MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar) Profile Banner
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar) Profile
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)

@PharandeDevyani

Followers
11,813
Following
288
Media
1,436
Statuses
2,546

भाजपा आमदार नाशिक मध्य, मा.सरचिटणीस भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश

Nashik, India
Joined July 2016
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
5 months
पंतप्रधान श्री @narendramodi यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत घडवण्याची शपथ घेऊन @BJP4India ने प्रत्येक देशवासीयांना एकत्र आणण्यासाठी संकल्प केला आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आपली भूमिका महत्त्वाची आहे. भाजपच्या या संकल्पात सहभागी होण्यासाठी मी हातभार लावला आहे. तुम्हीही यात
Tweet media one
4
2
12
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
1 year
सुषमा अंधारे ताई अमृता वाहिनीवर बोलतांना जरा सांभाळून .....आपल्याला आपले घर सांभाळता आले नाहीं...मैत्री ....नाते ...आपला काही संबंध आहे का ?
16
312
554
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
मी चार ते पाच वेळा कोरोनाची तपासणी केली रिपोर्ट निगेटिव्ह आला. आज मुंबई अधिवेशन व जळगाव येथे प्रवास केल्यामुळे प्रिकोशन म्हणून कोरोनाची पुन्हा टेस्ट केली असता ती पाॅझिटीव्ह आली आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, ही विनंती. @Dev_Fadnavis @ChDadaPatil
80
31
617
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
1 year
जपानमधील ओसाका शहरातील उमेडा टॉवर येथे कॉफीचा आनंद घेतानाचा सेल्फी... #Japan
Tweet media one
38
13
517
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
#अर्णब_गोस्वामी यांना महाराष्ट्र सरकारने बेकायदेशीरपणे अटक करून महाराष्ट्रामध्ये अघोषित आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar @ShelarAshish
13
37
263
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा व बीड लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय दबंग खासदार डॉ. @DrPritamMunde यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा ! आपणांस उदंड व निरोगी दिर्घायुष्य लाभो याच सदिच्छा.
Tweet media one
11
9
240
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
हिरेन मनसुख प्रकरणात सचिन वाझे यांना पाठीशी घालणाऱ्या महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून निषेध नोंदवला. सचिन वाझे यांना निलंबित करून अटक करावी अशी मागणी यावेळी केली. #Budgetsession2021 #Maharashtra #Mumbai #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२१
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
19
184
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
निवेदन देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना बेछूट मारहाण करण्याच्या धुळे येथील प्रकरणाचा मी जाहीर निषेध करीत आहे. मारहाण करणाऱ्या पोलिसांना तत्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी मी करत आहे. @CMOMaharashtra @uddhavthackeray @AnilDeshmukhNCP @ABVPVoice
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis
4 years
We strongly condemn such violence by police against ABVP activists. Instead of resorting to such manhandling,Minister Abdul Sattar could have discussed issues raised by students & heard their grievances. Strict & strong action is needed against this high handedness. @ABVPVoice
498
2K
6K
10
32
174
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न| माजी ग्रामविकास,महिला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे @Pankajamunde ताई आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन! @DrPritamMunde @BJP4Maharashtra
Tweet media one
5
9
182
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
नाशिक ग्रामीण येथे सरकारच्या विरोधात दूध आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या दुधाला १० रु. अनुदान मिळाले पाहिजे, तसेच सरासरी ३०रु. लिटर भाव मिळाला पाहिजे.यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज दूध आंदोलन करण्यात आले. @SMungantiwar @ChDadaPatil @Dev_Fadnavis @mipravindarekar
5
26
163
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
मराठा आरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. ४० वर्षांच्या संघर्षाने जे मिळवले होते ते दीड वर्षांच्या अकार्यक्षमतेनं घालवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाच्या तरुणांची घोर निराशा झाली आहे.
Tweet media one
2
28
152
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
आज केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक शहराच्या निओ मेट्रो प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता देऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी त्यासाठी २९०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला यासाठी पंतप्रधान @narendramodi जी व केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman जी यांचे जाहीर आभार!!!
