Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar) Profile Banner
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar) Profile
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)

@KelkarSharad

Followers
917
Following
686
Media
437
Statuses
9,987

India First. NaMo supporter. Sportsman. Optimist. Positive Thinker. A2 Milk promoter.

Pune, India
Joined August 2012
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
जावई घोटाळ्यात अडकला म्हणून पंतांकडून राजीनामा घेतला होता... आता सख्खा मेहुणाच घोटाळ्यात अडकला आहे... मग, आता देणार तुम्ही राजीनामा??... नव्हे, आता द्याच... महाराष्ट्र जोखडमुक्त होऊदे... महाराष्ट्राला मोकळा श्वास घ्यायला मिळूदे...
17
122
886
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
अजिंक्य योद्धा!... 💓 अवघ्या ४० वर्षांच्या आयुष्यात, २० व्या वर्षी पेशवेपदाची अवघड जबाबदारी पेलून, फक्त २० वर्षांच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत, एकही लढाई न हरता ४१ लढाया जिंकण्याचा 💪🏼 विश्वविक्रमी पराक्रम करत, हिंदवी स्वराज्य वाढवायची मोलाची कामगिरी करणाऱ्या १/२
Tweet media one
5
88
608
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
4 years
@LostTemple7 And my reply...
Tweet media one
7
19
490
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
3 years
@LostTemple7 Bada Bhoothnath temple, Badami 📸 By Myself
Tweet media one
3
38
502
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
आमच्या हातात सत्ता द्या, ४ महिन्यांत #ओबीसी_आरक्षण मिळवू, असे जाहीर आव्हान देणाऱ्या फडणवीसांनी, ४ आठवड्यांतच ते मिळवून दाखवले! ह्याला म्हणतात परफॉर्मन्स! ह्याला म्हणतात शब्दाला जागणे! ह्याला म्हणतात लीडरशिप!... 🙏🏼 @Dev_Fadnavis हे एक जबरदस्तं व्यक्तिमत्त्व आहे, हे निश्चित! 🙏🏼
11
39
446
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
11 months
"धन्यवाद रे मित्रा, मला इथपर्यंत आणून सोडल्याबद्दल!"... प्रॉपल्शन मॉड्यूल पासून विभक्त झाल्यावर लँडर त्याला म्हणाला... 🙋🏻‍♂️💓 त्याच्या आधी, आज दुपारी सव्वा वाजता प्रॉपल्शन मॉड्यूलने लँडरला १५३ किमी × १६३ किमी कक्षेत सोडले, आणि ह्यापुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या!. 👍🏼💐 १/क्ष
Tweet media one
3
26
402
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
5 years
@nadiacomaneci10 I guess, that's my #India ! 🇮🇳 Hey kids, you are getting compliments from non other than the #perfect10 girl, the #QueenOfGymnastics !... Treasure the moment!!! ☺️🤩
5
18
343
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
4 years
@ShefVaidya
Shefali Vaidya. 🇮🇳
4 years
#Thread Going to ask @PetaIndia 5 specific questions. I know they follow my TL even though they are pretending I do not exist, after trolling me 24/7 for 2 days. My questions will prove that not only is @PetaIndia #AntiHinduPeta , it is also a fraud organisation #PetaIndiaExposed
420
5K
12K
1
62
310
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
11 months
लँडरचा चंद्राजवळच्या कक्षेत प्रवेश! काल (१९, २० ऑगस्टच्या मधल्या) मध्यरात्रीनंतर १ वाजून ५० मिनिटांनी लँडरला दुसर्‍यांदा आणि शेवटचे डीबूस्ट करून त्याला चंद्राच्या अजूनही जवळच्या, म्हणजेच २५ किमी × १३४ किमी कक्षेत यशस्वीपणे आणले गेले... १/क्ष
Tweet media one
8
31
303
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
4 years
@onlyonenetra @vivekagnihotri There's NO entertainment in it... Only quarrels, disputes, hassles... And trying to push competitors out of the game... Add to that, foreign versions are popular because of love and lust drama in it... Everything can't synch with Indian culture...
2
9
254
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
1 year
@Nithin0dha Lahari Bai, a tribal woman of only 27 years of age, from MP's Dindori, has already become a sensation because of her efforts (without taking any assistance from Govt) to preserve 150 different varieties of #Millets !... #LahariBai is now our brand ambassador for #Millets !
