Parag Sharad Mohite Profile Banner
Parag Sharad Mohite Profile
Parag Sharad Mohite

@ParagSMohite

Followers
16,116
Following
690
Media
4,182
Statuses
63,836

Social Media Coordinator ShivSena-MVA Youth | Raigad District President YuvaSena | MumbaiKar By Birth & Soul | RTs/Tweets Are Personal Views| | जयोस्तू मराठा |

Maharashtra, India
Joined September 2011
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
तुम्ही शिवसेनेचे असाल.. नसाल.. तुम्हाला ठाकरे आवडत असतील.. नसतील.. तुमच महाराष्ट्रावर प्रेम असेल.. नसेल... पण ' @AUThackeray यांच्यासारख युवानेतृत्व आपल्याकडे हवच' हा स्वार्थ तुम्ही टाळू शकणार नाही.. आजघडीला त्यांच्यासारख सर्वोत्तम आणि नम्र युवानेतृत्व कुठेही नाही..
Tweet media one
65
191
2K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
काल ठाण्यात रोशनी शिंदे ह्याना झालेली मारहाण हा शिंदे गटाच्या नीचपणाचा कळस आहे.. एकीकडे #छत्रपती_शिवाजी_महाराज ह्यांच नाव घ्यायच, #सावरकर_गौरव_यात्रा काढायची आणि दुसरीकडे महिलांवर हात टाकायचे.. हा कुठला त्यांचा आदर्श..?? महाराज असते तर चौरंगा केला असता एकेकाला.. मुख्यमंत्री पदी
Tweet media one
76
355
2K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
ज्यांचे आमदार-खासदार सोडून गेलेयत.. ज्यांचा पक्ष हिरावलाय.. ज्यांच चिन्ह चोरलय.. ज्यांचे अनेक वरिष्ठ साथीदार गद्दार झालेयत.. त्या @OfficeofUT साहेबांच्या एका सभेला न पोहचू शकणारे ११ लाख लोक जर ती सभा @TV9Marathi ह्या एका माध्यमातून अनुभवत असतील तर विचार करा काय कमालीच नेतृत्व आहे
Tweet media one
65
202
2K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
'नारायण राणे जात असताना राज ठाकरेनी त्याना परत बोलावल होत आणि ते ५ मिनिटात यायला तयार झाले होते' हे सांगायला राज ठाकरे ह्याना तब्बल १८ वर्ष लागली.. कमाल आहे बुवा.. 😂
41
175
2K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
त्या शिंदे गटाचा एक आमदार आहे @santoshbangar_ नावाचा.. ज्याने जाहीर सभेत सांगितलेल कि त्याला ५० खोक्यांची ऑफर देण्यात आली होती गुवाहटीला जाण्यासाठी... त्याने नकार दिल्यावर ती ऑफर १०० खोक्यांची करण्यात आली.. ह्याचे विडिओ पुराव्यासाठी आहेत.. आता ज्या हायकोर्टाने उद्धवसाहेब,
33
233
2K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
2 years
प्रत्येकाला एक भाऊ असावा .. पण तो राज ठाकरेंसारखा नसावा... #Family
@RajThackeray
Raj Thackeray
2 years
बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं.... #शिवसेना #बाळासाहेब_ठाकरे #Legacy
1K
4K
29K
77
181
2K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
'सन्माननीय उद्धवजीसाहेबानी कॉंग्रेस राष्ट्रवादीशी युती केली म्हणून आम्ही बाहेर पडलो' अस म्हणणार्या शिंदे गटाचे हे आमदार आहेत.. कालपर्यंत पवार साहेबाना दोष देणारे आज पवार साहेबांचे पाय धरायला पोहचलेत.. आता तर गद्दारानी मान्यच कराव कि केलेली बेईमानी भाजपच्या तालावर नाचूनच केली
Tweet media one
23
170
2K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
उद्या तुमच्या आई, बहिण, बायको अथवा मुलीच्या पोटात कोणी लाथ मारली तर अशाच प्रतिक्रिया देणार का हरामखोरानो...??? ती गर्भवती होती कि नाही हा नंतरचा प्रश्न.. एका महिलेच्या पोटात लाथ मारायची हिम्मतच कशी झाली तुमच्या कार्यकर्त्यांची???.. अशाच एका महिलेच्या उदरातून जन्म घेतलात ना???..
