दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂 Profile Banner
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂 Profile
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂

@SadhaBhola_TV

Followers
6,557
Following
1,866
Media
6,369
Statuses
87,302

हे सोशल जेवढ सोसल तेवढच सोशल हून्यासाठी असतं 😉जास्ती कुणाचा नवरा नायतर बायकु बनायला गेला तर डबर्‍यात ढासळणारच ना भो🤣🤣🤣 #विंचूचे_किस्से #लक्ष्याविंग parody😇

आपल ते.....ह्यालागाड
Joined May 2019
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
Everyone else vs मी 🤧😪
102
243
2K
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
गौतमीला आम्ही कपड्यात पाहून प्रेमात पडलोय! तिच्या अदाकारीवर फिदा झालोय ❤️ तिला नग्न बघण्यात काहीही रस नाही 🙏
Tweet media one
38
68
1K
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
#घटस्फोट 🤣🤣🤣
Tweet media one
16
88
973
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
❤ राजे 🙏
Tweet media one
4
48
911
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
1 year
धिस ❤️❤️❤️
Tweet media one
@NetflixIndia
Netflix India
1 year
A love story that has no haters 🤔
364
97
1K
8
41
702
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
1 year
जेव्हा सांगली कोल्हापुरात पूर आलेला तेव्हा @Jayant_R_Patil साहेब तर मदतीला होतेच पण कॅमेरा वैगरे काहीच न घेता त्यांची बायको दररोज बायका हाताखाली घेऊन सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवायच्या आणि खाऊ घालायच्या ❤️ कालचा मुख्यमंत्र्यांचा इस्त्रीच्या कपड्यातला वीडियो पाहून आठवल🙏🏻
16
82
609
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
डॉक्टरांना गांडू म्हणणार्‍या भिडे गुर्जी ऑपरेशन साठी कॉन्ग्रेस च्या नेत्याच्या भारती हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट 😉आणि कहर म्हणजे जे कधीच प्राइवेट गाडीत बसत नाहीत त्यांना घेऊन fortuner आलेली 😁😁 (मी स्वतः डोळ्यांनी पाहिलय 😇)
16
56
516
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
आज डोळ्यासमोर घडलेली एक गोष्ट! दोन मुस्लिम माणसांना संध्याकाळची नमाज करायची होती. त्यांनी एका माणसाला चटई मागितली तर त्याने 'आर देवाच काम करायला घिऊन जावा की' म्हणून चटई दिली. ते जिथे नमाज करत होते तिथे अक्षरशः हू म्हणून कालवा असतो. पण तेवढया वेळेत एकाने सुद्धा १/२
14
40
443
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
#शेवट 🥺
Tweet media one
8
29
433
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
धंगेकर ह्यांना भेटून भावी भविष्याच्या शुभेच्छा दिल्या❤️❤️❤️���️
Tweet media one
40
15
401
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
नको ते जून झाल ! आता 70 वर्षात कमवलेले 7 वर्षात विकून मालकाला कस खुश करायच तेवढ सांगा 🤭🤭🤭
@bvpat2501
Bhagyashri Patwardhan
3 years
11 एकर मध्ये 110 कोटी ची वांगी कशी काढायची तुला मोठं झाल्यावर सांगते😂
Tweet media one
90
63
695
13
27
354
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
पंकजा ताई मुंडे बोलते हम लोग इस को😁😁😁
@blackbindigirl
जौली ♡☾
3 years
Aaplog kya bolte isko?
