DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR Profile Banner
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR Profile
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR

@InfoNagpur

Followers
8,520
Following
171
Media
3,146
Statuses
11,646

Official Twitter Account of District Information Office, #NAGPUR , Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra

Nagpur, India
Joined October 2015
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
#गडचिरोली धोडराज पोलीस चेक पोस्ट भामरागड येथे पोलीस दलासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मुख्यमंत्री @mieknathshinde यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले @MahaDGIPR @InfoVidarbha @CMOMaharashtra
Tweet media one
4
18
237
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
नागपूर समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे खास मराठमोळ्या पद्धतीने स्वागत झाले. या ठिकाणी ढोल ताशाच्या निनादात शिवरायांचा जयघोष झाल्यावर प्रधानमंत्र्यांनीही उत्साहात पथकाला प्रतिसाद दिला. @MahaDGIPR @InfoVidarbha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Tweet media one
1
16
159
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
मार्च महिन्यात केवळ आपल्या राज्यात #कोरोनाची चाचणी करणा-या दोनच लॅब होत्या. आज त्यांची संख्या 110 वर पोहचली आहे. येणा-या काळात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोनाची चाचणी करणा-या प्रयोगशाळा उभारणार- मुख्यमंत्री #उद्धवठाकरे @InfoVidarbha @aaanirudha @ravigite5
Tweet media one
2
19
143
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
राज्यातील सरकारी नोकरीवरील अघोषित बंदी उठवली जाईल. येत्या एक वर्षाच्या कालावधीत राज्यात ७५ हजार युवकांना राज्यशासन नोकरी देणार,अशी महत्वपूर्ण घोषणा दीपोत्सवाच्या पर्वावर उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी आज #नागपूर येथे केली. @MahaDGIPR @InfoVidarbha @drvipinitankar
55
27
141
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
3 years
सर्वात मोठा निर्णय #Nagpur जिल्ह्यामध्ये आता प्रत्येक दिवसाला #40Thousand #Vaccination पूर्ण करणार पालकमंत्री @NitinRaut_INC , गृह मंत्री @AnilDeshmukhNCP , केंद्रीय मंत्री @nitin_gadkari , विरोधी पक्ष नेते @Dev_Fadnavis यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण निर्णय #Covid19 #CoronaVaccine
Tweet media one
8
16
140
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून शेताच्या आजुबाजुला मोठे चर खोदणे तसेच वाद्य वाजवून मोठ्याने आवाज करणे, संध्याकाळी-रात्रीच्या वेळी झाडाझुडपांवर #टोळधाड जमा होतात अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळुन धूर केल्यास #टोळधाड नियंत्रण होते-#कृषीविभाग
Tweet media one
7
36
144
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
#नागपूर विमानतळावर मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांचे आज सकाळी साडेअकरा वाजता आगमन झाले. यावेळी माध्यमांशी संवाद साधला. ते एक दिवसाच्या भंडारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आहेत. @MahaDGIPR @InfoVidarbha @CMOMaharashtra
Tweet media one
2
12
131
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज #नागपूर येथे दुपारी आगमन झाले. त्यांच्यासोबत बाळासाहेब विखे पाटील होते. विमानतळावर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी यांनी त्यांचे स्वागत केले @MahaDGIPR @InfoVidarbha @CMOMaharashtra
4
16
124
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
कोरोनाचे रूग्ण बरे होण्याची संख्या दिवसागणीक वाढत आहे. राज्यात बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या निम्मे रुग्ण या आठवड्यात बरे झाले. आतापर्यंत सर्वाधिक ६०० हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुमारे ७६८८ एवढी झाली आहे.आरोग्यमंत्री @rajeshtope11
2
18
103
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 months
जिल्ह्यात काल दिनांक २० जुलै रोजी झालेली अतिवृष्टी व आज दिनांक २१ जुलै रोजी सायंकाळपासून सुरु असलेला पाऊस लक्षात घेवून दिनांक २२ जुलै रोजी शाळा व महाविद्यालयांना जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी सुटी जाहीर केली आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Tweet media one
7
27
102
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
भरती आणि पदोन्नतीतील मागासवर्गीयांच्या संविधानिक अधिकारांची जपणूक व्हावी- विधानसभा अध्यक्ष @NANA_PATOLE @VijayWadettiwar १०० बिंदूनामावलीत इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक या संवर्गावरील अन्याय दूर करण्यासंदर्भात विधानभवन, मुंबई येथे बैठक.