53
216
2K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
“उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मी अशा तिघांनी ठरवलं तर कदाचित महाराष्ट्रात काही होईल यापेक्षा विशेष वेगळं काही सांगायची गरज नाही." - श्री. @PawarSpeaks साहेब.. या एका वक्तव्यानंतर गद्दारगट आणि कमळीच्यांची ७ दिवसाची झोप उडणार हे नक्की.. #है_तय्यार_हम #महाविकासआघाडी
Tweet media one
15
153
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
3 months
दानवेने भाजपला उघड केलय.. सोबतच भावाने सगळ्या अंधभक्तांची ठासलीय न कळत.. आता अंधभक्त कोणाला तोंड दाखवणार..?? सगळ्यांसोबत जेवलेयत हे.. 😂
11
267
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
4 years
#ArnabGoswamy ला झापणारा जेंव्हा @arnabofficial9 च्या मालकाला झोडणार्याना भेटतो.. @rautsanjay61 @kunalkamra88 #BurnolMomentForBhakts 😜
Tweet media one
122
92
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
6 months
आधी ठाण्यात एकनाथ शिंदे विरोधात असलेले अविनाश जाधव गप्प केले.. आता कल्याण ग्रामीण मधे श्रीकांत शिंदे विरोधात असलेले राजू पाटील गप्प केले.. सत्तेच्या नादात कार्यकर्त्यांचा बळी यालाच म्हणायचं का??? #UTurn
30
169
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
"माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय
31
114
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
8 months
जर पक्षप्रमुख पदच अधिकृत नाही.. सचिवच अधिकृत नाहीत.. तर मग त्यानी दिलेल्या AB Form वर निवडून आलेले आमदार कसे अधिकृत??? नार्वेकर काय वाचतोय हे त्याच त्याला तरी कळतंय का??? #MaharashtraPolitics
28
247
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
दगाफटक्यांच्या राजकीय नाट्यांमधे २ गोष्टी खूप काही शिकवणाऱ्या आहेत. १) तात्काळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत वर्षा बंगला सोडणारा 'उद्धवसाहेबांचा स्वाभिमान'. २) पत्रकार परिषदेत पत्रकाराना हसत प्रचंड आत्मविश्वासाने उत्तर देणारा 'पवारसाहेबांचा आत्मविश्वास'.
10
200
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
5 months
आज ज्या मोदींना पाठींबा दिलाय त्याच मोदींना राजकीय क्षितीजावरुन नाहीस करण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी २०१९ साली केलं होत.. जे स्वतःच्��ाच वक्तव्यावरून फिरले त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा जनतेने..???
50
364
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताच पक्षप्रमुख श्री. @OfficeofUT साहेबानी लागलीच वर्षा बंगला सोडला.. कॉंग्रेसचे नेते श्री. @RahulGandhi ह्यानी तात्काळ सरकारी बंगला सोडला.. नाहीतर काही लालचीना सरकारी वस्तूंचा मोह प्रचंड असतो.. मग ते नविन घर बनवतात.. विमान घेतात.. गाड्या मिरवतात..
35
158
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
2 years
मातोश्रीबाहेर मोठेमोठे असे मोदी, फडणवीस आणि शिंदे ह्यांचे कटआऊट्स लावलेयत कोणीतरी शहाण्याने.. मुर्खाना हे कळल नाही कि ते तिघे पहारेकरी वाटतायत सिग्नलवर उभे केलेले मातोश्रीच्या.. आल्या गेल्या ठाकरे साहेबाना सलाम ठोकायला.. स्वत:च्याच नेत्यांना पद्धतशीर लायकी दाखवलीय लावणार्याने..
