Kalpesh | कल्पेश Profile Banner
Kalpesh | कल्पेश Profile
Kalpesh | कल्पेश

@Atarangi_Kp

Followers
35,190
Following
10,705
Media
3,289
Statuses
23,583

Learn Daily I Education through X post | RT ≠ Endorsement

Joined March 2016
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 month
जर तुम्ही या वर्षी सोलर पॅनल लावण्याचा विचार करत असाल, तर हा थ्रेड तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सरकारी सबसिडी, त्याची उपलब्धता, पात्रता निकष, आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल. PM सोलर फ्री इलेक्ट्रिसिटी योजना, चालू सबसिडी योजनाबद्दल जाणून घेऊया. 🧵
Tweet media one
29
361
1K
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
UPI अकाऊंट म्हणेच फोन पे, Gpay किंवा Paytm अश्या कोणत्याही ॲप वर आपण पैसे ट्रान्स्फर करत असाल आणि नंबर चुकला आणि दुसऱ्याच्याच अकाऊंट मध्ये पैसे गेले तर मग ? काय करायचं ? पैसे गेले का ? आता घाबरु नका आणि पैसे गेले म्हणून रडतही बसू नका हे पैसे आपण परत मिळवू शकतो ते कसे काय ? 🧵१/६
Tweet media one
34
691
2K
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
2 months
आठवतंय का काही....
Tweet media one
51
80
1K
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
विवाह नोंदणी दाखला म्हटलं कि रजिस्ट्रार ऑफिस ला २-३ चकरा आणि एजेंट ला पैसे हा विचार करून डोकं दुखायला लागत, कोण करेल एवढं सगळं म्हणून लग्नानंतर आरामात करू नोंदणी प्रक्रिया असं म्हणून टाळाटाळही केली जाते. आता तुम्हाला विवाह नोंदणीसाठी कुठेही पळापळ करायची गरज नाही.. 🧵 1/n #मराठी
Tweet media one
32
416
1K
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
आता रेशन कार्ड साठी पळापळ करायची गरज नाही, राशन कार्ड तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून काढू शकता. महाराष्ट्र रेशन कार्ड पात्रता : पिवळी शिधापत्रिका : दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे (BPL) केशर शिधापत्रिका: रु.१५,००० पेक्षा 🧵 १/n
Tweet media one
32
379
1K
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
तुम्हाला माहित आहे का आपण जे कोर्सेस विकत घेऊन शिकतो तेच गुगल तुम्हाला अगदी मोफत आणि ते सुद्धा प्रमाणपत्रासहित शिकण्यासाठी देत आहे. याच मोफत कोर्सेस ची लिस्ट आणि लिंक खाली देत आहे नक्की शिका आणि नवीन कौशल्य मिळवा. अशी माहिती रोज मिळविण्यासाठी नक्कीच RT नक्की करा #मराठी #म 🧵1/n
Tweet media one
27
433
1K
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
वाहन चालविण्याचा परवाना काढायचा म���हटलं कि RTO ला चकरा आणि एजेंट ला भरमसाट पैसे !! सोबत डोक्याला नाहक त्रास !! आता हि सुविधा एकदम सरळ सोप्पी झाली आहे, आपण ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसेन्स बस काही दिवसांत मिळवू शकता. #मराठी #म 🧵1/n
Tweet media one
44
319
1K
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
11 months
@historyinmemes One more interesting fact not covered in the article is that after Leonard Matlovich's discharge from the military, he continued to be an advocate for LGBTQ+ rights. He appeared on various talk shows, wrote articles, and even ran for political office. In 1982, he ran for a seat
Tweet media one
11
61
998
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
11 months
एक छोटासा व्हिडिओ पण पूर्ण दिवसाचा ताण घालवून गेला 😍 #आतुरता #गजाननाची
13
121
1K
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
गावच्या जमिनीचा ७/१२ उतारा आणि ८-अ उतारा सोबत नकाशा मिळवायचाय ? मग भू-नकाशा महाराष्ट्र ला भेट द्या. आता घरबसल्या / शहरात बसून तुम्ही ऑनलाइन गावच्या जमिनीचा नकाशा पाहू शकता ते सुद्धा मोबाईल वर. गावच शेत आणि जमीन हा मोठा संवेदनशील विषय आहे नाही का ? #मराठी #म 🧵१/५
Tweet media one
21
289
961
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
5 months
इंग्रजी बोलताना WOULD आणि SHOULD चा वापर कुठे करायचा हा बऱ्याच जणांचा प्रोब्लेम असतो. इंग्रजीमध्ये WOULD आणि SHOULD हे दोन मोडल क्रियापद (Modal Verbs) आहेत. ही क्रियापदे क्रिया (Verb)च्या आधी येतात आणि कार्याची शक्यता, इच्छा, बंधन किंवा सल्ला दर्शवतात. त्यांचा योग्य #English #म
Tweet media one
27
136
950
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
11 months
बऱ्याच वेळा आधार कार्डवर एखादी छोटीशी चूक असते किंवा पत्ता पूर्ण नसतो आणि तो बदलण्यासाठी आपण ऑफलाईन सेंटर्स कडे धाव घेतो, आणि हमखास 100-200 रुपये मागितले जातात. शिवाय जवळच सेंटर शोधा प्रवास करा हा त्रास वेगळा पण आधार वरील हेच बदल आपण घरबसल्या करू शकतो. ते कसे काय ? 🧵१/n #मराठी
Tweet media one
32
280
908
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 month
पावसाळ्यात बरेच लोक पाऊस आला की झाडाखाली थांबतात पण असे करणे धोकादायक ठरू शकते. यावरच भारतीय आपदा प्राधिकरण ने जारी केलेला हा व्हिडिओ नक्की बघा.