Tweet media one
0
43
238
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
बातमी: #NCP ने त्यांची सर्व डिपार्टमेंट्स आणि सेल्स तडकाफडकी विसर्जित केल्या. वास्तव: ओबीसी आरक्षणात आलेले अपयश लपवण्यासाठी केलेला डाव... लोकांचे लक्ष ओबीसी आरक्षणावरून दुसरीकडे जावे, ह्याचा प्रयत्न... दुसरं काही नाही... अकेला देवेन्द्रही सब कर रहा है! @Dev_Fadnavis 🙏🏼
2
26
188
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
18th July 1976... #FirstPerfect10 Day!... #Nostalgia ... 😍 46 years down the line, it still gives same excitement, same goosebumps... The #Perfect10 girl!... #QueenOfGymnastics ... That's #NadiaComaneci !... 🤸🏻‍♀️ @nadiacomaneci10 💓💐
1
40
191
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
3 years
@khadaksingh_ सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे, सगळं क्लीन चिट वगैरे सांगून झाल्यावर ज्ञानदा म्हणते की 'अहवालावर कुणाचीही सही नाही'... किती निर्लज्ज असावे, ह्याचा परिपाठ आहे मराठी मिडिया... ह्यांची लायकी 'चाय बिस्कुट पत्रकार' हीच आहे खरं म्हणजे...
2
15
147
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
5 years
@SaketGokhale साकेत गोखले, इतिहास काय आहे, ते आधी माहिती करून घेत जा... अन्यथा लोक ट्रोल करणारच... आणि शेवटच्या वाक्याने सगळेच स्पष्ट होत आहे! 😂😂 अश्या बर्‍याच बर्नॉल मोमेंट्सना तयार रहा! 😀 हे गव्हर्न्मेंट खूप काही चांगल्या गोष्टी करून दाखवणार आहे!
2
8
117
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
3 years
@Swamy39 I can see Swamyji distancing himself away from BJP by criticizing Modiji every now and then... But Modiji is smarter... Modiji won't ask him to resign, neither Swamyji can at this stage handover his resignation... 😀
16
10
128
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
@ThePawanUpdates वारा येईल तशी पाठ फिरवणार्‍या शरद पवारांना जलील यांनी बरोबर उघडं पाडलं आहे... #मविआ मंत्रिमंडळाच्या ह्या शेवटच्या निर्णयानंतर पवार इतके दिवस गप्प का बसले होते?... पवारांचे खरे रुप दिवसेंदिवस उघड होत चालल्याने त्यांच्या नावातल��� करिष्मा हळूहळू संपायला लागला आहे...
3
6
99
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
That's a good news! May all the temples destructed by the invaders be reclaimed and restored... @ReclaimTemples
0
21
100
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
1 month
The #Melody effect will bring political earthquakes in Bharat!... The most affected will be the Nehru-Gandhi Family, which is referred to as FAM in the Augusta Westland Choppers' bribery documents...
@MumbaichaDon
BhikuMhatre
1 month
EXPLOSIVE Thread: 🔥"There will be big political earthquake within 6 months":- said PM #Modi Ji during elections. 🔥"Never I have been so happy":- said PM . @narendramodi Ji after G7 meet in Italy. Relation? Know the "MELODY" Effect! Pls control your heartbeats! 1/15
Tweet media one
544
4K
16K
4
28
103
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
3 years
कुठल्याही स्वकर्तृत्वाशिवाय, बाबागाडीतून थेट सत्तेच्या खुर्चीत जाऊन बसलेले सर्व 'बाल'... #बालदिन
Tweet media one
4
32
97
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
5 years
@vinodkapri Why you? Why not she? Isn't she apologetic for the so called slip of tongue?... 😡
1
5
77
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
4 years
@LostTemple7 We had been to Pattadakal Temple Complex in Oct 2017, which is near to Aihole... Very wonderful place...
Tweet media one
1
10
82
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
3 years
@rishibagree If BJP wins 200 Seats in West Bengal, it's definitely 400+ in LS2024!... 😍😇
1
0
73
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे (बल्लाळ बाळाजी भट) ह्यांना त्यांच्या ३२२व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🏼🙏🏼🙏🏼 #अजिंक्य_योद्धा #थोरले_बाजीराव #श्रीमंत_थोरले_बाजीराव #बाजीराव_पेशवे #पेशवे
2
9
77
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
3 years
#कृतज्ञता आत्तापर्यंत २४ जानेवारीपासून प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम शासकीय पातळीवर साजरे केले जात होते. मात्र २३ जानेवारीला #सुभाषचंद्र_बोस ह्यांचा जन्मदिवस असतो, हे लक्षात घेऊन, केन्द्र शासनाने ह्यावर्षीपासून तो सोहळा २३ जानेवारीपासून सुरू करायचा निर्णय घेतला आहे! 💓 #नमो_नमः
Tweet media one
0
15
78
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
11 months
चंद्रावर उतरायच्या शेवटच्या टप्प्याची तयारी सुरू होत असताना आपण लँडरला परत एकदा शुभेच्छा देऊया! 💐 #चांद्रयान३ अपडेट #All_is_Well ! #ISRO #Chandrayaan #Chandrayaan_3 #Chandrayaan3 #इस्रो #चांद्रयान #चांद्रयान_३ ३/३
0
6
74
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
4 months
@Core_punekar मॅगसेसे पुरस्कार आणि भारतविरोधी भूमिका, यांच्यातला परस्पर संबंध गेल्या काही वर्षांत प्रकर्षाने पुढे आलेला दिसतो...