Tweet media one
3
10
94
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
#रामटेक तालुक्यातील देवलापार येथील गोसंशोधन केंद्राला #सी20 परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांनी आज भेट देत गोपुजन केले. @InfoVidarbha @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
9
95
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
नागपुरात येणाऱ्या #सी20 मान्यवरांसाठी सज्ज असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ... @InfoVidarbha
Tweet media one
Tweet media two
2
7
91
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
#Nagpur @ZPNagpur CEO सौम्या शर्मा यांनी 20 व 21 मार्च रोजी #नागपूर येथे होणाऱ्या #G20India #C20 परिषदेसाठी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केले असून नागपूरकरांनी या आयोजनात सहभागी होण्याचे आवाहन केले @InfoVidarbha @MahaDGIPR @ngpnmc @CollectorNagpur @drvipinitankar
4
11
86
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
फुटाळा तलाव येथे सी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी नागपुरात आलेल्या देश विदेशातील प्रतिनिधिंसाठी विशेष फाऊंटेन शो चे आयोजन करण्यात आले होते.त्याची ही चित्रफीत...
1
12
86
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री @mieknathshinde व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी दुपारी नागपूर ते शिर्डी या प्रवासाला सुरुवात केली. विदर्भात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यामध्ये त्यांचे प्रचंड स्वागत झाले. @MahaDGIPR @CMOMaharashtra
Tweet media one
Tweet media two
2
15
83
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
घरी लग्न किंवा अन्य समारंभ आयोजित करण्यासाठी आता प्रशासनाची परवानगी आवश्यक जिल्हा प्रशासनाकडून सक्त कारवाईचे निर्देश कोणत्याही प्रसंगाच्या आयोजनाबाबत परवानगी अनिवार्य करणारे आदेश जारी... @ngpnmc @MahaDGIPR @CMOMaharashtra @InfoVidarbha #Wedding #communityprograms #permission
Tweet media one
0
13
81
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
#नागपुरात #जी20 अंतर्गत होणाऱ्या #सी20 परिषदेसाठी संत्रा नगरीत मान्यवर येण्यास सुरुवात झाली आहे... @InfoVidarbha @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
8
78
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
#नागपूर पवित्र दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर अभिप्राय पुस्तिकेत आपले शब्दसुमन अर्पित करताना केंद्रीय गृहमंत्री @AmitShah . यावेळी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis उपस्थित होते. @InfoVidarbha @MahaDGIPR
Tweet media one
1
7
71
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
शेतकऱ्यांना #पिककर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रत्येक शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहचावा- मुख्यमंत्री @OfficeofUT @InfoVidarbha
Tweet media one
1
16
71
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
मराठी भाषेच्या व्याप्तीसोबतच जनसंवाद व जनहितासाठी मराठी भाषेचा शासकीय वापर आवश्यक @vimshine @MahaDGIPR @InfoVidarbha
11
16
64
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात #नागपूर येथे मुख्य शासकीय समारोहात ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी संबोधित केले, महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचा शुभारंभ केला. स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केले. @MahaDGIPR @InfoVidarbha @vimshine @CollectorNagpur
1
14
62
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
#लॉकडाऊनमुळे नाभिक आणि परीट (धोबी) समाजाच्या बांधवांना व्यवसायापासून वंचित रहावे लागत असल्याने आर्थिक नुकसान सोसणाऱ्या दोन्ही समाजाच्या बांधवांना मदतीचे पॅकेज जाहीर करुन दिलासा द्यावा, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष @NANA_PATOLE यांनी मुख्यमंत्री #उध्दवठाकरे यांच्याकडे आज केली.
Tweet media one
2
1
62
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
3 years
#नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या नागपूर येथील हज हाऊसच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात येत असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री @nawabmalikncp यांनी दिली.