Tweet media one
1K
130
3K
35
23
341
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
1 year
आज आडनावाची लाज राखली @kamleshsutar ह्यांनी 😍😍😍 बरोबर वेळी बरोबर जागी पाचर ठोकल😎🤣🤣🤣
7
35
339
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
तोंडातून एक सुद्धा शब्द काढला नाही की कुणी फोन उचलला नाही! (हा सीन भारती हॉस्पिटल मध्ये माझ्या डोळ्यासमोर घडलाय 🙂) आजची #शिवजयंती सार्थकी लागली 😃🙂😇 #विंचूचे_किस्से
3
12
296
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
इथल्या लोकांना वाटतय की मी गिफ्ट दिले नाहीत त्यांना सांगू इच्छितो माझ्या पिल्लूला १०१ रुपये कमी पडत होते ही गाडी घेताना! मी gpay केले मी 😎😎😎
Tweet media one
22
7
288
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
1 year
टोमॅटो आणि वांगी लावायची ही एक नवीन पद्धत बघायला मिळाली. रोप थोडी मोठी झाली की भरीच्या ट्रॅक्टरने बुंधा घालायचा ✌️ म्हणजे तन काढायचा खर्च पण वाचतोय 😎 वांग्याच्या मधे तर गड्याने मेथी सारख्या भाज्या पण लावल्यात😃 तरुण पोर शेती करायला लागली तर काय ना काय इनोव्हेशन ��रतातच ❤️🫡
Tweet media one
Tweet media two
14
33
280
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
सदावर्ते स्पेशल meme thread 😉 पहिल्यांदा ट्राय करतोय 🤒 (चूकभूल द्यावी घ्यावी ❤) @MJ__Speaks @trumptatya64 ह्यांचा आदर्श घेऊन ✌️ जेव्हा बस आंदोलन सुरू झाले तेव्हा सदावर्ते सगळ्या कर्मचार्‍यांना... १/n
Tweet media one
37
42
272
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
आमच्या गाडीच्या पुढे एक DD पासिंगचा ट्रक बघून फादर म्हणाले 'कुठली गाडी हाय र ही' 🤔🤔 मी म्हणालो 'डेहराडूनची असेल' ते म्हणाले 'बोलायच्या आधी देवाण दिल्याल डोक लावत जा की! हातात फोन है त्यात बघून तरी सांगायच, तुझ्या बा न डेहराडूनला राज्य बनवलय का आय घाल्या!' 🤣🤣🤣 #विंचूचे_किस्से
27
9
274
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
Have a loughing morning🤣🤣🤣🤣 #lough_a_little 😊
11
26
250
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
औरंगाबाद वाल्यांच्या पहिल्यांदा हेवा वाटला राव 🙄 पण राजा आपलाच आहे!तो कुठेही असेना का आपल्या तर मनात आहेच 😊 #शिवजयंती #ShivajiMaharaj
6
39
240
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
एक जण वडलांना म्हणला'नाना जरा विट्याला जाऊयात.बॅंकेत काम हाय.' वडील म्हणले 'अरे आज तर बॅंका बंद हायत्या काली लता मंगेशकर वारली म्हणून.' तो म्हणला'काय काम नायती सरकारला ती काल वारली तर आज कशाला बंद ठेवल.कधी पण बंद करत्यात.' वडील-'अरे बाबा भारतरत्न भेटलाय तिला. सगळ्यांना घरची १/२
5
10
237
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
तस तर आपल्याला बजेटबद्दल घंटा काय कळत नाय पण म्हंटलं आभाळ हाणायला आपल्या बापाचा काय जातंय 😁 १)११.७ कोटी लोकांना सुलभ शौचालयचा लाभ दिला गेला. म्हणजे नक्की त्यांना बांधुन दिले का जेट स्प्रे बसवून दिल ही क्लिअर केल पायजे राव! २)ह्यो अर्थसंकल्प पुढच्या २५ वर्षाचा राजमार्ग असेल १/n
13
38
237
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
भेंडी ह्या हळदीत एक सुद्धा गवत दिसत नाय 🤣🤣🤣 आणि हे यायच्या आधीच बारक्या ट्रॅक्टर ने मशागत केलेली सरळसरळ दिसून येतेय 😆😆 मग हे नक्की राबायला काय बॉडी बनवायची म्हणून करत आहेत का हे 🤣🤣🤣🤣🤣
@mumbaitak
Mumbai Tak
2 years
