SaptarshiAMali Profile Banner
Saptarshi Profile
Saptarshi

@SaptarshiAMali

Followers
43
Following
2K
Statuses
417

Author Freelancer Executive Editor in Aksharbandha publication दुसर्‍या पराभवासाठी प्रयत्न न करता स्वतःच्या विजयासाठी प्रयत्न करणे फायदेशीर असते

Maharashtra
Joined July 2012
Don't wanna be here? Send us removal request.
@SaptarshiAMali
Saptarshi
2 months
@SSNDTSGAD @WeAreKalwan आज रविवारी सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी अनियंत्रित गर्दी, प्रशासनाकडून, मंदिर ट्रस्टी कडून कुठलीही खबरदारी नाही. @InfoDivNashik
Tweet media one
Tweet media two
0
0
1
@SaptarshiAMali
Saptarshi
3 months
@alluarjun मुंबई -Mumbai
0
0
0
@SaptarshiAMali
Saptarshi
4 months
@Ashish50938611 @nashikpolice @WeAreNashik @bhave_jitendra @MahaHealthIEC नाशिकमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासनही नाही. त्यामुळे असे प्रकार ठिकठिकाणी दिसत आहे. या शहराला कोणी वाली दिसत नाही
0
1
1
@SaptarshiAMali
Saptarshi
4 months
नाशिकमधील सर्व��� रस्त्यांवर मोठमोठे खड्डे, धुळीचे साम्राज्य. पावसाळा संपला, आता खड्डे बुजविण्याची जबाबदारी कोणाची? निवडणुकांचा तरी विचार करा. उमेदवार कोणता विकास मतदारांपुढे घेऊन जाणार? स्मार्ट सिटीचे काय झाले? @aamhinashikkr @Nashikconnect @WeAreNashik
1
2
3
@SaptarshiAMali
Saptarshi
5 months
@vijayjdarda @aksharbandha खाद्य संस्कृतीत खऱ्या अर्थाने वाचन चळवळ चालविणाऱ्या या आजींना पद्मश्री मिळायला हवा.
0
0
1
@SaptarshiAMali
Saptarshi
5 months
@LGUS वॉशिंग मशिन की टप क्लिनर पावडर order किया था, 534 रू online पेमेंट किया लेकिन मिला नही।
Tweet media one
0
0
0
@SaptarshiAMali
Saptarshi
7 months
@AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @iAditiTatkare बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह चारचाकी वाहनावर चालतो. अनेक जण कर्ज काढून चारचाकी वाहन घेऊन भाडे वाहतूक करतात. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत चार चाकी वाहनबाबतची अट रद्द करावी.
0
0
0
@SaptarshiAMali
Saptarshi
8 months
@jogalshailaja इतर शहरांवर अन्याय का? ते मतदार नाहीत का?
0
0
0
@SaptarshiAMali
Saptarshi
8 months
@nm जत्रा हाॅटेल परिसरात गेल्या आठवड्यापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल��� आहे. नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. तरी पाणीपुरवठा कधी सुरळीत होईल?
0
0
0
@SaptarshiAMali
Saptarshi
8 months
मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी एक जूनपासून राज्यात मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल,अशी घोषणा केली होती. पण जून अर्धा उलटला पण सरकारचा जीआर निघाला नाही, तीन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. @ChDadaPatil @SakalMediaNews @pudharionline
0
0
0
@SaptarshiAMali
Saptarshi
8 months
@chaktiman Saptarshi
0
0
0
@SaptarshiAMali
Saptarshi
9 months
@RohanMagdum7 @Atarangi_Kp मोफत नाही, पेमेंट करायला सांगत आहे.
0
0
0
@SaptarshiAMali
Saptarshi
9 months
@asalve1996 @bbcnewsmarathi दहावा मैल, एअर पोर्ट चौक, ओझर, नाशिक, महाराष्ट्र . मो.9922946622
0
0
0
@SaptarshiAMali
Saptarshi
9 months
@AmolPatil042 @bbcnewsmarathi दहावा मैल, एअरपोर्ट चौक, ओझर, नाशिक -महाराष्ट्र. मो.992294662
0
0
0
@SaptarshiAMali
Saptarshi
9 months
@waglenikhil सर तुमचाही अंदाज सांगा...
0
0
0
@SaptarshiAMali
Saptarshi
9 months
प्रसिद्ध वृत्त निवेदिका व पत्रकार ज्ञानदा कदम यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा @dnyanada24
1
0
1
@SaptarshiAMali
Saptarshi
10 months
रामनवमीच्या दिवशी अगदी सकाळी सकाळी काही तरुण सोसायटीत आले म्हणे जय श्रीराम. त्यानंतर प्रत्येक घरी वर्गणी मागू लागले. रामनवमी साजरी करायची आहे. सोसायटीतील एकाने विचारले की रामनवमीच्या दिवशी वर्गणी? तर तो तरुण म्हणाला, स्वखुशीने काय द्यायचे द्या तर द्या.
0
0
1
@SaptarshiAMali
Saptarshi
10 months
@Marathi_Rash मात्र कॉंग्रेसने अजून अ‍ॅक्शन मोडमध्ये यायला हवे. एक- एक जागा महत्त्वाची असताना सांगली, धुळ्यात बंडखोरी होत आहे. ही बंडखोरी वरिष्ठ नेत्यांनी त्वरित थांबवायला हवी. याचा फटका काॅंग्रेसला इतर मतदारसंघात बसू शकतो.
0
0
0
@SaptarshiAMali
Saptarshi
10 months
@Liberal_India1 गल्लीतील क्रिकेट टीमचे जिंकण्याचे प्लॅनिंग जबरदस्त असते. पण कॉंग्रेसचे अजूनही तळ्यात-मळ्यात सुरू आहे. सांगली, धुळे येथील बंडखोरांना वेळीच आवर घालावा.
0
0
1
@SaptarshiAMali
Saptarshi
10 months
मराठी नवे वर्ष, नवे संकल्प!! गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक वाचनीय शुभेच्छा! पुस्तकांची गुढी उभारून वाचन संस्कृती वाढवून ज्ञान अर्जित करू या.... हाच संकल्प!! साजरा करूया गुढीपाडवा, वाचन वाढवू या...
Tweet media one
0
0
1