Tweet media one
0
11
60
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
3 years
आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्यभरात नागपूर पॅटर्न राबविणार - मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार @vimshine @InfoVidarbha @Pktakey @HemrajBagul1 @VijayWadettiwar
Tweet media one
0
8
62
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
#नागपूर जिल्ह्यात काही भागातील पिकावर #टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. शेतकऱ्यांनी #कृषी विभागाच्या सूचनेनुसार शेतात धुर करणे, ड्रम वाजवून आवाज करणे व शेवटी फवारणी करणे सुरु केलेले असून शेतकऱ्यांनी जागरुक रहावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. @InfoVidarbha @InfoBhandara
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
14
58
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
राज्यपाल रमेश बैस यांनी आज सकाळी #दीक्षाभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
8
59
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
#नागपूर रामझुल्यावरून किंग्जवेकडे जाणारी वाहतूक सुलभ करण्यासाठी 'वायसेफ फ्लाय ओव्हर'चे थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री @nitin_gadkari उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. लोकार्पणापूर्वी स्वागताला तयार रामझुला @CMOMaharashtra @InfoVidarbha @MahaDGIPR
Tweet media one
0
6
59
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
#नागपूर च्या वैभवात भर घालणाऱ्या जगप्रसिद्ध फाउंटन शो चा आनंद गृहमंत्री @AmitShah यांनी घेतला. केंद्रीय मंत्री @nitin_gadkari यांनी त्यांचे फुटाळा तलावावर स्वागत केले.राज्याचे उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. @InfoVidarbha @MahaDGIPR
3
9
57
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांचा हैद्राबादशी जवळचा व्यापारी संबंध असल्याने नागपूर - हैद्राबाद 'वंदे भारत एक्सप्रेस' सुरू करावी अशी मागणी वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री @SMungantiwar यांनी रेल्वे मंत्री @AshwiniVaishnaw यांना पत्र लिहून केली आहे.
Tweet media one
2
8
56
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
3 years
15 ते 21 नागपूर शहरांमध्ये लॉकडाउन आहे त्यामुळे आवश्यकता नसेल तर नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी नागपूर शहरात प्रवेश करणे टाळावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे #Nagpur #lockdown2021 #staysafe #FollowCoronaGuidlines @NagpurPolice @nagpurcp @InfoVidarbha @radhakrishnan11
Tweet media one
5
11
52
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
इतर राज्यात अडकलेले विद्यार्थी व नागरिकांना परत आणण्यासाठी आराखडा तयार करा- मदत व पुनर्वसन मंत्री @VijayWadettiwar • #नागपूर विभागाचा व्हीसीद्वारे आढावा • शासकीय कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करा #COVID19 @InfoVidarbha @InfoChandrapur @InfoBhandara @ravigite5 @SantoshwarRaju
Tweet media one
3
13
55
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
#नागपूर : पाहुणे विदेशी, व्यंजन देशी,राजेशाही थाटबाट,बैठक चौरंग -पाट, आणि वैदर्भीय आग्रह असा बेत आज तेलंगखेडी गार्डनमध्ये रंगला.. #G20India #c20 पहिल्या दिवसाच्या समारोपानंतर विदेशी पाहुणे स्थानिक खाद्यसंस्कृती व सांस्कृतिक परंपरेशी एकरूप झाले. @InfoVidarbha @MahaDGIPR
Tweet media one
1
4
53
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
#नागपूर #उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांचे नागपूर विमानतळावर रात्री दहा वाजता आगमन झाले. उभय नेते उद्या शुक्रवारी उपराजधानीतील विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. @MahaDGIPR @InfoVidarbha @vimshine @ngpnmc
2
7
53
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
#नागपूर नवे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पदभार स्वीकारला आर. विमला यांची महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त पदी बदली @vimshine @MahaDGIPR @InfoVidarbha
Tweet media one
Tweet media two
2
8
54
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
#नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सी-20 साठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या नेतृत्वात रंगीत तालीम पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर ,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यावेळी उपस्थित होत्या.