राज्याचा कारभार हाकणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच्या शेतात राबतात तेव्हा.. @mieknathshinde #EknathShinde #MTVideo
246
41
527
23
15
229
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
लगीन 🤔🤔🤔
@gmatondkar151
श्री.गणेश मातोंडकर
3 years
Tweet media one
10
0
10
18
8
215
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
सर लगीन होईना! इतका चांगला dp ठेवला तरी पोरी no. देईनात🙄 आयुष्यात रोज सकाळी उठल्यावर अश्व लागवड झाल्याची भावना येते. पैसे आहेत पण खर्च करायला जोडीदार भेटणा🥺🥺😫 #ask धोंड
12
5
203
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
आज डोळे बंद करून जरी like केले तरी फक्त राजांच्या पोस्टलाच जातील येवढे शिवमय झालेय ट्विटर 😍😍😍 #ShivJayanti #महाराज
1
8
201
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
2024 ला एक बैलजोडी विकायची आहे! कोणी इंटरेस्टेड असेल तर कळवा 🙏
24
8
206
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
आज हमारे यहां पाऊस आत्या.... तुम्हारे उधार आत्या का 😜
Tweet media one
31
7
201
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
आज सकाळपासून मी केलेल्या काही ट्वीटमुळे बीडच्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मला आलेल्या काही वाईट अनुभवांमुळे मी ते ट्वीट केले होते. ऊसतोड बांधवासाठी माझ्या मनात जरासाही द्वेष नाही ❤ कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मनापासून सॉरी मित्रा🙏
14
9
194
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
आज सकाळी सकाळी आईला पोह्यात मीठ जास्त झालंय म्हणून चिडवल😉आणि हिकडं चक्कर मारली तर कळलं की भेंडी आज तर मातृ दिन का काय आहे ते 😋मग गेलो बिगी बिगी आणि धरले मायचे पाय आणि म्हणलो 'मातोश्री मदर डे च्या हार्दिक शुभेच्छा ❤आयन दिला पाठीत एक धपाटा आणि म्हणाली 'मगाशी जरा मीठ जास्त झाल 👇
15
14
198
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
7 months
Bro promoted कंबरेत वाकून खेळणे like nobody else ever could 🤣🤣 @ashish_jadhao
Tweet media one
@amlya02
प्र���. धोंड
7 months
bro promoted Israel like nobody else ever could
Tweet media one
29
93
669
16
13
193
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
एकट दिसतय त्यावरून तरी मनसे च वाटतय 😉😂
@they_hate_siddh
सिद्धेश वाघ 🦇
2 years
कोणत्या पक्ष्याच असेल ? @Partner_97
Tweet media one
13
0
38
32
22
185
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
#आजचे_नाव साला ये दुख ख़तम काहे नहीं होता बे 🥺🥺😩😖
Tweet media one
10
4
177
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
गावाकडे घरी बायकोला हाक मारताना सुद्धा विचार करणारा नवरा! आजारपणात तिचा हात चारचौघात पकडून तिला जिना चढायला मदत करतो तेव्हा न वाटणार्‍या लाजेलाच प्रेम म्हणतात❤ #गावाकडचे_प्रेम (Pic- unknown)
Tweet media one
6
17
178
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
1 year
एक बिहारी लई उड्या मारताना दिसतोय! आपली पोर पण त्याला मस्त रिप्लाय देताहेत ✌️ पण सत्य परिस्थिती हीच आहे की up बिहार आणि mp च्या पोरांमुळेच अर्धा महाराष्ट्र चालतो ✌️आपली पोर तर राजकारण्यांच्या मागे फिरून माज दाखवण्यात बिझी आहेत 🤷‍♂️
21
19
177
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
हाडाची काड करीन पण पोरी तुझा शब्द खाली पडून देणार नाय बघ 🥰🥰
@sukoon___
Poisoned flower🥀
2 years
Morning masturbation is good for health.
