत.
2
55
309
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 months
ते विजय बापू शिवतारें च्या बालेकिल्ल्यात सध्या "रामकृष्ण हरी वाजवा तुतारी" चा गजर चालू आहे 🔥🔥✌️ #LokSabhaElection2024
7
28
306
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
आमच्या शिक्रापूर मधील मुस्लिम बांधवांनी #मराठाआरक्षण साठी निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला त्याचबरोबर या वादळाला घेऊन जाणाऱ्या सकल मराठा समाजासाठी अन्नदानाचे काम ते पार पाडत आहेत त्यांचे मनापासून आभार आणि खुप सारे प्रेम!! #MarathaKunbi_Reservation #MarathaArakshan
3
74
299
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 years
आपल्या देशाचे शेट अशा पत्रकारितेला कधी सामोरे जाणार ????????????????????? 🤔🤔🤔🤔
27
69
292
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 years
छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा कुठल्याही महापुरुषांचा फोटो मी कधीही माझ्या प्रोफाइल ला ठेवत नाही कारण तेवढी माझी पात्रता नाही. 🙏🙏
8
11
284
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 years
आपल्याला कोणी कितीही संपवण्याचा प्रयत्न केला तरी ह्या धस्कटासारखं रुतून राहायचं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत... #धस्काट
Tweet media one
3
45
285
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 years
भिर्रर्रर्रर्रर्र..आरे आलं आलं कोण आलं.. पाटलांच्या कुटूंबात नवीन सदस्याची धमाकेदार एंट्री !!! 😍😍 आमची राणू...एक अल्लड, वाऱ्याच्या वेगालाही आव्हान देणारी आमची नटखट गाई ते एक प्रेमळ आई असा तीचा प्रवास कधी झाला हे कळलंच नाही, आज तीच्या पोटी #पुत्ररत्न जन्माला आले. ♥️♥️😍😍
Tweet media one
Tweet media two
19
15
280
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 months
लोकं घड्याळाच्या गाडीतून गेली.... अंन.. तुतारी ला मत देऊन आली....😂😂😂😂 बोला.. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी 🚩🚩 It's Fact.. #शिरुर_लोकसभा 🔥🔥 #LokSabhaElections2024
5
22
281
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
#लोणावळा सभा : "सरकारचे शिष्टमंडळ आले आहे मी त्यांच्या बरोबर बोलून घेतो तोपर्यंत तुम्ही मुंबई च्या दिशेने गाड्या वळवून ठेवा. आपली मागणी काय अंन ते काय म्हणतेत ते मी बघतो तोपर्यंत जेऊन घ्या" - #मनोज_जरांगे_पाटील #मराठाआरक्षण 🚩🚩 #MarathaReservation
0
77
283
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
#मराठा खडा तो सबसे बडा !! #मनोज_जरांगे_पाटील आणि मराठ्यांच्या महासागराचे स्वागत येरवडा येथे मोठ्या दिमाखात झाले. मुंबई कडे आगेकूच करत असताना शेकडो मराठे या महासागरात सामावले जात आहेत. ❤️ #OBC मधूनचमराठाआरक्षण #MarathaKunbi_Reservation #MarathaReservation
1
82
282
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
मुंबई काबीज करण्यासाठी निघालेल्या #मराठाक्रांतीमोर्चा च्या तमाम मराठा बांधवांच्या जेवणाची सोय खराडी बायपास चंदननगर या मुक्कामाच्या ठिकाणी केलेली आहे. ❤️ #मनोज_जरांगे_पाटील #मराठा_आरक्षण #MarathaKunbi_Reservation
1
55
277
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 years
होय! मी महाराष्ट्र राज्य सरकारच्या आणि @CMOMaharashtra यांच्या बरोबर 👍 आर्टी करा अंन क्वोट करून सहमती दर्शवा. Let's do campaign 🙏🙏 RT please and Quote the same 👍👍
9
91
264
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
2 years
आमच्या गावामध्ये सध्या रामनवमी चा हरी सप्ताह सुरू आहे विशेष म्हणजे राममंदिर आणि मस्जिद जवळ जवळच आहेत. पहाटे पाच वाजता सुरू होणाऱ्या काकड आरती पासून रात्रीच्या भजना पर्यंत सदैव स्पिकर लावून नामस्मरण चालू आहे. ना हिंदूंनी, ना मुस्लिमांनी हरकत नोंदवली. टिप : आमच्या गावामध्ये आज...
