![Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1784951896471465984/a_nCzPR0_x96.jpg)
Dheeraj Ghate (Modi Ka Parivar)
@DheerajGhate
Followers
5K
Following
1K
Statuses
4K
President - Bhartiya Janata Party, Pune City | Ex Leader of House - Pune Municipal Corporation | Served as a @RSSorg Pracharak in Marathwada |
Pune
Joined June 2014
हिंदू गर्जना प्रतिष्ठान ,पुनित बालन ग्रुप आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदू गर्जना चषक २०२५’ राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेला भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी महामंत्री राजेशजी पांडे,पुणे महानगरपालिका उपायुक्त माधव जगताप,प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस सुशील मेंगडे, अजय खेडेकर,सरचिटणीस पुनीत जोशी,राजाभाऊ शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते. @RaviDadaChavan
#hindugarjanachashak2025 #kusti #pune #dheerajghate #punitbalan
1
1
8
हिंदू गर्जना प्रतिष्ठान ,पुनित बालन ग्रुप आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदू गर्जना चषक’ महिला व पुरूष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा उद्घाटन समारंभ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्ता मामा भरणे, सप महाविद्यालय सी डी सी अध्यक्ष केशव वझे सर,जनसेवा बँक पुणे अध्यक्ष रविंद्र हेजीब,हिंदकेसरी अमोल बुचडे आदि मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. यंदा रेकॉर्ड ब्रेक ८५० हून अधिक खेळांडूनी सहभाग नोंदवला असून अतिशय चुरशीच्या सामन्यांची मेजवानी मान्यवरांना पाहायला मिळाली. #hindugarjanachashak2025 #kusti #pune #dheerajghate #punitbalan
0
0
13
हिंदू गर्जना प्रतिष्ठान पुनीत बालन ग्रुप आणि शिक्षण प्रसारक मंडळी आयोजित हिंदू गर्जना चषक कुस्ती स्पर्धेत उत्स्फूर्त नोंदणी! #hindugarjnachashak2025 #kusti #dheerajghate #punitbalan
0
0
1
खासदार मा.धनंजय महाडीक यांची कोल्हापूर येथे सदिच्छा भेट घेतली हिंदू गर्जना चषक २०२५’ कुस्ती स्पर्धेचे निमंत्रण दिले. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यभर स्पर्धा पोहोचती आहे .दरम्यान खासदारांनी स्पर्धेला आवर्जून हजेरी लावण्याचे निश्चित केले आणि शुभेच्छा दिल्या. @dbmahadik
#hindugarjanachashak2025 #kusti #pune #dheerajghate
0
1
8
‘हिंदू गर्जना चषक २०२५’ कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने कोल्हापूर येथे आलो असता सोबत असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांसोबत करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी सोबत हिंद केसरी पै.विनोद चौगले होते. #hindugarjanachashak2025 #kusti #pune #dheerajghate
0
0
4
‘हिंदू गर्जना चषक २०२५’ रुस्तम ए हिंद महान भारत केसरी महाराष्ट्र केसरी पै.दादूमामा चौगले यांचे पुत्र महाराष्ट्र केसरी हिंद केसरी पै.विनोद चौगले यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन स्पर्धेचे निमंत्रण दिले. #hindugarjanachashak2025 #kusti #dheerajghate
0
2
11
‘हिंदू गर्जना चषक २०२५’ राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत उपस्थित राहणार पूर्व विजेते हिंद केसरी,महाराष्ट्र केसरी . सन १९७१ चे हिंद केसरी पै.दिनानाथ सिंह आणि सन १९८५ चे महाराष्ट्र केसरी पै.तात्या जोशीलकर यांची कोल्हापूर येथे भेट घेतली. हिंदू गर्जना प्रतिष्ठान व पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘हिंदू गर्जना चषक २०२५’ चे निमंत्रण दिले. #hindugarjanachashak2025 #kusti #dheerajghate
0
0
0
‘हिंदू गर्जना चषक २०२५’ राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत उपस्थित राहणार पूर्व विजेते महाराष्ट्र केसरी. सन १९७८ चे महाराष्ट्र केसरी पै.अप्पासाहेब कदम यांची कराड जवळ भेट घेतली. हिंदू गर्जना प्रतिष्ठान व पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘हिंदू गर्जना चषक २०२५’ चे निमंत्रण दिले. #hindugarjanachashak2025 #kusti #dheerajghate
0
0
2
बलसागर भारत होवो…!! विश्वात शोभून राहो..!! भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायु होवो..!!🇮🇳 भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायु होवो..!!🇮🇳 #प्रजासत्ताक #दिन #पुणे #RepublicDay2025
0
0
4
हिंदू गर्जना प्रतिष्ठान | पुनीत बालन ग्रुप आयोजित ‘हिंदू गर्जना चषक २०२५’ महिला- पुरुष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे निमंत्रण घेऊन कार्यकर्त्यांच्या २० टीम राज्यातील विविध भागात प्रत्येक्ष निमंत्रण घेऊन आज सकाळी रवाना झाल्या. यंदा थार गाडी चांदीची गदा यांसह एकूण ४२ लाख रुपयांची बक्षिसे असणार आहेत. राज्यभरातून अनेक मल्ल सहभागी होणार आहेत.येत्या ७,८,९ फेब्रुवारी २०२५ हिंदू गर्जना चषक पुण्यात स प महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. #hindugarjanachashak2025 #kusti #wrestling #pune #dheerajghate #punitbalan