1
5
73
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
6 months
@damgude_tushar FTII ला डावी वाळवी लागली आहेच, तिथे आता उघड उघड देशद्रोही वातावरण पसरवले जात आहे... प्रक्षोभक वाक्यांनी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमानही केला आहे... त्या सर्व 'विद्यार्थ्यांना' FTII मधून हाकलून द्यायची गरज आहे...
0
2
73
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
11 months
प्रयोग, निरीक्षणे करत त्याची माहिती पृथ्वीवर पाठवत राहील... लँडर आणि प्रॉपल्शन मॉड्यूलला त्यांच्या आपापल्या यशस्वी मार्गक्रमणासाठी शुभेच्छा देऊया!... 🇮🇳💐💐 आता🌛 चंद्राभोवती 🇮🇳 भारताची ३ प्रॉपल्शन मॉड्यूल्स / ऑर्बिटर्स 🛰️🛰️🛰️ कार्यरत आहेत! 😊💓 #चांद्रयान३ अपडेट ३/क्ष
1
1
63
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
@RWofMH सत्यनारायणाला विरोध करताना इफ्तार पार्ट्या मात्र हिरिरीने आयोजित करत होते... 😠 पुणेरी पगडी खटकली, पण हिजाबबद्दल प्रेम उफाळून आले आहे... 😠 #डबल_स्टँडर्ड्स्
0
9
62
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
3 years
@LostTemple7 #Mallakhamb #मल्लखांब... The Indian game...
Tweet media one
1
2
59
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
नुसता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, एवढेच नाही, तर सत्ता लालसेने एकत्र आलेल्या विचित्र आणि अनैसर्गिक महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले शरद पवार ह्यांची राजकीय प्रतिमासुद्धा आता संपल्यात जमा आहे!... ...अँड आय् अ‍ॅम लव्हिंग इट!!!... 😊💓💓
1
4
57
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
@runjhunmehrotra Even C Grade Hindi movies don't show the drama so poorly... They are confused, who should be shown injured...
Tweet media one
3
12
56
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
11 months
आता ह्याच कक्षेतून #लँडर चंद्रावर उतरायची प्रक्रिया सुरू करेल. २३ तारखेला चंद्रावर होणार्‍या सूर्योदयाची वाट बघत लँडर चंद्रा��ोवती परिभ्रमण सुरू ठेवेल, ज्या वेळेत चंद्रावर उतरायची तयारी सुरू होईल, आणि सगळ्या अंतर्गत सिस्टिम्स परत एकदा तपासल्या जातील. २/क्ष
1
7
57
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
5 years
I, Sharad Kelkar, Citizen of India have no problem in submitting my papers to any Govt agency to prove that I am a legal Indian national and not an illegal from Myanmar (Brahmadesh) or from Bangladesh. . Power to India / Bharat . @muglikar_
2
2
57
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
5 years
@republic Keep him in Pakistan only...
1
0
43
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
11 months
आता लँडरचा ह्यापुढचा प्रवास त्याच्यावरच्या इंजिन्स / बूस्टर्स द्वारे केला जाईल... उद्या दुपारी ४ वाजता #लँडर डीबूस्ट करून त्याला चंद्राच्या अजून जवळच्या कक्षेत आणले जाईल, तर #प्रॉपल्शन_मॉड्यूल त्याच्या आत्ताच्याच कक्षेत येते अनेक महिने / वर्षे त्याला नेमून दिलेले २/क्ष
1
2
51
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
#पुष्करनाथ_पंडित कधी उद्विग्न, कधी निश्चयी, कधी आशावादी, तर कधी मनातून कोलमडून गेलेला. कधी परिस्थितीला शरण जाणारा, तर कधी परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी लढत देणारा... #ऑस्कर_पुरस्कार मिळेल, असा कसदार अभिनय @AnupamPKher ह्यांनी #TheKashmirFiles मध्ये केला आहे! #OscarForAnupamKher
Tweet media one
1
9
44
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
5 months
@MeNarayanRane प्रत्येक शब्दाआड शिव्या देणारी त्याची क्लिप बघितल्यावर, तो 'नेता' कधीच बनू शकणार नाही, असे जाणवते...