4
262
875
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
2 years
सर्व नामांकित नाटकं पाठवत आहे. रोज एक नाटक पहा. भरभरून आनंद लुटा आणि आपल्या मराठी भाषेला समृद्ध करा... #मराठी #नाटक #drama #रंगभूमी #WhatsAppUnnivercity #1
21
319
849
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
आज सर्वच क्षेत्रात कुठे ना कुठे Excel चा वापर केला त्यामुळे एक्सेल शिकणं आणि प्रभावीपणे त्याचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला सुद्धा एक्सेल शिकायची इच्छा असेल तर हा कोर्स नक्कीच तुम्हाला मदत करेल, ट्विट बुकमार्क करा म्हणजे कोर्स तुम्हाला परत शोधावा लागणार नाही👇 🧵१/७
Tweet media one
18
302
838
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
11 months
@historyinmemes This incident inspired the movie "Dog Day Afternoon," also had a significant impact on public perceptions of LGBTQ+ issues and transgender rights during that era. The media coverage and public discussions surrounding the incident played a role in raising awareness about these
Tweet media one
5
20
831
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
उत्पन्नाचा दाखला आता घरबसल्या मिळवा महाराष्ट्र सरकारच्या वेबाईटवर तुम्ही तुमचा उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन काढू शकता. पूर्ण माहिती - प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्र सविस्तर वाचा 👇 #मराठी #म
Tweet media one
12
286
827
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
घरबसल्या मिळवा तुमचं मतदान / वोटर कार्ड ! १८ वर्षांवरील प्रत्येक भारतीयाला मतदानाचा अधिकार आहे आणि मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक आहे. आणि आता मतदान कार्ड साठी रांगा लावणं किंवा फॉर्म भारत बसावे लागणार नाहीत हि प्रक्रिया ऑनलाईन अतिशय सोप्पी झाली आहे. 🧵1/n #मराठी #म
Tweet media one
22
226
786
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
4 years
एकाच पानावर संपलेली Love Story 💔 💐
Tweet media one
29
56
760
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
सोप्पं नाहीये ते . . . . ८४ लक्ष योनींमधून फिरून चतुर्गतीमध्ये भ्रमण करत अतीव पुण्योदयाने मनुष्य गती मिळते. पंचतत्वांनी १ पृथ्वी २ जल ३ आकाश ४ जमीन ५ वायु या ५ तत्वांनी शरीर मिळते यात ६ आधार कार्ड ७ पॅन कार्ड जोडल्यानंतर भारतीयत्व मिळते आणि यात चितळेंची बाकरवडी
Tweet media one
33
85
724
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
11 months
मतदान ओळखपत्रामध्ये बदल करायचा आहे? तर आता कुठेही पळापळ करायची गरज नाही तुम्ही आता हे घरबसल्या सहज करू शकता.मतदार ओळखपत्र अतिशय महत्त्वाचे आहे कारण एक नागरिक म्हणून आपला हा हक्क आहे आणि जबाबदारी देखील, आज आपण मतदान ओळखपत्रामध्ये बदल करण्याची प्रक्रिया सविस्तर बघू 🧵१/n #मराठी
Tweet media one
24
228
719
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
PPF अकाउंट म्हणजे काय ? PPF -पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड हा एक दीर्घ कालीन गुंतवणुकीचा पर्याय आहे जो आकर्षक व्याजदर सोबतच गुंतवणुकीवर उत्तम परतावा देते. पीपीएफ मध्ये गुंतवलेला पैसा हा सरकारच्या पाठिंब्यामुळे एकदम सुरक्षित आहे. या शिवाय यात मिळणारा व्याज आणि परतावा हे आयकर 🧵1/n
Tweet media one
25
161
696
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
आधार कार्ड १० वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक जुने आहे? तर वेळीच आधार कार्ड अपडेट करा, विनाकारण च्या चार्जेस / लेट फी पासून वाचा !! पत्ता आणि नाव यात काहीही बदल नसेल तरीसुद्धा अपडेट करणे आहे बंधनकारक !! प्रोसेस साठी पूर्ण थ्रेड नीट वाचा 👇 🧵 १/n #मराठी #Aadhar #आधार
Tweet media one
28
242
690
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
11 days
गेले दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस 🌧️ ⛈️ पडत होता.. शेवटी काल संध्याकाळी हवामान खात्याने येत्या 2 दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला शाळा बंद ठेवण्यात आल्या 😎 तेव्हा कुठे आज पाऊस थांबला...😜😂 आज कडक उन 🌤️
Tweet media one
40
45
697
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
नोकरी हा पैसे कमावण्याचा एकमेव मार्ग नाही तर व्यवसायाकडे सुद्धा आपण बघितले पाहिजे, तुम्ही बिझनेस करू इच्छित असाल किंवा केलेला असेल तर सोबत अमुल ची फ्रेंचाईजी कमीत कमी किमतीत घेऊन तुम्ही लाखो रुपयाचा व्यवसाय दर महिन्याला करू शकता. १/n #मराठीव्यवसाय #मराठी
Tweet media one
27
141
683
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