48
19
351
28
2
174
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 months
आज बरोब्बर एक वर्ष झाल ह्या वाघाची शेळी बनून 🤣🤣🤣❤️ त्याच शेळी कडून वाघाला पार्टी 🥰
Tweet media one
27
10
176
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
१०० किलो विष आलय 😏 काय करायच मित्रांनो 🤔🤔🤔🤭
Tweet media one
39
7
172
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
ज्यांना स्वतःची पोर नसतात! ती दुसर्‍यांच्या पोरांची अश्या खोड्या काढतात 🤣🤣🤣🤣 आणि शेवटच्या बिचाऱ्याला तर माहितेय की ही म्हातार लैच आगाऊ आहे म्हणून 😆🤣🤣🤣
Tweet media one
8
13
166
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
तो दुसरा हात लांब ठेवण्याची जी धडपड आहे ना त्यालाच शुद्ध भाषेत संस्कार म्हणतात 🙂
@TV9Marathi
TV9 Marathi
3 years
लेक पूर्वशीच्या लग्नात शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा भन्नाट डान्स @rautsanjay61 | @supriya_sule | #SanjayRaut | #SupriyaSule | #PurvashiRaut | #Wedding | #Dance | #Sangeet | #Shivsena | #NCP
178
114
1K
4
10
169
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
भेंडी दिवसभर बिझी राहिल्यावर रात्री नेट कस संपवायच याच टेंशन येत 🤣🤣🤣
14
6
160
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
महाराष्ट्र सगळ्याच बाबतीत देशाला नवी दिशा देणारा आहे म्हणून ऐकल होत स्पेस मध्ये! पण @Jayant_R_Patil साहेबांनी @elonmusk ला जशी ऑफर दिली तसे लगेच बाकीच्या राज्यातले पण मागे लागले त्याच्या 🤣🤣🤣 अरे बाबांनो आधी लायकी बनवा आमच्या महाराष्ट्राएवढी मग मागे लागा त्याच्या 😆😆😆
2
9
159
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
पहिल घट उठवायला सुट्टी असायची.आम्ही गल्लीतले 3-4 जण डोक्यावर टोपी घालून आपापल्या घरातले घट उठवून गावातून फिरून यायचो.मग ज्याच्या घरी मानस कमी असतील ते हाक मारून बोलवून घ्यायचे आणि घट उठल्यावर खोबर कडाकन धपाट खायला द्यायच मग सगळ्यांच्या घरचा असा तुरा खवून तोऱ्यात घरी यायचो❤️
Tweet media one
8
21
157
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
पोर असल्यागत हुती ती देशावर सुतक आलय. आता सुतकात कोण काम करत का दीदी तुम्ही हे कमवल. गावातील साधी भोळी लोक तुम्हाला अजून घरातल्या सारखे मानतात 🙂 #विंचूचे_किस्से
1
7
160
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
दवाखान्यात वॉशरूममध्ये दोन्ही हात फ्रॅक्चर झालेला एक पेशंट येऊन म्हणाला' पावन तंबाखू मळून देता का जरा!'मी होय म्हणालो तर म्हणाला 'माझी वाली हाय ती द्या' मी त्याच्या खिशातून काढून मळायला लागलो तर म्हणाला'एक काम करा तुमी लय भारी मळताय,पुरी पुडीच मळून टाका माघारी!'🤣 #विंचूचे_किस्से
15
7
155
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
1 year
भेंडी हिला एकदम बघून जी बेक्कार फाटली ना 😬😬😬
Tweet media one
25
7
161
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
1 year
बायकोकडून पार्टी ❤️❤️❤️ ( पैसे मीच दिले 😋)
Tweet media one
16
6
155
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
नुसती उडालेली फ्यूज बसवायला 200 रुपये घेणारे महावितरण कर्मचारी! यायला 1 तास लावतात पण तेच कनेक्शन कापायच म्हंटलं की घोडा रेडी करून पळवत येतात. @NitinRaut_INC #महाराष्ट्रद्रोही_MVA
3
40
152
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
1 year
जर उद्या सोळा आमदार अपात्र नाही ठरले तर न्यायव्यवस्थेवर लोकांचा कधीच विश्वास बसणार नाही ✌️
7
20
149
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
11 months
कुत्र चावल म्हणून सरकारी दवाखान्यात आलोय. तीन मॅडम निवांत फोन घेऊन बसल्यात विचारल किती वेळ लागेल तर म्हणाल्या चार वाजता सुट्टी संपते तेव्हा त्याच्याकडे बघतो 🤷‍♂️ भेंडी सरकार ह्या डॉक्टरांबरोबर ज्याप्रकारे व���गत ते बरोबरीच वाटायला लागलं ✌️
11
9
146
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
आय म्हणाली जा खाऊ खाऊन ये जा 😍😍 #feeling श्रीमंत 😃
Tweet media one
12
9
145
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
1 year
पुतण्याची कुठली तरी बुद्धिमत्ता ची परीक्षा होती.आणायला मी गेल्यावर मला म्हणाला सगळी उत्तर बरोबर लिहीलीत.मी खुश होऊन घरी वाहिनीला सांगितल पोरग झेंडा गाडून आलाय 😎 वहिनी काही बोलल्या नाहीत फक्त त्याची प्रश्नपत्रिका घेतली आणि त्याला विचारल ह्याच उत्तर काय लिहिल? त्याच काय लिहिल?१/२