Tweet media one
Tweet media two
2
2
52
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
3 years
आपला एक फोन कॉल एखाद्याचे आयुष्य बदलू शकते डायल करा... चाइल्ड लाइन क्रमांक 1098 #Lost #missing #Homeless #NeedyChildren #orphans #ChildlineIndiaFoundation #TollFree #support
Tweet media one
1
12
50
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
3 years
'ब्रेक दि चेन' आदेशानुसार कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कशावर निर्बंध राहील याची माहिती पुढीलप्रमाणे: ५ ते ३० एप्रिल घरातच राहू या.. ! कोरोना प्रसाराला प्रतिबंध करू या ! @InfoVidarbha @MahaDGIPR #GovernmentOfMaharashtra #COVID19 #BreakTheChain #Restrictions #StayHomeStaySafe
Tweet media one
1
11
49
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
3 years
महाज्योतीमार्फत युपीएससी व एमपीएससी राज्यस्तरीय छानणी परीक्षा 13 सप्टेंबर रोजी नागरी सेवा प्रशिक्षणासाठी इच्छूक उमेदवारांची होणार छानणी @MahaDGIPR @InfoVidarbha @VijayWadettiwar @vimshine @Pktakey
5
8
49
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
3 years
#मान्सून सुरू झाल्यानंतर विजेचा कडकडाट आणि वीज पडून #दुर्घटना होण्याचे प्रमाण वाढतेय... अशावेळी बाहेर काम करताना घ्यावयाच्या काळजीबाबतचा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा हा सुंदर संदेश @ndmaindia @InfoVidarbha @CMOMaharashtra @MahaDGIPR @VijayWadettiwar @DisasterState @Pktakey
1
16
49
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
#गोसेखुर्द प्रकाल्पातील पाण्यावर शेतकऱ्यांच्या पहिला अधिकार आहे. उद्योगाला पाणी मिळाले पाहिजे मात्र शेतकरीआपल्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहू नये.गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग प्राधान्याने शेतीसाठीच करावा-पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री @SunilKedar1111 @InfoVidarbha
Tweet media one
2
6
46
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 months
मा . जिल्हाधिकारी यांचे आदेश प्रति सर्व उपशिअ / गशिअ अतिवृष्टीमुळे आज दि 20 जुलै 24 रोजी नागपूर जिल्ह्यात शहर / ग्रामीण सर्व शाळा कॉलेज यांना सुटी जाहीर करण्यात येत आहे . शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) नागपूर .
Tweet media one
3
10
48
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
#नागपूर महाज्योतीच्या बैठकीत पीएचडीधारकांच्या फेलोशीपमध्ये वाढ करण्याचा ठराव राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे घेतला. दीक्षाभूमी परिसरातील सामाजिक न्याय भवन येथे त्यांनी आज बैठक घेतली. @MahaDGIPR @InfoVidarbha @drvipinitankar
3
12
47
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंगळवारी ४ जुलैला सायंकाळी #नागपूर येथे आगमन झाले. ५ जुलैला सकाळी गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. @CMOMaharashtra @InfoVidarbha @MahaDGIPR @Dev_Fadnavis
Tweet media one
1
6
47
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
#सी20 परिषदेसाठी आलेल्या मान्यवरांच्या स्वागतासाठी सज्ज असलेले पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी... @drvipinitankar @InfoVidarbha @MahaDGIPR @ZPNagpur
Tweet media one
0
5
46
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
3 years
पालकमंत्री @NitinRaut_INC यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर जिल्हाधिकारी व महानगर पालिका प्रशासनाने जारी केलेल्या १५ जून पर्यतच्या निर्बंधाच्या आदेशातील संक्षिप्त गोषवारा खालील प्रमाणे आहे... (1/4) @CMOMaharashtra @MahaDGIPR @MahaHealthIEC @Pktakey @ngpnmc @radhakrishnan11
2
6
45
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
साकोली, लाखनी व लाखांदूर नगर पालिका पाणीपुरवठा योजनांना तातडीने प्रशासकीय मान्यता द्या-विधानसभा अध्यक्ष @NANA_PATOLE @SunilKedar1111 @InfoVidarbha @InfoBhandara
Tweet media one
2
5
44
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
अन्न व् औषध प्रशासनाची #नागपूर मधील नकुल सारवा सूपारी कारखान्यावर धाड, ३२ लाखाचा निकृष्ट सुपारी साठा जप्त. एप्रिल ते जून दरम्यान ११ ठिकाणी धाड़ी टाकून २ कोटी ७० लाखाचा साठा जप्त. @DrShingnespeaks @AnilDeshmukhNCP @InfoVidarbha @TOI_Nagpur @ravigite5
Tweet media one
Tweet media two
0
6
44
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
3 years
हॉटेल, रेस्टॉरंट, मॅरेज हॉल, लॉंन, फॉर्म हाऊस, रिसॉर्ट कोरोना वाढीस कारणीभूत ठरू नये. - @NitinRaut_INC
Tweet media one
2
3
43
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
केंद्रीय गृहमंत्री @AmitShah यांचे #नागपूर विमानतळावर दुपारी तीनच्या सुमारास विशेष विमानाने आगमन झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले. त्यानंतर ते छिंदवाडा येथील कार्यक्रमासाठी विमानतळावरून रवाना झालेत. @MahaDGIPR @InfoVidarbha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
0
0
44
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. @InfoVidarbha @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
0
7
44
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 months
#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहीण योजनेसाठी प्रशासन तत्पर. अर्ज सादर करण्यासाठी या आहेत सोप्या व सुलभ अटी-शर्ती. दलालांना दूर ठेवा. #ग्रामपंचायत, #नगरपंचायत-परिषद, #महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधा. ऑनलाइन सुविधा हे पारदर्शतेसाठी. पात्र बहिणींनो विश्वासाने पुढे या!