Tweet media one
Tweet media two
6
11
129
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
याला म्हणतात सुडाचे राजकारण! तुम्ही सुरक्षा कमी कराल पण झंझावात थांबणार नाही! @Dev_Fadnavis जी , @mipravindarekar जी, @ChDadaPatil दादा आणी @SMungantiwar भाऊ हे जनतेचे नेते आहेत. ते जनतेची काळजी घेतात तर जनता सुद्धा त्यांच्या सुरक्षेची काळजी घेईल.
3
14
121
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
राज्य लोकसेवा आयोगाची १४ मार्च २०२१ रोजीची नियोजित पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्याचा निर्णय चुकीचा असून #MPSC परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. #mpsc @BJP4Maharashtra
1
18
115
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाची उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री. @iYogeshTilekar जी यांच्या उपस्थितीत भाजपा कार्यालयात संपन्न झाली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
5
14
109
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
1 year
सतत राष्ट्रनिर्माणाचा विचार करणारे आणि संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी कठोर परिश्रम घेणारे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच इश्वरचरणी प्रार्थना.. शुभेच्छुक- प्रा. सौ. देवयानी सुहास फरांदे, आमदार
40
50
98
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो. त्या पार्श्वभूमीवर दरवर्षी पक्षाचे सर्व कार्यकर्ते सेवा सप्ताहाच्या दरम्यान विविध प्रकारचे कार्यक्रम करून आदरणीय मोदीजींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
16
98
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
आज मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मा. @ChouhanShivraj जी सपत्नीक नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांची सदिच्छा भेट घेतली. @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra @BJPMM4Maha @BjpObcmh @CMMadhyaPradesh
Tweet media one
1
5
101
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
1 year
आ. देवयानी फरांदेंच्या पाठपुराव्यामुळे पॉलिटिक्निक, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार कॅरी ऑनचा लाभ (उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन आ. फरांदे यांनी मांडले गार्‍हाणे)
Tweet media one
36
33
102
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
1 year
नाशिकमध्ये कार्यक्रमात मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी खुल्या मनाने सांगितलं की,देवेंद्रजी हे मोठ्यामनाचे माणूस आहेत.त्यांच्यावर कलंक लावण्याचे काही लोक काम करताहेत.राजकारणातला आणि महायुतीतला खऱ्या अर्थाने निष्कलंक माणूस म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव अभिमानाने घेतलं पाहिजे.
3
10
94
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
1 year
गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरा॥ गुरू साक्षात परब्रम्ह तस्मय श्री गुरवे नम:॥ गुरुपौर्णिमेनिमित्त मी आणि चिरंजीव अजिंक्य सुहास फरांदे यांनी उपमुख्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
Tweet media one
1
5
84
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
आज राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते लोकनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकला भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांच्या सह नाशिक सिव्हिल हॉस्पिटलला भेट घेऊन वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आली. @Dev_Fadnavis @ChDadaPatil
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
9
83
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
आज जुनेनाशिक भागात जाहिर केलेल्या कैंटोनमेंट क्षेत्राची भद्रकाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री साजन सोनवणे यांच्यासमवेत पाहणी केली. नागरिकांना पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे व कामाशिवाय जास्त वेळ घराबाहेर पडू नये याबाबत आवाहन करण्यात आले. @Dev_Fadnavis @ChDadaPatil
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
10
77
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांचा राजीनामा म्हणजे महाभकासआघाडीला उशिरा सुचलेलं शहाणपण..! 'देर आये पर दुरुस्त ���ये'
0
9
73
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
आज महाराष्ट्राचे राज्यपाल श्री.भगतसिंगजी कोश्यारी नाशिक दौऱ्यावर आलेे असता त्यांची शासकीय विश्रामगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. @BSKoshyari @BJP4Maharashtra @CMOMaharashtra @BJPMM4Maha
Tweet media one
0
12
72
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
when @RahulGandhi & @priyankagandhi start walking towards Mumbai to protest against CM @offfice oh UT @AnilDeshmukhNCP ? Safety of women in the state especially at covid centers is worrying.