मित्रानो, जर तुम्ही इनकम टॅक्स स्लॅब मध्ये असाल तर ३१ जुलै २०२३ च्या अगोदर टॅक्स भरायला विसरू नका,अजूनही बऱ्याच सॅलरीड लोकांना स्वतःचा इनकम टॅक्स भरताना इतरांची मदत घ्यावी लागते,खरतर हि प्रक्रिया इतकी सोप्पी आहे कि तुम्ही १५-२० मिनिटांत तुमचा इनकम टॅक्स सहज भरू शकता #मराठी 🧵१/n
Tweet media one
20
225
672
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
10 months
बऱ्याच ठिकाणी सरकारी कामांसाठी उत्पन्नाचा दाखला मागितला जातो, हा उत्पन्नाचा दाखला आता ऑनलाईन सुधा काढता येतो तो कसा काढा���चा हे आपण आजच्या लेखात समजून घेऊ. यासाठी महाराष्ट्र सरकार ने आपले सरकार या त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती ही सेवा दिली आहे. #Marathi #Thread 🧵१/n
Tweet media one
12
205
673
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
11 months
काल ट्विटर वरिल मित्र @KuteShankar यांचा मेसेज आला कि फ्लिपकार्ट वरून पार्ट टाइम जॉब साठी ऑफर आली आहे, दिवसाला ३०००+ कमावता येतील, मी करू का? प्रश्न साधा होता,कंपनीचं नावही मोठं होत, पण सोबतच शंकेची पाल मनात चुकचुकली आणि मी त्यांना अजून माहिती पाठवण्यास सांगितलं. 🧵१/n #Marathi
Tweet media one
34
227
659
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
3 months
कोणतीही मोठी स्टारकास्ट नाही पण सुंदर चित्रपट 👌
Tweet media one
32
20
665
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
28 days
💫SIP निवडायची कशी ? काल SIP बद्दल दिलेल्या माहिती नंतर बऱ्याच जणांचा प्रश्न होता की कोणता फंड चांगला / SIP निवडायची कशी ? आज त्याबद्दलच थोडक्यात समजून घेऊ. बेस्ट SIP कसा निवडावा आणि कोणते पर्याय उपलब्ध आहेत ❓👇 🧵१/५
Tweet media one
6
139
600
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
8 days
इंग्रजी बोलण्याच्या भीतीवर मात कशी करायची? स्वतःला फक्त 21 दिवस द्या आहे हे करून पहा. पूर्ण थ्रेड नीट वाचा, बुकमार्क करा आणि शेअर करायला विसरू नका. #English #LanguageLearning
Tweet media one
2
160
597
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
4 months
जगातील सर्वात मोठी लिफ्ट आपल्या महाराष्ट्रात मुंबई मध्ये आहे हे मलाच माहीत नव्हतं की तुम्हाला पण...🧐 ही लिफ्ट एकच वेळी 235 लोकांना घेऊन जाते आणि ही आहे जिओ वर्ल्ड सेंटर BKC मध्ये.
6
77
577
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
4 months
मित्रानो इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी मालिका ( TV Series ) किंवा इंटरव्हू बघण्याचा सल्ला दिला जातो पण कोणत्या मालिका बघाव्यात आज मी अश्या ५ मालिकांबद्दल सांगत आहे... पूर्ण थ्रेड नक्कीच वाचा. #मराठी #English
13
172
577
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
12 days
📝 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना फॉर्म कसा भरायचा, आज पूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया. टप्पा 1: नारी शक्ती दूत अ‍ॅप इन्स्टॉल करा 1. प्ले स्टोअरला भेट द्या. 2. अ‍ॅप इन्स्टॉल करा: नारी शक्ती दूत अ‍ॅपचा लोगो शोधा आणि डाऊनलोड करा. 3. अ‍ॅप उघडा: इन्स्टॉल झाल्यावर अ‍ॅप उघडा #Marathi
Tweet media one
19
243
584
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
आज आपण भारत सरकारच्या मान्यता प्राप्त असलेल्या डिजिलॉकर (DigiLocker) पोर्टल आणि ॲप बद्दल जाणून घेऊया. आधार, पॅन, शाळेचे सर्टिफिकेटस्, लायसन्स आणि बरेच दाखले - डॉक्युमेंट्स आपल्याला कुठे ना कुठे लागतात, पण ते नेहमी सोबत तर नाही ठेऊ शकतं ना ? हरवण्याची भीतीही असतेच नाही का? 🧵१/n
Tweet media one
20
163
561
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
2 months
यशस्वी आयुष्याचा खरा प्रवास तिथे सुरू होतो जिथे कंफर्ट झोन संपतो.... #सुप्रभात
Tweet media one
2
57
561
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
एवढी वर्ष नोकरी करताय मग तुमचा PF वेळोवेळी चेक करताय ना ? भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF हि तुमची नोकरी करताना केलेली भविष्यासाठीची तरतूद आहे आणि त्या बद्दल वेळोवेळी माहिती घेणे, शिल्लक तपासणे देखील खूप महत्वाचे आहे, आता ते कश्या प्रकारे करायचं सोप्पी पद्धत बघू #मराठी #म 🧵१/n
Tweet media one
13
181
553
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
आज प्रत्येकाच्या खिशात आधारकार्ड आहेच, आणि रोज नवीन आधार बनविले जात आहेत अश्यात आधार सेवा केंद्र हा एक चांगला व्यवसाय बनू शकतो, नवीन आधार आणि आधार मध्ये बदल ही सुविधा तर आज प्रत्येकाला लागतेच. आज जाणून घेऊ की हे आधार सेवा केंद्र नक्की कोण चालू करू शकत आणि किती गुंतवणूक लागते ?
