नाशिक मधून रस्ते लोहमार्ग आणि विमान मार्ग विकसित झाल्यास कोणीच आमच्या शेतकऱ्यांच वाकडं करु शकत नाही.
याच कारणामुळे आपल्याला सावत्र वागनुक दिली जात आहे.
तरी आपला शेतकरी धडपड करतोय!!
जय महाराष्ट्र!!!!
साभार ~ इंस्टाग्राम
🚫 Nashikites, it's time to make our voices heard! 🗣️ With so many influential leaders representing us, the lack of a good Nashik-Mumbai highway is unacceptable! 🛣️ Let's demand better road connections for our beloved city and put an end to the constant Mumbai trips.
द्वारका सिग्नल हुन जत्रा हॉटेल कडे जाताना पंचवटी कॉलेज समोर पुलाखाली १० ते २० च्या स्पीड ने सगळ्यांनी जावे.
ऑइल मिक्स माती चा बारीक डांबरासारखा layer पसरला आहे. १० ते १२ टू व्हिलर स्लिप झाल्या आहेत,
कृपया सर्वांनी काळजी घ्या.
Disclaimer : We don't have problem with ongoing cleaning, denting and painting of Nashik (be it just for show).
We have problem with the system , who when decided can move mountains but never does.
#Nashik
#NationalYouthFestival2024
#NYF2024
नाशिक विभागात रक्ताची कमतरता भासत आहे. लोकडाऊन मुळे मुंबई पुणे व नाशिक मिळून जवळपास पाचशे ते सहाशे थालेस्मिया (Thalassemia) रुग्णांना रक्त पुरवण्यासाठी
अर्पण रक्तपेढीला मदत करा.
जर आपणास पेढी पर्यंत येण्यास अडचण असल्यास त्यांच्या मार्फत van
आपल्या दारा पर्यंत येईल.
नाशिक साठी "१२" फार महत्वाचा आहे
कुंभमेळा दर १२ वर्षांंनी भरतो
नव्या वर्षाची सुरवात १२ गाड्या ओढून होते
आणि आज
@WeAreNashik
ला
१२k अनूसारकसारक पूर्ण झालेत
असंच प्रेम असू द्या आमच्या वर
खूप खूप धन्यवाद 💗
येत्या जानेवारी पासून केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत स्पाईस जेट कंपनी नाशिक गोवा विमानसेवा देणार असून याच दरम्यान ही कंपनी दिल्ली आणि हैदराबाद विमानसेवा देखील सुरू करण्याची शक्यता आहे. दरम्यान सद्यस्थितीत ओझर विमानतळावरून सुरु असणाऱ्या विमानसेवेला चांगला प्रतिसाद लाभत आहे.
सर्व #नाशिक - #पुणे व #नाशिक - #मुंबई expressway वापर कर्त्यांनी त्यांच्या आयुष्यातली दहा मिनिटे वाया घालवून toll booth वरील तक्रार वहीत रस्त्यांना श्रद्धांजली वहावी.
@NHAI_Official
@OfficeOfNG
#2023wrapped
for Nashik
NO MAYOR for the third year.
NO Substantial update on much talked Nashik PUNE HSR
Nashik Mumbai Express way is still under construction
MLAs have started doing corporators work.
Please add any positives you witnessed in
#Nashik
past year.
नाशिक पुणे रेल्वे चे स्वप्न
मुंबई नाशिक खड्डे विरहित रस्त्याचे स्वप्न
नाशिक मेट्रो चे स्वप्न
आय टी पार्क चे स्वप्न
स्मार्ट नाशिक चे स्वप्न
सुरक्षित नाशिक चे स्वप्न
Areas in
#Nashik
Road, Nashik East, Cidco and Satpur divisions will not receive drinking water on Saturday as the civic body will be carrying out repairs to pipelines.
@NashikNews
#Headsup
सिटी सेंटर मॉल समोर फक्त चार चाकी गाड्या लावायला का परवानगी आहे? दुचाकी वाल्यांनी का मॉल च्या पार्किंग चें पैसे द्यायचे फक्त??
@my_nmc
@Deonashik
@nashikpolice
#SulaFest
: The Gourmet World Music Festival’s 13th Edition will be held in their very own city –
#Nashik
In fact, this time around the festival will be bigger and better with an awe-inspiring artist line up. The festival this time also aims to be more sustainable
@sula_vineyards
Today`s Observations at New CBS Bus Stand.
1. Soon autorickshaws will take over the bus stand
2. Nashik's citizens are unable to keep it clean
3. AC was not working
4. no proper window for ticket booking - just a table, pen and paper.
5. MSRTC is unable to manage the load
Yes, the Nashik Municipal Smart City Development Corporation Ltd missed its third deadline for integrating CCTV cameras with the command and control room. The project was only 40% complete despite installing 800 cameras, and completion was expected by October-end.
आडनावाने शिरवाडकर असलेले तात्यासाहेब सर्वार्थाने नाशिककर होते. महाराष्ट्राने त्यांना प्रेम दिलेच; पण नाशिकने त्यांच्यावर अपार माया केली. ते म्हणतात - ‘मी जन्मानं पुणेकर, नावानं शिरवाडकर- पण वास्तव्यानं आणि अंत:करणानं सर्वस्वी नाशिककर.’!<3 <3 <3
- तात्या
#मराठीभाषागौरवदिन
On nashik pune highway
near sinner entry point there is new flyover built which was open for public like a month or two.
which now has potholes. already.🤡
@NHAI_Official
@nitin_gadkari
🆘 Template to ask help 🆘
What you need :
Patient's name :
Doctor's name :
hospitals name
spo2 :
hrct :
alternate contact :
Comorbidity if any applicable:
everyone please pin this to all your groups!!
#MahaCovid
#helpindia
#SOS