0
0
2
राष्ट्रीय बालिका दिन लेक वाचवा, लेक वाढवा, लेक घडवा. सर्व कन्यांना राष्ट्रीय बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #BalikaDivas #राष्ट्रीय_बालिका_दिवस #dheerajghate
0
0
4
कोट्यवधी मराठी बांधवांच्या मनावर राज्य करणाऱ्या, मराठी माणसाच्या हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना करणाऱ्या, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #hinduhrudaysamrat #BalasahebThackeray
0
1
10
राज्याचे कर्तृत्त्ववान आणि प्रभावी नेते, भाजपाच्या लाखो कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक आदरणीय श्री. देवेंद्र जी फडणवीस यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा शपथ घेतली. हा क्षण माझ्यासह पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांना कायम स्मरणात राहणारा आहे. देवेंद्र जी हे सक्षमपणे राज्याला विकासाच्या दिशेने पुढे नेत राहतील, यावर माझा विश्वास आहे. देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रभाई मोदी जी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला पुण्यातील पक्षाच्या माझ्या सहकाऱ्यांसमवेत उपस्थित होतो. या निमित्ताने पुन्हा एकदा देवेंद्र जी यांचे मनापासून अभिनंदन! तसेच यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल मा. श्री. एकनाथ जी शिंदे आणि मा. श्री. अजितदादा पवार यांचेही मनःपूर्वक अभिनंदन! @Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@BJP4Maharashtra
@BJP4PuneCity धीरज रामचंद्र घाटे अध्यक्ष, भाजपा, पुणे शहर
0
0
13
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून मा.श्री.अजितदादा पवार यांनी शपथ ग्रहण केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! @AjitPawarSpeaks धीरज रामचंद्र घाटे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी,पुणे शहर #ajitpawar #dheerajghate
0
3
37
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी शपथ ग्रहण केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! @mieknathshinde धीरज रामचंद्र घाटे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी,पुणे शहर #eknathshinde #dheerajghate
0
5
59
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शपथ ग्रहण केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! @Dev_Fadnavis धीरज रामचंद्र घाटे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी,पुणे शहर #devendrafadnavis #dheerajghate
1
6
64
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री. जे. पी. नड्डा जी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! @JPNadda
0
6
147
राज्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळवून देणारे, आमचे कर्तृत्त्ववान नेते आदरणीय श्री. देवेंद्र जी फडणवीस यांची पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी, यासाठी बुधवारी सारसबागेतील श्री सिद्धिविनायक मंदिरात गणेश याग आणि महाआरती करण्यात आली. देवेंद्र जी यांनी आपले नेतृत्त्व कायम सिद्ध केले आहे. त्यांच्या नेतृत्त्वात सलग तिसऱ्यांदा भाजपाला विधानसभेत बहुमत मिळाले. त्यामुळे त्यांची या पदावर वर्णी लागावी, अशी माझ्यासह पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आज गणपती बाप्पाच्या चरणी हे साकडं घालण्यात आले. बाप्पा आमची इच्छा नक्की पूर्ण करेल, असा विश्वास आहे. यावेळी कोथरुडचे आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील, कसब्याचे आमदार श्री. हेमंत रासने, शहर सरचिटणीस श्री. पुनीत जोशी, वर्षाताई तापकीर, श्री. राहुल भंडारे, श्री. महेश पुंडे, श्री. राजेंद्र शिळीमकर, श्री. सुशील मेंगडे, श्री. गणेश कळमकर, श्री. प्रमोद कोंढरे यांच्यासह माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis
@ChDadaPatil
@HemantNRasane
@BJP4Maharashtra
@BJP4PuneCity धीरज रामचंद्र घाटे अध्यक्ष, भाजपा, पुणे शहर #DevendraFadnavis #BjpPune #dheerajghateupdate #pune
0
7
180
सलग चौथ्यांदा खडकवासला विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले भाजपा-महायुतीचे उमेदवार श्री. भीमराव अण्णा तापकीर यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. @BhimraoTapkir धीरज रामचंद्र घाटे अध्यक्ष, भाजपा, पुणे शहर #MaharashtraAssemblyElections2024 #dheerajghateupdate #pune
1
3
64