33
138
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
सुहास कांदे, दादा भुसे शिंदे गटात गेले.. भुजबळाना नाव ठेवत.. गोगावले, दळवी आणि थोरवे शिंदे गटात गेले.. तटकरेना नाव ठेवत.. आता काय करायच बुवा?? #Maharashtra
23
200
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
प्रत्येक सभेत.. प्रत्येक मोर्च्यात एक वेगळीच धमक आहे.. सत्ता गेली.. पक्ष गेला.. चिन्ह गेल तरी शिवसैनिकाना काडीचा फरक पडला नाही.. शिवसैनिक पुर्वीपेक्षाही जास्त ताकदीने ठाकरे परिवाराच्या मागे उभे आहेत.. विरोधकाना कायमच संपवायच्या जिद्दीने.. भविष्यात प्रत्येक विरोधकाला धास्ती
Tweet media one
13
131
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
आज @mnsadhikrut चे @BalaNandgaonkar म्हणाले कि वंदनीय बाळासाहेबानी पक्ष @RajThackeray ह्यांच्या कडे दिला असता तर @MeNarayanRane किंवा @mieknathshinde वगैरे सोडून गेले नसते.. नांदगावकरांच्या माहितीसाठी.. १) राणेनी ३ वेळा पक्ष बदलला पण एकदाही मनसेत आले नाहीत.. २) एकनाथ शिंदेनी
32
177
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
कोविड काळात महाराष्ट्रातील जनतेसाठी धावून आलेले कुटुंबप्रमुख सन्माननीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची देवदुताच्या रुपात AI द्वारे बनवण्यात आलेली कलाकृती.. @OfficeofUT @AUThackeray @Amit_I_Patil #कुटुंबप्रमुख #महाराष्ट्रपोलिस #उद्धवसाहेबठाकरे
Tweet media one
17
130
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
मोर्च्यात @AUThackeray साहेब बोलत असता ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यालाही माध्यमानी #Mute वर टाकलय.. माध्यमही ह्याना कवडीची किंमत देत नाहीत.. @rautsanjay61 @iambadasdanve @ChandrakantKMP @prabhu_suneel #धडकमोर्चा #Mumbai #AadityaThackeray
10
222
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
5 months
एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत सांगितलेलं "माझ्या सोबत आलेला १ जरी आमदार खासदार निवडून नाही आला तर मी राजकीय संन्यास घेईन.." आता सोबत आलेल्यांना तिकीट मिळायचे वांदे झाले आहेत.. थोडी तरी लाज असेल तर बोलल्याप्रमाणे राजकीय संन्यास जाहीर करावा.. #LokSabhaElection2024
18
174
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
2 years
मुंबई भाजप प्रचारार्थ मनसेप्रमुखांची सभा.. 😜😂
51
98
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
11 months
ज्याला साधा बाण मारता येत नाही त्याला निवडणुक आयोगाने धनुष्यबाण भेट दिलाय.. निवडणुक आयोगाला सुद्धा स्वतःची लाज वाटली असेल आज.. 😂😂😂 #दसरामेळावा #ShivSenaUBT #UddhavThackeray #AadityaThackeray
70
220
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
बावनकुळ ठेचलेली बघायची असतील तर मातोश्रीच्या आसपास फिरका.. उगाच मातोश्रीकडे वाकड्या नजरेने बघाल तर बोलायला तोंड, चालायला तंगड्या आणि बसायला बुड शाबुत राहणार नाही... #आव्हान_शिवसैनिकाच
74
151
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
#नागपूरचा_कलंक का ट्रेंड होतय..?? माहित असेल तर RT करा.. नसेल माहित तर इतराना टॅग करा... तुम्हाला #फडतुस ची शपथ आहे.. 😝😂
29
340
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
3 months
राज ठाकरे यांनी पक्ष स्थापनेपासून उद्धवसाहेब ठाकरे यांना कडाडून विरोध केला.. जिथे उद्धवसाहेब त्याच्या विरुद्ध दिशेला राज ठाकरे.. पण तरीही २०१९ शपथविधीला राज ठाकरे यांना आवर्जून निमंत्रण दिलं गेलं.. मात्र बिनशर्त पाठींबा देऊनही साधं निमंत्रण दिलं नाही भाजपने?? 😂 #KarmaHitsBack
8
133
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
2 years
माझे आजोबा १९��८ पासून ते अखेरपर्यंत शिवसेनेत सक्रिय होते.. वडिल आणि काकानीही शिवसैनिक म्हणुनच शेवटचा श्वास घेतला.. आता लहान काका आणि मी.. माझ्यानंतर ही निष्ठा माझ्या मुलीनेही चालू ठेवावी हीच इच्छा.. कुटुंबात सगळेच शिवसैनिक.. पण निकाल कोणाच्या बाजुने दिला @ECISVEEP ने.. तर १/n..
18
101
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
2 years
दादरच्या शिवसैनिकांना मानाचा मुजरा... एकाला चोपला आणि दुसऱ्याचा माज पायाखाली आणला.. करेक्ट कार्यक्रम.. ✌️🚩🔥 #शिवसैनिक
20
109
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
स्वप्नपुर्ती.. 🔥🚩 Thank You So Much Saheb.. 🙏☺️ @AUThackeray
Tweet media one
39
72
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
बरोबर वर्षभरापुर्वी त्यानी पुष्पवृष्टीत.. जनतेच्या आशिर्वाद आणि घोषणेत वर्षा बंगला सोडला.. बंगल्यावरील कर्मचारी आणि पोलिसानाही अशृ अनावर झाले होते.. रस्त्याच्या दुतर्फा जनता भर पावसात उभी होती.. इतक प्रेम कमावल कि जनता आजही त्यांना मुख्यमंत्री म्हणूनच पाहते.. #कुटुंबप्रमुख
14
176
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका आहे पण चालक नाही.. शवागृहात मृतदेह ठेवण्यासाठी अडचणी.. म्हणून एक मुलगा आपल्या आईचे शव घेऊन रिक्षातून ६ तास फिरला.. हे आहे @mohol_murlidhar ह्यांचे पुणे प्रशासन.. बाकी वेळ टिवटिवण्यापेक्षा ह्या मुलभूत गरजांवर लक्ष द्या मोहोळ..