Tweet media one
12
155
543
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
एवढी वर्ष नोकरी करताय मग तुमचा PF वेळोवेळी चेक करताय ना ? तुमचा भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF हि तुमची नोकरी करताना केलेली भविष्यासाठीची तरतूद आहे आणि त्या बद्दल वेळोवेळी माहिती घेणे, शिल्लक म्हणजेच बॅलन्स चेक करणे देखील खूप महत्वाचे आहे, आज या बद्दल जाणून घेऊ 🧵१/७ #मराठी #म
Tweet media one
15
164
540
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
10 months
#माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा? मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र.: ८६५०५६७५६७ Email:- aao.cmrf-mh @gov .in मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे १.अर्ज विहीत नमुन्यात २.निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय #1
Tweet media one
10
215
533
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
आज आपण एक अश्या अँप बद्दल जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या बँका आणि इतर आर्थिक-संस्थासाठी काम करू शकता आणि एक चांगली कमाई करू शकता. यासाठी आर्थिक तज्ञ् असण्याची गरज नाही हि कंपनी तुम्हाला अँपच्या माध्यमातून पूर्ण ट्रेनिंगही देईलच सोबत कामाचे चांगले पैसेही. 🧵१/n #म
Tweet media one
17
175
532
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
4 months
आज सर्वच क्षेत्रात कुठे ना कुठे Microsoft Excel चा वापर केला त्यामुळे एक्सेल शिकणं आणि प्रभावीपणे त्याचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला सुद्धा एक्सेल शिकायची इच्छा असेल तर हा कोर्स नक्कीच तुम्हाला मदत करेल, ट्विट बुकमार्क करा म्हणजे कोर्स तुम्हाला परत शोधावा लागणार नाही👇
Tweet media one
5
156
512
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
2 months
दारात दोन झाडे नक्की लावा 😄🌳🌴
Tweet media one
5
49
515
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
काही लोक फ्रीलान्सर म्हणून काम करतात पण हे फ्रीलान्सिंग म्हणजे नक्की काय ? काय आहे हे काम आणि कश्याप्रकारे यातून आपण घरबसल्या इतरांसाठी- कंपन्यांसाठी काम करू शकतो आणि चांगले पैसे कमवू शकतो. आज आपण हे थोडक्यात समजून घेऊ. #मराठी #धागा #म 🧵 १/n
Tweet media one
10
136
514
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
10 months
@historyinmemes One interesting aspect of this letter is the peaceful and gracious transition of power it represents in American democracy. George W. Bush, a former President, is writing to Barack Obama, his successor, to offer his congratulations and support. This letter exemplifies the
Tweet media one
17
11
507
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
11 months
पासपोर्ट हे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी एक आवश्यक कागदपत्र आहे आणि प्रत्येक नागरिकाला परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट लागतोच, परराष्ट्र मंत्रालयामार्फत हे पासपोर्ट जारी केले जाते आणि पासपोर्टसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुधा एकदम सोप्पी आहे. आज आपण हीच प्रक्रिया बघू. 🧵१/n #मराठी #म
Tweet media one
9
177
486
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
11 months
@historyinmemes Tombili's popularity grew not only locally but also on the internet. A picture of her casually lounging on the sidewalk went viral and became a popular meme. People from around the world shared and captioned the image, adding humor and creativity to her relaxed pose.