1
0
51
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 months
@VinitaDeshmukh @punekarnews तुम्ही स्वत:ला पत्रकार म्हणवता, तर दिशाभूल करू नका. त्या व्यवसायाचा आदर टिकेल असे लिहा... ज्या कलमांखाली त्या मुलाला अटक केली होती, ती सर्व 'बेलेबल' कलमं आहेत... त्याला कोणाच्याच मदतीची गरज नाही... गरज आहे न्यायव्यवस्था बदलायची. आणि त्यासाठी मोदी परत सत्तेत यायला पाहिजेत.
47
2
51
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
3 years
@AnilDeshmukhNCP इतके दिवस का लपून बसला होतात?... लपलात, भूमिगत झालात, ह्याचाच अर्थ तुम्ही दोषी आहात, हे तुम्हाला माहिती आहे... सहकार्य करणार नाही आहात; सहकार्य करण्याशिवाय तुमच्याकडे इतर पर्यायच नाहीये आता...
0
3
46
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
3 years
#मविआ शासनाच्या नाकर्तेपणामुळे, महाराष्ट्रातल्या ग्रामीण जिल्ह्यांमधे #कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे... एकूणातच शासकीय पातळीवर वैद्यकीय क्षेत्रात सावळा गोंधळ असल्याने आणि कोऑर्डिनेशन नसल्याने, नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.🤨😠 #UddhavIgnoresRuralMaha
1
9
46
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
9 months
@GemsOfINDOLOGY @narendramodi @ASIGoI The stone art must be preserved, but please know the facts before reproaching #narendramodi Govt. #NarendraModi Govt is the only Govt, which is concerned about ancient #heritage . It has brought many stolen heritage artifacts back to our nation... Please request, don't reproach.
3
8
43
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
5 years
@republic It's good for India, Mr Yechury!... You have always tried to pull back my country, changed real history, set false narratives... May your strength be reduced further...
0
5
43
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
4 months
@Core_punekar जुलै २०२३मधे आम्ही गेलो होतो... उत्साहाने ती 'शाळा' बघायला गेलो... एका खोलीत ठेवलेले काही बाक, एवढीच एक क्लासरूम... बाकी सोविनिर्स विकणारे स्टॉल्स. एका बाजूला 'वरून दिवा सोडण्याच्या' प्रसंगासाठी बांधलेली भिंत... सगळीच फसवणूक... 🤨
0
3
47
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
@Adityaaa_Sharma That's great! Fundraising stopped within around only 4 hours!... That's the power of Social Media!... 👏🏼👏🏼👏🏼🙏🏼
0
2
43
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
कोविड-१९ लसीकरण सुरू केल्यावर केवळ १८ महिन्यांच्या काळात 🇮🇳 भारताने २०० कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला आहे!... ह्या क्षणापर्यंत १,९९,९९,१६,३९० लसीकरण पूर्ण झाले आहे!... लसीकरणाचा वेग बघता, आज २०० कोटींचा टप्पा पूर्ण होईल! #कोविन #कोविड #कोविड_लसीकरण #२००_कोटी_लसीकरण
Tweet media one
2
14
45
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
11 months
@PrasadMandavkr7 #जनसागर गर्दीचा महापूर!... #अन्नामलाई
Tweet media one
Tweet media two
0
1
45
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
5 months
@RWofMH अकेला फडणवीसही काफी है! 😅 नाम याद रखना... देवेंद्र गंगाधरराव फडणवीस... 😊
3
5
42
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
@accountaken @TheFigen Other pigeons in the background are also walking backwards! 😂
3
0
44
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
5 years
@RenukaJain6 @RahulGandhi @priyankagandhi #Pune students experienced a very usual @RahulGandhi - Unable to answer any question... Asked about employment, he said "I love Narendra Modi"... 🤦🏻‍♂️🧐 I haven't seen his single clip, in which, he could give a rational, logical and correct answer...
2
14
36
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
@Sonalimumbai1 ते वर बसलेले दोघे जे नाव ठरवणार आहेत, ते काय आपल्यासारख्या सामान्यांच्या डोक्यात येईल काय?... उगाच आपण आपले भुईनळे उडवण्यात काही अर्थ नाही... 😅 मात्र जे नाव ठरेल, ते प्रखर राष्ट्रप्रेमी असेल, हे नक्की...