Tweet media one
0
6
43
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
#नागपूर स्थानिक व्यंजने, वाद्य जुगलबंदी, नृत्य,ढोल ताशाच्या गजरात स्वागत #G20India अंतर्गत #C20 परिषदेसाठी आलेल्या देशी-विदेशी पाहुण्यांना अनुभवायला मिळाले. आज तेलंगखेडी येथे गाला डिनर होते . @MahaDGIPR @InfoVidarbha @ngpnmc @ZPNagpur @CollectorNagpur
0
3
41
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज मुंबईहून विशेष विमानाने दुपारी 12 वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. @InfoVidarbha @ravigite5
Tweet media one
0
3
40
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
#नागपूर सी 20 परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांसाठी फुटाळा तलाव येथे विशेष फाऊंटन शोचे आयोजन करण्यात आले होते. या फाऊंटन शोची ही मनोहारी छायाचित्रे...
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
9
41
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
#कोविड१९ #नागपूर विभाग अहवाल 8 जून 2020 🔹नागपूर - 705 🔹भंडारा - 042 🔹चंद्रपूर - 041 🔹गोंदिया - 069 🔹वर्धा- 013 🔹गडचिरोली-043 🔹एकूण - 913 🔹आतापर्यंत बरे झालेले रुग्ण - 618 @InfoVidarbha @ngpnmc
2
13
42
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
#नागपूर #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव #हरघरतिरंगा अभियानात'आपल्या घरावर तिरंगा कसा उभारावा? यासंदर्भात तयार करण्यात आलेली ही मार्गदर्शक चित्रफित अवश्य बघावी निर्मीती: @InfoNagpur DIONagpur सौजन्य: @CollectorNagpur @Deepakk75058621 @vimshine @MahaDGIPR @InfoVidarbha
0
15
41
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
१५२ लाख किलोमीटरची धावाधाव १०४ कोटी रुपयांचा खर्च ५ लाखांहून अधिक नागरिकांचा प्रवास #लालपरीची धाव अविरत- मदतीचा हात सतत #MissionBeginAgain #WarAgainstVirus @advanilparab @InfoVidarbha @ravigite5
Tweet media one
4
8
40
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
23 days
व्रत, उत्सव आणि रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर #मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहीण योजनेतील पात्र लाभार्थी बहीणींच्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाल्याने अनेक बहीणींना सुखद आश्चर्याचा धक्का बसला.