Tweet media one
2
30
461
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
तुम्हाला माहित आहे का आपण जे कोर्सेस विकत घेऊन शिकतो तेच गुगल तुम्हाला अगदी मोफत आणि ते सुद्धा प्रमाणपत्रासहित शिकण्यासाठी देत आहे. याच मोफत कोर्सेस ची लिस्ट आणि लिंक खाली देत आहे नक्की शिका आणि नवीन कौशल्य मिळवा. अशी माहिती रोज मिळविण्यासाठी नक्कीच RT नक्की करा #मराठी #म 🧵1/n
Tweet media one
5
171
483
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
5 months
"CAN" आणि "COULD" मध्ये बऱ्याच वेळा गोंधळ उडतो कारण दोन्ही शब्दांचा वापर थोड्या फार फरकाने सारखाच केला जातो आज आपण CAN आणि COULD चा इंग्रजीमध्ये योग्य वापर समजून घेऊ आणि काही उदाहरणे देखील बघूया. पूर्ण थ्रेड नक्कीच वाचा 👇 #English #मराठी #म
Tweet media one
6
72
481
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
मोफत शिका ते सुधा टॉप युनि्हर्सिटीमध्ये सर्टिफिकेट सहित. स्वयम पोर्टल हे भारत सरकारने २०१७ मध्ये लाँच केलेले ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. देशभरातील विद्यार्थ्यांना उच्च-गुणवत्तेच्या शैक्षणिक सामग्रीमध्ये विनामूल्य प्रवेश प्रदान करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. 🧵१/n
Tweet media one
9
165
477
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
7 months
#Thread_5 🗓️२०२४ 💫SIP समजून घ्या आणि गुंतवणूक सुरू करा ! बरच लोक म्हणतात, गुंतवणूक ही मोठ्या पैशानेच शक्य आहे! पण, SIP - सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन - तुम्हाला अगदी थोड्या रकमेपासून गुंतवणूक सुरू करायची संधी देते आणि तुमच्या भविष्यासाठी एक उत्तम परतावा मिळवून देते. 🧵१/७
Tweet media one
10
114
475
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
11 months
@historyinmemes One interesting fact not mentioned in the article is that the 5th Solvay Conference on Quantum Mechanics in 1927 was a historic meeting where the famous "Bohr-Einstein debates" took place. Albert Einstein challenged Niels Bohr's interpretation of quantum mechanics, leading to
Tweet media one
12
44
458
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
2 years
एक आठवण #गणित 😄 शाळेत तुमचं आणि गणिताच नात कस होत 🤔 #मराठी #म
Tweet media one
25
28
453
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 month
बऱ्याच वेळा आधार कार्डवर एखादी छोटीशी चूक असते किंवा पत्ता पूर्ण नसतो आणि तो बदलण्यासाठी आपण ऑफलाईन सेंटर्स कडे धाव घेतो, आणि हमखास 100-200 रुपये मागितले जातात. शिवाय जवळच सेंटर शोधा प्रवास करा हा त्रास वेगळा पण आधार वरील हेच बदल आपण घरबसल्या करू शकतो ते कसे काय ? 🧵१/n #मराठी
Tweet media one
9
127
455
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
11 months
ऑनलाईन पॅनकार्ड बनवा फक्त १०६ रुपयांमध्ये 😯 यासाठी काय करावे लागेल 🤔 एकदम सोप्पं आहे पूर्ण थ्रेड नक्की वाचा आणि शेअर करा. सर्वप्रथम NSDL पॅनकार्ड या वेबसाईट ला भेट द्या (लिंक बायो मध्ये दिली आहे), त्यानंतर या वेबसाईट वर ... 🧵१/n #मराठी #महत्त्वाचे
Tweet media one
19
116
435
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
2 years
शरीराला ज्या प्रमाणे रोज व्यायामाची गरज असते त्याच प्रमाणे मेंदूलाही व्यायामाची गरज असते. मेंदूचा व्यायाम म्हणजे काय तो कसा केला जातो? सकाळी उठल्यानंतर पहिले २ तास हे आपला दिवस कसा जाईल हे बऱ्यापैकी ठरवतात त्यामुळे आपल्या या २ तासांपैकी काही वेळ खालील गोष्टींना नक्की द्या! #1
Tweet media one
7
109
427
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
11 months
Tweet media one
1
4
425
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
11 months
#महत्वाचे मित्रानो, तुम्हाला सरकारच्या कोणत्याही सबसिडी / योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुमच्या आधार कार्ड ला NPCI बँक खात्याशी शी लिंक करावे लागेल, जर तुमचे आधार-NPCI लिंक नसेल तर तुम्ही या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही किंवा यामध्ये अडथळे येऊ शकतात. यालाच 🧵1/n #म
Tweet media one
12
135
430
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
महाराष्ट्रात सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सौर योजना सुरू केली आहे. ही योजना घरांवर किंवा व्यवसायांवर सौर पॅनेल बसवणाऱ्या व्यक्ती आणि व्यवसायांना सबसिडी आणि इतर मदत देते. आज आपण या योजनेबद्दल थोडी #महत्त्वाची माहिती घेऊ #मराठी #म 🧵१/n
Tweet media one
9
119
430
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
4 months
इंग्रजी आत्मविश्वासाने कशी बोलायची? इंग्रजी आत्मविश्वासाने बोलायला शिकणे हे अनेकांचे स्वप्न असते. पण अनेकदा आपण संकोचामुळे किंवा चुका होण्याच्या भीतीमुळे मागे पडतो. तर मग इंग्रजी आत्मविश्वासाने बोलण्यासाठी काय करता येईल? पूर्ण थ्रेड नक्की वाचा. 🧵 #English #मराठी #म
Tweet media one
2
100
426
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
2 years
आयुष्यात यशस्वी व्हायचंय तर या ७ सवई नक्कीच स्वतःला लावा... १. वाचन - वाचन ही एक अशी सवय आहे जी तुम्हाला काही वेळातच जे अनुभव, जी शिकवण तुम्ही तुमच्या जीवनात शिकू शकला नाहीत ते लेखकाच्या अनुभवातून मिळून जातात. कोणत्या चुका करू नयेत ह्या चुका करण्याआधी शिकण्याचे #1 /7 #मराठी #म