15
6
146
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
तीन दिवसांनी आज बापाशी बोललो ( बापाच्या शिव्या खाऊन पुण्याला गेलेलो 🥲). बाप म्हणाला 'कुणीकड गेला होता नक्की तू?'मी म्हणालो 'पुण्याला!'लगेच बाप खुश होऊन 'ज्या पोरींशी बोलतो त्यांना भेटायला गेलता का 😃' मी म्हणालो 'नाय हो मित्रांना भेटायला गेलेलो🤦‍♂️' बाप- 'हट्ट तुझ्या मायला 🤦‍♂️🤦‍♂️'
15
6
147
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
1 year
आर द्या बत्ती तोफांना..... माझा राजा छत्रपति झाला 🙏🙏🙏🙏 #शिवराज्याभिषेक
Tweet media one
2
25
150
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
सकाळ सकाळी 'आनंदाचे डोही आनंद तरंग 'ऐकत चहा पिण म्हणजे साक्षात विठुरायाच्या पायाशी बसुन त्याच्याबरोबरच चहा पितोय अस वाटत 😇❤️
4
11
142
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
इथल्या सगळ्यांच्या काळजीचा आणि माझ्या काळजाचा विषय....#धागा 25 ते 30 वर्षा दरम्यानचे अविवाहित लोक 👇
Tweet media one
9
16
145
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
गाभाळलेल्या चिचा 😍😍🤤🤤
Tweet media one
13
1
142
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
३० गुंठा शेत! ९५०० रुपये खर्च! १३ पोती गहु( एक पोत १०० किलो)! गव्हाचा चालू बाजारभाव ४० रुपये किलो! अजून काय पायजे शेतकर्‍याला ❤️❤️❤️
34
5
138
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
आमच्या आईला सांगितल की मुख्यमंत्री आलेत तर ती म्हणते की बाळासाहेबाचा पोरगा आलाय व्ही? तेव्हा तिला सांगितल की बाई मुख्यमंत्री बदलून महिन्याच्या वर झाला! आता दुसरा माणूस है 🤣🤣🤣 #विंचूचे_किस्से
3
14
133
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
अयोध्येतील मंदिर बनवायला विटा आमच्या विट्यातुन गेलेल्या म्हणून त्याच नाव "विटा " पडले 😏😎 #गर्व_आहे_आम्हाला
12
6
134
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
Tweet media one
20
7
133
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
ज्यांना कुणाला वाटत असेल की तो रिक्षावाला up चा आहे! तर तुम्हाला सांगतो तो नक्कीच लोकल असेल, कारण तिकडचे लोक हिकडं ऊस तोडायला येतात. तिथ कशाला कुठला भैय्या जाईल नोकरी शोधायला 😉 त्यामुळे गैरसमज दूर करावा 😇 आणि बीजेपी बद्दलच मत वैयक्तिक ही असू शकत😉🤭
4
8
132
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
शहरातल्या लोकांना नाय कळणार सकाळी उठून ह्यो अनुभव घ्यायची मजा 🔥❤
11
16
134
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
1 year
माझ्याकडे लिंक आलेली आहे जर तुम्हाला दीड इंचात इंट्रेस्ट असेल तर तुम्हाला सुद्धा पाठवतो ✌️ अस @error040290 म्हणत होता भेंडी 🤣🤣🤣
13
16
135
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
आय किचन मधी फोडणीचा भात बनवत होती. मी जाऊन म्हणालो ह्यापेक्षा दम बिर्याणी बनव की! ती म्हणाली कशी? मी म्हणालो मला जसा दम देते तसाच भाताला पण दे 🤣🤣 आईशप्पथ ह्या वयात सुद्धा सहज हाणलेल उलतान लय जोरात लागत 😬😬😬 #विंचूचे_किस्से
14
4
131
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
1 year
राजांच्या किल्ल्यांची माहिती देऊन ते संवर्धन करणे आणि त्यांची महती जगभर पोहोचविण्यासाठी काय कराव लागेल हे आपल्या खास शैलीतून जनसामान्यांना सांगायच ❤️❤️❤️ आबांच्या पोरालाच जमणार हे @rohitrrpatilncp दादा ❤️
Tweet media one
2
18
134
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
आजपर्यंत पाहिलेले सगळ्यात हसवणार आणि मराठी अभिनेत्यांची बेस्ट अ‍ॅक्टींग असलेल नाटक म्हणजे " महा वस्त्रहरण " ✌️✌️
4
7
131
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
जेव्हा जेव्हा माझ्यावर संकट आल तेव्हा तेव्हा मोठा भाऊ पुढे उभा राहिला ❤️ रक्ताची नातीच शेवटपर्यंत साथ देतात ❤️❤️❤️
9
14
131
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
1/ एक गोष्ट सांगतो. एक व्यक्ती एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. त्याच्या कामाने तो टीम लीडर वरून मॅनेजर बनला. खाजगी सुट्ट्यांमधून त्याने त्याच्या धार्मिक श्रद्धांच्या ठिकाणी भेटी दिल्या. देवस्थानाच्या ठिकाणी दिलेल्या भेटींचे फोटो व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर टाकले.