2
0
44
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
1 year
कुठलीही राजकीय प्रगल्भता नसणारे, टोमणे मारण्यापलिकडे कुठलाही विचार स्पष्ट मांडू न शकणारे, कुठलीही वैधानिक जाण नसणारे, सदनातल्या कुठल्याच कायद्याचा कुठलाच अभ्यास नसणारे, आणि सत्ता लालसेपोटी अनैसर्गिक पक्षांशी जवळीक करत त्यांच्यामागे फरफटत जात असलेले उद्धव ठाकरे, १/२
1
1
42
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
4 months
@damgude_tushar मी मधे हेच म्हटले होते आपण का वाईट चिंतायचे कोणाचे? त्यांना दीर्घायुष्य लाभो. त्यांना त्यांची शून्य होत जाणारी ग्रेटर दॅन लाईफ प्रतिमा बघायला मिळो, 'जाणता'मधला फोलपणा लोकांना कळलेला त्यांना बघायला मिळो... तीच त्यांना मिळालेली मोठी शिक्षा असेल... तोच नियतीचा न्याय असेल...
0
2
42
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
@ganeshtrivedi23 @ThePawanUpdates आता बोलून काय फायदा?... गेली २.५ वर्षे पदोपदी अपमान केल्यानंतर आणि प्रत्येक निर्णयात हिंदुत्वावर आघात केल्यानंतर सुचलेले हे शहाणपण नाहीये, तर खुर्ची टिकवायचा एक प्रयत्न, असेच म्हणायला पाहिजे... शिवसेना ठाकरेंच्या हातून गेली आहे, हे वास्तव जेवढे लवकर स्वीकारले जाईल, तेवढे चांगले.
1
5
39
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
@FitFounder There is not a single best fruit... The fruit which grows in your region, your local territory, is the best fruit for you... What is best for you may not be suitable to me and vice versa...
1
1
32
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
1 year
ज्येष्ठाचा तारा सध्या पुण्यातून पहाटे ५ वाजता, दक्षिणेकडे तोंड करून उभे राहिल्यावर साधारण ४५° ते ५०° उंचावर दिसणार्‍या वृश्चिक राशीतल्या - अनुराधा, ज्येष्ठा, मूळ - ह्या नक्षत्रांपैकी, मध्यभागी असलेल्या ज्येष्ठा नक्षत्रात केन्द्र स्थानी दिसतो, तो 'ज्येष्ठाचा तारा' अर्थात +
Tweet media one
Tweet media two
2
8
38
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
4 months
A good #thread giving detailed logical reasoning for BJP giving entry to some Tainted Leaders from Opposition... Do read.
@MumbaichaDon
BhikuMhatre
4 months
🔥UNAPOLOGETIC Thread: for every... 1. BJP supporter anguished with entry of some Tainted Leaders from Opposition. 2. Piddis & (P)AAPiyas who mock BJP as Washing Machine. MY BLUNT REPLY--“तो? What's your problem?" 1/20
Tweet media one
196
2K
5K
1
12
35
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
@KanyaSanatani Sashtang साष्टांग is not as mentioned in the graphic... स अष्ट अंग is 'with eight body parts' - 1 forehead, 2 palms, 1 chest, 2 knees and 2 feet/toes.
0
3
35
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
3 years
@khadaksingh_ आणि क्लीन चिट मिळाली, तर देशमुख लपून का बसला आहे? हा साधा प्रश्न लोकांच्या मनात येणार, ही साधी गोष्टही ह्यांच्या डोक्यात आली नाही...
0
1
35
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
1 year
@ThePawanUpdates ह्यापेक्षा बरी भाषा अपेक्षितच नाही त्यांच्याकडून...
0
0
35
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
@FitFounder I guess, it's opposite... If you become successful, many people try to show that they are your friends... But the real friends will stay with you, even if you become unsuccessful...