4
12
39
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
#नागपूर साडेतीन तासांच्या वास्तव्यामध्ये ७० हजार कोटीच्या प्रकल्पांना गती देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गोवा दौऱ्यासाठी प्रयाण केले. विमानतळावर राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी निरोप दिला. @MahaDGIPR @InfoVidarbha #MahaSamruddhi
Tweet media one
2
9
39
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
#G20India परिषदेअंतर्गत #नागपुरात उद्यापासून आयोजित होणाऱ्या #C20 परिषदेसाठी अध्यक्षा माता अमृतानंदमयी यांच्यासह देश-विदेशातून आलेल्या प्रतिनिधींचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर #आंतरराष्ट्रीय विमानतळावर पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्याची चित्रफित... @MahaDGIPR @InfoVidarbha
0
4
40
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
3 years
'ब्रेक दि चेन' आदेशानुसार कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कशावर निर्बंध राहील याची माहिती पुढीलप्रमाणे: ५ ते ३० एप्रिल घरातच राहू या.. ! कोरोना प्रसाराला प्रतिबंध करू या ! @InfoVidarbha #GovernmentOfMaharashtra #COVID19 #BreakTheChain #Restrictions #LetsBeatCovid19 #Nagpur
Tweet media one
0
7
37
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
#कोराडी येथील भारतीय विद्या भवनतर्फे निर्मित सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. @MahaDGIPR @InfoVidarbha @
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
6
37
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
#नागपुर दुष्काळ पीडीत शेतकऱ्याच्या भावना समजून घेवून त्यांचे मनोबल वाढवा - कृषीमंत्री अब्दुल सत्तार कृषीमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी @vimshine @MahaDGIPR @InfoVidarbha
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
9
34
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
#नागपूर शहरात जी- 20 अंतर्गत सी -20 परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांनी आज देवलापारच्या गोविज्ञान संशोधन केंद्राला भेट दिली. या कार्यक्रमाची ही चित्रफित... @InfoVidarbha @MahaDGIPR
0
10
38
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
#नागपूर विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा महोत्सवात जिल्हाधिकारी नागपूर @drvipinitankar यांनी आपल्या गोलंदाजीचे कसब दाखविले. #VCA वर रंगलेल्या सामन्यात विजय चंद्रपूरचा झाला. @Dev_Fadnavis @InfoVidarbha @MahaDGIPR @CollectorNagpur
Tweet media one
0
1
37
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
#नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये राज्याच्या टोकावरील #गडचिरोली जिल्ह्याने जवळपास सर्व क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवत सांघिक विजेतेपद प्राप्त केले.खेळाडूंनी जिल्हाधिकारी मीना यांना असे खांद्यावर घेत आनंद साजरा केला. @MahaDGIPR @InfoVidarbha @InfoGadchiroli @Dev_Fadnavis
Tweet media one
0
2
36
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
3 years
#लोकराजाशाहू राजर्षी शाहू महाराज आपल्या कार्यकाळात केलेल्या समतोल सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात. त्यांचे जयंतीपर्व #सामाजिकन्यायदिन म्हणून उभ्या महाराष्ट्रात साजरे केले जाते. अतुलनीय कार्याला सलाम! #LokRajaShahu #RajarshiShahuMaharaj #BirthAnniversary #26June @InfoVidarbha
Tweet media one
0
11
37
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
जनतेच्या समस्यांचा तत्काळ निपटारा व्हावा यासाठी लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिनाभरानंतर त्यातील काही प्रकरणे प्रलंबित असून हे तातडीने दूर करण्यात यावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री @NitinRaut_INC यांनी आज येथे दिले. @vimshine @MahaDGIPR @InfoVidarbha
Tweet media one
Tweet media two
6
7
36
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
#नागपूर प्रशासनामार्फत नागरी संस्थांच्या संदर्भातील सूचना मागविण्यात आल्या होत्या. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते राज्यातून आलेल्या सूचनांचा संच आज #c20 च्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी यांना सुपूर्द करण्यात आला. @MahaDGIPR @InfoVidarbha @ngpnmc @ZPNagpur #G20India
Tweet media one
1
7
37
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
3 years
#लोकराजाशाहू राजर्षी शाहू महाराज आपल्या कार्यकाळात केलेल्या समतोल सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात. त्यांचे जयंतीपर्व #सामाजिकन्यायदिन म्हणून उभ्या महाराष्ट्रात साजरे केले जाते. अतुलनीय कार्याला सलाम! #LokRajaShahu #RajarshiShahuMaharaj #BirthAnniversary #26June @InfoVidarbha
Tweet media one
0
8
37
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
3 years
#Nagpur जिल्हाधिकारी @vimshine विमला आर यांनी जनतेला #CovidProtocol सह दिवाळी साजरी करण्याच्या शुभेच्छा दिल्या. @InfoVidarbha @MahaDGIPR
4
9
36
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण द्वारा आयोजित फुटाळा तलाव येथील 'फाऊंटन ट्रायल शो' ची चित्रफीत...
2
7
38
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा मंत्रालयात अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर,प्रधान सचिव आय.ए कुंदन, तसेच संचालक, आपत्ती व्यवस्थापन अभय यावलकर यांच्यावर जबाबदारी. ०२२-२२०२७९९०, ०२२-२२०२३०३९ हे दूरध्वनी क्रमांक असून controlroom @maharashtra .gov.in हा ईमेल देण्यात आहे.