Tweet media one
5
93
423
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
तुम्हाला गुगल सर्च करता येत का ? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे हे तर अगदी सोप्पं आहे, फक्त तुम्हाला काय हवंय ते टाका आणि १०० वेबसाइट्स समोर येतील, पण तुम्हाला जे हवंय ते लगेच मिळत का ? नाही ना ! आज आपण गुगल चे काही अडवान्स सर्च पर्याय बघुयात!! #मराठी #म
Tweet media one
4
113
424
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
तुम्हाला माहित आहे का भारतात २५ करोड विद्यार्थी आणि १५ लाख पेक्षा जास्त शाळा आहेत,यामधील २५% खाजगी शाळा आहेत,आच्छर्याची गोष्ट ही की या खाजगी शाळांमध्ये ४०% विद्यार्थी शिकतात या शाळा अश्या कोणत्या सुविधा देतात जे की आपले पालक आपल्या मुलाला भरमसाट पैसे ओतून या शाळेत घालत असतील? 🧵१
Tweet media one
17
110
424
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
11 months
@historyinmemes An interesting fact not covered here is that Pablo Escobar's wealth was so vast that he reportedly spent around $2,500 per month on rubber bands alone, just to hold his stacks of cash together. This gives a glimpse into the incredible scale of his operations and the sheer volume
Tweet media one
11
26
423
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
11 months
@historyinmemes The Mauryan Empire of ancient India is quite intriguing. Established in the 4th century BCE, it was one of the world's largest and most powerful empires of its time, under the leadership of Emperor Ashoka. His conversion to Buddhism and efforts towards non-violence and social
Tweet media one
11
19
402
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
6 months
काल मुंबई लोकलमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे आज हा धागा लिहितोय.आपण रोज प्रवास करत��,पण काही प्रवास मनात कायम राहतात. काही चांगल्या कारणांसाठी तर काही वाईट कारणांसाठी. काल माझ्यासमोर घडलेल्या या प्रकारामुळे मानसिक रुग्ण आणि मानसिक आजार यांबद्दल माझा दृष्टीकोन पूर्ण बदलून गेला 🧵
Tweet media one
68
48
409
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
22 days
नोव्हेंबर 2023 मध्ये, RBI ने बजाज फायनान्स EMI कार्डवर बंदी घातली होती. पण मे 2024 मध्ये ही बंदी उठवण्यात आली या बंदीचे कारण काय होते? शून्य EMI म्हणून विकले जाणारे हे बजाज फायनान्सचे कार्ड खरोखरच 0 EMI देत का ? हे कार्ड घ्यावे की नको,चला तर मग आज सविस्तर जाणून घेऊया 🧵 #मराठी
Tweet media one
25
100
410
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
4 months
मोफत शिका ते सुधा टॉप युनि्हर्सिटीमध्ये सर्टिफिकेट सहित! स्वयम पोर्टल हे भारत सरकारने २०१७ मध्ये लाँच केलेले ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. देशभरातील विद्यार्थ्यांना उच्च-गुणवत्तेच्या शैक्षणिक सामग्रीमध्ये विनामूल्य प्रवेश प्रदान करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. #१/n #Marathi
Tweet media one
7
103
406
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
बिल गेट्स याचं यश सर्वानाच माहित आहे पण त्यांची तीक्ष्ण स्मरणशक्ती आणि शक्तिशाली मेंदूचे रहस्य काय बर असावं ? ब्रेन पॉवर वाढवण्यासाठी त्यांनीच सुचवलेल्या काही सवयी नक्कीच वाचा. #मराठी #म 1/6
Tweet media one
13
79
399
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
LinkedIn प्रोफाईल ही आज नोकरी शोधण्यासाठी मूलभूत गरज बनली आहे. तुमची ही प्रोफाइल म्हणजे तुमचा डिजिटल रेझ्युमे आहे आणि चांगल्या कपन्यांना आकर्षित करण्यासाठी सर्वोत्कृष्ट प्रोफाइल तयार करणे महत्त्वाचे आहे. आपल्या लींकेडीन प्रोफाईला सर्वोत्तम कसे बनवता येईल हे थोडक्यात बघुया. १/१०
Tweet media one
3
139
398
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
4 months
जॉब इंटरव्ह्यू दरम्यान विचारले जाणारे टॉप २७ प्रश्न आणि उत्तरे नक्की डाऊनलोड करा पूर्ण PDF 👇 #interview #Preparation
Tweet media one
2
115
397
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
11 months
घरबसल्या बँकांसाठी काम करा आणि उत्तम पैसे कमवा🔥 आज आपण एक अश्या अँप बद्दल जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या बँका आणि इतर आर्थिक-संस्था / फायनान्स संस्थांसाठी काम करू शकता आणि एक चांगली कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला आर्थिक तज्ञ् असण्याची गरज नाही... #मराठी #म 🧵१/n
Tweet media one
8
93
399
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) कमी जोखीम आणि जास्त व्याज अशी गुंतवणूक सुविधा आपण सर्वच ���ोधत असतो NSC हा भारत सरकारने प्रोत्साहन दिलेला असाच एक गुंतवणुकीचा मार्ग आहे. गुंतवणूक तसेच कर कपात असे दुहेरी फायदे असलेली NSC एक निश्चित कालावधी असलेली गुंतवणूक योजना आहे 🧵१/n
Tweet media one
10
93
396
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
🧐माहिती थोडी इंटरेस्टिंग वाटली म्हणून शेअर करतोय. 📲 तुम्हाला माहित आहे का आपले मोबाईल नंबर ६,७,८,९ नंबर ने का सुरू होत असतील ? ट्राय च्या नियमानुसार 0 हा STD साठी नियुक्त केलेला आहे. १ हा इमर्जन्सी सर्विसेस म्हणजेच पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका यासाठी राखीव आहे.