2
23
75
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
1 year
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ संघातील कार्यसम्राट आमदार देवयानी ताई फरांदे व नाशिक महानगरपालिका आयुक्त फुलकुंडवार साहेब यांचे संयुक्तिक पणे नाशिक शहरातील इंदिरानगर येथील बोगद्याचे तसेच गोविंद नगर ते पुणे रोड रस्त्याचे, त्याचप्रमाणे बजरंगवाडी, नंदिनी नदी वरील विकास काम.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
9
62
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
महाराष्ट्राला मोदी सरकारकडून मिळाला रेमडेसिव्हिरचा देशातील सर्वाधिक कोटा... रेमडेसिव्हिरचा तुडवडा लक्षात घेऊन केंद्र सरकारने तातडीने हालचाल करून राज्याला 269000 इंजेक्शन पाठवली. त्याबद्दल पंतप्रधान @narendramodi जी यांचे मनापासून आभार. @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra
2
16
71
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
रावेर मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार @khadseraksha यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! आपणास उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा.
2
4
71
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
#दार_उघड_उद्धवा_दार_उघड मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी आक्रमक,नाशिकच्या रामकुंड परिसरात घंटानाद आंदोलन @Dev_Fadnavis @ChDadaPatil @SMungantiwar @AmitShah
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
14
66
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
1 year
स्व. गोपीनाथजी मुंडें यांचा समृध्द वारसा असलेल्या, अभ्यासू आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व आसलेल्या आणि भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! - प्रा. सौ. देवयानी सुहास फरांदे आमदार, मध्य नाशिक @Pankajamunde @BJP4Maharashtra
Tweet media one
3
8
70
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
राज्याचे माजी जलसंपदामंत्री मा. श्री. @girishdmahajan जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणास उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा.
4
1
68
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
प्रखर राष्ट्रवादी, अद्वितीय संगठनकर्ता, एकात्म मानवतावाद व अंत्योदयाचे प्रणेते, जनसंघाचे संस्थापक पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !! #panditdindyalupadhya #rashtriyaswayamsevaksangh #BJPGovt #BJPMaharashtra #BjpMumbai
Tweet media one
2
12
64
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
take care ! Get well soon
@Pankajamunde
Pankaja Gopinath Munde
3 years
I m tested Corona positive...I m already Isolated taking precautions.. I met so many people n families of Corona victims I must have caught there ..those who were with me plz get ur tests done..take care ..
1K
270
4K
3
5
71
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
२२..जुलै..जन्मदिवसाचे अभिष्टचिंतन - - - महाराष्ट्रातिल तमाम #जनतेच्या #मनातील #मुख्यमंत्री..सामाजिक हितासाठी प्रशासनाला कठोर शिस्त लावणारे, #माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते आदरणीय श्री देवेंद्रजींचा आज जन्मदिवस..जन्मदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा @Dev_Fadnavis
Tweet media one
4
8
63
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
1 year
नाशिक मुंबई महामार्गाची सध्या अतिशय बिकट अवस्था झाली आहे.जवळपास 200 किलोमीटर इतक्या रस्त्यावर केवळ एक जेसीबी आणि पाच कर्मचारी काम करताना दिसतात. संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे अशी मागणी आमदार प्रा. सौ. देवयानी सुहास फरांदे यांनी आज दिनांक २०जुलै रोजी विधानसभेत केली.
4
10
60
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
राज्याचे माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री @BabanraoLonikar जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उदंड व निरोगी दिर्घायुष्य लाभो याच सदिच्छा.
2
4
64
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा तथा दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार डॉ. सौ. भारतीताई पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! #BJP #BjpMahilaMorcha #BJPMaharashtra #BJPNashik
Tweet media one
6
5
61
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
विजयी गुलाल भाजपचाच... महाराष्ट्रात आजूनही मोदी लाट कायम... राज्यभर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला मतदारांनी कौल दिला आहे. राज्यात सर्वात जास्त ग्रामपंचायतींवर भाजपच्या विचारांचे सदस्य निवडून दिल्याबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार !
1
7
58
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
राज्यातील महाआघाडी सरकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी भाजपातर्फे राज्यव्यापी 'वीजबिल होळी आंदोलन' करण्यात येणार आहे. ह्या आंदोलनाच्या तीव्र प्रतिक्रिया #महाआघाडीवीजघोटाळा हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियामध्ये व्यक्त व्हा. #महाआघाडीवीजघोटाळा
Tweet media one
Tweet media two
2
10
59
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया प्रमुख @PravinAlai यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!🎂💐
0
3
57
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
महाविकासआघाडीला पहिला झटका. धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे श्री. अमरीश पटेल जी विजयी झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..! #अमरीश_पटेल #धुळे_नंदुरबार_विधानपरिषद_निवडणूक
Tweet media one
0
4
56
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
2 years
राष्ट्रनेता ते विश्र्वगुरु,पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्रभाई मोदी आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !
Tweet media one
4
1
55
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
1 year
तरुणांमधील वाढत्या व्यसनाधीनतेवर उपमुख्यमंत्री माननीय देवे��द्रजी फडणवीस यांनी विधानसभेत अतिशय महत्त्वपूर्�� अशी लक्षवेधी मांडली. पिडीत कुटुंबासाठी खास वेबसाईट सुरू करून त्यावर टास्क फोर्स करावा अशी मागणी मध्य नाशिक मतदार संघाचे आमदार प्रा. सौ. देवयानी सुहास फरांदे यांनी केली.
4
10
57
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
🚩 जय श्री राम 🚩 अयोध्येत श्रीराम जन्मभूमी येथे श्रीरामांच्या मंदिरांचा भूमिपूजन समारंभ मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.त्या निमित्याने नाशिक येथे आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी गंगा गोदावरी मातेची व प्रभू रामचंद्रांची आरती करण्यात आली @ChDadaPatil
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
7
57
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, येथे ऑक्सिजन गळती होऊन २२ निष्पाप रूग्णांना जीव गमवावा लागला ही घटना अतिशय वेदनादायी आहे. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर सरकारकडून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. #भावपूर्ण_श्रध्दांजली #NashikOxygenLeak
Tweet media one
0
12
58
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे. राज्य सरकारला ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालयात योग्यरीत्या बाजू मांडता न येणे हे या सरकारचं मोठ अपयश असून ओबीसी आरक्षणावर योग्य निर्णय न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
1
7
53
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
महावितरणने वीजबिल न भरल्यास ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवली असून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महावितरणच्या व महाराष्ट्र सरकारच्या निषेधार्थ आज शहरातील
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
7
50
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
रेमडेसिव्हिर,ऑक्सिजनचा पुरवठा तत्काळ करावा @BJP4Maharashtra @BJPMM4Maha @BJPNashik2 @SakalNashik @pudharionline @loknama @deshdoot @LoknamaNews
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
12
53
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला मिळाले. मी आपणा सर्वांची मनापासून आभारी आहे. आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल अशी मी आशा बाळगते. धन्यवाद ..🙏🙏 आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या..!
Tweet media one
1
4
50
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
गणेशोत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! बुद्धीची देवता असणारा बाप्पा आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो आणि जगाला कोरोनातून मुक्त करो ही प्रार्थना. @narendramodi @ChDadaPatil @Dev_Fadnavis @SMungantiwar
Tweet media one
3
7
52
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
1 year
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सातपुड्यातील दुर्गम भागात एका महिलेला प्रसूतीसाठी झोळीमधून सात किलोमीटर पायपीट करून आणावे लागले. त्या ठिकाणी तातडीने रस्ता तयार करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा तसेच अशा दुर्गम भागात रुग्णवाहिका उपलब्ध असाव्यात अशी मागणी आज (दि . १८ जुलै ) मी केली
1
8
47
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
राज्याचे माजी पर्यटन मंत्री आणि शिंदखेडा विधानसभेचे लोकप्रिय आमदार @JaykumarRawal जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो याच सदिच्छा.
0
4
48
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
1 year
प्रेरणास्त्रोत स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! #pramodmahajan @BJP4Maharashtra @BJP4India
1
7
49
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
आज अहमदनगर येथे प्रवास करण्यात येऊन अहमदनगर जिल्हा व शहरातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी अहमदनगर शहर व ग्रामीण क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. @ChDadaPatil @Dev_Fadnavis @AmitShah @DrBharatiPravi2 @BJP4India
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
4
47
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
महाविकासआघाडी सरकार महिलांबाबत गंभीर नाही @BJP4Maharashtra @CMOMaharashtra #BJPMaharashtra #नाशिक_मध्य_मतदारसंघ
0
8
44
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
काही तासात जगातील #LargestVaccineDrive मोहिमेला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान @narendramodi यांच्या उपस्थितीत ३००६ ठिकाणी या मोहिमेला सुरुवात होणार असून अंदाजे १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस दिला जाईल, हा एक ऐतिहासिक दिवस असेल. वैज्ञानिक समुदायाचे आभार!
