SakalNashik Profile Banner
Sakal Nashik Profile
Sakal Nashik

@SakalNashik

Followers
7K
Following
2K
Statuses
5K

ताज्या घडामोडी आणि लेटस्ट अपडेटसाठी फॉलो करा.. वाचा नाशिक सकाळ

Nashik, India
Joined July 2015
Don't wanna be here? Send us removal request.
@SakalNashik
Sakal Nashik
3 years
डॉ. सुवर्णा वाझे हत्याकांडातील आणखी एक संशयीत गजाआड. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांची माहीती. #Suvarnavaze #crimesnews #SPSachinpatil #policearrest #Nashik
5
2
5
@SakalNashik
Sakal Nashik
3 years
रस्‍ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन वाहने नोंदणीसाठी भारत सिरीज उपलब्‍ध करुन दिली आहे. #MinistryofRoadTransportandHighways #BHseries #nashikrto
0
1
4
@SakalNashik
Sakal Nashik
3 years
सुरगाणा शहर व परिसरात जोरदार अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त. #rain #unseasonalrains #Raindamagecrops #Farmers #agricultureloss #Nashik
0
2
10
@SakalNashik
Sakal Nashik
3 years
#नाशिक महापालिकेच्या सिटी लिंक या शहर बसमध्ये घुसून महिलेसह तिच्या साथीदारांनी हैदाेस घालून वाहकासह चालकाला जबर मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली. (व्हिडिओ- योगेश मोरे) #Video #Sakal #Nashik #ViralVideo
2
8
15
@SakalNashik
Sakal Nashik
3 years
मुंबई-आग्रा महामार्गावर देवळा व चांदवड तालुक्यादरम्यान असणाऱ्या राहुड घाटात गॅस टँकरचा भीषण अपघात झाला, त्यामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक देवळा मार्गे वळवण्यात आल्याने देवळा-सोग्रस मार्गावरील ट्रॅफिक वाढली. #Nashik #Sakal #SakalNews #Video #accident
0
4
20
@SakalNashik
Sakal Nashik
3 years
भाजपचे आमदार राम कदम यांनी आर्यन खानच्या सुटकेसाठी प्रार्थना केलीय.. #aryankhan #ramkadam #ncb #marathinews #drugscase
0
1
3
@SakalNashik
Sakal Nashik
3 years
टाटाची ही एसयव्ही देशीतील सर्वात सुरक्षित कार ठरली आहे #Sakal #SakalNews #Automobile #TataPUNCH #SUV #MarathiNews
0
1
1
@SakalNashik
Sakal Nashik
3 years
सप्तशृंगगडासमोरील मार्कंडेय पर्वतावर ओढलेली धुक्याची चादर... #navratri2021 #Saptshrungigad #Sakal #Nashik
0
4
29
@SakalNashik
Sakal Nashik
3 years
#जागरस्त्रीशक्तीचा #SaptashrungiDevi #navratri2021 #SakalNashik
Tweet media one
0
4
8
@SakalNashik
Sakal Nashik
3 years
#नाशिक येथे पोलिस शिपायाच्या निधनानंतर पोलिस आयुक्तांनी मृत शिपायाच्या अंत्ययात्रेला खांदा दिला आणि शहर पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शहरातील पोलिसप्रमुखांची माणुसकी अनुभवली. #sakal #sakalnews #nashik #video #Police
3
10
47
@SakalNashik
Sakal Nashik
3 years
अंजली दमानिया यांनी ट्विट करत आव्हान केलं #nashik #marathinews #sakalnews #anjalidamaniya #chhaganbhujbal
0
1
1
@SakalNashik
Sakal Nashik
3 years
अंजली दमानिया यांनी ट्विट करत आव्हान दिले आहे. #chhaganbhujbal #anjalidaminia #marathinews
0
1
2
@SakalNashik
Sakal Nashik
3 years
अन् नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलिस ठाण्यात नेला. #ahmednagar #marathinews #sakalnews #suicide #police
0
0
2
@SakalNashik
Sakal Nashik
3 years
व्यावसायिकांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. #nashik #malegaon #marathinews #Loom #Industry
0
0
1
@SakalNashik
Sakal Nashik
3 years
मोठ्या प्रमाणात परवानगी नाकारल्याने गणेश मंडळांमध्ये तीव्र नाराजी #nashik #marathinews #ganeshotav #ganeshmandal
0
0
0
@SakalNashik
Sakal Nashik
3 years
नाशिकमधील कार्यालय औरंगाबादला हलवण्याच्या मुद्याबाबत झालेल्या चर्चेचा वाद पेटला आहे. #nashik #marathinews #sakalnews #viralnews #water
0
1
1
@SakalNashik
Sakal Nashik
3 years
या खाणीत पाण्याचे डोह असून, सध्या पावसाळ्यामुळे त्यात पाणी साचले आहे #nashik #marathinews #twin #suicide #Father
0
0
1
@SakalNashik
Sakal Nashik
3 years
नदीजोडच्या निधीसाठी केंद्र शासनाकडून राज्याला अट #centralgovt #Stategovt #Maharashtra #Gujrat #sakalnews #nashik
0
0
2
@SakalNashik
Sakal Nashik
3 years
‘अंनिस’च्या तक्रारीवरून पोलिसांकडून अटक #Fraud #superstition #sakalnews #nashik
0
1
2
@SakalNashik
Sakal Nashik
3 years
यामुळे राज्यातील ५९७ आरोग्यसेविकांना दिलासा मिळाला आहे. #DrBhartipawar #health #sakalnews #nashik
0
0
2