9
20
126
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
Be lated happy velentine ☺ With love😘
Tweet media one
11
3
122
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
माणसान अस माळावर उगवलेल्या पिंपळासारख असाव....कुणी आपल नाही की दूरच नाही... जो येईल त्याला सावली ❤️❤️❤️
Tweet media one
4
18
127
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
ज्यांना वाटत ना कि कॉंग्रेस काय करतेय? त्यांनी @atullondhe सरांची debet ऐकायची 😃 नाय जर पुढचा लायकी दाखवू लागला तर विचारा��चे 🤣🤣🤣 भेंडी त्याला त्याच्या मालकाची पाक बायको आणि तडीपार बोलून चड्डीच काढली 🤣🤣🤣
7
9
118
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
Sympathy खूप कमी काळासाठी मिळते ✌️ जास्तीत एक महिना कारण लोकांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस चा प्रॉब्लेम असतो 😇 #विंचू_वाणी
1
7
121
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
ह्या फुकनीच्यान दहा मिनिटे घालवली माझी 🤦‍♂️ (ह्याला बघून माझी टरकली होती 😉😁😁)
Tweet media one
16
1
118
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
उजव्या हाताने म्हशीची कास आणि डाव्या हाताने सत्याची कास धरणारा माणूस हाय मी 😎😎😎
15
10
122
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
हायघाल्यानी गुढी उभा केल्यागत आकड टाकल्यात 🤣🤣🤣
Tweet media one
14
1
120
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
भेंडी आमच्याकडे किती बी महाग होऊ दे तरी लिंबू ताटाला मिळतोच 😉😁😁😁
Tweet media one
12
1
111
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
लगीन करायच असेल तर सांग 😘
22
2
108
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
पुतण्याने घरी केलेली राजांची सजावट ❤️❤️ फुटू पुसायला एक तास लावला बेट्याने आणि सजवायला दोन तास वरून गाणी लावायला माझा मोबाईल दिवसभर बिझी करून ठेवला 😬😬 #ChatrapatiShivajiMaharaj
Tweet media one
6
12
109
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
1 year
अंडी शिजवायला येणारा शेफ 😍😍😍
17
4
109
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
जेवत होते त्याला ताटा वरून उचलला 🤣🤣🤣🤣
7
3
111
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
10 months
आजची बेस्ट कॉमेंट 🤣🤣🤣 @Sundarspeak57 @BokyaBhau
Tweet media one
21
7
107
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
🙂 गोड साखरेची कडू कहाणी 🙂 #सत्यपरिस्थिती #ऊस
Tweet media one
7
21
103
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
आपला ट्रॅक्टर सर्विस ला गेल्यावर 😉😋
Tweet media one
11
3
103
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
1 year
तस तर माणूस म्हणून लाज वाटण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण मणिपुर मधे जे होतय त्यावरून तर जगण्याच्या लायकीचे आहोत का आपण ह्यावरच शंका येतेय 🥲 #SaveManipur
0
34
106
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
मित्राची आई सुद्धा स्वतःच्या आईसारखं प्रेमाने जेवायला वाढायला नशिब लागत ❤️❤️❤️ #आईचप्रेम ❤️❤️❤️
12
9
103
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
Tweet media one
26
