![Yogesh Tilekar Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1833565090290757633/4grDfWYT_x96.jpg)
Yogesh Tilekar
@iYogeshTilekar
Followers
11K
Following
2K
Statuses
4K
MLC, Maharashtra | आमदार, विधानपरिषद | Yuva Morcha State President (2015-2020) | OBC Morcha State President (2020-2023) | BJP Maharashtra |
Pune, India
Joined October 2016
12वी बोर्ड परीक्षेला सामोऱ्या जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! तुमच्या मेहनतीला यश मिळो. ✨📖✍️ #BoardExam #BestWishes #StayFocused #SuccessAhead
0
0
0
महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष श्री. राहुलजी नार्वेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! @rahulnarwekar
0
0
0
अंत्योदय आणि एकात्म मानवतावादाचे प्रणेते, श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! त्यांच्या अंत्योदयाच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध. #DeendayalUpadhyaya #Antyodaya #Jansangh #BJP4India
0
1
2
जनता दरबार – आपल्या हक्कांचा आवाज..! जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या विविध अडचणी व निवेदने मांडली. त्यांच्या समस्या गांभीर्याने घेत त्वरित उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर! #janata #janatadarbar #katraj #kondhwa #hadapsar #development #people #bjp #devendrafadanvis #yogeshtilekar #mahayuti #hadapsar
@BJP4Maharashtra @bjphadapsar1
0
0
5
मोदीजींच्या परिवारात महाराष्ट्रातून १ कोटी प्राथमिक सदस्यांचा सहभाग! 🪷 संघटन पर्वाच्या माध्यमातून भाजप महाराष्ट्रात १ कोटी नवीन प्राथमिक सदस्य जोडले गेले, ही अभिमानाची बाब! जनतेचा वाढता विश्वास आणि सहभाग हेच पक्षाच्या बळकटीकरणाचे खरे संकेत आहेत. #संघटनपर्व #BJPMH1CrMembers #BJP4Maharashtra #VikasachiNaviPahata #AatmanirbharBharat
0
0
1
कोल्हापूरचा शुभम सीदनाळे ठरला हिंदू गर्जना चषक २०२५ चा विजेता! 🏆🤼 कुस्ती म्हणजे भक्ती, शक्ती आणि युक्ती यांचा अद्वितीय संगम! हिंदू गर्जना चषकाच्या अंतिम फेरीत शुभम सीदनाळे आणि तानाजी (मुन्ना झुंझूरके) यांनी अतिशय दमदार आणि रोमांचक लढत दिली. दोघांनीही आपल्या कौशल्याने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. शेवटपर्यंत संघर्ष करत शुभमने पॉईंट्सच्या आधारे विजय मिळवत हिंदू गर्जना चषकावर आपले नाव कोरले. हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनीत बालन ग्रुपच्या वतीने त्याचे मनःपूर्वक अभिनंदन! तानाजी (मुन्ना झिंजूरके) यानेदेखील अप्रतिम लढत दिली, त्याच्या जिद्दी आणि मेहनतीसाठी त्याचेही विशेष अभिनंदन! या भव्य स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल श्री धीरज जी घाटे आणि पुनीत जी बालन यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या उत्तम नियोजनामुळे हा दंगल सोहळा यशस्वीपणे पार पडला. #kusti #HinduGarjanaChashak #WrestlingChampion #PunitBalan #DheerajGhate #yogeshtilekar #मातीचा_खेळ #MaharashtraKushti #pune
@DheerajGhate
0
0
1
जनता संवाद कार्यक्रम ३ – टिळेकर नगर, कामठे पाटील नगर येवलेवाडी परिसरातील नागरिकांसोबत सुसंवाद! जनता संवाद कार्यक्रम टिळेकर नगर, कामठे पाटील नगर येवलेवाडी परिसरातील नागरिकांसाठी पार पडला. यावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची ग्वाही देण्यात आली. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत, त्यांच्या विश्वासास पात्र ठरत काम करत राहण्याचा संकल्प केला! आपला आमदार आपल्या हक्काचा आमदार..! #bjp #yogeshtilekar #janatasavad #janatadarbar #katraj #kondhwa #yewlewadi #development
@BJP4Maharashtra
0
0
5
जनता संवाद कार्यक्रम – बंजारा समाज, टिळेकरनगर आणि आसपासच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या! आज बंजारा समाज, टिळेकरनगर आणि पाण्याची टाकी विभागातील नागरिकांसाठी जनता संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी नागरिकांनी त्यांच्या विविध समस्या मांडल्या, ज्या लक्षपूर्वक ऐकून त्वरित उपाययोजना करण्याची ग्वाही देण्यात आली. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू आणि त्यांच्या प्रश्नांचे निराकरण हेच प्राधान्य राहील! आपला आमदार आपल्या हक्काचा आमदार..! #AaplaAamdar #Lokseva #SamasyaSamadhan #PublicMeeting #katraj #kondhwa #janatasanvad #yogeshtilekar
@BJP4Maharashtra
0
0
2
जनसेवेचा संकल्प, समस्यांचे निराकरण म्हणजे आपल्या हक्काचा आमदार..! . . . . . . #JanataDarbar #Lokseva #AaplaAamdar #PublicMeeting #ProblemSolving #yogeshtilekar #katraj #kondhwa #trending #mahayuti #bjp
@BJP4Maharashtra @bjphadapsar1
1
0
4