3
18
266
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
महत्वाचे : लोणावळ्यातून खाली जात असताना खंडाळा घाट लागण्यापूर्वी मराठा आंदोलकांनी आपल्या गाड्यांचे ब्रेक आणि टायर्स चेक करून घ्या. घाट रस्ता खडतर आहे स्वतःची काळजी घ्याल अंन आपल्या बरोबरच्या बांधवांची ही काळजी घ्या. 🙏🙏🚩🚩 #marathaprotest #MarathaReservation #मराठायोध्दा
1
68
261
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
6 years
बाहुबली पेक्षाही प्रचंड प्रतिसाद #तानाजी ला मिळेल, महाराष्ट्रामधील #शिवरायांवर प्रेम करणारे सर्व #मराठी बांधव हा चित्रपट थिएटर मध्ये जाऊन पहातील. राजेंचे मावळे कसे होते हे सारे जग पाहील. Thanks a lot dear @ajaydevgn
@ajaydevgn
Ajay Devgn
6 years
Taanaji Shoot Begins @TaanajiTheFilm
Tweet media one
963
2K
26K
5
73
244
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 months
एकनिष्ठ असणं म्हणजे काय हे आमच्या @AshokPawarMLA बाप्पूं कडे पाहून समजतं ❤️ द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांनी शिरुरच्या शेतकऱ्यांचा घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू होऊ दिला नाही पण बाप्पू डगमगले नाहीत. आज नाही तर नाही ��ात्र उद्या परत घोडगंगा पुर्व पदावर आल्याशिवाय राहणार नाही ❤️
0
22
259
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
3 years
OMG!! @ShytoshiKusama have given me follow back 🤩🤩🤗 It looks like a #Diwali gift for me. Thanks a lot ❤️ Wish you a very happy diwali from #India #Shibarmy
Tweet media one
21
35
227
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 years
भडवे तर ते असतात @drsujayvikhe पाटील जे ��त्तेसाठी इकडून तिकडे कोलांटउड्या घेतात. बाकी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले २००० रुपये हे कुणाच्या बापाच्या घरचे नाहीत तो हक्कच आहे. सत्तेचा एवढा माज बरा नव्हे डाक्टर !!!
16
49
249
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 years
#सासुरवाडी च्या पाव्हण्यांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणं म्हणजे फुकटात आपल्या डोक्यावर CCTV कॅमेरे बसवून घेण्यासारखे आहे.🙄🙄
21
24
247
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 years
आज तुमच्या क्षेत्रामधील माणूस मरण पावला म्हणून सरकारला प्रश्न विचारताय.पणगेली सहा महिने सर्वसामान्य जनता मरतीये तेव्हा तुमच्यामधला लोकशाहीचा चौथा खांब कायकरत होता ?? TRP साठी हपापलेल्यांनो तुम्ही सुशांत सारख्या शुल्लक प्रकरणाला महत्व देता त्यामुळे तुमच्या बद्दल आस्था बिलकुल नाही.
5
50
241
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 years
अर्रे बारक्या... खतं ही दाणेदार अंन जमीन ही कसदार असते. 😂😂😂😂
23
21
239
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
अस्ताला जाणारा सूर्य साक्षीला आहे #मराठाआरक्षण चा इतिहास जेव्हा जेव्हा पानांमधून शोधला जाईल तेव्हा तेव्हा #मनोज_जरांगे_पाटील यांचे नाव प्रत्येक पानावर दिसल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या पिढीसाठी हा #मराठायोध्दा लढतोय त्याला साथ द्या ❣️ #MarathaKunbi_Reservation #marathaprotest
1
75
246
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 years
ये बायको, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस !! कितवा तो सध्या कामाच्या गराड्यामध्ये लक्षात नाहीये अंन तुला शुभेच्छा द्यायलाही बराच उशीर झाला त्यामागचं कारण काय हे तुला माहीती आहेच त्यामुळे तुला राग येणार नाही हे ही मला माहिती आहे ( हे मी तुला नेहमीप्रमाणे गृहीत धरूनच बोलतोय).