6
102
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
#आजचे_नाव #लक्ष्याविंग Cr- तस तर नाव बदलताना कधी शेठ शिवाय विचार केला नाय पण @RohanMagdum7 भाई तुझ्यासाठी येवढ पण नाय केल तर कस होईल भावा ❤️❤️ #RohanMagdum
Tweet media one
8
15
103
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
1 year
हे गाबड काहीच बोलेना 🥺🥺 वहिनींनी माझ्याकडे बघितल आणि नुसती स्माइल दिली 🙂 मी उठलो त्याला घेतला जवळ आणि ज्यो तुडवला म्हणून सांगतो 😡😡😡 मी तोंड पाडून म्हंटल 'ह्याच्या सरांन ह्याला झाडावर चढवल आणि हितवर येस्तोवर ह्याने मला शेंड्यावर '🤣🤣🤣 #विंचूचे_किस्से
12
1
103
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
भेंडी कॅन्सर हॉस्पिटल च्या गेट वर कामाला लागून तंबाखू खाणाऱ्यांचा Swagच वेगळा असतो 🤣🤣🤣🤣
6
7
101
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
29 days
कॉंग्रेस ने बंद केलेले टोल नाके दाखवतोय भेंडी 🤣🤣🤣
@rubabdarmanase
रूबाबदार मनसे 🔥
29 days
माझा राजा येतोय हे नुसतं कळलं जरी ना तर टोलनाके बंद करून पसार होतात लोक !!!! नाद करा,पण आमचा कुठे !!! जय भवानी 💪🏻🔥
91
60
510
9
14
107
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
1 year
भेंडी विचारधारा मोठी की ठरक 🙄🙄 खूप मोठ्या दुविधेत सापडलोय 😪😪येवढी सुंदर ती पोर त्यात कोकणी म्हणजे शिव्या पण देते 😍पण बीजेपी वाली निघाली 🥲 आणि आपण तर सुंदर पोरींना फॉलो करून त्यांच्या सौंदर्याचा मान ठेवतो राव 😏 #काय_करू_न_कस_करू
Tweet media one
18
2
101
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
आता ही अफवा कुणी सोडली की @uorfi_ हे अकाऊंट @paddy_064 चालवतोय म्हणून भेंडी 🤣🤣🤣🤣
16
5
101
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
तुला पाण्यागत पातळ हगवण लागली तरी तुला काय सुट्टी नाय भो आता 🤣🤣🤣
@kingsmanT11
विजय गिते―पाटील
2 years
दोन दिवस कोठडीत थांबला तर मुळव्याध, भगंदर सहित इतर आजारही आढळून येतील. 😂😂
Tweet media one
42
44
651
13
3
96
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
एक पोरगी स्कुटी घेऊन आली लगेच एक पोरगा r15 घेऊन आला.पोरीची गाडी पार्क केली आणि दोघे एकाच गाडीवरून गेले! पेट्रोल किती महाग झाले नाही 😪😪😪 #विंचूचे_किस्से
5
2
97
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
थंडीत फक्त शेकोटी आणि दारूच साथ देते ✌️ प्रेम अन लग्न वैगरे तर फक्त अफवाह आहेत 😏🥲 #विंचूचे_विचार
9
6
97
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
आज गाड्या पुजताना कळल भेंडी की घरापुढची जागा कमी पडायला लागल्या 🤣🤣🤣 बाप म्हणतोय घे की तुझी तू जागा आणि कर उभा 😆 म्हंटलं सणासुदीला चांगल कायतरी बोला तर म्हणताहेत की तुला येवढ मोठ मोटिव्हेशन देतोय अजून काय चांगल बोलायच🤦‍♂️ #विजयादशमी
13
8
95
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
3 years
#आजचे_नाव Cr - माझ्या म्हशीच्या दुधाचा धंदा पुढे येण्यासाठी जबाबदार असणारे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे मामु आणि मामी 😇
Tweet media one
10
3
95
@SadhaBhola_TV
दोनदा सूरत लुटलेल्या राजाचा मावळा तात्या विंचू ™🦂
2 years
लय बडबडनारे सर to स्पेस hack करणार्‍या बाई 😉🤣🤣😜
Tweet media one
5
4
97