6
10
36
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
3 years
'ब्रेक दि चेन' आदेशानुसार कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कशावर निर्बंध राहील याची माहिती पुढीलप्रमाणे: ५ ते ३० एप्रिल घरातच राहू या.. ! कोरोना प्रसाराला प्रतिबंध करू या ! @InfoVidarbha @MahaDGIPR #GovernmentOfMaharashtra #COVID19 #BreakTheChain #Restrictions #FollowGuidelines
Tweet media one
3
8
34
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
#नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सांख्यिकी तज्ज्ञ व भारतीय सांख्यिकीचे जनक प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबीस यांचा जन्मदिवस #सांख्यिकीदिन म्हणून साजरा करण्यात आला. प्रादेशिक सहसंचालक कृष्णा फिरके यांनी महालनोबीस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. @InfoVidarbha
Tweet media one
1
9
36
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
#BreakTheBias नागपूर येथे रविवारी जिल्हा प्रशासनाकडून आयोजित माता -मुलींच्या महिला मॅरेथॉन स्पर्धला स्त्री शक्तीचा जनसागर उसळला. @CMOMaharashtra @MahaDGIPR @InfoVidarbha @vimshine @NitinRaut_INC @SunilKedar1111
0
21
36
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
#नागपूर जिल्हाधिकारी @drvipinitankar यांच्या सूचनेनंतर जिल्ह्यातील ४१०० शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ घेतली.पोलीस या बंदीसाठी गंभीरतेने प्रयत्न करत आहे. प्रशासनानेही कडक पाऊले उचलली आहे. @CMOMaharashtra @InfoVidarbha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
0
6
35
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
प्रजापिता ब्रह्मकुमारी:विदर्भातील वाटचालीला ५०वर्षे पूर्ण होत असल्यामुळे आयोजित सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित होते. @MahaDGIPR @InfoVidarbha @drvipinitankar
1
8
33
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
#मुख्यमंत्रीसहाय्यतानिधीत आतापर्यंत ३३१.७० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली. ज्यांना आपत्तीच्या काळात मदत देऊन कोविड विषाणुविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हायचे आहे त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता खात्यात सढळ हाताने रक्कम जमा करावीअसे आवाहन मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांनी केले. @InfoVidarbha
Tweet media one
1
7
34
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
#BreakTheBias नागपूर येथे रविवारी जिल्हा प्रशासनाकडून आयोजित मायलेकीच्या महिला मॅरेथॉन स्पर्धेला स्त्री शक्तीचा जनसागर उसळला. @CMOMaharashtra @MahaDGIPR @InfoVidarbha @vimshine @NitinRaut_INC @SunilKedar1111
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
17
33
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
वेलकम टू नागपूर... #सी20 #जी20
Tweet media one
Tweet media two
0
5
36
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
3 years
प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरू नये - जिल्हाधिकारी विमला आर @InfoVidarbha @MahaDGIPR @vimshine @Pktakey
3
4
33
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
#नागपूर राज्याच्या वन विभागाची नवीन प्रशासकीय इमारत अर्थात 'वनभवन 'चे उद्या मुख्यमंत्री @mieknathshinde उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis व केंद्रीय मंत्री @nitin_gadkari यांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन नागपूर दुपारी साडेबारा वाजता होणार आहे @MahaDGIPR @InfoVidarbha
1
8
34
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज #कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा देवीचे दर्शन घेतले. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंदिर समितीचे अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
Tweet media one
0
2
32
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज (22 जुलै 2020) मुंबईहून विशेष विमानाने दुपारी 12 वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. @maha_governor @MahaDGIPR @InfoVidarbha @ravigite5
0
4
33
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
केंद्रीय गृहमंत्री @AmitShah यांचे #नागपूर विमानतळावर दुपारी तीनच्या सुमारास विशेष विमानाने आगमन झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले. त्यानंतर ते छिंदवाडा येथील कार्यक्रमासाठी विमानतळावरून रवाना झाले. @MahaDGIPR @InfoVidarbha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Tweet media one
0
0
33
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