31
205
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
तस पाहिल तर @MeGajananKale ह्यानी १० च काम मागितली होती.. पण म्हंटल ३ जास्तीची देऊ.. कॉफी पिता पिता वाचतील.. १) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेवून तेथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय. २) आरेच्या जंगलात होणाऱ्या मेट्रोसाठी
@mtnews_official
Maharashtra Today
1 year
उध्दव ठाकरे यांनी केलेली दहा कामे दाखवा आणि १ लाख बक्षिस मिळवा - गजानन काळे #maharashtratoday #Gajanankale #MNS #UddhavThackeray
115
46
255
182
234
991
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
8 months
ज्यांना अटक केलीयत त्यांच नाव नीट लक्षात ठेवा.. तो शिवसेनेचा #निष्ठावंत_सुरज आहे.. कितीही संपवण्याचा प्रयत्न केलात तरी तो पुन्हा उगवणार.. तुमच्या कानाखाली जाळ काढण्यासाठी.. #ISupportSurajChavhan @isurajchavan
Tweet media one
36
107
1K
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
2 years
नारायण राणे १६ आमदार घेऊन गेलेला.. आता स्वतःही निवडून येत नाही.. #शिवसैनिक #WaitAndWatch #MaharashtraCrisis
20
82
977
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
11 months
उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना कोरोना काळात कमी स्टाफ, कमी साधने, कमी औषधे असून देखील जी आरोग्य यंत्रणा एवढी चांगली काम करत होती ती आता कोरोना नसताना अनुकूल परिस्थिती असताना देखील एवढी का कोलमडली आहे ?? #UddhavThackeray #Maharashtra #Nanded #nagpur #bhum
10
204
983
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
2 years
राणेची कार्टी हि विकृती नाही... तर ती समाजाला आणि राजकारणाला लागलेली किड आहे... हि किड @Dev_Fadnavis ह्यांनी पोसली आणि वाढवली म्हणून फडणवीस हे आजच्या घडीला राज्यातील सर्वात घृणास्पद नेते बनले आहेत.. फडणवीसानी आपला दर्जा ह्यामुळे कायमचा घालवला...
60
133
956
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
2 years
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिंदे गट.. ह्यात असलेला सर्वात मोठा फरक हा कि.. 'शिंदे गटात काहीतरी मिळेल किंवा केसेस पडणार नाहीत म्हणुन प्रवेश होतायत.. तर शिवसेनेत.. काहीच मिळणार नाही आणि केसेस पडल्यातरी मागे हटणार नाही ह्या भावनेने प्रवेश होतायत..' हीच साहेबांची पुण्याई..
15
119
971
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
7 months
कालच्या सभेत भर स्टेजवर नितेश राणे आई*****, भें**, मा**** अशा शिव्या देत होता आणि मागे स्टेजवर तसेच खाली सभेत काही माऊली ते ऐकत होत्या.. महिलांसमोर आई बहिनींवरून शिव्या देण हिच खरी भाजपची संस्कृती आहे.. बरोबर बोलतोय ना मी @Dev_Fadnavis आणि @DrMohanBhagwat ???
72
154
971
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
3 months
वरळीतील मंदसैनिकानो... पेंग्विन राणीच्या बागेला वर्षाकाठी करोडोंच उत्पन्न मिळवून देतो.. पण १९ वर्ष झाली तरी तुमची किंमत दोनशेचीच.. 😜 #बिनशर्ट
30
94
974
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
सणसणीत कानाखाली दिलीय या बांधवाने चमकोगीरी करणाऱ्याच्या.. सोबतच हिंदु- मुस्लिम एकतेचा छानसा संदेशही...
16
235
961
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
8 months
कडकं आणि सणसणीत कानाखाली मारली.. वाघासमोर चिवचिवाट नाही करायचा गोदी मीडियाने... आदरणीय श्री. @OfficeofUT साहेब.. 🚩🔥🙌 #MaharashtraPolitics #UddhavThackeray
52
194
966
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
2 years
"मातोश्रीवर पायऱ्या चाटत आलेला पक्षाध्यक्ष, दरवाज्यावर उभा केलेल्या प्रदेशाध्यक्ष आणि दरवाजाबाहेर उभा केलेला तत्कालीन मुख्यमंत्री अवघ्या महाराष्ट्राने पाहिलाय.." पक्षप्रमुख श्री. @OfficeofUT साहेबांच्या त्या लाथेचे निशाण अजूनही भाजपच्या कारकीर्दीवर तसेच आहेत @Dev_Fadnavis जी..