Tweet media one
Tweet media two
50
9
233
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 years
कथा हिंदी भैय्यांची !! २१ मार्च ला लाॅकडाऊन अचानक सुरू झाला. माझ्या कंपनीमध्ये काही हिंदी भाषिक अडकले. ते काॅन्ट्रक्ट बेसवर असल्याने केवळ मार्च महिन्याचा पगार त्यांना मिळाला. पण त्यांचा खरा लढा एप्रिल महिन्यात सुरू झाला. रोज त्यांची विचारपूस करत होतो, शक्य होईल तेवढी मदत त्यांना
14
26
238
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 years
शेवडे भगव्यावर ना ओम ची गरज ना चांद ताऱ्याची.. भगवा हा सर्व धर्म समभाव शिकवणाऱ्या शिवरायांचा अंन तोच सर्व धर्म समभाव शिकवणाऱ्या वारकरी सांप्रदायाचा आहे. लक्षात असु द्या !!
@DrPareexitS
Dr. Pareexit Shevde
5 years
भगव्यावर 'ओम' का म्हणे! मग काय चांद-तारा दाखवायचा? की क्रॉस दाखवायचा?
19
55
284
12
32
224
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
3 months
अहमदनगर ने कंड जिरवला 🔥🔥 ✌️✌️✌️✌️ @Nilesh_LankeMLA ❤️
1
22
229
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
2 years
त्या मशिदी पुढे दुपटीने भोंगे लावून अमीत ठाकरे ला हनुमान चालीसा वाजवायला सांगा पहिलं. @RajThackeray किती दिवस दुसऱ्यांच्या लेकरांना पुढं करणार ?
5
24
224
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 years
कधी कधी भीती वाटते तीच्या धाडसाची, पण नंतर मनात विचार येतो की तीला आपण दिलेल्या धड्याचेच ती पालन करतीये. कशालाही घाबरायचे नाही, अंधाराला तर अजिबात नाही. तीच्या भविष्यासाठीचा हा धडा कधी कधी कमालीचा जिवात धडकी भरवतो. #आगुचर_कूटची 🤩🤩 #लेक_माझी ♥️😍😍😘😘
12
30
215
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 years
माझं अहोभाग्य की माझा जन्म दिवस हा शंभुराजेंच्या जन्मदिवसाच्या दिवशीचाच !! त्यांच्या पायाची धूळ जरी बनता आली तरी ते खूप भाग्याचं.कुठल्याही संकटाला हसत पण निर्भीडपणे सामोरे जाण्याचा तुमच्या मधील गुण जरी आत्मसात करता आला तरी तो खूप आहे. #Swarajyaveer_Sambhajiraje #sambhajimaharaj
25
51
221
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 years
एकेक आमदार हे शिवसैनिक पकडून शरद पवारांच्या हवाली करतायत. हे हेच शिकवलं बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांना.. #निष्ठा राखायचीच तर ती अशी !!
@TV9Marathi
TV9 Marathi
5 years
राष्ट्रवादीचा संपर्कहीन आमदाराला शिवसेना नेत्यांनी विमानतळावर पकडलं, गाडीत बसवून हॉटेलवर आणलं!