3
0
34
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
Entire #Ramayan in this clip! #रामायण #श्रीराम
@mamatarsingh
Dr. Mamata R. Singh
2 years
How Amazing..!! Entire Ramayan in this short video 😍👇
98
1K
5K
0
10
34
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
कार्यक्रमाला निमंत्रण नाही, म्हणून प्रोजेक्टचेच वाईट चिंतायचे, ही कुजकट मानसिकता आहे... 😠 आणि जर प्रोजेक्टच अपूर्ण असेल, तर चोरून मेट्रोमधे शिरून स्वतःचे फोटोसेशन का करून घेतलेत?... तेव्हा प्रोजेक्ट पूर्ण होता, आणि आता अपूर्ण झाला आहे का?!... 🤨 #एक_साधा_राज्यसभेतला_खासदार
1
9
33
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
6 years
Lot of hi-tech and precision technology was used while building ancient Temples in India... Evidencial record and documentation should be prepared to establish the fact that Indian scholars were far ahead in technological advancements. . . @TrueIndology @ReclaimTemples
@wiavastukala
भारतीय वास्तुकला(Wonderful Indian Architecture)
6 years
Fantastic musical pillars of ancient Nellaiappar Temple, Tirunelveli When tapped these pillars produce the sound of classical music notes. These pillars are testimony to ancient Hindu understanding of sound and physical properties of rocks. PC: @brakoo
Tweet media one
40
1K
2K
0
17
30
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
3 years
#नेहरू डायनेस्टीने आपल्या डोक्यावर खोटे इतिहासतज्ञ लादले आणि आपल्याला शाळेपासूनच #आक्रमकांचे_उदात्तीकरण शिकवले... 😠... परिणाम?... आपण आपलाच उदात्त इतिहास विसरलो... 😟 #NehruDynesty #GlorificationOfInvaders
@rahulsurve1234
मुंबईचा फौजदार
3 years
बाबरचा मुलगा? हुमायून हुमायूनचा मुलगा? अकबर अकबराचा मुलगा? #जहांगीर #जहांगीरचा मुलगा? शाहजहान शहाजहानचा मुलगा? औरंगजेब आता मला सांगा शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव? महाराणा प्रताप यांच्या वडिलांचे नाव? शहीद भगतसिंग यांच्या वडिलांचे नाव?
4
34
157
3
7
34
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
5 months
@That_Pune_Guy सभागृह अक्षरशः ओव्हरफ्लो झाले होते!... पॅसेजमधे माणसे उभारलेली / बसलेली बघितली होती, आज तर श्रोत्यांना स्टेजवर बसावे लागले!... आणि तीनही वक्त्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले होते!... @ShefVaidya @abhijitjoag #BhauTorsekar
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
1
33
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
4 months
@thatPunekar @rajivkhandekar @abpmajhatv @rajivkhandekar , आणि @LoksattaLive @girishkuber ह्यांनी कधीच लाज सोडली आहे... निर्लज्जपणे खोटे रिपोर्टिंग करताना दोन्ही पत्रकारांना काहीही वाटत नाही...
3
1
33
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
@DrvijaySwami एसटी कर्मचाऱ्यांच्या घरातही त्यांचे म्हातारे आई-वडील असतात, मुली असतात, हे तुमच्या कधी लक्षात येणार @supriya_sule ताई?... त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे, हे पवार साहेबांचे आणि राज्य शासनाचे काम नव्हते का?... त्यांच्याकडे तुम्ही १००% दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.
0
6
30
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
4 months
@paramvaibhav जातीयवाद हा मुद्दा आहेच (तो पसरवणारे नीच कोण, हा अजून एक मुद्दा, पण तो सध्या बाजूला ठेवतो). पण मुक्तपणे उपलब्ध OTT Platforms वरच्या, प्रत्येक वाक्यात आई-बहिणीवरून शिव्या दिल्याच पाहिजेत, असा जणू काही नियम असल्याप्रमाणे अव्याहत कानावर पडणार्‍या शिव्या, हेसुद्धा एक मोठे कारण आहे.
1
2
32
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
4 months
@PMCPune नुसती जाहिरातबाजी नको, @PMCPune ... पहिल्यांदा #PMC चे पाण्याचे टँकर मागवायचे कसे, ते सांगा... वेगवेगळ्या प्रभागांसाठी वेगवेगळ्या टँकरची सोय आहे का ते सांगा... राजकीय ओळख नसेल तरी पाण्याचा टँकर मिळेल ह्याची हमी आहे का ते सांगा...
0
2
32
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
4 years
@ananvaras @ramprasad_c But unfortunately, forgetting reasons, almost every time helps in discontinuing the rituals... As far as possible, we should tell the reasons to the next generation, so that the rituals will continue to be followed...
1
4
30
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
4 years
Rudra Veena Dhaarini at #Chennakesava temple at #Belur ... See the intricate design of the necklace and the Rudra Veena... The entire figure is carved out from a single stone... #TrueWonderOfWorld !... 👌🏼👍🏼🙏🏼
@LostTemple7
Lost Temples™
4 years
Just Imagine, How did those blessed artists carve this idol especially the veena and the necklace. Unbelievably these were carved from a Single stone..??!!.