23
185
919
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
राजजी ठाकरे ह्यानी एकनाथ शिंदे ह्यांचा उल्लेख साहेब म्हणून करणे.. खारघर प्रकरणी शिंदेंच्या बचावासाठी येणे.. नसते संदर्भ लाऊन मागिल सरकारवर टीका करणे.. हे पाहता नरेश म्हस्केना tough compilation आहे प्रवक्ते पदासाठी.. 😂
26
119
890
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
3 months
हिओमा (मांझी गट) १ खासदार.. १ कॅबिनेट मंत्रीपद.. शिवसेना (शिंदे गट) ७ खासदार.. १ राज्य मंत्रीपद.. Moye Moye.. 😜😂
32
100
906
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
शिवसैनिकांशी पंगा?? #कराराजवाब
15
161
895
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
2 years
"शिवसैनिकांच्या केसाला ही धक्का लागता कामा नये. त्यांच्या जीवावर येत असेल तर खपवून घेणार नाही. शिवसैनिकांचं रक्त सांडू नये म्हणून मी शांततेचं आवाहन करत आहे.." - #शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे. #ShivSena #Byculla #Mumbai @OfficeofUT @AGSawant @AhirsachinAhir
27
81
877
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
4 years
A New Twist In #ArnabGoswami Case... Who Is AS?? 😜 #NationWantsToKnow .. Is It 'Spot Nana'? #ArnabGoswamiExposed
Tweet media one
Tweet media two
51
272
837
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
11 months
काही महिन्यांपूर्वीच मनसेला हाताशी धरून भाजपने कोकणातली एक लेन पूर्ण करण्याच्या वल्गना वगैरे केल्या होत्या.. अमित ठाकरेंच प्रमोशन करण्यासाठी आंदोलनं वगैरेचा फार्स करण्यात आला.. मात्र आता महिनाभरातच या रस्त्याची अशी केविलवाणी अवस्था झालीय.. भाजप आणि मनसे दोघे मिळून जनतेला फसवतायत
57
255
886
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
"उद्धवसाहेबांवर टीकेसाठी आम्ही अख्खी सभा घेतली ३ तासाची.. पण उद्धवसाहेबानी आमच्याबद्दल एक सेकंद सुद्धा वाया घालवला नाही.. ह्याला काय अर्थ आहे.. आता कमळी पेमेंट करणार नाही..😔🤭" - मुन्नाभाई आणि पोपट कंपनी.. #कमळीचइंजीन #द्या२००
28
103
874
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांनी आज #जनप्रक्षोभमोर्चा दरम्यान निष्ठेचा महामेरू वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या समाधी स्थळी भेट देऊन दर्शन घेतले.. @AUThackeray @Awhadspeaks @rajanvichare @SardesaiVarun
12
124
867
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
कालच्या शिंदे गटाच्या सभेत चुकुन सन्माननीय उद्धवजीसाहेबांचे भाषण सुरू झाले आणि गद्दारांची तंतरली.. 😂🤣😂
17
181
855
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
17 days
हे सरकार किती नालायक आहे ते ऐका बदलापूरकरांच्या तोंडून.. निष्क्रिय मुख्यमंत्री आणि कलंकित गृहमंत्री मूळे आज या राज्यावर इतकी भयानक परिस्थिती ओढवली आहे...