Tweet media one
12
63
399
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
काही नवीन शिकायचं म्हटलं कि प्रत्येकवेळी भरमसाट पैसे ओतायची काही गरज नाही, शिकण्याची इच्छा असेल तर आपण फ्री मध्ये सुद्धा शिकू शकतो आज काही असेच फ्री कोर्सेस तुमच्यासोबत शेअर करत आहे ते सुद्धा सर्टिफिकेट सहित.😍😍 ट्विट बुकमार्क करा म्हणजे परत शोधावे लागणार नाही #मराठी #म 🧵1/n
Tweet media one
2
136
391
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
ऑनलाईन विवाह नोंदणी दाखल मिळवा फक्त २३ रुपये ६० पैश्यांत #Repost
6
138
387
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
विदेशात जायचंय मग पासपोर्ट हवाच आणि हा एक महत्वाचा डॉक्युमेंट देखील आहेच आज आपण जाणून घेऊया पासपोर्ट काढायची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया 👇
Tweet media one
6
103
383
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
स्पर्धा पारिक्षा साठी इंग्रजी असो किंवा रोजच्या वापरातील इंग्रजी,भाषा व्यवस्थित शिकायची असेल तर त्यातील व्याकरण समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे व्याकरण चुकलं की वाक्याचा अर्थ बदलतो, त्यामुळेच इंग्रजी भाषा वापरताना त्यातील व्याकरण आणि काळ नक्कीच समजून घ्या. बुकमार्क नक्की करा 🧵१/n
Tweet media one
3
103
389
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
जॉब इंटरव्ह्यू दरम्यान नोकरीच्या पगाराचा विषय कधी आणि कसा काढायचा आणि निगोसिएशन/ वाटाघाटी कशी करायची ? 🤔 हा एक प्रश्न बऱ्याच जॉब शोधणाऱ्यांना / जॉब मध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांना असतोच आजच्या थ्रेड मध्ये हाच महत्त्वाच्या विषयावर बोलूया. 🧵 १/११ #मराठीनोकरी #मराठी #म
Tweet media one
13
95
384
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
11 months
IIT BOMBAY (मुंबई), IIT दिल्ली, IIT खडकपूर, IIT बंगलोर अश्या भारतातील टॉप विद्यापीठांमधून शिकायचंय ? तेही पूर्ण मोफत ? खरंच हे शक्य आहे का ? हो ! हे श��्य आहे ! मित्रांनो, आज आपण भारत सरकारच्या अतिशय महत्वाच्या आणि उपयोगी उपक्रमाबद्दल आज जाणून घेणार आहोत. 🧵१/n #Marathi #Thread
Tweet media one
4
133
384
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
पॅन कार्ड म्हणजे कायम खाते क्रमांक (Permanent Account Number) हा एक ओळख क्रमांक आहे जो भारतातील सर्व करदात्यांना नियुक्त केला आहे. पॅन ही इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे ज्याद्वारे एखाद्या व्यक्ती / कंपनीसाठी सर्व कर संबंधित माहिती एकाच पॅन क्रमांकाविरूद्ध नोंदविली जाते. 🧵 १/n
Tweet media one
9
138
380
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
4 months
घरून काम करणे आता अधिक सोप्पे होत चालले आहे आणि बऱ्याच कंपनी आज WFH चा पर्याय देतात. WFH जॉब मिळविण्यासाठी ही 10 संकेतस्थळे नक्कीच तपासून बघा.👇 #WorkFromHome #jobsearch
Tweet media one
5
129
371
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
19 days
RBI ने नुकताच नो कॉस्ट EMI बद्दल नोटीस जारी केली, ज्यामध्ये कंपन्या आणि बँकांनी केलेला फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. बँका तुम्हाला कर्ज घेण्यास भाग पाडतात, कारण त्यांना तुम्ही हप्ता चुकवावा अशी अपेक्षा असते जेणेकरून त्यांना फी मधून नफा मिळू शकेल. 🧵 #मराठी #म
Tweet media one
8
84
376
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
7 months
#Thread_6 🗓️२०२४ 💫SIP निवडायची कशी ? काल SIP बद्दल दिलेल्या माहिती नंतर बऱ्याच जणांचा प्रश्न होता की कोणता फंड चांगला / SIP निवडायची कशी ? आज त्याबद्दलच थोडक्यात समजून घेऊ. बेस्ट SIP कसा निवडावा आणि कोणते पर्याय उपलब्ध आहेत ❓👇 🧵१/५
Tweet media one
3
88
375
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
4 months
तुमचं मत काय 🫣 #LokasabhaElection2024 #electiondate #TrendingNow
Tweet media one
9
19
363
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
PPF म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड हा एक दीर्घ कालीन गुंतवणुकीचा पर्याय आहे जो आकर्षक व्याजदर सोबतच गुंतवणुकीवर उत्तम परतावा देते. पीपीएफ ही योजना 1968 मध्ये अस्तित्वात आली. आणि त्या नंतर आज पर्यंत ही योजना सर्व सामान्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरली आहे. पीपीएफ 🧵१/n #मराठी #धागा
Tweet media one
4
84
356
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
6 months