माळी समाजाच्या वधू वर सुचक मेळाव्यास उपस्थिती..! माळी समाजाच्या राज्यस्तरीय वधू-वर सूचक मेळाव्यात सहभागी होत समाजातील बांधवांसोबत आनंदाचे क्षण व्यतीत केले. पुणे येथे आयोजित या मेळाव्यात अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यांनी आपुलकीने स्वागत केले आणि समाजाच्या उन्नतीसाठी आपले विचार मांडले. या मेळाव्याच्या माध्यमातून युवक-युवतींसाठी नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा मह��्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. विवाह जुळवणीसाठी अशा व्यासपीठांची गरज असून, समाजाच्या एकात्मतेसाठी हे उपक्रम मोलाचे ठरत आहेत. #MaliSamaj #VadhuVarMelava #samaj #community #vadhuvarsuchak #yogeshtilekar
0
0
0
आज गोलक वृंदावन सोसायटी येथे जनता संवाद कार्यक्रम पार पडला..! यावेळी, नागरिकांच्या अडचणी समजून घेत, त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. लोकप्रतिनिधी आणि जनतेतील हा सुसंवादच विकासाचा खरा आधार आहे! कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विश्वास दाखवला आणि हार्दिक स्वागत केले. जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहू! आपला आमदार आपल्या हक्काचा आमदार..! #jantasanvad #Lokseva #yogeshtilekar #katraj #kondhwa #development #jantadarbar #hadapsar #bjp
@BJP4Maharashtra
0
0
1
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ जी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी अधिकाधिक ऊर्जा लाभो ही सदिच्छा! #EknathShinde #Maharashtra #Leadership #JaiMaharashtra #shivsena #hindu #yogeshtilekar
@mieknathshinde
1
1
5
दिल्लीचा कौल – विकासाच्या दिशेने!🪷 . . . . . #DelhiElections #BJP4Delhi #ModiForDelhi #AapKiSarkar #Elections2025 #DelhiVotes #VikasKiJeet #DelhiWithBJP #BJPForVikas #NarendraModi #AmitShah #JPnadda #VoteForBJP #DelhiDecides #PoliticsOfDevelopment #NationFirst #SabkaSaathSabkaVikas #NewDelhi #BJPWinning #DelhiCampaign #ElectionsMatter #DemocracyInAction #PowerToVote #ModiAgain #BJPLeadership #DelhiPolitics #DelhiVikas #VoteForIndia
0
2
5
अभूतपूर्व! ऐतिहासिक! भव्य विजय! प्रधानमंत्री श्री Narendra Modi आज दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर भाजपा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले आणि उपस्थित पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले. #दिल्लीतील_जनतेचा_आशीर्वाद @narendramodi @AmitShah @JPNadda @Dev_Fadnavis @BJP4India @BJP4Maharashtra
0
0
2
वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा! माझा पुतण्या प्रणव आणि ऐश्वर्या यांचा शुभविवाह सोहळा हडपसर येथील जरांडे लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास पुण्याचे संपर्क व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि शिवसेना अध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. कुटुंबीयांनी सर्वांचा सन्मान व स्वागत केले. प्रणव आणि ऐश्वर्या यांना वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #शुभविवाह #Congratulations #HappyMarriedLife #Hadapsar #Pune
@ChDadaPatil @Jaykumar_Gore @bhangire_pramod
0
0
3
दिल्लीने दिला विकासाला कौल – भाजपा विजयी! दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भव्य विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेतेगण, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन! हा विजय विकास, स्थिरता आणि सबका साथ, सबका विकास या मंत्राचा विजय आहे! #दिल्ली_मध्ये_फक्त_भाजपा #bjp #delhi #narendramodi #vikasitbharat #BJPWinsDelhi #VikasYatra #ModiLeadership #yogeshtilekar
@narendramodi @AmitShah @JPNadda @BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
0
0
1
वंचितांसाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शक्ती व सावली असलेल्या माता रमाई आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #RamabaiAmbedkar #DrBabasahebAmbedkar #Tribute
0
0
0
ट्रिपल महाराष्ट्र महिला केसरी भाग्यश्री फंड- कोळी यांनी निवासस्थानी भेट घेतली. #MaharashtraKesari #BhagyashreeFund #WrestlingChampion #ProudMoment #YogeshTilekar #KondhwaBudruk #WrestlingQueen #MahilaKesari #MarathaWarrior
0
1
6
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा महायुती सरकारने घेतलेले निर्णय आणि राबवलेल्या योजनांचा लाभ महाराष्ट्राच्या तळागाळात पोहोचवणे, हे भाजपा पक्ष संघटनेचे कर्तव्य आहे. या कर्तव्याचे सुयोग्यरित्या पालन व्हावे यासाठी पक्ष संघटन आणि सरकार यांच्यामध्ये योग्य समन्वय असला पाहिजे. याकरिता सरकार मधील मंत्री महोदयांची जिल्हा संपर्क पदी नियुक्ती करण्याचा निर्णय भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात पक्ष संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. नियुक्त करण्यात आलेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! #BJP #BJP4Maharashtra #ChandrashekharBawankule #BJP #Bjp4maharashtra #DevendraFadnavis #MahayutiSarkar
@BJP4Maharashtra @cbawankule
0
0
2