#नागपूर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी 'सुयोग ' येथील पत्रकार निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. महाराष्ट्र विधिमंडळाचे कामकाज आधुनिक करण्यावर भर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. @MahaDGIPR @InfoVidarbha
0
7
31
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
सोशल मीडियाचा ऑडिओ क्लिप्स, youtube गैरवापर केल्याप्रकरणी राज्यात #सायबर संदर्भात ४७ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २३३ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०५ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे. @MahaCyber1 @InfoVidarbha @ravigite5
1
8
34
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
#चंद्रपूर जिल्ह्यातील #ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण साइटच्या प्रस्तावित लिलावाच्या मुद्यावर पर्यावरण मंत्री @AUThackeray यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री @PrakashJavdekar यांना पत्र लिहून प्रस्तावित लिलावाला विरोध केला आहे. @InfoVidarbha @InfoChandrapur @ravigite5
Tweet media one
1
8
35
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
3 years
नागपूर पोलीस आयुक्तालय परिसरात १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आ���े. पोलिसांनी या काळात कडेकोट बंदोबस्त लावला आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करणे सुरु केले आहे. नागपूर शहरातील सद्यस्थिती दर्शवणारी चित्रफित. @NagpurPolice @nagpurcp @InfoVidarbha
1
6
33
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
#नागपूर ते बिलासपूर या #वंदे_भारत_एक्सप्रेस चा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, 11 डिसेंबर रोजी होणार आहे. उभय शहरांदरम्यानचे अंतर अवघ्या सहा ते साडेसहा तासात गाठता येणार आहे. @InfoVidarbha @MahaDGIPR
Tweet media one
2
8
32
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
1 year
#पेंच प्रकल्पातील आगमनानंतर गुढीपाडव्याचे औचित्य साधत प्रकल्प कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या गुढीचे प्रातिनिधिक स्वरूपात पाहुण्यांनी पूजन केले. @InfoVidarbha
Tweet media one
0
1
32
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
#नागपूर दिवाळीपूर्वी शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करा-जिल्हाधिकारी @drvipinitankar यांचे निर्देश @MahaDGIPR @InfoVidarbha
Tweet media one
Tweet media two
2
6
33
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
#नागपूर हे स्वतःचे अस्तित्व, परंपरा,ओळख ठेवणारे शहर असून #G20India बैठकीसाठी सज्ज होत आहे. संत्रा नगरीतील #GPO ची ही ओळख... @MahaDGIPR @InfoVidarbha @CollectorNagpur @ngpnmc #G20innagpur #g20indiapresidency #g20indiasummit #g20india2023 #Civil20 #civil20india #civilsociety
Tweet media one
1
8
33
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज दीक्षाभूमीला सदिच्छा भेट दिली. @maha_governor @MahaDGIPR @InfoVidarbha
Tweet media one
0
5
33
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
3 years
#CoronaUpdates : Nagpur District's today's status. #नागपूर जिल्हयातील #कोरोना रुग्णांची सोमवार, 17 मे 2021 रोजीची स्थिती.... @InfoVidarbha @MahaDGIPR @NitinRaut_INC @ngpnmc @Pktakey #NagpurFightsCorona #COVIDUpdates #CoronaAlert #17May #Monday #WarAgainstVirus #BreakTheChain
Tweet media one
1
4
32
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
4 years
#कोरोनापासून धडा घेउन आपली जीवन पद्धती बदलविण्याची गरज आहे. येणा-या काळात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. सोशल डिस्टंसिंग, फेस मास्क आणि स्वच्छता या गोष्टींचे प्रत्येक वेळी पालन करायचे आहे नव्हे त्याची सवयच लावून घ्यायची आहे. त्या पद्धतीने आपले राहणीमान बदलवा @Tukaram_IndIAS
Tweet media one
1
3
32
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
3 years
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान. खुर्शीद शेख (गडचिरोली), उमेश खोसे (उस्मानाबाद) या उपक्रमशिल शिक्षकांचा शिक्षक दिनी सन्मान. @NitinRaut_INC @MahaDGIPR @InfoVidarbha @SunilKedar1111 @InfoGadchiroli
2
7
31
@InfoNagpur
DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR
2 years
#नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत.या द्रूतगती महामार्गावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः वाहन चालवत आहेत. @MahaDGIPR @InfoVidarbha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @drvipinitankar
Tweet media one
1
7
31