1
6
47
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
मा.खा.गृहमंत्री भारत सरकार श्री.अमितजी, शहाजी तुम्ही लवकरात लवकर स्वस्थ होऊन पुन्हा जनसेवेसाठी कार्यरत व्हाल,अशी इच्छा तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी भगवंता चरणी प्रार्थना करत आहेत.
@AmitShah
Amit Shah
4 years
कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मेरी तबीयत ठीक है परन्तु डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ। मेरा अनुरोध है कि आप में से जो भी लोग गत कुछ दिनों में मेरे संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।
71K
33K
249K
1
7
47
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
आज मतदारसंघातील प्रभाग क्र.१४ मधील रमाबाई आंबेडकर नगर, खडकाळी, संत कबीर नगर, मातंगवाडा, संत वाल्मिक नगर येथील पावसाळी गटारीचे काम करणे किंमत १.१३ कोटी रुपये या विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. #नाशिक_मध्य_मतदारसंघ
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
5
41
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री @PrakashJavdekar जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! आपणास उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो, हिच सदिच्छा.
0
8
44
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
1 year
भारतीय जनता पार्टीचा नावलौकिक संपूर्ण भारतात वाढवणारे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा आज स्मृतिदिन. *साहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..!* 💐💐💐 - प्रा. सौ. देवयानी फरांदे, आमदार नाशिक मध्य मतदार संघ #BJP4IND #BJPGovernment #GopinathMunde #nashikcity #nashikkar #nashik
Tweet media one
2
4
45
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व विधानपरिषदेचे आमदार @sujit_thakurmlc जी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा ! आपणांस उदंड व निरोगी दिर्घायुष्य लाभो याच सदिच्छा.
2
6
44
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
1 year
स्वर्गीय रामराव तथा पोपटरावजी हिरे (वर्ष १३) स्मृती व्याख्यानमाला. प्रमुख वक्ते विद्यावाचस्पती मा श्री विवेक घळसासी. स्वागतोत्सुक आमदार सौ सीमा महेश हिरे व परिवार, श्री योगेश रामराव हिरे, श्री कृष्णराव नेरे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
5
40
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
भारतीय जनता पार्टी शहादा शहर व तालुका बुथ रचना नियोजन बैठक आज शहादा येथील खरेदी विक्री मैदान दौंडाई रोड येथे पार पडली. यावेळी उपस्थितांना संबोधित केले. #BJPMaharashtra
Tweet media one
Tweet media two
1
3
44
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
खासदार पुनमताई महाजन आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुम्हाला दिर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो याचं सदिच्छा! @BJP4Maharashtra
Tweet media one
2
7
46
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
भाजपचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री स्व.अरुण जेटलीजी यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन...! #ArunJaitley @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJPMM4Maha @nitin_gadkari @BJPmaharashtra @mm_bjp
Tweet media one
3
10
43
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
मराठा समाजाच्या तरुणांच्या आयुष्याशी निगडीत या महत्वाच्या बाबीत हे तरुण राज्य सरकारला जाब विचारणार का? तसेच आरक्षणाचा कायदेशीर लढा कमजोर करणाऱ्यांना मराठा समाज कधीही माफ करणार नाही. #MarathaReservation
2
11
44
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ. @MLAShwetaMahale यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! आपणास उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा.