6
260
878
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
अजित पवारांच्या म्हणण्यानुसार... "राष्ट्रवादी ९० विधानसभेच्या जागा लढवणार.." म्हणजे.. मिंधे गटाला धतूरा.. 😂
13
71
855
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
2 years
हि निष्ठा.. हे प्रेम.. गद्दारांच्या नशिबी नाही... #ThackerayForever #Saheb @OfficeofUT @AUThackeray @ChandrakantKMP
Tweet media one
38
65
843
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
भाजपचे मंत्री @MeNarayanRane म्हणतात कि एका साधारण व्यक्तीने पंतप्रधानांवर बोलायच नसत.. ह्यांच्याच पोराने मोदींच नंग्न चित्र काढल होत.. ते ट्विटही केल होत.. बहुदा वयामुळे विसरले असतील.. फडणवीसानी ह्या राणेंची भर विधानपरिषदेत लक्तर काढली होती.. बेफाम धुतल होत.. त्या फडणवीसांच
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
1 year
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री माननीय नारायणरावजी राणे यांची पत्रकार परिषद
93
100
391
18
112
848
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
6 months
वसंत तात्यांनी निर्णय घेतला.. पण पंकजा ताई अजुन तिथेच.. 😂🤣😂 #स्वाभिमान
28
56
853
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
7 months
ब्रेकींग न्यूज.. मूळच्या भाजप वाल्यांची आमदारकी, खासदारकी, संघटनेमध्ये किमान 33 % आरक्षण देण्याची मागणी ! 🤣🤣🤣 #WhatsApp
12
95
830
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
Big News.. मिंधे गटातील अनेक दिग्गज बॅग भरून भाजपात जाण्यासाठी तय्यार झाले आहेत.. येत्या काही दिवसातच सगळा खेळ होणार.. मामू जाहीरातीचा मजबुत बदला घेतायत.. 😂😂
7
81
812
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
7 months
आजकाल चाललेल्या दर्जाहीन आणि नीच राजकारणाच्या कचाट्यातून हे महान राष्ट्र वाचवायचं असेल तर माजोरडेपणाचा अंधकार मिटवणार्या या #महाराष्ट्रप्रेमी सुर्याला साथ द्यायलाच हवी.. #Thackeray #उद्धवसाहेबठाकरे
Tweet media one
46
118
812
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
2 years
स्वत:विरोधात स्वत:च मोर्चा काढणारे नग फक्त भाजपातच पहायला मिळतात... #मुंबई
19
83
800
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
2 years
शिवसेनेच ठाणे... ठाण्याची शिवसेना... दिघेसाहेबांचे खरे वारसदार.. #शिवसेना #ShivSena #महाप्रबोधनयात्रा
Tweet media one
6
76
793
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
9 months
गुजरात मधून मुंबईत येऊन हार्दिक पांड्याला कॅप्टन पद मिळालं, पण मुंबई मधून गुजरातला (सुरत) जाऊन पण आमच्या भरतशेठला अजून साधं पालकमंत्री मिळालेलं नाही.. 🤣🤣🤣🤣 #जाहीरनिषेध @babluchincholkr
13
66
809
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
2 months
अंधभक्तांच्या आणि मंदसैनिकांच्या माहितीसाठी खास.. एका बाजूला सिनेसृष्टीचा देव तर दुसऱ्या बाजूला क्रिकेटचा.. आणि स्वतः बॉलिवूडचा बादशहा भेटीला.. यालाच म्हणतात #ThackerayBrand .. नाहीतर तुम्हाला सत्ता नसेल तर कोणी दरवाज्यात पण नाही बसवणार.. 😜 #AadityaThackeray #Saheb
50
99
813
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
ठाण्याच्या माजी महापौर @MiMeenakshi ताईंच्या विशेष माहितीसाठी.. स्वर्गिय धर्मवीर आनंद दिघे साहेबाना शेवटचे भेटणारी व्यक्ती म्हणजे @MeNarayanRane .. हे स्वत:च स्वत:च्या तोंडाने त्यानी कबुल आहे.. आता संशयाची सुई फक्त आणि फक्त नारायण राणेंकडे आहे.. त्यामुळे @Dev_Fadnavis ह्यानी
Tweet media one
Tweet media two
12
144
785
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
8 months
कराळे सरानी उगाचच काही कारण देउ नये कि वेळ नाही दिली, भेटले नाहीत वगैरे.. मागे आमदार श्री. कैलासदादा पाटील यांच्या मध्यस्तीने माननीय श्री. आदित्यसाहेबांची भेट घेतली महाशयानी.. माझ्याशी सुद्धा एकदा फोनवर चर्चा झाली होती.. त्यानंतर वरिष्ठानी याना भेटायला बोलावल होत.. पण आले नाहीत..