20
55
648
3
25
214
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
6 months
गाडीभर सिंचन घोटाळ्याचे पुरावे जवळ असताना SIT नेमायची सोडून मराठ्यांच्या हक्कासाठी घरादाराची राखरांगोळी करणाऱ्या #मनोज_जरांगे_पाटील यांच्या विरोधात SIT नेमताना लाज वाटली नाही का भाड्या !!!! #मराठा_आरक्षण #मराठायोध्दा
1
63
220
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 years
पेंचो भाजपाने आमदार फोडायचे टास्क पण कुणाला दिलंय ?? नारायण राणे गणेश नाईक राधाकृष्ण विखे बबनराव पाचपुते या महारथींना...😂😂😂😂😂 मानलं पाहिजे भाजपाला ब्वा... फुटण्यात ज्यांना राज्यानं डाॅक्टरेट बहाल केलीये त्यांनाच हा टास्क दिलाय. भाजपा तुम्हाला १०० तोफांची सलामी 😹😹
5
36
204
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
1 year
सगळाच इतिहास हा फक्त आपल्यालाच माहिती अशा आविर्भावात बोलत नको जाऊ भावा. शिवसेना फोडणारे गद्दार अंन राष्ट्रवादी फोडणारे हे विकासाचे पाईक म्हणणाऱ्यांना निरगुडीच्या वल्ल्या फोकानी फटकावलं पाहिजे.
@BhaiyaPatil
Bhaiya Patil
1 year
पोस्टकर्त्यांना दिलीप वळसे पाटील यांचे वडील डी जी वळसे पाटील हे आमदार होते हे माहिती असून त्याचा उल्लेख न करता आम्हीच त्यांना घडवले अशा भावात पोस्ट केलेली आहे.
61
15
127
8
19
214
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
मराठ्यांचे भगवे वादळ विमाननगर भागामध्ये दाखल झाले आहे. असंख्य मराठे बांधव या महाजनसागरामध्ये स्वतःला झोकून देत आहे.❤️ #मनोज_जरांगे_पाटील #MarathaKunbi_Reservation #OBC मधूनचमराठाआरक्षण #marathaprotest
0
67
213
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
3 months
घरं फोडली.. पक्ष पळवले.. ईडी, बिडी,काडी टाकली.. पैसा पाण्यासारखा टाकला.. पण ४८ पैकी १७ च मिळाल्या... अंन म्हणे चाणक्य 😂😂 केळं.. हा महाराष्ट्र आहे 🚩🚩 #महाराष्ट्रलोकसभानिवडणूक2024
Tweet media one
3
44
207
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
7 months
पंढरीच्या वारीमध्ये साप सोडण्यापासून ते .. मराठ्यांच्या लेकीबाळींना देशोधडीला लावण्यापर्यंत या पंताची मजल गेली आहे. त्याला "वेळ आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणार" म्हणत साथ देणाऱ्या खंडोजी खोपडे च्या हातामध्ये सत्ता आहे पण हा यांचा माज मराठा समाज उतरवणारच !!! #मनोज_जरांगे_पाटील
1
41
206
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 years
मित्रांनो आम्ही फक्त ट्विटर वरचे #शेतकरी नाही आहोत आम्ही स्वतः शेती करतो..ती पण आधुनिकतेनी..आम्ही सरकारापुढे यक्ष प्रश्न उभा नाही करत आम्ही सोलर शेती करतो.. आम्ही पेरायची मुठ धरतो ती ईमानाची...आम्हा वर ना कुणाचा पडगा,आमचं ईमान काळ्या मातीशी.. आज चा दिवस @anil010374 यांच्या शेतात
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
12
17
194
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
समाजाचे #मनोज_जरांगे_पाटील यांच्यावरचे प्रेम आणि पाटलांची समाजाप्रती आस्था रोज बघायला मिळते आहे. ❤️ हे प्रेमच #मराठाआरक्षण लढा यशस्वी करून दाखवेल यात शंका नाही. महात्मा गांधींच्या अहिंसात्मक लढ्या नंतर दुसरा हाच लढा असेल ज्यात एवढा मोठा समाज एकत्र उतरला असेल. #MarathaReservation
0
69
202
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
7 months
नारायणराव, छगनरावांना महाराष्ट्राचा सातबारा कुणाच्या नावावर आहे हे तमाम मराठा बांधवांनी वेळोवेळी दाखवून दिलंच आहे आता आपल्याला सातबारा बघायची हौस पैदा झालेली दिसतेय जणू.. दिल्लीश्वराची लाळ चाटायचं काम इमानेइतबारे करा. मराठा समाज आपल्या मागे आहे हा गैरसमज पहिला दुर करा.