Tweet media one
55
914
6K
0
3
30
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
3 years
@Olympics @FastElaine @TeamJA876 The pic tells us about the success story... The attitude matters most!...
Tweet media one
0
4
30
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
5 years
@Am_here_DURGA ते महाबलिपूरम् वगैरे ठेवा बाजूला घटकाभर; तुम्ही अनवाणी पायांनी तुमच्या शेजारच्याच गल्लीत १५ मिनिटं फिरून, फक्त अर्धं पोतंभर कचरा उचलतानाची क्लिप पोस्ट करणार का? आपण तुम्हालाही प्रसिद्धी देऊ!... कधी करताय?
2
10
30
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
11 months
हॅलो ऑर्बिटर-२ !... 🙏🏼 हॅलो लँडर-३ !... 🙋🏻‍♂️ आज आत्ता काही वेळापूर्वी, इस्रोने दोन मोहिमांतल्या दोन उपकरणांची अवकाशभेट घडवून आणली आहे! परवा लिहिल्याप्रमाणे,🌛 चंद्राभोवती 🇮🇳 भारताचे 3️⃣ 🛰️🛰️🛰️ ऑर्बिटर्स / प्रॉपल्शन मॉड्यूल्स परिभ्रमण करत आहेत... १/क्ष
1
2
30
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
@ThePawanUpdates आजपर्यंत पवार धार्जिणे असलेल्या महासंघाने त्यांची भेट नाकारली, हे अभिनंदनीय असले, तरी आश्चर्यकारकही आहे!... असो... देर आये, दुरुस्त आये... हा विरोध टिकावा, ही अपेक्षा... महाराष्ट्रात जातीविद्वेषाची विषवल्ली पसरवणार्‍यांना चार हात दूर ठेवणेच उत्तम!
1
2
29
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
@ShivSena @AGSawant @ianildesai एका मुख्यमंत्रीपदासाठी स्वीकारलेली लाचारी दाखवून देण्यासाठी लोक असे जुने ट्वीट्स कायम पुढे आणत रहाणार!... आणि आता परिस्थिती इतकी पुढे गेली आहे, की मुख्यमंत्र्यांनी स्वत:च परतीचे दोर कापले आहेत... जुना, सच्चा शिवसैनिक आता पक्षापासून खूप दूर गेला आहे...
0
1
24
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
@Sonalimumbai1 २-४ लाखांच्या फुकटातल्या ट्रीपसाठी स्वत:च्या व्यवसायाशी प्रतारणा करणारे ते पत्रकार खरं म्हणजे पत्रकार म्हणवून घेण्याच्याही लायकीचे नाहीयेत... खरे तर ते भिकारीच...
0
1
26
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
5 years
@LostTemple7 That's indication of precise knowledge of Astronomy, Engineering, Architecture, combined with Artistic excellence! #AncientTemples #HeritageIndia #IndianWonders #AncientBharat #Bharat
0
1
23
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
1 year
@AnkitaBnsl जय हनुमान! 🙏🏼 दास मारुती
Tweet media one
1
2
28
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
ह्या २०० कोटींमधे साधारण ७१% नागरिकांना लसीचे दोन्ही डोस टोचून झाले आहेत! १८ वर्षांखालची एकूण लोकसंख्या विचारात घेता, ७१% ही एक खूपच मोठी अचिव्हमेंट आहे!... पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या ह्या मोहिमेचे हे मोठे यश आहे!... #नमो_नमः!
1
2
24
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
5 years
@RenukaJain6 @republic This is why I want my PM to continue to be PM for coming at least 5 to 10 years... #NaMoAgain #ModiFor2019 #BJPfor2019 #SaafNiyatSahiVikas #SabkaSaathSabkaVikas #फिर_एक_बार_मोदी_सरकार #कहो_दिलसे_मोदी_फिरसे #Mission400plus
1
4
23
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
11 months
मंडळी, जेव्हा (तुमच्या मताप्रमाणे) देवेंद्रजी चुकतात, तेव्हा तुम्ही ते ४ ठिकाणी लिहिता... मग त्यांच्या ह्या लाखात एक असणार्‍या गुणांसाठी त्यांचे जाहीर कौतुक आणि आभारही माना!... असे राज्यकर्ते मिळणे दुर्मिळ असते... @Dev_Fadnavis @damgude_tushar @mieknathshinde
@damgude_tushar
Tushar Damgude
11 months
सत्ता येते-सत्ता जाते. पण सत्ता आली तर ती यावी अडीअडचणीत असलेल्या सामान्य व्यक्तींना आधार देण्यासाठी. अशा लाखो सामान्य व्यक्तींना आधार देणाऱ्या सरकारी यंत्रणेचाच एक भाग म्हणजे 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष'. या कक्षाला संपूर्ण महाराष्ट्रातुन रोज सातत्याने शेकडो लोक मदतीसाठी
Tweet media one
58
207
763
3
7
27
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
10 months
@muglikar_ If Bihar has negative growth in spite of Bihar giving maximum number of IAS babus to bureaucracy, it shows their pathetic state of governance...