#Thread_10 🗓️२०२३ SIP च्या थ्रेड नंतर बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता की सुरुवात कशी करायची, यासाठी चांगला प्लॅटफॉर्म / ॲप / बँक कोणती ? आजचा थ्रेड याबद्दलच आहे, मी वापरत असलेल्या प्लॅटफॉर्म बद्दल पूर्ण माहिती देत आहे थ्रेड नक्की वाचा. 🧵 १/७
Tweet media one
7
74
348
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
2 years
काही पुस्तक एकदा हातात घेतली की पूर्ण होईपर्यंत सोडवत नाहीत... तुम्हाला असं रात्रभर खिळवून ठेवलेलं पुस्तक कोणतं होत ? 🤔 #पुस्तक #वाचन
Tweet media one
132
28
347
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
11 months
चिमण्या गवताचं / काड्यांच घर बनवतात हे बघितलं होत पण ही चिमणी चक्क मातीच घर बनवते. या चिमणीचे नाव : क्लिफ स्वालो (Cliff Swallow)
9
55
344
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
उत्पन्नाचा दाखला मिळवा घरबसल्या | #Repost #ondemand
0
123
347
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
11 months
#थोडक्यात_वाचन पुस्तकाचे नाव : The Art Of Saying No (नाही म्हणण्याची कला) लेखक :Damon Zahariades या पुस्तकातील ९ व्यावहारिक धडे १. नाही म्हणणे एवढे कठीण का? ❌ आपल्यापैकी बहुतेकांचा असा विश्वास आहे की नाही म्हणणे असभ्य आणि अहंकारी पणाचे लक्षण आहे, हा आपल्या संस्करांमध्ये 🧵१/n
Tweet media one
4
70
342
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
8 months
दोन दिवसांपूर्वी MBA कोर्स बद्दल एक ट्विट केलं होत आणि त्यावर बऱ्याच जणांनी माहिती शेअर करण्यास सांगितली होती त्यांच्यासाठी हा थ्रेड. सर्वप्रथम तुम्ही कोणत्या कारणासाठी MBA करत आहात यावर बऱ्याच गोष्टी ठरतात, जर तुम्ही जॉब मध्ये प्रमोशन साठी करत असाल तर ऑनलाईन MBA हा एक #१/९🧵
Tweet media one
11
70
335
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
मित्रांनो SIP म्हणजे काय, म्युच्युल फंड मध्ये गुंतवणूक कशी केली जाते याबाबत अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाही, हा एक गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे याबद्दल नक्कीच समजून घ्या 👇 आज तुम्हाला याबद्दल सर्व प्रश्नांची उत्तरे 😍 🧵१/३
Tweet media one
6
94
336
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
8 months
मित्रानो, AI टेक्नॉलॉजी जेवढी सर्वांसाठी आज उपयोगी ठरतेय तेवढाच त्याचा चुकीच्या पद्धतीने होणारा भयानक वापर आता समोर येतोय. आत्ताच झालेल्या रश्मी मंदाना (अभिनेत्री) च्या डीपफेक व्हिडिओ मुळे यावर बरीच चर्चा होतेय. तीचा चुकीचा फेक व्हिडिओ सोशल मीडिया वर व्यायरल झाला आणि दोषींना १
Tweet media one
5
101
333
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
3 years
Tweet media one
3
27
332
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
11 months
आता एटीएम कार्ड विसरलात तरी काही प्रॉब्लेम नाही 😍 UPI ने काढता येतील ATM 🏧 मधून पैसे, QR स्कॅन करा आणि WITHDRAW करा 😯 #Bharat #UPI
6
73
330
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
1 year
बऱ्याच जणांना ब्लॉग म्हणजे काय ? ब्लॉग द्वारे कश्या प्रकारे पैसे कमावले जातात याची फार कमी माहिती आहे म्हणूनच आपण आज गुगल ब्लॉगर म्हणजे काय आहे हे समजून घेऊ. 🎯Google Blogger काय आहे ? जस युट्युब, गुगल मॅप्स तसेस गुगल ब्लॉगर देखील Google चे एक प्रोडक्ट आहे आणि 🧵१/n #मराठी #म
Tweet media one
9
96
323
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
10 months
@historyinmemes Claudette Colvin, despite not becoming as well-known as Rosa Parks, played a significant role in challenging segregation laws. Colvin, along with four other women, was part of a legal challenge that went to the Supreme Court, ultimately contributing to the end of segregation.
Tweet media one
2
52
325
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
5 months
इंग्रजी मध्ये "MAY" "MIGHT," आणि "MUST" हे मॉडल क्रियापद (Modal Verb) वारंवार वापरले जातात. या सर्व शब्दांद्वारे 'शक्यता / Possibility' दर्शवली जाते, पण त्यांच्या वापरात थोडा फार फरक आहे, त्यामुळे त्यांचा काळजीपूर्वक आणि ��ोग्य वापर कसा करावा हे आज बघूया. 🧵 #English #मराठी
Tweet media one
3
32
329
@Atarangi_Kp
Kalpesh | कल्पेश
16 days
शेअर मार्केट म्हटलं की बऱ्याच जणांना फक्त एवढंच माहिती आहे की ट्रेडिंग आणि इंवेस्टमेंट पण मार्केट म्हणजे एवढंच का ? नाही या ट्रेडिंग चे बरेच प्रकार आहेत. तुम्ही मार्केट मध्ये प्रवेश करणार असाल किंवा अगोदर पासून ट्रेडिंग करत असाल तुम्हाला याबद्दल माहीत नक्कीच असावी. 🧵 #मराठी
Tweet media one
3
82
325