@MeNarayanRane
Narayan Rane
7 months
मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंत��्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्‍याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय
1K
447
3K
1
43
198
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 years
#राष्ट्रवादी_काँग्रेस च्या दोन आमदारांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन अंन शुभेच्छा 💐💐 धडाडीच्या कार्यकर्त्यांनो तुम्ही उचला.... #सतरंज्या 😜😜😂😂😂😂 शिवसेना...शिवसेना...शिवसेना ऽऽऽऽ
6
20
187
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 years
हे भिकारचोट उद्या पासून चिकन मटण ५०० रुपये किलो झालं तरी रांगा लावू लावू विकत घेतली. तोंडातून ब्र काढायचे नाहीत पण कांदा महाग झाला म्हणून सुतकी थोबाडाने गळे काढतील. भडवे साले...
2
33
190
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 months
हे चित्र गायपट्ट्यातले नाही हे आहे महाराष्ट्र राज्यातले राजकारणामध्ये कुरघोडी करायच्या नादात या हरामखोरांनी राज्याचा गायपट्टा केला कोयता गँग,खंडणी ते रस्त्यावर जनतेला चाका खाली घेणं हे नियमित होत आहे गृहमंत्री वारीत साप सोडण्यापासून ते लोकांची घरं फोडतो त्यांच्याकडून काय अपेक्षा
Tweet media one
3
48
195
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
6 years
#​लेकीचे_झाड ​बोरले(ता.मंगळवेढा )​ या गावची लेक सासरी जाताना त्या मुलीच्या नावाने एक रोप लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी या गावकऱ्यांनी स्वीकारली आहे. अशी झाडे गाव जवळ आलं की मोठ्या प्रमाणात दिसतात. #स्तुत्य_उपक्रम 👍👍👍 Source: #whatsapp
Tweet media one
12
54
190
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 years
धनुभाऊ ज्याच्या घरामध्ये #लेक असते त्याच्या मनामध्ये विकृत विचार येणार नाहीत. बांडगुळांनी कितीही चारित्र्याची माती करायची ठरवली तरी सोनं ते सोनच. या #MaharashtraElections2019 मध्ये गुलाल आपलाच होता फक्त ती वेळ यायची बाकी होती आता ती आलीये. अभिनंदन भाऊ 💐💐✌️✌️
@dhananjay_munde
Dhananjay Munde
5 years
नेहमी माझ्या बाळाला परीक्षेसाठी मी ऑल द बेस्ट देत असतो. आज माझ्या लेकीने या बाबाला ऑल द बेस्ट दिलंय. Thank you आदीश्री!
161
348
5K
0
22
184
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
11 months
जरांगे पाटील कसेही दिसत असले तरी पहिले ते माणूस आहेत आणि माणूस म्हणून तु निच आहेस !! जरांगे पाटील कसेही दिसत असले तरी ते संघर्षयोद्धा असून मराठ्यांसाठी संघर्ष करत आहेत अंन हा गुण मराठ्यांच्या रक्तात आहे. बाकी आमच्या ईकडं #कडू कुणाला म्हणतात हे सांगितलं तर मात्र तुझं हसू होईल.
@Amolk1985
अमोल मालन मारुती कडू-देशमुख
11 months
हा जरांगे पाटील नक्कीच गांजा फुंकतो. दिसतो पण तसाच. गल्लीत पडला तर कोणी हात लावणार नाही याला, सगळ्यांना वाटेल पिऊन पडलाय आणि काही मराठ्यांनी याला आपला नेता निवडला आहे. दुर्दैव!