1
7
24
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
4 years
@LostTemple7 I learned from somewhere that the name Hoysala is derived from Hoy + Sala - - - a brave man Sala who killed a lion only by his hands...
3
6
22
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
@Shankarbhau23 @ThePawanUpdates भाजपाने तक्रार करावी, म्हणून तर तिचे प्रयत्न चालू आहेत... पण भाजपाने इतक्या खालच्या लेव्हलच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करावे... होऊ दे तडफड तिची अजून... तिच्या अश्या वक्तव्यांमुळे तिच्या पक्षाचे जे थोडेफार सहानुभूतीदार शिल्लक राहिले आहेत, ते कमी होत जातील, हे चांगलेच आहे की!
0
0
23
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
4 months
@joshivikrant75 मी यांव् मी त्यांव्... फारच करमणूक झाली आज!... 😀😂 माझी ओळख, माझी पोच, मी करून दिलं असतं, मीच जाणता... 😅 जोशींनी सध्या बाबरमतीचा क्लास लावलाय का?... 😅😂
2
0
25
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
4 years
@OpIndia_com @Shehzad_Ind This is the truth...
Tweet media one
1
3
22
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
4 years
@ABHIca92 @iMac_too @ 1:48... "I am not going to discuss agriculture side of this"?!?! 😅😂 He is not discussing agriculture in Farmers' strike!... 😂 He looks so vulnerable; have lost all his confidence while trying to do a balancing act! 😀
0
2
23
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
5 years
@Voice_For_India You always speak the truth, Renee Lynn... We are with you!
0
0
19
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
1 year
आपल्या वडिलांनी स्थापन केलेला आणि वाढवलेला पक्ष, ज्याचे आज आपण प्रमुख आहोत, तो पक्ष आणि त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह काढून घेतले गेल्यावरही हा माणूस "निवडणूक आयोगाने शेण खाल्ले" इतकी खालच्या पातळीवरची कॉमेंट करत असेल, तर ह्याच्यात कुठलीच प्रगल्भता नाही, १ /२
1
4
24
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
5 years
@nadiacomaneci10 And this is the original pose of the #perfect10 girl! ♥️👌🏼
Tweet media one
0
4
25
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
@bhalu_Kulkarni @PawarSpeaks तुम्ही स्वत:ला पत्रकार म्हणवता, तर त्यांचा ब्राह्मणद्वेष तुम्हाला माहिती नाही??... तिथे जायची गरजच काय होती?... आणि तुम्ही कोणाचे प्रतिनिधित्व करत होतात? ठाम भूमिका कोणाची? ती मांडायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?...
0
4
25
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
3 years
@iYbN8ggDnR2E3XB @khadaksingh_ @JaiMaharashtraN @abpmajhatv @TV9Marathi @abpmajhatv , @TV9Marathi ह्यांच्या पत्रकारांकडे ती धमक नाही... 'पत्रकारिता' त्यांनी कधीच सोडली आहे... आता ते 'राज्य पातळीवरचे #लूट्येन्स पत्रकार' झाले आहेत...
1
3
24
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
2 years
@ThePawanUpdates केरळात का बोलतोस हे विचारा त्या साध्या राज्यसभेच्या खासदाराला... उत्तर प्रदेशात जाऊन हे बोल म्हणावं...
0
0
24
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
11 months
@paramvaibhav छगनराव, तुम्ही तुमच्या नेत्यांच्या बरोबर भाजपाशी घरोबा केला आहे... त्यामुळे आता सुसंस्कृत वागायला शिका. जातीभेद करून आपली पोळी भाजून घ्यायची, असले प्रकार विसरा आता.
4
3
24
@KelkarSharad
Sharad Kelkar 🇮🇳 (Modi Ka Parivar)
6 years
@CatchNews What's the significance of "Dinesh Karthik's wife" in this Tweet?!?!... @DipikaPallikal has participated as a sportsman, not as @DineshKarthik 's wife... Learn to give credit to persons based on their sports skills, not on their relationships...
1
1
20