1
4
44
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा. @mipravindarekar जी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता शहरातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यासमवेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन नाशिक जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. @Dev_Fadnavis @ChDadaPatil
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
1
44
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
1 year
राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री श्री. गिरीशजी महाजन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही आई अंबाबाई चरणी प्रार्थना ! @BJP4Maharashtra @girishdmahajan
Tweet media one
2
6
40
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
स्वामी विवेकानंद जयंती पर युवाशक्ती को युवा दिन की शुभकामनाये! आत्मनिर्भर भारत में युवा शक्ति का योगदान: पीएम नरेंद्र मोदी के नेतृत्व में सरकार त्रिस्तरीय अप्रोच के माध्यम से युवाओं के लिए रोजगार के अवसर पैदा कर रही है। #yuvashaktiwithmodi @BJP4India @BJP4Maharashtra
3
5
38
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
6 months
अपने भव्य भवन में विराजमान रामलला की पहली झलक.. जय श्रीराम 🙏🏻 #RamMandir #AyodhyaDham
Tweet media one
4
1
41
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
श्री कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।। प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः ।। श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भक्तीमय शुभेच्छा !🌹 🙏🏼 🌹 @SMungantiwar @Dev_Fadnavis @ChDadaPatil @RSSorg
Tweet media one
2
7
41
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
आपापल्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाच्या जोरावर उत्तुंग भरारी घेणाऱ्या ३२ महिलांना आज लोकमत वृत्तपत्रातर्फे #LokmatWomenAchieversAwards देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासाठी लोकमतने माझी निवड केली त्याबद्दल लोकमतचे प्रथमता मनापासून आभार मानते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
4
43
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
11 months
भारतीय जनता पार्टीच्या ' मिशन मध्य प्रदेश ' या विशेष अभियानात आज मध्य प्रदेशचे लोकप्रिय आणि लाडके मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भेट घेतली. या भेटीत त्यांनीही माझ्या कार्याचे भरभरून कौतुक करून शाबासकीची थाप दिली. अशा मोठ्या नेत्यांना भेटून काम करण्याची ऊर्जा प्राप्त होते.
Tweet media one
0
7
38
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
Lokmat Women Achiever’s Awards 2020 Thanks #Lokmat
Tweet media one
16
5
42
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
मुख्यमंत्री कालावधीत स्वच्छ, पारदर्शक व गतिमान कारभार करून महाराष्ट्राला एका उंचीवर नेणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना राखी बांधण्याचा योग आज आला, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. इतक्‍या कर्तृत्ववान भावाला राखी बांधता आली हे मी माझे सदभाग्यच समजते. @Dev_Fadnavis
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis
4 years
शिरपूरला आमच्या खासदार हीनाताई गावित यांनी तर धुळ्याहून मुंबईकडे परतताना मार्गात नाशिकला खासदार भारतीताई पवार, आ. देवयानीताई फरांदे, आ. सीमाताई हिरे यांनी राखी बांधली. रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ! #RakshaBandhan
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
104
226
3K
1
0
40
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
6 months
नासिक हुआ मोदीमय ✨✨ #bjp #BJP4IND #modiji #nashikcity
0
7
43
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
आपणास व आपल्या कुटुंबास होळीच्या खूप खूप शुभेच्छा..! #happyholi2021
Tweet media one
3
3
39
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
6 months
Tweet media one
3
4
39
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
फेम इंडिया- एशिया पोस्ट तर्फे विधायक श्रेणीत या प्रसिद्ध नियतकालिकातर्फे करण्यात आलेल्या 50 उम्दा विधायक सर्व्हे 2020 अर्थात देशातील 50 उत्कृष्ट आमदारांचा विविध श्रेणीत केलेल्या सर्व्हेत भविष्यवादी विधायक श्रेणीत आ.देवयानी फरांदे यांची निवड करण्यात आली आहे. @ChDadaPatil
Tweet media one
9
4
41
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
1 year
उद्धव ठाकरे साहेब आता तरी तुम्हाला तुमची चूक कळली का? की निवडणूक आयोगालाच दोषी ठरवाल. @OfficeofUT @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @cbawankule
12
4
39
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
#दार_उघड_उद्धवा_दार_उघड धार्मिक स्थळे, मंदिरे चालू करण्यासाठी आज नाशिकमधील रामकुंड परिसरात घंटानाद आंदोलन केले. राज्य सरकारने लवकरात लवकर मंदिरे सुरु करावीत अशी मागणी आम्ही या आंदोलनाच्या माध्यामातून केली. @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJPMM4Maha @BJPmaharashtra @BJP4India
0
8
38
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
महाराष्ट्र राज्याचे माजी कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे नाशिक पुण्यनगरीत हार्दिक स्वागत..! @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @bjpnashik #BJPMaharashtra
Tweet media one
0
2
35
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
शहरातील झाकीर हुसेन रुग्णालयात महिलेचा विनयभंग करणाऱ्या कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करावे व झाकीर हुसेन येथील रुग्णालयात महिला कक्षासाठी महिलेची नियुक्ती करावी या मागणीसाठी माझ्या व महापौर सतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा शिष्ठमंडळाने आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेतली.