415
106
777
13
31
195
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 months
"छगनराव भुजबळ यांची नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार" निवडणूक फॉर्म भरण्या आधीच आपला पराभव होणार हे अचूक पणे ओळखलं या महाशयांनी 🔥🔥 ही ताकद आहे मराठ्यांची 💪💪 ऐकतायनां छगनराव ?? #मराठायोद्धा #LokSabhaElections2024
9
39
195
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
#खराडी_बायपास_चंदननगर येथे पहाटे ५ पर्यंत #मनोज_जरांगे_पाटील यांची सभा झाली. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता पिंपरी चिंचवड च्या दिशेने वादळ निघेल तत्पूर्वी चंदननगर बायपास येथे स्वागताची जय्यत तयारी झाली आहे. ❤️ #मराठाआरक्षण #मराठाक्रांतीमोर्चा #MarathaKunbi_Reservation
2
55
195
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
रात्री १०:३० वाजता सणसवाडी ते वाघोली दरम्यान तब्बल १८ किलोमीटर अंतरामध्ये फक्त #मराठाक्रांतीमोर्चा चा महाजनसागर होता❣️ कडाक्याच्या थंडीतही प्रत्येक जण चालत होता. हि प्रचंड उर्जा ही #मराठाआरक्षण मिळवण्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांची आहे. #marathaprotest #MarathaKunbi_Reservation
4
74
194
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 years
कोथिंबीरीचे भाव वाढले होते तेव्हा विनोद करून हसणारे, दुःखी झालेली मिडिया आता तीच कोथिंबीर अर्धी रानात अंन अर्धी मार्केट यार्डात सडतीये त्यावर का बोलत नाहियेत ?? हरामखोरांनो आता का तुमच्या मुसक्या आवळल्या का ?? 😠😠 टिप : कालचा भाव : २ रुपये गड्ड़ि 😠😠 @TV9Marathi
9
45
174
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 years
छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो प्रोफाईल ला लावणाऱ्या संस्कारी मित्रांनो किमान त्या महापुरुषांना लाजवेल अशी गलिच्छ भाषा तरी नका वापरु रे. गलिच्छ उकिरड्यामधून बाहेरच पडायची मानसिकताच नसेल तर किमान त्यांचे फोटो तरी प्रोफाईल वरून हटवा रे !!
3
18
180
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
महाराष्ट्राचा सातबारा कुणाच्या नावावर आहे हे बघताय ना छगनराव!! @ChhaganCBhujbal हे बळ आहे आई जिजाऊंच्या संकल्पनेचे.. हे बळ आहे छत्रपती शिवरायांच्या मुत्सद्देगिरीचे हे बळ आहे छत्रपती शंभुराज्यांच्या संघर्षाचे. हे बळ आहे स्वराज्याच्या न थकणाऱ्या मावळ्यांचे. ❣️ #MarathaReservation
2
57
184
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 years
शिवतीर्थावर राज्यपालांनी मी म्हटल्यावर बाळासाहेब, पवारसाहेब, सोनियाजींची नावे घेतल्यामुळे शपथविधी ग्राह्य नाही, घटनेत बसत नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणतायत. त्यांचं चुकलंच... राज्यपालांनी मी म्हटल्यावर यांनी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन चा रट्टा लावायला पाहिजे होता. 😂😂
9
19
181
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 years
#चहावाला कितीबी फेमस असुद्या.... त्याचं दुकान एक #साखरवाला च बंद करू शकतो.. . . टिप : हि ट्विट अराजकीय आहे !!!
1
20
171
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
1 year
उगाचच संपूर्ण मराठ्यांना यामध्ये ओढू नका, भुरटेगिरी चे धंदे बंद करा.