Tweet media one
11
67
801
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
3 months
२०१९ साली काही माकड बोलत होती.. आमचे खासदार मोदींच्या जीवावर आले.. बघा माकडांनो.. उद्धवसाहेबानी तुमची साथ सोडल्यावर तुमचे स्वतःचे निवडून यायचेही वांदे झाले.. बापाला कधीही डिवाचायच नाही कमळीच्यानो.. १२ वाजतात आणि १२ निवडून यायचेही वांदे होतात.. 😂😝😜 #TigerThackeray 🔥🚩
11
127
796
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
7 months
काल कर्जत, रायगड मधील उपजिल्हाप्रमुख श्री. @Nitinsawant09 यांच्यां कार्यक्रमातील हे तुफान.. श्री. @aadeshbandekar जी यांच्या खेळ मांडियेला कार्यक्रमासाठी आलेला हा महिलांचा जनसागर.. @AUThackeray @SardesaiVarun @ShivSenaUBT_
4
120
792
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
2 years
एकनाथ शिंदे हे फडणवीसांची भाजपशी एकनिष्ठ राहण्याबाबत व पक्षाचा आदेशच शिरसाष्टांग माणल्याबद्दल स्तुती करतायत.. .. 🤣😂🤣
18
71
774
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
भाजपवाले @RajThackeray ह्यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर बेक्कार टीका करतायत.. फडणवीस, राणे आणि शेलार नंतर आता चिल्लर लोकही सुरू झालीयत.. पण.. नेहमीच ट्विटरवर महाविकास आघाडीवर कोणत्याही फालतू कारणावरून टीका कतणारे @MeGajananKale किंवा @SandeepDadarMNS कोणी पाहिले का प्रत्युत्तर
33
96
779
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
आपल्या माता-भगिणी उन्हात आहेत म्हणून पोडियम सावलीतून उन्हात आणून भाषण करणारे @AUThackeray कुठे.. आणि लाखो श्री सेवक कडाक्याच्या उन्हात बसलेले असताना स्वत: छताखाली कुलरची हवा खात बसलेले सत्तापिपासू राजकारणी कुठे... #Maharashtra ला अशा नेतृत्वाची गरज आहे.. स्वत:च्या हितासाठी
Tweet media one
24
130
781
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
2 years
'ठाकरे कुटुंब' हा महाराष्ट्राचा आवाज आहे.. तुम्ही तो दाबण्याचा केविलवाना प्रयत्न करू शकता.. परंतू ना तुम्ही तो रोखू शकत.. ना सहन करू शकत.. हा आवाज असाच बुलंद होत राहील.. महाराष्ट्र प्रेमापोटी.. महाराष्ट्र हीतासाठी.. #ThackerayForever #UddhavThackeray @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
8
57
771
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
7 months
राज्यात सर्वत्र गुंडगिर��� आणि गोळीबार चालू आहे.. याच कारण #फडतूस आहे.. #नागपूरचा_कलंक
12
110
781
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
आवाज कुणाचा.. पॉडकास्ट शिवसेनेचा.. भाग पहिला - सत्तासंघर्षाची कायदेशीर बाजू, गद्दारांचं काय होणार? ॲड. @advanilparab जी.. प्रवक्ते, आमदार - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्या ७ जून, सायं. ५ वाजता आजच सबस्क्राईब करा-
14
161
773
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
2 years
गद्दाराना खुर्च्या उचलाव्या लागतात.. आम्हाला खुर्च्या वाढवाव्या लागतात.. #ThackerayForever ... @AUThackeray @_BhaskarJadhav @andharesushama @ShivSenaUBT_
8
104
757
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
7 months
गुहागरमधे आज कोंबडीवड्यांचा बेत ठेवलेला @_BhaskarJadhav साहेबांनी.. पण अर्ध्या रस्त्यातूनच कोंबडी पळाली म्हणे.. 😜 #शिवसैनिक
8
69
771
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
7 months
उद्धव ठाकरेंना मत देणे म्हणजे काँग्रेसला मत देणे! - @cbawankule .. आणि उद्धवसाहेब ठाकरे यांना मत न देणे म्हणजे देशाच्या अधोगतीला, तरुणांच्या बेरोजगारीला, महिला असुरक्षिततेला, प्रशासनातील भ्रष्टाचाराला, राजकीय फोडाफोडीला तसेच महाराष्ट्राद्रोही वृत्तीला पाठींबा देणे.. #ब्राव्हो
14
107
764
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
अकलेचा अस्त झालेल्या निरूद्योगी मंत्र्याच्या माहितीसाठी.. #निरुद्योगीमंत्री #मुर्खपणाचाउदय
@samant_uday
Uday Samant
1 year
महा प्रबोधन सभा बीड... प्रचंड गर्दी... शुभेच्छा..
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
283
74
1K
4
102
743
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
हे आमच हिंदुत्व.. अतिशय स्तुत्य अस नेतृत्व.. #ThackerayForever @AUThackeray
10
177
752
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
महाराष्ट्रात जन्मलेले काही गद्दार.. १) अनाजी पंत.. २) खंडोजी खोपडे.. ३) सुर्याजी पिसाळ.. ४) चौथी जागा खाली नाहीय.. तुम्हाला जे वाटतय तेच नाव तिथे आहे.. #GlobalGaddarDay
130
110
753
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
3 months
अमोल भैय्यांचा पराभव हा निवडणुक आयोगाला हाताशी घेऊन कमळीने कपटाने केलेला पराभव आहे.. निवडणूक अधिकारी काय भाज्या लावत बसले होते का मत मोजणी होत असताना??? की संगितखुर्ची चालू होती..???? काहीतरी गौडबंगाल या निकालात १००% आहे...