Tweet media one
Tweet media two
3
8
37
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
��ाजपाचे ज्येष्ठ नेते,आमचे मार्गदर्शक,सदैव कार्यमग्न असणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा.श्री. @nitin_gadkari जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.! भारत मातेची सेवा करतांना आपणांस उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. #nitingadkari
Tweet media one
3
5
39
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
7 months
लाखोंचे प्रेरणास्थान झुंजार लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! #bjp #BJP4IND #लोकनेते #gopinathjimunde
Tweet media one
1
6
38
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
Congratulations 👏👏
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh
3 years
Thank you everyone for your love and support We are 150K strong 💪
Tweet media one
156
97
3K
3
1
40
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
लोकहितासाठी लढणारा योद्धा, जनसामान्यांसाठी संघर्षरत राहणारे लोकनेते, भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते माजी मंत्री मा.श्री.एकनाथजी खडसे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJPMM4Maha #Eknathkhdse #bjpmaharashtra #BirthdayWishes
Tweet media one
2
4
38
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा, प्राण तळमळला... उत्कट देशभक्त, तर्कसिद्ध हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, प्रभावी वक्ता, थोर स्वातंत्र्यसैनिक,आमचे प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..! #VeerSavarkar
Tweet media one
1
4
38
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
आली आली गौराई सोन्या-रूपाच्या👣पावलानं आली,आली गौराई धनधान्याच्या रूपानं ! गौरी आगमन व पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #GauriPujan #gauriaagman @Dev_Fadnavis @ChDadaPatil @SMungantiwar @BJPMM4Maha @BJYMinMH @BJPNashik
Tweet media one
1
5
34
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
केंद्रीय कॅबिनेट मंत्री एवं अमेठी की लोकप्रिय सांसद श्रीमती @smritiirani जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ।
2
3
35
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या स्फूर्तीनायिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..! #सावित्रीबाईफुले #SavitribaiPhule
Tweet media one
3
3
33
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
आधुनिक मुंबईचे शिल्पकार, थोर समाजसेवक, शिक्षणतज्ञ, विचारवंत, नाना शंकरशेठ यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..! #जगन्नाथ_शंकरशेठ_मुरकुटे #Jagannath_Shankarsheth_Murkute #Nana_Shunkersheth
Tweet media one
1
4
33
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
महिलांच्या न्याय हक्कासाठी सक्षमपणे आपली बाजू मांडणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा @ChitraKWagh यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा ! आपणांस उदंड व निरोगी दिर्घायुष्य लाभो याचं सदिच्छा.🎂💐
3
4
35
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
भारतीय जनता पार्टीचे संघटनशील नेतृत्व, फर्डे वक्ते, प्रेरणास्रोत, माजी केंद्रीय मंत्री, स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..! #प्रमोद_महाजन 🙏🙏🌷🌷
Tweet media one
1
4
34
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
3 years
नाशिक शहराला निओ मेट्रोची भेट दिल्याबद्दल आज राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी महापौर सतिश नाना कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागुल,आमदार राहुलभाऊ ढिकले, यांच्यासह आदी भाजप पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
0
2
36
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
जय जिजाऊ जय शिवराय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव निर्माणाधीन संग्रहालयाला दिल्याबद्दल उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदरणीय @myogiadityanath जी यांचे मनपूर्वक आभार..! #chatrapatishivajimaharaj #YogiAdityanath #BJPMaharashtra #BjpMahilaMorcha
Tweet media one
2
4
36
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
उत्कृष्ट संसदपटू ,कुशल संघटक भाजपाचे जेष्ठ नेते आणि पुण्याचे लोकप्रिय खासदार मा.श्री. @MPGirishBapat जी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..! #GirishBapat #bjpmaharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @SMungantiwar @bjp4mumbai
Tweet media one
3
2
36
@PharandeDevyani
MLA Devyani Pharande (Modi Ka Parivar)
4 years
नगरसेविका प्रियंकाताई माने यांच्या प्रभागांमध्ये कोव्हीड- १९ हेल्पलाईन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.आपल्या संपर्क कार्यालयामध्ये कोव्हीड - १९ हेल्पलाईन सेंटरचे उद्घाटन करून प्रियंका माने यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या कार्याचं मनापासून अभिनंदन..! #bjpnashik
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
9
35