@SanjivBhorPatil
Sanjiv Bhor Patil
1 year
मुख्यमंत्री शिंदे यांच्या आडनावास मिंधे म्हणून अनुल्लेखित करणे म्हणजे मराठेशाहीचा अपमान आहे.मराठ्यांच्या इतिहासात रणांगण गाजवणाऱ्या शिंदे या गौरवशाली आडनावास अशा पद्धतीने उच्चारणे म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची खिल्ली उडवणे होय.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या द्वेषापायी उद्धव
228
33
195
6
19
178
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 years
कालपर्यंत पवार साहेबांना कोरोना कोरोना म्हणत हिणवणारे भामटे मोटाभाई पाॅझिटीव्ह निघाल्यामुळे अक्षरशः जन्मदाता बाप मेल्यागत सुतकी चेहरा घेऊन बसले असतील ना ?? 😹😹😹😹 असो वेळ सगळ्यांचीच येते पण ही वेळ कुणालाही हिणवण्याची नाही हे या भक्तांना समजणार नाही !!
3
13
170
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
राम मंदिर हे ठराविक लोकांच्याच रोजगार हमी योजनेचे साधन आहे, तर #मराठा_आरक्षण हे आपल्या मुला बाळांच्या पोटापाण्याचे साधन आहे.. तेंव्हा आपणाला आयोध्येला नाही, तर मुंबईला जाणं जरुरी आहे ..!! आधी आरक्षण.. मगच राम दर्शन ..!! एक मराठा लाख मराठा #MarathaReservation
4
60
177
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 years
रामदास आठवलेंचा रिपब्लिक पक्ष अंन अर्नब गोस्वामी चा रिपब्लिक चॅनेल या दोहोंमध्ये कमालीचे #साम्य आहे. दोन्हींमध्ये तमाशाचा फड कायम सुरू असतो अंन दोन्हींच्या मालकांंचा वरचा मजला पक्का रिकामा आहे.
2
10
170
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
5 years
१९व्या शतकामध्ये शिक्षणाची क्रांतीज्योती मनामनांत पेटवणाऱ्या आई सावित्री बाई फुलेंनी स्वतः अन्याय सहन करुन सावित्रीच्या लेकींना शिकवलं आता त्याच लेकी मनांमधले हुंदके दाबत शिक्षण अर्धवट सोडून घरी परतायला लागल्या आहेत. अजून किती शतकें हा देश मागे जाणार आहे ?? ती आई आज अश्रू ढाळतीये
Tweet media one
0
42
168
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
8 months
"खंडोबाचा खंडा एकच परी शिवबाचे मावळे आम्ही साठ भारी" घरावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी लढणं सोप्पं नाही ते काम फक्त शिवबाच्या मावळ्यांचं..! शिवबांचा मावळा येतोय मुंबई काबीज करायला त्याला बळ द्या ❤️ #मराठाआरक्षण #MarathaReservation #OBC मधूनचमराठाआरक्षण #marathaprotest #वाशी 🚩🚩
0
52
173
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
3 years
महाराष्ट्रातल्या २८८ आमदारांनो कार्य असं करा की मतदारसंघातीलच नव्हे संपूर्ण राज्यामधून न मागता सढळ हाताने मदत करायला हजारों हात सरसावले पाहिजेत. आमदार #निलेश_लंके साहेब ❤️❤️
Tweet media one
Tweet media two
1
21
171
@Shrikant_Daphal
Shr!kant DaphaL पाटील
4 years
पवारांनी पुन्हा एका दगडात दोन पक्षी मारलेले दिसतायत !! १) मातृदिनाच्या निमीत्ताने चहा बनवून देऊन आईंना खुश केले. 💓😍😍 २) आपल्याला चहा बनवता येतोय हे दाखवून राजकारणातल्या सर्वोच्च पदासाठी स्पर्धा निर्माण केली. 😅😅 वा रोहित दादा मस्त !! ✌️✌️
@RRPSpeaks
Rohit Pawar
4 years
'मातृ दिना'च्या निमित्ताने आजीने दिलेल्या भांड्यात आईच्याच मदतीने आज आईसाठी आल्याचा चहा बनवला. चहा साधारणच बनला होता पण 'खूप सुंदर झाला' असा आईचा प्रतिसाद होता. चहा खरंच सुंदर झाला होता की मुलाने बनवला म्हणून सुंदर लागला ते आईलाच माहीत. पण यावरुन कळतं आई काय असते ते! #मातृदिवस
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
91
136
4K
5
7
167