16
121
758
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
3 years
हेच का ते भाजपच महिला सक्षमीकरण आणि समान दर्जा @Dev_Fadnavis ?
Tweet media one
23
93
723
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
2 years
जो स्वत: पक्षात नाही तो इतरांची हकालपट्टी करतोय..?? जगातील पहिलच उदाहरण आहे हे असल्या प्रकारच.. #गद्दारनाथ
12
65
737
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
आमचे @rautsanjay61 साहेब कोणालातरी On Record #&% बोलले होते.. आज कमळीच्याना ते खरच पटल असेल.. 😂 #ED_ ते_CD
8
80
732
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
6 months
या एका फोटोत निष्ठा, साथ आणि विश्वास आहे... #मावळशिवसेनेचेच #उरणशिवसेनेचेच
Tweet media one
5
68
737
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
निष्ठावंत असेच असतात.. त्यांच खुर्च्यांवर नाही तर आपल्या नेत्यांवर प्रेम असत.. मग ते ना पावसाची चिंता करतात.. ना वादळवाऱ्याची..
2
128
713
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
11 months
वाघ डरकाळी फोडत असताना मांजरांचे आवाज बसतातच.. #दसरामेळावा #ShivsenaUBT #UddhavThackeray #AadityaThackeray
8
109
721
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
2 years
भ्रष्टाचार्यांची आई... सौ #कमळाबाई..
Tweet media one
47
104
715
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
जोपर्यंत साहेब बोलत होते तोपर्यंत माध्यमानी ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यालाही Mute वर ठेवल... ही ताकद आहे ठाकरेंची.. आमच्या साहेबांची.. 🙌🚩 @OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61 #वर्धापनदिन #UddhavThackeray #ShivsenaUBT
Tweet media one
9
110
718
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
"गद्दारांना पुरुन उरलेल्या दोन ढाण्या वाघांचा आवाज!" आवाज कुणाचा | पॉडकास्ट शिवसेनेचा | भाग दुसरा | Shivsena Podcast Part 2 - Promo सहभाग: श्री. नितिन देश्मुख, आमदार-बाळापूर विधानसभा श्री. @PatilKailasB , आमदार-धाराशिव विधानसभा आजच सबस्क्राईब करा- …
@ShivSenaUBT_
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
1 year
"गद्दारांना पुरुन उरलेल्या दोन ढाण्या वाघांचा आवाज!" आवाज कुणाचा | पॉडकास्ट शिवसेनेचा | भाग दुसरा | प्रोमो - Shivsena Podcast Part 2 - Promo सहभाग: श्री. नितीन देशमुख, आमदार-बाळापूर विधानसभा श्री. कैलास घाडगे पाटील, आमदार-धाराशिव विधानसभा संपूर्ण भाग उद्या १६ जून, सायं. ५
118
561
2K
1
112
719
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
11 months
यापुढे शिंदेकडे जाणार्यानी चहाचे आणि नाश्त्याचे पैसे टेबलवर ठेऊन उठा.. उद्या पोरगं काय काय खाल्लाय ते चारचौघात मोजून दाखवायचं.. #वेटर
9
73
711
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
11 months
कुणी धनुष्य चोरीला.. कुणी पक्ष फोडीला.. आम्ही शिवसैनिक सारे.. उद्धवसाहेबांच्या जोडीला..
4
128
706
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
3 years
"वास्को द गामा" ची बोट समुद्रातून खेचत शेठनीच भारतात आणली... तुम्ही पण ना.. शेठवर विश्वासच नाही तुमचा.. 😏🙃
18
60
695
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
2 years
ज्याना ज्याना खुर्च्या खाली दिसतायत ते सगळे देशद्रोही आहेत.. तुम्हाला काय कळतय सभेतल.. ३३ देशानी नोंद घेतलीय ह्या सभेची... प्रचंड.. महाप्रचंड.. आक्राळविक्राळ सभा... #५०खोके_एकदमओक्के
17
103
707
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
अकलेचा अस्त झालेल्या निरूद्योगी मंत्र्याच्या माहितीसाठी.. #निरुद्योगीमंत्री #मुर्खपणाचाउदय
@samant_uday
Uday Samant
1 year
महा प्रबोधन सभा बीड... प्रचंड गर्दी... शुभेच्छा..
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
283
74
1K
6
101
698
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
शिवसेनेचे मालेगाव.. मालेगावची शिवसेना.. #UddhavThackeray #शिवगर्जना #मालेगाव @OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61 @advay007
8
88
694
@ParagSMohite
Parag Sharad Mohite
1 year
आमच्या जरांगे पाटीलानी ह्या असल्या वृत्तीवर विश्वास ठेवलाय.. देव जाणो काय होतंय पुढें...
19
202
699